4 तारखेनंतर मराठी माणसाच्या नशिबी काय? | विधानसभा, NCP, मनुस्मृति... विशेष चर्चा | Harshada Swakul

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 май 2024
  • #loksabha #maharasthra #vidhansabha #maharasthraassembly #election #congress #bjp #maharasthra #elections #beed #vidharbha #ravet #satara #baramati #sharad #ajitdada #pawar #ashok #chavan #mahavikas #mahayuti #shivsena #thackeray #mns #shinde #ncp #rashtravadi #narendramodi #amitshah #modi #rahul #gandhi #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #supriyasule #dipakpawar
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS 🎥:
    • VLOGS
    All about News and Report 📰:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 197

  • @mohankamble662
    @mohankamble662 Месяц назад +70

    छान चर्चा झाली, बौद्धिक मिळालं.अशी माणसं शोधून काढा,हर्षदा ताई.

    • @funnylife3974
      @funnylife3974 Месяц назад

      Charcha karne ani matdaan cha hakk nibhavne yaat khup farak ahe barr . Aag lavnaara ani aag lagli astanna suddha gapp basnara yaat jast farak nasto video banun palvaat kadtat asi lok

    • @mohankamble662
      @mohankamble662 Месяц назад +4

      जसं हे तुमचं मत आहे.तशीच यात चर्चा केली गेली हि त्यांची मतं आहेत.ज्यांना पटतील तशी स्विकारणे व नाकारणे हि लोकशाही आहे.आपल्या टिकेचे सुध्दा स्वागत आहे.आम्ही गांधीना मानतो त्याप्रमाणे व्यक्त होतो.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      ​@@mohankamble662
      गांधी एक नर पिशाच्च.

  • @ChatGptIot
    @ChatGptIot Месяц назад +23

    काय भारी विचार आहेत भाषा पोटाशी जोडल्याशिवाय पुढे जाणार नाही हाच खरा मुद्दा आहे… असे विचारवंत महाराष्ट्रधर्म चे राजकारण करण्याच्या पक्षाच्या थिंक टॅंक मधे पाहिजेत

    • @nins143
      @nins143 Месяц назад +3

      भाषिक अस्मिता हा पोकळ विषय नाही. भाषेची मागणी केली, गरज निर्माण केली की आपोआप रोजगार निर्मिती होते आणि ती देखील स्वभाषेत. पण दुर्दैवाने मराठी माणसाला स्वभाषेतबद्दल, स्वराज्या बद्दल प्रेम, अभिमान नाही.

  • @amareshvengurlekar4039
    @amareshvengurlekar4039 Месяц назад +7

    अतिशय सुंदर विचार मांडले.अशी माणसे समोर आली पाहिजेत. तरच महाराष्ट्र तरेल.

  • @vijaythavare5416
    @vijaythavare5416 Месяц назад +7

    ज्याला नीट शुद्ध मराठी येत नाही असे पालक मुलांना इंग्लिश माध्यमात पाठवतात अश्या विद्यार्थ्यांना शुद्ध मराठी येत नाहीच परंतु त्यांना इग्रजी देखील येत नहीं हर्षदा तुमचा हा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय आहे खूप छान वाटले धन्यवाद!

  • @shreeyak1821
    @shreeyak1821 Месяц назад +12

    खूप मुद्दे सुद्ध interview होता हा.. thank you

  • @maheshgosavi722
    @maheshgosavi722 Месяц назад +39

    मराठी माणसाला पण लय कंड आहे..
    मुंबई, पुण्यातल्या मराठी माणूस भाजपा मोदीचीच री ओढत आहे.
    तरी नशीब...
    गुजराती मारवाडी लोकांकडे आपण ड्रायव्हर, वाॅचमन, घरगडी ई. व आपल्या बायका धुणीभांडी, फरशा पुसणे अशाच प्रकारची कामे करत आहेत..
    अजून काही व्हायचं राहिले आहे का???
    आता एक मे ला गुजरात दिन अन् करवा चौथ,गरबा, छट पुजा ई.करायचं बाकी आहे. याला सगळेच जबाबदार आहेत...

