Manoj jarange म्हणतात तसा maratha reservation चा प्रश्न Narendra Modi सरकार का मार्गी लावत नाही ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BolBhidu #narendramodi #ManojJarange
    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. त्यांची मागणी आणि राज्य सरकारची एकून भुमिका यांच्यातली कोंडी फुटायला तयार नाही. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलंय कि, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. कुठल्याही परिस्थितीत कुणाला फसवणार नाही. याच सोबत ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना दाखले देणार असल्याचं म्हणलंय.
    थोडक्यात सध्यातरी सरसकट दाखले नाही. याच्यातच चर्चा अशी जोर धरतीय कि, केंद्राने मनात आणलं तर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. तरीसुध्दा केंद्र या विषयात हात घालायला तयार नाही. का तयार नाही? यामागची कारणे काय आहेत जाणून घेऊया, तसेच १०२ ची चर्चा यावरसुध्दा प्रकाश टाकू.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 686

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz 10 месяцев назад +161

    सर्वांचं जाती आरक्षण रद्द करा आणि फक्त मागास लोकांनाच शिक्षणात सवलत द्या 💯सर्व प्रश्न सुटतील

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 10 месяцев назад +35

      आर्थिक रित्या मागास

    • @user-it5ln9ej7t
      @user-it5ln9ej7t 10 месяцев назад +6

      Sarv jaatich radd kara outdated zalyat jaati ani bhedbhavach mul ya jaati aahet pahilya jaati samplya paahijet sarv goshtinch saman vatap karunach sarvana arthik base var dil paahije

    • @MVG7790
      @MVG7790 10 месяцев назад +51

      तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मागास असं म्हणायचं आहे बहुतेक. पण मग त्यासाठी शेतजमिनी आणि इतर संसाधनांचे सुद्धा समान वाटप करावं लागेल. राज्यात कोणीही भूमिहीन राहणार नाही हे आधी शासनाला बघावं लागेल तरच आर्थिक आरक्षण लागू होईल. मराठा समाज जमिनी द्यायला तयार होईल का?
      😂😂😂😂😂😂

    • @pawarabhishek4203
      @pawarabhishek4203 10 месяцев назад +5

      ​@@MVG7790kay watat shetat kay son pikat ka are ya 1-2 sheta peksha riksha chalavleli parwadte

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 10 месяцев назад

      ​@@KkKk-qi2bqभाऊ ही पिठमागी काय झाल की शेतीवर येतात आपल्या, उलट जास्त अन्याय तर आपल्यावर झाला आहे.
      स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल आणि इंदिरा गांधींच्या काळात जमीनदारी पद्धत बंद करून आपल्याच जमिनी ह्यांच्या बापजाद्यांना दिल्या होत्या, त्या फुकुन हे पिठमागे शहरात आले, आरक्षण घेतलं.
      आधी शेत्या विकल्या म मागास म्हणून आरक्षण मिळवल आणि परत फुकट जमिनी हव्या आहेत.
      आम्ही जमिनी देऊ त्याची किंमत दुप्पट द्यावी सगळ्यांनी.

  • @deepakchavan1291
    @deepakchavan1291 10 месяцев назад +74

    म्हणून सांगतो की राहुल गांधी बोलले होते जिसकी जितनी ताकद ऊतना उसका सहभाग होना चाहिए. I support the caste census.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 10 месяцев назад +19

      Congress च कामच हे हिंदू मध्ये cast senses kra islam la aekjut theva 😂😂😂ani hindu tyala bali padtat

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 10 месяцев назад +7

      तसं काही नसतं, असं केलं तर जय भीम वाले पेटून उठतील

    • @shivamkurhekar
      @shivamkurhekar 10 месяцев назад +2

      Bhau population cha reservation shi kahi sambandh nahi. Congress ni ata parent reservation maratha samjala ka dile nahi maratha t sarvat jast ahe Maharashtra madhe😅

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 10 месяцев назад

      ​@@krishnabhilare5370hindurashtra kara

    • @PandurangHambarde-g7g
      @PandurangHambarde-g7g 10 месяцев назад

      @@vaibhavmule6194 mg jat hindu dharmatun kadhun takav...

  • @commenterop
    @commenterop 10 месяцев назад +178

    आता विषय सरकारच्या हाताबाहेर गेलाय ..
    लोकसभेत कायदा करून मोदींनी तोडगा काढावा ,
    नाहीतर ,मराठे आमदार , खासदार
    पेटउन दिल्याशिवाय , राहणार नाही ...
    😂😂

    • @avi-n5y
      @avi-n5y 10 месяцев назад

      स्वप्ने बघा .राष्ट्रपती राजवट लागु झाली तर गांडीचा खुळखुळा करतील आर्मीवाले

    • @onkarbhagat869
      @onkarbhagat869 10 месяцев назад +4

      😂 corect ❤

    • @User15106
      @User15106 10 месяцев назад +26

      मोदी ला महाराष्ट्र बंदी करा

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 10 месяцев назад +2

      ​@@User15106काय राव

    • @dp-yq3sn
      @dp-yq3sn 10 месяцев назад

      😂😂😂

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 10 месяцев назад +93

    कारण हार्दिक पटेल सारख जरांगेना विकत घेता येणार नाही

    • @electriclearner3093
      @electriclearner3093 10 месяцев назад +10

      Time will speak

    • @RohanS7172
      @RohanS7172 10 месяцев назад +11

      @@electriclearner3093he was already sold out😂

    • @mayureshpatil8992
      @mayureshpatil8992 10 месяцев назад +7

      ​@@manthanpatel6064त्याच bjp चे फडणवीस साहेब भेटायला सुद्धा येत नहित आणि bjp game करणार???..practically possible नाहीये भावा

    • @sumedhmahekar2320
      @sumedhmahekar2320 10 месяцев назад +14

      जरांगे ची पण एक किंमत आहे. त्याला ती मिळाली की विकला जाईल. प्रत्येक राजकारण्याचा उदय असाच होतो.

    • @RoarMaddy
      @RoarMaddy 9 месяцев назад

      Ruko jara sabar karo.

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 10 месяцев назад +67

    केंद्राने जर मराठा आरक्षण दिले तर उद्या तामिळनाडू, राजस्थान, आंध्र,गुजरात सगळे कडे आंदोलन सुरू होणार

    • @ashokdharme5362
      @ashokdharme5362 10 месяцев назад +6

      देवू टाका त्यांना पण.

    • @HollyMolly700
      @HollyMolly700 10 месяцев назад +4

      ​@@ashokdharme5362Daru piun comment krto ky re

    • @ashokdharme5362
      @ashokdharme5362 10 месяцев назад +4

      @@HollyMolly700 आता बसलो पेयाला

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 10 месяцев назад +3

      आरएसएस वाली सुध्दा थयथयाट करतील खूप.

