श्रावणातील पहिला दिवस//पहाटे 5 ते रात्री 11पर्यंतचे रुटीन//नुसती धावपळ//स्वामी समर्थ 11 गुरुवार सुरू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 493

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Год назад +104

    बापरे ताई तू आराम कधी करतेस तुझी किती धावपळ सुरू असते, खूप छान होता तुझा सकाळ पासून सुरू ते रात्री पर्यत सुरू मला आवडला, माझी पण सकाळी खूप धावपळ असते डब्बा वैगेरे, पण तू जास्तीत बिझी आहे तुला hatts off tai love you 👏👏😘

    • @shriswamisamarth4859
      @shriswamisamarth4859 Год назад +1

      Ha na tai tu thakt nahis ka g ..Swami Tula asch Andi theu de .. video khup chan hota shree Swami Samarth tai 🙏😍

  • @mamtashete3242
    @mamtashete3242 Год назад +28

    उपाशी पोटी सुद्धा तू कित्ती शांतपणे सगळं काम, पूजा व्यवस्तीत करतेस. तूझ्या कष्टला सलाम. ज्या घरात तूझ्या सारखी गृहिनी असते त्या घराची नक्की प्रगती होते.

  • @rupalichothe6315
    @rupalichothe6315 Год назад +36

    सोनाली पहिला तर तुला श्रावण महिन्यातल्या खुप खुप शुभेच्छा....तुझ्या मुळे खुप काही शिकायला मिळंतय खरंच तु खुप ग्रेट आहेस...उठल्या पासुन झोपेपर्यंत.....तु आम्हा सर्व ताईनां सगळं शेअर केलंस....खुप ताईना तुझ्याकडून शिकण्या सारंख आहे .....तुला बघितलं कि आमचा नमस्कार स्वामीनजवळं पोहचतो ग .....तुझं करावं तितंक कौतुक कमी आहे ....आमच्या साठी तुला दिवसभराच रुटीन दाखवाव लागंत....पण खुप दगदग करु नकोस......तुला बघितल्या शिवाय आम्हाला चागंल वाटंत नाही....

    • @dashingsakura2828
      @dashingsakura2828 Год назад

      आमाला वास्तू शांती ला बोलावं आम्ही नक्कीच येऊ तेवढेच देवीला पण येणे होईल आरती from pune

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 Год назад +25

    श्री स्वामी समर्थ.... सोनाली तुझं देवघर बघितले की मन प्रसन्न होते.... only positive vibes....❤

  • @kaustubhlondhe.9566
    @kaustubhlondhe.9566 Год назад +18

    खरच ताई सलाम तुझ्या कर्तुत्वाला किती मेहनत घेत संसारा साठी तुझ्या सारखी आई, बहीण, सून, बायको, सर्वांना मिळू दे😊😊😊

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 Год назад +20

    आज चा vlog खूपच मोठा आणि खूप माहिती पूर्ण आणि उपयुक्त होता ,hats off tai for your great work 👍👍 lot's of love, tumhi नेहमीच उत्साही आणि energetic असता..ते खूप आवडत मला ,तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशी ईश्वर चरणी प्रार्थना.🙏 आम्हाला पण तुमच्या सारखी energy मिळू द्या अशी अपेक्षा..

  • @user-iq4wg1oq6x
    @user-iq4wg1oq6x Год назад +5

    ताई किती छान तुमच्या कडे कुठून येते ऐवढी पावर मनापासून प्रेम सलाम सलाम 😊😊😊😊😊❤

  • @renukaskitchenmagic1m2.02
    @renukaskitchenmagic1m2.02 Год назад +15

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏 तुझे कामे बघून इकडे आम्हालाच दम लागतोय 😄🤗 स्वामींनी माझा संकल्प पूर्ण केला 😊तूझ्या पण सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील 🌹❤️

    • @aartisakrikar1234
      @aartisakrikar1234 Год назад

      Renuka mla sangshil ka tuza anubhav swami sevecha if u comfortable 😊

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 Год назад +5

    खुप छान वाटलं .तुझी धावपळ तरही किती आनंदाने हे सगळं तु करत होतीस . तसेच तुझे जेवण बनविणे , पुजा हे सर्व पाहुन मन खुप प्रसन्न झाले . अगदी मनापासुन मी तुझे व्हिडिओ पहात असते .तुमची ही मेहनत तुम्हाला प्रगती प्रथावर नक्की घेऊन जाणार .मी अगदी मनापासुन प्रार्थना करते की तुमची खुप भरभराट होऊ दे .श्री स्वामी समर्थ .

