मी 8 वी मध्ये होतो जेंव्हा पहिल्यांदा रिंग रोड बद्दल पेपर मध्ये बातमी आली होती. आता ४-५ वर्षांत माझी मुलगी ८ वी मध्ये जाईन तरी पण हा रोड काही बनत नाही, माझ्या नातवंडांना हा दिसो हीच अपेक्षा. जी गत रिंग रोडची तीच विमानतळाची, तीच गत पुणे नाशिक रेल्वेची. 😢😢😢
पावर साहेबांना पुण्याचा विकास होऊच द्यायचा नाही.. १)समृद्धी महामार्गाला सुद्धा हे व शिवसेना अगोदर काड्याच घालत होती.. पण विदर्भवासी पलटवार करतील म्हणुन घाबरून विरोध मागे घेतला.. २)बुलेट ट्रेन गुजरातच्या फायद्याची ह्या नावाखाली बोंब मारून इथलेही जमीन संपादनाचे काम होऊन दिलेले नाही->ऊलट गुजरात मधले सगळे भुसंपादन झालेले आहे.. रेल्वेने सांगुन टाकले आहे..महाराष्ट्राने जमीनी दिल्या नाहीत तर आम्ही गुजरात-महाराष्ट्राच्या बार्डरपर्येत बुलेट ट्रेन प्रकल्प पुर्ण करून टाकू.. मग बसा बोंबलत.. गुजरात मध्ये सगळ्यात जास्ती मोठ्ठे -> नर्मदा प्रकल्प .. जगातील मोठ्ठा पुतळा .. जगातील मोठ्ठे स्टेडीयम., ऊलट महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्ठे काय तर.. कोरोना बाधीतांची संख्या.. सिमेवरचे वादविवाद.. महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या ऊद्योगधंद्यांची संख्या.. सगळ्यात जास्ती ->चोऱ्या-चेन स्नॅचिंग-दरोडे सगळ्यात जास्त पोलिसांचे मास्क-मास कलेक्शन.. सिमा चालू ठेवण्यापेक्षा बंदच जास्त.. कर्नाटकात मराठी भाषीकांवर अन्याय होतो म्हणे -> म्हणुन ह्यांची आपल्याच कोल्हापूरात दंडेलशाही..बस जाळपोळी.. सर्वात महत्वाचे म्हणजे पुणेकर हे पुळचटच पुण्याकडे दुर्लक्ष करतात....हे सगळ्यात महत्वाचे..
सर्व राजकिय पक्ष नांदा सौख्य भरे. सर्व फॅमिली पार्ट्यांची मुलबाळ सर्वांना सत्ता उपभोगण्याचा आनंद मिळो. रोजच्या वार पलटवारातून सवड मिळाल्यास विकासकामे घडो. व्हर्च्युअल व्हीडीओ चा व्हर्च्युअल आनंद मिळवुन दिल्याबद्दल धन्यवाद*****
छान योग्य रस्ते व शिस्तशीर वाहतूक वाहन हे आता जरूरी झाले आहे पुर्वी अहमदनगर ते पुणे प्रवास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या क्या वाहनाने अडीच तास होता आता तो कमीत कमी साडेतीन तास लागतात खुप वैताग येतो पण नावीलाज आहे याच्या मागे काय नक्की कारण आहे शोधावे पणबरेच जणांचे हितसंबंध आहे असे दिसते त्यामूळे अधिकृत स्थानकावर वाहन न थांबता अनधिकृत ठिकाणी वाहन वीस मिनिटे थांबते व तेथे ग्राहकाची लूट होते योग्य सुविधा मिळत नाही रडते ही नीट नाही काही ना काही अडचणी आहेत वाहतूक नियंत्रक पोलिस देखील रस्त्यावर नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाहन थांबत थांबत पुढे सरकते खूप सुधारणा होणे बाकी आहे वती करणे ही जनतेची जबाबदारी आहे प्रत्येकाची मागे राशीन चालणार नाही जर पुढें जायचं असेल तर
जमणार का ? महाराष्ट्रात रस्ते बनणं आणि नंतर ते चांगले ठेवणं अजुन तरी खाबु मंत्री आणि अधिका-यांना जमलेलं नाही. टोल तर लावणारच असाल . . .? त्याशिवाय जमतय का पुढचं राव ?
