चुलीवरचा स्वयंपाक नवीन घरातील//सगळ्यांना कामाला लावले//गावरान खर्डा, भाकरी, वांग्याचे कालवण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 651

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 3 месяца назад +45

    खूप छान चुली वरचा स्वयंपाक आमच्या कडे पण आम्ही कधी कधी बनवतो स्वयंपाक मस्त वाटले अग पण तू छान स्वयंपाक करते चुली वरचा आमच्या सर्व ताई ची ईच्छा पूर्ण केली खूप खूप धन्यवाद 👌👌🙏🏻🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +4

      नीलम ताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी ताई तुम्ही या इच्छा करता त्या चांगल्याच असतात आणि मला खूप आनंद होतो असे व्हिडिओ शेअर करताना मजा यशाच्या मागे तुमचा खूप मोठा हात आहे ताई

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali 3 месяца назад +16

    श्री स्वामी समर्थ खूप छान स्वयंपाक केला आहे चुलीवरची मजा वेगळीच असते ना तू केल्यानंतर माझी पण इच्छा झाली स्वयंपाक करायचा चुलीवर ती

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      ताई नक्कीच ग एकदा कर खूप छान आणि खूप भारी वाटतं आणि तुला खरं सांगू चुलीच्या जेवणाला चव फार उत्तम येते असेच प्रेम राहू दे ताई

  • @swamisai68
    @swamisai68 3 месяца назад +12

    सोनाली ताई खुपच छान वाटले चुली वरच जेवण पाहून जुना आठवणी आमचा pn जागा झाला उत्तम जेवण बनवले ताई सर्व पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटले 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      सर्वात आधी ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 3 месяца назад +5

    श्री स्वामी समर्थ...चूलीवरचं जेवण. एकच नंबर सोनाली... आजींचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे... यापेक्षा मोठे सुख ते काय... खूप छान... only positive vibes ❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई आजीसाठी दिलेले तुझे भरभरून प्रेम यासाठी तुझे हृदयातून खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम अशीच राहू दे आमच्या पाठीशी

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 3 месяца назад +6

    लाजवाब आजचा व्हिडिओ..❤सुगरण तर तु आहेसच, त्याच चुलीवर बनवलेले तुझे आजचे मेनू बघून तोंडाला पाणीच आले.वाटले लगेचच तुझ्याकडे जेवायला यावे.काय टम्म आहारावर तुझी भाकरी फुगलेली बघून मन प्रसन्न झाले.छान ❤असेच सगळे आनंदाने रहा हिच स्वामीचरणी प्रार्थना ❤❤

    • @saileebansode9604
      @saileebansode9604 3 месяца назад

      Thanx dear .मला तुझा खुप अभिमान वाटतो.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई तू बोलली त्यामध्येच आम्हाला भरून आलं नक्की ये ग तुम्हाला हे सगळं आवडतं हीच माझी ऊर्जा आणि एनर्जी असते रोज एक व्हिडिओ जो असतो तो तुमच्या कमेंट मुळे तो उत्साही भरलेला असतो

    • @kirtinikumbh623
      @kirtinikumbh623 3 месяца назад

      Ag tai mazya maheri pun aai kade ashich chul hoti v aai asech jevan tuzya sarkhech banvayechi aai baba gelet sarv gele aata rahilya fakth aatvani khupch chan vatle bagun aanpurna aahes g tai sakshat Tu very very love you tai

  • @anuradhadeshmukh7967
    @anuradhadeshmukh7967 3 месяца назад +2

    खूपच छान स्वयंपाक आहे लाकडी चमचा वापरला तर छान होईल मातीच्या भांड्यांमध्ये

  • @user-fo4xp9mg1c
    @user-fo4xp9mg1c 3 месяца назад +3

    आवड असेल तर सवड मिळते .... हौसेला मोल नाही..खूप छान

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 3 месяца назад +3

    सोनाली गच्चीवर जेवण बनविले पाहुन खुप छान वाटलं . जेवायला यावं असं वाटत होते . कधीतरी काही वेगळं छान वाटतं . सगळेजण अंगात पंगत करून जेवण केलात खुप छान वाटलं . श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      सगळं सर्वात आधी ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @gamingpassion2801
    @gamingpassion2801 3 месяца назад +16

    खूप मस्त मेनू... पाहून ch भूक लागली... सोनाली तू खूप सुगरण गृहिणी आहे... तुझा कौतुक करावे तितके थोडेच

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Thank you so much dear Tai ❤️ love you too dear Tai ❤️

