आहार हे औषध असू शकते का ?? | Dr. Vinanya Punde
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- 'आरोग्यवर्धिनी' या विशेष कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत,
Dr. Vinanya Punde
Naturopath
Mrs. Smita Bholane
Director
Arthaarth Wealth Management (OPC) Pvt. Ltd.
आरोग्यवर्धिनी या विशेष कार्यक्रमात आम्ही तुमच्यासाठी विविध वैद्यकिय तसेच आर्थिक विषयांवर अचूक, सखोल चर्चा आणि त्यावर तज्ञ डॉक्टरसचा दृष्टिकोन आपल्यासमोर मांडणार आहोत. वैद्यकिय तसेच आर्थिक क्षेत्रातील सर्वोत्तम तज्ज्ञांकडून शिकण्याची आणि तुमच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक भविष्यावर नियंत्रण ठेवण्याची ही संधी गमावू नका! आरोग्यावर होणारे परिणाम आणि त्याची उत्तरे यावर आधारित , या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत, सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेड.
अर्थार्थ वेल्थ' यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा.
Arthaarth wealth management च्या फेसबुक पेज जरूर फॉलो करा. आपले प्रश्न आणि प्रतिक्रीया कमेंट बॉक्स मध्ये लिहा.
#doctor #medicine #medical #health #nurse #hospital #doctors #healthcare #surgery #covid #medicalstudent #medico #neet #surgeon #medstudent #mbbs #medschool #dentist #love #medicina #medicalschool #physician #coronavirus #anatomy #science #futuredoctor #medlife #wellness #healthylifestyle #homeopathydoctor #homeopathy #homeopathyworks #homeopathyheals #homeopathytreatment #homeopathyforall #homeopathycures #homeopathyresearch #homeopathyhealth #homeopathyrocks #homeopathyremedies #homeopathyworksforme #homeopathymedicines #homeopathybooks #tryhomeopathy #homeopathymedicine #homeopathyupdates #homeopathyforchildren #homeopathyclinic #practicalhomeopathy #homoeopathy #homeopathyhealing #homeopathyhelps #homeopathyeducation #homeopathicmedicine #homeopathystore #homeopathycourses #bhms #homeopathygemuk #homeopathy #homoeopath #pharmacy #homeopathydoctor #covid #ayurveda #healing #alternativemedicine #homeopati #homoeopathyworks #nutrition #fitness #homeopathichealth #organon #homeopathicmateriamedica #homeopathymedicine #homeopathybooks #homeopathyremedies #homoeopathicmedicine #practicalhomeopathy #naturopathy #homeopathymedicines #homeopathystore #tryhomeopathy #doctors #homeopathictreatment #homeopathie #holistichealing #homeopathyupdates #naturopath #kneepai #skincareroutine #skincaretips #neuro #neurosurgeon #neurosurgeons #neurology #doctors #medical #treatment #informative #cure
#informative #medical
खूप च छान माहिती दिलीत. धन्यवाद.. भेटायला आणि अनुभव घ्यायला लवकरच येत आहे. अश्विनी दीक्षित. गोवा.
खूप छान!डॉ ni थोडक्यात पण अतिशय सुंदर माहिती भगवद्गीतेतील दाखल्यावरून स्पष्ट केली.
विनया ताई खुप छान सांगितल एकदा तुमच्या इथे वेलनेस सेंटर मधे यायच आहे
आणि आपण दोघी एकमेकिंना ओळखतो
Koop chan tai
Khupach sunder😅
खूप.छान सांगितलं मॅडम. 🎉 धन्यवाद
Khoopach chhan mahiti dili
खूपच छान माहिती मिळाली आहे.
धन्यवाद 🙏
अगदी योग्य सल्ला दिला तुम्ही खूप खूप धन्यवाद
खूप सोप्या पध्दतिने आजचा आहार कसा करावा हे स्पष्ट केला अनेक आभार.सर्वना निरोगी दिर्घ आयूष्य लाभो ही सदीच्छा धन्यवाद.
खूपच सुंदर माहिती दिली.. धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर छान आहेत
अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले आहे. Nutshell madhye sangitle ahe.
खूप छान विनया मॅडम , धन्यवाद
Khoopach Chhan Mahiti Dili
अप्रतिम
Very nice
खुप छान माहिती सागितली मैडम , धन्यवाद 🙏
Very nice information mam
Khup chhan sangitaly madam
Khup chan mahiti dili dhanyavaad
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
अतिशय समर्पक सांगितले..
True very nice information ma'am
Excellent Vinanya. This is so so different from other health videos. After wtching this video, I felt positive vibes.....I would like more videos to watch. Thanks fir for valuable advise.
खुप सुंदर सांगितल आहे,मॅडम धन्यवाद ❤
God bless you.
Beautifully said 👏👏👌👍🙏🙏
Dhanyawad ma'am 🌹🙏
Vinaya me Madhavi khuperkar chaan aharabaddal mahiti dilis. Mepan shakyato ghari banavte, karan आपल्या purvapar chalat आलेल्या pakkruti uttam ahet sadhya, आरोग्य dai, chavisht ahet. Mastch.Navin pidhichya गळी utrvane?????