    • @hhrruu
      @hhrruu 10 месяцев назад

      ​@@ashokdharme5362 sarvanna dila tr mang desh magaslela hoil. Prattek goshti sathi Karan asta bhau

  • @vishalmahanubhaw6480
    @vishalmahanubhaw6480 10 месяцев назад +161

    बीजेपीवालेचं अवघड जागेवरचं दुखणे झालयं.. 😅

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 10 месяцев назад +34

    कंटाळा आला यार देशात राहू वाटण गेलाय , reservation रद्द करा फक्त fees मध्ये सवलत द्या जॉब फक्त mertit वरच तरच देश शांत राहील

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz 10 месяцев назад +6

      ये बात 💯🙏👌

    • @king95751
      @king95751 10 месяцев назад +10

      Jamini pn reform kara MG merit vrr ghya

    • @user-it5ln9ej7t
      @user-it5ln9ej7t 10 месяцев назад +3

      Saglya goshti saman kara jaati sampva mg resrvation vr bola caste resrvation ha caste samplyavarach sampnar ata tyahshivay sampu dile janar nahi
      Jaatichi andhshraddha sampva jaatiwad, jaatibhed sampva samanta tar ani tarach yeil nahitar he asach chalu rahnar

    • @MVG7790
      @MVG7790 10 месяцев назад

      आधी जातीभेद संपवा, गावकुसाबाहेर राहणाऱ्या लोकांना बरोबरीचा दर्जा द्या, जमिनीचं समान वाटप करा आणि मग आरक्षण संपवायच्या गोष्टी करा. मराठा समाजातसुद्धा आर्थिकदृष्ट्या गरीब लोक आहेत हे मान्य, पण त्यांच्याकडे काही गुंठे का होईना शेतजमीन आहे. अनुसूचित जातीमधील लाखो लोकांकडे स्वतःची फुटभर सुद्धा जमीन नाही.आधी ही असमानता दूर करावी लागेल तरच आर्थिकदृष्टया आरक्षण लागू होईल.

    • @atulingale5306
      @atulingale5306 10 месяцев назад +3

      मग कधी जातोय भाऊ पाकिस्तान ला रहायला

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 10 месяцев назад +21

    खुप छान माहिती सांगितली सरांनी... केंद्र सरकारने मनावर घेतले पाहिजे .. खुर्च्या,. मतदान यासाठी नाही तर समाज हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 10 месяцев назад +1

      Sarv aarakshane band karavit.

  • @mindfree1947
    @mindfree1947 10 месяцев назад +135

    आता 2024 ला चुनाव आहेना, नाव नाही खराब झाल पाहिजे ना मोदीचा 😅

    • @madaan.-ff3285
      @madaan.-ff3285 10 месяцев назад +13

      Only bjp

    • @asaulter1204
      @asaulter1204 10 месяцев назад +13

      Are chomu 🤦🤦🤦Central government ni jar involvement Keli tar dusrya states madhle je loka ahe jase jaat, Gujjar etc he pan reservation sathi protest kartil tyani pahile protest kele hote
      Tya mula Central government involve nahi zali yachya madhe 🙄🙄🙄🙄🙄

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 10 месяцев назад

      ​@@madaan.-ff3285तु बस करतं

    • @mmass358
      @mmass358 10 месяцев назад

      ​@@madaan.-ff3285 तोडत बुल्ली तुझा

    • @AppleIphone287
      @AppleIphone287 10 месяцев назад

      @@madaan.-ff3285ok

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 10 месяцев назад +26

    अरे मनोज दादांना नाटक करतो असे म्हणू नका . खरा मराठा योध्दा ज . पाटील साहेब जय भवानी जय शिवराय .

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 10 месяцев назад +3

    मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩
    भाजपचे महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री काय झोपा काढत आहे का. त्यांनी हा विषय मोदीच्या कानावर घालून दबाव वाढवायचा ना.

  • @udayphadatare3500
    @udayphadatare3500 10 месяцев назад +16

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sonwane85
    @sonwane85 10 месяцев назад +10

    Khup chhan विश्लेषण

  • @rajashreegaikwad1657
    @rajashreegaikwad1657 10 месяцев назад +4

    संवेनशील मुद्दा आहे हा... अजून व्यवस्थित अभ्यास करून मांडायला हवा होता

  • @marGaikwad
    @marGaikwad 10 месяцев назад +3

    सर्वांच आरक्षण बंद करा आणि शिक्षण मोफत करा विषय संपेल
    #जो शिकेल तो टिकेल

  • @piyushdeshmukh7652
    @piyushdeshmukh7652 10 месяцев назад +17

    आज जर केंद्राने मराठा आरक्षणात हात घातला तर उद्या बाकिच्या राज्यामधील जाट, पटेल इत्यादी सुद्धा आरक्षणाची मागणी करतील.
    त्यामुळे एक मराठा म्हणून माझ अस मत आहे की केंद्र सरकारने या प्रकरमध्ये हात घालु नये.

  • @rahulsuryawanshi7864
    @rahulsuryawanshi7864 10 месяцев назад +3

    सर माझी एक विनंती आहे की SC category वाले म्हणतात की DR. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता हे ही खरोखर किती आहे यावर एक व्हिडिओ बनवावा कारण की सर्व समाजाला पण कळेल की काय खरे आणि काय खोटी आता सगळीकडे तेच दिसत आहे

    • @MVG7790
      @MVG7790 10 месяцев назад

      तसं काही नाहीये. डॉ.आंबेडकरांनी सुरवातीला फक्त SC आणि ST समाजाला राजकीय, शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलं होतं. त्यातील राजकीय आरक्षण फक्त 10 वर्षे ठेवा असं आंबेडकर म्हणाले होते. शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण सरकारला वाटेल तोपर्यंत ठेवा असं ते म्हणाले. ओबीसींना आरक्षण 1990 मध्ये मंडल आयोगाने दिलं. डॉ.आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला तो त्यांनी बनवलेल्या हिंदू कोड बिलाला विरोध झाल्यामुळे.

    • @NamashkarDosto23M
      @NamashkarDosto23M 10 месяцев назад +1

      Yaachi itihaasat nond aahe...
      Jevha DR. Ambedkarani Maratha Samjala Arakshan denyacha prastav mandla, tevha Maratha Samjache nete va itar shrestha mandalini, yala virodh kela... Tyanche mhanne hote, ke Maratha Samja kade khup zameeni aahet...
      Tyamule BabasahebAni Rajinama Dila 💯❤️👍

  • @user-wj4ym2nt5x
    @user-wj4ym2nt5x 10 месяцев назад +1

    अरुण भाऊ माहिती खूप आवडली आणि लक्षात आले की केंद्र सरकार आम्हाला आरक्षण देवू शकते

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 10 месяцев назад +10

    पंटरप्रधान महाराष्ट्रात आले शरद पवार साहेबांनी काय केले हे वकले आणि निघुन गेले पवार साहेबांनी केले ते सगळ्या भारताला माहीत आहे पण मराठा आरक्षण विषयी पंटरप्रधान साहेब एक शब्द पण बोले नाहीत आणि कलटी मारली

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 10 месяцев назад +7

    तो पर्यंत जरंगे जिवंत राहत नाही . जर जारंगे ला काही झालं तर पवार,ठाकरे,गांधी,मोदी निवडून तर येतच नाही वरून आम्ही त्यांची वाट लाऊ

    • @avi-n5y
      @avi-n5y 10 месяцев назад +4

      हो फक्त मराठाच मते टाकणार आहेत बाकी ओबीसी एस सी आणि एसटी तसेच मुस्लिम काय करणार आहेत मग

  • @mukundujalambkar3497
    @mukundujalambkar3497 10 месяцев назад +6

    सटीक विश्लेषण. खूप छान माहितीपूर्ण सादरीकरण. धन्यवाद.