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 3 месяца назад +2

    किती आवडीने करतेस सोनाली सर्व, घरचे पण किती मदत करतात तुला, आजीचं तर विशेष कौतुक वाटलं बघून, भाकरी टम्म फुगली मस्त, चवदार दिसत होती आणि भाजीतर विचारुस नको, खूप भारी वाटलं बघताना, लहानपणीची आठवण झाली आज❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई आमच्या पाठीशी सगळे जण मदत करतात सगळेजण एकमेकाला आनंद ठेवण्याची काम करतात म्हणून तर सगळं चांगलं चाललेलं आहे ग ताई

  • @राजेश्री-ङ7भ
    @राजेश्री-ङ7भ 3 месяца назад +3

    श्री स्वामी समर्थ ताई चुलीवरच्या जेवणाची चवच लय भारी आसते ताई भाकरी मस्त लागते चुलीवरची ताई आज जेवण 👌👌

  • @shraddhabhosalevlogs9337
    @shraddhabhosalevlogs9337 3 месяца назад +3

    ताई श्री स्वामी समर्थ आज आमच्या गावात श्री स्वामी समर्थांची पालखी आली आहे महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा होता मोठा अंधार वर्षी आमच्या गावात श्री स्वामी समर्थांची पालखी येते तुम्ही सुद्धा नक्की या पालखीचे दर्शन घेण्यासाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुम्ही आमंत्रण दिलं खरंच भरून पावलो आम्ही असेच तुझे प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू देता येईल कोणत्या गावाला येते ग ताई पालखी

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 3 месяца назад

      श्री स्वामी समर्थ ताई ही पालखी आहे आता आषाढ महिना चालू होण्याआधी अक्कलकोट वरून श्री स्वामी समर्थांची पालखी पंढरपूरला जाते तिथे मुक्कामाला थांबते दरवर्षी कोरडेवाडी शहरात म्हणजे आमचं गाव या गावात श्री स्वामी समर्थांची पालखी असते दरवर्षी येते व महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम असतो ताई एक विनंती आहे तुमच्या मी सुद्धा यूट्यूब वर आहे ताई प्लीज एवढेच विनंती आहे श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने माझ्या चैनल चा तुमच्या व्हिडिओमध्ये नाव सांगा प्लीज ताई 🙏 बोला श्री स्वामी समर्थ

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 3 месяца назад

      कुर्डूवाडी

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 3 месяца назад +11

    एकदम मस्त. आता रात्री कधीतरी तुम्ही बटाटेवडे. शिरा वडापाव असं केलं की एखादा पदार्थ करायला ठीक आहे. खूपच घेऊन जा वर जा खाली ये. हेलपाटे घालून पुरेवाट होती. आजीचे पण खूप कौतुक आहे खूप कामात मदत करते. आजीला नमस्कार.नमस्कार ❤🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अगदी बरोबर आहे ताई खूप हेलपाटे घालावे लागतात बघूया आता सोय थोडीशी मी करणार आहे वरती तुझे खूप मनापासून आभारी आहे सर्वांना तू प्रेम भरभरून देते

    • @rohinimulye5079
      @rohinimulye5079 3 месяца назад

      Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏​@@pranjalShindevlogs

  • @ushakalyankar7987
    @ushakalyankar7987 3 месяца назад +4

    सुन ते सोनं आसते जावायाच बरोबरच आहे सोनाली मला माझ्या आई बाबा ची आठवण आली दोघेही देवा घरी गेले खुप छान रेसिपी श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @dhanashreemore
    @dhanashreemore 3 месяца назад +1

    ताई खुप छान फार आवडत मला चुलीवरचा स्वयंपाक खरच पण प्रॉब्लेम असा झालाय पुण्यात कुठ चूल लावायला जागा नाही आणि आम्हाला गाव नाही 😢 खरंच पण मनापासून सांगते तुला बगून ते ही जगल्या सारखं वाटलं thankyou ❤

  • @aniketani4543
    @aniketani4543 3 месяца назад +3

    सोनाली खुप छान तू चुलीवर स्वयंपाक केला बघून tuzkde जेवायला येवू वाटत होतेभाकरी कशी टम फुगली. खरचं तू छान सुगरण आहेस 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई नक्की ये ग जेवायला वाट बघेन मी तुझे जे शब्द आहे ते भरून आले

  • @JyotiGaikwad-sg3wh
    @JyotiGaikwad-sg3wh 3 месяца назад +13

    ताई खूप छान किती छान करतेस तू काही पण ताई चुलीवर एक नंबरचा स्वयंपाक

    • @manjushasalvi7458
      @manjushasalvi7458 3 месяца назад

      खुप छान वाटले सर्व चुलीवर चे जेवण

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Thank you so much dear Tai ❤️ love you

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 2 месяца назад +1

    Tai same tuzya sarkhach paratit sagle sahitya gheun swampak karaila jato mala pn khup awadta chuliwar karaila me maheri geli ki asach karte.👌👌👌👌