Vvv useful thanks
Very helpful 👏👏
छान माहीती
खूप छान माहिती.
खूप छान डॉ मॅम
Chan mahiti
खूप छान मॅडम धन्यवाद 🎉
Right infermation
Nice info. 😊
Dhanyawad madam. Khup chan sangitale aahe.
Khup chhan sabgitale madam
खूप छान माहिती
मस्त माहिती
खूपच छान माहिती सांगितलीत..धन्यवाद.. 🙏👍
खूप छान माहिती मॅडम धन्यवाद 🙏
खुप छान सल्ला दिला ताई
नमस्कार
😅😮🎉😊😂❤
❤❤❤❤
मॅङम आपण सांगितलेत ते मी खुप वर्ष करत आहे त्या मुळे आजार खुप दुर पळतो .❤🙏🏻
सध्या सोप्या भाषेत खूप छान आहाराची माहिती दिलीत Dr आपण.
Dhanywad Dhanywad
खूप छान सांगितले आहे लवकरच परत नवीन vishayawar माहिती dya
ताई तुमच्याकडुन खुप शिकण्यासारखे आहे एकाच बाईने सकाळी उठल्यापासून सर्व कामे करणे म्हणजे परीक्षा आमच्या कडे केर बाहेर ठेवणे बेल वाजली की दार उघडणे असो आपण आपले जेवणखाण संभाळून राहिले तर तब्बेती चांगल्या राहतात. बकुळीच्या फुलांवर शुभांगी गोखले यांची सोलकढी ही शाॅट फिल्म पहा
खूप छान पद्धतीने सांगितलं आहे.
👍👍
आयुष्या च गुपित सांगितले धन्यवाद
Aharachniyojan khup chhan sagitl paddhatpn chhan
नमस्कार विनया मॅडम 😊🎉
Aho dadawakchure tumhala Dr. Kay bolalya te samajale nahi ase vatatay. Punha neat eikun samjun ghya. Khup chhan mahiti dili ahe
Yes when we are suffering from cold, fever we donot want to eat.
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
भस्म्या ( सतत काही तरी खायची इच्छा तोंड चालूच ठेवण्याच्या सवयी) या रोगावर घरच्या घरी करता येण्याजोगा उपाय सांगाल तर बर होईल
खरच जे लोक सारखे खात असतात कृपया त्या रोगांवर घरगुती उपाय सांगाल का मॅडम?
Khanyache padarth disel ase they nayet. Kitchen madhe far vel jau naye. Khanyachi ichha zali ki Pani pyave. Ase karat rahile ki mag hi savay houn jate pan vel lagto. Sat nantar kahi khau naye.
Ho na mla pn asch hoty
32 baar formula bagha svikar Bhardwaj
Fruits are medicine.Just explain how it is ?
नेमक काय खायचं ते सांगा
Indeed very informative! Thanks for sharing! Pl share Dr.Pundales Pune clinic address!
Romba naladu ( Nandri) chennai (Tamilnadu irindu partan.Ningal enna wille seigi regal madam.? Podumu vlog,Nan unneku kounjam adavi vendum,Nan pessami unneku kettikirda? Takkali vengyam details.
खूप सुंदर माहिती मिळाली. शिरवळ येथील सेंटर ची माहिती व फोन नंबर पाहिजे.
आता आपले शिबिर आयोजित कधी आहे अनंत सुर्वे खेर्डी चिपळूण
तुमच्या सेंटरचा पत्ता पाठवा
आहार पूर्ण सात्विक असुनही पोटाचा त्रास होत आहे,भाजी पोळी आमटी भात कोशिंबीर इतक साध जेवण आहे,आणि बिन साखरेचा चहा एकदा क्वचित दोनदा
Same मला पण सात्विक आहार घेऊनही पोटाचा त्रास आहे
Tamil interview vendum . Unnipayra enna?Nan 2 times tea kudinga..
शिर्षक अनुरूप मोलाचे बोलण्या ऐवजी
निम्मा अर्धावेळ लोटून गेला
बाकी माहिती सांगताहेत.
अन्न हेच औषध हे फक्त शिबिरात सांगणार का?
दिनचर्या,खानपान पदार्थ
केव्हा सांगणार,अन्य महती गात आहात
पूर्णतः अर्थ हिन व्हिडिओ आहे.
क्षमस्व.
महत्वाचे सांगा सगळे तुमचा कडे ऐक शकत नाही
16 मिनिट लोटले
एक शब्द ही अन्न आहार याबद्दल आपण बोलत नाही.
कृपया अस्सल मराठी शब्द वापरा
किती मख्ख आहे interviewer,त्यांच्याकडून,थोडा उत्साह घेतला तर बरे होईल,respond karayla pan किती वेळ लावते.😢
डॉ. विनया पुंडे ह्यांचा मो. नं. सांगाल का
खूप सुंदर विद्या ता ई