नवीन घर किचन बनवताय तर नक्की बघा//धनलक्ष्मी कुंचन भरला आज//सकाळचा स्वयंपाक//आजची देवपूजा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024

Комментарии • 300

  • @chandrakantvibhute1888
    @chandrakantvibhute1888 3 месяца назад +23

    Tai mi tuze vedei roj bagate pan comment keli nahi tai .tumi dog dada ani tu khup hoshi ahat tai khup chan garden kel ahe tumi mala pan zad lavayla khup avdte tai .pan tai mi aaj vedeio pahila tuza ani coment pahilya ani. Mazya manala hert zal tai .karan mi tuze vedeio 2 vasha zale bagate kadichi tu kahi chukichi mahiti kinva vedeio banvat nahis tu ani tuz kam ase tuze vedeio astat tu khup positive rahates mhnun amhla pan fresh vatat tai .pan tya kon ledij tula gaon ghau nko ,tuzi jath konati he ase murkhasarkhe parsha vicharatat ani coment karata tyana as vicharata laj kashi vatat nahi mi mhnte.evad sagal changlya padhatine karun sagal ghar gokuluasarkha sajvun tumi tai ka nav thevata he mhnyacha ahe mala .tar tai tu ani tuzi familey sagale chane ahat devi matecha ashivad ani blessing ahet tuzya sobat tu nko ty lokakade laksk deu .tu fakt vedeio kar ani ya lokana ingor mar tu tyechya coment var replay deu nkos mhnje tyachi value atomatic kami hote .tu changali ahes ani rahanar amhla vishavas ahe. Tu changali ahes he tyana sangu nko .evadya vedeo madun kalay nahi tyana tar 2 oli coment madun kay kalnar .shree swami samarth tuzi life ahe tuzya hishobane jagat ahet be 😊🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +10

      ताई तुझी खूप खूप मनापासून आभारी आहे जे पॉझिटिव्ह असतात किंवा ज्यांचं मन शुद्ध असतं त्यांना कधीच कुठले वाईट प्रश्न कुणाबद्दल येत नाहीत दोन वर्षे व्हिडिओ बघून ज्यांना आपण कळत नाही त्यांच्यासाठी खरंच उत्तर देणे चुकीचा आहे आणि एकीकडे तुझ्यासारखी आहेत माझ्या ताई ❤️ ज्यांना माझ्या कुठल्याच उत्तराची अपेक्षा नाही तुझे लाख लाख हृदयातून आभारी हो ताई पॉझिटिव्ह राहायच असेल तर निगेटिव्ह हाकलून लावायची किंवा सडेतोड उत्तर देयची मी तेच करते कोणामुळे स्वतःला बदलणं म्हणजे लाचार पणा गरज आहे तिथं नक्कीच बदलावं मी खूप विचार माझ्या youtube फॅमिली कडून घेऊन मी आयुष्य जगत आहे पण जर कोणी येऊन दुसऱ्याचा ऐकून जर मला बोलत असेल तर मी कधीच माझ्यात बदल करणार नाही

    • @chandrakantvibhute1888
      @chandrakantvibhute1888 3 месяца назад

      Ho agadi barobar ahe tai .Ani tuzyamule amhla pan vegalya tips milatat rojachya roting madhye uapogi padanariya . Tyamule tu tuz Kam karat Raha mi bagate roj tu Ani dada sagalikade tumicha mange karata eatki vavacha hote dogachya jivachi tumchya .Aram pan Kara tai kinva kuteri 4 divas firun ya sutti ahe tovar .Ani ami bagatoy vedeio madhye tu evade hal kadale Ani ata tuz evd changali zal ahe pan tula garv nahi tai .vaibhavlaxmi msta Swami Maharaj Ani balumachya krupene tuzi ajun bharbharati hovo uanti hovude .Ani amhla tas kay janval vedeio madhye tar ami tula hakkane Ani yogya shabadha sangu tai tula .tuzya kamatun Ani vichartun tu changali ahes he amhla mahiti te shabadat madaychi garaj sudha nahi ok .take care you & your family 👍🤞