गोरगरीबानी रिंग रोड कुठून जातोय ते पाहून जमीन घ्यावी आत्ताचे भूमाफिया प्लॉटिंग च्या नावाखाली प्लॉट विकत आहे आयुष्यभर कष्ट करून पैसे कमवलेले पैसे असे हयांनच्या घशात घालू नका 🙏🙏
Konala watat asel ring road cha kay fayda asel...to asel ki nahi te rahude..tyachya alignment chya gavanna jaun bhet dya...tithli vanasampada...tithla jungle..vanaspati tyancha kay hoil tyacha vichar kara.. development chya navakhali kasa apn apla further havevar sodat ahe te bagha..
शेतजमीन आणि विशेषतः वन जमीन वगळून रस्ते विकास कसा करता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे. परंतु पुढाऱ्यांच्या फायद्या शिवाय लोकांचा विकास कसा करता येईल, नाही का मग वनांची वाट का लागेना. शेतकऱ्यांची जमीन माती मोलाने खरेदी करुन पुढाऱ्यांची तुंबडी भरण्याचा नामी उपाय.
मी १९५७_/६० साली पुण्यात नुमवित होतो, त्या वेळी मी एसपी कॉलेजच्या मैदानावर पीटी साठी जात असे, त्या मैदानापुढे ओसाड प्रदेश होता, प्रभात मार्ग वर कच्चा रस्ता होता, तुरळक बंगले होते,हे सांगुन खरं वाटणार नाही. तेच पेंशनरांचे पुणे ़भारतात मुंबई खालोखाल मान मिळवुन आहे. कोणत्याही योजनांसाठी २५_५० वर्ष गृहित धरून चालावे म्हणजे आपल्या ला मनस्ताप होत नाही.
एक सुचेना नक्की सांगतो की नजीकच्या काळात जे ओल्ड & गोल्ड या गोष्टी प्रमाणे ---जे आहेत ते रस्ते चांगले करा --- भ्रष्टाचार कमी होईल ,----- टक्केवारी सांगू नका--- आहेत तेच सुजलाम सुफलाम बनवा ,नविन जादू नको
आहो या रिंग रोड मध्ये माझी शेत जमीन माझे राहते घर जाणार आहे ज्या ठिकाणी 15 फूट रोड आहे तो 100 फूट करणार आहेत शेजारी अर्धा की.मी. वर NH4 हायवे असताना गावातून एवढे मोठे रस्ते गरज आहे का ? माझ्या शेतीमधून दोन रस्ते जात आहेत माझी बरीच जमीन रोडमुळे बाधित होत आहे
खड्ड्यात जाओ तें सरकार ,ह्यांच्या मुळे घर नहीं ना 10 वर्षा पासून मोबदला नहीं , काय विकून त्या खायचे वाहतुक राज्यं मंत्र्याला, जे देणार तें मलईदार खाऊन उरलेला चोथा
One special bouth is left by the corporation that is traffic police collection bouth which they collect from commercial vehicle please do look into this matter it's request from all truck owner so they can do their collect smoothly.
fakt pune cha ch vikas ka ?? aani nashik sarkhya mothya city cha vikas ka hou shakat nahi punya pekshya hi khoop ati prachin city cha vikas ka bare hou det nahi karan pune la sarv facility purvaychya aani bakichya city na kami pramanat yojana astil kinva anek vividh yojana asu det tya sarv fakt kagdopatri dakhvaychya baba no aaj khari garaj ahe Nashik la sarv bajune sarvsampanna aslela shahar nashik aaj navhe tar future planing cha vichar hone aawashyak ahe Metro aaj garaj ahe nashik la Railway junction chi international airport chi pan nahi aamhi fakt pune mumbai cha udo udo kruya jay shivray jay bhavani jay maharashtra
Je 15 years khote bolle jat aahe te ajoon next 20 years suddha honar nahi. Karan Maharashtra ha curruption ni bharlela aahe. Khote sangoon you tube Marge paise earn karu Naye.
बरेच काॅमेंट्स वाचले.यावरून असे लक्षात येते,बातमिवाल्यांना काही कामधंदे आहेत की,या बातम्यांवरून थोडंफार कमावण्याचा गोरखधंदा सुरू आहे ?🤣🤣🤣गोदी मिडीयाची कमाल दिसते राव.😁
मी 8 वी मध्ये होतो जेंव्हा पहिल्यांदा रिंग रोड बद्दल पेपर मध्ये बातमी आली होती.