  • @shitalshinde6032
    @shitalshinde6032 3 месяца назад +1

    सोनाली खुप छान चुलीवर स्वयंपाक करून दाखवले ❤ आजी आजोबा बघून खूप छान वाटत सुंदर व्हिडिओ

  • @priyankanagalwade7844
    @priyankanagalwade7844 3 месяца назад +6

    Khup chan tai. चुलीवर च्या जेवणाची मजाच वेगळी. ..😊माझ्या माहेरी 1 वेळ सकाळी चुलीवर जेवण असत..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ग ताई बरोबर आहे खूप मनापासून आभारी आहे

  • @NeetaPatil-f2i
    @NeetaPatil-f2i 3 месяца назад +3

    खूप सुंदर सोनाली गावाकडची आठवण करून दिली खूप मस्त ❤ आमच्या भागात खर्डा करताना जिरे टाकत नाही फक्त मिरची लसूण खूप सुंदर लागतो एकदा करून बघ बाकी सगळे छान केलेस

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हा ताई प्रत्येक जागी पद्धत वेगळी असेल पण एकदा जिरे टाकून बघ खूप छान लागतो खरडा चव येते तुझे प्रेम असेच राहू दे ताई आमच्या पाठीशी

  • @kavitaspecialrecipe7289
    @kavitaspecialrecipe7289 3 месяца назад

    ताई तू रिप्लाय केल्यास मी खूप खुश झाले एक वेळेस नाही तर तू मला दोन वेळेस रिप्लाय दिला मन भरून आलं काय करू आणि काय नको असं झालं होतं कालपासून मी अगोदर पण तुला कमेंट केली होती दोन-तीन वेळेस पण तो त्याचा रिप्लाय नाही दिला जुन्या घरात राहत होते तेव्हा रिप्लाय आला होता रिप्लाय येत नाही म्हणून मी थोडी उदासच होते आस फक्त एकच आहे तुला भेटण्याची आणि तुझ्या गळ्यात पडायची बस माहित नाही का पण तुला बघितल्यावर सगळे प्रश्न सुटल्यासारखे वाटतात श्री स्वामी समर्थ 🙏

  • @crick__status
    @crick__status 3 месяца назад +1

    खुप छान चुलीवरचा स्वयंपाक आमच्याकडे पण गावी गेल्यावर चुलीवर स्वयंपाक करतो खुप छान वाटते 💐💐🌹🌹🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 3 месяца назад +1

    सोनाली खर आहे मी दोनदा पिशवीत ल्या दुधा साय जमा करून फ्रिजर मध्ये ठेवत होती पण तुप काढायला गेली कि येतच नाही भाऊ बोलले त्या प्रमाणे ढेरी वरच्या दुधाची साय हयाने तुप छान बनते चुली वरच जेवण पाहील आणि गावाची आठवण झाली आम्ही गावी गेलो कि चुली वरच जेवण जेवायचो आता गॅस आहे पण चुलीवरच्या जेवणाची चवच लय भारी❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अगदी बरोबर आहे शलाका ताई सर्वात आधी तुमचे खूप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू द्या ताई आता कसा आहे तब्येत पाणी सगळं ठीक आहे का बरोबर आहे सगळं काढलं जातं दुधाचं आणि त्यामुळे तूप निघत नाही

  • @marathmolisafarvlogs553
    @marathmolisafarvlogs553 3 месяца назад +1

    किती छान स्वयंपाक बनवला सोनाली तो बघूनच पोट भरलं😋😋😋😋 व्हिडिओ नेहमीप्रमाणेच मस्त👍🏻👍🏻👍🏻Anita karande🙏🏻🙏🏻

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 3 месяца назад +2

    खूपच सुंदर व्हिडिओ... चूलीवरचा स्वयंपाक छानच झालाय 😊

  • @mahadevimantri2906
    @mahadevimantri2906 3 месяца назад +2

    चुलीवरच्या जेवणाला आजार नाही खुप छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अगदी बरोबर बोलत आहे ग ताई

  • @snehalkamthane9941
    @snehalkamthane9941 3 месяца назад +1

    Chan ahey video mala pn khup avdte chuli var savpak karala ❤❤❤❤❤

  • @sanjaypawshe8197
    @sanjaypawshe8197 3 месяца назад +1

    Tai steel che spoon naka vapru......matichya bhandyala.....lakdi spoon vapara

  • @VanitaBhogekar-gp9tw
    @VanitaBhogekar-gp9tw 3 месяца назад +4

    ताई स्वयपाकं केला पण चिलीला नैवद्य दाखवला नाही थोड सर्व जेवून घेऊन चुलीत टाकल असत तरी चालेल असत आणि पाणी झाला नैवद्य❤🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अगदी बरोबर आहे ताई तू म्हणते ते पण मी देवाला खीर काढून ठेवलेली होती आदी सर्वात आणि मगच आम्ही खाल्ले

