बैलगाडा क्षेत्रातलं दिलदार व्यक्तिमत्व आयुष्य कसं जगावं आणि बैलांच संगोपन कसे करावे याच लाख मुलोचे मार्गदर्शन सरळ साधा स्वभाव हा या माणसाच्या चारित्र्यातुनच दिसून येतो स्वतःचा नाद स्वतःच्या हिंमतीवर पूर्ण करणारा माणूस आजी शेवटचं वाक्य खूप छान बोलल्या डोळ्यात पाणी आलं ऐकूण....... लाख मोलाच्या माणसाची मुलाखत घेतली धन्यवाद
बैलगाडा क्षेत्रातलं दिलदार व्यक्तिमत्व आयुष्य कसं जगावं आणि बैलांच संगोपन कसे करावे याच लाख मुलोचे मार्गदर्शन सरळ साधा स्वभाव हा या माणसाच्या चारित्र्यातुनच दिसून येतो स्वतःचा नाद स्वतःच्या हिंमतीवर पूर्ण करणारा माणूस आजी शेवटचं वाक्य खूप छान बोलल्या डोळ्यात पाणी आलं ऐकूण....... लाख मोलाच्या माणसाची मुलाखत घेतली धन्यवाद
मोठ्या मनाचा सादा मानुस,अशा मानसाला संभाळून घ्या भावनो काही दिवसांनी शोधून सापडणार नाहीत ❤
आज अभिमान वाटला आमचा खरसुंडीचा महाराष्ट्रातील सर्वात एक बैल खरसुंडी बाजारात मिळतो
बबन दादा चव्ह्याण किंग ऑफ बैल गडा शर्यत😮😮😮😮😮😮
बबन मामा बैलांना पावसाळी बाहेर शेड मारा चिखलात बांधू नका लाख मोलाची बैल आहेत तुमची❤❤❤
Baban dadala बैल गाडा saghtnicha purskar bhetla pahj rav
बबन दादा कायम शर्यती साठी सज्ज असतात
@@kishorb200 कुणाचा
Chan Mulakat....
👌🥰😘😘😘💯
Roman n nav kel jam 🥰👌
एक नंबर मुलखत घेतली👌🏻👌🏻👌🏻👍🏻
धन्यवाद
गावटी बोलणं. करेक्ट विचार only dada❤
खुप चांगली माहिती सांगितली दादा नी धन्यवाद 🙏
बबन मामांचा नाद करू नका कोणी चोवीस लाख ला बैल विकला होता परत तीस लाख रुपये ला माघारी घेतला ❤❤❤
😂😂😂 काय पण यार
अहो समजाला खरं वाटेल असे तरी bola
@@kingmaker_4848 खरच तीस लाखाला परत घेतला आहे तु पाकिस्तान मधे राहतोस का
Mancha Raja Baban Dada
जातिवंत बबन दादा जातिवंत बैल मालक.
Baban mama good information
Baban mama zindabad
Baban mama good prsan
दादा मुलाखत घेतांना त्याचा नंबर सांगत जावा
खरा शेतकरी❤
Baban Dada ekdam dashing manus ahe nad nahi karycha. 6lakh deun parat ghetla Roman la. Nahitr kahijan paise ale ki lagech changli bail viktat.
शेठ तुम्ही होतात का व्यवहार करायला, उडत आलेल्या बातम्याना खरे ठरवू नका
जीवन आपा देडगे याची मुलाखत गया, रोमन च्या मालकाची
Roman cha Malak Baban dada ahet ata Fakt
Kharsundikarr ❤
सारंग
आशिच गाय आहे पण तिला मैयसुरी म्हणतात
मगदुम सर आंधळी
गरीब शेतकरी कसा नाद करतोय
Srikant jadav aple gav konte ahe phone nambar de
8888878795
❤❤❤❤❤
Mitra salgari jat nahi gav ahe
ho
Baban dada cha number pyje sir dya na
@PrasadDhanawade-kv8jq insta var personal chat madhe pathavto
@PrasadDhanawade-kv8jq insta profile var msg kara mazya tith pathavto
Id kay ahe tumch insta cha
शर्यत क्षेत्रातील एक राजामाणुस बबन दादा एक अनुभवी व्यक्ती
झाली खडम एकदम मस्त शब्द काढला दादांनी