असा दूर करा नामाचा कंटाळा | namsmaran kantala | नामस्मरणात येणारे अडथळे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 286

  • @MangalShinde-q9z
    @MangalShinde-q9z 4 месяца назад +3

    शेवटा श्र्वासा पर्यंत नामस्मरणात जावा स्वामी महाराज तूमचा चरणी प्रार्थना 🙏

  • @anjalidikshit3236
    @anjalidikshit3236 Год назад +18

    अगदी बरोबर आहे. खरंच असं होतं.मनाचा खेळ सुरु होतो.नामस्मरणा पासून आपण लांब जायला लागतो.फार छान सांगत आहात.आता नक्कीच सद्गगुरंपासून मन दूर जाणार नाही.धन्यवाद 🙏🙏

    • @truptikatale6697
      @truptikatale6697 10 месяцев назад

      वरती वा वनदथृशृथथनृथ्नरक्षरनयन थनथनननथ्ृनक्ष

    • @truptikatale6697
      @truptikatale6697 10 месяцев назад

      वरती वा वनदथृशृथथनृथ्नरक्षरनयन थनथनननथ्ृनक्ष

  • @arundhupkar1509
    @arundhupkar1509 Год назад +14

    श्री स्वामी समर्थ माऊली! सदैव तुमचे नाम आमचे ओठी असू दे. तुमच्या नामाचे प्रेम द्या. एक क्षण सुद्धा तुमच्या नाम शिवाय जाऊ नये.

  • @SangitaDhande-96s96
    @SangitaDhande-96s96 11 месяцев назад +10

    शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे नामस्मरण या मुखात राहुद्या👏 जय सद्गुरू👏

  • @ShenhalNalavade
    @ShenhalNalavade 8 месяцев назад +5

    ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभांय नमः ओम् श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभांय नमः ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभांय नमः

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj 8 месяцев назад +2

    ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीवल्लभ आय नमः

  • @jaykumarkulkarni4738
    @jaykumarkulkarni4738 Год назад +5

    नामस्मरणातून लक्ष विचलित होतं हे नक्की आहे. परंतु त्यावरील उपाय इतक्या सुंदर पद्धतीने आज पर्यंत आम्हाला मिळालेच नाहीत. खूप छान!!! आम्ही अनुकरण करू. ||श्री. स्वामी समर्थ|| || श्री गुरुदेव दत्त||

  • @alkapatse2025
    @alkapatse2025 Год назад +6

    खुप छान सांगितले सर तुम्ही आणि याच्या सोबतच तुमचा आवाज खूप छान आहे
    तुमच्या आवाजातून खूप ऐकावेसे वाटते
    श्री स्वामी समर्थ

  • @anjanakarnik2839
    @anjanakarnik2839 10 месяцев назад +3

    श्री स्वामी समर्थ 👍🏻 खूप छान विवेचन, शंका निरसन 👍🏻

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @ramdasgunjal4439
    @ramdasgunjal4439 Год назад +6

    🌹श्री स्वामी समर्थ🌹
    🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹
    🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 Год назад +23

    शेवटचा श्वास नामस्मरानातच व्हायला पाहिजे
    श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🏻🌹

  • @trivenimulemane8012
    @trivenimulemane8012 9 месяцев назад +1

    हरे कृष्ण
    खूप छान उपयुक्त मार्गदर्शन. धन्यवाद

  • @anshsajgure04
    @anshsajgure04 Год назад +14

    जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ समर्थ अज्ञानी समर्थ उत्तमच श्रवण नामस्मरण उत्तमच अखंड करून घेत आहेत हे माझ्यासाठी उत्तम आहे जय सद्गुरू❤

  • @ajaatisapnonki8771
    @ajaatisapnonki8771 Год назад +91

    शेवटच्या श्वासाबरोबर सुध्दा तुमचेच नामस्मरण घडो हीच समर्थ चरणी प्रार्थना

    • @ambajijamdade3400
      @ambajijamdade3400 Год назад +3

      😢,, नामस्मरणात भरभराट येणसाठ जी माहिती दिली ती खूप छान आहे

    • @JiteshdhagePatil
      @JiteshdhagePatil Год назад +2

      शेवटच्या श्वासापर्यंत नाम स्मरण घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉🎉

    • @ShaliniKale-iw4og
      @ShaliniKale-iw4og Год назад

      Khup sunder

    • @ShaliniKale-iw4og
      @ShaliniKale-iw4og Год назад +1

      Khup sunder

    • @SulabhaMudalagikar
      @SulabhaMudalagikar 10 месяцев назад

      Bhi CT se/of😊​@@ambajijamdade3400

  • @ramkatvi2413
    @ramkatvi2413 Год назад +7

    अशा रीतीने कुणी स्पष्ट केलं नव्हत फार फार सुंदर..logical with Deep meaning

  • @sunitaraykar491
    @sunitaraykar491 5 месяцев назад +1

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे

  • @shalanshelke4938
    @shalanshelke4938 Год назад +14

    हे ईश्वर सगळ्या ना चांगली बुध्दि दे;सगळ्याच भलं कर;रक्षणकर;सगळ्याना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव;आणि तुझे गोड नाम माझ्या मुखात सदैव असू दे!!जय जय राम कृष्ण हरी!!!❤❤❤

  • @navnathramukarela1442
    @navnathramukarela1442 10 месяцев назад +2

    ❤श्री गुरू देव दत्त मा ऊ ली ❤ श्री स्वामी समर्थ आई मा ऊ ली ❤

  • @sujatavale
    @sujatavale Год назад +6

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏स्वामी माझा शेवटचा श्वास सुद्धा तुमचं नाव घेत जावा स्वामी 🙏🙏

  • @hemakarale4611
    @hemakarale4611 5 месяцев назад

    समजवून सांगणयाची पद्धत खूपच छान आहे जय गजानन

  • @vidyaphasey7130
    @vidyaphasey7130 8 месяцев назад +1

    Khup chan sangitle khup aabhari aahe

  • @manojvarma6270
    @manojvarma6270 8 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त खूप चांगलं मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @satvasheeladhuri
    @satvasheeladhuri Год назад +3

    शेवटच्या श्वासाबरोबर सुद्धा तुमचे च नआमस्वरणघडओ हिच समर्थ सदगुरू चरणी प्रार्थना 🌹🌹🌹🌹🌹

  • @PratibhaJambhule-xk3zg
    @PratibhaJambhule-xk3zg Год назад +3

    शेवटच्या श्वासात तुमच्या नामस्मरणात जावा ही सद्गुरू चरणी प्रार्थना

  • @yeshmitaarolicar2759
    @yeshmitaarolicar2759 5 месяцев назад

    Lakh lakh Namaskar Guruji shree Swami Samarth

  • @radhikadevkate8617
    @radhikadevkate8617 Год назад +4

    जय सदगुरू .नामस्मरणबाबत चित्तात उठणाऱ्या असंख्य अडचणींवर व प्रश्नांवर अगदी सहज रित्या उकल या निरूपणातून आपण काढून देऊन अखंड नामस्मरण कसे करता येईल याचे उत्तम मार्गदर्शन आपण केले. आजच्या या पाडव्याच्या मुहूर्तावर आपले निरुपण ऐकायला मिळते आहे हे आमचे खूप मोठे भाग्य आहे. खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली. जय सदगुरू

  • @dipalisalgar9744
    @dipalisalgar9744 4 месяца назад

    ओम नमो भगवते वासुदेवाय नम उपासना बसलकी नामस्मरण घडो हीच समर्थ चरणी प्रार्थना जाजा ठीकाणी मनजाय माझो त्या त्या ठिकाणी निजरुप तुझे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय धोनी ❤❤❤ उत्तर दया समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @samarthgaikwad8451
    @samarthgaikwad8451 Год назад +3