    • @VanitaBhogekar-gp9tw
      @VanitaBhogekar-gp9tw 3 месяца назад

      @@pranjalShindevlogs धन्यवाद😘💕 आपण चुलीवर जेव्हा स्वयपाकं. करशील तेव्हा आवर्जून घेशील मजा येते वरती जेवण केला वरती 🙏👌

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 3 месяца назад +1

    Ek number chul recipe dear...mast vatala video 👌👌👍👍👍

  • @rajanimehetre1995
    @rajanimehetre1995 3 месяца назад +1

    Khup Chan tai chulivarche Masta jevan banvle bhari vatla bghun❤

  • @archanamorey5392
    @archanamorey5392 3 месяца назад +1

    Khupach chan recipe ❤

  • @santoshmane3177
    @santoshmane3177 3 месяца назад +1

    Khup Chan tai mast zala culivarcha swaypak 👌👌❤️

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 3 месяца назад +10

    चुलीवर चा छान स्वयंपाक लागतो नविन चुलीला हळद कुंकू लावतात आमच्या कडे विदर्भ वर्धा राग मानू नको मी तुझ्या आई सारखी आहे ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      हो रत्नमाला ताई तुमचे अगदी बरोबर आहे पण कदाचित तुम्ही माझा आधिचा व्हिडिओ बघितला नसेल त्यात मी चुलिची पूजा केली आहे thank you so much dear 💖❤️❤️

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 3 месяца назад +2

    ताई खूप छान चुलीवरचा स्वयंपाक केला आहेस एकदम गावाकडील आठवण आली मी पण कधी तरी चुलीवरचा स्वयंपाक करते गावी गेल्यावर खूप चविष्ट जेवण लागते चुलीवरचे सर्व मैत्रिणींची इच्छा पूर्ण केली ताई. आजी किट्टो आरु दादा आणि छोट्या भाच्यांची मदत सगळ्या सामानाची खालून वर खूप आणताना खूप मदत झाली आजींच्या हातची भाकरी बघून छान वाटले .अगं ताई शेरूच्या पोटात दुखत असेल म्हणून गवत खात असेल त्यांना एकप्रकारे औषध आहे हे. सर्व स्वयंपाक खूप छान केला होता ताई तू .माझी गोड ताई आहेच भारी . 👌👌👍👍♥️♥️♥️♥️🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🏻🙏🏻
    🌹🌹🙏🏻🙏🏻जय वैभवलक्ष्मी माता 🙏🏻🙏🏻🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      सर्वात आधी ताई तुझे खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी अगं तुम्ही सर्वजणी इच्छा खूप चांगल्या करता जी इच्छा व्यक्त करता ती पूर्ण करण्यासाठी मी खूप एनर्जीने काम करते कारण माहित आहे की औषध जी आहे ते मला खूप चांगलं मिळतं ते म्हणजे तुमचं प्रेम आणि त्यामुळेच इथेपर्यंतचा प्रवास जो आहे आणि जे काही आजी यश आहे ते तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि कृपेने आहे

    • @ahmikholapuri5547
      @ahmikholapuri5547 3 месяца назад +1

      @@pranjalShindevlogs Love You alot Sweet Dear Tai ♥️♥️♥️♥️

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 3 месяца назад +1

    Hii Sonali 😊 Aaj chulivar swympak ❤😊mast 👌 pahun pahile Divas athavle.evde khali VAR karun damchak zali aseal na😅 eak kam kar var na zinyamadhe eak छोटीसी mandani ठेव आणि eak masalycha dabba Ani baki thode thode saman theuan de manje sope hoeal.ani jenva chulivar karshil tenva bakichya vastu anaychya jase tel,tandul,bhaji pala vegere 😊baki blog mast 👌 Aajji la khup prem❤ shree Swami Samarth 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      ताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी आहे तू माझ्यासाठी वेळ देऊन एवढी छान कमेंट केली त्यासाठी तुझे हृदयातून मी आभारी आहे हो ताई आता हळूहळू वरती सोय करणार आहे म्हणजे येणे जाणे सोपे होईल आणि मला पण घरातल्यांना पण

  • @yogitapatil6422
    @yogitapatil6422 3 месяца назад

    Khupch mst vatal tai tu chulivr bnvt astanach j1 bghtana.. Khup khup aavdl❤... Chulivr chya jevnala test suddha chan lagte pn mehnt. Pn tevdhich kravi lagte ji tu kelis 😊

