Sharad Pawar paksha phodhun power madhe yeto tar to Rajkiya Bhukampa pan BJP paksha phodun yete tar Hukumshahi 😂😂😂😂😂😂,Mhanje Jevha Sharad Pawar Paksha phodto tar to Chankaya pan Devendra Fadnavis paksha phodla tar to Anaji pant,Rashtrawadi vale aata radt aahet ki paksha phodla pan hich loka 2019 la naachat hoti jevha Sharad Pawar ni Uddhav la sobat gheun BJP kadhli
लोकशाही मध्ये हुकुमशाही पद्धत वापरली जाते हे कळत नाही का धर्माधिकारी सर ED CBI IT EC चा 2014 पासून गैरवापर होतोय हे ही कळत नाही का धर्माधिकारी सर वन नेशन वन इलेक्शन नंतर देशाची काय अवस्था होईल हे ही दिसत नाही का धर्माधिकारी सर मुंगेरीलाल के हसीन सपने सारखी अवस्था झाली आहे असे वाटते एकंदर चर्चा ऐकता
पाचलग यांनी One Nation One Election यावर नेमके तीन प्रश्न विचारले: गरजेचे आहे का, शक्य आहे का व आताच केले पाहिजे का. यावर फक्त पहिल्या प्रश्नाचे उत्तर धर्माधिकारी यांनी दिले. गरजेचे आहे का तर हो- प्रशासकीय व इतर सोयी पाहिल्या तर गरजेचे आहे, पण किती गरजेचे आहे हा प्रश्न उरतोच. सध्याच्या परिस्थितीत देशात कुठेना कुठे तरी निवडणुका असतातच व त्यासाठी केंद्र व राज्यांच्या निवडणुकांसाठी मोदींना रिंगणात उतरावेच लागते. ही त्यांची गैरसोय आहे. पण कुठलेही विशिष्ट राज्य विचारात घेतले तर तिथे दोनच वेळा निवडणुका होत असतात - केंद्रासाठी व दुसरी राज्यासाठी. त्या राज्यात विधानसभेसाठी निवडणूक होत असेल तर त्यामुळे इतर राज्यांत कुठली गैरसोय आहे? दुसरे दोन प्रश्न - शक्य आहे का याचे उत्तर अजिबात नाही. यात अनेक घटनात्मक मुद्दे आहेत. त्यासाठी राज्यसभा व २/३ राज्यांची संमती लागेल, ती मिळण्याची अजिबात शक्यता नाही. तसेच यामुळे घटनेच्या मूलभूत रचनेला धक्का बसेल का व न्यायालय असे बदल मान्य करेल का याचाही विचार करावा लागेल. दोन मुद्दे मांडतो. राज्य सरकार बरखास्त करण्याचे अधिकार - कलम ३५६ केंद्र सरकार सोडून देईल व तसे करणे इष्ट आहे का तसेच केंद्रात बहुमत गेले तरी केवळ पर्यायी सरकार स्थापन होत नाही म्हणून अल्पमतातील सरकार चालू ठेवणे इष्ट आहे का यावर राजकीय एकमत होणे अशक्य वाटते. तिसरा प्रश्न आताच केले पाहिजे का याला उत्तर नाही. एवढी निकड होती तर साडे नऊ वर्षे काही हालचाल का केली नाही हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. खरे तर आगामी सहा महिन्यात यावर काहीही होऊ शकत नाही हे इतके स्पष्ट आहे की ही चर्चा केवळ हुलकावणी आहे, निष्फळ वेळखाऊ आहे असेच वाटते.
तुमचे घोडे जरा ज्यासतच वेगाने धावतायत .. पण अंगणातल्या कुंपणातच. थोडा बुद्धीविस्तार वाढवा. ONOE च्या केवळ चर्चेसाठी पॅनल बनवला आहे. कायदा खरंच कधी अस्तित्वात आलाच तर तोपर्यंत मोदी निवृत्त झालेले असतील. ते इतक्या कोत्या विचाराने हे धोरण आणू पाहत नाहियेत. कोतेपणा तुमचे वैशिष्ट्य दिसते. उद्या तुमचे परमपूज्य पप्पू बाबा पंतप्रधान झाले तर त्याचा फायदा त्यांना होणार नाहित का ? अल्पबुद्धी आत्मघातकी असते.
जर विकासाला अडथळा आणि होणारा खर्च हे दोन मुद्दे मांडून धर्माधिकारी जी one nation one election चे समर्थन करत असतील तर 5 ऐवजी 25 वर्षात एकदा election घेऊन त्यांचे मुद्दे आणखीन खरे होऊ शकतात. पॉलिटिकल accountibility गेली उडत😅
भारतीय मतदार शहाणा झालाय . अगदी योग्य मत 👍 उत्कृष्ट विवेचन. अश्या Balanced वक्त्यांना थिंक बँक वर वरच्यावर बघायला आवडेल. सरांच्या मुलाखतीच्या पुढच्या भागाची वाट बघतोय.
