अंतरी निवेदन कसे ठेवावे | कोणत्या वेळी ? | किती दिवसात भाग सुटेल ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 328

  • @कोकणचीमाती
    @कोकणचीमाती 8 месяцев назад +29

    समर्था माझ्याकडून चूक झाली आहे.. माझ्याकडून कामाला लावतो म्हणून 1 लाख रुपये घेतलेले आहेत. 2 वर्ष होऊन गेले पण अजून काहीही दिलेले नाहीत.पुढे काय करू. मार्गदर्शन मिळावे 🙏🙏

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  8 месяцев назад +13

      असे प्रसंग बऱ्याच जणांच्या जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. स्वरूप वेगवेगळे असते. हिमतीने काम करायचे असते. कमाईचे नवीन मार्ग शोधायचे असतात. प्रयत्न करत असताना कुठे नफा , कुठे नुकसान होतच असते. याचेच नाव आयुष्य आहे. सर्व काही अनिश्चित ! सोबतच भगवंताचे नाम स्मरण सुरू ठेवायचे. हेच महत्वाचे आहे. बाकी सगळी नाटके आहेत. देवाला सांगून मोकळं व्हायचे. (निवेदन) प्रारब्धात असतील तर नक्की मिळतील. किंवा इतर ठिकाणी मोठा लाभ होईल. ध्यानी मनी देवाला ठेवून प्रयत्न सुरू ठेवावेत.🙏👍

    • @कोकणचीमाती
      @कोकणचीमाती 8 месяцев назад +4

      जय सद्गुरु 🙏

    • @AkashMore-ge5vp
      @AkashMore-ge5vp 4 месяца назад +2

      Appa cha tondat ghaya mhanje tumacha nividen sutel

    • @AkashMore-ge5vp
      @AkashMore-ge5vp 4 месяца назад +1

      ​tondat ghe tycha

    • @AkashMore-ge5vp
      @AkashMore-ge5vp 4 месяца назад

      Tondat ghe appacha mhanje tuzhe paise parat miltil

  • @JpNimbargi
    @JpNimbargi 9 месяцев назад +20

    जय सदगुरु 🙏🙏रोज माझ्याकडुन दोन वेळा उत्तम उपासना करून घ्यावी हीच सदगुरु चरणी प्रार्थना.

  • @SangitaDhande-96s96
    @SangitaDhande-96s96 10 месяцев назад +17

    या देहाकडून सकाळ संध्याकाळची उपासना आठवड्याच श्रवण आणि यथासांग देह मंगलाचरणात ठेवा👏

  • @dipikathakre1674
    @dipikathakre1674 10 месяцев назад +37

    समर्था तुम्ही न मागता खूप काही दिले बस आता ह्या देहाच्या शेवटच्या श्वासा पर्यंत तुमचं श्रवणरुपी पाणी ह्या देहाला मिळावे हेच निवेदन 🙇‍♀️🙌
    !!जय जय रघुवीर समर्थ!!
    !!श्री राम समर्थ!!
    जय सद्गुरु

    • @jkpatilpunwat4370
      @jkpatilpunwat4370 9 месяцев назад

      सद्गुरू समर्थ आज्ञा

  • @radhikadevkate8617
    @radhikadevkate8617 10 месяцев назад +37

    जय सदगुरू. अतिशय मार्मिक सुंदर निरूपण ऐकतच राहावे, संपूच नये असे वाटते. आईने आपल्या बाळाचे बोट धरून गोडीने योग्य रस्त्यावर आणावे असे वाटले. किती मोठा आधारस्तंभ आहेत आपले सद्गुरू याची जाणीव झाली. खूप आत्मस्थिती अंतरी उभी राहिली. अगदी सद्गुरूंना पण विचारू की नको अशा प्रश्र्नांची सुद्धा उत्तरे आपण कृपाळूपणे दिलीत.प्रसन्न वाटले. जय सद्गुरू.