    • @earth_1943
      @earth_1943 Месяц назад

      आपल्या राजकारणाची मराठी माणूस उद्योग धंदा करावा म्हणुन काय केले आहे

  • @rajendranikale1193
    @rajendranikale1193 Месяц назад +15

    अतिशय सुंदर विचार, आणखी ऐकायला नक्की आवडेल.. धन्यवाद..

  • @ashpakpatel4902
    @ashpakpatel4902 Месяц назад +23

    हर्षदा, मराठी मुसलमान लोकांबद्दल मा. पवार सरांनी जे मुद्दे मांडले त्यांच्याशी मी 100% सहमत आहे.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      ला इलाह अल्लाला .
      तेरा मेरा क्या रिश्ता .

  • @maithileedhanawade4236
    @maithileedhanawade4236 Месяц назад +3

    अत्यंत मुद्देसूद आणि स्फ़ोटक. नागरिकांनी असा विचार केला पाहिजे. कोणाचे पाठीराखे होण्या पेक्षा नागरिक होण्याची कर्तव्य बजावली पाहिजेत. हर्षदा मॅडम दीपक सरांना पुन्हा ऐकायला आवडेल. धन्यवाद

  • @urmilakamble6465
    @urmilakamble6465 Месяц назад +11

    अतिशय सुंदर रोखठोक वैचारिक मंथन!!

  • @rameshubale5216
    @rameshubale5216 Месяц назад +5

    हर्षदा अभिनंदन व शुभेच्छा
    मराठी सोशल मीडियावर इतके मौलिक, मूलभूत, बौद्धिक, मराठी माणसांच्या कल्याणाचा, सर्व व्यापी विचार, विश्लेषण खूप खूप वर्षांत ऐकल्यावर समाधान वाटले. तुझ्याबद्दल व पवार सराबद्दल अभिमान वाटतोय.
    आपले राजकीय नेत्यांकडून यावर काय उपाय आहेत, तेच जाणो. महाराष्ट्रात वाढत्या शहरीकरणामुळे उत्तरेचा लोन्ढा भयंकरच वाढत आहे. कालांतराने महाराष्ट्र प्रदेश हिंदी भाषिक प्रदेश होऊ नये म्हणजे मिळवली.
    1965 पासून शुद्ध मराठी, प्रमाण व अप्रमाण मराठी, शहरी व ग्रामीण मराठी, लिखित व बोली मराठी ई. मुळे म्हराठी भाषेचे वाटोळे झाल्याचे दिसते. सातवाहन कालीन व शिवकालीन प्राकृत मराठीचा अभ्यास व विस्तार व संशोधन होताना फारसे दिसत नाही. मराठी भाषा मूळात अभिजात असताना तिच्या अभिजात "दर्जाबाबत " इतका आटापिटा व विणवण्या कराव्या लागत असतील तर " दिल्लीचे तख्त " फोडणार कसे? भाषा आणि राज्यकर्त्याची रग यात काय नाते आहे काय?
    माझी माय मराठी आज इतकी दुबळी झाली आहे काय?

  • @vidya407
    @vidya407 Месяц назад +10

    अतिशय उत्तम चर्चा आणि ह्या विश्लेषणासाठी धन्यवाद

  • @SandiepGokhale-sn8gc
    @SandiepGokhale-sn8gc Месяц назад +7

    अभिनंदन आणि शुभेच्छा हर्षदा आपण, आपले पती यांना पालकत्वाची जबाबदारी सांभाळत आपण आपले काम करत आहात. लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक तैयारी यावर अतिशय छान मुलाखत झाली. पवार सरांनी मनुस्मृती, एनसीपी, मुस्लिम मराठी यावर अतिशय अभ्यापूर्ण माहिती दिली. महायुती जागावाटप संदर्भात सध्या बातम्या येत त्यावर जास्त चर्चा झाली. उद्धव ठाकरे सोबतच महाविकास
    आघाडी संदर्भात सरांचे मत जाणून घेता आले असते. पुढील मुलाखतीची प्रतीक्षा असेल. धन्यवाद.🙏

  • @ckamble4831
    @ckamble4831 Месяц назад +8

    अगदी बरोबर परखड मांडणी केली पवार सरांनी. आताच्या 80% राजकीय नेत्यांकडे वैचारिक बांधिलकी बिलकुल नाही १००% खरय.

