Video start at 3:40 1 घटना /ब्यक्ति yancha पूर्व अंदाज apsuk samjtat 2 Vacha सिद्धी अडचणी निराकरण होते इच्छा पूर्ति होते 4 zopet मंदिर ,मूर्ति ,नाम smararn sphurte 5 sararkhe उपासना karvi वाटतं ,आनंद अश्रु, पुलकित होतो ,रोमांच anubhavas yeto खूप छान lakshan sangitli आहे धन्यवाद नमस्ते
परमार्थ मार्गावरील आपल्या वाटचालीसाठी खुप उत्तम मार्गदर्शन मिळाले व प्रेरणा मिळाली. सद्गुरु आपल्या सोबतच आहेत हे आपल्या निरूपण मधुन प्रत्ययास आले. जय सद्गुरु
खरचं, तुम्ही अध्यायाच्या उच्च स्थरावर पोहचलेली व्यक्ती आहात म्हणून तुम्हाला या अनुभूती होत आहेत. तुमचा हा व्हिडिओ आम्हाला खूप आवडला. या व्हिडिओमुळे मला माझ्या स्थितीची खात्री पटली. माझा आत्मविश्वास खुप वाढेल. खुप छान. धन्यवाद
🌷🌷 जय सद्गुरु 🌷🌷तुम्ही जे परमार्थ श्रवण सांगता करतात धान्य आहात गुरुजी 🌷🌷तुम्हाला नव्वरशव्या खूप खूप सभेच्या.🌷🌷 जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.🌷🌷🙏🙏🙏🙏🙏
मी तुमची खूप ऋणी आहे 🙏 आमच्या पासून बैठक लांब आहे कधी जायला मिळतं तर कधी नाही तर मग मी तुमचं श्रवण ऐकते मनाला समाधान वाटत मला आठवडयाच श्रवण मिळावं ही समर्थांच्या चरणावर मस्तक ठेवुन प्रार्थना, जय सदगुरू 🙏🙏🙏🙏
जय श्रीपाद श्रीवल्लभ नृसिह सरस्वती श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
🙏 जय जय रघुवीर समर्थ🙏
🙏 अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त🙏 श्रीपाद राजहंस शर्मा प्रपद्ये 🙏
🙏धन्यवाद गुरुदेव🙏
श्री स्वामी समर्थ 🎉सर तुमच्या मधुन देव बोलतो असे भास होतो खुप छान ❤❤
Video start at 3:40
1 घटना /ब्यक्ति yancha पूर्व अंदाज apsuk samjtat
2 Vacha सिद्धी
अडचणी निराकरण होते इच्छा पूर्ति होते
4 zopet मंदिर ,मूर्ति ,नाम smararn sphurte
5 sararkhe उपासना karvi वाटतं ,आनंद अश्रु, पुलकित होतो ,रोमांच anubhavas yeto
खूप छान lakshan sangitli आहे धन्यवाद नमस्ते
100%पटले तुमचे... अनुभवले आहे मी 😊 ही भगवंताची च कृपा आहे 🙏
जय सद्गुरू सद्गुरू कृपा ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः
परमार्थ मार्गावरील आपल्या वाटचालीसाठी खुप उत्तम मार्गदर्शन मिळाले व प्रेरणा मिळाली. सद्गुरु आपल्या सोबतच आहेत हे आपल्या निरूपण मधुन प्रत्ययास आले. जय सद्गुरु
दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹 जी जय श्री गुरुदेव दत्त नमः
खूप खूप छान विवरण 👌👌👍👍🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏😊
🙏🌺🌼 श्री गुरूदेव दत्त 🌼🌺🙏
श्री स्वामी समर्थ...सुंदर अनुभवातून सांगतात... खूपच छान.... जय जय रामकृष्ण हरी....
ॐ श्री गुरूदतात्रे श्रीपाद श्रीवल्लभा य नमः जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🌹🌺💐💐🚩🚩
जय जय रघुवीर समर्थ ! 🌹 🚩🙏*🙏🏻श्री गुरुदेव दत्त !! 🌹*
श्रीराम समर्थ 🙏 जय सद्गुरु...🙏
ॐ जय श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏🙏 जय रघुवीर समर्थ🙏🙏 जय सद्गुरू🙏🙏
जय जय रघवीर समथॅ .दासबोधा वर खुपच छान वीवेचण केलं आहे .
जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ
Tumhi khupch chchan lakshane sangital it.Khup khup dhanywad v namskar.Tumchya goad wantitun je shbda aale te aaikun maz ajun Aatmvishavas wadhala.Bhakti chi shakti khup aste.Punha tumhala namskar.Gurudev datta.
