2019 ला Dhangar समाजाचा एकच नेता 2024 च्या VidhanSabha निवडणुकीत धनगरांची भूमिका काय? | Dhangar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 52

  • @BaluKokare-y9d
    @BaluKokare-y9d 3 месяца назад +20

    Great धनगर

  • @Prashantkaygude
    @Prashantkaygude 3 месяца назад +16

    धनगर 💛👑

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j 3 месяца назад +7

    धनगर समाजाचा एकही खासदार आता संसदेत नाही ही खेदाची आणि धोक्याची बाब आहे,जाणकार यांचा ठरून पराभव केला गेला,....आता धनगरांनी ठरव व त्यांचा नेता ठरवावा...

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 3 месяца назад +1

      सर्व धनगर समाजाने प्रस्थापित मराठा नेत्याना पाडावे

    • @AjayIngle-g7j
      @AjayIngle-g7j 3 месяца назад +2

      @@pandurangpatilnagalgave267 साहेब मी बौद्ध आहे अकोला पूर्व विधानसभेत अम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप वर अकोला पूर्व मतदार संघातून धनगर समजाचे फक्त १२ हजार मतदान असून अम्ही आमचं मतदान देऊन धनगर समाजाचे हरिभाऊ भदे २ वेळा विधानसभेत निवडून आणले होते,गेल्यावेळी मराठा समाजाने एकीकडे मतदान हरिभौना पाडलं...आमची आणि धनगर बंधवंची मते एकीकडे पडून पराभव झाला...

  • @mukundanhalade702
    @mukundanhalade702 3 месяца назад +12

    1. इंदापूर 2. बारामती 3कर्जत जामखेड 4 संगमनेर 5 धुळे 6 अकोला 7 सागोला 8 माळशिरस 9 करमाळा 10 जत 11 गा गगाखेड12 कवटे महाकाळ आणि अजून 15 मतदार संघ ज्या वर धनगर ठरवतील तेच आमदार असतील

    • @ganeshthombare7230
      @ganeshthombare7230 3 месяца назад

      Barobar ahe pan aapla nashib yavdha kharab ahe ki यातील फकथा 1 इंदापूर मामा निवडूण आले

    • @Abscrnp148
      @Abscrnp148 3 месяца назад

      महार बौद्ध समाज प्राबल्य असलेले विधानसभा मतदार संघ
      .नागपूर मध्य, नागपूर उत्तर,नागपूर पूर्व नागपूर दक्षिण प
      अमरावती , मूर्तिजापूर, अकोट, बाळापूर, अकोलापुर,भुसावळ,रावेर,मेहकर,अकोला पश्चिम,वाशिम,बडनेरा, दर्यापूर,देवळी,वर्धा, नशिकपूर्व,नाशिक पाचिम,नाशिकमध्ये, देवळाली, निफाड, उमरेड,कामठी,रामटेक,भंडारा,अर्जुनी ,गोंदिया, रजोरा, चंद्रपूर, बालालपुर, चिमूर,यवतमाळ, दिग्रस,उमरखेड, नांदेड उत्तर, देगलुर,बदनापूर, जालना शहर,सिल्लोड, कन्नड, औरंगाबाद मध्य,औरंगाबाद पाचीम,कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर,डोंबिवली, ठाणे,बेलापूर,मुलुंड,विक्रोळी,जोगेश्वरी,घाटकोपर पूर्व,पश्चिम, चांदिवली,धारावी,अणुशक्ती नगर, दिंडोशी,चेंबूर, कुर्ला,भायखळा,सायांन, वडाळा,वरळी,माहीम,शिवडी,कुलाबा, पनवेल,जुन्नर,पिंपरी,चिंचवड,बोसरी,शिवाजीनगर,पुणे कोंतमेंत,हडपसर, श्रीरामपूर,शिर्डी,आष्टी, केज,लातूर,अहमदपूर,उदगीर,उमरगा, मोहळ,सोलापूर उत्तर, सोलापूर मद्य,माळशिरस , फलटण,कोल्हापूर उत्तर,हातकणंगले, मिरज, .......या 94 मतदार संघाचे आमदार बौद्ध महार लोक ठरवतात💙💙