  • @nandatambe512
    @nandatambe512 3 месяца назад +1

    Hi Tai khup Sunder vlog ताई तू खूप छान सुंदर असे चुली वरचे स्वयंपाक बनवला एकदम मस्त वाटले थँक्यू ताई इच्छा पूर्ण केल्या बद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      नंदाताई आपले सगळ्यात आधी खूप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी तुम्ही सर्वजण मिळाला आम्हाला हेच आमचे भाग्य आहे

  • @dhanrajshinde6771
    @dhanrajshinde6771 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई चुलीवरचा स्वयंपाक एकच नंबर❤❤❤❤❤

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 3 месяца назад +1

    छान स्वयंपाक बनवला ताई, श्री स्वामी समर्थ

  • @user-nl2zu9du4l
    @user-nl2zu9du4l 3 месяца назад +1

    आग सोनाली खुप छान चुलीवरचा स्वयंपाक मला पण खुप आवडतो आग शेरूच्या पोटात दुखत असेल म्हणून तो गवत खात होता

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Ho tai ❤️ thank you so much dear Tai ❤️ love you

  • @pallavijadhav7710
    @pallavijadhav7710 3 месяца назад +1

    Wow......khup chan tai j1 pahun lagech yawa watay jewayla....ek no swaypak

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई ये नक्कीच तू बोलली हेच आम्हाला भरभरून आलं आपलेपणा मिळाला तुझ्या कमेंट मधून

  • @kavitaspecialrecipe7289
    @kavitaspecialrecipe7289 3 месяца назад +1

    सोनाली ताई कशी आहेस तू आणि दादा खूप दिवसांनी आज कमेंट करत आहे खूप छान वाटलं आजचा व्हिडिओ बघून आणि चुलीवरचे जेवण किती मस्त सर्वांनी थोडे थोडे मदत केली आणि दादा तर एक नंबरच प्रत्येक गोष्टीत तुला सपोर्ट करतात म्हणून अजून छान वाटतं मला तुझ्याशी खूप बोलावसं वाटतं पण तुझा नंबर नाही माझ्याकडे आणि आजीला तुझ्यासोबत मदत करताना बघून अजून छान वाटतं 🙏 अजून खूप बोलावसं वाटतं पण ते शब्दात नाही सांगू शकत श्री स्वामी समर्थ 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      कविताताई सर्वात आधी तुम्ही खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आमच्या आयुष्यामध्ये असेच राहू दे ताई हो ताई सगळेजण मला मदत करतात आणि सगळे एकमेकांना आनंदी खूप ठेवतात म्हणून सगळं चाललेला आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      ताई तुझ्या बोलण्याची आपलेपणा वाटला तो कधीही वाटेल तेव्हा बोलत जा ग ताई

  • @kirtidulgac003
    @kirtidulgac003 2 месяца назад

    Aapke ghar ka view 🪟🧡💚💛👏💯♥️ bahut sundar hai i think aapka ye ghar gao me hai

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 3 месяца назад +1

    Mast chulivarcha Jevan,,chhan disat hota tai,,,chavila pan chhan zaala asel,,, bhakri mastach,,,,aani tumhi purna family ne enjoy kela he Jevan ,,,ajun kaay paahije,,,,asach life enjoy kara,,,,chhan vlog

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      पुनम ताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी आणि तुझे प्रेम आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू दे आज आमच्या आयुष्यामध्ये तुमच्यासारखी माणसं जोडली हेच आम्हाला भरभरून आहे

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 3 месяца назад

    सोनाली तु खूप खूप छान सुगरण आहेस श्री स्वामी समर्थ ❤

  • @rameshmakhare54
    @rameshmakhare54 3 месяца назад +2

    Mast tai chulivaril jevan tai sheru aajari aahe pot dukhat asel tyach gavat khat hota to

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ताई मी त्याची नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 3 месяца назад +1

    Khup chan tai chuliwarach jewan.. Mast.. 👌👌kadhitar change mhnun khup chan watat.. Mala khup aawadat asa.. 👌❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो अनिता ताई एखाद्या दिवशी चेन्ज असला की खुप छान वाटते thank you so much dear 💖❤️❤️

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 3 месяца назад +1

    खूप छान सोनाली.चुलीवर स्वयंपाक करताना आई कडची आठवण झाली.आम्ही.लहान असताना आई चुलीवर स्वयंपाक करायची.मस्त मेनू केला तू. फारच भारी व्हिडिओ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      विशाखाताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे सदैव आमच्या पाठीशी आणि तुझी रोज रेगुलर कमेंट असते मीच तुला खूप कमी रिप्लाय दिलेली आहेत ताई

  • @swapnlijavjr7821
    @swapnlijavjr7821 3 месяца назад

    Tai tu nanvage khates ka plz reply 🥰🙏🙏

  • @nishamulewar1958
    @nishamulewar1958 3 месяца назад +1

    Khup Chan tai tumhi gachi var chul banvle Chan saympak kela khup Chan mst khup aavdale

  • @MadhuriPatil-qb7ke
    @MadhuriPatil-qb7ke 3 месяца назад

    खुप सुंदर ताई चुलीवरचा स्वयंपाक खीर खुप छान दिसत होती 👌👌

  • @ashukardile7274
    @ashukardile7274 3 месяца назад

    Ekach no swyapak mast tumhi allrounder aahat saglya madhe perfect. Kamsu aani nitnetkepana.

