Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
दानवे हा ग्रामपंचायत सदस्य करण्यासारखा सुध्दा नव्हता,तो अनपट आहे पण लोकांना बनविण्यात हूशार होता,तो पराभूत होनं काळाची गरज होती
खचघ😊😊
यावरून असे दिसते की येणाऱ्या विधानसभेत पैठण विधानसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे यांचाच उमेदवार निवडून येणार १००% .
असा विचार केला तर छञपती संभाजी नगर मध्ये महविकास आघाडीचा एक पण उमेदवार येणार नाही😅😅
बदनापूर तालुक्यातील गाव खेडे मधून कल्याण काळे यांना भरघोस मतदान झाले
मुस्लिम आणि बौद्ध मतदानामुळे कल्याण काळे यांची इज्जत राखली
Baudh matadan vanchit la gele 😂😂 sc matadan la value nahi
प्रस्थापितांना जागा दाखवायला च पाहिजे जसं रावश्या ले दाखवला
साबळे उभा नसता तर कल्याण काळेना लिड २.५लाखांची असती
साबळे मुळे च दानवे पडले नाहीतर काळे पडला असता 😂
मंगेश साबळे फुलंब्री चे नवीन आमदार आहेत फिक्स 🎉🎉
हे मतें कल्याण काळे यांची आहे यावरून असे दिसते जर मंगेश साबळे ऊभा नसता तर दानवे दोन लाख वर परभाव झाला असता तर साबळे इज्जत राखली आहे
कल्याण काले च येन्या च कारण मंगेश साबले ज़र मंगेश साबले नसते तर कल्याण काले चा येन कठिन #मराठा पावर 🚩
विकास नाही मतदान नाही
पैठण ला ठाकरे सेना 100 टक्के विजयी होनार
Mitra mangesh sable ha jar ubha nasta tar raosaheb danve 2.5 lakh votes ni padle aste! Mangesh sable ni danve chya virodatle votes ghetle
मतदार राजा आहे. धन्यवाद.
दानवेचे सिल्लोड तालुक्यासाठी योगदान कोणते
District wise list plz
जरंगे फॅक्टर 👌👌
उध्दव ठाकरे साम्राज्य
सांगली , कोल्हापूर , हातकणंगले ,माढा या सर्व मतदारसंघातून मराठा उमेदवार निवडून आले आहेत.
निवेदकाचे गणित कच्चे आहे
पुलंब्री मध्ये 30000 चे लीड आहे
मंगळ साबळे यांना निवडून द्यायला पाहिजे तुम्हाला आखले आहेत का
Bhai berij barabar kara
बेरीज चुकत आहे
हिंगोली
लातूर रेसेर्व्हशन सोडून सगले मराठे निवडून आले मराठवाडा मधून...
शिरूर चा खासदार कोल्हे संसदेत मराठ्यांना obc तून आरक्षणाला विरोध करत होता त्यावेळी बाकडे वाजवीत होते.😂😂😂😂 त्यात खासकरून बप्पा सोनवणे. मग निवडून फायदा काय झाला?
आता कल्याण काळे किती विकास करतील पाहू
Nit hishob sangta yet nahi 112-82=30lead yet ahey 24sangta kay Rao hishob pan sangta yet nahi
Danwya nit marathi bolu shakat nahi hindi tar far dur asli manse sansadet nakoch.Matdarani daneyala tyanchi jaga dakhawlu.
Tujhe.ganit.aadhi.SudharunGhe
Fulmbri 18+12===24 hote kya hishob shikun yawe
Fulanbri Maddhy 30000 hazar chi lead zhali tumhi chukicha boltay
Faar khub aata vidhan sba madhil matdan bhi BJP valiyana bhetnar naae aata fakat cogarej ch yenar aata yana ghari pathava
दानवे हा ग्रामपंचायत सदस्य करण्यासारखा सुध्दा नव्हता,तो अनपट आहे पण लोकांना बनविण्यात हूशार होता,तो पराभूत होनं काळाची गरज होती
खचघ😊😊
यावरून असे दिसते की येणाऱ्या विधानसभेत पैठण विधानसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे यांचाच उमेदवार निवडून येणार १००% .
असा विचार केला तर छञपती संभाजी नगर मध्ये महविकास आघाडीचा एक पण उमेदवार येणार नाही😅😅
बदनापूर तालुक्यातील गाव खेडे मधून कल्याण काळे यांना भरघोस मतदान झाले
मुस्लिम आणि बौद्ध मतदानामुळे कल्याण काळे यांची इज्जत राखली
Baudh matadan vanchit la gele 😂😂 sc matadan la value nahi
प्रस्थापितांना जागा दाखवायला च पाहिजे जसं रावश्या ले दाखवला
साबळे उभा नसता तर कल्याण काळेना लिड २.५लाखांची असती
साबळे मुळे च दानवे पडले नाहीतर काळे पडला असता 😂
मंगेश साबळे फुलंब्री चे नवीन आमदार आहेत फिक्स 🎉🎉
हे मतें कल्याण काळे यांची आहे यावरून असे दिसते जर मंगेश साबळे ऊभा नसता तर दानवे दोन लाख वर परभाव झाला असता तर साबळे इज्जत राखली आहे
कल्याण काले च येन्या च कारण मंगेश साबले
ज़र मंगेश साबले नसते तर कल्याण काले चा येन कठिन
#मराठा पावर 🚩
विकास नाही मतदान नाही
पैठण ला ठाकरे सेना 100 टक्के विजयी होनार
Mitra mangesh sable ha jar ubha nasta tar raosaheb danve 2.5 lakh votes ni padle aste! Mangesh sable ni danve chya virodatle votes ghetle
मतदार राजा आहे. धन्यवाद.
दानवेचे सिल्लोड तालुक्यासाठी योगदान कोणते
District wise list plz
जरंगे फॅक्टर 👌👌
उध्दव ठाकरे साम्राज्य
सांगली , कोल्हापूर , हातकणंगले ,माढा या सर्व मतदारसंघातून मराठा उमेदवार निवडून आले आहेत.
निवेदकाचे गणित कच्चे आहे
पुलंब्री मध्ये 30000 चे लीड आहे
मंगळ साबळे यांना निवडून द्यायला पाहिजे तुम्हाला आखले आहेत का
Bhai berij barabar kara
बेरीज चुकत आहे
हिंगोली
लातूर रेसेर्व्हशन सोडून सगले मराठे निवडून आले मराठवाडा मधून...
शिरूर चा खासदार कोल्हे संसदेत मराठ्यांना obc तून आरक्षणाला विरोध करत होता त्यावेळी बाकडे वाजवीत होते.😂😂😂😂 त्यात खासकरून बप्पा सोनवणे. मग निवडून फायदा काय झाला?
आता कल्याण काळे किती विकास करतील पाहू
Nit hishob sangta yet nahi 112-82=30lead yet ahey 24sangta kay Rao hishob pan sangta yet nahi
Danwya nit marathi bolu shakat nahi hindi tar far dur asli manse sansadet nakoch.
Matdarani daneyala tyanchi jaga dakhawlu.
Tujhe.ganit.aadhi.
Sudharun
Ghe