    • @ReshmaSawant1717
      @ReshmaSawant1717 3 месяца назад

      Ho

  • @ranirathod5024
    @ranirathod5024 3 месяца назад +60

    ताई तू कॅमेरा उलटा धरला आहे का,सगळं उलट दिसत आहे किचन, हॉल काल पण तसच दिसत होत

  • @suhaskulkarni1280
    @suhaskulkarni1280 3 месяца назад +9

    प्रत्येकाचं जीवन , विचार सरणी वेगळं असतं तरी एक वाटलं म्हणून सांगते. तू खूप भावीक, श्रद्धाळू आहेस तरी आता अधिक देव प्रतिमा, मूर्ति जमा करू नकोस. आहे हे खूप आहे.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +2

      हो ग ताई मी स्वतः नाही जास्त आणलेल्या आपल्याला भेट म्हणून आलेले आहेत मग आता त्याचं काय करायचं म्हणून ठेवलेले आहेत बरोबर आहे ताई आपलं

  • @user-dx5lj2mq5r
    @user-dx5lj2mq5r 3 месяца назад +2

    Your house 🏠 is very very wonderful and systematic and cleaning home 🏠 keep it up.

  • @Gharaniti
    @Gharaniti 2 месяца назад

    Hi ताई मि आजचं पाहिला तुझा विडिओ..मला विचारायचं होत कि हया ट्रॉल्यांचे चाक खराब होत नाहीत का जर सामान जड असेल ट्रॉली मध्ये?

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      आता सध्या तरी मी वापरत आहे ताई आता भविष्यात मी काय सांगू शकत नाही ग कारण ट्रॉली ही पहिल्यांदा मी वापरत आहे असू शकतं काही पण

  • @RohiniDethe-ox1gd
    @RohiniDethe-ox1gd 3 месяца назад +5

    श्री स्वामी समर्थ ताई ‌😊

  • @vandanajagtap7087
    @vandanajagtap7087 3 месяца назад +5

    देवांना हळद कुंकू कसं लावतेस कुंकू ओल करुन लावतेस का ? अष्टगंध लावून त्यावर लावतेस कारण मी अष्टगंध लावून त्यावर हळद कुंकू लावते तू कसं लावतेस ते सांग सोनाली ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +3

      नाही ताई सुरुवातीला हळदी कुंकूच लावते ज्या देवांना हळदी कुंकू लावायचे त्यांना हळदीकुंकू आणि ज्यांना अष्टगंध लावायचा आहे त्यांना अष्टगंध
      हो ताई हळद आणि कुंकू दोन्ही एकत्र करते पाणी असो किंवा आपलं रोज वॉटर असो त्याच्यामध्ये थोडसं मिक्स करून ओलं करून लावायचं

    • @NilimaKarate-sv5ny
      @NilimaKarate-sv5ny 3 месяца назад +2

      ताई अष्टगंध फक्त पुरुष देवतांना लावायचा व स्त्री देवतांना हळदी कुंकू लावायचा सोनाली बरोबर सांगते श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @chandachaudhary6727
    @chandachaudhary6727 2 месяца назад

    कोल्हापूरची लक्ष्मी आईचे दर्शन घेतले बाळूमामाचे पण ज्योतिबाचे दर्शन घेतले मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात❤

  • @malharikarnawar6548
    @malharikarnawar6548 3 месяца назад +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 3 месяца назад +2

    Tai khup chan pooja keli mahiti pan chan sangitli must👌👌👌👌👌👌👌

  • @nandatambe512
    @nandatambe512 3 месяца назад +2

    Hi Tai khup Sunder vlog ताई देवपूजा मन अगदी प्रसन्न करणारी झाली श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझे खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद

  • @jaykadam9633
    @jaykadam9633 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ

  • @dhanshrirawal6908
    @dhanshrirawal6908 3 месяца назад +1

    ताई तुझा छोटा भाऊ नवीन घरी कधी येणार तेच यायचे राहिलेत जुन्या घरी बघितलं होत 😊

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 3 месяца назад +1

    Hii Sonali 😊 dhanlaxmi kunchan baddal mahiti sang puen

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 3 месяца назад +1

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @meghamahajan416
    @meghamahajan416 3 месяца назад +3

    Tai batata wadhla ki wet pn wadht

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 3 месяца назад +1

    Nice video mast 🥰 shree Swami Samarth 🥰👌

  • @TajuddinPattekari-ck3io
    @TajuddinPattekari-ck3io 3 месяца назад +1

    Tuze kichan khup chan aahe tai ❤❤

  • @atharvagaming1206
    @atharvagaming1206 3 месяца назад +1

    नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ ताई अखंड ट्रॉल्या क्लिनिंग करण्यासाठी कशा काढायच्या