  • @rupalikolte564
    @rupalikolte564 Год назад +1

    किती काम करतेस ,तरीही दमत नाहीस .किती तो उत्साह तुला पाहून मला
    पण काम करावस वाटत. आजचा व्हिडिओ खूपच छान आहे .पूजा खुप छान 🙇🙇. श्री स्वामी समर्थ 🌺🌼🌺🌼🌺🌼

  • @ashwinisurwase8942
    @ashwinisurwase8942 Год назад +1

    मी आज व्हिडीओ पाहिला बापरे बाप ...👍👍कमाल आहे तुझी मी खर सांगते मी आता असच काम करण्याचा प्रयत्न करेन , माझ घर पण दोन रूमच आहे . किती छान सागरसंगीत पूजा केली.👌👌💪 Hats off u tai 🙏

  • @aradhyasurvase5842
    @aradhyasurvase5842 Год назад

    तुळशी मंत्र
    तुळशी ग तुळशी तू माझी काशी नित्य एकादशी गरुडाचं आसन राधाकृष्णाचे दर्शन नित्य पुजते राम सीतेचा जोडा जन्माला जावो माझा चुडा

  • @revathakur4570
    @revathakur4570 Год назад +1

    अगं ताई तुझं एवढं काम बघुन आम्हाला दमायला झालं. किती काम करते तु . श्री स्वामी समर्थ

  • @meghaparipelli9283
    @meghaparipelli9283 Год назад +3

    खुप मोठ मोठ thank you so much dear tai love you so much tai ताई तू मला सांगितले होते कि वैभव लक्ष्मी मातेचे व्रत कर मी आज खुप श्रध्देने वैभव लक्ष्मी व्रत केले खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे😊😊❤❤

  • @sonamkshirsagar5958
    @sonamkshirsagar5958 Год назад +6

    श्री स्वामी समर्थ ताई आजचा vlog खूप छान आणि तुमची इच्छाशक्ती खूप जबरदस्त आहे. यालाच स्वामी कृपा म्हणतात स्वामी तुमच्या पाठिशी सदैव राहो तुमच्या सगळ्या इच्छा महाराज पूर्ण करो .मी ही 3 वर्षापासून श्रावणात स्वामीचे 11गुरूवार करते .

    • @NilimaKarate-sv5ny
      @NilimaKarate-sv5ny Год назад

      पारायण सायंकाळी वाचले तर चालते का ताई सांग

    • @sonamkshirsagar5958
      @sonamkshirsagar5958 Год назад

      हो ताई 12 ते 12:30 ही वेळ सोडून वाचलेले चालते श्री स्वामी समर्थ

  • @snehakhopade2526
    @snehakhopade2526 Год назад

    Ag tai kharch hats off u...kas g krtes evhdya पटापट काम.. बघतच रहवस वाटत वेडियो....किती उस्सही असतेस तू....

  • @bajageusha
    @bajageusha Год назад +1

    किती काम करतेस ताई खरंच अगदी खुशीने सर्व करतेस स्वामी महाराज तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करू देत हीच देवाकडे प्रार्थना.अजून एक सांगायचं आहे की म्हशीचं तूप दिव्याला चालत नाही शुद्ध गायीचं असावं बाकी सर्व छान होती पूजा 👍🙏🙏🌹🌷♥️

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 Год назад +2

    ताई श्रावण महिन्यांच्या स्वामीमय शुभेच्छा . आजचा व्हिडिओ बघून मन भरून आले खरंच ताई आपल्या सर्व मैत्रिणींचे भाग्य की ताई तू तळमळीने सर्वांना अनमोल असे मार्गदर्शन करत आहेस ताई आज पहाटेपासून तुझे काम एकदम नियोजनपूर्वक करत🎉आपल्या सर्व मैत्रिणींना खूप छान पद्धतीने समजावून सांगत होतीस ताई .स्वामी आमच्या गोड ताईंच्या सर्व इच्छा पूर्ण होवो खूप खूप भरभराट होवो खूप मोठी प्रगती होवो हीच माझी मनापासून स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आहे 🙏🙏 आजचा व्हिडिओ अगदी महत्त्वाच्या गोष्टी सोप्या लक्षात राहील अश्यापद्धतीने समजावून सांगितले आहेस . ताई दादा किट्टो आरु सर्वांच्यावर स्वामी समर्थांची कृपा सदैव राहो 👍👍👌👌❤️❤️💖🙏 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय वैभवलक्ष्मी माता 🙏🙏