    • @shubhangilad150
      @shubhangilad150 9 месяцев назад

      😊😊

    • @jyotingitte3146
      @jyotingitte3146 2 месяца назад +1

      Jay sadguru ज्ञानाचा अथांग सागर जय सद्गुरू

    • @jagadguru5657
      @jagadguru5657 24 дня назад

      जय जय रघुवीर समर्थ

  • @renukamandhre905
    @renukamandhre905 10 месяцев назад +17

    जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत श्री समर्थांचे श्रवण आणि उपासनेत ठेवावा जय सद्गुरू

  • @rajashrirangolidesign7050
    @rajashrirangolidesign7050 10 месяцев назад +26

    समर्था काही नको तुझ्या चरणी असणारी निष्ठा आणि विश्वास दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावा.🙏

  • @mr.stumble..shreyas9742
    @mr.stumble..shreyas9742 10 месяцев назад +11

    जय सद्गुरु,🙏 सदगुरू कृपेने सर्व खूप छान आहे सद्गुरु चरणी मी जे पण निवेदन मांडले ते मिळालेच आहे प्रत्येक वेळी समर्थ माझ्या व माझ्या कुटुंबासोबत असतात हे आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतले 🙏 जय सद्गुरु 🙏

  • @umeshpashte1276
    @umeshpashte1276 7 месяцев назад +7

    श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @mandakinirananware781
    @mandakinirananware781 9 месяцев назад +5

    विश्वाच्या मालकातर सर्व तुमच्या कृपेने चांगलं झालं आहे फक्त तुमच्या चरणाशी मला जागा मिळू द्या हीच तुमच्या चरणी निवेदन

  • @swatithange1242
    @swatithange1242 10 месяцев назад +5

    ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नंम

  • @aashasavale4242
    @aashasavale4242 10 месяцев назад +2

    खूप छान वाटले माझे स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचत आहे. धन्यवाद पारायण करते आहे हे ऐकून खूप छान वाटले धन्यवाद. जय रघुवीर समर्थ 🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @sandeepguram1213
    @sandeepguram1213 10 месяцев назад +4

    खुप छान वाटले......मनात आसलेल्या प्रश्नांची उत्तर मिळाली ...जय सद् गुरू

  • @vijaykadam4480
    @vijaykadam4480 10 месяцев назад +3

    अतिशय छान पद्धतीने आपण ऐकवला मन प्रसन्न झाले जय श्री स्वामी समर्थ सद्गुरु महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त

    • @poojapokam7214
      @poojapokam7214 Месяц назад

      देवी देवताची मी भक्ती करते पन ओळख होत नाहीजान पहचान होत नाही ज्ञान होतनाही काय देवाजवळ मागायच बोलायच कळत नाही अस होत हेअस का होत

  • @HhddShhhd
    @HhddShhhd 9 месяцев назад +3

    जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत समर्थाचे सर्वांनीच उपासना घडावी ही नम्र विनंती 🙏🙏💐💐

  • @mallikarjunghavale2972
    @mallikarjunghavale2972 8 месяцев назад +4

    जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभ नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे ही दिवस जातील. श्रीराम समर्थ

  • @RasikaShivthare
    @RasikaShivthare 10 месяцев назад +2

    Jay sadaguru🙏🙏.khup chan nivedan deta tumhi. khup positive vatat shravan kelyavr .Maarg milun jato..khup khup dhanyawad tumhla

  • @aai2402
    @aai2402 10 месяцев назад +10

    जय जय रघुविर समर्थ मला तुम्ही खुप काही दिलेत मला तुमची मी आभारी आहे समर्था ,मला खुप काही कर्जे झालय ते फेडण्याची ताकद दे,शक्ती दे मला ऐक मुलगा आहे ,त्याच कामाला जायची ईच्छा करा पाच वर्ष होत झालीत समर्था त्याला कामाला जायची ईच्छा होऊदे ,मी पण कुठेतरी कामधंदा बघते मला पण कुठेतरी मिळुदे समर्था ,मला सतत कर्जवाले सतवता ,त्या टेेंशन येत कशावर पण मन लागत नाही समर्था ह्यामधुन मला लवकरच बाहेर काढा ,सगळ्याना सुखी ठेवा ,व ह्या दलदलीतुन मला बाहेर काढा एवढीच विनंती सदगुरु तुम्हला❤❤