    खुप छान 🙏🏻धन्यवाद नामस्मरण करताना मनात सारखा गोंधळ निर्माण होत होता ह्या निरुपनातून उत्तम होईल मनापासून धन्यवाद जय सदगुरू 🙏🏻🙏🏻 जय रघुवीर समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Год назад +2

    नामस्मरण सदैव घडो...श्री गुरुदेव दत्त,दत्त...शश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी ...❤🎉🚩🚩🚩

  • @nirmalakalyankar6532
    @nirmalakalyankar6532 8 месяцев назад

    खूप छान मार्गदर्शन||श्री गुरुदेव दत्त|| ,

  • @madhurisankhe4855
    @madhurisankhe4855 10 месяцев назад +1

    ।।जय सद्गगुरु ।।देवा अखंड श्री सेवा दास्यभक्ती घडो व शेवटच्या श्वासा पर्यंत तुझा विसर न पडो ।। खुपच सुंदर निरुपण !!! श्रवणाचा लाभ सदैव घडो!!!

  • @pappaji4368
    @pappaji4368 9 месяцев назад +1

    श्री गुरुदेव दत्त
    हरे कृष्ण हरे राम
    श्री स्वामी समर्थ

  • @shampandit8057
    @shampandit8057 8 месяцев назад

    श्री गुरुदेवदत्त .

  • @SangitaChavan-kz7vk
    @SangitaChavan-kz7vk 5 месяцев назад

    जय सद्गुरू🙏🙏

  • @sureshpatil8642
    @sureshpatil8642 Год назад +3

    🙏 श्री सदगुरूवे नमः कलीयुगातील मुढ,अज्ञान जीवांना सज्ञान केल्याबद्दल तुमच्या संतवाणी स मन.पुर्वक धन्यवाद 🙏👍🙏 खुप खुप धन्यवाद 🙏👍🙏

  • @PrabhadeviChaudhari
    @PrabhadeviChaudhari Год назад +8

    ज्या ज्या स्थळी मन जाय माझे त्या त्या स्थळी निजरूप तुझे

  • @nilimabangar7530
    @nilimabangar7530 Год назад +2

    हे सद्गुरू...अखंडपणे श्री चरणांची सेवा आणि दास्यभक्ती घडू दे,.🌹👋

  • @DipikaPawar-u4m
    @DipikaPawar-u4m 7 месяцев назад

    जय जय रघुवीर समर्थ

  • @BaliramPawar-xe8oj
    @BaliramPawar-xe8oj Год назад +2

    🌹🌼🌹 जय श्री गुरु देव दत्त माता पिता गुरु भगवंत हा मेन मुद्दा आहे पण जे मन आहे हे फार चचंळ आहे ते कुठे ही स्थिर रहातं नाही तुम्ही जे सांगितले ते ऐकून मनाला खूप बरं वाटलं बघा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम भगवंत जे काही देईन तेचं मी घेईन जय श्री गुरु देव दत्त जय महाराष्ट्र 🌹🌼🌹

  • @SonalMail
    @SonalMail 8 месяцев назад +1

    खूपच छान सांगता श्री स्वामी समर्थ

  • @dipakgurav6895
    @dipakgurav6895 Год назад

    अतिशय सुंदर
    || श्री गुरुदेव दत्त ||

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 Год назад +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रम्हा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @SarikaAnandgaokar-l9j
    @SarikaAnandgaokar-l9j Год назад +5

    जा जा स्थळी मन जाय माझे त्या त्या स्थळी निजरूप तुझे मी ठेवते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुमचे सद्गुरु पाय दोन्ही🎉🎉

  • @alkagadekar854
    @alkagadekar854 Год назад +25

    श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏 देवा माझा शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे नाव माझ्या मुखी राहो ही दत्त चरणी प्रार्थना आहे

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 9 месяцев назад

    💐🙏🕉 श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🕉🙏💐

  • @sakshisonawane9333
    @sakshisonawane9333 Год назад +3

    जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय हो सनातन धर्म की

  • @yogeshbondre88
    @yogeshbondre88 9 месяцев назад

    Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 Год назад +1

    फारच सुंदर रित्या निरूपण करता आहात...