  • @shrutisalunkhe4384
    @shrutisalunkhe4384 3 месяца назад

    छान आहे व्हिडियो

  • @Ranihirugade-1991.
    @Ranihirugade-1991. 3 месяца назад +2

    🙏🌺श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🌺

  • @vedantchavan3599
    @vedantchavan3599 3 месяца назад +2

    Tai गाऊन कितीला घेतलेत खूप छान वाटत आहेत .....खूप छान देवपूजा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई 350 रुपयाच्या आसपास मला बसलेले आहेत

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 3 месяца назад +1

    धन लक्ष्मी कुचनला लाल रंग चे जास्वंद किंवा गुलाबाचे फुल ठेवत जा लक्ष्मी चे आवडता रंग आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺👌🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो का ताई ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे. आता इथून पुढे ठेवत जाईल पण इथे जास्वंद मिळेना ग मी पण लावलेली अजून यायचे आहे

  • @chaitanyaborkar2866
    @chaitanyaborkar2866 3 месяца назад +3

    Shree Swami Samarth taii 🙏🏻💖🌸

  • @ArchanaNalavade
    @ArchanaNalavade 3 месяца назад +2

    Shree swami samrat

  • @ashwinituljapure1625
    @ashwinituljapure1625 3 месяца назад +1

    ताई तुला रोस्ट केलेत sneha चॅनल वर जाऊन बघ आणि तिला चांगलंच उत्तर दे

  • @vidyamudhale8473
    @vidyamudhale8473 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई❤

  • @meghadesai595
    @meghadesai595 3 месяца назад +8

    ताई आम्हाला कोल्हापूर पाहण्याचा अनुभव खूप भयानक होता आम्ही चौघे गणपतीपुळ्याला गेलो होते आणि कोल्हापूर करुन पुण्याला जाऊच होत म्हणून कोल्हापूर मध्ये आलो रात्रीचे ९ वाजले busstop पासुन रिक्षा केली मंदिर पर्यंत आणि त्या रिक्षावाल्याला विचार लेकी लाॅजीग आहे का १४ संभाजी जयंती होती त्याने रिक्षा family लाॅजीग ला नेली पण ते लाॅजीग खुप भयानक होते एक रुम मध्ये काही बायका होत्या आणि जो मालक होता तो तर अंडरवेर वर होता आणि माझे मिस्टरानी त्याला विचारले की रूम आहे का हो आहे एकच आहे या त्याने रूम दाखवली या म्हनाला त्या रुमाल दोन दरवाजे होते एकाला बाहेरुन कुलूप होते हे पहिल्या वर मिस्टराना विचित्र वाटेल ते बोल लेकी नको आपण येथे नाही थांबयच नको आणि दुसरीकडे पण विचार ले पाहिलं पण नाही आवडल कारण बरोबर मुलगी मुलगा मी रिक्स नको म्हणून आम्ही परत पुण्याला आले तर आम्हाला वाईट अनुभव आला तसं दुसऱ्याचं नको म्हणून कोल्हापूर मधील family लाॅजीग ची नावे साग कोणतं चांगले लाॅजीग hotal ते सांग कारण समर्थांच्या कृपेने आम्ही वाचलो

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +5

      हो ताई असू शकतं कारण ज्यांची वृत्ती खराब असते त्या एका लोकांमुळे खरं सांगते गाव बदनाम होतं आणि असं म्हणणार नाही की नीच वृत्तीची लोक नाहीत आहेत खूप लोक आहेत ज्यांची वृत्ती खूपच नीच आहे पण एक सांगते सगळी पण सारखी नसतात तुला जर कोल्हापूरला यायचं असेल तर महालक्ष्मी मंदिराच्या तिथे भक्त निवास आहे तिथे जरूर जा भलेही सोय कमी मिळू दे पण सेफ आहे बरं झालं तू गेली कारण अशा पद्धतीने दरवाजे कधीच कुठल्या रूमला नसतात वेळेत सावरला आणि शक्यतो ताई रूम घेताना किंवा हॉटेल सिलेक्ट करताना पण विचार करून करावं आत मध्ये सुद्धा गेल्यानंतर आरसे वगैरे सगळ्या गोष्टी चेक करावे सोशल मीडियाच्या दुनियेत सध्या लोकं खालच्या थराला गेलेली आहेत त्यामुळे कोण कधी कुठे कसा आपला गैरफायदा घे सांगता येत नाही