आता ४-५ वर्षांत माझी मुलगी ८ वी मध्ये जाईन तरी पण हा रोड काही बनत नाही, माझ्या नातवंडांना हा दिसो हीच अपेक्षा.
जी गत रिंग रोडची तीच विमानतळाची, तीच गत पुणे नाशिक रेल्वेची. 😢😢😢
Khar aahe
True 😂😂
Kiti Varsha pasun
Next year navin sarkar, parat navin project.
Asach chalnar
ya veles hoil lavkar ashi aasha aahe . Ekach shahravr itka tan are bapre .Baki shahrancha pn vikas kela pahije.
चला लवकरात लवकर... टोल लावूया... आणि टोल कंपनीनची पिशवी भरून... विविध पक्षांची आणि पुढाऱ्यांची पोळी भाजूया....
😂✔️✔️✔️🤦👎🙏
Brobr 👌👌
असे विचार ठेवल्यावर लवकरच देशाची प्रगती होईल...👏
Nice video, animation and narration. दूरचित्रवाणीतील मराठी खूपच उकृष्ट होतं.
10 वर्ष रिंग रोड च ऐकतोय अजून नुसते प्लॅन च काढायची कामे सुरू आहे,समृद्धी महामार्ग तयार झाला पण मागून येऊन
पक्षिय राजकारण..😱👎👊
पावर साहेबांना पुण्याचा विकास होऊच द्यायचा नाही..
१)समृद्धी महामार्गाला सुद्धा हे व शिवसेना अगोदर काड्याच घालत होती.. पण विदर्भवासी पलटवार करतील म्हणुन घाबरून विरोध मागे घेतला..
२)बुलेट ट्रेन गुजरातच्या फायद्याची ह्या नावाखाली बोंब मारून इथलेही जमीन संपादनाचे काम होऊन दिलेले नाही->ऊलट गुजरात मधले सगळे भुसंपादन झालेले आहे.. रेल्वेने सांगुन टाकले आहे..महाराष्ट्राने जमीनी दिल्या नाहीत तर आम्ही गुजरात-महाराष्ट्राच्या बार्डरपर्येत बुलेट ट्रेन प्रकल्प पुर्ण करून टाकू.. मग बसा बोंबलत..
गुजरात मध्ये सगळ्यात जास्ती मोठ्ठे -> नर्मदा प्रकल्प ..
जगातील मोठ्ठा पुतळा .. जगातील मोठ्ठे स्टेडीयम.,
ऊलट
महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्ठे काय तर..
कोरोना बाधीतांची संख्या.. सिमेवरचे वादविवाद..
महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या ऊद्योगधंद्यांची संख्या..
सगळ्यात जास्ती ->चोऱ्या-चेन स्नॅचिंग-दरोडे
सगळ्यात जास्त पोलिसांचे मास्क-मास कलेक्शन..
सिमा चालू ठेवण्यापेक्षा बंदच जास्त..
कर्नाटकात मराठी भाषीकांवर अन्याय होतो म्हणे -> म्हणुन ह्यांची आपल्याच कोल्हापूरात दंडेलशाही..बस जाळपोळी..
सर्वात महत्वाचे म्हणजे पुणेकर हे पुळचटच पुण्याकडे दुर्लक्ष करतात....हे सगळ्यात महत्वाचे..
@@anilbhuskute7563 मस्त कॉमेंट ! आणि शेवटचे वाक्य सर्वात मस्त !
@@anilbhuskute7563 Absolutely right sir 👌👍🙏🇮🇳🚩
मलई ची टक्केवारी ठरत नव्हती
पहिल्या कपोलकल्पित रिंगरोडच्या बाहेरच्या या दुसऱ्या रिंगरोडबरोबरच, त्याच्याबाहेरच्या तिसऱ्या रिंगरोडचापण असाच व्हिडीओ बनवून टाका. वेब सिरीजच बनवा. मस्त वाटतं बघायला.
😂😂😇😃
😂😂😂
जेंव्हा होईल तेंव्हा very nice
सर्व राजकिय पक्ष नांदा सौख्य भरे.
सर्व फॅमिली पार्ट्यांची मुलबाळ सर्वांना सत्ता उपभोगण्याचा आनंद मिळो.