सर मी आपल्या विद्वत्तेला सलाम करतो पण .....या सरकारने घातलेले सगळा गोंधळ पाहून देखील तुम्ही समर्थक आहात याच आश्चर्य वाटत ....कोणत्याही सुजाण नागरिकाला या सरकारचं ध्येय धोरणे कळतात आपणास का कळत नाहीत अशातला भाग नाही जसे की ...मीडिया गळचेपी, लोकशाही ला लोकशाही मार्गाने संपवण्याच्या प्रयत्न.... असे अनेक मुद्दे
@@dattatrayganpatye4971 तुझी भाषा सांगते की, विचार कशा असेल आपलाभेदभावाची भाषा आताची १०वर्षापूर्वीची सरांची काय होती हे जेणे video पहा म्हणजे कळेल सरकार वर अंकुश असला पाहिजे भाटगिरी नको अशा विचारवंताचा
सर 1952 पासुन 1967 पर्यंत आता सारखी राजकिय परिस्थिति होती का? तर नव्हती तेव्हा सगळीकडे कॉंग्रेसच सत्तेत येत होती .एकाच पक्षाचे सरकार केंद्रात आणी राज्यात असल्यामुळे ते सरकार टिकायची त्यामुळे त्या वन नेशन वन इलेक्शन झाली..आताची परिस्थीती तसी आहे का?जरी वन नेशन वन इलेक्शन घेतली तरी ती किती काळ टिकनार?समजा हंग परिस्थीती आली तर काय करणार?
अत्यंत बालिश विधान आहे... की हुकूम शाही होणार नाही असे... कोणीही सांगेल ह्या देशात काँग्रेस असताना ची लोकशाही आणि भाजपची लोकशाही... ह्यामध्ये किती फरक आहे... 🤙🏻🙂 माजी IAS अधिकारी कमी आणि NDA चे प्रवक्ते जास्त आहेत आदरणीय धर्माधिकारी सर
अविनाश धर्माधिकारीजी माझ्यामते "वन नेशन वन इलेक्शन" मुळे राजकिय पक्षांना स्वैराचारासाठी अजुन जास्तीचे रान मोकळे होईल. आणि भारतीय मतदाराच्या हिताच्या अधिकारावर आणखीन बंधन येतील!
धर्माधिकारी सरांच्या बुद्धिमत्तेचा मला प्रचंड आदर आहे तरीही मला असं वाटतं की ते भाजपाचे प्रचारक असल्यासारखे बोलतात. मोदीभक्तीने त्यांना प्रचंड ग्रासलंय. तटस्थपणे ते व्यक्त होत नाहीत, भाजपाच्या बाजूने एकांगी बोलतात. काश्मीर, कलम 370 वर ज्याप्रमाणे बोलतात त्याप्रमाणे मणिपूर प्रश्नावर ते बोलल्याचे मी ऐकले नाही. बुद्धिमान माणूस पण मोदीभक्तीने ग्रासला गेलाय याच दुःख आहे
कुणीही कितीही विद्वत्तेचा आविर्भाव आणून कितीही मते मांडू द्या, पण मणीशंकर अय्यर यांनी केलेले भाकीतच खरे ठरले. त्या दृष्टीने तेच खरे द्रष्टा नेता सिद्ध झाले आहेत.
अहो धर्माधिकारी, one nation one election मध्ये प्रशासकीय अडचण कमी होईल वगेरे वगेरे ... पण one nation one election मुले निवडून आलेल्या प्रतिनिधींची accountibilty कमी होईल....पाच वर्ष पुन्हा तोंड दाखवणार नाहीत. उगाच बोगस बोलायचं
परंतु ते दोनही विद्वान असूनही त्यांना मराठी भाशेत मतप्रदर्शन करुन , विषेशत: विनायकजींना कळू शकेल अशा मराठीत बोलू शकतिल का ? आनंद रंगनाथन जी आणि जे साईदीपकजी विनायकजींना आकलनशक्ती होईल असे मराठी भाषेत मांडू शकतील का ?
थिंक बँक खूप वेळा चांगलेच व्यक्तींना बोलावते परंतु काही लीवरांडू मंडळींना का बळावते त्याने तुमच्या वाहिनीची थोडीशी बेअब्रू होते.असो श्री धर्माधिकारी साहेब हे नक्कीच श्रेष्ठ आहेत.
