शतकाहून जुनी डांगर करण्याची खरी पद्धत आणि पौष्टीक चवदार चुलीवरचा बंगा | एकदा करून ठेवा कधीपण खा
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- " जुनं ते सोनं " आपल्याकडे एक म्हण आहे बघा , आपण आपल्या सर्व जुन्या गोष्टी , वस्तू , राहणीमान , खानपान सर्व विसरत चाललो आहोत पण आता त्याच गोष्टी आपल्याला आवडू पण लागलेत आता बघा पूर्वी सर्व जेवण चुलीवरती करत होतो मद्यन्तरी सर्व बंद झालं आणि आता आपण चुलीवरच जेवण जेवण्यासाठी हॉटेल ला जातो . चुलीवरची भाकरी , मटण , रस्सा , सुख . आणि असे कितीतरी जुने पदार्थ पण आपण विसरू आहोत जे की आपल्या शरीराला खूपच पौष्टीक असतात , म्हणून आज आम्ही डांगर आणि तूर डाळीचा कळना किव्हा बंगा दाखवणार आहे , धन्यवाद .
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (RUclips) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
Have you heard of these traditional and healthy dishes from different villages of India?
Foods that are rich in tradition and high on health - that is what you get in villages across India.
Here's a glimpse into the wonderful flavors and tastes that make up our culinary heritage.
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा ,शोदोरीतला गावरान चवीचा फुटीर झुणका |तेल झुणका - भाकरी | Zunka Bhakri
• खाल्यानंतर चव विसरणार ...
अस्सल गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत झुणका भाकरी आणि खर्डा | गावरान जेवण | झुणका भाकर | zunka bhakri
• अस्सल गावरान चवीचा चुल...
Marathi Recipe | village kitchen | village lifestyle| Indian traditional cooking | traditional cooking | village cooking | village food | village style cooking | village girl cooking | Indian traditional cooking | how to | food hacks | village cooking channel |village farm | eating.
#gavranekkharichav #quickandeasymaharasthraiandinner #maharashtriandinnerrecipes #villagerecipe #marathivillagefoodvlog #RuralLifeIndia #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #RuralLifeIndia #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife
#village_food_recipe #village_cooking #marathithali
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan #marathifoodculture #villagestylerecipe #maharashtrianrecipes
मलाही तुमच् बोलण खूप आवडतय आमच्या गावी गेल्याचा आनंद मिळतो
तुम्ही दोघीही खुप्पच cute 🥰 आहात ; तुमची भाषा मस्तच 😍😍😍😍सांगताय पन लैच भारी, मला यायचंय तुमच्या मळ्या वर बघायला आणि तुम्हाला भेटायला 😍😍😍😍😍💖
भाषा,, निसर्ग,,, चुली varcha जे व् न,,, आजि चे प्रेम,,,, अप्रतिम,,,,
डांगर चूलीवरचं चविष्ट लागतं आम्ही मुंबई ला थोडी ना गावची चव लागणार
खूप छान नशिबवान आहात तूम्ही गावच्या जेवणाची चव घ्यायला मिळते खूप छान रेसिपी आहे ❤❤❤❤❤
मनापासून आभार
खूप छान... आमची आजी करायची.. आई पण करायची... कधी भाजी कमी असेल, नसेल तेव्हा आम्ही ऐनवेळेस हे डांगर भिजवून पोळी बरोबर खायचो..
वेगळेच दिवस होते ते..
आजकाल मुले भुकेली असतील तर नूडल्स ची, चिप्स ची पाकिटे फोडली जातात.
घरातले चविष्ट पदार्थ खायची सवय असावी..
किती छान पदार्थ दाखवता हो तुम्ही.