    • @avanipawar2957
      @avanipawar2957 8 месяцев назад

      Mulga khup masti kr to aiket nhi amcha kay

    • @Dhruvigore
      @Dhruvigore 18 дней назад

      जय जय रघुवीर समर्थ मी कही न मागता तुम्ही मला सर्व काहि दिलत आता फक्त शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा आशीर्वाद पहिजे जय जय रघुवीर समर्थ

  • @pratibhaingale7337
    @pratibhaingale7337 10 месяцев назад +5

    जय सदगुरू 🙏
    रोज माझ्याकडून‌ दोन वेळेला उत्तम उपासना करुन घ्यावी हीच चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @jxjxkxkxx2239
    @jxjxkxkxx2239 10 месяцев назад +3

    जय सद्गुरू ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ❤❤🎉🎉

  • @msgaming907
    @msgaming907 10 месяцев назад +3

    जय जय रघुवीर समर्थ

  • @amitthorat7723
    @amitthorat7723 11 дней назад

    श्री राम समर्थ जय जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद वल्लभआय नः 🙏🏻🙏🏻

  • @suvarnadongare
    @suvarnadongare Месяц назад

    छान आहे मनाला समाधान वाटते हलकं हलकं वाटते निरूपण खूप छान

  • @VarshaPowar-e2n
    @VarshaPowar-e2n 10 месяцев назад +3

    जय रघुवीर समर्थ अखंड तुझे चरण प्राप्त व्हावे

  • @SunilJadhav-cj2lc
    @SunilJadhav-cj2lc 10 месяцев назад +3

    अप्रतिम निरुपम जय सदगुरू

  • @vidyakale3910
    @vidyakale3910 День назад

    जय सद्गुरु 🙏 खूप छान माहिती दिलीत 🙏

  • @vlog-ik3xv
    @vlog-ik3xv 10 месяцев назад +4

    अप्रतिम जय सदगुरू

  • @shankarpatil3546
    @shankarpatil3546 4 месяца назад +1

    समर्थ तुमचे श्रवण आम्हाला आयुष्यभर लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @shrikantsaravade1572
    @shrikantsaravade1572 9 месяцев назад +1

    जय जय रघुविर समर्थ सुंदर असं स्रवन झालं व मनसुद्ध झालं

  • @madhurinaringrekar1997
    @madhurinaringrekar1997 10 месяцев назад +2

    नमस्कार गुरूजी. खूपच छान माहिती मिळाली.

  • @sharadhire8222
    @sharadhire8222 9 месяцев назад +2

    जय सद्गुरु अती उत्तम निरूपण ऐकतच रहावे असे वाटते 🙏

    • @samarthbansode6938
      @samarthbansode6938 10 дней назад

      जय जय रघुवीर समर्थ ❤

  • @madhavigadgil823
    @madhavigadgil823 9 месяцев назад +1

    श्रीराम जय राम जय जय राम. विवेचन खूपच छान!समाधान झाले.जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम.

  • @pranjaldhawale3317
    @pranjaldhawale3317 3 месяца назад +1

    शेवटच्या क्षणापर्यंत सद्गुरु चरणाशी जागा असावी जय सद्गुरु

  • @tusharshilimkar4595
    @tusharshilimkar4595 Месяц назад

    Tumhi nirupan khup Chan deta samrtha.. Maz sagal kahi uttamach ahe parantu Maza Mulga lagnacha ahe pn lagn julun yet nahi te lavkrat lavkr julun yave he Sadguru charni nivedan.. Ani Mazya kutumbatil sarvakdun Tuzi akhandit upasna Ani dasyabhakti ghadudet hich prarthna.. Jay Sadguru.. 🙏

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  28 дней назад

      भक्ती चा अभ्यास आणि संसारात प्रयत्न सुरूच ठेवावे, देव मार्ग दाखवील...💐

  • @Prenu-123
    @Prenu-123 10 месяцев назад +1

    जय सद्गुरु समर्था तुम्ही खूप कही दिले आहे
    आता बस माझी उपासना आणि बैठक परत शुरू करूं दया

  • @shahajidevkate2015
    @shahajidevkate2015 10 месяцев назад +2

    जय सदगुरू.....