  • @samarthkumbhar2458
    @samarthkumbhar2458 Месяц назад +13

    Madam tumche Anni siranche khup khup dhanyavaad.

  • @vidyaghorpade5462
    @vidyaghorpade5462 Месяц назад +4

    अप्रतिम चर्चा , रोखठोक विचार,👍

  • @kaushikanand9864
    @kaushikanand9864 Месяц назад +3

    आपण केलेलें विश्लेषण किती उच्च दर्जाचं आहे आणि ते वास्तवावर आधारित आहे याची नक्कीच जाणवले.
    खरंच भविष्यात मराठी शाळा अस्तित्वात राहतील का? अर्थातच आपण वास्तव मांडल्या प्रमाणे त्या शाळा मध्ये कुणाची मुले शिकणार? फक्त ओबीसी, एससी एसटी की उच्च वर्णीय वर्गातील. अर्थात जाती वाद किती वाढल्या हे ही गेली दहा वर्षांपासूनच.

  • @SaritapawarPawar
    @SaritapawarPawar Месяц назад +4

    मराठी भाषेबद्दलचे विचार उत्तम त-हेने मांडले. विचार रोखठोक मांडले. विषयाचा गाढा अभ्यास आहे. खूप दिवसांनी अभ्यासपूर्ण विवेचन ऐकले.

  • @popatraotadake8642
    @popatraotadake8642 Месяц назад +1

    सर,आपले मौल्यवान विचार ऐकायला मिळाले.धन्यवाद!

  • @rupeshchadanshive4683
    @rupeshchadanshive4683 Месяц назад +5

    सरांचा अभ्यास भरपूर छान आहे

  • @artitare1234
    @artitare1234 Месяц назад +3

    व्वा खूप छान चर्चा...
    काल परवाच आमचा जुना शेजारी रिद्वान मामा वारला... आणि पटकन जुन्या अल्बम मध्ये त्याचा फोटो मिळतो का बघितलं... माया असली की धर्म आडवा येत नाही...

  • @snehallandge3273
    @snehallandge3273 Месяц назад

    Khup Chan vichar Dr Deepak Pawar. Thanks Harshada for bringing this to us.

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar Месяц назад +6

    अभिजात दर्जा हा मुद्दा आहे. आणि महत्त्वाचा आहे. भाषेचा इतिहास आणि ओळख का नसावी? अभिजात दर्जा हे मराठीच्या सर्व प्रश्नांवर एकमेव उत्तर नाही . तसं ते एक उत्तर कधीच नसतं. ना तुमची मराठी शाळा ना मराठी भाषेचे धोरण.
    सॉफ्ट पॉवर नावाची एक गोष्ट असते ह्याची दीपक पवारांना कल्पना असावी. अभिजात दर्जा त्याच्याशीच निगडित आहे.
    पण कायम महाराष्ट्रातच राहिल्याने त्यांना ह्याची जाणीव नसावी, पण मराठी एवढी मोठी भाषा असूनही मराठीत बाजारपेठ नसल्याने मराठीला देशात ओळखच नाही. उत्तरेत हिंदी ही मुख्य भाषा आणि मराठी वगैरे कमी दर्जाची प्रादेशिक भाषा असा दृष्टिकोन आहे. तर दक्षिणेत मराठी ही स्वतंत्र भाषा आहे ह्याचीच लोकांना जाणीव नाही. मराठी म्हणजे हिंदीचा काहीतरी प्रादेशिक प्रकार असा सरसकट समज दक्षिणेत रूढ झालेला आहे. ह्यावर अभिजात दर्जा हाच रामबाण उपाय आहे.
    माणूस नेहमीच भावनिक असतो. आणि श्रद्धा असेल तरच त्या दृष्टीने माणसाची कृती घडते. तुम्हाला हे आवडो किंवा न आवडो. आणि त्यासाठी मराठी भाषेवर श्रद्धा पाहिजे असेल तर मराठी हिंदी भाषेपेक्षा जास्त परंपरा असलेली श्रीमंत भाषा आहे हे अभिजात दर्जाच्या नावाने सिद्ध होणे ही काळाची गरज आहे.

