गावठाण मालमंत्ता रजिस्ट्री (दस्त नोंदणी) आता महसूलची NOC आवश्यक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • गावठाण Gavthan क्षेत्रामधील व क्षेत्राबाहेरील मालमंत्तेची Property ची Dast Nondani (Registry) दस्त नोंदणी म्हणजेच रजिस्ट्री करण्याकरीता आता महसूल विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आलेले आहे, याबाबत या व्हिडीओ मधे सविस्तर माहिती दिलेली आहे.
    ---------------------------------
    खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
    telegram.me/Te...
    ---------------------------------
    विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
    www.shivbhumi....
    ---------------------------------
    चॅनल ला फॉलो करा
    1] Facebook
    / fbtechwithrahul
    2] Twitter
    / techwithrahultw
    3] Instagram
    / techwithrahulinsta
    ---------------------------------
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील.
    धन्यवाद... !!!
    जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!

Комментарии • 14

  • @Sanjay-pw9zb
    @Sanjay-pw9zb 10 дней назад

    खुप छान माहिती दिली अंदाज परडी उतारा बद्दल माहित मिळेल का

  • @kishorwaghmare8430
    @kishorwaghmare8430 Год назад +1

    जर एखादी जमिनीची सरकारी नोद नसेल व सातबारावर नाव नसेल व ती नावे करावयाची असल्यास काय करावे.

  • @samatamuneshwarpatil1843
    @samatamuneshwarpatil1843 6 месяцев назад +5

    गावठाण जमिनीवर होमेलोन मिळण्यासाठी काय करावे

  • @MarutiGurav-pj6cr
    @MarutiGurav-pj6cr 5 месяцев назад +1

    50 वर्षे पुर्वी खरेदी केलेली अशी घटना माझ्या बाबतीत घडली आहे, ती जागा आता मोजणी केली असता गटात दाखवते. यावर उपाय काय?

  • @AkashBhosale-st3bq
    @AkashBhosale-st3bq 10 месяцев назад +1

    सर माझ्या नळपट्टी नगरपालिका मध्ये त्याला ऑप्शन काय घ्यावे लागेल माझी नोंद सापडत नाही नगरपालिका मध्ये काय

  • @avadhutkulkarni548
    @avadhutkulkarni548 2 месяца назад

    यासंदर्भात चांगला वकील कोण असेल त्याचा मोबाईल नंबर सांगावा ही विनंती

  • @RajendraYadav-sl7yj
    @RajendraYadav-sl7yj 9 месяцев назад

    sir plz help me,, I want to talk you sir

  • @zanaksingbohra1732
    @zanaksingbohra1732 5 месяцев назад

    Sub Brashachar kartat ,,, Saral Saral...

  • @AkashBhosale-st3bq
    @AkashBhosale-st3bq 10 месяцев назад

    सरजी गावठाण जमीन सिटी सर्वे नंबर असतो

    • @sunilraundhal1101
      @sunilraundhal1101 9 месяцев назад

      नाही

    • @mirzashahid2952
      @mirzashahid2952 8 месяцев назад

      ​@@sunilraundhal1101माझ्या कड़े नमूना नंबर 8 आहे मात्र भूमि अभिलेख मध्य नो नुंदे नाही तर काय करावे प्लेस हेल्प

    • @yunushamliwala775
      @yunushamliwala775 Месяц назад

      Sir gavthan jaga niyamit va city survey karaychi asel tar hote ka? Jar hot astil tar kay process