दादाचा पहिला vlog//आजीचं बोलणं ऐकून डोळे भरून आले//साडी बघून आई काय बोलली//कपड्यांच्या पसारासाठी वाद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025

Комментарии • 214

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 5 дней назад +26

    Wow, दादांचे ब्लॉगिंग एक नंबर 👌
    आई बाबा आजी आजोबा दिसले खूप छान वाटले. आजचा ब्लॉग मस्तच ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 дней назад

      जानवी ताई तुझे फार मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे

    • @minapawar8777
      @minapawar8777 3 дня назад

      आजीला आजोबा ला पाहून खूप आनंद झाला सोनाली

  • @shubhangishete7107
    @shubhangishete7107 5 дней назад +8

    कपड्यांचा खरंच वैताग आलाय असं कपाट व्यवस्थित लावलं की विस्कटलेला आहे. खूप चिडचिड होते त्याच्यावरून माझ्या घरी पण आज खूप दिवसातून कमेंट करत आहे पण खूप हसू आलं

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev 4 дня назад +1

    खरंच मावशी आजीचं बोलणं ऐकून डोळे पाणावले. गावाकडच्या सर्वांनाच बघून खूप आनंद झाला. आणि या सर्वांना दाखवणारे काकांना खूप खूप थँक्यू. काकांनी पण खूप छान व्हिडिओ केलेला आहे. खरंच कोल्हापूरला आजीला बोलवून घ्या. आजीला बघून डोळे भरून आले.🥺🥺 श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @deepalishelar6074
    @deepalishelar6074 4 дня назад +1

    व्वा एकच नंबर आजचा दाजींचा पहिला Vlog खुपच छान🎉👌🏻👍🏻 . खरच घरभर कपडे बघून खूपच जीव वैतागले आहे मी पण .

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 4 дня назад +1

    आजी आई बाबा सर्वांना बघून छान वाटले दादा नी छान सूट केले अग माझ्या घरी पण कपङयाच्या बाबतीत असंच आहे आजी ला तुझ्या कडे घेऊन य🌼🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🌼

  • @swamisai68
    @swamisai68 5 дней назад +49

    Sonali तुमच्या कडे काही काळ आजी na घेऊन ये आराम करतील तुझा कडे कोल्हापुर मध्ये चांगला डॉक्टर ना दाखवा आजी ना खूप दम लागत आहे दिसून येत आहे please तुझा कडे आण ताई आजी ना,... श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 дней назад +23

      खूप रिक्वेस्ट केल्या ताई अक्षरशः सगळ्यांनी सांगून झालं पण म्हणते मी घर सोडणार नाही मी बरी झाल्याशिवाय कुठे जाणार नाही सगळं झालं करून म्हणलं हवा पालट होईल थोडंसं वातावरण बदल होईल खानपान बदल होईल हट्टीपणा खूप आहे बाबा सुद्धा माझे गेलेले तिला घ्यायला पण त्यांच्याकडे सुद्धा ती गेली नाही कारण म्हणते आजारी माणसाने आपल्याच घरी राहावं कमी जास्त झालं तर दुसऱ्याला बोल नको म्हणून जागा सोडत नाही ती 🥺

    • @KiranAdagale-qm8hz
      @KiranAdagale-qm8hz 5 дней назад

      Barobar ahe tai swata ghari ch manus comfortable rahu shakto ajar panat..apn ajari asla tri aplala ghar sodu vatat nahi

  • @jyoshnapatil8696
    @jyoshnapatil8696 5 дней назад +9

    आमचयाकडेही हेच असत घरभर इकडे तिकडे कपडेच कपडे काय कराव सुचतच नाही 😊

  • @ranaslifestyle2081
    @ranaslifestyle2081 5 дней назад +12

    😭ताई आज्जी ला पाहून खूप रडायला आले,मला माझीच आज्जी ची आठवण आली 😭

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 4 дня назад

    दादांचा व्हिडिओ खूप छान 👌👌👌👍 Tai aaji la changlya dr na dakhv mazya aaji la pn asach dam lagaycha dr te pump detat tyat goli takun odhych asto tyane tevdya vel sathi dam trass kami houn jato tu lavkr dakhav aajina 😊👍😘🥰🤗