खूप छान आवाज.साक्षात परमेश्वर....श्री स्वामी समर्थ..
खरचं, तुम्ही अध्यायाच्या उच्च स्थरावर पोहचलेली व्यक्ती आहात म्हणून तुम्हाला या
अनुभूती होत आहेत. तुमचा हा व्हिडिओ आम्हाला खूप आवडला. या व्हिडिओमुळे
मला माझ्या स्थितीची खात्री पटली. माझा
आत्मविश्वास खुप वाढेल. खुप छान. धन्यवाद
जय जय रघुवीर समर्थ खुप छान भाग आहे ऊत्तम
जय सदगुरू धन्यवाद सदगुरू उत्तम छान
उत्कृष्ट माहिती यालाच श्री गुरु कृपा म्हणता येईल.साष्टांग दंडवत.
ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभ
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🏻🙏🏻💐 श्री स्वामी समर्थ 🙏🏻खूप हृदयस्पर्शी निरूपण 👌🏻🙏🏻धन्यवाद गुरुजी 🙏🏻
Khupachchhan watla guruji tumchya shabbat aikayla jai jai raghuvir samarth🙏🏼🙏🏼🙏🏼
खरच खुप छान वाटत आहे हे ऐकून सर आता तर माझी खात्री पटली भगवंत आपल्या बरोबर आहे आपले सदगुरू आपल्या बरोबर आहेत, जय सदगुरू 🙏
श्री गुरुदेव दत्त
ऐकुन छान वाटलं श्री गुरुदेव दत्त
जय जय रघुवीर र समर्थ हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा जय सद्गुरू🙏🏻🙏🏻🌺🌺❤️
।।जय जय रघुवीर समर्थ।।जय सद्गगुरु।।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आहे नमः खूपच छान माहिती दिली मलाही खूप छान अनुभव आलेले आहे त
🎉 तुम्ही खूप छान समजवता धन्यवाद धन्यवाद🎉
🙏 ॐ दत्त श्रीपाद वल्लभ नरसिंह स्वामी समर्थ 🙏
खुपच छान माहिती दिली
श्री स्वामी समर्थ श्री गूरुदेव दत्तात्रे
Khup chan vatale tyatil 3 mazye kade jabavate.kanat sarakhe Sri Swami samarth ase aaiku yete bec mi hi tyanche sarakhe nav ghete tech shadavun antat thanks.
अप्रतीम, अनमोल माहिती दिली,खरोखरचं मनभरुन येतं, जयश्रीकृष्ण.
श्री स्वामी समर्थ
तुम्ही सांगितलेलं बऱ्याच गोष्टी मला अनुभवायला मिळते खूप छान पद्धतीने तुम्ही सांगतात🙏🙏🙏
खरच खूप छान सांगता आणि तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे ऐकत बसावे असे वाटते. 🙏🙏
🎉 धन्यवाद तुम्ही छान समजावलं खूप छान वाटतंय धन्यवाद धन्यवाद🎉
धन्यवाद सर khup chan information dilat...🙏🙏🙏
Namaskar. Koti koti pranam. Khup chaan. Mun prasanna jhala ahe
जय जय रघुवीर समर्थ,
फारच छान लक्षणं आपण सांगीतले, खुप खुप धन्यवाद,
ओम नमो श्री गुरुदेव दत्त
खुपच छान ऐकतच रहावं वाटत 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
Shree Swami Samarth, Datt Digambara Tumhala Majha Namaskar. GURUJI Aapan Far Mahatwachi Mahiti Dilit Dhanywad Guruji.
जय सद्गुरू
तुमचा आवाज फार गोड आहे सांगण्या ची पध्दत सुरेख आहे, श्री स्वामी समर्थ
श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये 🙏🙏🙏
आज बारा वष॔ झाली उपासनेला . ईश्वराची कृपा किती आहे हे शब्दात सांगणे कठीण आहे. तुम्ही सांगीतले लया गोष्टी घडत आहे .सतत तोच तर माझ्या मनात असतो .
12 varsha?
अगदी बरोबर आहे गुरुजी
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Jay datta guru dev ram krishna hari mauli🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
Khup chan vatle🙏 shree Ram Jay Ram Jay jay Ram🙏
Apun je sangta te khup khup chhan madur asat mala khup khup anand hoto khup khup abhari aahe mi jay sadguru
Guruji tumhi sangata he sarva laxhna Aahet PAN khoop sangharshamay Aahe janmapasuncha jai jai Raghuveer samrtha.