  • @meghagaikwadnigade8399
    @meghagaikwadnigade8399 Год назад +6

    श्री स्वामी समर्थ

  • @SampadaPandit-vr5gk
    @SampadaPandit-vr5gk Год назад +2

    कटाची आमटी 👌👌 श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @vanitachaudhari9741
    @vanitachaudhari9741 Год назад

    श्री स्वामी समर्थ

  • @swatiraut8870
    @swatiraut8870 Год назад

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान वाटत तुझे video बघून मला थोडे nervese वाटत होते video बघून खूप बरं वाटलं positivity alee ahe

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Год назад

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏Khup- khup chan pooja. Bharpur kashta ghetes.
    Sonali mala fast jamat nahi, acidity mule. Mazyakadun Swamini purn saramrut 1 lyahuruvari
    vachun ghetale.Mala pan puran ghalayche hote but nahi jamal. Mag shira v kanda bhaji tyana avdate mhanun to nevaidya kela. Khupch chan zala hota.
    Manala khup anand milala. Iccha asel tar Swami ani devi pan karun ghetech.
    Shukrvari 5 puranpilyancha nevaidya
    Laxmi mata v Swamina kela. Ani 5 purnachya dive karun Jivati v sarvch devanchi arati keli.
    Sravan mahina khup prsanata denara mahina ahe. ❤
    Tuzi devachi pooja pahun manala khup anand milto. Love you Sonali forever❤❤❤

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny Год назад +1

    सोनाली खरंच खूप छान आहे किचनमध्ये सर्व कामे पूर्व तयारी करते तेव्हा छान वाटते तु आराम कधी करते किट्टो ने आज कपाळावर टिळा लावला छान दिसते ती तुझ्याप्रमाणे दिसते पहिल्या गुरुवारच्या शुभेच्छा सोनाली देवपूजा अगदी छान आहे 👌 ईतके काम करते थोडावेळ विश्रांती घेत जा स्वामी कृपा आहे तुझी सर्व इच्छा पूर्ण होवो 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻🙏🏻🌺🌺🌼🌼👌

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Год назад +2

    Khupchan tai kiti mehanat karates proud of you prassan positive vatal tujhe video baghatana god bless you all FAMILY SHREE SWAMI SAMARTH 🙏👍👌❤

  • @vinodshelke8288
    @vinodshelke8288 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🌹🌹 आजचा विडीओ खुप छान आहे मण प्रसन झाले स्वामी महाराज तुझ्या सगळ्या इछ्च्या पुर्ण करो हिच स्वामींन चरणी प्रार्थना अजून एकदा श्री स्वामी समर्थ 🌹🌹

  • @archanadevare6671
    @archanadevare6671 Год назад +1

    सोनाली केव्हा पासून विडिओ ची वाट पाहत होती मी पण गुरुवार ला सुरुवात केली माझी एक इच्छा पूर्ण झाली तेव्हा मी 5 गुरूवार केले होते पण आता अकरा करणार आहे माझी ही पण इच्छा पूर्ण होऊ दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना करते

  • @Ashwinikhemnar05
    @Ashwinikhemnar05 Год назад

    ❤ खुप मेहनती आहात ताई तुम्ही तुमचे व्हिडीओ पाहिल्यावर खुप उत्साही वाटत मला तुम्ही खूप खूप आवडतात सकाळी तुमचा व्हिडीओ बघुनच कामाला सुरुवात करते तेव्हा घरातील कामे व्यवस्थित पुर्ण होतात❤ माझ्या मोठ्या बहिणी प्रमाणेच मानते ❤श्री स्वामी समर्थ 🙏🏻🥰

  • @kartikkale1309
    @kartikkale1309 Год назад

    श्री सृ

  • @sanchitmanjule6695
    @sanchitmanjule6695 Год назад

    ताई किती करतेस तुला एवढे एनर्जी मिळते कोठोन धन्य आहे तु ,,❤❤ श्री स्वामी समर्थ

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev Год назад

    काल विडीओ बगितला नाही.स्वारी मावशी हा विडीओ खुप मोठा वधावपळीचा आहे. सगळ्यांनी हे वाक्य म्हंटले आहे. मलासुद्धा मनापासून म्हणावेसे कि सलाम सलाम आहे. खुप छान विडीओ आहे. पुजा खुपच छान, सुंदर, अप्रतिम झाली आहे. देवघर बघुन पुजा बघुन मन प्रसन्न झाले आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺

  • @FuckraBoy
    @FuckraBoy Год назад

    Shree Swami Samarth khup chan tumcha video hota❤❤

  • @pritidesai447
    @pritidesai447 Год назад

    Shree Swami Samarth

  • @marathi3671
    @marathi3671 Год назад

    ताई उरलेल्या लोणीच्या ताकात लिंबू पिळून ते गरम करा त्याच्यापासून पनीर छान बनतो.सुंदर माहिती.🙏 स्वामी आई ❤️

  • @user-fm2rb9gg9i
    @user-fm2rb9gg9i Год назад +2

    खूपच छान ताई 👌 तू खूप मनापासून पूजा व नैवेद्य केला आहेस, त्यामुळे बघताना खूप सात्विक वाटते.🙏🙏

  • @medhakelkar4929
    @medhakelkar4929 Год назад +5

    Tai tuzyasarkh evdha kam mi eka divsat kel tr mla admit karava lagel. Jabardast stamina aahe tuza. Hats off to you,🙏🙏 dev tula kayam asach nirogi ani energetic thevo hich swamicharni prarthna🙏🙏

  • @Dipalipabalkar
    @Dipalipabalkar Год назад

    खरंच ताई तुम्ही खूपच वेळ देता घरात स्वतःला पण वेळ देता कसा देता कितीच हिम्मत आहे तुमची बापरे खूप छान व्हिडिओ 😊

  • @ravinapawar9540
    @ravinapawar9540 Год назад

    ताई खूप छान वाटते तुझे व्हिडिओ बघून तुझ्या काढून motivation मिळते खूप छान प्रसन्न वाटते खुप काही शिकायला मिळते तुझ्यlमुळे thank you Tai❤❤

  • @snehalsalunke5661
    @snehalsalunke5661 Год назад

    Mi mhantle na Tai 2-3 divasanpurvi ki tumhi faar hard working aahat te kharach aahe evadh sagal divas bhar continue karun parat sandhya kali polya kelya tya pn 7 vajta ajun Kay hav hardworking women madhe really you are great tai

  • @swatimate1034
    @swatimate1034 Год назад

    Nice super chan waw 👌👌👌

  • @swatidesai6876
    @swatidesai6876 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ, ताई खुप खुप छान माहिती सांगितली ,खुप खुप मनापासून करता तुम्ही,मला ही करायचे आहेत पण घडतच नाही,काही कळत नाही,बघू आता कधी योग येतोय,स्वामी कधी करून घेणार, ईच्छा खुप आहे माझी ११ गुरूवार करायची. तुमच्या कडून खुप शिकण्यासारखे आहे, ईच्छा तिथे मार्ग,मला ही नक्की मार्ग स्वामी दाखवतील. तुमच्या सर्व ईच्छा स्वप्न पूर्ण होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤😊

  • @shobhasomawanshi5919
    @shobhasomawanshi5919 Год назад

    खूप छान वाटले ताई पाहून आनंद झाला ताई क्षीस्वामीसमर्थ खूपच सुंदर आहे ताईनबरवन धन्यवाद क्षीस्वामीसमर्थ

  • @sujatakhot9036
    @sujatakhot9036 Год назад +1

    दुधाची साय दोनदीवसाची साठवून विरजन लावून सकाळी रवीने घुसळून लोणी काढावे ताक पण वापरता येते बाकी तुझे काम खूपच चांगले खूप छान नियोजन

  • @narendragakhare
    @narendragakhare Год назад

    Bapre tai aksilent kahi bolaylsc sabdha nahi🙏🏻🙏🏻shri swami samarth 🌹🌹👌🏻👌🏻👌🏻

  • @sarikamanake1206
    @sarikamanake1206 Год назад

    Shree Swami Samarth Tai🙏 Khup mst vatt tuze video pahun ..Prerna milte kam krnyachi tula pahun🥰