  • @sunitapatil6784
    @sunitapatil6784 4 дня назад

    ताई खुप छान ग सगळ्यांना बघून बर वाटत.. विशेष आई बोलताना खरच माझ्या डोळ्यांत पाणी आलं... माझी आई पण अशीच होती मी असच तिला घेऊन द्यायची सगळ.. चार वर्षे झाली माझी आई जाऊन 🥺🥺🥺🥺🥺 आज तुझ्या आईला साडी घेताना बोलताना पाहून 😢😢 बाकीचे ताई तू बोलतेस ते खर नुसता कपडेच नाही तर सगळ्या घरभर पसारा करतात आमच्या घरी.. फितूर दादा 😂😂😂 कितीही सांगितल की ताई खोटं बोलतेय पण आम्हाला माहित आहे नवरे कसे असतात.. करुन सावरून वर आणि बायकोवर पावशेर 😂😂😂 पण मस्त वाटलं वाद पाहून दादा जिंदाबाद काहीही झालं आपलाच खर😂😂😂खूप हसले ❤❤❤❤❤

  • @tsggamer3311-t5o
    @tsggamer3311-t5o День назад

    किती गोड बाळ आहे ❤

  • @archanapawar9076
    @archanapawar9076 5 дней назад +1

    ताई आज्जी ला महामृत्युंजय जप करायला सांग बरं वाटलं तिला तिला पाहिलं की माझी आजी समोर येते आणि पाणी येत डोळ्यात तिला पाहून मन भरत मी रोज व्हिडिओ पाहते पण काही कमिंट नाही करत आज्जी ला जप ताई आज्जी आजीच असते तिची जागा कोणच घेणार नाही❤❤❤

  • @suchitavchavan
    @suchitavchavan 5 дней назад +2

    हाय सोनाली
    मुक्याने का होईना आजचा व्हिडिओ एक नं.
    खूप छान. तुझे मिस्टर खूप हुशार आहेत.
    आई आज्जी आजोबा सर्वांना बघून बरं वाटलं.
    कपड्यांच्या बाबतीत आमच्या कडे पण सर्व एकट्यानेच करायचं. ते सुध्दा काहीही न बोलता. असो.
    आज खरच खूप छान वाटले.
    आईची शिदोरी अप्रतिम.
    मी रोज व्हिडिओ बघते लाईक करते.
    खूप छान असतात व्हिडिओ.

  • @Marathistory-f3y
    @Marathistory-f3y 5 дней назад +19

    Tas nahi ha कपड्याचा seen purn जगात आहे दादा मी ताई कडून आहे आज ❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 дней назад +4

      अगं हो ना ताई मला माहित आहे ग सगळ्यांच्या घरी हीच अवस्था आहे नीटनेटकरपणा घरामध्ये कमी असला की एका माणसाच्या डोक्याला ताप होतो ते म्हणजे आपण बायका

    • @seemasshinde5701
      @seemasshinde5701 5 дней назад

      अगदी खरे आहे 😂

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 4 дня назад

    Tai aajila bghitl chan watle pn tyapeksha jast radle Karn 😢 ajila boltana dhap lagt aahe 😢 Anu Aaji mhnt Hoto Asch hoych ata shevat as khrch aikun hundkach aala 😢 dev aajila khup ayushya deo😊 Ani aajila thod dighr shwash ghyayla sang jamt Asel tr mhnje dum lagnar NHi 😊 Ani tula wel bhetel ts ekda bhetun yeah aajila hmm Baki ajoba fit aahet Ani bolke dada gpp😅 Asch ast Ag me pn bolke Ani maze Mr kmi boltat😅 ts tuz pn same 😂 Ani dadani chan shoot kely aaich jatchya tikde pn chan shoot zaly 👍🤗👌 vlog mast Zala 😘😍🥰

  • @zakiyabagwan2657
    @zakiyabagwan2657 5 дней назад +2

    Ag sonali mi tar kaal cha aarda vlog aata baghitla khup hasli kharch
    Aaji khup Halun geli tich schureshion bhaghat Java oxijon kas ast vaaf ghyayla sangat Java aaji la cuf janwat hotaa g.dam laagat hota kholhapur madhye changes dr.dakhwa aajila
    Daada saasurvaadit evdya diwsaa natar Jaana tar asach honaar 😊😊😊😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 дней назад

