मी प्रत्येक शर्यत बघतो पण राज्याचे लक्ष कधी झेंड्याकडे नसतं हे तर एक निश्चित आहे झेंड्याकडे लक्ष देणारा एकच बैल म्हणजेच दशमे हिंदकेसरी मावळ मुळशी ची आन बाण शान आणि लाखो दिलो की धडकन म्हणजेच बक्या भाई हाच एकमेव बैल असा आहे की झेंड्याकडे बघून पळतो आणि साईटच्या दोन्ही गाड्या सुद्धा बघून पळतो निकालाचा बादशहा म्हणजेच बक्या भाई लाखो दिलो की धडकन
भावा मोहिल्या रोज बैलं पळवून वायदी गोळा करतोय तरी अजून भिकारीच आहे अजून गरिबी संपली नाही त्याची म्हणून रोज वायदी गोळा करतोय गोरगरिबांची घरं जाळून त्यांच्यावर घरं विकायची वेळ आणली मोहिल्याने 😂
आज बकासुर + चिक्या टॉपचा पैरा होता राजा ९९५० सावकार सारखं १० नंबरातला बैलं घेऊन पळाला आणि बकासुर चा सामना निकाल घेतला महादेवाचा नंदीदेव राजा ९९५० 🙏🏻🙏🏻❤️
@@Appa67812 बकासुर + चिक्या टॉपचा पैरा होता आणि राजा 9950 सावकर सारखं 10 नंबरातला बैलं घेऊन सामना निकाल करून 1 नंबर केला जर टॉपचा पैरा असता तर 2 टांग्याने काम केलं असतं बकासुर चं
राजा & बकासुर
एकदा पळवा
सांगून एक नंबर करणार गाडी....✨💯⚜️
Bhau 2vela pavli hoti gadi fall jhali
Nikalavar doni bail fast hoatt driver la control' nay hot gadi😢
Bhau 2vela pavli hoti gadi fall jhali
Nikalavar doni bail fast hoatt driver la control' nay hot gadi😢
Bhau 2vela pavli hoti gadi fall jhali
Nikalavar doni bail fast hoatt driver la control' nay hot gadi😢
@@Patil000kdgdjsimitra pan babalu chacha jast gadi fall karat nahi ekda chachala basvaycha
@@Patil000kdgdjsiare dryver chacha pahije mg 1 no fix
कायम एकनिष्ठ राजा❤
मी प्रत्येक शर्यत बघतो पण राज्याचे लक्ष कधी झेंड्याकडे नसतं हे तर एक निश्चित आहे झेंड्याकडे लक्ष देणारा एकच बैल म्हणजेच दशमे हिंदकेसरी मावळ मुळशी ची आन बाण शान आणि लाखो दिलो की धडकन म्हणजेच बक्या भाई हाच एकमेव बैल असा आहे की झेंड्याकडे बघून पळतो आणि साईटच्या दोन्ही गाड्या सुद्धा बघून पळतो निकालाचा बादशहा म्हणजेच बक्या भाई लाखो दिलो की धडकन
राजा जिव आहे आपला ❤❤❤
अरे किती दिवस गरीब गरीब बोलणार या राजा काय गोठा बांधणार आहे कि नाही सगळे पैसे काय करतो मैदान मध्ये भेटले ते 😂😂😂😂😂😂
💯💯
💯
तुला काय करायचं आहे... केल्या.. तू काय घर चालवतो का त्यांचे
Arr vaydi walyancha piluu ikda kashala alay
भावा मोहिल्या रोज बैलं पळवून वायदी गोळा करतोय तरी अजून भिकारीच आहे
अजून गरिबी संपली नाही त्याची म्हणून रोज वायदी गोळा करतोय
गोरगरिबांची घरं जाळून त्यांच्यावर घरं विकायची वेळ आणली मोहिल्याने 😂
सुट्टीला राजा सारखा स्पीड कोणत्याच बैलाला नाही❤❤❤
Bakausr & gharnickha raja. Mathur ...ghot cha sarja. Sarja 8500..he bail nikalvar gadi jorat khechatt ❤
गरीबा घरची लक्ष्मी 9950 राजा ❤❤
राजा एक नंबर झाला आहे अकलूज मैदानात
दादा सर्जा ची मुलाखत घ्या प्लीज यार 🙏
Raja aani bakasur palva ekda ❤❤
बकासुर आणि राजा हा जोड पळायला पाहिजे
नको
राजा बकासुर एक वेळेस पळवा राव ❤
सेवागीरी माहाराज आशिर्वाद आहे राजा ला ओम् नमोः नारायण
धनु भाऊ सर्जा ची विक्री झाली, रणजित सर यांचे भाऊ व त्यांच्या वडिलांची मुलाखत घ्या, व अंकिता ताई नि का विकला याबाबत माहिती द्या.........
