पृथ्वीराज महाराज गायकवाड पाटील यांच्या जीवनातील पहिलीच किर्तनसेवा नक्की ऐका आणि आशीर्वाद द्या बाळाला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 325

  • @parmeshwarkarpe9202
    @parmeshwarkarpe9202 18 дней назад +1

    तू घाबरु नको बाळा देव तुझ्या पाठीशी आहे तुझी आई तुझ्या पाठीशी आहे आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत
    तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद बाळा❤❤❤

  • @Janhavi-g4w
    @Janhavi-g4w 11 дней назад +1

    खुप छान 👏🏻👏🏻

  • @shivajikhande5956
    @shivajikhande5956 3 месяца назад +13

    बाल पृथ्वीराज महाराज हे महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार नक्कीच होतील याची 100% खात्री आहे.
    आपल्या पित्याच्या पुण्यतिथीनिमित्त एखादया एवढया कमी वयात बालकाने किर्तनरूपी सेवेने भावपूर्ण आदरांजली अर्पण करणारं महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण असेल.
    जिच्या हाती पाळण्याची दोरी,
    ती माता जगाला उद्धारी म्हण उगाचं पडली का?बाल हभप पृथ्वीराज महाराज आणि त्यांची माता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार, शिवव्याख्यात्या हभप प्रतिभाताई यांचा आम्हांस सार्थ अभिमान आहे.
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @NANADevadkar-o9d
    @NANADevadkar-o9d 8 дней назад

    खूप अप्रतिम कीर्तन केलं बाळा

  • @-jagrangondhal1327
    @-jagrangondhal1327 2 месяца назад +4

    🎉खूपच सुंदर सुंदर किर्तन केलेला आहे बाळा तुला भरभरून शुभेच्छा पुढील वाटचाली बद्दल खूप खूप शुभेच्छा🎉

  • @AbhimanRajalkar
    @AbhimanRajalkar 5 дней назад

    खूप गोड कीर्तन केलं रे बाळा❤❤

  • @MadhuraGaikwad-m9j
    @MadhuraGaikwad-m9j 15 дней назад

    खूप गोड कीर्तन पृथ्वीराज❤❤❤❤❤

  • @AbhimanRajalkar
    @AbhimanRajalkar 5 дней назад

    खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Месяц назад

    खूप छान बाळा कीर्तन केले तूअसाच खूप मोठा हो या आजीचा तुला खूप खूप आशीर्वाद छान छान

  • @AshokShelke-q6y
    @AshokShelke-q6y 10 дней назад

    🎉🎉🎉 छान किर्तन 🎉🎉❤

  • @sachinchaudhari7695
    @sachinchaudhari7695 Месяц назад

    खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐

  • @yamunapokharkar
    @yamunapokharkar 2 месяца назад +2

    खुप खुप छान कीर्तन बाला धन्य तुझी माता-पिता खुप खुप आशिर्वाद शुभेच्छा बाला🎉🎉🎉🎉🎉

  • @bhimraolondhe8708
    @bhimraolondhe8708 18 дней назад

    Khup khup shubhechhya pillu

  • @ManishaKhedkar-s1w
    @ManishaKhedkar-s1w Месяц назад +1

    Prithviraj Maharaj Chhan Kirtan Kartavya Madhya Khoob dhanyvad

  • @Tanvesh935
    @Tanvesh935 Месяц назад

    Khup chan ram krishna hari mauli 🎉🎉🎊👏👏👏

  • @kalyanghodke9088
    @kalyanghodke9088 2 месяца назад +1

    आतिशय सुंदर स्टेज महाराज, गुरुपेक्षा चेला वरचढ....❤❤❤

  • @VishalGiriOfficial143
    @VishalGiriOfficial143 3 месяца назад +4

    खुप छान.. कमी वयात खुप प्रगती केली महाराज 🎉

  • @bhimraolondhe8708
    @bhimraolondhe8708 18 дней назад

    Khup khup chan🎉🎉🎉🎉

  • @SharadChavhan-ls2wi
    @SharadChavhan-ls2wi 24 дня назад

    खूप खूप शुभेच्छा बाळा तुला🎉🎉🎉

  • @ramdasmahadik5029
    @ramdasmahadik5029 27 дней назад

    ल ई भारी🎉🎉🎉🎉🎉

  • @parmeshwartalekar3795
    @parmeshwartalekar3795 3 месяца назад +2

    अतिशय सुंदर हिंमतवाला मूलगा आहे.आपले नाव देशात वाढवेल केतुरा ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सर्वांचे आशीर्वाद पृथ्वीराज च्या पाठीशी आहेत