      ताई तुझे फार मनापासून आभारी तुझे प्रेम असेच राहू दे आजीसाठी सगळ्या ट्रीटमेंट सुरू आहेत सगळं झालं पण कसा आहे ना की वय झालेला आहे त्यात ती जेवत नाही सगळं ठेवलं पुढे पण तिला खावतच नाही ना म्हणते मला हे नको ते नको त्यामुळे तिला प्रॉब्लेम येत आहे आणि डॉक्टर जास्त इंजेक्शन गोळ्या देत नाहीत कारण खाल्लं नाही तर काय उपयोग म्हणतात 🥺🥺

    • @zakiyabagwan2657
      @zakiyabagwan2657 5 дней назад

      Khar saangu sonali ya.utaar vayaat he problems yetaat mazhy ghari sem asech Don paishant aahet maazhi saasu aani saasre sem hatch traas nashik la ved mutha mhanun chest specialist aahe tyana daakhuya ka aaji la

  • @radhikapathak5989
    @radhikapathak5989 5 дней назад

    Hii tai tuza aaj 1 varshapurvicha juna video baghitala apyashabaddal tyat tu bolali. Tuzi v dadanchi tyat life sangitali. Mi tyatun khup shikle. Maza jo gelela ustah hota na to parat milvayala ajj tya video mule madat zali. Tuze june video khup motivatioal ahet👌😊🙏

  • @balika7259
    @balika7259 5 дней назад +1

    आजचा vlog खुप खुप छान.आजी आजोबा आई बाबांना बघुन छान वाटल .shree Swami samarth.

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 4 дня назад

    Aajila pahun br vatle pn tya bolya tevha dolyat khalkan pani aale😢 manus bolun jaate khar tr dadani chan kela video sheti sagl dalhvle annu baal aai ni bnvli bhaji mast chan vatle pahun sarvana aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤sheru kuthe dist nai

  • @JyotiPatil-g7s
    @JyotiPatil-g7s 4 дня назад

    Khup chaan vlog ❤️😊🥰

  • @VanitaBhogekar-gp9tw
    @VanitaBhogekar-gp9tw 4 дня назад

    आजोबा आजी खूप दिवशी दिसले खूप छान वाटते❤🎉

  • @vidhyatarange1046
    @vidhyatarange1046 5 дней назад +2

    माहिती मिळते आजीला बघितला का मला माझ्या आईची आठवण येते दोन वर्षांपूर्वी सोडून गेली. अजित बोलणे ऐकून मग मी आज बोलत रडत रडत टाईप करत आहे. मी कपड्याचा धंदा करते. माझ्या आईचा एकदा फोन आला मला. 3000 रुपये पाठवले होते. आणि ते भेटले म्हणून तिने मला कॉल केला मी तिच्याबरोबर बोलत होती माझ्याकडे कस्टमर. होते. कस्टमर होत ती स्वतःच म्हणाली बाळा तू धंदा कर उद्या तुला कॉल करती. आजपर्यंत तो कॉल आला नाही सोनल ताई.😢😢😢😢. तुमच्या आजीला बघितलं का मला खूप माझ्या आईची आठवण येते आणि. तुझ्याशी बोलते चालणार आणि असंच होणार कधीतरी माहिती नाही सोनल ताई मी खूप रडते. आजी बोलेल बघितलं का मला माझ्या आईचीयेते आठवण येते

  • @sonambebale5737
    @sonambebale5737 5 дней назад +2

    Tai आजी बोलत होती तेव्हा डोळे भरून आले अग पण आजी la पाहून बर वाटले दादा ne छान केलाय व्हिडीओ

  • @priyankanagalwade7844
    @priyankanagalwade7844 5 дней назад

    आई चा जीव खूप असतो ग ताई आपल्या लेकीला सगळे काही मिळावं मनुन मी पण शहरात राहते तर आई घरी जे पिकते ते सर्व बांधून देते ग आई ची मायाच वेगडी असते ताई.. खूप छान volg ताई ☺️🙏 shree स्वामी समर्थ