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 10 месяцев назад +2

    जय जय smrt नमस्कार🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎉✨️✨️✨️✨️✨️💕

  • @nandinipethe8006
    @nandinipethe8006 10 месяцев назад +3

    SHRI GURUDEV DATTA

  • @ravindra8935
    @ravindra8935 6 месяцев назад +1

    आपली सगळीच निरुपने खूप छान असतात स्वतः मधे बदल घडू लागतात जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @arunchauhan4907
    @arunchauhan4907 10 месяцев назад +2

    Chan shravan

  • @sadhanavaidya579
    @sadhanavaidya579 4 месяца назад

    श्री समर्थ सद्गुरु महाराज 🙏🏻🙏🏻

  • @vaishalimarathe4414
    @vaishalimarathe4414 10 месяцев назад +2

    Jay sadguru Jay Jay Raghuveer Samrth 😊🙏

  • @SuvarnaShinde-v7o
    @SuvarnaShinde-v7o 10 месяцев назад +2

    जय जय रघुवीर समर्थ 🎉🎉

  • @Latanand-B143
    @Latanand-B143 3 месяца назад

    समर्थांनी मला खूप भरभरून दिले माझ्या अनेक अडचणी त्यांनी दूर केल्या अक्षरशः माझ्या नवऱ्याचं मरण सुद्धा त्यांनी बाजूला सरकले जय सद्गुरू उत्तम सुंदर निरोपण दिल्याबद्दल धन्यवाद तसेच मी आणि माझे कुटुंब श्री सद्गुरू चरणी कायमस्वरूपी असावे ही सद्गुरू चरणी प्रार्थना

  • @suvarnasawant3194
    @suvarnasawant3194 10 месяцев назад +2

    खुप सुंदर निरूपन! निवेदन कसे आणी कधी ठेवावे या अंतरीच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले 🙏🙏धन्यवाद सदगुरू ||जय जय रघूवीर समर्थ 🙏🙏

  • @sunitakalel2957
    @sunitakalel2957 10 месяцев назад +3

    Jay Sadguru 🙏🙏🙏💐💐💐

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 10 месяцев назад +3

    जय सद्गुरु 🙏🙏

  • @gauritelavane2167
    @gauritelavane2167 10 месяцев назад +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻जय सद्गुरू 🙏🏻

  • @ketakiparulekar3391
    @ketakiparulekar3391 10 месяцев назад +4

    जय सद्गुरु.अतिशय सुंदर निरूपण.

  • @PratibhaBhopale-z3e
    @PratibhaBhopale-z3e 7 дней назад

    जय जय रघुवीर समर्थ खूप छान माहिती मिळाली देवासमोर निवेदन कसे ठेवावे हे समजले 🙏🙏🙏

  • @kundasangade6643
    @kundasangade6643 8 месяцев назад +1

    जय जय रघुवीर समर्थ जय जय सद्गुरू

  • @ravindra8935
    @ravindra8935 6 месяцев назад +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @kirankharche5618
    @kirankharche5618 10 месяцев назад +6

    जय जय रघुवीर समर्थ
    जय श्री सद्गुरू, तूमची अखंड कृपा आशिर्वाद आमच्यावर असू द्या.

  • @sandhyapatil1159
    @sandhyapatil1159 10 месяцев назад +2

    जय सद्गुरु नमस्कार

  • @siddhichavan6246
    @siddhichavan6246 9 месяцев назад +1

    Jay jay raghavir samarth

  • @RohiniSagar-zg3ve
    @RohiniSagar-zg3ve 9 месяцев назад +2

    समर्था माझ्या मुलाला कामा च्या वेळे मुळे श्रवणाला जायला मिळत नाही महणून मला खुप काळजी वाटते त्याच आरोग्य उत्तम लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना व त्याला सदगुरुनी श्रवणात व उपासणेत योग्य कराव