  • @pratikrajale7920
    @pratikrajale7920 Месяц назад

    ज्वारीची भाकरी आणि खीर

  • @aishwaryakad321
    @aishwaryakad321 3 месяца назад +1

    Chul kothun aanli tai

  • @SureshFutane-du5jk
    @SureshFutane-du5jk 3 месяца назад +1

    Me priyanka
    Sonalitai tumi kharach khu p chan swaynpak banvta
    Mala pn karnyacha mood hoto

  • @VishalPatil-rf4sb
    @VishalPatil-rf4sb 3 месяца назад +2

    Hii..shree Swami samarth...khup chan swayampak kela...veg tr chanch zal pn nonveg pn बघण्याची इच्छा आहे...हो पण जर तुम्ही खात असाल nonveg tr...me aaj jawl jawl ek week nantr vlog bghitle...gaavi hoti ata aai kde ali...nice vlog...ata आधीचे rahilele vlog bghte ..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई ताई या घरात तर अजून नॉनव्हेज नाही बनवलेलं बघूया आता सागर कधी बोलेल तेव्हा त्याला एकदा करून घालायचं आहे पण आता सध्या तरी नाही ग असू दे ताई गावी गेल्यानंतर वेळ जातो आपला त्यामुळे तू कधी पण बघ आणि केव्हाही कमेंट कर फक्त आधी मधी करत जा तरीपण चालेल

    • @VishalPatil-rf4sb
      @VishalPatil-rf4sb 3 месяца назад

      Tumcha as rply ala khup chan vatat❤

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 3 месяца назад +2

    मी माहेरी लग्ना अगोदर चुलीवर स्वयंपाक करायची ्आणि आता सुद्धा माझ्या माहेरी चुलीवरचा स्वयंपाक चालू असतो व🙏🚩

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो का ताई म्हणजे तू आणि मी सेम सेम मी ही माहेरी आधी करत होते त्यावेळेला वाटायचं गॅस असावा पण आता बघ ना वाटतं की कधी चुलीवरचा स्वयंपाक बनवावा आणि खावं असो

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 3 месяца назад +1

    Are wa wa bharich bet kela ki g tumhi chuliwar mast ha teste bhari lagli n g ani Ag Ata n ekda masala Bhat bnw khup bhari lagto tyawr ani wangebtata bhaji ani Shira asa ekda bet bnw khup jhkkas hoto bgh 👌🤗😋😋👍 Baki Ag sherula potdukich liquid de ani KS n dogyna week mdhe or monthmdhe ekda tri potatlya dukhnyasathi medicine det ja Dr n wicharun Nhi tr Tyanch Te ghas khaun swtach swta krun ghetat kam 😊 Baki vlog khup mast 😍😘🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      स्नेहल सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे दादा तू कसे आहात बरे आहे का सगळे तब्येत पाणी काळजी घे आणि ये बाई एकदा गावी येऊन जा शेरूसाठी असणारे तुझे प्रेम खूप मनापासून तुझे आभारी आहे

  • @meghamane4215
    @meghamane4215 3 месяца назад +1

    Dada 1 no.bolla aajchy jivanpadatimule lokana anek samsyana tond dyave lagte...parntu ata lokana kalat ahe he fast food atachy swaympakachi padati peksha lok Jun te son pasant kartat...😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अगदी बरोबर आहे ग ताई 1.9 पॉईंट आणि सध्या खरच सांगते या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे आपल्यासाठी असो आता काळ बदलत चाललेला आहे पण बऱ्याच गोष्टी जुन्या येत आहेत सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी आहे ताई

  • @meenarajput6647
    @meenarajput6647 3 месяца назад

    Khupach bhari Tondala pani aale khir pahun ase watat aahe kadhi banvun khau khir 😋😋😋

  • @varshapatil7369
    @varshapatil7369 3 месяца назад

    चुलीवर जेवन करायची मजाच वेगळी आसते ताई खुप छान स्वयंपाक झाला ❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @manjushajoshi5071
    @manjushajoshi5071 3 месяца назад