Vittt nana chi mulakaat ghya❤❤❤❤
साई माझा सेम घरणीकीच्या राजा सारखा दिसते.❤राजा🎉
दादा मोठा लक्ष्या च्या दावणीला जाऊन लक्ष्या ची मुलाखत घ्या आणि त्याची नवीन पैदास पण दाखवा
Raja & devabhai gadi ek number palte 💥💥💥
Ekda munnachi mulakhat ghya dhanabhau ❤❤❤❤🎉🎉🎉😊😊😊
Congratulations raja ....❤❤❤❤savkar❤❤❤❤🎉🎉🎉😅😅😅
मोठ्या रकमेच्या मैदानात राजाचं नियोजन चांगलं होत नाही . धनाभाऊ. गोठ्याच काम झालं पाहिजे लवकर
Raja Raja cha ahe always favourite raja ❤️
कोळे मैदान हारणया राजा पलवायला सांगा बाबू भाऊ ला
बकासुर आणि राजा ही जोड पळवा
Raja mahnje raja ahe nikalacha badhasha 👑
Vaibhav Kadam kiva Ankita Nimbalkar yancha interview ghya sarjya kaa vikla vichara 😢
सतत top chya pairyat palun ek number karnara Raja❤❤
काल काय टॉप चा पैरा होता का
आज बकासुर + चिक्या टॉपचा पैरा होता
राजा ९९५० सावकार सारखं १० नंबरातला बैलं घेऊन पळाला आणि बकासुर चा सामना निकाल घेतला
महादेवाचा नंदीदेव राजा ९९५० 🙏🏻🙏🏻❤️
RAJA NI EK NUMBER PERFORMANCE DILA AAJ SAVKAR PAN BHARI HOTA
11 तारखेच्या मैदानात बदला नाहीतर चिमण्या संभाजीनगर चया बरोबर नियोजन करा . गाडी 1 no करणार 100%
❤ raja ❤️
❤❤❤❤
हरण्या बरोबर परत एकदा पळून दाखवून द्या
कायम एकनिष्ठ राजा प्रेमी❤
11 la raja bakasur he jod palali pahije khup speed lagel ya gadi la kole maidan ❤❤🎉🎉🔥🔥
❤❤❤❤❤किंग राजा माझा जीव❤❤
Sarjya & rajya hi jodi ek maidan palali pahije bhau 🤝👌🙏
धनु भाऊ आपल ती आपलचंं 8:36
धनु भाऊ चिक्या भाऊ राज्या भाऊ❤❤
टॉपच्या बैलाने पळून एक नंबर करतोय
Only raja raja aahe
काळीज आहे आपला
Dhana bhau raja ani baksur hi gadi kadhi palnar vichara ki❤
नाद करायचा नाही ❤
घर निकी चा राजा🎉🎉
Gharnikicha ganraj
राजा ❤
दादा सर्जा व्हिडिओ टाका
राजा❤❤❤❤❤❤
May fevret raja
RAJA RAJA AAHE ❤9950❤
❤❤
Dhana bhau bakasur ani raja paira kara
❤
Nikalacha badhasa aahe to
Gariba gharch soan.
Only one raja❤❤❤
1❤
प्लीज एकच विनंती आहे विठ्ठल नानांची मुलाखत घ्या
Chaan RAJA 9950
आणि माग च्या साईड ने खूप च हलतो का अस 😢😢
I love you only one king raja
Hii
आता नाहीत गरीब ते 1.5 कोटी चा आहे राजा
रोज गूलालात आहेत तूमाला देतो बोलले राजा दिला का पैरा
vaydi mhatara gheto ti vegli ch aahe 😂😂😅
बकासुर गोरगरीबांची वायदी खाऊन त्यांची घरं जाळून जगलेला स्वयंघोषित देव 😂😂
बकासुर फॅन्स बकासुर तुम्हाला फुकट देतायेत कां बघा 😂😂
येवढ्या ४ मैदानात गट नाही घावल तेव्हा काय फट्टी मधी गौतमी नाचत होती का ध्यान न्हवता ते फटीत 🤣
बकासुरला 16 मैदानात गट घावला नाही
आज राजाने 10 नंबरातला पैरा घेऊन बकासुर टॉप मदे पळतं होता तरी ठोकला बकासुरla 😂
@vasantikamble4990 🤔 तुला मोती बिंदू झाला आहे मित्रा बाबू माने कडून पैसे घे आणि ऑपरेशन करून घे .
@@scarFACEwolf tumhi topchi gheun number karta pan raja Kami palnari baila gheun gadi marto ... King kon ahe hee kal baghitla saglyanni ✌🏻❤️
@@scarFACEwolf तू मोहिल्याला भीक माग आणि 2 वेळ पोटभर जेव
@@Appa67812 बकासुर + चिक्या टॉपचा पैरा होता आणि राजा 9950 सावकर सारखं 10 नंबरातला बैलं घेऊन सामना निकाल करून 1 नंबर केला
जर टॉपचा पैरा असता तर 2 टांग्याने काम केलं असतं बकासुर चं
😂
राजा मागचा पाय का उचलून ठेवतो
दोन-तीन नंबरची बैल घाला मग बघू
काल 10 नंबरचा बैलं घालून ठोकला आहे बकासुरला सामन्यात बकासुर टॉपचा बैलं घेऊन पळत होता 😂
@vasantikamble4990 म्हणून टॉपच्या बैलात पडतो सारखा
अंकिता ताईची एक मुलाखत घ्या