  • @Anjaliactivity
    @Anjaliactivity 3 месяца назад +2

    Ac ,का लावली नाही ताई

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 3 месяца назад +1

    ताई मी पण मारबल चा देवारा घेतला आहे आमच्या कडे असं म्हणतात सहाग चा देवारा घेयाचा थोडी माहिती सांगा ताई प्लीज

  • @user-jb8bj2bm3w
    @user-jb8bj2bm3w 3 месяца назад +1

    Tai tuzh ghr pahun khup Chan vatta 🎉

  • @yogitakaware9479
    @yogitakaware9479 3 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ. 💐💐

  • @JyotiMankari-um5he
    @JyotiMankari-um5he 3 месяца назад

    देव साफ केलेला लिक्विड कुठला आहे कुठे मिळतं ते पण सांगा

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 3 месяца назад +1

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @snehakhairnar6119
    @snehakhairnar6119 3 месяца назад +1

    Trolly खर्च kiti lagla

  • @shushamakale8731
    @shushamakale8731 3 месяца назад +5

    ताई श्री यंत्र आणि कच्छपश्रीयंत्राबधल माहीती सांग🙏 मला श्री यंत्र घ्यायच आहे तर या दोन पैकी कोनत घेऊ पील्ज सांग🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @shrisha4890
    @shrisha4890 3 месяца назад

    Shukrawari me clean karto aani vaibhav Laxmi upwas pan karto🙏🙏

  • @rkhatavkar2418
    @rkhatavkar2418 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @yashdengle4430
    @yashdengle4430 3 месяца назад +1

    माझी खूप इच्छा होती सोनाली तू धनलक्ष्मी कुंचान पुजावा बर झालं तुला present ka होईना धनलक्ष्मी कुंचन आला मला खूप बरं वाटलं श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझे खूप खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई हो ताई मी सेवा करेल आणि ती शेअर पण करेल

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 3 месяца назад +1

    सोनाली तू ज्यादिवशी उखळ दाखवलीस न त्याच दिवशी मी ती dimart मध्ये बघितली होती, मला घ्यायची आहे, तर तुझा अनुभव सांगतेस का, तर मग मीपण घेईल, माझी आधीची उखळ पूर्णपणे गँजून गेली आपोआपच

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई हो आताच आपण आणलेले आहे एक दिवशी पाण्याने धुऊन ठेवली तर आतल्या साईडला मला गंज दिसत आहे

  • @PritiPatil-bs9yw
    @PritiPatil-bs9yw 3 месяца назад +1

    Thank you for trolly details.❤

  • @user-bv7hw7zd5j
    @user-bv7hw7zd5j 3 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ❤ताई❤

  • @jyotisunilkulkarni5561
    @jyotisunilkulkarni5561 3 месяца назад +1

    Khup chann vlog tai me don varsha pasun tuze video roz baghte khup chann astat tai ya gharat swayampak zalywar left over food kase thevte ani counter cleaning video dakhav

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      लवकरच बनवणार आहे ताई तुला व्हिडिओ बघायला मिळतील इथले रुटीन मी अजून काही बऱ्यापैकी शेअर केले नाही

  • @shitaldahiphale6797
    @shitaldahiphale6797 3 месяца назад +3

    खूप छान 👌 देवपूजा केली मन प्रसन्न झाली स्वामी समर्थ❤❤ ताई

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 3 месяца назад

    🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤🥰🦮❤❤❤❤

  • @komalharale
    @komalharale 3 месяца назад +2

    Hi tai Swami charitra saramrut he Roj ek adhyay vachala tr chalte ka sadhi pothi vachata bag tase ,ka kahi niyam palave lagtat plz sang tai me fakta roj ek Tarak mantr Ani ek mal jap karate tasech roj saramrut vachave ka 🙏 shree Swami samartha 🙏