What do you mean, "desh k liye kiya tha, kisan k liye vapas le raha hu." Kisan desh ka hissa nhi kai kya? Are farmers different from the country? Do we belong from any other countries?
तुम्ही मोदींचा प्रचार करा ..आम्हाला काही समस्या नाही.. पण तुम्ही तटस्थपणाचा बुरखा घालून मुलांचे ब्रेनवॉश करता ते चुकीचं आहे.. तुम्ही अधिकारी नाही छुपे संघी तयार करत आहे.
धर्माधिकारी साहेब, नोटाबंदी केल्यावर जवळपास सगळा पैसा परत आला . तर ह्या नोटाबंदीचा काय उपयोग झालं हे तुम्ही तरी सविस्तर सांगू शकता का? नोटाबंदी झाल्यावर काय साध्य झालं हे तुम्ही तरी सांगू शकता का?
नोटाबंदीनंतरही सर्व पैसा जमा झाला, असे जे म्हटले जाते ते अधिकृत नाही. नोटाबंदीत मोठ्या प्रमाणात नकली नोटा जमा झाल्या. नकली नोटा येण्यावर पूर्ण नियंत्रण आणणे सरकारला शक्य झालेले नाही. या नकली नोटा तयार करण्यात परदेशांचा हात आहे व त्यात भारतातील बड्या नेत्यांचा सक्रिय सहभाग आहे. कॉंग्रेसी चिदंबरमचे याबाबतचे प्रकरण अर्धप्रकट आहे. तसेच, नोटाबंदीवर आजपर्यंत जे राजकीय नेते गरळ ओकत आहेत. त्यांचा काळा पैसा राखरांगोळी झाला आहे. उदा. ठाकरे बंधू.
खूप छान . सध्याच्या, अभ्यासक भासवणाऱ्या बहुतांशी राजकीय यूट्यूब विश्लेषकांपेक्षा, श्री. धर्माधिकारीच हवेत या विषयासाठी ! सुयोग्य निवड , पुढील भागाची उत्सुकता आहेच पण फार . ताटकळत ठेवू नका !
अगदी परखड मत दिले. भाजप जे करत आहे ते देश हिताचे आहेत. पण आपल्याकडे हे दळीद्रि नेते जनतेला स्वतः च्या स्वार्थासाठी दिशाभूल करतात. फार कठीण आहे सगळ्यांना खूश करणे. धर्माधिकारी सर खरंतर तुम्ही राजकारणात हवे होते अजून ही आपण सहभागी होऊ शकता. आज देशाला तुमच्यासारख्या विद्धानाची नितांत गरज आहे. खरोखर मोदिनां आणि देवेंद्र ना मोलाची साथ मिळेल. आमच्या सारख्याना पण अत्यंत आनंद होईल. सर साष्टांग दडवंत👌✌💐🌹🙏
So since last 25 plus years why BJP is not receiving him ? He could have been best politician from Maharashtra ...but BJP thinking insecure to take Sir in ....
Karan te brahman ahet. Devendra chukun politics madhye ala ahe... tumhi pahta tyana kiti manastap detat. Ata lokana changle vichar awadat nahit. Paisa ala ki changlwad suru hich sanskruti zalia.
पॉलिटिकल implications काय होईल ह्याची काळजी करायची गरज नाही.... त्यांचे खरे म्हणणे आहे की political accountibility ची काळजी करायची गरज नाही विनायक जी, तुम्ही फक्त ह्मम ह्मम करण्यापेक्षा थोडा counter questioning करू शकता की
अहं भारतदेशे वसामि !
अहं भारतीय: !
कुणालाही बहुमत मिळाले नाही तर काय करायचे? सरकार आमदार फोडून खोके कसे वाटायचे ?
सीर म्हणजे bjp चे प्रवक्ते..
मी पण हे वाक्य 6 वर्ष्याच्या अनुभवा नंतर जबाबदारीने आणि विचारपूर्वक comment करतोय.
Okaaaa
100%
पक्षाचे काम कोणीही करावे पण नागरिक म्हणून सत्ताधारी चुकत असेल तर जाब विचारावा ही बुद्धीमान व्यक्तीं कडून अपेक्षा.
खरच मेरी फोटु
श्री धर्माधिकारी साहेब यांचे विश्लेषण खूप आवडले.
धन्यवाद.