    • @malhargraphicsbypavan1968
      @malhargraphicsbypavan1968 3 месяца назад +1

      कळमनुरी

    • @Vikaskele-sr9qg
      @Vikaskele-sr9qg 28 дней назад

      आटपाडी खानापूर आटपाडी माढा

  • @nitingadade5394
    @nitingadade5394 3 месяца назад +21

    5 nahi 50 मतदारसंघांत निर्णायक आहे

  • @shankarkale5351
    @shankarkale5351 2 месяца назад +1

    धनगर जमातीतील लोक एकत्र येणे आवश्यक आहे

  • @ShivrajDeshmukh-h8e
    @ShivrajDeshmukh-h8e 3 месяца назад +4

    धनगर समाज कधीही एकगठ्ठा मुस्लिम मते करतात तशी करत नाही त्या मुळे धनगर खासदार नाही त्यांचे प्रतिनिधित्व खूप कमी आहे

  • @Trigger9009
    @Trigger9009 2 месяца назад +2

    💛💛Fakt Dhangar MLA...Foot padu naka ektra yaaa ..... ekach Candidate la mottha kraaa

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 3 месяца назад +31

    288 मतदार संघात सर्व ओबीसी एकत्र येऊन आमची ताकत दाखवून देऊ

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 3 месяца назад +5

      सर्व प्रस्थापित मराठ्यांना पाडा

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 3 месяца назад

      इतक्या दिवस ह्या खळगुत्यानी राज्य करून तो गावठी मिथुन बोलतो आम्ही मागास झालो .. बास झालं तुमची जातीवादी पाटील की .. आता आम्ही ओबीसी सर्व एकत्र येऊन राज्य करू

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 3 месяца назад +5

      गरीब मराठ्यांना निवडून देऊ पण प्रस्तापित पाडणार

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 3 месяца назад

      ​@@pandurangpatilnagalgave267br😂

  • @RamRaut6981
    @RamRaut6981 3 месяца назад +10

    16 matdar sangha Dhangar bahul ahet ,
    2024 la kamit kami 15 amdar nivdun ale pahije.

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 3 месяца назад +2

    ५ नाही १०० मतदार संघात ताकद आहे समाजाची...पण लोक पैसे नाहीत म्हणून निवडणूक लढवत नाहीत आणि ज्यांच्याकडे आहेत ते राजकारणात गेलं तर पैसे जातील म्हणून लढवत नाहीत

  • @ravsahebgarande5844
    @ravsahebgarande5844 3 месяца назад +3

    1 Sangola
    2 pandharpur mangalwedha❤

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 месяца назад +1

    धनगर समाजातील प्रत्येक नेत्याने प्रत्येकी समाजातील पांच कार्यकर्त्यांना विधानसभेत निवडून येण्यासाठी आर्थिक मदत केली तर 20ते 25 आमदार निवडून येतिल.

  • @shashikantvyavhare7958
    @shashikantvyavhare7958 3 месяца назад +3

    धनगर समाज ऐक नंबर आहे

    • @shashikantvyavhare7958
      @shashikantvyavhare7958 3 месяца назад

      दुसरी जात च महाराष्ट्र त नाही सगळे धनगर च आहेत

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar1973 3 месяца назад +2

    50 ठिकाणी 45% पेक्षा धनगर समाज आहे.....माज्याकङे 2011 लोकसंख्या नुसारच Survey Report आहे

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 месяца назад +2

    एनसीपी sp च उमेदार निवडून येणार

  • @abhishekgandhi3328
    @abhishekgandhi3328 3 месяца назад +4

    Vishleshan 🎯

  • @nitinrahinj-cj6in
    @nitinrahinj-cj6in 2 месяца назад

    धनगर..