  • @pratappatil7727
    @pratappatil7727 Месяц назад +5

    Harshada.... Khup changal discussion zalay, totally agreed with Pawar sir opinion

    • @funnylife3974
      @funnylife3974 Месяц назад

      Yanna discussion karta yete pn jeva matdaan karychi vel yete teva baher jaun bastat . Hypocrisy chi pn seema aste .. evdhech vait vatte tar matddan kara ani ajun 1000 lokanna sobat gheun jaa pn asle video tyar karun palvaat ka kadta??

  • @nishantbhoir7485
    @nishantbhoir7485 Месяц назад +2

    ४ तारखेनंतर सुद्धा दिपक सरांचे निरीक्षण आणि विचार ऐकायला आवडेल.

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Месяц назад

    उत्तम विश्लेषण आणि सत्य, परखड विचार समोर ठेवल्याबद्दल डॉ. पवार सरांचे धन्यवाद मानावे तितके कमी आहेत.

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 Месяц назад +1

    अतिशय सुरेख वर्णन केले आहे.

  • @babukadam7805
    @babukadam7805 Месяц назад +4

    Nice to see you again Beta,God Bless you & Your Family....

  • @avinashsurve4167
    @avinashsurve4167 Месяц назад +2

    खूप मस्त चर्चा मॅडम.... धन्यवाद 💐💐

  • @ravikantgundewadi3865
    @ravikantgundewadi3865 Месяц назад

    Khup chan video

  • @vasantsapkal78713
    @vasantsapkal78713 Месяц назад +1

    Great,Thanks.

  • @dattatraysawant4744
    @dattatraysawant4744 Месяц назад +2

    वास्तविक विश्लेषण

  • @yaminibhamare1148
    @yaminibhamare1148 Месяц назад

    हर्षदा, तू दूरदेशी असूनही महाराष्ट्रधर्म पाळतेस.. शुभेच्छा

  • @akshayk95
    @akshayk95 Месяц назад

    To the point... Khoop mast, thet mata mandli saranni, punhaa nakki bolva hyana !

  • @sakshisawant7556
    @sakshisawant7556 Месяц назад +1

    Khup chan video ❤

  • @amolkamble31
    @amolkamble31 Месяц назад +1

    Very good discussion. Thanks to both of you

  • @ashokshihorkar7953
    @ashokshihorkar7953 Месяц назад

    खूप चांगल व खरं विश्लेषण

  • @vitthalsonawane7966
    @vitthalsonawane7966 Месяц назад

    खुप छान

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o Месяц назад

    हर्षदा ताई..आपली..माहिती..छानच..धन्यवाद.आभारी..आहोत.

  • @IlyasNakade
    @IlyasNakade Месяц назад

    Greet job 👍.

  • @kishormagare8740
    @kishormagare8740 Месяц назад

    Chan 👍

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 Месяц назад

    खूप अप्रतिम विश्लेषण.....

  • @rafiqhamdulay4486
    @rafiqhamdulay4486 Месяц назад

    Great discussion.

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 Месяц назад

    खुप खुप सुंदर विषय आणि विचार पवार साहेबांचे आणि हर्षदा मॅडम तुमचे.🙏🙏

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 Месяц назад

    Super food for brain. Thanks

  • @tusharmore9347
    @tusharmore9347 Месяц назад

    Good discussion

  • @mangalaaher2621
    @mangalaaher2621 Месяц назад

    रोखठोक वैचारिक मंथन,,,मा, पवार सरांना शुभेच्छा,

  • @abhijeetkamble8646
    @abhijeetkamble8646 Месяц назад

    छान विषश्लेषण सर

  • @devyanikapsei908
    @devyanikapsei908 Месяц назад

    Heyy lady I truly appreciate all your efforts. Keep it up ❤

  • @girishbhatkhande5469
    @girishbhatkhande5469 Месяц назад +2

    I am a ardent follower of ur channel from India. I am coming to melbourne in August 2024. Can we meet then.i would love it.

    • @bhavendrajyoti1655
      @bhavendrajyoti1655 Месяц назад +1

      The two of you can deliberate on how best to deliver aid to Palestinian women in Gaza. For that, Harshada Swakul will need a visa from the Palestinian government for undertaking a trip from Australia to Gaza, for providing succour with her words and deeds to the Palestinian women and mitigating their sufferings by muttering sweet promises. Harshada Swakul can bring peace upon Palestine in a split second if she wants, thanks to her extremely close friendship with influential Israelis who speak Marathi and Hebrew.

  • @rafiqhamdulay4486
    @rafiqhamdulay4486 Месяц назад

    Sir great vichar. Great personality.

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 Месяц назад +1

    Harshada ani Deepak Pawar uttam conversation

  • @gavchapatil4772
    @gavchapatil4772 Месяц назад +2

    मराठी शाळा बंद पडत आहेत. राजकीय नेतेच इंग्रजी च्या शाळा सुरु करीत आहेत त्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. 50 वर्षांपूर्वी आम्ही जिल्हा परिषद च्या मंदिरातून चालणार्‍या शाळेत शिकलो.

  • @sameerattar9997
    @sameerattar9997 Месяц назад +2

    Harshada swakul, hushar Baman, super talented personality

  • @vinodpise3619
    @vinodpise3619 Месяц назад +1

    वाट बघत असतो मी तुमच्या व्हिडिओची हो ❤

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 Месяц назад +1

    Uttam charcha zhali

  • @rbb7539
    @rbb7539 Месяц назад

    हर्षदा ताई thank you
    For me in fact for all of us you are celebrity youtuber considering marathi audience
    And language
    आम्ही पाहतोय एका बाजूला नारायण राणे सारखी मंडळी आणि तुम्ही ज्यांना guest म्हणून आणले ते पवार साहेब
    असो खूप छान looking forward to meet him again
    Thank you

  • @yaminibhamare1148
    @yaminibhamare1148 Месяц назад

    डॉ.पवार यांना वारंवार बोलाव हर्षदा... चांगल विश्लेषण करतात

  • @Aspirant324
    @Aspirant324 Месяц назад

    हर्षदा मॅडम भरपूर दिवसानंतर आपलं चॅनल दिसले...miss you mam

  • @satishmore5772
    @satishmore5772 Месяц назад

    सर आपण खूप सत्य व बरोबर बोलत आहात.
    पण या आपल्या भारत देशाची प्रगती न होण्याला कारण मनुस्मुर्तीचे विषमतावादी विचार आज्ञानापोटी पूर्वी आपल्या 75% हिंदू समाजाने स्वीकारले होते.व आता त्यात आपल्या हिंदूंची शैक्षणिक व बौध्दीक प्रगती झाली असल्यामुळे अंदाजे आता आपल्या अर्धा हिंदू समाजाने अजूनही मनुवादी विचार जीवनमान स्वीकारले असल्यामुळे देशाच्या व देशवासीयांच्या प्रगतीला खीळ बसली आहे.
    वास्तविक आपल्या देशात सधन व सत्ताधीश बहुबल समाज हा हिंदू आहे. आणि तोच समाज जर मनुवादी यांची व त्यांच्या विचारांची गुलामगिरी देवा धर्माचे रक्षणासाठी करत असेल व सर्व धर्म संमभावनाने मानव हीत साधण्यासाठी करत नसेल तर मी तर म्हणेल की आपल्या हिंदू बांधवांना देवा ,धर्माचा अर्थच नाही कळाला व ते मनुवादी यांचेकडून मिस गाईड झाले आहेत.वाट चुकलेले लोक झाले आहेत. पण त्यांना योग्य वाट दाखवण्याचे काम, व देव धर्माचा योग्य अर्थ समजावून सांगण्याचे काम आपलेच कितीतरी जागृत हिंदू व जागृत ब्राह्मण समाजाचे भारतीय बांधव देखील करत आहेत. हे ही तितकेच खरे आहे.असो. हळू हळू आपला हिंदू समाज जागृत होऊन मनुवादी विचार त्यागत आहे.व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारत आहे. पण पुन्हा त्या समाजाला अंधश्रध्देच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी मनुस्मुर्ती व त्यांचे श्लोक अभ्यास क्रमात घेण्याचे काम सध्या मनुवादी विचारसरणी चे लोक करत आहे. ज्या मनुवादी विचारांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज राज्यांच्या राज्याभिषेक त्यांना शूद्र म्हणून नाकारला व संभाजी महाराजांची हत्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कृत्यांवये घृणास्पद पद्धतीने दिली ही इतिहासातील सर्वात खेदाची बाबा म्हणून नोंद आहे. म्हणून बहुजन हिताय बहुजन सुखाय हा विचार सर्वांच्या हिताचा विचार स्वीकारणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज आजही पूजनीय आहेत.व कायमच राहतील. कारण जो सर्वांचा असतो तोच देवाचा असतो.