रोजच्या वार पलटवारातून सवड मिळाल्यास विकासकामे घडो.
व्हर्च्युअल व्हीडीओ चा व्हर्च्युअल आनंद मिळवुन दिल्याबद्दल
धन्यवाद*****
सर्व सामान्य शेतकऱ्यांचा विचार करून कामं होवोत हिच इच्छा
GOOD NEWS THANKS FOR PRESS NEWS TEAM AND GOVERNMENT
Mast
छान योग्य रस्ते व शिस्तशीर वाहतूक वाहन हे आता जरूरी झाले आहे पुर्वी अहमदनगर ते पुणे प्रवास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या क्या वाहनाने अडीच तास होता आता तो कमीत कमी साडेतीन तास लागतात खुप वैताग येतो पण नावीलाज आहे याच्या मागे काय नक्की कारण आहे शोधावे पणबरेच जणांचे हितसंबंध आहे असे दिसते त्यामूळे अधिकृत स्थानकावर वाहन न थांबता अनधिकृत ठिकाणी वाहन वीस मिनिटे थांबते व तेथे ग्राहकाची लूट होते योग्य सुविधा मिळत नाही रडते ही नीट नाही काही ना काही अडचणी आहेत वाहतूक नियंत्रक पोलिस देखील रस्त्यावर नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाहन थांबत थांबत पुढे सरकते खूप सुधारणा होणे बाकी आहे वती करणे ही जनतेची जबाबदारी आहे प्रत्येकाची मागे राशीन चालणार नाही जर पुढें जायचं असेल तर
nice video
Very nice information. But this project should be completed as early as possible as it is need of Pune now.
very nice project
जमणार का ? महाराष्ट्रात रस्ते बनणं आणि नंतर ते चांगले ठेवणं अजुन तरी खाबु मंत्री आणि अधिका-यांना जमलेलं नाही.
टोल तर लावणारच असाल . . .? त्याशिवाय जमतय का पुढचं राव ?
dhayanvad🇮🇳🇮🇳👍
पुन्याल हैद्राबाद सारखा रिंग रोड चि खूप गरज आहे.
नेहुरु ओर्रर् हैद्राबाद
नगरचा भिस्तबाग रिंग रोड पेक्षा कडा आहे
गोरगरीबानी रिंग रोड कुठून जातोय ते पाहून जमीन घ्यावी आत्ताचे भूमाफिया प्लॉटिंग च्या नावाखाली प्लॉट विकत आहे आयुष्यभर कष्ट करून पैसे कमवलेले पैसे असे हयांनच्या घशात घालू नका 🙏🙏
Konala watat asel ring road cha kay fayda asel...to asel ki nahi te rahude..tyachya alignment chya gavanna jaun bhet dya...tithli vanasampada...tithla jungle..vanaspati tyancha kay hoil tyacha vichar kara.. development chya navakhali kasa apn apla further havevar sodat ahe te bagha..
Majhya family chi sheti jat ahe 😭😭
हे फक्त पुणेकरांना दाखवलेले स्वप्न आहे, अजीत पवारांना मुख्य मंत्री करा रिंग रोड बारामती मार्गे नक्की होईल.
Changla project ahe...lawkar purn whava hich apeksha
Vehrry nice Sis
kiti toll prastavit..... lootmari karu.... jiziya kar lavun
टोल किती भरायचा
धन्यवाद
शेतजमीन आणि विशेषतः वन जमीन वगळून रस्ते विकास कसा करता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे. परंतु पुढाऱ्यांच्या फायद्या शिवाय लोकांचा विकास कसा करता येईल, नाही का मग वनांची वाट का लागेना. शेतकऱ्यांची जमीन माती मोलाने खरेदी करुन पुढाऱ्यांची तुंबडी भरण्याचा नामी उपाय.
परंतु यामुळे सुरक्षित ग्रामीण भागाची वाट लागेल,पर्यावरणावर विपरित परिणाम होणार.
नकोती लोक या मार्गालगत वसाहती निर्माण करणार ...
बरोबर
Govt of Maharashtra plans very nicely but during execution all rules are violated which results in narrow and patchy roads. Example, Pune-Satara NH-4.