  • @MohinSayyad-h8s
    @MohinSayyad-h8s 24 дня назад

    खूप छान छान 😊

  • @ashvinikadam8116
    @ashvinikadam8116 2 месяца назад +1

    रामकृष्णहरी , श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, अवधूतचिंतन गुरुदेव दत्त🙏🙏🚩🚩💐💐

  • @indirasrecipe8257
    @indirasrecipe8257 2 месяца назад +1

    सुंदर किर्तन झाले खूप खूप शुभेच्छा

  • @SuchitaDeshpande-v2r
    @SuchitaDeshpande-v2r 15 дней назад

    🎉🎉🎉 khup chan

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq 9 дней назад

    Khup chan❤❤❤

  • @-jagrangondhal1327
    @-jagrangondhal1327 2 месяца назад +1

    ❤❤❤❤❤ लईच भारी किर्तन🎉🎉🎉🎉🎉

  • @sudhirkute711
    @sudhirkute711 Месяц назад

    पृथ्वीराज बाला तुझे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉🎉🎉❤

  • @VaishaliIngale-wb6oo
    @VaishaliIngale-wb6oo 3 месяца назад +4

    अरे बाळा किर्तीवंत हो ओक्षवंत हो❤

  • @SeetabaiKadam
    @SeetabaiKadam 3 месяца назад +24

    डोळे भरून आले रे बाळा.. आजीचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे

  • @sudhirkute711
    @sudhirkute711 Месяц назад

    प्रतिभा ताईचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @sakshikavhale918
    @sakshikavhale918 3 месяца назад

    खूप छान कीर्तन केले बाळा 👏 खूप मोठा हो , यशवंत हो, कीर्तिवंत हो🥰

  • @SunitaKokane-i5x
    @SunitaKokane-i5x 2 месяца назад

    अभिनंदन महाराज खूप छान कीर्तन केले आहे माऊली 🙏❤️❤️❤️❤️

  • @Bharat-k2d
    @Bharat-k2d 2 месяца назад +1

    खूप छान बाळ कीर्तन सेवा केली आहे 🙏👌

  • @RutujaPatil-i8s
    @RutujaPatil-i8s 3 месяца назад

    Khup chan dadu🌸khup motha ho bala❤

  • @ushaborde9408
    @ushaborde9408 3 месяца назад

    Well done keep it up all the best for bright future 👌👍

  • @bandukakde506
    @bandukakde506 3 месяца назад +2

    पृथ्वीराज पुढील वाटचालीस तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SharadChavhan-ls2wi
    @SharadChavhan-ls2wi 24 дня назад

    खरच आज आमचें मित्र पाहिजे होते

  • @mangalatanpure4579
    @mangalatanpure4579 3 месяца назад

    Mangala Tanpure Ajji Khupech Sunder sundar Sunder 🎉🎉🎉❤❤❤😊

  • @Officialketansawant555
    @Officialketansawant555 3 месяца назад

    🙏🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏 मानाचा मुजरा आपल्या कर्तृत्वाला भगवान श्री कृष्णांनंचा व सर्व साधू संतांचा आशीर्वाद तुमच्या व तुमच्या परिवाराच्या पाठीशी राहूदे हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
    खूप मोठे कीर्तन कार व्हा आणि आपल्या आई वडिलांच नाव मोठ करून हिंदू धर्माची पताका फुडे न्हेउन तुमच्या ही जीवनाच कल्याण करा राम कृष्ण हरी महाराज 🚩🙏

  • @ganeshnagargoje801
    @ganeshnagargoje801 Месяц назад

    लई bhari chote indorikar maharaj

  • @KailasDavhare-og8yi
    @KailasDavhare-og8yi 3 месяца назад +1

    Ramkrishn Hari Mawli Khup Sundar Chintan Mandla Barkaa

  • @DikshaMane-q9q
    @DikshaMane-q9q 3 месяца назад +1

    सुंदर...👌खूपच छान.. 😊👍

  • @shubhamneve1011
    @shubhamneve1011 3 месяца назад

    Unbelievable .....👌 Young Generation La Pn Ved Lavel Aani Lajavel Asa Kirtan 😍✌️❤️