  • @umakantlavarale6993
    @umakantlavarale6993 10 месяцев назад +6

    सर, फार छान व मुद्देसुद माहिती आहे. केंद्रं सरकारने आरक्षणाबाबत गाभिंर्याने विचार करुन तात्काळ कार्यवाही केली पाहिजे, धन्यवाद

  • @user-um7xv4yr9f
    @user-um7xv4yr9f 10 месяцев назад +5

    2 ते 3 वर्ष म्हणजे अजून 40 वर्ष लागतील म्हणजे झालं मराठ्यांचा कल्याण

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 10 месяцев назад +33

    हा प्रश्न केंद्राचा नाही तर केंद्र का हस्तक्षेप करेल. मराठा आरक्षण हा काही देशाचा मुद्दा नाही, गरीबी, भूकबळी, रोजगार हा आहे.

    • @sandeshpawar673
      @sandeshpawar673 10 месяцев назад +5

      mg ram mandir nivdun kasa kay aala ,ki question paper badalalela 2019la

    • @narsingshinde4568
      @narsingshinde4568 10 месяцев назад +2

      Maratha Samaj deshat Rahat Nahi ka.

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 10 месяцев назад +5

      ​@@sandeshpawar673राम मंदिराचे निर्माण राम मंदिर न्यास करत आहे, भारत सरकार नाही. काहीतरी फालतू.

    • @ps-ps6bo
      @ps-ps6bo 10 месяцев назад +5

      मग राम मंदिर Promote करताना मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ जातंय मग ते काय तुझ्या म्हणण्या नुसार त्या न्यासाचे अजीवन सदस्य आहेत का, तुझ्या म्हणण्या नुसार जर तास असेल तर मग भारत तर secular state आहे मोदीने भाषणात राम मंदिर मुद्दा आणायलाच नको पाहिजे, knowledge वाढव तुझ मग बोलायला ये इथे.

    • @amolunde6082
      @amolunde6082 10 месяцев назад +1

      केंद्राने कायदा दुरुस्ती करुन राज्याचे अधिकार काढून घेतले आहेत. झोपेत आहे का...

  • @pareshsolanki5710
    @pareshsolanki5710 10 месяцев назад +6

    खूप छान विवरण केलंय असेच कार्य चालू ठेवा🙏🏻🚩👍🏻

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 10 месяцев назад +1

    अतिशय सुंदर योग्य विश्लेषण दादा.

  • @pranavjadhav4860
    @pranavjadhav4860 10 месяцев назад +2

    खुप माहिती पुर्ण अभ्यास होता👏🏻👏🏻👏🏻

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 10 месяцев назад

    छान विश्लेषण केलय, मुद्देसूद मांडणी होती. धन्यवाद

  • @borkarsachin
    @borkarsachin 10 месяцев назад +35

    मला हे कळलं नाही महाराष्ट्रात 52% आरक्षण होते.(म्हणजे 2% नी 50% ची मर्यादा आधीच ओलांडली आहे ना.)आणि आता ईडब्ल्यूएस 10% एकूण झाली 62%

    • @Sankya_patil33
      @Sankya_patil33 10 месяцев назад +4

      Barobr 👍💯

    • @vikasbhosle7979
      @vikasbhosle7979 10 месяцев назад +1

      Ews cancel zal

    • @karandhotre4754
      @karandhotre4754 10 месяцев назад +7

      ​@@vikasbhosle7979kon mhtl aahe ajun

    • @avi9312
      @avi9312 10 месяцев назад

      ​@@karandhotre4754 Kay fayda tyacha

    • @NAVALKUMARCHINTARE
      @NAVALKUMARCHINTARE 10 месяцев назад

      Samjana tere bs😂ki bat nhi beta

  • @swapnilshinde9884
    @swapnilshinde9884 10 месяцев назад +26

    शैक्षणिक आरक्षणात बदल करून गुणवत्तेत सवलत न देता सर्वांना समान प्रवेश फी ठेवा बस.

    • @Gus-mv9uz
      @Gus-mv9uz 10 месяцев назад +3

      Tech na hyanna Paise pan kami aani percentage pan Kami, aani ithe general la paise pan jast aani percentage pan jast pahijet

    • @beheresushil7402
      @beheresushil7402 10 месяцев назад

      Donation वाले तर घेतात ना admission... तेव्हा कुठे जाईल गुणवत्ता 🤔??

    • @swapnilshinde9884
      @swapnilshinde9884 10 месяцев назад

      @@beheresushil7402 donation बंद

    • @pratikzinge2713
      @pratikzinge2713 10 месяцев назад

      ​@@beheresushil7402ugach kahi pan wishayala fate fodna ,eka problem war solution dila ,paise Wale ghetli dusarya colg la admission ...garibachya porala kuthe jat ???

  • @user-ie7gz1td9m
    @user-ie7gz1td9m 10 месяцев назад +29

    देशतल सगळ्या प्रकारच आरक्षण रद्द कराआणि फक्त योग्यतेवर काम द्या हेच यावर सोल्यूशन आहे

    • @dattatrayganpatye4971
      @dattatrayganpatye4971 10 месяцев назад +2

      Best thought

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 10 месяцев назад

      80% हिंदु आरक्षण घेतात.कधीच आरक्षण बंद होणार नाही. सोशल मिडीयावर फक्त बोलतात आरक्षण रद्द करा.पण मी पैसे वाल्या श्रीमंत हिंदुना आरक्षण घेताना पाहिल आहे

    • @beyondthelines6071
      @beyondthelines6071 10 месяцев назад

      ​@@rajendragaikwad5866😂😂😂😂
      Then why maratha fight here

    • @aniketshinde8373
      @aniketshinde8373 10 месяцев назад

      😂

    • @akshaybhalekar4655
      @akshaybhalekar4655 10 месяцев назад +2

      हो ठीक आहे मग जमिनिपण सर्वांना समान वाटून द्या जमतंय का

  • @madhukarwaman4111
    @madhukarwaman4111 10 месяцев назад +2

    फार अभ्यासपूर्ण माहिती.

  • @sourabhmate1411
    @sourabhmate1411 10 месяцев назад +84

    Maratha Farmers are not poor because of Capitalism. They are poor because denial of free market economy. Onion export bans, etc.

    • @bhaskardeshmukh1364
      @bhaskardeshmukh1364 10 месяцев назад +7

      Absolutely true

    • @indian62353
      @indian62353 10 месяцев назад +4

      अगदी बरोबर. बाजारभाव नसल्याने शेतकरी गरीब राहिला आहे.😢

    • @ps-ps6bo
      @ps-ps6bo 10 месяцев назад

      @@KkKk-qi2bq शासनाचा हस्तक्षेप गरजेचं असतो. जर ते 3 कायदे पास झाले असते आणि बाजार समित्या बंद झाल्या असत्या तर शेतकऱ्यांना माल हा private entities ला विकावा लागला असता आणि त्यात सर्वात मोठा stake अडाणी चा होता, आणि अशा वेळी जर त्यांनीच शेतकऱ्यांचे शोषण चालू केले असते तर आपण दाद मागू शकलो नसतो. शेतकऱ्यांना open market असूनही व्यापारी भाव मिळू देत नाही हीच सत्य परिस्थिती आहे.