    • @atulbarate
      @atulbarate 3 месяца назад

      Roj 3 adhyay vachyche
      Ani 11 Mali jap
      Hi nityseva aste

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई रोज स्वामी चरित्र सारामृत वाचले तरी पण चालते रोज एक अध्याय घेतला तरी पण चालतो पण सांगेन रोज तीन अध्याय घे कारण तीन अध्याय घेतले की सात दिवसात 21 अध्याय पूर्ण होतात

    • @komalharale
      @komalharale 3 месяца назад

      Thank you so much tai

  • @rounaksharmaarts3206
    @rounaksharmaarts3206 3 месяца назад +1

    Tai Mala tumche video bhagyla khup avdatta I am goan but I stay outside Tai I like you tumche video bhagun I feel like positive things khup chan video and family

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझे खूप खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे

  • @lovekumarjadhav7988
    @lovekumarjadhav7988 3 месяца назад +3

    Shirt Swami Samarth tai

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 3 месяца назад +1

    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️

  • @smitamore6945
    @smitamore6945 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 3 месяца назад +1

    Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🌹Jaybsdguru🌹🙏🏻

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 3 месяца назад +1

    Khup chan video aahe aajcha tai white and black 🖤 khadi tumcha haal made tebal aahe na sofasobatcha tyat taka na khup sunder disel tebal kach aahe na tyala varti mhnun boli aso Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ekde pause ⏯️ yto 3days zale tikde nai ka garm hot na tumhala ❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई त्यामध्ये टाकायला काही हरकत नाही ग पण आतल्या साईडला थोडीशी डिझाईन करून घेतलेली आहे आपण त्यामुळे खडी जर टाकली तर शो जाईल म्हणून टाकलेलं नाही ग तुझे मनापासून आभारी

  • @kavita_vlogs1985
    @kavita_vlogs1985 3 месяца назад +1

    सोनाली माझ्या ट्रॉला पण असं पॅक बसलेले आहेत मलाही तुझ्यासारख्याच बनवून घ्यायचं छान आहे तुझ्या ट्रॉलर्स

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ताई पॅक मध्ये बसवले की स्वच्छतेला खूप अवघड येत आता अशाच बनवून घे

  • @sugandhadalavi8851
    @sugandhadalavi8851 3 месяца назад +2

    स्वामी समर्थ

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 3 месяца назад

    Kitchen masta ahe. Thank you Tai for Trolly details. 😊

  • @supriyacollectionandpremix3082
    @supriyacollectionandpremix3082 3 месяца назад +1

    Sonali मला हे विचारायचे आहे देवाला nevedya ठेवते त्याचे नंतर काय kartes

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई तो नैवेद्य आम्ही स्वतः खातो किंवा जवळ जर तुझ्या गाई असेल तर गाईला दे

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 3 месяца назад +1

    Nice vlog dear 💓🏠 trally mast tai tumi lefty aahat ka hat???

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 3 месяца назад

    Ag tai kunchan poojan krtana tyachyamage warti laxmi murti thewaychi 😊 guruwar Kiwa pornimela tr seva krch OK 😊 Donhi bhajya khup mast kelyas ani sheru Tr agawch zala ahe 😂 Baki sgl OK ani tai ac nko gheu but cooler ghe khup garmi aahe n mhnun mhnle g 😊 Baki vlog khup mast 🥰😍😘

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 3 месяца назад

    हो ना ताई माझ्या पण आशच आहे सगळं दिवस जातोय कामात मला ऐक साग ताई कसं सगळे आवरायचं खाली आवरायचं मनल तर वरच राहते वरचं आवरायचं मनल तर खालचे राहते तुमचं घर बरोबर च बांधले आहे कश आवरायचं तेच नाही समजतं डब्याची पण तयारी करायची आसते सगळे करत बसले तर डबा रहतो डबा उशिरा नाही चालत नऊ वाजता जातात आफिसला नक्की सांगा ताई तुम्ही कसं करते

  • @riteshchandankar6206
    @riteshchandankar6206 3 месяца назад +1

    Tai hirva gaun khup chan. Disro Tula ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझे खूप खूप मनापासून मी आभारी आहे तुझी प्रेम आशीर्वाद असेच राहू दे

  • @RenukaWaghmare-ep5su
    @RenukaWaghmare-ep5su 3 месяца назад +1

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @user-xn1bz5ev5r
    @user-xn1bz5ev5r 3 месяца назад +1