  • @AbhimanRajalkar
    @AbhimanRajalkar 5 дней назад

    तुला खूप खूप आशीर्वाद

  • @priyankasarvadnya9745
    @priyankasarvadnya9745 3 месяца назад

    खुप सुंदर डोळे भरुन येनया सारखेच आहे पण तुझे किरतण एकुन समाधान वाटले❤❤

  • @Viraj__Vlogs
    @Viraj__Vlogs Месяц назад

    Khup chan bala

  • @वृक्षमिञसुधाकरदेशमुख

    खुप छान कीर्तन सेवा केली आहे....
    अभिनंदन 🎉

  • @SharadChavhan-ls2wi
    @SharadChavhan-ls2wi 24 дня назад

    पुढील वाटचलीसाठी खुप खुप शुभेच्छा❤❤❤

  • @SudarshanNatkar-l7i
    @SudarshanNatkar-l7i Месяц назад

    खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 2 месяца назад

    सर्व प्रथम प्रतिमा ताई तुमच खूप खूप आभीनद कीती छान घडवले मुलाला कीती कौतुक कराव तेवढ थोडच आहे जीजा मातेने जसा शीवाजी माहाराजाना घडवले तसे तुम्ही घडवले आहे हे वयात येवढ भारी कीर्तन करतोय पूढे जाऊन खूप मोठा कीर्तन कार होनार आहे म्हणतात की मुलांचं पाय पाळण्यात दिसतात तस आमचे कडून खूप सारे शुभेच्छा आशीर्वाद खूप खूप मोठा होवो काय लेहवाव कळतंच नाही पहिल्या प्रथम कीर्तन आयकताना खूप रडायला आल खूप रडले तो म्हणाला बाप जेला नाही तेलाच कळत हे आयकुण खूप रडले सर्वांना रडवल खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान सांगीतले खूप खूप आवडले 👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @Viraj__Vlogs
    @Viraj__Vlogs Месяц назад

    Khup khup shubhechhya🎉

  • @shammore3521
    @shammore3521 3 месяца назад +1

    खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद❤❤❤❤

  • @sadashivsargar7496
    @sadashivsargar7496 3 месяца назад

    जय जय राम कृष्ण हरी माऊली पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t 3 месяца назад

    खूपच सुंदर किर्तन एेकायला मिळाले🌹🌹🌹

  • @BabitaChoudhari-r8f
    @BabitaChoudhari-r8f Месяц назад

    Khup chan

  • @MadhuraGaikwad-m9j
    @MadhuraGaikwad-m9j 15 дней назад

    खरंच पप्पा पाहिजे होता रे पिल्या...❤

  • @shammore3521
    @shammore3521 3 месяца назад

    खूपच छान केलय कीर्तन पृथ्वीराज
    आज राजू असायला पाहिजे होता रे तुझ्या कीर्तनाला....

  • @vasantraobade6041
    @vasantraobade6041 2 месяца назад

    राम कृष्ण हरी 🙏🙏👌👌खुप सुंदर

  • @shammore3521
    @shammore3521 3 месяца назад

    खूप मोठा कीर्तनकार होशील तू एक दिवस..😊 आयुष्यवंत हो कीर्तिवंत हो

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq 2 месяца назад +1

    पृथ्वीराज महाराज छोटासा कीर्तनकार आई जर मार्गदर्शक असेल तर मुलगा कीर्तनात काय सर्व अधिकार संपन्न होऊ शकतो म्हणतात भक्ती करण्यासाठी वयाची अट नसते देवाला सुकलेलं फुल कधीच आवडत नाही म्हणून तारुण्यावस्थेत भक्ती ही केलीच पाहिजे राम कृष्ण हरी माऊली ह भ प प्रतिभाताई गायकवाड यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत म्हणतात ना माशाच्या पिल्लाला पोहायचं शिकवण्याची गरज नाही

  • @NandaChinchwade
    @NandaChinchwade Месяц назад

    डोळ्यात पाणीच आल रे बाला

  • @UshaGaikwad-jx1hi
    @UshaGaikwad-jx1hi 2 месяца назад +1

    Khup chan

  • @ChandadeviHunda
    @ChandadeviHunda 2 месяца назад

    Bahot badhiya pruthviraj🎉🎉🎉🎉

  • @SandhyaLahane-by3su
    @SandhyaLahane-by3su 3 месяца назад +1

    रामकृष्ण हारी बाळा बाबांचा नाव रोशन कर तुला खुप खुप आर्शिवाद

  • @ulhasamle8757
    @ulhasamle8757 2 месяца назад

    *राम कृष्ण हरी* पृथ्वीराज महाराज❤❤🙏🙏

  • @SohamKulkarni-ld3qb
    @SohamKulkarni-ld3qb 2 месяца назад

    खूप सुंदर किर्तन केला आहे सर्वाने पाहा

  • @vinodkute551socialworker2
    @vinodkute551socialworker2 Месяц назад

    खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

  • @parmeshwarkarpe9202
    @parmeshwarkarpe9202 18 дней назад

    खूप खूप छान बाळा....खूप रडायला लावल रे तू

  • @suhasinikadam3272
    @suhasinikadam3272 2 месяца назад

    बाळ पृथ्वीराज महाराज तुम्हाला पांडुरंगाचे खुप खुप आशीर्वाद आहेत आणि पुढेही असोत.