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s 10 месяцев назад

      मराठ्यांच्या आरक्षण दिले तर महाराष्ट्रात आरक्षणाला विरोध करणार कोण? म्हणून मराठयांना आरक्षण मिळू शकत नाही. आणि उद्या आरक्षण मिळाले तर त्यांची प्रगती सुरू झाली तर हा दुसरा problem.

    • @user-dl9zc7jf3s
      @user-dl9zc7jf3s 10 месяцев назад +3

      They are poor because of population explosion which has significantly decreased land holding. The Maratha farmers also benefited earlier because of the "Kul Kayda". Had it not been for their population explosion they would still be rich.

  • @vishantkambale6834
    @vishantkambale6834 10 месяцев назад

    खुपच छान माहीती दिली धन्यवाद

  • @KavitaBabar-z3f
    @KavitaBabar-z3f 10 месяцев назад +2

    भीडू भाई 10 वर्ष म्हणून आरक्षण होतं .ते50 वर्ष वापरलं .आता मराठा समाज मागं राहिला आहे .

  • @chinmaykulkarni9424
    @chinmaykulkarni9424 10 месяцев назад +15

    जळजळ ७०% मराठा समाज हा obc madhe yeto उरतो fkta 30%तो मंजे मराठवाडा विभागात मधला आता tyana ओबीसी मध्ये सामील केल्या नी जास्त फरक पडणार नाही माझ्या मते
    ...

    • @wildyoutuber2615
      @wildyoutuber2615 10 месяцев назад +3

      bhau aamhi pashim maharashtra madhlya lokani kay konacha bighdavlay
      aamhala pan ghya tumchya sobat

    • @harryd984
      @harryd984 10 месяцев назад

      ​@@wildyoutuber2615तुम्ही पण या ना , पण आधी त्या khi chutiya netnyche thobada band kara

    • @king95751
      @king95751 10 месяцев назад +2

      ​@@wildyoutuber2615pashim maharashtra amir pradesh ahe....marathvada aani Vidarbha khup Magas ahe

    • @kr2664
      @kr2664 10 месяцев назад

      ​@@king95751sagle shrimant nahiyet tithle mojkich mothi gharani shrimant ahet..adhi mahiti karun ghya

    • @abhiii777
      @abhiii777 10 месяцев назад +1

      ​@@king95751 गरिबी जात,धर्म, लिंग, रंग, प्रदेश पाहून नाही येत.
      पुणे- मुंबई सारख्या शहरात सुद्धा छोट्या छोट्या एका खोलीच्या घरात, चाळींमध्ये सर्व जाती- धर्माचे लोक दिसतील. एकदा जाऊन बघा.

  • @deepakchavan1291
    @deepakchavan1291 10 месяцев назад +9

    ह्या बाबतीत जुमला चालणार नाही म्हणून घाबरत असतील बहुतेक

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn 10 месяцев назад +36

    त्यापेक्षा सगळ्यांचं आरक्षण बंद करून टाका....खूप लाड झालाय आरक्षण वाल्यांचा😂😂😂

    • @king95751
      @king95751 10 месяцев назад +1

      Ashkya🤣🤣

    • @king_111.
      @king_111. 10 месяцев назад +11

      Konacha bapat dum nay itka 🔥💥

    • @hakunamatata1427
      @hakunamatata1427 10 месяцев назад +7

      आणि सगळ्यांच्या जमिनीही समान करा! कसलीच विषमता नको 😂

    • @pratikzinge2713
      @pratikzinge2713 10 месяцев назад +2

      ​@@hakunamatata142775 years madhe 3 pidhya ni aarakshan bhogla ,shikun naukari karun kamawta aala asta....pan evdhya diwsani pan fuktat jamini hawyach??? Mag ek tar aarakshan cha kahi fayda tumhi ghetla nahi or aarakshan cha kahi fayda nahi 😂😂

    • @hakunamatata1427
      @hakunamatata1427 10 месяцев назад +1

      @@pratikzinge2713 अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या अन्याय, अत्याचार आणि नरक यातना भोगल्या नंतर आरक्षण मिळालं. ७५ वर्षांचं काय सांगतो, अनेक वर्ष बहुजनांनी ज्या यातना भोगल्या त्या जर तुझ्या वाट्याला आल्या तर तुझ्या कुठून कुठून फेस येईल तुला पण कळणार नाही. आणि हो तुझ्या माहिती साठी सांगतो शिक्षणाच्या गप्पा नको करू कोरोनाची जी लस तू टोचून घेतलीस ना, ती लस आपल्या भारतात बनवणाऱ्या सायंटिस्टच्या टीम मध्ये माझी बहीण होती आणि माझा स्वतःचा IT स्टार्टअप आहे.

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 10 месяцев назад +58

    EWS policy should be improved. Increased. to handle maratha or other reservation. Thanks dhanavad sir for giving knowledge...

    • @Rage_27
      @Rage_27 10 месяцев назад +2

      Neat abhyas karat jaa. 35% general category kuthun ali jar 60% obc, 16%SC, 8%ST ahe tar. Kahi fhekya martay.
      Mulat EWS cha arakshan ch chukicha aahe.

    • @avinashkhambekar8663
      @avinashkhambekar8663 10 месяцев назад +1

      Nice very nice complete fulfil information about topic .

    • @utu986
      @utu986 10 месяцев назад

      OBC मधून आरक्षण घेण्यापेक्षा.. EWS 10% वरून 20% करा हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून चर्चा करून मागणी मान्य होईल .... आणि पण त्या आधी तात्काळ स्वपरूपात EWS मधील मुलांना शैक्षणिक सवलती इतर आरक्षित जाती प्रमाणे लगेच लागू करा. ज्या मध्ये सर्व शासकीय आणि खाजगी शालेय आणि उच्च शिक्षण मध्ये शुल्क सवलत, शिष्यवृत्ती, मोफत हॉस्टेल आणि स्वस्त mess...
      EWS 10% च आरक्षण 50% मर्यादा ओलांडून ही SC court मध्ये टिकून ahe, आणि त्याला कोणत्याही जातीचा किंवा राजकीय पक्षाचा विरोध देखील zala नाही... तसेच त्याला कोणतेही पुरावे गोळा करायची वेळ आली नाही किंवा SC नी त्यासाठी विचारलं देखील नाही... त्यामुळे EWS आरक्षण 10% वरून 20% केल तर सगळ्याच महाराष्ट्र मधील मराठ्यांना फायदा होईल. कुणबी सिद्ध करायचं कुटाणा करायची गरज नाही, ना कोणत्याही समिती ची नेमणूक. OBC ला पण अडचण नाही.

    • @sachindhage9229
      @sachindhage9229 10 месяцев назад +2

      ews reservation should be incresed from10 to 40 percentage then it is effective.