  • @sandhyachavan2196
    @sandhyachavan2196 5 дней назад +1

    Aai sathi 1❤khup chan

  • @MadhuYerole
    @MadhuYerole 4 дня назад

    Tai mala gawakadche watwaran seti khoop aawdte aaji kiti karaab zaali aahe aamcya pan gharaat kapdycha asaach pasra hoto

  • @raninarode2126
    @raninarode2126 5 дней назад

    ताई मी पण आज्जीपाशी वाढली आहे ग माझ्या आजीचा माझ्यात खूप जीव होता ग ती तीन दिवस कुणाशी बोलली नव्हती मी भेटायला गेल्यावर एक तासाभरात बोलायला लागली. सगळे नवल करायचे राणी आल्यावर आजी बोलली आणि मग आठ दिवसांनी वारली खूप आठवण येते तिची. तुझ्या आजीला म्हणावं काळजी घ्या. दादा खूप छान विडिओ बनवतात. सगळे आनंदी राहा. स्वामी तुम्हाला खूप सुखी ठेवो.

  • @vanitadamase2984
    @vanitadamase2984 5 дней назад

    Ag आमच्यात same ahe..khupch कपडे आणि आवरण्यासाठी फक्त मी..आणि same door open ch ठेवून jatat..कपाटाची...मी pan khupch चिडते..रागावते...आईला व आजीना pahun dole bharun ale tya khupch दोघी गोड आहेत ❤

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 5 дней назад +1

    Aaji la pahun khup bare Sanvtle aaji redaytana pahun redayla aale g aaji Tuza kade gheun ye mala Aaji khup aavdtat

  • @poojajadhav4584
    @poojajadhav4584 4 дня назад

    As asat aaplya aai ch kuthli pn saree asu de ashach kobun tevta mazi mummy pn asach krte

  • @Omdeva1526
    @Omdeva1526 5 дней назад

    Tai gharoghari matichya chuli,😂same majhya ghari😂😂 aajila baghun khup chhan vatal❤❤

  • @Varshakas
    @Varshakas 5 дней назад

    Hii tai mi pn jathchich ahe , amche rampurla pahune ahet sonandla pn ahet ani valekhindila pn ahet tumche video khup Chan astat khup kahi shikayla bhetat.❤❤

  • @priyasawaiker4809
    @priyasawaiker4809 5 дней назад

    Sonali tuzya taila shat shat pranaam🙏🏻🙏🏻🙏🏻.....
    Kiti premalu ani simple aahet tya.... Tyana pahilae ki khup bharun yeta...

  • @kavitashilewant8959
    @kavitashilewant8959 5 дней назад

    Khoop khoop sundar Video dada ni chan bloging kel aai ani aaji la bhagun dole bhrun aale❤nice video Sonali

  • @Sonali_G_G
    @Sonali_G_G 4 дня назад

    Tai majya aaji pan 95 varshachya आहेत.tyanna pan khup khup dam lagto tyanca tras bhaghun khup khup vaet vatte

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 5 дней назад

    Aajila khoop ashktpana aala aahe halu halu watel bare pan bare zale dakhvles Tila 🙏 sang maza

  • @jwalavarsha6949
    @jwalavarsha6949 5 дней назад +1

    kapdyansathi prattek room madhe ek laundry box thev .sagle kapde tyat ghalayche.Soppe ahe khup😊😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 дней назад

      अग ताई प्रत्येक रूम मध्ये बॅगा ठेव नाहीतर कपाटं ठेव एक कपडा काढतात बाकीचे तसेच टाकतात एक वस्तू घेतात बाकीच्या तशाच फेकतात कितीही सोई कर जिथल्या तिथं जागेवर जेव्हाचं तेव्हा ठेवलं तर खूप सोईस्कर ठरतं मी सगळं करून बसले काही उपयोग नाही

  • @savitazarkar9419
    @savitazarkar9419 5 дней назад +1

    सोनाली आजी अजूनही रिकव्हर झाल्या नाहीत काळजी घ्या म्हणावं, वेळेवर जेवण आणि औषध घेत जावा म्हणून सांग आजीला नेहमी हासताना बघीतले आहे तब्येत आशी बघून 😢कसतरी वाटत आहे यातून पण लवकर बर्या होऊन तुझ्याकडे यायला सांग श्रीस्वामी समर्थ