  • @kavitagawde8040
    @kavitagawde8040 2 месяца назад

    Khup chan beta❤

  • @Mayurmahajan8894
    @Mayurmahajan8894 2 месяца назад

    अतिशय सुंदर किर्तन सेवा

  • @sureshdoifode6934
    @sureshdoifode6934 3 месяца назад

    अंत करन भरुन आले बाळा माझे पन मुलं तुझ्या सारखे अनाथ आहे मी रिसोड बोरखेडी महीला भजनी मंडळ आहे आमचं ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉औक्क्षवंत हो🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @muktabhosle3450
    @muktabhosle3450 2 месяца назад

    Prathviraj Tula khup khup shubhechhaya 💐💐💐

  • @rupawaghmare479
    @rupawaghmare479 3 месяца назад

    Khoop chan.... kharach dole bharun ale...👍

  • @JijaMagmule
    @JijaMagmule Месяц назад

    Khupach sundar

  • @Brand_Shetkari_7_12
    @Brand_Shetkari_7_12 2 месяца назад

    खूप खूप शुभेछ्या...

  • @ChhayaKakde-pg3pd
    @ChhayaKakde-pg3pd 26 дней назад

    🚩🚩🚩💯👌👌👌

  • @ChandadeviHunda
    @ChandadeviHunda 2 месяца назад

    Best luck for your Brite future😊😊😊

  • @gangadharshelke2760
    @gangadharshelke2760 3 месяца назад

    Khup khup shubhechhya Ani aashirvaad❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ShobhaShelar-x5u
    @ShobhaShelar-x5u 28 дней назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    love u dadu

  • @GaneshKakde-w7m
    @GaneshKakde-w7m Месяц назад

    Apratim kirtan

  • @NandaChinchwade
    @NandaChinchwade Месяц назад

    सुंदर

  • @laxmanwani6514
    @laxmanwani6514 2 месяца назад +2

    महाराज, एवढ्या कमी वयात (अवघ्या 9 व्या वर्षी) तुमचे एवढे सुंदर कीर्तन ऐकून खूप आनंद झाला. भविष्यात तुमची कीर्तन सेवा खूप प्रसिद्ध व्हावी व तुमचे आई वडिलांचे नाव निघावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. Wish you very bright future ahead. राम कृष्ण हरी

  • @SakshiArshul
    @SakshiArshul 2 месяца назад

    Dadu Khup Chan kirtan Kel Bala tu kharach Raju kaka pahije hote re dadu .tyana kharach Khup Anand jhala asta

  • @pawalesarthakuddhav41
    @pawalesarthakuddhav41 3 месяца назад +1

    Khup sundar kirtan

  • @AnilChandaneDevil
    @AnilChandaneDevil 2 месяца назад

    khup god kirtan dadu

  • @mulikprakash3828
    @mulikprakash3828 3 месяца назад

    खूप खूप आशीर्वाद बाळाला..😊

  • @SudarshanNatkar-l7i
    @SudarshanNatkar-l7i Месяц назад +1

    खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन

  • @GokulJagtap-hv9qx
    @GokulJagtap-hv9qx 3 месяца назад

    खूप छान केले किर्तन भानजे

  • @SumitraGaikwad-x1v
    @SumitraGaikwad-x1v 3 месяца назад

    आई सारखाच खूप मोठा कीर्तनकार हो बाळा ❤❤❤❤

  • @sachingaikwad9470
    @sachingaikwad9470 3 месяца назад

    खूप छान..❤👍

  • @azadjindagifreelife
    @azadjindagifreelife 3 месяца назад

    Khup khup abhinanadan ani shubhechhya🎉🎉🎉🎉

  • @narharighungrad5170
    @narharighungrad5170 3 месяца назад

    पृथ्वीराज खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐🌹

  • @maheshshinde4436
    @maheshshinde4436 3 месяца назад

    खूप सुंदर महाराज तुमचा अभिमान आहे

  • @RamraoShinde-c8j
    @RamraoShinde-c8j 3 месяца назад

    Khup khup chan❤❤❤

  • @MohinSayyad-h8s
    @MohinSayyad-h8s 24 дня назад

    ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @ShobhaDukare-f7q
    @ShobhaDukare-f7q 3 месяца назад +1

    डोळे भरुणच येन्या सारखे आहे बाळाखुप मोठे माऊली

  • @vinodkute551socialworker2
    @vinodkute551socialworker2 Месяц назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @seetakendre5152
    @seetakendre5152 2 месяца назад +1

    खूप सुंदर बाळा किर्तन सांगितल्यास डोळे भरून आले खूप मोठा कीर्तनकार खुशी