    ❤❤Shri Swami Samarth❤❤

  • @user-qq8ec3oy3q
    @user-qq8ec3oy3q 3 месяца назад

    Shree swami samarth 🙏🏻

  • @rkmedia.
    @rkmedia. 3 месяца назад +1

    Khup chan sonali routine 🥰👌👌

  • @divyansh7997
    @divyansh7997 3 месяца назад

    Shree swami samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 3 месяца назад +1

    Tai video chan ❤❤ sheru aapala khup bhari ahe ❤❤ baki video chan ❤❤ devpuja chan ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझी खूप मनापासून आभारी तू भरभरून शेरूला प्रेम देते

  • @preranaswami2173
    @preranaswami2173 3 месяца назад +1

    Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺

  • @petlovers2860
    @petlovers2860 3 месяца назад +1

    GOOD BOY SHERU... Khup nought boy zala ahe. SHREE SWAMI SAMARTH 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @truptinarute06
    @truptinarute06 3 месяца назад +2

    Tai mi pn magvale aahe dhanlaxmi kunchan chi Puja krun khup Chan vattay shree Swami Samarth 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई आपण पॉझिटिव्ह आणि चांगल्या मनाचे असेल तर खरं सांगते कोणती गोष्ट आपण करतो ती मनापासून होते आणि आपल्याला खूप छान पॉझिटिव्हिटी मिळते

    • @truptinarute06
      @truptinarute06 3 месяца назад

      Ho Tai kharch

    • @truptinarute06
      @truptinarute06 3 месяца назад

      Tumhi aani mi akach gavche aahe Tai MLA tumche video khup Chan asatat Tai

    • @rupalirajage3063
      @rupalirajage3063 3 месяца назад

      Tai kuthun magvli aahe kunchan

    • @truptinarute06
      @truptinarute06 3 месяца назад

      Shree Swami Samarth Tai mi shital tai kadun magvale aahe MLA Chan anubhav aala aahe shree Swami Samarth tai

  • @rohinikamble6420
    @rohinikamble6420 3 месяца назад +1

    Shree swami samrth tai ❤

  • @SangitaKadam-ph6co
    @SangitaKadam-ph6co 3 месяца назад

    ताई किचन ट्रॉली करायला किती खर्च आला सांग प्लीज रिप्लाय कर

  • @anuksharakesh3213
    @anuksharakesh3213 3 месяца назад

    New Cocker ghe 3L ch

  • @swatikudache8538
    @swatikudache8538 3 месяца назад

    ताई अनेकदा तसा विडीओ बनव मुलांच स्कुल चालु झाल्यानंतर ❤

  • @rahulkoli4626
    @rahulkoli4626 3 месяца назад +2

    Tai tuze video khop chan astat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे ताई तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई

  • @sunitagarad6929
    @sunitagarad6929 3 месяца назад

    खूप छान देवपूजा केली सोनाली

  • @mishtiscorner
    @mishtiscorner 3 месяца назад

    Tumala bhetnaychi khup icha ahe

  • @rohitrajkumaryerole400
    @rohitrajkumaryerole400 3 месяца назад +1

    Koni kahi pan bilu de tai tumi mala khoop aawadte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे

  • @sayalipalav3549
    @sayalipalav3549 3 месяца назад

    तुम्ही ट्रालीच्या तळाला काय घातलेत

  • @vinitakasar4158
    @vinitakasar4158 3 месяца назад +1

    Hi sonali ट्राॅली बद्दल उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि मॅसेज चे Reply देते त्यामुळे ही धन्यवाद. अग गेल्या महिन्यात मी मुंबईच्या यश ला फोन केला होता. मला तुझा no पाहिजे होता ग. सहजच तुझ्या शी बोलायचं होतं ग.यश रितसर बोलला आत्या ला विचारतो आणि तुम्हाला no देतो. पण तो बहुतेक विसरला Reply द्यायला. काही हरकत नाही. पण त्याने फोन उचलला ह्यातच समाधान. यश चा कधी फोन आला तर त्याला Thanks बोल. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ताई यश चा जर फोन आला तर मी नक्कीच सांगेन नंबर दे माझी जुनी ताई आहे जिच्यावर मला फार विश्वास आहे मुळात तुला एक सांगते ताई माणसंही आपल्या सोबत कमेंट मुळे जोडतात आयुष्यामध्ये ज्यांनी कधीच आपल्याला निगेटिव्ह बोललेलं नसतं किंवा कधीच आपल्या बाबतीत गैरसमज केलेला नसतो ती माणसं आपल्यासाठी खूपच पॉझिटिव्ह असतात आणि मी त्याच माणसांना मी माझा नंबर देते ताई कारण सोबत साथ फक्त काही दिवसापूर्ती नाही तुझी ताई फार सुरुवातीपासून जुनी ताई आहे पण आतापर्यंत कधीच तुम्हाला नंबर मागितला नाही नक्कीच यश चा फोन आला की मी देईन