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 4 дня назад

    ताई आजचा vlog छान आजी खूप थकलेल्या दिसतात ग! आमच्या कडे पण हिच अवस्था आहे kapdaychi

  • @nandatambe512
    @nandatambe512 5 дней назад

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई आजी la पाहून डोळे भरून आले तू तुझ्याकडे आण आजी la दादा आणि तुझी मस्करी हसवणारी आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

  • @ReshamShinde-xc7qo
    @ReshamShinde-xc7qo 5 дней назад +3

    खरंच नातवाला आजी आजोबा च प्रेम पाहिजे आजकाल च्या मुलांना आई वडील नोकरी मुळे बाहेर गावी रहात असल्यामुळे नातवाला त्या च प्रेम सहवास जास्त रहात नाही

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 5 дней назад

    Puppy mast ahe tai ❤❤❤❤❤❤

  • @sanjaykulkarni3855
    @sanjaykulkarni3855 5 дней назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई आजीला पाहून डोळे भरून आले ग खुप ताई आजी ना साक्षात लक्ष्मी सारखीच तेजस्वी दिसते आजी आजोबा आणि आई बाबा नां पाहून खुप छान वाटले त्यांनां माझा नमस्कार 🙏🙏 ताई मी वैतागून गेले माझ्या घरात तर रोज सकाळी भांडणे कपड्या वरुन मला मानतात तुला फक्त निमित्त पाहिजे भांडण करायला मुलं आणि आहो 🤔 आता काय करायचं आपण 😅😅 ताई बजेट चा विडिओ खुप छान 🙏 बाकी मजा 👌👌❤️❤️

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 5 дней назад +1

    सोनाली आजीला पण माझ्याकडून नमस्कार सांग 🙏🙏

  • @rajanikantborade1405
    @rajanikantborade1405 5 дней назад

    ताई आजीच बोलणं ऐकून खरच डोळ्यात पाणी आलं आणि हो कपड्याचं म्हणशील तर तू आणि मी same आहे mi पण खूप वैतागले बाई कपड्यांना आणि माझे Mr ani muli mala अश्याच पद्धतीने बोलतात

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 4 дня назад

    Aaji aai baba ❤❤❤❤❤❤❤ jewan chan banawala aai ne ❤❤❤❤❤

  • @TaraNair-m3x
    @TaraNair-m3x 5 дней назад

    Aaji la kolapur gheun ya please kalji our khup seva 🙏

  • @nilimakitchen4386
    @nilimakitchen4386 5 дней назад

    Tai khar g tuz mazya gharat hi atta kapdycha pasarach ahe😂 dada vlogs chan kela aaji kaku n baghun chan vatle

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 5 дней назад

    Dadani video kadhla mast aaila aajila jawayala pahun bare watle asen namaskar dada

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 5 дней назад

    खुप दिवसांनी आज्जी, आजोबा, आईं बाबा दिसले. मामांची आणि बाबांची शेती खूप छान आहे.श्री स्वामी समर्थ. आज्जी loukar बरी होऊ दे हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @rahulgaikwad1316
    @rahulgaikwad1316 5 дней назад

    आई ला पाहून आई ची आठवणं आली☺️

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 5 дней назад +4

    श्री स्वामी समर्थ ताई दादा🙏🏻🙏🏻🌹🌹
    आजींना माझा मनापासून नमस्कार🙏🏻🙏🏻
    दादांनी खूप छान ब्लॉग केला आहे 👌👌👍👍👏👏🙏🏻🙏🏻🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 дней назад +1

      ताई तुझी फार मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे ताई कशी आहेस

    • @truptikudkar7268
      @truptikudkar7268 5 дней назад

      Aaji pahun khup bare Sanvtle aaji la redaytana pahun vaeit vatle redayla aale aaji Tuza kade gheun ye g

    • @SarikaTayade-ro7ud
      @SarikaTayade-ro7ud 5 дней назад

      ❤❤🎉🎉

    • @ahmikholapuri5547
      @ahmikholapuri5547 4 дня назад +1

      ताई खरंच आजींना एक आठवडा तरी रहायला तुझ्याकडे घेऊन ये आजींना जरा हवापालट होऊन फ्रेश वाटेल आजींची तब्बेत पण बरी होईल ,अगं ताई मी ठिक आहे तुम्ही सर्वजण कसे आहात Love you My Dear Sweet​ Tai♥️♥️♥️♥️♥️💖@@pranjalShindevlogs