आदरणीय धर्माधिकारी साहेब, खूप खूप धन्यवाद. अतिशय अभ्यासपूर्ण,स्पष्ट आणि वास्तव. जय भारत
Bip आमदार विकत घेऊन मध्येच सरकार पाडत आहे मग कसं होणार one nation one election
BJP vikat gete ha narrative fake aahe lavdya
त्यातलं काहीही अधर्माधिकारी साहेबांना दिसत नाही
एकाच झटक्यात सगले ईवीएम EVM हैक कारण सोप आहे , मग काय फ़ोडाफोडीची गरज नाही 😂
Je aamdar vikale jatil ashyana ticket ka deta mag? Party sobat imandar rahil ashyana dyana
Sharad Pawar paksha phodhun power madhe yeto tar to Rajkiya Bhukampa pan BJP paksha phodun yete tar Hukumshahi 😂😂😂😂😂😂,Mhanje Jevha Sharad Pawar Paksha phodto tar to Chankaya pan Devendra Fadnavis paksha phodla tar to Anaji pant,Rashtrawadi vale aata radt aahet ki paksha phodla pan hich loka 2019 la naachat hoti jevha Sharad Pawar ni Uddhav la sobat gheun BJP kadhli
धर्माधिकारी.साहेब खरोखरच अभ्यास पुर्ण विश्लेषण तुम्हाला सॅल्युट.
Avinash Sir has been my Teacher at Chanakya Mandal, Pune in 2004 Batch. So proud of him
लोकशाही मध्ये हुकुमशाही पद्धत वापरली जाते हे कळत नाही का धर्माधिकारी सर
ED CBI IT EC चा 2014 पासून गैरवापर होतोय हे ही कळत नाही का धर्माधिकारी सर
वन नेशन वन इलेक्शन नंतर देशाची काय अवस्था होईल हे ही दिसत नाही का धर्माधिकारी सर
मुंगेरीलाल के हसीन सपने सारखी अवस्था झाली आहे असे वाटते एकंदर चर्चा ऐकता
भारत माता की जय। जय हिंद जय श्रीराम 🌹🇮🇳🌹🙏🙏🏼👍👍
अगदी योग्य वक्त्याला मंचावर विषयावर संवादासाठी बोलवता त्यासाठी अतिशय खुप आभार
this is right time and right dicision for country one nstion one election one constitution one flag only Bharat .m must pass all bill pl
खूपच technical बोलतात तुम्ही.. तुमचे समर्थन कोणाला आणि विरोध कोणाला हे सगळयांना माहित...👍🙏🔥
Hn pachlagji u choose hn avinashji authentic geniune intellect person
पाचलग यांनी One Nation One Election यावर नेमके तीन प्रश्न विचारले: गरजेचे आहे का, शक्य आहे का व आताच केले पाहिजे का. यावर फक्त पहिल्या प्रश्नाचे उत्तर धर्माधिकारी यांनी दिले. गरजेचे आहे का तर हो- प्रशासकीय व इतर सोयी पाहिल्या तर गरजेचे आहे, पण किती गरजेचे आहे हा प्रश्न उरतोच. सध्याच्या परिस्थितीत देशात कुठेना कुठे तरी निवडणुका असतातच व त्यासाठी केंद्र व राज्यांच्या निवडणुकांसाठी मोदींना रिंगणात उतरावेच लागते. ही त्यांची गैरसोय आहे. पण कुठलेही विशिष्ट राज्य विचारात घेतले तर तिथे दोनच वेळा निवडणुका होत असतात - केंद्रासाठी व दुसरी राज्यासाठी. त्या राज्यात विधानसभेसाठी निवडणूक होत असेल तर त्यामुळे इतर राज्यांत कुठली गैरसोय आहे? दुसरे दोन प्रश्न - शक्य आहे का याचे उत्तर अजिबात नाही. यात अनेक घटनात्मक मुद्दे आहेत. त्यासाठी राज्यसभा व २/३ राज्यांची संमती लागेल, ती मिळण्याची अजिबात शक्यता नाही. तसेच यामुळे घटनेच्या मूलभूत रचनेला धक्का बसेल का व न्यायालय असे बदल मान्य करेल का याचाही विचार करावा लागेल. दोन मुद्दे मांडतो. राज्य सरकार बरखास्त करण्याचे अधिकार - कलम ३५६ केंद्र सरकार सोडून देईल व तसे करणे इष्ट आहे का तसेच केंद्रात बहुमत गेले तरी केवळ पर्यायी सरकार स्थापन होत नाही म्हणून अल्पमतातील सरकार चालू ठेवणे इष्ट आहे का यावर राजकीय एकमत होणे अशक्य वाटते. तिसरा प्रश्न आताच केले पाहिजे का याला उत्तर नाही. एवढी निकड होती तर साडे नऊ वर्षे काही हालचाल का केली नाही हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. खरे तर आगामी सहा महिन्यात यावर काहीही होऊ शकत नाही हे इतके स्पष्ट आहे की ही चर्चा केवळ हुलकावणी आहे, निष्फळ वेळखाऊ आहे असेच वाटते.