Pune Sathi 💯 ring road chi aavshkta aahe
मी १९५७_/६० साली पुण्यात नुमवित होतो, त्या वेळी मी एसपी कॉलेजच्या मैदानावर पीटी साठी जात असे, त्या मैदानापुढे ओसाड प्रदेश होता, प्रभात मार्ग वर कच्चा रस्ता होता, तुरळक बंगले होते,हे सांगुन खरं वाटणार नाही. तेच पेंशनरांचे पुणे ़भारतात मुंबई खालोखाल मान मिळवुन आहे. कोणत्याही योजनांसाठी २५_५० वर्ष गृहित धरून चालावे म्हणजे आपल्या ला मनस्ताप होत नाही.
मॅडम आशा तर सगळ्यांना आहेच पुणे शहराबाहेरील रिंग रोड हा लवकर व्हावा. आपणास धन्यवाद😘💕 🙏👍
Ajun kiti varsh planch dakhvnar kam chalu kara lavkar. 🙏
जमिनी ला भाव यावा आणि लोकांनी घर घ्यावी एवढाच हेतू आहे..अजून दहा वर्ष तरी काहीही होणार नाही..
Nice video ☝️
Ring road madhye ghotawade gaav aale aahe kaa karan mazi jameen aahe tithe
chala mhanje pudhycha 50 varshat bhumipoojan tari nakkich hoil ashi apeksha
Nice
Navin ring rod bhor madhil kontya gavantun ganar aahe
माझ्या वावरातून जातोय हा रोड आमची शेती जातीत वाईट वाटतय
padjamin ani vanjaminivr asleli zade road sathi todlyavr part tevdhiche zaad laav mhnaje zal
Ani complete kadhi honar 50 varsha nantar
शेतकरी जगाचा पोशीदा पण शेती गेली तर शेतकरी भूमीहीन होणार आणि याचा फायदा धनदांडगया नां जोरात जायला होणार शेती गेली कि काय खाणार ढेकळ
घरं पण पडणार आहेत का
एक सुचेना नक्की सांगतो की नजीकच्या काळात जे ओल्ड & गोल्ड या गोष्टी प्रमाणे ---जे आहेत ते रस्ते चांगले करा --- भ्रष्टाचार कमी होईल ,----- टक्केवारी सांगू नका--- आहेत तेच सुजलाम सुफलाम बनवा ,नविन जादू नको
Kolkata ka morcha
Mumbai ka kharcha
Pune ki characha
Never ends
Ha road 30 varshiya Yojana aahe
Amhi Punekar lavkar jale pahije ringroad
Very nice!
10 varsh zali ring road chya navakhali publicla chutya bnvtayet..😅
आहो या रिंग रोड मध्ये माझी शेत जमीन माझे राहते घर जाणार आहे ज्या ठिकाणी 15 फूट रोड आहे तो 100 फूट करणार आहेत शेजारी अर्धा की.मी. वर NH4 हायवे असताना गावातून एवढे मोठे रस्ते गरज आहे का ? माझ्या शेतीमधून दोन रस्ते जात आहेत माझी बरीच जमीन रोडमुळे बाधित होत आहे
हे कुणाला सांगता गाढवाला
ते ही बुद्धिहिन
2 ringroad che video banva nuste tumhi computer var. Kaam ekache pan suru karu naka. Bol ghevdyanla kai jatai gappa maraila.
हे जनतेला दाखवलेलं स्वप्न पूर्ण होईल असे वाटते नाही. कारण हे गेली बारा वर्षे झाली तरी काहीही प्रगती झाली नाही.
Krushna
Kdhi aahe opening
Toll samavist ahe ka te nahi sangitle
Kam chalu aahe Purn kadhi honar yachi batmi Dili tr Br hoil
Aashkya !
PMC vale phakt ring road plan kadhtat ...actual ring road kadhi karnar he tyana pan mahit nahiye...magun yeun metro ani brt zali...
Wadki nala pasun ring road janaar aahe. Hey khara aahe ka?
Gaon chi naw?
Pan kadhi honar?
रिंग रोड करा पटापट
Rajkarni jo paryant aajubajuchi jamin ghet nahi toh paryant ky road hot nahi .