खूपच मस्त
मी खूप उशिरा तुमचे व्हिडिओज बघायला चालू केले ,पण मागचे सगळे व्हिडिओज बघितले.मला पारंपरिक पदार्थ खूप आवडतात
खुप मस्त ,तुमचे सांगणे बोलणे आणि अर्थात करणे ही
मनापासून आभार
खुप छान 👌
छान आहेत दोन्ही पदार्थ👌
खूप छान आहे विडीओ
He पदार्थ पचवण्यासाठी खूप मेहनत असली तर pachtat पूर्वीचे लोक शारीरिक कष्ट होते
Kaki khoop chan banavlat.mastach kaki aani aaji
तुम्हि दोघीही मेहनती आहात… मस्त गावाकड गेल्यासारख वाटत तुमच बोलण ऐकून…छानच करत राहा….💐💐💐💐
Kaki tumhala aani aaji la pahile ki khoop bare vatate.mastach
डांगर चूलीवरचं चविष्ट लागतं आम्ही मुंबई ला थोडी ना गावची चव लागणार नमस्कार ताई खूप धन्यवाद
Far chan..mi nakki Karen.Thank you so much
खूप छान काकू आज बऱ्याच दिवसा नंतर व्हिडिओ बघायला मिळाला.तुमची तब्येत कशी आहे थकल्या सारख्या दिसत आहात
Khup chan
डांगर मला खूप आवडते
Khupp sunder 👍👍🙏🙏
Thanks a lot
खुप सुंदर 🙏🏻👍🏻👍🏻
Delicious recipe khup chchan
Tumha doghina majhyakadun khup khup shubhechya
खूप खूप धन्यवाद
Khup chaan
Mi aaj phone kela hota mavashi aaji agadi premal aano goooood aahrt majhya aaji chi aathavan hote
Kaku ani ajji la namaskara tumhi doghi 200 varsha sukhi rhava ❤🎉
मनापासून आभार
Kharech malachi hya goghinna bhetayche ahe
Khup sweet ahet ya
धन्यवाद , nakkich ya bhetayla
@@gavranekkharichav
kharech tai, tumala bhetave shet baghave ase sarvana watate.🌱👌ani shetatil bhajya dhanya vikat milel kay? kurundwad la??
Kaki khoop chan banavle dangar
मनापासून आभार
Aaji maji khoop ladaki ahe.my sweet n cute aaji.i love you aaji.
Timche bolne barobar aahe tai June te sone, nawe nau divas June janmabhar khupach chan
खूप खूप धन्यवाद
मला पण पाहिजे
Khup chan thumhi matichi bhandi saaf kashe kertat te sanga na kaku
👌👌👌🙏🌺
मनापासून आभार
नमस्कार आजी आणि काकू, मस्त भाजी असतात तुमच्या..मला तुमच्या कडून केसांचे हर्बल ऑईल पाहिजे मी शहरात राहते त्यामुळे इकडे सगळ्या वस्तू भेटत नाहीत..pls मॅसेज ला उत्तर द्या
Donhee recipes chhaanch🙏. First time BAGHITALYA. Test tar chhaanch asel. God bless you all.
खूप खूप धन्यवाद
@@gavranekkharichav 🙏
👌👌
zhakas
👌😋
👌👌🤤
Mi krte dangr sem aasch❤
मनापासून आभार , khup chan lagte
चटणी बनवून देताय का ताई.
महाराष्टा ची अस्यल ग्रामीण संस्कृती
मनापासून आभार
Dangar shijvayche nahi ka
आम्ही डांगरात दही घालून खातो.
मी तर पहिल्यांदाच ही रेसिपी बघतोय हे नाव तर नवीनच मला वाटते
Karat hote
मी पण बणवते डांगर दोन घास जास्त जातात मी मीक्सर ला दळते
मनापासून आभार , ho agdi barober aahe
ऊडदाच घुट दाखवा
तुम्ही दाखवलेले डांगर कशा सोबत खायचे की असेच नुसते खायचे ?
भाकरी सोबत खायचं १ नं लागतं
धन्यवाद , bhakri sobat chan lagte
वरण भाता सोबत तोंडी लावणे म्हणून पण खातात
Kiti nashibvan ahet he lok aajicha hatach khayla bhetate