  • @dnyaneshwarimane.risingsta7139

    Gupch chan💥💥💥💥💥👌

  • @dashingsakura2828
    @dashingsakura2828 Год назад +1

    किती गोड आहे ताई तू नीटनेटकी 👌🏼👌🏼करते सगळे किती ग हुशार....... Aarti😱from pune

  • @mayurichavan5419
    @mayurichavan5419 Год назад

    खूप छान ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात तुम्ही कधी थकतच नाही ताई नविन काही तरी शिकायला मिळते श्री स्वामी समर्थ

  • @ashwinimutkule7946
    @ashwinimutkule7946 Год назад

    Tai khupach chan vlog.... Thank you tai amachya sathi evdi mehnat ghevun tu ha vlog kelas.... Tuji Mehnat aani Kaam baghun khup energey milte.... Swami tula kayam asach Dhevo....Love you Tai Alwys....

  • @savitaambi9294
    @savitaambi9294 Год назад

    सोनाली तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुझ्यामुळे आम्हालाही कामात एनर्जी मिळते माझे काल अकरा गुरुवार पूर्ण झाले आणि आम्ही नवीन कामाला सुरुवातही केली आहे बजेट फार मोठा आहे काम पूर्ण होईपर्यंत मनात एक धाक आहे कातर फार मोठ्या लाखाचा बजेट आहे काम पूर्ण झाले की मी सांगेन तुला आणि खरंच तुझ्यामुळे तर मला एनर्जी मिळाले अनेकदा मनापासून धन्यवाद love from Karnataka 💖

  • @mangeshthakare4877
    @mangeshthakare4877 Год назад

    Aajcha video kupch chan hota ,mi 3 nda bghitla, tumchi diwasyndiwas ashich pragti howo hi swami charni prarthna

  • @malharikarnawar6548
    @malharikarnawar6548 6 месяцев назад

    Shree Swami Samarth 🙏

  • @akankshaghuge9215
    @akankshaghuge9215 Год назад

    मावशी मी पहिल्यांदा काल तुझ्यासोबत सुरू केलय व्रत मला तर 10:30pm वाजले होते... पण खूप छान वाटल आणि आजचे वैभवलक्ष्मी व्रत पण सुरू केलय... खूप समाधान मिळत आहे बघ😊 TQ mavshi❤ श्री स्वामी समर्थ 🚩🙏🏻🚩

  • @parishonatwins7017
    @parishonatwins7017 Год назад +5

    श्री स्वामी समर्थ ताई
    ... अप्रतिम ताई शब्दच नाहीत.....खूपच छान vlog ताई❤❤❤❤

  • @namrataraut9017
    @namrataraut9017 Год назад

    Very nice video di.Shree Swami samartha

  • @nikitagodse3785
    @nikitagodse3785 Год назад +1

    ताई.. मी पण ११ गुरुवार करत आहे... काल माझा पण १ ला गुरुवार होता..खूप प्रसन्न वाटलं... श्री स्वामी समर्थ...

  • @user-iq4wg1oq6x
    @user-iq4wg1oq6x Год назад +1

    ताई तुम्ही खरं च ग गेट आहत आणि मनापासून धन्यवाद ❤❤❤❤❤❤😊

  • @ArchanaIjjpawar-eb6bh
    @ArchanaIjjpawar-eb6bh Год назад +1

    थोडं आराम करता आजारी पडली तर घरात करणार कोणी नाही श्री स्वामी समर्थ

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 Год назад

    Tai tumcha baghun mi pan kele 11 gurvar khup chan anubhav must shree swami samrth🙏🙏🙏🙏

  • @mansijadhav5733
    @mansijadhav5733 Год назад

    किती काम करते ताई तु अजिबात कोणत्या गोष्टी चा कंटाळा करत नाही किंवा आळस करत नाही खूप छान

  • @shankarshinde2016
    @shankarshinde2016 Год назад

    मस्त,👌👍

  • @smitamaheshwari7860
    @smitamaheshwari7860 Год назад

    Khupach sundar...man bharun aale..dole dekhil bharun aale..tula baghun aani tuzi puja baghun..swami tuzya sarv iccha purn karo..