    • @sachindhage9229
      @sachindhage9229 10 месяцев назад

      @@Rage_27 obc 60 tkke astil tr population 150 tkke hotey maharashtrachi

  • @NPKulkarni1
    @NPKulkarni1 10 месяцев назад +3

    इतिहास गावाह आहे की गुजरातमध्ये पटेल , हरियानामध्ये जाट आरक्षणाचे आंदोलन किती पेटलं होतं अनेक लोकांक जीव गेले आणि हजारी करोड च्या संपत्तीची नासधूस झाली तरी केंद्राने कधीही हस्तक्षेप केला नाही आणि आरक्षण कोणालाही मिळालं नाही .
    भाजप विरुद्ध मतदान केल्यास खिचडी सरकार कोणालाही आरक्षण देणार नाही .
    यापेक्षा आरक्षण पद्धतीत सुधारणा करून आरक्षण घेऊन जे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सुधारले आहेत त्यांना आरक्षण बंद करावे आणि काही दिवसात आरक्षण पूर्णपणे बंद होईल अशी व्यवस्था होईल यासाठी आंदोलन करावे

  • @abhijitingle5660
    @abhijitingle5660 10 месяцев назад +14

    बोल भिडू १०५ वी घटनदुरुस्ती विसरलय अस वाटत आहे😢
    हा अधिकार राज्याला परत करण्यात आला आहे.
    105 व्या घटनादुरुस्ती कायदा, 2021 ने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBCs) ओळखण्याची राज्य सरकारांची शक्ती पुनर्संचयित केली. विधेयकाने कलम 342A च्या कलम 1 आणि 2 मध्ये सुधारणा केली.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 10 месяцев назад

      Bol भिडू हा bjp virodhi ahe

    • @avi-n5y
      @avi-n5y 10 месяцев назад +4

      मराठा समाज सामाजिक मागास ठरत नाहीत

    • @abhijitingle5660
      @abhijitingle5660 10 месяцев назад +4

      @@avi-n5y हे ठरवणारे तुम्ही कोण?
      संविधानानुसार हे ठरवण्याचे अधिकार सरकार (केंद्र/राज्य) ला आहे.

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 10 месяцев назад +1

      मराठा सामाजीक मागास ठरूच शकत नाही तो काय गावकुसा बाहेर राहत होता काय,त्याला मंदीर प्रवेश नाकारला होता काय,पाणी नाकारले होते काय

    • @abhijitingle5660
      @abhijitingle5660 10 месяцев назад

      @@rajendragaikwad5866 गायकवाड साहेब हे अस मागास ठरत नसत.
      OBC मधली कोणती जात गावकुसाबाहेर राहते?
      धनगर , माळी, वंजारी, वानी यांपैकी कोणती जात गावकुसाबाहेर राहते??
      वाणी तर व्यापारी होते आणि आजसुद्धा आहेत.
      धनगर , माळी, वंजारी समाजात सुद्धा खूप सधन शेतकरी, अनेक मोठे राजकीय नेते आहेत. महाराष्ट्रतील जवळपास 4 लाख सरकारी अधिकाऱ्यांपैकी सध्या 70% हे मागास संवर्गातील आहेत.

  • @marathalkkkk
    @marathalkkkk 10 месяцев назад +2

    वास्तव mandal आहे हे खरं आहे... केंद्रच देऊ शकत... उपाय दुसरा एक Ews 25%करा

  • @studies_4_india
    @studies_4_india 10 месяцев назад +1

    रेल्वे चे वाढलेले अपघात व त्यामागे सरकारचे जागा रिक्त ठेवण्याचे धोरण आणि त्यामुळे वाढलेली बेरोजगारी यावर चर्चा व्हायलाच हवी ✨🙌🏻

    • @studies_4_india
      @studies_4_india 10 месяцев назад +1

      कालच्या झालेल्या आंध्र प्रदेशातील अपघातामध्ये मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu 10 месяцев назад

      ​@@studies_4_india😢

  • @bhaskardeshmukh1364
    @bhaskardeshmukh1364 10 месяцев назад +36

    Logic and rational are the hallmarks of your analysis. However you failed to justify how court restriction of 50/% limit is beached by a) 10 % EWS quota b) few states like TN

    • @never_everddiss
      @never_everddiss 10 месяцев назад +6

      50% social reservation cap. Not for economic and parallel reservation 😂

    • @sunderraojadhav4452
      @sunderraojadhav4452 10 месяцев назад +1

      खुपच अभ्यासपुर्ण विश्लेषण. राज्य सरकारच्या आरक्षण मर्यादे बाहेर ओ.बी.सी.कोटा वाढवयाचा असेल किंवा एखाद्या समाजाला आरक्षण प्रवाहात आणायचे असेल त्यासाठीच्या घटनेतील कायदेशीर तरतुदी, निकष काय आहेत/असतात , त्याचे दुरगामी परिणाम कसे असु शकतात याबद्दल दाखले देत आपण खुपचं मुद्देसुद मत व्यक्त केले.

    • @akshaytaralkar3058
      @akshaytaralkar3058 10 месяцев назад +2

      The TN reservation was done before verdict of indira Sawhney case which was happened before 1993. The case is still going on in supreme court against TN reservation. 10% EWS quota was given by supreme court itself. So the Final call will always be with supreme court. Parliament also can't do anything regarding this as utmost power has in hands with supreme court.

    • @iamas1825
      @iamas1825 10 месяцев назад +1

      50% limit is not absolute.
      It can be breached in exceptional case..

    • @akshaytaralkar3058
      @akshaytaralkar3058 10 месяцев назад +1

      @@iamas1825 but it has not breached after 1993 indira Sawhney case.

  • @rohidaslanghe938
    @rohidaslanghe938 10 месяцев назад +7

    बेस्ट विशलेशन केले ❤

    • @AkshayA-r8n
      @AkshayA-r8n 10 месяцев назад

      Bhangar ekdam sope thing difficult Karun samgitali je ahe te tech magtoy hakkach diary’s ch hiskavun ghet nahi… ek maratha lakh maratha

  • @yashjagtap9491
    @yashjagtap9491 10 месяцев назад

    केंद्राने जर या जटील प्रश्नात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर पुढे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात या प्रदेशांमध्ये इतर जातींची आंदोलने सुरू होतील.

  • @buldhana1967
    @buldhana1967 10 месяцев назад +1

    *आपला जिल्हा। बुलढाणा जिल्हा।।*

  • @shubha510-_
    @shubha510-_ 10 месяцев назад +12

    आज ज्यांच्या मुळे आज हा देश आहे तोच समाज झगडतोय 😢😢😢😢😢😢😢

    • @ps-ps6bo
      @ps-ps6bo 10 месяцев назад +1

      अरे, या गोष्टीची जाण तरी हवी इतर समाजाला, खरंच बोलले तुम्ही

    • @vijaypatil387
      @vijaypatil387 10 месяцев назад

      ​@@ps-ps6boaanaji pant nhi denar aarkshan 😢

    • @ps-ps6bo
      @ps-ps6bo 10 месяцев назад

      @@vijaypatil387 पाटील दादा, आरक्षण हे मिळवावं लागेल, पंत असो वा शिंदे, इतिहासच सांगतो की लढल्याशिवाय आपली ताकद दिसत नाही. आणि आता मराठ्यांना आपला इतिहास पुनःप्रस्थापित करण्याची वेळ आलीय

    • @assl96kulimarathaahe
      @assl96kulimarathaahe 10 месяцев назад +3

      ​@@ps-ps6boajj Maratha,udya dhangar , Ani natar koni dusra magtil tyach kay

    • @ps-ps6bo
      @ps-ps6bo 10 месяцев назад

      @@assl96kulimarathaahe तुषार दादा, तुमची कोणती खाट कापली जातेय, आरक्षण मराठा आणि धनगर समाजाला भेटलं तर.
      तुमच्या घरातून मागत नाही ना कोणी. असं कोणी म्हणताय का तुषार दादाच्या घरातील एका रूम वर आमचा अधिकार आहे. मग जर तुझा संबंध नाही तर कशाला उगाच वेळ घालवतोय.
      आरक्षण मराठा आणि धनगर यांना मिळायलाच हवं. तू निवांत जेवण कर आणि अभ्यास कर जर open मध्ये असशील तर, आणि जर SC,ST असशील तर advertisement यायची वाट बघ. आरामात पास होशील.

  • @somnathdhekane152
    @somnathdhekane152 10 месяцев назад

    म्हणजे कायद्या च्या अणि सगळ्या समाजा चा विचार केला तर सर सकट आरक्षण देण हे शक्य नाही अणि याचा parinam खूप भयानक परिस्थिती होईल. ती चांगली नाही. मग modi सरकार उलट पुढील वाईट गोष्टी साठी च विचार करत आहे. हे खरतर चांगले आहे. राजकारण करून भविष्यात परिस्थिती वाईट होऊ नये ही चांगली गोष्ट आहे. 👍🚩

  • @aforashish7
    @aforashish7 10 месяцев назад +13

    1 November पासून महाराष्ट्रात राडा घालणार मराठा समाज.

    • @NAVALKUMARCHINTARE
      @NAVALKUMARCHINTARE 10 месяцев назад +7

      Samanya mansala sukhan jagu dya

    • @mayureshpatil8992
      @mayureshpatil8992 10 месяцев назад

      तुमच्या आमच्या सारखे सामान्य माणसाच्या आयुष्यासाठी ही उठाठेव चालली आहे

    • @aforashish7
      @aforashish7 10 месяцев назад +1

      ​@@NAVALKUMARCHINTARE
      mi pan tech mhantoy.
      Samanya mansala sukhane jagu dya, to bichara kuthun gheun yenar lakho rupay college chi fee bharayla

    • @NAVALKUMARCHINTARE
      @NAVALKUMARCHINTARE 10 месяцев назад

      @@aforashish7 40 Lakha chi swatachi gadi Andolanat jalnare..12 CM. 85% SAKHR KARKHNE 75% Jamini...he kadhi pasun samanya zale.khare samanya tr Muslim..bhatki jamat ahet.. je roj bhangar che kam krtat...ani pot bhartat..

    • @aforashish7
      @aforashish7 10 месяцев назад

      ​@@NAVALKUMARCHINTARE
      Aamchyach paishatun ghetle sarkne to gadi.
      Aamchya samajatil lokanni aamchich gadi जाळली.
      आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.
      एक मराठा, लाख मराठा. 🚩🚩🚩

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 10 месяцев назад +12

    महाराष्ट्रातुन 48 खासदार निवडून जातात.मोदो महाराष्ट्र लुटतोय. तो काय आरक्षण देईल उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात सहजा सहजी बदलत नाही. संघाचे शिदड मराठा विरोधी आहे.

    • @atharva2715
      @atharva2715 10 месяцев назад

      Modi kunha virodhi ahe edacha tharvun ghe baba edka modi SC virodhi Ekdamodi desh virodhi Ekda modi maharashtra virodhi ekda modi sanvidhan virodhi ekda modi budha virodhi ekda modi muslim virodhi 😂😂😂

    • @madhav5353
      @madhav5353 10 месяцев назад

      बाळा तुझी टोपी सरळ कर आधी 😂

  • @vishnuthakre1500
    @vishnuthakre1500 7 месяцев назад

    बरोबर आहे साहेब

  • @kartikupade7150
    @kartikupade7150 10 месяцев назад

    खूप च छान माहिती सांगितली आपण..

  • @prashantbhosale2956
    @prashantbhosale2956 10 месяцев назад +8

    आत्महत्या करण्यापेक्षा मराठा समाजाच्या तरुणांनी नेत्यांना अद्दल शिकवा अस पण आरक्षण नसेल तर आपल्याला नोकरी मिळणार नाही मग police कारवाई ची का चिंता करायची

    • @assl96kulimarathaahe
      @assl96kulimarathaahe 10 месяцев назад

      Mhanje bina arakshan chy nokri milat nahi ka ha konta logik ahe ....mahenat Kara bhikariiii

    • @prashantbhosale2956
      @prashantbhosale2956 10 месяцев назад

      @@assl96kulimarathaaheमी ही हेच म्हणतोय ह्या reservation system ने आम्हला भिकारी बनवलं आहे आणि भिकऱ्यानकडे गमवण्या सारखं काहीच नसत हे लक्षात ठेव श्रीमंता 😂

    • @hakunamatata1427
      @hakunamatata1427 10 месяцев назад

      ​​​​@@assl96kulimarathaaheह्याला आरक्षणाचा फायदा काय असतो हे पण माहित नाही बहुधा 😂 बहुसंख्य ठिकाणी वाशिल्यावर कोण बसलाय सांगायला लाऊ नका आणि किती तरी ठिकाणी राखीव जागा कधी भरल्याच जात नाही याचे कारण सांगा..

  • @patilarts9380
    @patilarts9380 10 месяцев назад +3

    समान नागरी कायदा करून टाका,ज्याचे त्याचे गुण ठरवतील नौकरी स कोण पात्र आहे,
    कशाला जाती भेद करायचा

  • @ahilajigaikwad3023
    @ahilajigaikwad3023 10 месяцев назад +1

    Studious information.

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 10 месяцев назад +2

    सरकारला जबाबदार धरायच्या आधी परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे मराठा समाजानी ✌🏻
    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 10 месяцев назад +4

    ऍड. बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी सुद्धा कायद्याचा आधार घेऊनच आरक्षण देता येईल, केंद्र सरकार ची इच्छा नाही

  • @RamBorase-vn7pg
    @RamBorase-vn7pg 10 месяцев назад +4

    सगळ्यांची आरक्षण बंद करून टाका.
    खरच किती दिवस जातीवरून आरक्षण देणार... जे आर्थिक दृष्ट्या खरच दुर्बल आहेत त्यांनाच आरक्षण मिळायला हवं... मग ते कुठल्याही जातीचे असो किंवा कुठल्याही धर्माचे...
    कारण याच आरक्षणपायी मेहनत करणारे बेरोजगार अन् फुकट खाणारे कमाविसदार असं झालंय या देशात....😢

    • @NamashkarDosto23M
      @NamashkarDosto23M 10 месяцев назад

      Ani evdhaya varshanchya Atyaachar va hinse cha kaay?
      Tya mule utpann zalelya Garibicha kaay,,??
      Aaj hi 60% SC ST samaaj haa gareeb aahe....
      Jar Aaj tumhaala nokrya naahit, tar tyacha Karan keval Ani keval, tumchya Purwajani kele paap aahe...
      Tyanni jar Jaati bhed kela nasta, tar aaj mulich Arakshan dyachi garaz padli nasti❤️💯💪

    • @RamBorase-vn7pg
      @RamBorase-vn7pg 10 месяцев назад

      @@NamashkarDosto23Mतेच तर म्हणतोय जातीनिहाय आरक्षण बंद केलं पाहिजे.
      आणि आर्थिक स्थिती पाहून आरक्षण द्यायला हवे.
      मग कोणत्याच गरिबावर अन्याय नाही होणार मग तो कुठल्याही जातीचा असो अथवा धर्माचा...
      सगळ्यांना समान कायदा..