  • @ReshmaDenge
    @ReshmaDenge 7 месяцев назад +3

    शेवटच्या श्वासापर्यंत या देहाला श्रवणात आणि उपासनेत ठेवा जय सद्गुरू 🙏

  • @ManishaThakare-v3t
    @ManishaThakare-v3t Месяц назад

    समर्था खूप विश्वास आहे तुमच्या वर जय सदगुरू समर्था

  • @saritasharadrahate4948
    @saritasharadrahate4948 10 месяцев назад +7

    बस समर्था माझ्या कडून उत्तम उपासना करून घ्या रोज

  • @Craftergargi77
    @Craftergargi77 10 месяцев назад +3

    Shrvan karun khup chhan vate.Dok shant hot.

  • @neelamdivekar-v9s
    @neelamdivekar-v9s Месяц назад

    खूप खूप धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @bharatipawar253
    @bharatipawar253 10 месяцев назад +2

    🙏🙏Samartha thumhi n magta khup kahi dile bs aata ya Dehacha sevtcha shawsapharnt thumcha Sharvnrupipani ya dehala milavehe Nivedn 🙏🙏Jay SadGuru 🙏🙏🙏

  • @govindkaratmol310
    @govindkaratmol310 10 месяцев назад +2

    Jay shree guru dev datta 🌺🙏🙌❤️

  • @YuvaMore-s4m
    @YuvaMore-s4m 3 месяца назад

    जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ

  • @bharatikhartode7536
    @bharatikhartode7536 7 дней назад

    जय जय रघुवीर समर्थ नमस्कार

  • @namdeokadam8968
    @namdeokadam8968 8 месяцев назад +1

    जय जय रघुवीर समर्थ।

  • @ganeshbhalere8109
    @ganeshbhalere8109 Месяц назад

    फार उत्तमांचे जय सदगुरू

  • @ManishaPatil-l8j
    @ManishaPatil-l8j 10 месяцев назад

    Apprtim.jai jai Ragvir Samarth.

  • @geetapatil3054
    @geetapatil3054 Месяц назад

    Jai Satguru 🙏 khup chhan samjavun sangta.. Kharch bhag sutat.. Mala ajun pregancy thambli nahi pan mala tyach dukha nahi samartha detil tech ..🙏🙏

  • @deltagaming7734
    @deltagaming7734 Месяц назад

    🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय स्वामी रामकृष्ण हरी माऊली

  • @samarthgaikwad8451
    @samarthgaikwad8451 10 месяцев назад +2

    जय सद्गुरु माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @suvarnabhosale6712
    @suvarnabhosale6712 10 месяцев назад +2

    Jay sadguru Don velchi upasana Karun ghaya hi Thumchay charni prathana

  • @mohinipuranik5512
    @mohinipuranik5512 9 месяцев назад +1

    आपले योग्य मार्ग दर्शन सदगुरू आमाला पुरवतात.माझेपतीकेनसरने आजारी होतेतरीसदगुरूंनीभर पुरसामरथ पुरवलेआपली आणि सदगुरूंची रूणीआहे

  • @BharatiMurekar-sg7no
    @BharatiMurekar-sg7no 3 месяца назад

    जय सदगुरू माऊली 🙏

  • @archanadisale8416
    @archanadisale8416 10 месяцев назад

    Jai sadguru 🙏🏻🙏🏻 Majhe ase nivedan aahe ki mi pregnant aahe aani report madhe 3 months madhe balhala thodasa problem asel ase report madhe aahe pan samarthana aevdch sangaychay ki ha garb tumhi tumchya adyani dilela aahe tar to khup Chan, Nirogi, tumchya charnashi aslela, budhimaan asava 🙏🏻🙏🏻 kontahi problem asu naye, balhala davakhana aevda nako 🙏🏻 aevdech nivedan aahe