    Very nice volg chulivercha swayam Pak Tai satyabhama tumchy kon aahet plz reply

  • @juhipatil-gz8xk
    @juhipatil-gz8xk 3 месяца назад

    Hi tai teres kiti chan wattay Fresh climate aahe mi yeu ka jevayla Tu bhajila phodni khup Chan dete simple and sober.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Thank you so much dear Tai ❤️ love you ❤️ ho tai ye ki

  • @varsharanichipare4223
    @varsharanichipare4223 3 месяца назад +1

    Khup Chan mast video

  • @dipakdube2329
    @dipakdube2329 3 месяца назад

    Hii tai roj n chukta video baghte ..khup mast asta video tumcha swabhav khup chan akdam niswarth jagta bolta ..devpuja tr ak number asti❤❤tumhla baghul ase vatte tumhi khup javche aahat❤❤..mi sangmner varun bolte❤❤.. love you ❤❤

  • @shalinivaidya4294
    @shalinivaidya4294 Месяц назад

    आमच्या कडे वांग्यात मसाला भरुन परतायला टाकतातबाकि सर्व छन🎉🎉

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 3 месяца назад

    चुली वरचा स्वयंपाक अप्रतिम ताई 👌👌 श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @Pratibha_999
    @Pratibha_999 3 месяца назад +1

    Video khup khup aavdla kharch.ani dada mhanale tase june divas parat yavet. Koularu ghar ani chulivarch jevan.❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Thank you so much प्रतिभा ताई 🙏

  • @swarshree986
    @swarshree986 3 месяца назад

    नमस्ते ताई, khup diwasane video pahila. Mast watle. Chuliwarcha jewan khup chan .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 3 месяца назад

    Khop mast zale aahe yummy 😋, shree Swami samartha 🙏

  • @Akshatawithbabylife
    @Akshatawithbabylife 3 месяца назад

    Khup chan recipe aahe tai ani chulivarch mhnlyavr tr vishaych nhi 😊👌

  • @latawankhede4651
    @latawankhede4651 3 месяца назад +1

    सोनाली बेटा एकदा सांगितलं होतं जेरू च केसगलतिवर ब्लॉग मध्ये लिंक पाठव

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई मला काही समजली नाही आपली कमेंट

  • @priyankanagalwade7844
    @priyankanagalwade7844 3 месяца назад +2

    Tai next time matichya bhandyastathi lakdi spachula /chamch vaprt jashil g .. karn ma stil chya Chamch ni mathiche (kn )nightat tai .. tyamule

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Ok tai mi pudhchya veli lakshat theven ❤️ love you too dear Tai ❤️

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 3 месяца назад

    Khup chan vatle pahun sarvana ektra tyat chuli varche ji tondala pani sutl bhaji bhakri thecha kheer aprtim hoti chulivrch lhrch khup testinlagt ji sheruni pn enjoy kel chan vatle mi pn tersvrti kadhi bnvte nonveg sandhyakali test bhari hote bhakri bhaji bhat kanda limbu rassa nusta pitat sarvjaan chulivrch naadch khula 😂 aso Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good day 😘

  • @finetuneer
    @finetuneer 3 месяца назад

    Tai ek number,khup majha aali chuli ch jewan wow.....😊👍👌

  • @sadhanathakur3997
    @sadhanathakur3997 3 месяца назад +1

    Khup sunder maza aali

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे

  • @reemamankar7596
    @reemamankar7596 3 месяца назад

    खूप छान चुलीवरचा स्वयंपाक

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 месяца назад +1

    Shree स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
    Tai मांजरे v Doggies chya potat दुखत असेल तर ते दुर्वा किंवा गवत खाता त.
    कदाचित् tuyamage Sheru त्याचा leg तुझ्या gaunla लावून tech संaगयचा प्रयत्न करत होता.
    आणि मग गवत khayla lagla. असो
    चुलीवर् cha swipak zakkasch zala आहे. खीर आणि वंग्याची भाजी भारी दिसत आहे. खुप मजा आली असेल ना? 😊❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      अगदी बरोबर आहे ताई मी पहिल्यांदाच बघितलं की अशा पद्धतीने गवत खाताना कारण मला कमेंटच आधी आलेली होती की ताई गवत खातात मी ते प्रत्यक्ष पाहिलं कदाचित शिरूर ते सांगत असेल तुझे प्रेम असेच राहू दे ताई आमच्या पाठीशी

  • @user-ms4or1fm1c
    @user-ms4or1fm1c 3 месяца назад +1

    Tai j1 khup chan banvle hute ani ajji la tula mdt krtana bghun mla pn maja ajji chi athavn jali ani chuli vrcha jevnachi chav ch vegli aste mla pn maja maheri mhanje alkud gelyavr as j1 milt ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      ताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेमाशिर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू दे आजीला भरभरून प्रेम दिल यासाठी सुद्धा मनापासून आभारली