  • @dr.yashwantkadam8344
    @dr.yashwantkadam8344 Месяц назад

    100% correct

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 Месяц назад

    सर खूप खूप धन्यवाद

    • @bhavendrajyoti1655
      @bhavendrajyoti1655 Месяц назад

      Reports were rife in the media that the American regime of Joe Biden and Anthony Blinken had tried to cajole Israel into accepting ceasefire in Gaza, in exchange of high value intelligence inputs from the CIA on location of Hamas bosses, who can then be eliminated by Israeli IDF via targetted assassination strikes. But, in an official statement made in response to queries from a Senator, Mr. Anthony Blinken has categorically denied such reports and affirmed that USA has never put any conditions on Israel and has already shared with Israel all of the intelligence it has about Hamas without any exception. Anthony Blinken's reply was an reassurance on blanket support for Israel. Another of Blinken's outbursts was interrupted by protestors who denounced him as guilty of "genocide in Gaza", and cried "Shame, Shame". Ask Harshada Swakul whether she agrees with the points made by those protestors, or whether Alternatively she supports Anthony Blinken on this issue. Let Harshada clear the air about her sympathies.

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve5 Месяц назад

    Sir vaicharik bandhilki kunala kontya pakshala ahe he vidvan sangtil ka

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk Месяц назад

    HARSHADA SWAKUL GREAT 👍 👌 👏 🙏

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 Месяц назад +1

    Thanks for sharing mam proud of you he jevde futlele lok ahet hycncyat Ek hi shiklela pudari nahi he unpad lok lokani shane hoeun asya nalyak lokana nivdun deu naka he gadhar v gujaratce Angent ahet maharastrace dusman ahet yenary vidhan sbemade ekala hi nivdun deu naye bhujanano jage vhave ata nahi tar kadhi nahi jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

    • @funnylife3974
      @funnylife3974 Месяц назад

      Pn madam ne matdaan kothe kele?? Kiti mast kaatla sarvancha

  • @nazimmulla2781
    @nazimmulla2781 Месяц назад

    Khup Chan

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 Месяц назад

    🙏✍️🙏✍️🙏💯👍

  • @arjunwaje9810
    @arjunwaje9810 Месяц назад

    Atishaya uttam Tahiti milali pawar sir sadetod bolter garaj ahe

  • @ankushbhosale4379
    @ankushbhosale4379 Месяц назад

    ❤तुम्हीच आलात छान वाटले.
    अंकुश भोगले नमस्कार नमस्कार नमस्कार

    • @bhavendrajyoti1655
      @bhavendrajyoti1655 Месяц назад

      Is Harshada Swakul Sahasrabuddhe going to raise a fund for helping Palestinian women besieged under the vagaries of conflict in Gaza? Many people have high expectations of this woman Harshada Swakul Sahasrabuddhe......