  • @श्रीगणेशा-द3प

    सर तुम्ही खुप छान संदेश आमचया पर्यत पोचवलेत धन्यवाद सर

  • @yeshmitaarolicar2759
    @yeshmitaarolicar2759 5 месяцев назад

    Lakhmolachi mahiti purawali

  • @ArunaDesai-xy1vp
    @ArunaDesai-xy1vp 7 месяцев назад

    जय जय रघुवीर समर्थ, खुप छान

  • @mangalgangnali1967
    @mangalgangnali1967 Год назад +1

    खुप छान खुप छान माहिती दिली गुरूजी खुप खुप धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री श्री पाद वलभाय नम ॐ श्री गुरू दत्ता त्रय श्री पाद श्री वलभाय नम

  • @bharatikavali1100
    @bharatikavali1100 Год назад +11

    शेवटचा श्वास स्वामी तुमच्या नामस्मरणात होवो हिच स्वामी चरणी प्रार्थना 🙏

  • @govindkulthe5394
    @govindkulthe5394 Год назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @kalidastiwatane5472
    @kalidastiwatane5472 Год назад +1

    Shree gurudev datta he parmeswara tuze god namsmatsn sadev mukhat rahude khup chan vidio ahe asech chan vodio kara apnas manapasun dhanywad. Ani namskar jay jay jay raghuvir smarty.❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 8 месяцев назад +1

    गुरुदेव दत्त

  • @pallavikamble9502
    @pallavikamble9502 10 месяцев назад +4

    समथ उपास करताना खूप झोप येत म्हणू एक ईच्छा आहे की न कंटाळता उपास उतम घडु दे हि तुमच्या चरण प्रथम आहे जय जय रघुवीर समर्थ

  • @nileshshilotri9600
    @nileshshilotri9600 Год назад +2

    Avadhoot Chintan Shree Gurudev Datta

  • @minakshipatil7542
    @minakshipatil7542 9 месяцев назад

    Sri svami Samarth 🌹

  • @SangitaDhande-96s96
    @SangitaDhande-96s96 Год назад +5

    शेवटच्या श्वासापर्यंत या देहाकडून अखंड श्री सेवा दास्यभक्ती घडवुन घ्या समर्था👏

  • @shobhasapkale4656
    @shobhasapkale4656 Год назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सद्गुरू महाराज की जय. स्वामी माऊली सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा. सदैव तुमचे नामस्मरण मुखात असू द्या... 👌👌🙏🙏👍👍

    • @arvindishwad3931
      @arvindishwad3931 Год назад

      Namasmaran karteveli khup Archana yetat tumache mardarshan very very good aahe

  • @श्रीगणेशा-द3प

    शेवटचा श्र्वास पर्यत स्वामींच नाम माझ्या मुखात येवुदे

  • @krishnamorye5420
    @krishnamorye5420 Год назад +6

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

  • @vinayaknikam5006
    @vinayaknikam5006 Год назад +1

    जय जय रघुवीर समर्थ
    जय सदगुरू

  • @VandanaGophan-p4u
    @VandanaGophan-p4u 8 месяцев назад

    ओम् Shri gurudattatyay shripad Shri vallabhai नमः

  • @jaimahadik816
    @jaimahadik816 Год назад

    Khup chan marg darshan kel aahe khup manala Samadhan vatate Shri Swami Samarth Shri gurudev datt 🙏🙏🌹🌹