    • @NamashkarDosto23M
      @NamashkarDosto23M 10 месяцев назад

      @@RamBorase-vn7pg
      Accha
      Mhanje, Atyaachar Jaat pahun, Ani Arakshan denyachi vel aali tar' Gareebi paahun???
      Waah,
      Ha majhya Shivrayancha🧡 Maharashtra AHE
      MAFI VEER SAVARKAR CHA NAAHI💪💯❤️

    • @RamBorase-vn7pg
      @RamBorase-vn7pg 10 месяцев назад

      @@NamashkarDosto23M शिवरायांचा आदर केला खूप भारी वाटलं भाऊ.
      पण सावरकरांचा अनादर हे मात्र चुकीचं आहे.
      कृपया पूर्ण आणि खरा इतिहास वाचावा स्वातंत्र्य वीर सावरकरांचा..🙏🚩

    • @NamashkarDosto23M
      @NamashkarDosto23M 10 месяцев назад

      @@RamBorase-vn7pg
      Me PHD aahe History And Civics
      Madhe mala khara itihaas mahit aahe...
      Krupaya
      Fakt Arakshan kadhun taka Kadhun taka, asa mhanun hot naahi,, khede vastyanche maans Upaashi Martil yaa mule!!!💪🔥🔥🔥

  • @truptienterprises8492
    @truptienterprises8492 6 месяцев назад

    खूप छान अरुणराज सर

  • @AshishA777
    @AshishA777 10 месяцев назад +8

    ज्यांना सध्या आरक्षण भेटले आहे ते पण जाते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे

    • @rockingrahul6085
      @rockingrahul6085 10 месяцев назад +1

      Nahi jat ...chill ghe bhava......

    • @rockingrahul6085
      @rockingrahul6085 10 месяцев назад

      Aarkshan kahi ladu ,chiwada nahi yala dil aani tyala dil nahi...udya sc,st,obc jr mhnale ki amhala aarkshan nko...tri srkar aarkshan kadhu nahi shkat...he jarange ,birange chya gappa vr reservation nst bhetat kiwa kdhta yet data bolto court mdhe,proof lagta

    • @stockworld4999
      @stockworld4999 10 месяцев назад +1

      👍

  • @ashokjamdar6564
    @ashokjamdar6564 10 месяцев назад

    Very good analysis, true facts placed before,

  • @AmolPatil-ts9kn
    @AmolPatil-ts9kn 10 месяцев назад +7

    आता झाली अहे. अपर्यारीता 😂
    एक मराठा लाख मराठा ❤

  • @anupbhau91
    @anupbhau91 10 месяцев назад +16

    " मनोज जरांगे " चा " अन्ना हजारे " होणार

    • @sushant518
      @sushant518 10 месяцев назад +3

      kamch bga......
      Tumhla kon vicharl nhi...
      🚩

    • @ashm1736
      @ashm1736 10 месяцев назад +1

      बरोबर मनोज हजारे पाटील😂

    • @sunilmane6763
      @sunilmane6763 10 месяцев назад

      Tuzya aayla ghoda lavatil br kaa

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 10 месяцев назад

    उत्कृष्ट विश्लेषण. अमित शहा यांनी याबाबत सांगितल की, अशा प्रकारे मराठा आरक्षण बाबत केंद्रानी घटना दुरूस्ती केली तर इतर राज्यातील पाटीदार, जाट, धनगर, मुस्लिम समाज सुध्दा आरक्षणाची मागणी करेल व डोकेदूखी वाढेल, म्हणून त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @balasahebhawale8411
    @balasahebhawale8411 10 месяцев назад +42

    मोदी काहीही निर्णय घेऊ शकत नाही त्याची क्षमताच नाही

    • @popatgadadhe7267
      @popatgadadhe7267 10 месяцев назад +2

      मग कोण घेऊ शकतो ते सागा

    • @Ath9394
      @Ath9394 10 месяцев назад +8

      Kalali tumchi akkal 😂😂

    • @user-lf4dg6co9j
      @user-lf4dg6co9j 10 месяцев назад

      मराठा आरक्षण मोदींनी मुळीच देवू नये....

    • @krish9802
      @krish9802 10 месяцев назад

      ​@@Ath9394🤣🤣🤣🤣🤣👍

  • @sumitjadhav4973
    @sumitjadhav4973 10 месяцев назад +24

    All reservation should be canceled on the basis of caste and should be given according to financial criteria

    • @NamashkarDosto23M
      @NamashkarDosto23M 10 месяцев назад +1

      Then What about Caste Based Discrimination 😢😢

    • @anurag.social
      @anurag.social 10 месяцев назад

      reservations should be given on caste base according to there occupation if a man is lohar he should be given tax concessions for building iron industry and reservations in government for post related to that industry that will make sense ahead and this current reservations should be cancelled which do not have any basis and just set by british to continue there devide and rule policies ahead

    • @sumitjadhav4973
      @sumitjadhav4973 10 месяцев назад

      @@anurag.social Still there is discrimination based on caste. We want to end casteism not increase it.

    • @NamashkarDosto23M
      @NamashkarDosto23M 10 месяцев назад

      @@anurag.social
      Bhai kisi lohar ko Doctor Ban na hoga toh???
      Matlab kuch bhi logic mat lagao yaar....
      Jo Hai, wohi sahi hai.. aur kabhi change bhi nahi hoga

    • @anurag.social
      @anurag.social 10 месяцев назад

      @user-ln3up1bw3i mostly caste ussi basis pe he jis basis pe har kisiske families ke pehlese chale aye hue occupations the isliye mene vo logic lagaya apna culture preserve krnekeliye agar koi khud stand leke uske family ka occupation smbhal raha he to uska liye hi reservation hone chahiye baki jisko doctor banna he vo to merit ke hisab se ban jaye kisna roka he

  • @amolbhavar5849
    @amolbhavar5849 10 месяцев назад +4

    तहसीलदार रा कडे तालुक्यात राहणर्या लोकांच्या जातीची काही नोंद आसते का?
    असेल तर ती माहीती कशी मिळवावी

  • @user-dl9zc7jf3s
    @user-dl9zc7jf3s 10 месяцев назад +5

    If the central govt can make any laws as it wishes then why not make a law which says that all farmers should get Rs 5 lakh per month every month for the next 100 years. Also maybe make a law where MBBS degree is not mandatory for certain castes to practice the medical profession, they can get "sarsakat" MBBS certificates without attending college or even primary school for that matter. No opposition party will dare to oppose these bills.