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई आणि दादा

  • @maharashtrachaswad343
    @maharashtrachaswad343 3 месяца назад

    Dhanlaxmi Kanchan chi Purna maritime sang tai😊ka thevaycha Kathi thevaycha😊

  • @devyanimadane
    @devyanimadane 3 месяца назад

    देवपूजा खूपच छान

  • @priyaraskar2806
    @priyaraskar2806 3 месяца назад

    ताई, धनलक्ष्मी कुंजन शितल ताई ने पाठवला आहे ना हेतल ताईंचा चैनल आहे Swamimay life and Sheetal

  • @user-ec1wu4co5r
    @user-ec1wu4co5r 3 месяца назад +1

    कपनी कोणती Truly ची बजेट किती म्हणजे किंमत सांग

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      तीस-पस्तीस हजारापर्यंत फिटिंग सोबत गेलेलं आहे

    • @aartisakrikar1234
      @aartisakrikar1234 3 месяца назад

      ​@@pranjalShindevlogsswast ahe g tumchya kde, amchya kade aurangabad la evdya mothya platform la 70 te 80 thousand lagtat 😮

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग तायडे पूर्ण किचन गेलेलं नाही फक्त खालच्या ट्रॉल्या वरचं सगळं वेगळं आहे ताई नुसता येईल आकार खालचा आहे त्याला तेवढे गेलेले आहेत तुझी किंमत सांगत आहे ती बरोबर आहे आपली पूर्ण टोटली तेवढीच गेलेली आहे पण त्यामध्ये बचत कशी झाली कारण जुन्या घरातील जे होतं ते आणल्यामुळे त्यात कमी झालेला आहे अन्यथा 60-70 पकड

    • @aartisakrikar1234
      @aartisakrikar1234 3 месяца назад

      @@pranjalShindevlogs ag ho mi fakt kalchya ch trolley che bolates ahe bakiche sarv vegale

  • @Patil233
    @Patil233 3 месяца назад +1

    Tai tumhala je body pain hot hote te kmi zale kay aani tyasati kontya doctors na dakhvla plz reply dya mala pn same tras hot aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई मला ना अडीच तीन वर्षांपूर्वी चिकनगुनिया बहुतेक झालेला होता मी चेक केलं नाही पण त्याच्यानंतर मला खूप त्रास झाला मी जेव्हा पुन्हा डॉक्टरांना दाखवलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्हाला बहुतेक होऊन गेलेला असावा कारण सहा महिने माझं दुखत होतं पण आता कसा आहे ना की बहर मध्ये म्हणजे कधी पण महिना महिना दुखतं पुन्हा थांबतं असं होतं

    • @Patil233
      @Patil233 3 месяца назад

      Ok tai maze pn sarkhe dhukte mahnun tumhala vicharle karan me pn kolhapur madhe rahte

  • @manashiajambhulkar5166
    @manashiajambhulkar5166 3 месяца назад +1

    Shree swami samarth 🙏

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 3 месяца назад +1

    तू गरम कुकर तसाच ओट्यावर ठेवतेस ना त्यामूळे कधीकधी ओटा खराब होतो. माझा खराब झाला. त्याखाली जाळी ठेव.
    देवाची भांडी छान lakhlakhit झाली
    देवघर प्रसन्न दिसते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ताई मांडी ठेवण्यासाठी जाळी नक्की जाणे खूप मनापासून आपले आभारी ताई

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 3 месяца назад

    Chan video Tai 👌👌👍🤗😘🥰🤗

  • @rohitrajkumaryerole400
    @rohitrajkumaryerole400 3 месяца назад +2

    Tai tumala bhandi sink made gaswe lagte ka baher pan jaga aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई सिंक मध्ये शक्यतो घासत नाही कारण आधीच्या घरी पण बाहेर जागा होती तिथे घासत होतो बाहेर पोर्च आहे पण तिथे घासत नाही वर टेरेसला वारा येतो म्हणून उन्हाळा आहे तिथे घासतो