तुमचे घोडे जरा ज्यासतच वेगाने धावतायत .. पण अंगणातल्या कुंपणातच. थोडा बुद्धीविस्तार वाढवा. ONOE च्या केवळ चर्चेसाठी पॅनल बनवला आहे. कायदा खरंच कधी अस्तित्वात आलाच तर तोपर्यंत मोदी निवृत्त झालेले असतील. ते इतक्या कोत्या विचाराने हे धोरण आणू पाहत नाहियेत. कोतेपणा तुमचे वैशिष्ट्य दिसते. उद्या तुमचे परमपूज्य पप्पू बाबा पंतप्रधान झाले तर त्याचा फायदा त्यांना होणार नाहित का ? अल्पबुद्धी आत्मघातकी असते.
एकदम बरोब्बर ..लहरी मुहम्मद यालाच म्हणतात
जर विकासाला अडथळा आणि होणारा खर्च हे दोन मुद्दे मांडून धर्माधिकारी जी one nation one election चे समर्थन करत असतील तर 5 ऐवजी 25 वर्षात एकदा election घेऊन त्यांचे मुद्दे आणखीन खरे होऊ शकतात.
पॉलिटिकल accountibility गेली उडत😅
चांगली idea आहे.तेच करायला सांगतो मोदींना
मा.अविनाशजी धन्यवाद 🙏🚩
फारच साधक बाधक, अभ्यासपूर्ण,व वस्तुनिष्ठ विवेचन
धन्यवाद
भारतीय मतदार शहाणा झालाय . अगदी योग्य मत 👍 उत्कृष्ट विवेचन. अश्या Balanced वक्त्यांना थिंक बँक वर वरच्यावर बघायला आवडेल. सरांच्या मुलाखतीच्या पुढच्या भागाची वाट बघतोय.
सुहास पळशीकरांच्या एकांगी विश्लेषणाच्या पाश्वभूमिवर धर्माधिकारी सरांचे विश्लेषण उजवे ठरते!
ऐकावे ते नवलच यांनी काहीही करावे आणि विचारवंतांनी कौतुकच करावं अशी स्थिती निर्माण झाली आहे हे सर्वच देशभरातल्या लोकांचे म्हणणे आहे
Ki andhbhakt anche😂😂😂😂
@@deshbhakt3592tuzi ka dukhtey re.
थिंक बँक वेगवेगळ्या विषयांत चर्चा घेतात. त्यामुळे भरपूर ज्ञान मिळतेय. आज अविनाशजी असल्याने काही प्रश्नच राहत नाही
Very realistic views expressed in the present political scenario
अप्रतिम विश्लेषण 😊😊😊
@@pradeeptarte8273 ppppp0000000⁰⁰00000⁰⁰00
One Nation one election नंतर समजा 2 वर्षात राज्य सरकार बरखास्त झालं तर पुढची 3 वर्ष काय?
Dharmadhikari मुख्यमंत्री होणार😂😂
राष्ट्रपती राजवट
सर मी आपल्या विद्वत्तेला सलाम करतो पण .....या सरकारने घातलेले सगळा गोंधळ पाहून देखील तुम्ही समर्थक आहात याच आश्चर्य वाटत ....कोणत्याही सुजाण नागरिकाला या सरकारचं ध्येय धोरणे कळतात आपणास का कळत नाहीत अशातला भाग नाही जसे की ...मीडिया गळचेपी, लोकशाही ला लोकशाही मार्गाने संपवण्याच्या प्रयत्न.... असे अनेक मुद्दे
खरं तर
देशातील सुरक्षे संदर्भ सलेल्या कुठल्याही विषयाशी निगडीत
विषयावर पुर्वचर्चा
कितपत योग्य आहे 🧐🙏🏻🤔
अविनाश सर आपली मतं आता निरपेक्ष नाही राहिलीत
Kdhich navti
BJP propaganda explain kartat ka he?
अविनाश सर तुला समजायला सात जन्म घ्यावे लागतील
@@dattatrayganpatye4971 तुझी भाषा सांगते की, विचार कशा असेल आपलाभेदभावाची भाषा आताची १०वर्षापूर्वीची सरांची काय होती हे जेणे video पहा म्हणजे कळेल सरकार वर अंकुश असला पाहिजे भाटगिरी नको अशा विचारवंताचा
खुप सुंदर विश्लेषण! अतिशय हुशार,बुध्दीमान माणूस! आदरणीय,वंदनीय!
मात्र bjp अधीन अंधभक्त...हा ओरडुन सांगतो ...सारे जीवन कार्य रसातळाला घालविले या माणसाने....देव देतो आणि कर्म नेहते तसे यांचे झाले
@@deshbhakt3592ते कसं?