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 3 месяца назад

    धनगर समाजाला जो पक्ष उमेदवारी देईल त्याच पक्षाला मत द्यावें अन्यथा तिसऱ्या आघाडीचा विचार करावा जय मल्हार जय भीम

  • @GangaramChoramale-jr7ep
    @GangaramChoramale-jr7ep 3 месяца назад +3

    पारनेर मध्ये सुद्धा

  • @chandrashekharshr
    @chandrashekharshr Месяц назад

    करमाळा नारायण आबा ✌️✌️✌️

  • @Kkanbsbshysbsb776
    @Kkanbsbshysbsb776 3 месяца назад +4

    काही उपयोग नाही ... मराठा समाज ज्याच्यामागे तोच निवडुन येतो ..

  • @vbh9076
    @vbh9076 3 месяца назад

    माळी समाज दोन नंबर ची लोकसंख्या आहे...धनगर समाज हा पश्चिम महाराष्ट्र आढळतो तर माळी समाज कोकण वगळता पूर्ण राज्यात आहे

    • @harshvardhan15500
      @harshvardhan15500 3 месяца назад

      जंरग्याने माळ्यांची गांड फाडली होती ..तेव्हा धनगरांनीच तुम्हाला आधार दिला हे विसरू नका

    • @Abscrnp148
      @Abscrnp148 3 месяца назад +1

      महार बौध्द समाज ची लोकसंख्या दुसऱ्या नंबर ल आहे 16% लोकसंख्या आहे .......माळी समाज 3% आहे फक्त

  • @Abscrnp148
    @Abscrnp148 3 месяца назад +1

    अहो महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर महार समाजाची लोकसंख्या आहे जरा अभ्यास करा ....एक नंबर ल मराठा आहे ...दोन नंबरला बौद्ध महार आहे .....आणि तीन नंबर ल मुस्लिम समाज आहे....महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्यात बौद्ध महार समाजाची लोकसंख्या 7 ते 8 लाख असते ....आणि धनगर समाज1 ते 2 लाख असतो .....अभ्यास करा आधी.....महाराष्ट्रात 100 विधानसभा आणि 12 लोकसभा जागेवर बौद्ध महार समज हा सर्वाधिक आहे ....💙💙💙

    • @Abscrnp148
      @Abscrnp148 3 месяца назад

      धनगर समाजाची लोकसंख्या 3 ते 4 % आहे फक्त आणि बौद्ध महार समाजाची लोकसंख्या 16 % आहे मग सांगा कोणता समाज जास्त आहे ...

  • @SunilMadane-fy7wb
    @SunilMadane-fy7wb 3 месяца назад +1

    Sanjana ❤❤❤❤❤🌹

  • @rahuldevadkar1654
    @rahuldevadkar1654 Месяц назад

    खानापूर आटपाडी तालुक्यात

  • @AP-lb6ij
    @AP-lb6ij 3 месяца назад +1

    Jat matadar sangh sodla ka?

  • @rauhubale3579
    @rauhubale3579 3 месяца назад +1

    Ata Madhav pattern.
    Rahanar.

  • @shahajithavare9463
    @shahajithavare9463 3 месяца назад +6

    जत मतदार संघ

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 3 месяца назад +3

    मुखेड नांदेड

  • @venkatsurnar4661
    @venkatsurnar4661 3 месяца назад

    मुखेड अहमदपूर

  • @rahuldevadkar1654
    @rahuldevadkar1654 Месяц назад

    खानापूर आटपाडी

  • @devsaske6927
    @devsaske6927 3 месяца назад

    काही उपयोग नाही धनगर स्वाभिमान हरवलेली जमात आहे

  • @TanajiKharat-fj3iz
    @TanajiKharat-fj3iz 3 месяца назад +1

    Sangola ahe

  • @dadashelake1823
    @dadashelake1823 3 месяца назад +2

    Sangola

  • @shashikantvyavhare7958
    @shashikantvyavhare7958 3 месяца назад +1

    खरंच सर्व obc लोकांनी एकत्र येऊन फडणवीस ला त्याची जागा दाखवून देऊ

    • @Vjvir-tf1vm
      @Vjvir-tf1vm 3 месяца назад

      Fadanvis cha Kay samanda tu maratha ahes vatta tumcha jarange ni sarva lok padle amche far chandrakant khaire la suddha padla fakt maratha jinkavle.tyat fadanvis kuthe ala ultha to ekta h thoda side la zala nahitar shinde ni tar far chatli tyala jarange chi