  • @AkashJadhav-p2m
    @AkashJadhav-p2m Год назад +1

    Shri gurudev datt 🙏🌺🌺🙏

  • @jyotinaik5664
    @jyotinaik5664 Год назад +1

    Datt Maharaj Tumach Nam Shevatchya Kshanaparyant Mazya Mukhat Rahu De

  • @madhavishintre
    @madhavishintre Год назад +1

    Jay jayraghuvir samarth jay sadguru koti koti naman

  • @netramanjrekar298
    @netramanjrekar298 10 месяцев назад

    श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये🙏
    माझे श्रीपाद 🤗

  • @vasudhadhotre7116
    @vasudhadhotre7116 Год назад +1

    🙏🌹 श्री गुरुदेव दत्त . 🙏🙏

  • @rasikamuli3019
    @rasikamuli3019 Год назад +1

    खुपच छान माहिती

  • @AshwiniShetye-z7z
    @AshwiniShetye-z7z 8 месяцев назад

    Shri guru dev dutt💐🙏

  • @nainajore1197
    @nainajore1197 Год назад +3

    ओम श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ

  • @solankegopalm.1539
    @solankegopalm.1539 Год назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @nileshchavan6333
    @nileshchavan6333 3 месяца назад

    Thank you Samrat ❤

  • @rajendrakotnis200
    @rajendrakotnis200 Год назад +2

    Far Sunder margdarshan

  • @श्रीगणेशा-द3प

    अवदुत चिंतन श्री गुरू देव दत्त

  • @anildeshpande9826
    @anildeshpande9826 Год назад +1

    Shree svami samarth, shreepad vallabh digambar shree datt gurucha varad hasta hava.

  • @vrundavansaudattikar4601
    @vrundavansaudattikar4601 Год назад +2

    🙏 ।।श्री गुरुदेव दत्त ।।🙏 ।।श्री स्वामी समर्थ ।।🙏🙏

  • @ushaahire9917
    @ushaahire9917 Год назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त दिगंबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @ashutoshmitragotri5171
    @ashutoshmitragotri5171 Год назад +5

    श्री
    श्री राम समर्थ
    जय जय रघुवीर समर्थ।
    जय सद्गुरू

    • @sanikapatil8483
      @sanikapatil8483 10 месяцев назад +1

      Shree Ram samthri❤❤🙏🙏

  • @VarshaKarale-v4u
    @VarshaKarale-v4u Год назад +2

    Khup sundar🎉🎉🎉

  • @ArunaBiramane
    @ArunaBiramane 9 месяцев назад

    Jay sadguru ❤❤

  • @sudhadingore304
    @sudhadingore304 10 месяцев назад

    🙏🏻🌹जय सद्गुरू🌹🙏🏻

  • @satvasheeladhuri
    @satvasheeladhuri 10 месяцев назад

    जयजय रधुवीर समर्थ

  • @samarthhunge9741
    @samarthhunge9741 Год назад +1

    Jay Sadguru Jay Sadguru

  • @shashikalajadhav6034
    @shashikalajadhav6034 Год назад +1

    खरच छान माहिती मिळाली आणि खर सांगू का .माझ्या हातात माळ असते तोंडात नाम असते .पण मनमात्र तिसरी कडेच जात. असच होते काय करावे

  • @Vira18218
    @Vira18218 Год назад +1

    Shri guru dev datt 😊
    Khup chan mahiti dilit
    Ase ani asech ghadate namsmaran chalu kele ki...

  • @suvarnahattarki2611
    @suvarnahattarki2611 Год назад +1

    "SHREE SWAMEE SAMRTHA SHREE GURU DEV DUTTA"!

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 Год назад +1

    Avdhut Chintan Shri Gurudev Datta

  • @sagarpatil-kp3jq
    @sagarpatil-kp3jq Год назад +2

    जय सद्गुरु

  • @dayanandpatil1999
    @dayanandpatil1999 Год назад +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @shivajimore5652
    @shivajimore5652 Год назад +2

    जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @ArunaBiramane
    @ArunaBiramane 9 месяцев назад

    Sadguru. Shevt. Cha shwsaparyant. Namsmran. Gdave

  • @ushagaikwad4810
    @ushagaikwad4810 Год назад +1

    Shri swami samarth

  • @LataShinde-dw8wr
    @LataShinde-dw8wr Год назад +1

    ❤shree,Swami,samarth❤❤❤

  • @shampandit8057
    @shampandit8057 8 месяцев назад

    वा वा खुप छान

  • @Janardan-j3h
    @Janardan-j3h 21 день назад

    Khu ch Nais