tv9 Marathi Special Report | ओबीसी आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका, OBC चं आरक्षण रद्द होणार?
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#tv9Marathi #SpecialReport #OBCReservation #MarathaReservation #ChhaganBhujbal #ManojJarangePatil #OBCMarathaDispute
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
बाळासाहेब सराटे यांचा खूप खूप अभिनंदन...
मा. सराटे साहेब, भोसले साहेब, कवठेकर साहेबांचे खूप आभार.🙏
बाळासाहेब सराटे नी game केला. एक मराठा लाख मराठा
बरोबर आहे जे जे आम्हाला विरोध करत आहे त्यांना आम्ही पण विरोध करणारच
आदरणीय बाळासाहेब सराटे सोबत पूर्ण मराठा समाज आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिले आहे
💐💐अभिनंदन सराते साहेब💐💐
सर्वे न करता एका रात्रीत १४%चे १६% झाल कस?
माननिय सराटे साहेब आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन ....एक मराठा लाख मराठा...🚩🚩🚩
Aarakshan milnar nahi re😂😂
@@Abhishek-m2snigh re jhatya tu IPL khel ja
@@Abhishek-m2s tu tuv bag shemnu
@@rajsuryawanshi1064 khara bolatoy re gandu
@@Abhishek-m2s😂😂 मग तेवढी वळवळ कश्याला
अभिनंदन.. माननिय बाळासाहेब सराटे साहेब .🙏
Maratha la reservation miluch denar nahi obc
@@yourphilopher8065मागील वर्षी ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द झाले तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही एकत्र येऊन सुद्धा ते वाचवू शकले नाहीत, तसेच हे आरक्षण सुद्धा रद्द होणार आहे
@@yourphilopher8065ननंनंननौँ रे मीॲ❤ हे
बाळासाहेब सराटे आपलं मनःपूर्वक अभिनंदन
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
घटना बाह्य ओबीसी आरक्षण रद्द होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. छान सराटे सर
अभिमान आहे बाळासाहेब सराटेंचा दुध का दुध पाणी होऊन जाईल एक मराठा लाख मराठा ❤
ओबीसी आरक्षण रद्द करा म्हणायची आणि ओबीसी मधे घ्या म्हणून भिक मागायची ही काय पद्धत.
१९९४ पासून तुम्ही काय झाटा उपटायले काय ?
@@ajayjadhav8635are lavdya amch khaun bapala ch shiku rahila ka.
@@ajayjadhav8635चोराव मोर
@@ajayjadhav8635हो उपटली....आता ओबीसी मधूनच मराठ्यांनी आरक्षण घ्यावे...ओबीसी ओबीसी करून माळी समाज लुटत आहे..2005 कायद्या नुसार ओबीसी सर्वेक्षण करून पुढारलेल्या माळी समाज वेगळे करा....
@@ajayjadhav8635tuzya aai la zavat hoto bhosdichya
बाळासाहेब सराटे सर यांची अभिनंदन, अतिरिक्त ओबीसी आरक्षण कॅन्सल झालं पाहिजे, 1994 चा 14% अतिरिक्त आरक्षण रद्द झाले पाहिजे🚩🚩
Zatha Maratha reservation milnar nahi 😂😂 obc reservations cancel honar nahi
@@yourphilopher8065 इथे प्रमाणपत्र भेटले पण तू बस भुंकत फक्त कुत्र्या
@@yourphilopher8065तुमच्या सारख्या आसुरी आनंद घेणाऱ्या विचारवंतांना या आदिवासी बांधवांकडून 500 तोफांची सलामी.😅😅😂😂
6:30
@@yourphilopher8065झाट्या तुझी आई करणार का हे सार मंत्र्यांना खुश करून 😂
लवड्या
प्रत्येक समाजाला ज्याचा त्याचा हक्क मिळायला हवा एवढेच..... एक मराठा लाख मराठा
Ek obc crore obc
@@yourphilopher8065😂😂😂 काढ पक्ष मग
@@yourphilopher8065 Maratha ne tumhala Zhaun kadhalay re
वाक्य पूर्ण करतो....