  • @vedantkrishnatkhadebkhade9171
    @vedantkrishnatkhadebkhade9171 Год назад

    श्री स्वामी समर्थ ताई आजच्या व्हिडिओ चा मला खूप खूप फायदा होणार आहे भरपूर माहिती मिळाली तू खरच ग्रेट आहेस धन्यवाद ताई

  • @bhagyashriwadekar.2529
    @bhagyashriwadekar.2529 Год назад

    Shree swami samarth❤❤🙌🙌vlog khup chhan hota aajcha

  • @ganeshrokade9202
    @ganeshrokade9202 Год назад

    खूप छान माहिती दिली आहे ताई

  • @amitjadhav3242
    @amitjadhav3242 Год назад +1

    Shree Swami samarth

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb Год назад

    ताई मी आज व्हिडिओ पाहिला मीही 11 वैभव लक्ष्मीची शुक्रवार सुरू केले आहेत खूप खूप धन्यवाद ताई तू सांगितल्याप्रमाणे साधी सोपी पूजा केली आहे ताई तू खूप काम करतेस मध्ये मध्ये आराम करत जा कधीतरी व्हिडिओला पण सुट्टी घ्यायची आपल्याला तरी कोण आराम देणार आपल्याशिवाय घर अपूर्ण असतं तब्येतीला जपत जा ताई

  • @vinitakasar4158
    @vinitakasar4158 Год назад

    महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @khandeshi_cooking
    @khandeshi_cooking Год назад

    श्री स्वामी समर्थ ताई मला आजचा व्हिडिओ खुप आवडला मलाही गुरूवार करायचे आहे त खुप मदत झाली तुझी खरंच धन्यवाद ताई 👌👌👌🙏

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 Год назад +1

    खुप ईच्छां असंते दररोज देवाच करायचीं पण होत नाही ताई पाठ मांन खुपचं दुखत असते माझीं 🙏🙏

  • @snehalchavan4876
    @snehalchavan4876 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ranisidgiddi1071
    @ranisidgiddi1071 Год назад

    Hats off Sonali tu khupch mehanat karte tujya sagle echa purna hotil hich Shree Swami Samarth charni prathna 🙏🙏🌺🌺

  • @viveknamdeochavan7128
    @viveknamdeochavan7128 Год назад

    Khoop chaan 😘

  • @najukanandekar8305
    @najukanandekar8305 Год назад

    खरंच खूप आभार ताई तुझे. खूप काही शिकायला मिळालं मला या व्हिडिओ मधून, कित्येक व्हिडिओ बघितले गुरुवार कसे करायचे पण मनामध्ये कुठे ना कुठे व्हिडिओ घेऊन शंका होतीच तरीही पण मी गुरुवार केले दोन माझे गुरुवार झाले पण मला कुठेतरी चुकल्यासारखे वाटत, माझा संकल्प...
    प्रत्येकाने अलग अलग गुरुवारची माहिती दिल्यामुळे मी खूप कन्फ्युज पण तुमच्या या व्हिडिओतून मला सगळं व्यवस्थित समजलं आणि मी आता हेच रूल फॉलो करणार पण माझे आधीचे जे गुरुवार आहे चुकलेले दोन आता मी काय करावे कशा पद्धतीने करावे प्लीज मला रिप्लाय द्या
    🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @anjalimule5574
    @anjalimule5574 Год назад

    स्वामींचे मन

  • @user-fc6rt8yd6c
    @user-fc6rt8yd6c Год назад

    स्वामींना अभिषेक घातल्यानंतर दूध दही पाणी मध त्याचे काय करायचे. तुमचा व्हिडिओ छान आहे खूप माहिती भेटली मला आणि तुम्ही माझ्या प्रत्येक प्रश्नाला रिप्लाय दिला माझे गुडघे गेले दोन वर्षे झाले दुखत आहेत आणि मी 108 पारायण करत आहे मला आशा आहे स्वामी माझी गुडघेदुखी बरी करतील मी खूप कंटाळली आहे खूप दवाखाने केले. पण काही फरक नाही. श्री स्वामी समर्थ

  • @user-iy5so9hv1t
    @user-iy5so9hv1t Год назад

    Khup chan mahiti dili pujechi ,khup chan pooja ,shree swami samarth ,🙏🙏🙏

  • @vidyaraut-nf7eh
    @vidyaraut-nf7eh Год назад

    Khup chan ahy video sri swami samarth

  • @poojakatkar9029
    @poojakatkar9029 Год назад

    Taai tuz kharach koutuk watat g
    Hat's off to you 🎉🎉🎉🎉

  • @revathakur4570
    @revathakur4570 Год назад +1

    भिऊ नका ताई आहे आपल्या पाठिशी मार्गदर्शन करायला 😊 श्री स्वामी समर्थ

  • @snehalpatil4144
    @snehalpatil4144 Год назад

    Khup khup thank u tai tujhamule purnpne smjl ks vrat kraych thank you so much kalji ghe