धर्माधिकारी सरांचा अभ्यास आणि व्यासंग भरपूर आहे
Ery nice explanation very smart IS OFFICER
सर 1952 पासुन 1967 पर्यंत आता सारखी राजकिय परिस्थिति होती का? तर नव्हती तेव्हा सगळीकडे कॉंग्रेसच सत्तेत येत होती .एकाच पक्षाचे सरकार केंद्रात आणी राज्यात असल्यामुळे ते सरकार टिकायची त्यामुळे त्या वन नेशन वन इलेक्शन झाली..आताची परिस्थीती तसी आहे का?जरी वन नेशन वन इलेक्शन घेतली तरी ती किती काळ टिकनार?समजा हंग परिस्थीती आली तर काय करणार?
Khup Sundar Margadarshan Ati Aavashyak Mahiti Milalee Thank U,,3
Insightful speech
म्हणून महाराष्ट्र सरकारही विसर्जित करतील
अविनाश सरांची वाट बघत होतो केव्हा येणार थिंक बँक वरती.❤
पाचलर आपण आज जे प्रश्न विचारतात ते विरोधी नेत्यांना विचारू शकतात का
Ha👏एपिसोड इतिहासाला नोंद ठेवणारा ठरू शकतो
Yes.. अतिरंजित पण १८ तारीख ११ वाजून ५ मिनिटांनी अस काही लोकसभेत झालं तर...🎉
अण्णा आंदोलनातील धर्माधिकारी ते आजचे विश्लेषक धर्माधिकारी खूप मोठा फरक पडला आहे अभ्यासक छानच आहेत याबद्दल विवाद नाही पण
अत्यंत बालिश विधान आहे... की हुकूम शाही होणार नाही असे... कोणीही सांगेल ह्या देशात काँग्रेस असताना ची लोकशाही आणि भाजपची लोकशाही... ह्यामध्ये किती फरक आहे... 🤙🏻🙂 माजी IAS अधिकारी कमी आणि NDA चे प्रवक्ते जास्त आहेत आदरणीय धर्माधिकारी सर
Jyana asa vatate ki modi hukumshahi karnar te swata baalish aahe. chutiya
💯
SHEMBDYA KAI HUKUMSAHI AHE TE SANG...ANI EATHE TU MODILA SHIVYA DEU SHAKTO
Apratim interview!
Govt to bring resolution to rename India as Bharat in Parliament Special Session
yes
the constitution already has it, INDIA, that is, BHARAT
What is Mr. DHARMADHIKARI'S VIEW ON Adani
If you're a Pappu follower or a Librandu or a Gandhian, you're definitely waisting your time.
@@rajendradhavalikar1388 ha tere jaise Feku Modi ke Chutiyalogy ke to follower to nahi hai na! Tu Feku Modi ke Pakode hi bechega
Right Sir Yeh aapne yaar ke bareme kuchh nahi kahenge
अविनाश धर्माधिकारीजी माझ्यामते "वन नेशन वन इलेक्शन" मुळे राजकिय पक्षांना स्वैराचारासाठी अजुन जास्तीचे रान मोकळे होईल. आणि भारतीय मतदाराच्या हिताच्या अधिकारावर आणखीन बंधन येतील!
छान विब्लेशण
तुम्हा दोघांच अभिनंद चांगला विषय निवडल्याबद्दल
निवडणूक म्हंटले की एक वर्ष आगोदर मोर्चे संप बंद व जाळपोळ व दंगली आसे प्रकार सुरू होतात
😂😂😂 तुझ्या विशिष्ट भागात वळवळ
अतिशय सोप्या भाषेत अविनाश जी आपण जे विश्लेषण केले आहे त्यामुळे अनेक बारकावे समजण्यास मदत झाली. खूप खूप धन्यवाद!
धर्माधिकारी सरांच्या बुद्धिमत्तेचा मला प्रचंड आदर आहे तरीही मला असं वाटतं की ते भाजपाचे प्रचारक असल्यासारखे बोलतात. मोदीभक्तीने त्यांना प्रचंड ग्रासलंय. तटस्थपणे ते व्यक्त होत नाहीत, भाजपाच्या बाजूने एकांगी बोलतात. काश्मीर, कलम 370 वर ज्याप्रमाणे बोलतात त्याप्रमाणे मणिपूर प्रश्नावर ते बोलल्याचे मी ऐकले नाही. बुद्धिमान माणूस पण मोदीभक्तीने ग्रासला गेलाय याच दुःख आहे
Nice dicijan
आता लोकसभा निवडणुकीत मत देणे गरजेचे आहे देश वाचवणे गरजेचे आहे स्वातंत्र्याची किंमत माहीत नसणाऱ्यांना हे कसे कळणार
2014 la desh vachavla aahe. Aata to tikvun thevnar.