  • @vinodpise3619
    @vinodpise3619 Месяц назад +1

    नमस्कार मी हर्षदा स्वकुळ ❤

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Месяц назад

    मराठी आणि मुसलमान यांचे विषय वेगळे आहेत

  • @dineshbodakhe9989
    @dineshbodakhe9989 Месяц назад +2

    अगदी छान मत मांडलेले आहे

  • @krishnajadhavkj5167
    @krishnajadhavkj5167 Месяц назад

    पुणे अपघात प्रकरणी व्हिडिओ बनवा

  • @dayadumbre
    @dayadumbre Месяц назад

    एका राजकीय नेत्याच्या चष्म्यातून आजच्या घडामोडी .... असं एक सर्व पक्षीय इंटरव्ह्यू जमावता आला तर बघा ...

  • @devenkulkarni7821
    @devenkulkarni7821 Месяц назад +2

    Hello Harshada madam,
    Majhi ek request aahe tumhala,
    Ekda Raju Parulekar Siranna bolva please tumchya podcast madhe.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      अरे हो . हा राजू परुळेकर पण एक हिंदूविरोधी आणि भारतविरोधी इसम आहे.

  • @avinashjadhao387
    @avinashjadhao387 Месяц назад +1

    पुणे अपघातावर एक व्हिडिओ बनवा मॅम

  • @ambikaingawale
    @ambikaingawale Месяц назад

    Sir akdam correct. M 10 th purn marathi medium hot. Maze teacher class hote. Te practically akmekashi bhandun lec ghyayche. Tyani je marathi vyakran shikaval hot te mala 15 yrs kantar hi lakshat aahe. Pan he Sudha he hi tevdhach khar aahe ki aata take teacher marathi medium LA tar naich pan English medium n bakicha school madhe teacher actually instagram akshasha vulgar photo n video taktat n students follow kartat. Ya cha pudhe Kuthe dok fodu as zalay aata

  • @prakashshedge5773
    @prakashshedge5773 Месяц назад +1

    जर महाविकास आघाडी राज्यांत मजबूत झाली तर अजीत पवार पून्हा आघाडीत येणार. पून्हा अर्थमंत्री होणार. हे थांबायला हवे.

  • @poonamborkarpoonamborkar3560
    @poonamborkarpoonamborkar3560 Месяц назад +2

    I support English language ❤❤❤

  • @nagsendongre6582
    @nagsendongre6582 Месяц назад

    अजुन ही शंकाच आहे का

  • @truthalwaysgoingtohurt8904
    @truthalwaysgoingtohurt8904 Месяц назад

    एकच वादा अजीत दादा
    एक अंगार बाक़ी सब ………

  • @republic980
    @republic980 Месяц назад +1

    Apalya sarkhya amha sarvanach maharastrachi Ani Marathi manasachi astitavachi kalaji vatu lagali ahe

    • @funnylife3974
      @funnylife3974 Месяц назад

      Kalji karnare Australia madhe ahet ani vishesh matdaan pn nahi kele barr..

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 Месяц назад

    शिंदे अजित ला सोबत घेवून आरएसएस ची खरी ओळख

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 Месяц назад

    शिवसेना आली.... ती मराठी लोकांसाठी आली पण बी जे पी गुंडाळून ठेवली.
    म न से आली तीला गिळंकृत केली.
    आता अजून एक मराठी लोकांसाठी सेना येईल.

  • @allaboutsharemarket411
    @allaboutsharemarket411 Месяц назад

    Thackray honest ahet...Raj thackray sodun

  • @Comment_Man123
    @Comment_Man123 Месяц назад

    सरकारी शाळा सरळ इंग्रजी माध्यमाच्या करून सगळ्यांना समान पातळीवर आणावं.

  • @bajiraobhaik536
    @bajiraobhaik536 Месяц назад

    हर्षदाताई व्हीडिओ टाकण्यात एवढा मोठा गॅप नका देऊ.आम्हाला खूप उत्सुकता असते तुमच्या व्हीडिओंची.