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 Год назад

    Hi Tai khup chhan Blog zala kiti धावपळ असते आणि तुझ्या कडे बगून आम्हालाही कामाचा हुरूप येतो ताई आज मी 1st time वैभव लक्ष्मी चे उपवास धरले तुझा 5दिवसा पूर्वीचा blog bgun Puja chhan zali pn पहिल्यांदा धरलेत थोड gondhalayla झालं पण छान झालं सर्व खूप सारे प्रश्न पडले आहेत पण उद्या परवा विचारेन तूही थकलेली असतेस❤love you all ❤️ 🙏🌺Jay sadguru 🌺🙏

  • @priyankakhandare5640
    @priyankakhandare5640 Год назад

    ताई तुमचा व्हिडीओ खुप मस्त होता 👌🏻👌🏻

  • @jagannathhambre3494
    @jagannathhambre3494 Год назад

    As usual vedio ekdam chhan hota.tumla baghun khup positive energy milte👏👏👏 mi pan 11 gurvar karnar ahe.shree swami samarth 🙏🙏

  • @sadhnask813
    @sadhnask813 Год назад

    Kharach khup kashtaloo ahes sonaliphar kautook ahe manspasun.asich anandat Raha.👍🤗😊

  • @kirtikhade2041
    @kirtikhade2041 Год назад

    Chan mahiti deles g tai

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 Год назад

    श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏

  • @archanapawale7330
    @archanapawale7330 Год назад

    ताई तुला एक सांगू स्वामीपुढे नेहमी तीन अगरबत्ती लावत जा त्याचे कारण पण सांगते ब्रह्म विष्णू महेश तु खुप छान आहे ताई तुझ्या कडून शिकण्या सारख खुप आहे

  • @sonaliwarde8044
    @sonaliwarde8044 Год назад

    छान केली पुजा

  • @user-xu4yw2fu5s
    @user-xu4yw2fu5s Год назад

    Sri swami samarth🌹🌹khup chan video

  • @meghainamdar9964
    @meghainamdar9964 Год назад +1

    नमस्कार श्री स्वामी समर्थ

  • @poojakamble1912
    @poojakamble1912 Год назад

    Mi pan kal pasun 11guruwar chlu kel mi swamicha mandirat jaun naral vager theun ale pan mi kalsh nhi mandala Ani mazya kade japmal nhi tr ni 108 Vela swamicha jap kel ani 1da tark matra bole mi 1 dya Swami seva kartiy MLA pan 21 adhya vachayla 2 tas lagale

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Год назад

    सोनू तू आराम कधी करतेस ग तुझी किती धावपळ सुरू असते सुरू असते खूप छान होता तुझा सकाळपासून सुरू ते रात्री डब्बा वगैरे खूप काही मेसेज करते बया तू तुझ्या या कामाला माझा सलाम

  • @gruhinispecialpunekar6765
    @gruhinispecialpunekar6765 Год назад

    खुप छान व्हिडीओ 👌👌

    • @gruhinispecialpunekar6765
      @gruhinispecialpunekar6765 Год назад

      देवघराला ब्लप कोनता वापरता तुम्ही उजेड छान पडतो

  • @tanujahande
    @tanujahande Год назад

    Kup chan vlog hota ....
    Shri Swami samartha 🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @sujatasadakale1077
    @sujatasadakale1077 Год назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @studywithpranav7643
    @studywithpranav7643 Год назад

    Hats off tai love you khup chan video astat tuze ani inspirational खूप शिकण्यासारखे video astat .love you best luck. असच आम्हाला गाईड करत जा.खुप उत्साह येतो तुझा video पाहुन,जीवनात नवचैतन्य येते.

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Год назад

    श्री स्वामी समर्थ ताई खुप काम करता एकच नंबर आहे

  • @07status7
    @07status7 Год назад

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹🌹 तुझ्या घरात खूप पॉझिटिव्ह वाटते पूजा पण छान झाली तू सुद्धा खूप दमलेली आहे.मी गुरुवार केले तेव्हा मी सकाळी 9 ते 11.45 पर्यंत पूजा करायची व्हिडिओ छान होता 👍👍

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 Год назад

    ताई तुम्हांला जागेचा भरपुर अभाव आहे