  • @meenarecipes
    @meenarecipes 3 месяца назад

    खूप छान देव पुजा सोनाली ताई ❤

  • @babitas6400
    @babitas6400 3 месяца назад

    Pooja chhan Keli

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 3 месяца назад

    Tai Jai shree Swami Samarth

  • @gaurishortvideo
    @gaurishortvideo 3 месяца назад +1

    Tai dada ani keetoo baddal pan bola ahy lahan mulela pan sodhat nahi kethi vaet loka ahyt

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई पैसा एक अशी गोष्ट आहे की भल्याभल्यांना त्यांच्या पायऱ्या खाली उतरवाय लावते

  • @swatihomework22
    @swatihomework22 3 месяца назад

    Tai tuja kichan kontya dishe la aahe aani entrance cha ke propaer video kadhun pathav na plz

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 3 месяца назад +2

    खुप छान पूजा केलीस .धन

    • @saileebansode9604
      @saileebansode9604 3 месяца назад +2

      खुप छान पूजा केलीस .❤धनलक्ष्मी कुंचन छान भरलास .मस्त .मी हे प्रथमच पाहिलेय.तुझ्या मुळे छान व महत्त्वाचे बघावयास मिळते.थॕक्यु तुला.श्री स्वामी समर्थ

  • @user-uf9oe7pr6x
    @user-uf9oe7pr6x 3 месяца назад +1

    ताई मी रेंट वर राहते आणि माझी देवघराची जागा ही पश्चिम उत्तर दिशेला आहे तर तिथं वैभव लक्ष्मीची
    पूजा केली तर चालेल का तोंड पश्चिमेला येत आहे . आणि मी जॉब करत असल्यामुळे मला घरी जायला 7:00 वाजता मग पूजा मांडली तर चालेल का मला वैभव लक्ष्मीचे रोज करण्याची खूप इच्छा आहे पण तोंड पूर्वेलाच पाहिजे असं पोथी मध्ये पण सांगितलं आहे आणि तू पण सांगितलं आहे मग मी काय करू ते सांग श्री स्वामी समर्थ ताई प्लीज सांग हं

    • @swamisai68
      @swamisai68 3 месяца назад +1

      चालेल tai भक्ति असावी मनात शंका नका आणू मी pn केले 3 वेळा जागे अभावी problam होतो पुजा मांडणी चा मी सर्व देवा सोडले आहे मना पासून केल rent चा घरात राहत होते आता स्वत चा घरात आहे स्वामी कृपेने श्री स्वामी समर्थ 😊🙏🏻

    • @user-uf9oe7pr6x
      @user-uf9oe7pr6x 3 месяца назад

      Thank you 🙏

    • @user-uf9oe7pr6x
      @user-uf9oe7pr6x 3 месяца назад

      ताई मला आणखी एक विचारायचं आहे की या ११शुक्रवार मध्ये अमावस्या आली तर त्या शुक्रवारी पुजा करावी का?पिल्लं सांगा

    • @user-uf9oe7pr6x
      @user-uf9oe7pr6x 3 месяца назад

      प्लिज

    • @vinitakasar4158
      @vinitakasar4158 3 месяца назад

      Hi तू सोनाली विचारलं आहे. पण मी पण तुझा मॅसेज पाहिला आहे अग तू ज्या दिशा सांगितल्या आहे त्या खूप छान आहे. काहीच हरकत नाही पुजा करायला. फक्त मनापासून कर. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @mishtiscorner
    @mishtiscorner 3 месяца назад

    Mi kolhapur mde ale

  • @ShreyaJoshi-lb7bg
    @ShreyaJoshi-lb7bg 3 месяца назад +1

    सोनाली ताई खूप दिवासनी कमेट करते तु कुंचन कशा बद्दल भरून ठेवले सविस्तर सांगा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई परवाच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे बघ तुला थोडीशी माहिती मिळेल आणि आता आलेला आहे तर मी लवकरच सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करेल

  • @vrushalibalbhimkanhere8709
    @vrushalibalbhimkanhere8709 3 месяца назад

    Chart navin tayr kar