श्री स्वामी समर्थ.🙏 धन्यवाद फार छान सागितलं.
आवाजातून खरंच सर तुमच्या, मन माझंहे खूप प्रसन्न झ्हाले ,छान मायेने समझवून सांगता असं जाणवते ,श्री स्वामी समर्थ ,जय जय स्वामी समर्थ ....🌹
Jay Jay Raghuveer Samarth khup chyan
Saheb apn sadguru krupene khupch God nirupan deta Jay सद्गुरू😊
Mata-pita kuldevi ki Jay
Khup chan mahiti dilit🙏
Dhnyevad.
हरी ओम त्ससम गुरुदेव दत्त
🌹🌹🙏🙏🌹🌹धन्यवाद खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
बरोबर माहिती आहे मला पन आसान अनुभव आलेला आहे
राम कृष्ण हरि छान महाराज चरंणी दंडवत
श्री स्वामी समर्थ. उत्तम मार्गदर्शन.
श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌷
जय सदगुरू. छान निरूपण दिलय.
Jai Shree Guru Dutt..... Ganpati Bappa morya
🙏🏻 गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻
छान,5 संकेत समजावून सांगितले 🙏🙏🌹🌹
🌷🌷 जय सद्गुरु 🌷🌷तुम्ही जे परमार्थ श्रवण सांगता करतात धान्य आहात गुरुजी 🌷🌷तुम्हाला नव्वरशव्या खूप खूप सभेच्या.🌷🌷 जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.🌷🌷🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुदंर सागीतली पाच लक्षण
जय सद्गुरू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सद्गुरु
जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त हो खंर आहे हे सगळ🙏🏻🌼🙏🏻🌼🙏🏻🌼
Thank you gurujii mala sudha anubhav ala ahe... Jay shrikrishna 🙏🙏
🙏🚩👣🪔🌺🌹🌿🙏 ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!॥श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये!॥ दत्तगुरु दत्तगुरु भवताप हरु!॥ 🙏😌🙏🪔🌺🌹🤞🤞🤲 🙌🙏 माऊली ,आपली वाणी ,गोड ,सुंदर, उत्तम आहे.वाणीत सामर्थ्य आहे.आशिर्वाद कायम मिळोत हीच गुरु दत्तात्रेयाय चरणी लीन होऊन कळवळून प्रार्थना!नित्य स्मरण सतत नामस्मरण करून काया चंदना प्रमाणात झिजून कृतार्थ होवो. 🙏👌👌👌👌👍👍
मलि याचा खुप खुप अनुभव आहे सर्व गोष्टी खरी होतात जय हो व्यंकटेश बालाजी भगवान की जय
सर...आपला आवाज आणि निरूपण सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर वाटली. 👌🏻👌🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!🎉 ❤
Shree Gurudev Datta ❤❤
खूप छान सांगितल
श्री गुरुदेव दत्त...
मी तुमची खूप ऋणी आहे 🙏 आमच्या पासून बैठक लांब आहे कधी जायला मिळतं तर कधी नाही तर मग मी तुमचं श्रवण ऐकते मनाला समाधान वाटत मला आठवडयाच श्रवण मिळावं ही समर्थांच्या चरणावर मस्तक ठेवुन प्रार्थना, जय सदगुरू 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ गुरुजी आपण जे पाच गुणांचा उल्लेख केला ते सर्व मी अनुभवले आहे आणि आपले भाष्य येथून मन कसं शांत झाले मधुर वानीला प्रणाम🙏🙏
जय जय सद्गुरु रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏
जय जय रुघवीर समर्थ जय सद्गुऊ 🙏🙏🙏🙏
जय सदगुरू 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🌺
Shree Swami Samarth
Shree Gurudev Datta
🏵️🌸🙏🙏🙏🙏🙏🌸🏵️
🌹💐🙏।।ॐ गुरुदेव दत्त।। 🙏💐🌹
श्री स्वामी समर्थ
सर खूपच छान माहिती आहे
अवधूतचिंतन गुरुदेव दत्त
Om Dhanyavad,OmShanti!.
Avadhoot chintan Sri Gurudev Datt...!
Sarv 5 hi lakshane anubhavali aahet...!🙏
Shree Swami Samarth ❤
Khupach sunder Ani he kharach ahe🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ईश्वरा बद्दल सुंदर माहिती दिली धन्यवाद सर
सर सत्य आहे खुप खुप आभार
साहेब जय सद्गुरू😊
Agdi barobar guruji.om Shanti.🙏
Man Shanti thevle ki changlya Anubhuti prapt hote om Shanti.🙏