जर तो समाज सामाजिक दृष्ट्या मागास असेल तर..😂😂😂
@@rushiimuni360अरे येडझव्या...
हा सल्ला स्वतःला लागू होतो...😂😂😂
आंधळे बाई बाळासाहेब सराटे कुठल्या पक्षाचे आहेत हे महत्वाचे नसुन ते काय म्हणतात हे महत्वाच आहे.
Andhare , Mhanaje Udhav Thakare Maratha virodhi he UBATHA madhil Marathyani lakshat ghyave.
सवलती सर्वाना समान द्या. फक्त विशिष्ट वर्गाला नाही. देश सगळयांचा आहे. कोणा एका जातीचा नाही.
असंवैधानिक घटनाबाह्य आरक्षण रद्द केल पाहिजे.
Maratha samajala reservation milnar nahi nhanje nahi
@@yourphilopher8065 baapachi pend ahe ka ? 🌾😂
😂😂😂
लहान पोरागत मला नाही तर तुला नाही😅
@@yourphilopher8065jalan diste 😂...
साहेब सराटे साहेब खरे आणि बरोबर बोललात
❤🇮🇳🚩🌄😍❤️💓💝🌄💪🙏
कोण 1994 मध्ये मागच्या दरवाज्याने obc मध्ये गेले आहेत आता कळाले सर्वांना ✌️✌️👍👍
बरोबर केले या तीन मराठा लोकाना आमचा मानाचा मुजरा उगली तेढी केल्याशिवाय घी निघत नाही सराटे साहेब आम्ही सर्व मराठा तुमच्या पाठीशी उभे आहोत कुत्ते भोंकते है हत्ती चलता है लक्षात ठेवा
मराठा खडा तो सरकारसे बडा
आम्ही सगळ्यांना सांभाळलं आहे मग चीड तुमच्या मनात कोणी पेरली .हा मराठा शेतीत राबला आहे त्याची ही फेड विसरलात का?
वा ताई कुणाचा संबंध कोणाशी
सर्व मराठा समाजाला विनंती आहे की,भुजबळला त्याची औकात दाखून द्या
तु तुझ्या औकातीत रहा
हे सगळं कारस्थान शरद पवार ने केला आहे चपलेचा हार घालायला
🎅 pan ghalnar kaa?
@@vaibhav8386 का नाही घालणार
ऊद्धट ठाकरे
Mug maratha ney show dhakavla na sarathi madhey kai karnar tey for pow...
@@suryajidesai2490 adhi type karyla shikh
सरकार किती लबाड आहे आणि सरकारचा महाधिवक्ता खोटं बोलत आहे...30 वर्षा नंतर म्हणजे... गळचेपी करून अन्याय सुरू ठेवायचा कायदा आहे का.. हेच का संविधान..
सदावर्ते ला वाटल मी लई शहाणा...मला लई कायद्याचं कळत...पण आता आमचे वाघ....मैदानात उतरलेत...तुमची पळती भुई थोडी होईल आता....😂😂
अरे आडाणी होता राहणार 😄
अनाजीपंतांचा पाळलेला प्रामाणिक कुत्रा म्हणजे गुं खाऊ सदावर्ते 😂
सत्यमेव जयते.
एक मराठा लाख मराठा🚩
सगळे आरक्षण बंद कराला पाहिजे
दोन वर्षानी होईन
😂😂😂
Nigh😂
Honar nahi bhau 😂
@@sandhyagangurde3365hi
आता मराठा समाज आंदोलन,कोर्ट आणि रस्त्यावरची लढाई लढणार .....
सर्व गरजवंत, गोरगरीब, श्रीमंत,लोकप्रतिनिधी,वकील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठीसाठी काम केलं पाहिजे.