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 10 месяцев назад +4

    E W S वर सविस्तर व्हिडिओ बनवा कारण मी मराठा आहे हे काय आहे हे समजले नाही

  • @hitendrapawar21
    @hitendrapawar21 10 месяцев назад

    ह्या विषयावरील व्हिडिओची आतुरतेने वाट बघत होतो सर 🙏🏻

  • @TV00012
    @TV00012 10 месяцев назад +3

    एक भ्रष्ट अधिकारी माझा नातेवाईक, माझा मित्र, माझी जात, माझा धर्म म्हणुन जेव्हा स्वतःचा ताब्यातील जागेला लोकांना प्राधान्य देतो तेव्हा त्यालाही 100% आरक्षण म्हणावे.. 🤪😜😅

  • @KoNik_India
    @KoNik_India 10 месяцев назад +5

    म्हणजे मोदी काही आरक्षण देणार नाही ह्यांना 😂😂
    जय हो मोदी..आमचे मत फक्त मोदीला.

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n 10 месяцев назад

    खूप छान माहिती दिली ह्या माहितीचा राज्य सरकार का विचारत करत नाही

  • @omkarghugare7382
    @omkarghugare7382 10 месяцев назад

    1 no. Information

  • @ravirajsanas5906
    @ravirajsanas5906 10 месяцев назад

    आरक्षणाचा मुद्दा कधीच न संपणारा आहे. तरीही कोणत्याही समाजाला न दुखवता मराठा आरक्षण दिले पाहिजे. तसेच समाजात दुफळी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 10 месяцев назад

    मराठ्यांनो
    शेतीचे कामे आवरून घ्या
    लवकरच मोहिमेवर जायचे आहे
    मोहीम फत्ते करूनच घरी येऊ
    24 ला दिल्ली ला पण कळलं

  • @dsh339
    @dsh339 10 месяцев назад +13

    कोणताही समाज गरीब वा श्रीमंत नसतो

    • @SK12390
      @SK12390 10 месяцев назад +4

      Ye tula vichrl ka re

    • @User15106
      @User15106 10 месяцев назад +2

      बरोबर आहे

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 10 месяцев назад +5

      हे अगदी बरोबर आहे.
      काही पाटील लोकं पाटीलकीचे टीमके मिरवून वाडवडलांची संपत्ती लयास घालवून आता उड्या मारत आहेत.

  • @ganeshdombe1982
    @ganeshdombe1982 10 месяцев назад

    खुप सुंदर

  • @Shashikant-lc2ok
    @Shashikant-lc2ok 6 месяцев назад

    जो समाज जर 400+ वर्ष स्वराज्यत (जमीनदारी, पाटीलकी, देशमुखी, पंचकी) व स्वतंत्र भारतात (मुख्यमंत्री, आमदार, खासदार, सरपंचकी, पंचकी) राजकारभार करनारे होते. व ते जर स्व:तला साजाजिक व आर्थिक दृष्टया "मागास" म्हनत असेल तर वाटीत पानी घेउन जिव द्यावा. जगन्यात त्यांचा काही अर्थच नाही.😂😂😂😂

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 10 месяцев назад +1

    आर.एस.एस. ला कोणालाच आरक्षण द्यायचे नाहीये. फुले - शाहू - आंबेडकर विचारसरणीच्या कट्टर विरोधकांना कनिष्ठ जातींचा उत्कर्ष नको असतो हे मूळ कारण आहे.

  • @ajayjadhav2487
    @ajayjadhav2487 10 месяцев назад +1

    निवडणुका मध्ये BJP ला नुकसान होणार हे निश्चित आहे

  • @AkshayA-r8n
    @AkshayA-r8n 10 месяцев назад

    Ha vedyat kadhat ahe bolbhidu vala, fakt kulbi sobat maratha suddha kulbi ahet jyani kahi years purvi reservation nakarala hota bcoz tevha evadhi garaj navhati ata jast ahe garaj

  • @avinashjadhav2024
    @avinashjadhav2024 10 месяцев назад +1

    105th ghatna durusti baddal sangitl ast tar bar zal ast ajun clear zal ast mudda

  • @balajikasar4993
    @balajikasar4993 10 месяцев назад

    सर आपण रेणके आयोगावर विडिओ बनवा भटक्या विमुक्त जाती जमातीकडे कोणीच लक्ष देत नाही 😢 २.५%

  • @swatithakur1326
    @swatithakur1326 10 месяцев назад

    Chan mahiti.hope he ikun maratha samajala kahi bodh hoil

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 2 месяца назад

    कुणबी दाखले रद्द करा कारण सर्व कुणबी दाखले हैं बेकायदेशीर पध्दतीने देत आहेत 💯

  • @sammedpatil931
    @sammedpatil931 10 месяцев назад

    सर्वानी एकच अट्टाहास केला पाहीजे... सरसकट शिक्षण मोफत करा... नाहीतर मतदानच करणार नाही..

  • @devaahire8611
    @devaahire8611 10 месяцев назад

    अप्रतिम आणि अभ्यासू माहिती दिली.एकदम perfect

  • @salonijogdand428
    @salonijogdand428 10 месяцев назад

    Kup chan mahiti dili kaydya badal

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 10 месяцев назад

    Nice information Arun Raj,पण केरळ आणि तामिळनाडू या राज्यांनी कसे जादा 13टक्के आरक्षण दिले आहे आणि ते हायकोर्टात कसे टिकले आहे यावर तुमचे काय मत आहे

  • @RahulChavan-gk3co
    @RahulChavan-gk3co 10 месяцев назад

    Khar ahe sir baki che pan magni karnar pan kahitari upay karun arkahan dile pahije

  • @prabhudasdalvi9750
    @prabhudasdalvi9750 10 месяцев назад +1

    महाराष्ट्राचा नकाशा बरोबर दाखवला नाही

    • @jeevanb581
      @jeevanb581 10 месяцев назад

      48 Loksabha seat cha map ahe to

  • @devaahire8611
    @devaahire8611 10 месяцев назад

    अतिशय उत्तम माहिती

  • @ankurpatil6605
    @ankurpatil6605 10 месяцев назад

    Changli mahiti

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 10 месяцев назад +6

    मोदीला खूप मानत होतो. आता नाही.

  • @hrk3212
    @hrk3212 10 месяцев назад

    फक्त sc st आणि NT आरक्षण ठेवा जातीवरून बाकीच्या सगळ्यांना आर्थिक निकषावर द्यायला पाहिजे

  • @kuberjadhav1330
    @kuberjadhav1330 10 месяцев назад +2

    # saman nagrik kayda

  • @piyu27020
    @piyu27020 10 месяцев назад +5

    म्हणजे जरांगे गेल्याशिवाय आरक्षण भेटणार नाही ❌in short 😂😂

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 10 месяцев назад +4

    आरक्षण मिळेलच पण त्याला केवढी मोठी प्रोसिजर आहे,हे समजून घेणे गरजेचे आहे,असं एका दिवसात एवढा मोठा निर्णय कोणीही घेऊ शकत नाही.इतका अतेताईपणा ठिक नाही.सर्वजण सुज्ञ आहेत.