सरांच्या अपेक्षा गंडले कारण special session madhe sagla जुमले चालू आहे
कुणीही कितीही विद्वत्तेचा आविर्भाव आणून कितीही मते मांडू द्या, पण मणीशंकर अय्यर यांनी केलेले भाकीतच खरे ठरले. त्या दृष्टीने तेच खरे द्रष्टा नेता सिद्ध झाले आहेत.
😂😂😂
अचूक विश्लेषक धर्माधिकारी सर
अतिशय उत्कृष्ट विवेचन.. अशी माणसे सारखी बोलवा ..
Mast
best analysis
अविनाश सरांना पाहून आनंद झाला!
खूप छान
अहो धर्माधिकारी, one nation one election मध्ये प्रशासकीय अडचण कमी होईल वगेरे वगेरे ... पण one nation one election मुले निवडून आलेल्या प्रतिनिधींची accountibilty कमी होईल....पाच वर्ष पुन्हा तोंड दाखवणार नाहीत.
उगाच बोगस बोलायचं
खुप छान विश्लेषण 👏🏻👏🏻👍🏻👍🏻
जय हिंद जय भारत 🇮🇳🚩
सभेला माणसे मेली त्यांना संस्थेतर्फे मदत दिली का ?
Te dharmadhikari vegle aahet
मूळात धर्माधिकारी यांना प्रापर जमत नाही,अभ्यास कमी परंतु ब्राह्मण लोक ब्राह्मणाच मूलाखती घेत सओयीच बोलत राहण,संघाची किड सर्वत्र
राष्ट्र ही संकल्पना ध्यानी मनी ठेवून संपूर्ण देशाचे ( समाजाचे ) हीत कशात आहें याचे छान तरकिक विश्लेषण केले आहें सरांनी. धन्यवाद.
Sai Deepak Nahi tar Anand ranganathan la aanta yety ka bgha ….Ek number hoil episode
परंतु ते दोनही विद्वान असूनही त्यांना मराठी भाशेत मतप्रदर्शन करुन , विषेशत: विनायकजींना कळू शकेल अशा मराठीत बोलू शकतिल का ? आनंद रंगनाथन जी आणि जे साईदीपकजी विनायकजींना आकलनशक्ती होईल असे मराठी भाषेत मांडू शकतील का ?
Unbiased Views of the current political situation.
Khup Kami thikani express karta yeta aajkal.
अप्रतिम ❤
Class 😍
मधेच काही आमदारांनी खासदारांनी राजिनामे दिले अगर अपात्र झाले व बहुमत गेले तर ? दुसरे पक्ष सरकार स्थापन करू शकत नसतील तर ?
Bjp cha माजी आयएएस
Modi sheth kadhi pan election ghevode pn yenar tr modi sheth...❤...lava taqat
Mast Avinashji❤
👍👌🙏🎉
सर लोकशाहीच्या कोणत्या प्रकारच्या परिंपरेत हे सरकार काम करीत आहे
म्हणजेच पाच वर्षातून एकदाच गॅस सिलेंडर स्वस्त मिळणार
फारच सुंदर धर्माधिकारी साहेब .
फारचछान
He said is believing in yoga n veg....see his tummy
Roj 60/90.... enjoying
One Nation One Education ya sankalpnevr pn charcha kara sir.
५ राज्यांच्या निवडणूकी सोबत लोकसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे!
भक्ताने भक्ताची भक्तांसाठी घेतलेली मुलाखत.💣
अधिवेशन हे समान नागरी कायदा साठी बोलावले आहे....
Very nice presentation🌹🌹
जानेवारी 24 मधे राम मंदिराचे उदघाटन होई पर्यंत निवडणुका होणार नाहीत.
👍🏻
थिंक बँक खूप वेळा चांगलेच व्यक्तींना बोलावते परंतु काही लीवरांडू मंडळींना का बळावते त्याने तुमच्या वाहिनीची थोडीशी बेअब्रू होते.असो श्री धर्माधिकारी साहेब हे नक्कीच श्रेष्ठ आहेत.
👌 insights
Legendary Avinash sir❤️🔥
माफीवीर ची औलाद
What do you mean, "desh k liye kiya tha, kisan k liye vapas le raha hu." Kisan desh ka hissa nhi kai kya? Are farmers different from the country? Do we belong from any other countries?
तुम्ही मोदींचा प्रचार करा ..आम्हाला काही समस्या नाही..
पण तुम्ही तटस्थपणाचा बुरखा घालून मुलांचे ब्रेनवॉश करता ते चुकीचं आहे..
तुम्ही अधिकारी नाही छुपे संघी तयार करत आहे.