❤एक मराठा कोटी मराठा ❤
Good sarate साहेब तुम्ही लढा मराठे तुमच्या पाठीशी आहे एक मराठा लाख मराठा जय जवान जय किसान
एकदम बरोबर
अभिनंदन सराटे साहेब ❤
जे घटना बाह्य असेल ते रद्द झालं पाहिजे
30 वर्षा नंतर असुदे नाहीतर 100 असुदे बरोबर असेल तर द्या ओबीसी आरक्षण.
30 वर्ष असू दे की किंवा 100 वर्षे असू द्या जे बरोबर असेल ते द्या त्यांना
बाळासाहेब.सराटे सांहेबांना संपुर्ण महाराष्ट्रातुन पाठीबां आहे.
भुजबळ साहेब आतापरेंत तुम्ही मराठा समाज्याला आंदरुन विरोध करीत होतात पण आता तुंचा खरा चेहरा समोर आला बर
माननीय छगन भुजबळ साहेब व इतर ओ बी सी चे नेते सर्व महाराष्ट्र रस्त्यावर उतरा ही विनंती
उगाच फुस लाऊ नको बाबा
भुजबळ साहेब, अगोदरच जेलमधून आले,त्यांची जिराली आहे,आता रस्त्यावर येऊन काय करील बिचारा?
जितका जोर आहे, तितका तर बोंबलत आहे, म्हाताऱ्या माणसांकडून अपेक्षा करू नये.
बिचारा एकटाच असतो,आता एक दोन तीन आले आहे, जबरदस्ती करून बोलत आहेत बिचारे.
पण शेवटी एकटाच वाघ,या सर्वांना पुरून टाकणारा आहे .
बाकी मराठा नेते शेपूट घालून बसले आहेत, षंढ सगळे साले. पाहु त्यांचेही वेळ आल्यावर.
मराठा आरक्षण मिळाल पाहिजे
मराठा मराठा म्हणून मिरवणारे आज जात बदलून दुसऱ्याच्या ताटावरचे ओढायला रे भाऊ
Majority arakshan nhi midnar
@@umeshubale123तु ते अम्हला सिखवू नको तूझ्या पढ़े काय वाढलय ते बघ
वाट बघा
@@umeshubale123...Tumcha Tatatil 4 peki ek bhakari Kami hotay manoon tumala waiet watay pan Amcha Tatat kahich nahi Amala kiti waiet watawe
भुजबळ साहेब आपल्या पाठीमागे सवॅ ओबीसी समाज एकजूट झाला आहे
Majha Lavdha
@@AmitNitureतोंडात घे मग तुझा तु😂
16 % gel छग्या 😂😂😂
Ata gela hynch bar zla re baba fhukat khat hote
Jay shivray❤
बाळासाहेब सराटे सर आप आगे बाढो हम आपके साथ है
सराटे साहेब आपल्या पाठीमागे संपूर्ण मराठा समाज उभा आहे 🚩🚩🚩🚩
मनापासून अभिनंदन एक मराठा लाख मराठा
आत्ता आमच्या मराठ्याना आरक्षण मीळणार तर हा पवाराचा चंच्चा 🐗राहाटया आला . रीकामे तोंड घालायला . बस ना घरी शांतते .
सराटे भोसले वकील साहेब खुप जबरदस्त कार्य करीत आहात
जय जिजाऊ जय शिवराय
म्हणून सर्व मानवतेला एकच नियम पाहिजेत तेव्हाच भारत एक असेल
दादा मग जातीवर राजकारण करणाऱ्या नेत्यांना हिमालयात जावं लागेल
@@ArvindKadam-v8s त्याना आपण मतदान करुन मोठ करत आहेत
Are baba sagalya jati ek manato ka samaj
बाळासाहेब सराटे कोर्टात गेले,मग एखादा वकील किंवा एखादा मरठा समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता का कोर्टात गेला नाही.