  • @varshadhoke6578
    @varshadhoke6578 Месяц назад +1

    गुवाहाटी सेना आणि इतिहासात जाऊन झोपी जाणं..😄

  • @Ajitbhosale1234
    @Ajitbhosale1234 Месяц назад +1

    Ubt India Mva ✌️

  • @inandout7521
    @inandout7521 Месяц назад

    Paisa paisa tun satta aani paisa

  • @truthalwaysgoingtohurt8904
    @truthalwaysgoingtohurt8904 Месяц назад +2

    4 जून निकाला नंतर लिब्रांडु चड्डीत मुतनार आहेत. 😂😂😂

    • @sanket9647
      @sanket9647 Месяц назад +1

      It cell vala aala 😂

    • @truthalwaysgoingtohurt8904
      @truthalwaysgoingtohurt8904 Месяц назад +1

      @@sanket9647
      EVP EVM bombalnare aale re alee…
      We want assembly reelection in Punjab, Karnataka, W Bengal, Delhi. EVM fraud aahe 🤣

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 Месяц назад

    😂😂😂😂

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar Месяц назад +1

    एकूणच मराठीच्या बाबतीत राजकीय पक्ष, चळवळींचे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक ह्यातल्या कोणालाच काहीही कळत नाही, फक्त मराठी अभ्यास केंद्र एकच मराठीसाठी काम करत आहे एवढाच समज दीपक पवारांचा दिसतो. लोकांना एवढं धुडकावून, निरुत्साही करून आपण काय साध्य करणार आहात पवार साहेब?

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      मराठी माणुसची मते मिळणे चिक्कार कठीण आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना हिंदू मतांची जरूर नाही.

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 Месяц назад

    भाजप 100 शिदेंसेना 90 अजितपवार 90 मनसे 90 जागा मिळणार !

  • @abhaypansare3967
    @abhaypansare3967 Месяц назад

    Realy people watch it ?
    What you says about money distribution for voting ? Is it true ?
    Not a single candidate work in their area .
    Now how Muslim voter play main roal in election .
    Nither varsha Gaikwad nor ujwal nikam lives in my constituency then how people elect them .

  • @anandsonawane6670
    @anandsonawane6670 Месяц назад

    आंबेडकरी पक्षाच्या नेत्याचा फोटो नाही टाकला. ताई तुमच्याकडून तरी आम्ही अशी बाकी मीडिया सारखी अपेक्षा नाही करत. असं असेल तर तुमचा एक चाहता कमी होईल

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      आजच डॉ बाबासाहेब आंबेडकरचा फोटो भरसभेत फाडण्याची हिंमत आदरणीय जितेंद्र आव्हाड यांनी केली. कारण डॉ आंबेडकर यांची पुस्तके वाचली तर डाक्टर आंबेडकर नथुराम गोडसे, सावरकर, शिवाजी महाराज, राणा प्रताप यांना महान आणि हिरो समजतात.

  • @jagannathmahajan4249
    @jagannathmahajan4249 Месяц назад

    मा फडणवीस यांचे काय?🙏🏻

  • @abhijeet60
    @abhijeet60 Месяц назад

    43 lakh vote share vali party VANCHIT BAHUJAN AGHADI ke leader ka photo nhi but jo election bhi fight nhi krte unke photo he ... It's shows mentality of people like harshada shakul ... Enki manusmriti enke dimag me hi he

  • @abhijeet60
    @abhijeet60 Месяц назад

    Prakash Ambedkar ka photo tak lagana jaruri nahi samjhte ye log .... Harshada shakul jaise conservative apne caste ki prejudice mindset se bahar nikal nhi skte.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      आदरणीय प्रकाश आंबेडकर साहब दलित, ओबीसी को भिखारी और वंचित रखकर पैसा कमाते है ।

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 Месяц назад

    एकच प्रश्न 700000000000 पचवायचे कसे!

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      एकदम सोपं आहे.
      पाठीमागे शरद पवार होते त्यावेळी. सगळी करामत त्यांचीच. अजीतदादाच्या मध्ये एवढा दम नाही.