  • @kavitashilewant8959
    @kavitashilewant8959 3 месяца назад

    सोनाली किती मस्त बघूनच पोट भरलं मस्त मस्त झाला मेनू पण खूप छान ठेवले होतेस खूप मस्त व्हिडिओ

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 3 месяца назад

    Chan swayampak zala,Tai ❤❤Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @Geeta.bhagat...2131
    @Geeta.bhagat...2131 2 месяца назад

    ताई टेरेस वर चूल केली खूप छान.... पण चुलीच्या धुराणे.... मागची बाजू काळी नाही का होणार..... बाकी विडीओ खूप छान....जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏🙏

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 3 месяца назад

    Tai steel cha spoon vaparu nko mati chi bhandi tutat

  • @vasudhapadole3705
    @vasudhapadole3705 3 месяца назад +3

    भंडारा जिल्ह्यात अल्लाची चूल म्हणतात ताई त्या भांड्यांना लाकडी चमचा वापर मी पण लाकडी चमचा वापरते

    • @ashwinishinde8613
      @ashwinishinde8613 3 месяца назад

      लागडी चमचा वापरावा..म्हणजे भाजी ला खर लागत नाही माती च्या भाड्यांची

    • @DishankiMeshram
      @DishankiMeshram 3 месяца назад

      Me pan bhandara dist. Chi aahe tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Ok tai pudhchya veli try karen ❤️ love you too dear Tai

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 3 месяца назад

    Wooden spoon vapar aani kapda vaparat jaa pakad nya saathi

  • @user-uf9oe7pr6x
    @user-uf9oe7pr6x 3 месяца назад

    खुपचं छान स्वयंपाक केला ग ताई तु अगदी तोंडाला पाणी सुटले खुपचं छान 👌😋 मस्त 👌🌹🙏 श्री स्वामी समर्थ

  • @Clou143
    @Clou143 3 месяца назад +2

    , चुलीवर चे जेवण खूप छान आहे

  • @Nayankale22
    @Nayankale22 3 месяца назад

    Just woow tai mala kup avdla chulivarcha soypak mast vlog😊
    Shree Swami Samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Thank you so much dear Tai ❤️ love you too dear ❣️

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 3 месяца назад +1

    Aaji karte bhakri kiti sunder waa kay jewan ahe 5 star hotel la pan tondat marel asa jewan ek num chulichi maja g ekde punyat ndhi na pan bgu me pan try karte chul mandayla kuth bhetel tar

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      कल्पनाताई खूप मनापासून आपले आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी कायम राहू द्या या जेवणाला तुम्ही जी व्हॅल्यू दिली यासाठी सुद्धा आभारी आणि तुम्हा सर्वांच्या या प्रेमळ शब्दांमुळे रोज एक व्हिडिओ मी ऊर्जेमध्ये घेऊन येते त्याचं कारण आहे तुमच्यासारख्या मिळालेल्या गोड ताई

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 месяца назад

    Mouth watering recipe

  • @rambhaumerava7260
    @rambhaumerava7260 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई मी स्वामींची मूर्ती आणलेली आहे आणि ती गुरुवारी अभिषेक करून विराजमान देवघरात केल्या चालतंय का कारण गुरुवारी अमावस्या आहे प्लीज रिप्लाय दे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      नको ताई अमावस्येच्या दिवशी नको तुम्ही बुधवारी करू शकता बुधवारी करायला काहीच हरकत नाही thank you so much dear 💖❤️❤️

  • @raginisalekar4963
    @raginisalekar4963 3 месяца назад

    खूप छान व्हिडिओ मस्तच ❤

  • @snehaldhomne9125
    @snehaldhomne9125 3 месяца назад +1

    Khupch chan tai tumchi family Ani tumhi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      Thank you so much स्नेहल ताई 🙏

  • @vidyakamble3845
    @vidyakamble3845 3 месяца назад

    सोनाली चुलीवर चा बेत छान वाटला ❤😮

  • @SayaliKadam-nk7dx
    @SayaliKadam-nk7dx Месяц назад

    Tai khup chaan mala tumchya Ghari bollwa

  • @ashwininemade8071
    @ashwininemade8071 3 месяца назад

    Sonali mala pun khup avdte chulivar jl banvyala

  • @sushamayewale1436
    @sushamayewale1436 3 месяца назад

    Khupch chhan bhagunch tondala pani sutale 😋

  • @sanjaypawshe8197
    @sanjaypawshe8197 3 месяца назад

    Khup chan vatatay tai.....tumhala baghun aamchi pan ichha zali aapan ase karave,😊