जबरदस्त पॉईंट, इतके दिवस आम्ही अनभिज्ञ होतो,खूप हुशार,अभ्यासु,56 मोर्चे झाले तेव्हा श्री विनोद पाटील साहेबांच्या लक्षात का आला नाही हा विषय, आता obc चे अध्यक्ष,कैवारी लागले चांगलेच कामाला,
अभिनंदन बाळासाहेब आगे बढो हम तुमारे साथ है
आज उद्या ते आरक्षण रद्द होणार का कारण सुप्रीम कोर्टाने आरक्षण कमी करण्याच्या सूचनेत केलेले आहेत 🤣
एक मराठा कोटी मराठा आपल्या सोबत आहे जय शिवराय
अभिनंदन सराटे साहेब
सम्मानिय सराटे साहेब अगदी बरोबर💯
बरोबर आहे सराटे साहेब. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी फक्त भुजबळांची सदावरते चीच नाही आपली पण आहे. तुम्ही संविधानाच रक्षण करा बेकायदेशीर आरक्षण रद्द करा. कारण नियम सर्वांना सारखाच पाहिजे. एक मराठा लाख मराठा
बरोबर
सराटे साहेब आता कार्यक्रम पूर्ण झाल्याशिवाय माघार घेऊ नका ओबीसी रद्द झालेच पाहिजे आपणास खूप खूप शुभेच्छा 🎉😊
बाबासाहेब सराटे यांचे सकल मराठा समाजाकडून अभिनंदन.
रद्द करा आरक्षण
बाळासाहेब सराटे यांची भाषा चांगली आहे. आणि चांगलं बोलतात. जरांगे पाटील दोन समाजात खरे तेढ निर्माण करणारे व्यक्ती आहेत.
दुसऱ्याच बाळकवयाच आणी, परत द्यायच्या वेळेस नाटकं करायचे.
पहिली गोष्ट म्हणजे मराठे कोणाच्या वाटेला जात नाही आणि आडवा एनाऱ्याला आडवा केल्याशिवाय सोडत नाही ❤❤
Sarate साहेब अभिनंदन....
योग्य तेच काम करत आहात बाळासाहेब सराटे ' भोसले साहेबआणि कवटेकर साहेब त्यांचे सर्व सहकारी चाहते .योग्य तेच करत आहेत संपुर्ण मराठा समाज तुमचे मागे आहे चिंता नसावी .
छगन भुजबळ साहेब तुम्ही संपला
चूपचाप झोप तू
😂
मराठा समाज पहिल्यापासून आरक्षणामध्ये आहे 40 वर्ष मराठ्यांचे आरक्षण खाल्लं पण आता गोरगरीब मराठ्यांना त्यांचा हक्काचा आरक्षण मिळालंच पाहिजे सराटे साहेबांचा मी खूप खूप मनापासून अभिनंदन करते ती ही लढाई जिंकणार सर्व गोर गरीब मराठ्यांचा आशीर्वाद सराटे साहेब तुमच्या सोबत आहे
बाळासाहेब लई भारी ❤
बाळासाहेब सराटे मराठा समाजाला फार अभिमान आहे एक मराठा लाख मराठा 1:51
जाती-जातीत भांडण लावून आरक्षण मुक्त भारत करायचा हेच राज्यकर्त्यांचे मुख्य धोरण आहे
बाळासाहेब आपणास धन्यवाद
Yek maratha koti maratha Jay shivray 🚩🚩
एकदम ok च
सत्य सत्य च असतं त्या प्रगट व्हायला वेळ लागतो
सुषमा बाई तुम्हाला सगळेच माहीत आहेत
अभिनंदन बाळासाहेब सराटे साहेब
सरोदे साहेब खुप चांगले कार्य करत आहात .