Host should have asked accountability of current rulling party, he asked only Political move better if
Economy
Social diaspora - Manipur etc
काँग्रेस आणि bjp जमीन अस्मानाचे अंतर आपण तुलनाही करू शकत नाही तो काळ देश उभारणीचा होता नौटंकी करण्याचा आता लोकशाही बद्दल बोला
धर्माधिकारी साहेब, नोटाबंदी केल्यावर जवळपास सगळा पैसा परत आला . तर ह्या नोटाबंदीचा काय उपयोग झालं हे तुम्ही तरी सविस्तर सांगू शकता का?
नोटाबंदी झाल्यावर काय साध्य झालं हे तुम्ही तरी सांगू शकता का?
पाकिस्तान भिकारी रस्त्यावर आला हाच मुळ उद्देश होता
नोटाबंदीनंतरही सर्व पैसा जमा झाला, असे जे म्हटले जाते ते अधिकृत नाही. नोटाबंदीत मोठ्या प्रमाणात नकली नोटा जमा झाल्या. नकली नोटा येण्यावर पूर्ण नियंत्रण आणणे सरकारला शक्य झालेले नाही. या नकली नोटा तयार करण्यात परदेशांचा हात आहे व त्यात भारतातील बड्या नेत्यांचा सक्रिय सहभाग आहे. कॉंग्रेसी चिदंबरमचे याबाबतचे प्रकरण अर्धप्रकट आहे. तसेच, नोटाबंदीवर आजपर्यंत जे राजकीय नेते गरळ ओकत आहेत. त्यांचा काळा पैसा राखरांगोळी झाला आहे. उदा. ठाकरे बंधू.
ज्याच्या कडे काळा पैसा होता तो जास्त रडतोय. गरीब च काही नुकसान नाही
@@jyeshthah1 हे कुणी सांगितलं तुम्हाला?
@@VishalVNavekar तुझ्या कड आहे का काळा पैसा
महागाई, बेरोजगार, अदानी घोटाळा, आपीएस संजीव भट असे प्रश्न विचारले पाहीजे होते.
पाचलग ही विकले गेलेले आहेत.
भक्ताने भक्ताची भक्तांसाठी घेतलेली मुलाखत.💣
उत्कृष्ट विश्लेषण 100/100 👌🏽👍🏽👌🏽
So good
16.28 ..." भारत माता की जय "
खूप छान . सध्याच्या, अभ्यासक भासवणाऱ्या बहुतांशी राजकीय यूट्यूब विश्लेषकांपेक्षा, श्री. धर्माधिकारीच हवेत या विषयासाठी ! सुयोग्य निवड , पुढील भागाची उत्सुकता आहेच पण फार . ताटकळत ठेवू नका !
Ashok Kumar Bhagwant band Jain Sus Pune India Maharashtra thank you 💖😊 f🎉🎉❤😂🎉
अगदी परखड मत दिले. भाजप जे करत आहे ते देश हिताचे आहेत. पण आपल्याकडे हे दळीद्रि नेते जनतेला स्वतः च्या स्वार्थासाठी दिशाभूल करतात. फार कठीण आहे सगळ्यांना खूश करणे. धर्माधिकारी सर खरंतर तुम्ही राजकारणात हवे होते अजून ही आपण सहभागी होऊ शकता. आज देशाला तुमच्यासारख्या विद्धानाची नितांत गरज आहे. खरोखर मोदिनां आणि देवेंद्र ना मोलाची साथ मिळेल. आमच्या सारख्याना पण अत्यंत आनंद होईल. सर साष्टांग दडवंत👌✌💐🌹🙏
So since last 25 plus years why BJP is not receiving him ? He could have been best politician from Maharashtra ...but BJP thinking insecure to take Sir in ....
Karan te brahman ahet. Devendra chukun politics madhye ala ahe... tumhi pahta tyana kiti manastap detat. Ata lokana changle vichar awadat nahit. Paisa ala ki changlwad suru hich sanskruti zalia.
पॉलिटिकल implications काय होईल ह्याची काळजी करायची गरज नाही.... त्यांचे खरे म्हणणे आहे की political accountibility ची काळजी करायची गरज नाही
विनायक जी, तुम्ही फक्त ह्मम ह्मम करण्यापेक्षा थोडा counter questioning करू शकता की
खुप छान 👌👌👌👌
बिचारे धर्माधिकारी bjp,rss ची बाजू जोरकस पणे मांडतात मात्र त्यामानाने त्यांना काही 'जबाबदारी' देत नाहीये.
Brobr
बघितली का जात
अगदी बरोबर
धर्माधिकारी हे त्यांची जबाबदारी उत्कृष्ट पणे पार पाडतायत, कुठल्याही अधिकृत पदा शिवाय.
Right