  • @suvarnateli9923
    @suvarnateli9923 10 месяцев назад +2

    🙏

  • @tulsidasmahajan4302
    @tulsidasmahajan4302 9 месяцев назад

    Jay sadguru ❤❤ Jay Jay Raghuveer Samratha❤❤❤❤❤

  • @pritimatal6932
    @pritimatal6932 2 месяца назад

    Samarth mla n magta tumi sarv kahi dilet..jay jay raguvir samarth...maza tumchyavr khup vishvas ahe ..mazya swabhavne khup vaitapana ala ahe..maz sarv tumala mahit ahe...tumich yatun sodau shkta...tumi kelela chamtkar nasun sakhatkar asto..ashch ashirvad asude...mla lavkrat lavkar shravan milude...jay shadguru

  • @ashwinigawde5670
    @ashwinigawde5670 10 месяцев назад +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @VaibhavKharat-j2i
    @VaibhavKharat-j2i Месяц назад

    जय सद्गुरू या देहामध्ये तुम्ही असेपर्यंत या देहाकडून अखंड श्री सेवा दास्यभक्ती करून घ्या

  • @latajagtap6264
    @latajagtap6264 2 месяца назад

    जय सद्गुरु समर्था

  • @chayarandive5948
    @chayarandive5948 10 месяцев назад +1

    जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏❤❤❤❤❤❤❤

  • @Chandralatalok
    @Chandralatalok 9 месяцев назад +3

    सदगुरू अंतरी निवेदन पुर्णे कर आमची उपासना सकाळ सध्याकाळ करून घे सदगुरू विसर पडु देऊ नको उपासने ला ही नम्र विनंती सदगुरू

  • @SmitaBaikar
    @SmitaBaikar 9 месяцев назад

    Shree ram samarth Jay Jay raghuveer samarth

  • @latawagh9515
    @latawagh9515 3 месяца назад

    जय सदगूरू निवेदन एकूण खूप समाधान वाटले

  • @nirmalk6329
    @nirmalk6329 10 месяцев назад +1

    जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @shitalkoli6131
    @shitalkoli6131 5 месяцев назад

    Samarth sadguru bapa tumhi itke kahi dilay ki purn Aayush aanandane nighel khup godva v prasannata aahe ho shravanat, asach aashirvad asudya mauli v uttam aacharnat asudya🎉

  • @pratibhagadkari7929
    @pratibhagadkari7929 10 месяцев назад +1

    ❤❤🎉🎉❤❤🎉🎉🎉❤❤❤om shri girudatattray shipad shree vallbhaya namo .....namsh narayana om namo narayana....om namo narayana🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉

  • @SumanMore-k1f
    @SumanMore-k1f 10 месяцев назад

    छान सांगितलं 🙏

  • @subhashgaikwad1635
    @subhashgaikwad1635 10 месяцев назад

    जय सदगुरू❤❤

  • @pranalishirgave8732
    @pranalishirgave8732 9 месяцев назад

    जय रघुवीर समर्थ जय सदगुरू ❤❤

  • @ThakrePramila
    @ThakrePramila 10 месяцев назад

    Jay Jay raghuvir Samarth mazya lagnasathi lavkar jamun jaude ❤❤❤ ye bhag lavkar sutun jaudya ech thumhachya charni prathna karty ❤❤❤

  • @ThakrePramila
    @ThakrePramila 10 месяцев назад

    Jay jay raghuvir Samarth ❤❤❤

  • @minalgurav3364
    @minalgurav3364 10 месяцев назад +2

    🙏🙏🙏

  • @mallikarjunghavale2972
    @mallikarjunghavale2972 8 месяцев назад +1

    समर्था अखंड तुमच्या चरणाजवळ जागा द्या

  • @SeemaMahale-p7v
    @SeemaMahale-p7v 29 дней назад

    जय सद्गुरु 💐🙏

  • @MonikaHulavale
    @MonikaHulavale 2 месяца назад

    जय जय रघुवीर समर्थ 🎉❤

  • @sunitabhakte7986
    @sunitabhakte7986 10 месяцев назад +2

    उत्तम श्रावण घडावे जय सद्गुरू

  • @vimalminde8992
    @vimalminde8992 10 месяцев назад +1

    Jai sadguru Mauli ❤

  • @pritikadam1145
    @pritikadam1145 10 месяцев назад +1

    Jay sadguru ❤❤❤❤❤