सराटे साहेबाना मानाचा मुजरा 🚩अतिरिक्त होत ते दिल असत तर ही वेळ आली नसती
दुसऱ्याच वाटुळ केल तर आपल पण वाटुळ होत हे खरं होणार
मराठा किंग होता आणि किंगच राहणार
सराटे साहेब मी मनापासून मनापासून तुमची हार्दिक हार्दिक अभिनंदन करते सर्व गोर गरीब मराठ्यांचा शुभाशीर्वाद श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे आणि तुम्ही ही लढाई नक्कीच जिंकाल आम्ही सर्वच तुमच्यासोबत आहोत
सर्व आरक्षण रद्द करा आणि फेररचना करा आणि सगळ्यांना सारखा न्याय द्यावा.
सराटे साहेब आपल खुप खुप आभार...
Obc आणि मराठयानी हे समजायला पाहिजे एक भाजी वाला सातशे करोड चा मालक कसा होतो, ह्या सर्व नेत्यांना काही घेणं देण नाही लोकांना लटकून ठेवायचं आणि भाटणे करत रहा 👊🙏
खर अहे. ब्राह्मण लोकाना शिव्या दिल्या.
हाती काय आल? घंटा. 😂😂😂
सराटे साहेब खूप खूप आपले अभिनंदन
बरोबर जास्ती हडप केले परत करा बाळासाहेब सराटे यांचा मराठ्यांना अभिमान आहे
अभिनंदन मा. सराटे साहेब सर्व मराठा समाज आपल्या बरोबर आहे जय शिवराय
मराठा समाजाने आणखीन दहा याचिका दाखल करायला हव्यात मराठा समाजातील वेगवेगळ्या संघटनांनी यामध्ये सामील व्हायला हवं मोर्चांमध्ये बिसलरी आणि वडापाव वरती खर्च करणाऱ्या मराठ्यांनो या याचिकेत सामील व्हा पैसे खर्च होऊ द्या
९०/टक्के मार्क घेतलेले मुल बेवारशी झाले
ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याचिका टाकणाऱ्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली...
जो OBC कि बात करेगा !
वही देश पे राज करेगा !!
एक मराठा लाख मराठा
कोर्टात लवकर लवकर निर्णय कसा लागेल ह्या कडे लक्ष द्यावे ही विनंती साहेब 🙏🌹
सराटे साहेब बरोबर करताय 👍 एक मराठा लाख मराठा
एकच नंबर सर एक मराठा लाख मराठा
ज्याचं त्याला मिळालेच पाहिजे 🚩🚩
अभिंदन सराठे sir
अभिनंदन सराटे साहेब . सत्य काय आहे बाहेर येईल . नेते स्वतः र्कोटा त जातात आश्चर्य वाटले .
त्यात काय आश्चर्य?समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ उभारली गेली आहे.
एक नंबर काम 💯
याला छगन भुजबळ जबाबदार आहे
Ek maratha lakh maratha
जेंव्हा ते वाढवल गेल त्यावेळी कोणाच सरकार होता कोण सत्येत होत ! ? 😕
अभिनंदन, बाळासाहेब सराटे,प्रशांत भोसले,शिवाजी कवठेकर.
सराटेसाहेब अभिनंदन🎉🎊🎉🎊
अधिकच रद्द करा
भुजबळ साहेब मंत्री आहेत का कोण पूर्ण जनतेला सारखा न्याय मिळाला पाहिजे.एक मराठा लाख मराठा
बरोबर आहे जरागे साहेब योग्य मागणी केली आहे
भुजबळ साहेब आगे बडो हाम तुमारे सातहे
16% अतिरिक्त आरक्षण कोणत्या बेसिस वर दिलं याबाबत कोर्टाने न्याय करावा
❤❤ग्रेट मराठा ❤❤
मुंडे, शेंडगे, भुजबळ, वडेट्टीवार...आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
Chutya ahet re he sarv
Ata gela arakshn phukat khat hota
बाळासाहेब आपले कोटी कोटी आभार 🙏🙏🙏🙏
एक मराठा अब्ज मराठा
000000
खराटा