Jaminichy kimti vadhvnysathi he chalu ahe pudchya 50 varshat ringroad honar nahi. Jevhna ha vishay suru zala tevhna SHARADRAO tarun hote. Ata ADITYRAO tarun ahe. Tepan mature hotil
भूसंपादन केलेल्यांचे काय आहे त्यांच्या जमिनीला काय भाव देणार आहे हे तर व्हिडिओमध्ये सांगितलेच नाही
ते कस सांगतील you tube bund karawa lagel आणि आपल्या इथे आपण सरकारला कहीच विचारु शकत नाही
खड्ड्यात जाओ तें सरकार ,ह्यांच्या मुळे घर नहीं
ना 10 वर्षा पासून मोबदला नहीं , काय विकून
त्या खायचे वाहतुक राज्यं मंत्र्याला, जे देणार
तें मलईदार खाऊन उरलेला चोथा
Jyala watt ringroad jawa tyane tyachi jamin tyasathi dyavi....
ह्या माझ्या जन्मी पहायला मिळाला तरी बास
विस वर्ष झाले आहे आजून प्लॅन च चालूच आहे.
Jumla aahe
स्वतःच्या फायद्याचा पूर्ण हिशोब तर होऊदे अगोदर😀😀
५९४ हेक्टर ?
मला पुण्याचा MAP मिळू शकते का मॅम..😁
टोल आहे का
लवकर क रा म्हणजे झाल
पण “कधि” असेल रिंग रोड ?
Completion date expected by year 2099
One special bouth is left by the corporation that is traffic police collection bouth which they collect from commercial vehicle please do look into this matter it's request from all truck owner so they can do their collect smoothly.
हया बातम्या बंद करा नको त्या बातम्या सांगू नका
नक्की कुटून जातो ती अगोधर माहिती करुन ग्या मंग माहिती सांगा
थापा आहेत काहीही होणार नाही !
रिंग रोड असा रिंग रोड तसा
नविन माहिती देण्यात आली नाहीं तेच तेच माहिती सांगता
शासन फक्त गाजर दाक्वते काम करण्याची लायकी नाही फेक आहे
Nuste gulabi swapna dakhvitat, ground var matra kam disat nahi...very very 😔 😔 sad.
No commitment on the Project completion date. Maybe a 100 year plan. Jai MH, Jai 🇮🇳
fakt pune cha ch vikas ka ??
aani nashik sarkhya mothya city cha vikas ka hou shakat nahi
punya pekshya hi khoop ati prachin city cha vikas ka bare hou det nahi
karan pune la sarv facility purvaychya aani bakichya city na
kami pramanat yojana astil kinva anek vividh yojana asu det tya sarv fakt kagdopatri dakhvaychya
baba no aaj khari garaj ahe Nashik la sarv bajune sarvsampanna aslela shahar nashik aaj navhe tar future planing cha vichar hone aawashyak ahe
Metro aaj garaj ahe nashik la
Railway junction chi
international airport chi
pan nahi
aamhi fakt pune mumbai cha udo udo kruya
jay shivray jay bhavani
jay maharashtra
या शतकत झाला तरी आभारी 🙏
Adhi Pune cha road chan kara...
Pmrda chya fire department ch paha aadi tyana fix kra
Je 15 years khote bolle jat aahe te ajoon next 20 years suddha honar nahi. Karan Maharashtra ha curruption ni bharlela aahe.
Khote sangoon you tube Marge paise earn karu Naye.
शेतकर्याला मारुन ठेकेदार ,पुढारी, सरकारी कर्मचारी यांना मोठे करण्याचे षडयंत्र आहे.
Will It see our next generation or us ? They want vote that is why they given idia only nothing implementation
Puneri daydreaming n 3rd grade quality as usual
5 yrs thamba ajun
Pahila mumbai pune Express sudhara
Yala service road dila nahie
Rahatawade
1990 padun he chalu ahe
Ye news 50 saal baad chalana jab ban jayegi... 😊😊
Nagpur Nashik madhe freeway Any ring road zale pan punyat kahi thikana disat nho
10 varsh lagan ,hoilaa
pan kadi chalu honer ahe kam
IRB कंपनी साठी टोल नाके आणि बिल्डर लॉबी साठी रेड कार्पेट. बाकी काही नाही. मुळशी पेटर्न पार्ट 2
बरेच काॅमेंट्स वाचले.यावरून असे लक्षात येते,बातमिवाल्यांना काही कामधंदे आहेत की,या बातम्यांवरून थोडंफार कमावण्याचा गोरखधंदा सुरू आहे ?🤣🤣🤣गोदी मिडीयाची कमाल दिसते राव.😁
Llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllĺllll