कोणत्याही कार्याच्या आरंभी हे म्हटल्यास नक्की कार्य पूर्ण होते | श्री समर्थ निरूपण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 572

  • @mangalkhade6692
    @mangalkhade6692 5 месяцев назад +10

    समर्था तुमच्या कृपेने सर्व काही ठिक आहे पण समर्था जे काम हाती घेतले आहे ते पुर्ण झाले पाहिजे तुमच्या शिवाय ह्या तुमच्या मुलीला आधार तुमचाच आहे सद्गुरु कृपा 🙏🙏

  • @savitabhundere4100
    @savitabhundere4100 Год назад +15

    समर्था तुमच्या कृपेने सर्व काही उत्तम आहे, तुमचे नाव मुखात आहे म्हणून मी आज सुखात आहे .
    🙏जय सद्गुरू 🙏

    • @patadesadanand4534
      @patadesadanand4534 9 месяцев назад +1

      Jay sadguru 🙏

    • @vijaysurange7758
      @vijaysurange7758 8 месяцев назад +3

      जय जय रघुविर समर्थ

    • @anjalibhide9778
      @anjalibhide9778 7 месяцев назад +1

      जय जय रघुवीर समर्थ

    • @anjalibhide9778
      @anjalibhide9778 7 месяцев назад +1

      12:53

    • @pratibhagadkari7929
      @pratibhagadkari7929 6 месяцев назад

      ❤🎉❤🎉❤🎉​aajani chya suta tula ramache vardan aaka mukhane bola jay jay hanuman@@anjalibhide9778

  • @SangitaJadhav-v7x
    @SangitaJadhav-v7x Год назад +4

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 आम्हाला सामर्थ्य देय 🙏🙏 आमच्यावर कृपा कर आम्हाला संकट तून सोडव 🙏🙏 आमचं तुमच्यावर खूप विश्वास आहे 🙏🙏 आम्हाला सामर्थ्य देय 🙏🙏🙏 समर्थ तुम्ही च आम्हाला वाट दाखव आमच्यावर कृपा कर 🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Год назад +6

    🌹🌹🙏🙏🔱🔱श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏🔱🔱

  • @SangitaJadhav-v7x
    @SangitaJadhav-v7x Год назад +2

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 हे भगवंत हा माझी अडचण आहे ते तुझ्यीच आहे फक्त मला एवढंच आहे की तुझ्या कृपेने करून माझ्या हातून हे प़य़न

  • @jyotiargade2874
    @jyotiargade2874 Год назад +5

    श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत आहात असे आम्हाला वाटते श्री स्वामी समर्थ

  • @dinkarzope7946
    @dinkarzope7946 Год назад +7

    🌷🌷श्रीराम समर्थ 🌷🌷
    समर्था तुमचे कृपेनें उत्तम आहे,
    नेहमी अंतरी तुमचे स्मरण राहावे,
    कृपा असावी
    जय जय सद्गुरू 🌸🌸🌸🌸🌸

  • @nilak9002
    @nilak9002 6 месяцев назад +2

    जय सदगुरु तुम्हच्या कृपेने सगळ चांगल चाललय असेच चालु दे तुम्हचा आशिर्वाद असुदे ❤🙏🏻🙏🏻🔔

  • @poonamkubademahadik1841
    @poonamkubademahadik1841 Год назад +11

    समर्था तुमच्या कृपेनें सगळं ठीक होत आहे🎉

  • @laxmigate1120
    @laxmigate1120 Год назад +1

    समर्थ तुमच्या कृपेने सगळं ठीक आहे जय सद्गुरू

  • @sujatateli2383
    @sujatateli2383 Год назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।स्वामी आपल्या ईच्छेने आशीर्वादाने सर्व उत्तम आहे.आपण आमच्या सतत बरोबर रहा। ही प्रार्थना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @SangitaJadhav-v7x
    @SangitaJadhav-v7x Год назад +9

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 हे भगवंत हा माझी अडचण आहे ते तुझ्यीच आहे फक्त मला एवढंच आहे की तुझ्या कृपेने करून माझ्या हातून हे आज्ञा करु घ आम्हाला संकट तून सोडव 🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

    • @manishapatilmp1907
      @manishapatilmp1907 6 месяцев назад

      ❤ जय ❤सद्गुरू ❤🎉🎉🎉 समर्थांची लीला अनात आहे ❤समर्थांचे कोटी कोटी नमस्कार कोटी कोटी धन्यवाद समर्थांचे❤🎉🎉🎉जय जय ❤रघुवीर समर्थ ❤❤🎉🎉🎉

  • @anilwagh403
    @anilwagh403 Год назад +1

    श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ आपल्या कृपेने अखंड निःशकाम दाष्य भक्ती घडो व आम्हास सामर्थ्य पुरवावे ही सधिच्या

  • @chandrakantkarivadekar2628
    @chandrakantkarivadekar2628 8 месяцев назад +2

    जय जय रघुवीर समर्थ? 🙏 सद्गुरू आपल्या कृपा आशिर्वादाने अखंड निःष्काम दास्य भक्ती घडो.हीच आपल्या चरणी प्रार्थना.जय सद्गुरू 🙏

  • @atmarmambekar7860
    @atmarmambekar7860 Год назад +1

    खूप छान निरूपण दिलंत, दादा, खूप प्रश्न पडले होते,पण आता तुम्ही सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवूनच, सदगुरू कडे संकल्प करेन , जय जय रघुवीर समर्थ, जय सदगुरू

  • @sangitachavan1292
    @sangitachavan1292 Год назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,जय जय रघुवीर समर्थ असं वाटतं की तुम्हाला फक्त आमच्यासाठी समर्थांनी हे निरुपम पाठविले आहे.

  • @shrikantj369
    @shrikantj369 5 месяцев назад +8

    सगळं काही बरोबर ठीक होईल आणि सर्व कामे पूर्ण होतील❤😊

  • @2ksubschallengewith0video50
    @2ksubschallengewith0video50 9 дней назад +1

    जय सदगुरू गेले दोन वर्षे झाले जय च्या घरात आपली समर्थ बैठक ते आपले दास आमची शेती आमला करून खावु देत नाहीत आमच्या शेती मध्ये गेले वर आमाला सदगुरू आज्ञा आहे तुम्हाला करून खाऊ दयाचे नाही म्हणून आम्हाला मारहाण करतात या वर सदगुरू नी आम्ल योग्य मार्गदर्शन करावे

  • @laxmanmali4832
    @laxmanmali4832 Год назад +18

    समर्था तुझ्या कृपेने सगळ उत्तमच आहे जय सद्गुरु

  • @tilotamakale6521
    @tilotamakale6521 Год назад +2

    श्रीराम समर्थ.. जय जय रघुवीर समर्थ.. ओम श्री गुरूदता.. श्री swami samarth gurumauli🙏🙏🙏. ।। जय सदगुरू.. ओम..खुप छान❤❤❤

  • @anuradhaathave5524
    @anuradhaathave5524 3 месяца назад +1

    जय सद्गुरू समर्थ तुमच्या आज्ञेनेे दोन वेळेची उपासना व आठवड्याचे श्रवण तुम्ही या देहा कड़न घ्या

  • @RajashriDeore-l5s
    @RajashriDeore-l5s 2 месяца назад

    जय सदगुरू 🙏 तुमच्या कृपेने सगळं उत्तमाच आहे

  • @lilabaisonawane5818
    @lilabaisonawane5818 9 месяцев назад +1

    Tumhi asatana kahi chinta nahi samartha❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ❤🙏🙏🙏🙏Shri ram samartha Jay Jay Raghuvir samarth 🙏🙏♥️♥️🙏

  • @jaisadguru9095
    @jaisadguru9095 7 месяцев назад +1

    जय सद्गुरू 🙏
    सद्गुरू चरणी नम्र निवेदन आहे, सर्व संकट निवारण होउ द्यात. 🙏

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ❤🌹🌹🌹🙏🙏🙏स्वामी खरच तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले परत एकदा स्वामी तुम्हाला शेकोटी प्रणाम. धन्यवाद😘💕

  • @sureshgadade9030
    @sureshgadade9030 Год назад +2

    Sadguru mazaya muliche lagn lavkar vave hech namr nivedan Jay Sadguru

  • @SwapnilKatkari-fz3zv
    @SwapnilKatkari-fz3zv Месяц назад

    समर्था तुमच्या कृपेने आज उत्माच आम्ही सुखी आहेत ❤❤

  • @vaishalipatil1947
    @vaishalipatil1947 Год назад +6

    जय सद्गुरू 👏🏻👏🏻👏🏻
    जय जय रघुवीर समर्थ 💐💐💐

  • @siddharthgharbhat4471
    @siddharthgharbhat4471 Год назад +5

    ओम श्री गुरू दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम:
    ओम श्री गुरू दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम:
    ओम श्री गुरू दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम:
    ओम श्री गुरू दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम:

    • @MrunalSabnis-mf5qz
      @MrunalSabnis-mf5qz 7 месяцев назад

      Mi bapula aaple manle pan tyane tyacha kutumbalach aaple manle.mala Kay hava hots tar mazi Nat neetpane vadhavi

  • @priyankamhaskar144
    @priyankamhaskar144 Год назад +1

    जय सद्गुरु श्री राम समर्थ समर्था खुप अडचणीत आहे खुपच दुःखात आहे कधी कधी सहन शक्ति सपुन जाते काही सहन करण्या ची समर्था मार्ग दाखवा मी सगल काही तुझ्या चरणांशी अर्पण केल आहे जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ

    • @pallavikamble9502
      @pallavikamble9502 Год назад

      समथ माझी पण सध्या ही परिस्थिती आहे पण सव काही तुझ वर सोप्या आहे

  • @rhugavedrasankar5317
    @rhugavedrasankar5317 Год назад +2

    परमेश्वराच्या लॉकरमध्ये मीपणाचे आझे ठेवून दयायचे.. किती सुंदर

  • @KalpnaKarwar
    @KalpnaKarwar Месяц назад

    Jay sadgru tumcha krupene uttam aahe sarve kahi tumi karun ghetlala sankalp purn karun ghya shri Ram samarth 🎉🎉❤

  • @mandakokane2111
    @mandakokane2111 Год назад

    समर्थ कृपेने सर्व उत्तम जय सद्गुरू

  • @PrabhadeviChaudhari
    @PrabhadeviChaudhari Год назад

    समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे सर

  • @komaladagale4155
    @komaladagale4155 Год назад

    समर्थ तुमच्यामुळेच सगळ उत्तम आहे

  • @jaishreeshelar1784
    @jaishreeshelar1784 Год назад +3

    🙏🙏🌿🌿ॐ श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 🌿🌿🙏🙏

    • @smitasaykar5525
      @smitasaykar5525 Год назад

      हो हे खर आहे

    • @smitasaykar5525
      @smitasaykar5525 Год назад

      श्री गुरुदेव दत्त

    • @jaishreeshelar1784
      @jaishreeshelar1784 Год назад

      🙏🙏🌿🌿ॐ श्री गुरुदत्तत्रेय श्रीपाद श्रीवल्लभ नमः 🌿🌿🙏🙏

  • @jagganathkapadni809
    @jagganathkapadni809 2 года назад +4

    Jagannath Kapdni Ram Krishna Hari Jay Jay Vithal Rakhumai Sri Swami Samrth Ki Jay Sarv Kame Purn Hotil This Main Sentence Very Important Every Person Have Faith Sradha For Bhagvan t Then Perso n can Get His Work properly .prem Bhakti Bhav Required Jay Jay Swami Samrth . Guideline Fine Good T Thanks To Guruji

  • @rameshgarge4314
    @rameshgarge4314 Год назад +3

    श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये!!
    🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @kamalwaghmare3309
    @kamalwaghmare3309 Год назад +1

    Khub Sundar Jay Jay Raghuveer Samarth Shree Ram Samarth

  • @tejasviyadav9534
    @tejasviyadav9534 Год назад +2

    जय जय रघुवीर समर्थ🌹🌹 कुठे गेले तर तुम्ही च आमच्या बरोबर रहा तुम्ही च आम्हाला घेऊन या जय जय रघुवीर समर्थ🌹🌹

  • @nilamshinde1441
    @nilamshinde1441 Год назад +1

    ।। श्री राम समर्थ।। जय जय रघुवीर समर्थ।।

  • @sanjanabhujbal3182
    @sanjanabhujbal3182 Год назад

    Manjerechya daatache khupach chaan udharan dile aahe. Shree Swami Samarth

  • @vanitatembe7809
    @vanitatembe7809 Год назад

    तुमच्यामुळे सगळं उत्तम चालले जय सद्गुरू

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 Год назад +2

    जय जय स्वामी समर्थ🙏🙏 हे स्वामी समर्थां मि माझे सर्व ओजे तुझा चरणी अर्पण करते माझे रक्षण कर मला सुखाचा मार्ग दाखव ही माझी प्राथना शिकार जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @vanitatirodkar9835
      @vanitatirodkar9835 Год назад +1

      जय सद्‌गुरू सर्वाना सुखी ठेवा आणि माइया दोन्ही मुलाना सुखी ठेवा

  • @kamalangane2043
    @kamalangane2043 Год назад +1

    Very Nice pic Jay Sadguru

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 Год назад +3

    जय सद्गुरू 🌹🙏🏻🌹
    ॐ श्री गुरवे नमः 🌹🙏🏻🌹

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Год назад +8

    श्री गुरू देवदत्त🙏 अगदी छान प्रकारे समजावून सांगितलं आहे गुरुजी 🙏

  • @seemamalvankar9581
    @seemamalvankar9581 Год назад +18

    🙏🏻 किती सुंदर उदाहरण तुम्ही समजावून सांगितलं आहे की भगवंताला कसे शरण जावे 🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @rajanpawar2273
    @rajanpawar2273 6 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @pushpabiyengar1778
    @pushpabiyengar1778 3 месяца назад

    Jai Sadguru.
    Samartha tumcha krupeni amcha sagale uttam chalela ahe. Ami tumcha koob abari ahe.🙏🙏

  • @SudarshanWankhade-xo3ef
    @SudarshanWankhade-xo3ef Год назад

    Jay Jay Raguvier Samrth maz man kup Prssnn zale . Om Shree Guru Dttatery Shree Pad Shree Vallbay Nam:🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺

  • @nikhilfreefire5603
    @nikhilfreefire5603 5 месяцев назад +1

    Jay jay raghuveer sumarth 🚩🙏🏻✨

  • @krantimore8535
    @krantimore8535 Год назад

    जय सदगुरूखुप सुन्दर निवेदन मन तृप्त झाले धन्यवाद

  • @NowweareTrending
    @NowweareTrending Год назад +2

    *दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा*
    🙏🌹🌹||श्री स्वामी समर्थ||🌹🌹🙏

  • @shubhangijoshi5801
    @shubhangijoshi5801 Год назад +1

    खुप छान समजावून सांगीतलेत, असेच आणखीन छान छान व्हिडीओज बघायला मिळूदेत ,धन्यवाद 🙏🙏

  • @anitagawadeanamika2546
    @anitagawadeanamika2546 Год назад +2

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏तुझ्या आशीर्वादाने मला एक बाळ हुऊदे लवकर 🌺🌺

  • @brlakhera8173
    @brlakhera8173 Год назад

    Jai sadguru tumacha krupene sarv uttam ahe ani.pudehi uttamch hoil

  • @meghnaVichare-jh4ru
    @meghnaVichare-jh4ru 6 месяцев назад +3

    🙏 Samartha Aaj Jay kay aahe Te tumcha Krupa ne😊जय सद्गुरू 🙏🌹🌹

  • @chandrakantsalunkhe9988
    @chandrakantsalunkhe9988 2 года назад +3

    जय सदगुरु जय जय रघुवीर समर्थ

  • @shubhangijoshi6667
    @shubhangijoshi6667 Год назад

    खूप छान जय सदगुरू

  • @snehakulkarni-6109
    @snehakulkarni-6109 9 месяцев назад

    जय. जय. रघुवीर. समर्थ. जय. सदगुरू. ॐ. श्री. गुरू दत्ता त्रय. श्रीपाद श्रीवल्लभांय. नमः. ॐ. नमो. भागवते. वासुदेवाय. 🙏🙏🌹

  • @shripadkulkarni_guruseva
    @shripadkulkarni_guruseva Год назад

    खूप छान बोधप्रद मार्गदर्शन गुरु
    (उदा. मांजर पिले दात, काळ )

  • @sanjayilake416
    @sanjayilake416 Год назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @aryannikam6985
    @aryannikam6985 Месяц назад

    किती छान सांगता तूम्ही🙏

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari8216 Год назад

    सदगुरू माऊली आमची अडचण चिंता ‌ दूर करण्याची कुपा करावी

  • @madhavijage7253
    @madhavijage7253 Год назад

    Sadguru कृपेने सर्व उत्तम आहे. अखंड नामस्मरण मुखात असू द्या हे श्री चरणी निवेदन. अखंड श्रावण घडो हीच सद्गुरू चरणी नम्र विनंती.

  • @annapurnakoppikar4044
    @annapurnakoppikar4044 10 месяцев назад

    Shree Guru dev Datta,tuula majhe Naman..kiti chaan margdarshan kelya baddal, dhanyawad v namaskar 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @neelamnagvekar6731
    @neelamnagvekar6731 Год назад +1

    🙏🌺🙏 श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा 🙏🌺🙏

  • @PrachitaSankhe-n2d
    @PrachitaSankhe-n2d Год назад +4

    ❤ श्रीराम समर्थ❤ जय जय रघुवीर समर्थ❤ हे समर्था माझ्यावर आणि माझ्या मुलीवर तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या❤ हीच सद्गुरू चरणी प्रार्थना ❤🙏🌹💐🌹🙏

  • @SwapnilKatkari-fz3zv
    @SwapnilKatkari-fz3zv Месяц назад

    जय सदगुरू समर्था आम्हाला सगळ्यांना श्रवण नाला बसवा

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 Год назад +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @rajnikantborase9673
    @rajnikantborase9673 Год назад +1

    Hari Om tatsat, jay guru Datta 🌹🌷🌹 roj nitya guru charnala dyave aalingan🙏🙏🙏🙏🙏

  • @UjjawalaChikhale
    @UjjawalaChikhale 6 месяцев назад +1

    Jai Shri Krishna 😢😢

  • @dayanandmorajkar1553
    @dayanandmorajkar1553 Год назад

    जय जय गुरुदेव दत्त.स्वामी समर्थ महाराज की जय.

  • @SangitaJadhav-v7x
    @SangitaJadhav-v7x 9 месяцев назад

    जय सदगुरू तुमची कृपा सतत आमच्यावर असू द्या जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @DeepakGurav-h6o
    @DeepakGurav-h6o 3 месяца назад

    || श्री गुरुदेव दत्त ||
    || श्री गुरुदेव दत्त ||
    || श्री गुरुदेव दत्त ||
    || श्री गुरुदेव दत्त ||
    || श्री गुरुदेव दत्त ||

  • @kiranborse9750
    @kiranborse9750 Год назад +2

    Jay sadguru 🙏🙏 जय सद्गुरु

  • @ushasinkar8909
    @ushasinkar8909 11 месяцев назад

    नमस्कार!!खूप छान

  • @sanskarchougale9583
    @sanskarchougale9583 Год назад

    Nirupan atishay sunder ahe 🙏🙏

  • @dineshkonde3267
    @dineshkonde3267 Год назад

    जे जे। रघुवीर समर्थ..🙏🏻💐

  • @icharampatil642
    @icharampatil642 Год назад +1

    🌹जय जय रघुविर समर्थ🌹👏👏👏

  • @dinkarzope7946
    @dinkarzope7946 Год назад +1

    🌷🌷🌷🙏🏽🙏🏽जय जय रघुवीर समर्थ 🙏🏽🙏🏽🌷🌷🌷

  • @usahkedare4801
    @usahkedare4801 Год назад

    Guruji Namaskar!
    Khupach chhan padhatine tumhi Samjaun sangta, ase watate ikatach rahave.Dhanyawad guruji!!

  • @gauribali3643
    @gauribali3643 5 месяцев назад +1

    Hey sadguru Samarth tumachy krupen sarv uttama ch ahe

  • @jyotiingle9857
    @jyotiingle9857 Год назад +1

    श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त 🙏

  • @ravanlankeshwar564
    @ravanlankeshwar564 Год назад +1

    Shri swami samrth🙏

  • @rohitkhilare9938
    @rohitkhilare9938 2 года назад +2

    🌹👏जय जय रघुवीर समरथ चरणी👏🌹

  • @दामोधरथोराम

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा

  • @rajuthankar7773
    @rajuthankar7773 2 года назад +2

    जय जय रघुवीर समर्थ 👏❤️❤️💓🌹💓🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @sharadachavan4671
      @sharadachavan4671 Год назад

      🌹🙏🌹जय जय रघुवीर समर्थ🌹🙏🌹

  • @pramilakaldhone4233
    @pramilakaldhone4233 18 часов назад

    श्रीरामसमर्थ 🙏🙏🙏🌸🌸🌸

  • @sangitapatil6493
    @sangitapatil6493 Год назад +103

    He sadguru samartha tumchya krupen sarv kahi uttamach aahe ani pudhe hi sarv kahi uttamach asu dya hech namr 🙏nivedan Jay sadguru 🙏

  • @SuvarnaRajput-wv3rt
    @SuvarnaRajput-wv3rt 2 года назад +2

    जयजयरघुवीरसमर्थ,श्रीराम समर्थ. कृपाअशिर्वाद असावा.

    • @bhalachandranavale5402
      @bhalachandranavale5402 Год назад

      Jay sadaguru Jay jay raghuveer samarth shree ram samarth om name bhagavate vasudevay

    • @SuvarnaRajput-wv3rt
      @SuvarnaRajput-wv3rt Год назад

      कृपावंत आहातदेवा,कृपाअशिर्वाद असावा.

  • @shubhanginandkumarmane389
    @shubhanginandkumarmane389 6 месяцев назад

    ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः

  • @vidyasawant400
    @vidyasawant400 Год назад +1

    श्री गुरुदेव दत्त 💐🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय 💐🙏

  • @rupalipatil774
    @rupalipatil774 Год назад

    Khup Chan
    Changala sandesh ahe🙏🙏

  • @vaishalisalunkhe1268
    @vaishalisalunkhe1268 7 месяцев назад

    जय, रघुवीर, समर्थ❤

  • @sujatamumbaikar8935
    @sujatamumbaikar8935 Год назад

    श्री स्वामी समर्थ जय सदगुरु

  • @surekhaaher1101
    @surekhaaher1101 Год назад

    जय सद्गुरू तुमची कॄपा सतत आमच्यावर राहू द्या.

  • @arunapatil5583
    @arunapatil5583 Год назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shalinijadhav7675
    @shalinijadhav7675 2 года назад +2

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