  • @tulikasalve7303
    @tulikasalve7303 5 дней назад

    Dada ni vlog chan kela ❤
    आजी आजोबा ना आई ला सर्वा ना बाघून छान वाटल

  • @RutaPomendkar
    @RutaPomendkar 5 дней назад

    Khup chan video banvila ahe dada ni and Dada kiti shantpane serva chan vagat ahe

  • @jyotish73
    @jyotish73 5 дней назад +1

    दादा पण शिकतील 😂.गावाकडच जेवण छान लागतं. म्हणून आई आठवणीन तुम्हाला पाठवते.

  • @chhayakolali1160
    @chhayakolali1160 5 дней назад

    Sonali Aji la dam lagtoy na tysathi Amrut noni DPlus ayurvedic liquid ahe.te lagech suru kar .lagech 8divasat farak padato.diabitiz sathi pan chalate te liquid.

  • @priyapatil6213
    @priyapatil6213 5 дней назад

    Aeikna tai curskin cei treatment ekda getli ki ti kaym gyla lagte ka nitr bandh keli tr caltye

  • @pritimulik-fc7ez
    @pritimulik-fc7ez 5 дней назад

    Khup chhan.... kalaji ghya aaji chi

  • @snehaghatkar9251
    @snehaghatkar9251 4 дня назад

    Mi pan khup vaitagli aahe

  • @meghamane4215
    @meghamane4215 5 дней назад +1

    Dada kolhapur la return yaych ahe...😅 Tumchypeksha tumchy lekicha gabala astoy😂😂😂

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 5 дней назад

    Aaji na maza namaskar 🙏

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 5 дней назад

    Khup Chan banvla ahe dada ni video ❤आजींच बोलणं ऐकून डोळ्यात पाणी आले आजींना वाटेल बरं हळूहळू ❤ shree Swami Samarth tai 🥰👌

  • @shitalnarke6667
    @shitalnarke6667 5 дней назад

    ताई आज्जी खूप थकल्या त्यांना बघून मला माझ्या आजीची आठवण आली…ताई दादा ब्लागिंग मस्तच खूप छान.. आणि हो ताई मी पण माझ्या वडिलांना मोबाईल घेऊन दिला त्यांना इच्छा होती कधी घेतला नाही तेही वयाच्या 74 व्या वर्षी आजचा व्हिडिओ मस्तच इमोशनल + काॅमेडी🥰😊

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 5 дней назад

    Hi tai nice blog आजीला बघितलं की मला माझ्या आजीची खुप आठवण येते ....😢💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 4 дня назад

    हाय सोनाली आजीची तब्येत खूप खराब झाली आहे.. हवा चेंज.होईल..दादांचा volg khup sundar🎉🎉🎉

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 5 дней назад

    Ajji aai kakuchi khup athavan ali khup miss kele kiti premal mayalu ahet hi sarvjan so lucky you all FAMILY god BLESS you all FAMILY 🙏❤

  • @nageshgadgi2693
    @nageshgadgi2693 5 дней назад

    दादा video छान बनवल आहे

  • @gauri5489
    @gauri5489 5 дней назад +2

    First view tai aaj. Kiti wait karat hoti aaj me. Me pan chimanya aani pakshya sathi sugad mati chey thewala aahe.
    Aani tuza baghoon tai kamalachya biya pan takalya. Khup pana aalet. Tya madhey gappi masa sodale. Tyana pilla pan zaliye. Tula photo kasa pathavu ga. Kalgi ghey. ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 дней назад

      ताई तुझे सगळ्यात आधी मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे आजीसाठी दिलेल्या प्रेमी यासाठी मनापासून आभारी खूप चांगले गोष्ट आहे सध्या पक्षांना आपली गरज आहे उन्हाळा येत आहे अरे वा कमळाची झाडे लावली खूप बेस्ट छान येतात ताई त्याला जास्त काळजी पण घ्यावी लागत नाही मला ईमेल वरती फोटो पाठव ना

    • @gauri5489
      @gauri5489 5 дней назад

      @pranjalShindevlogs ho chalel tai Email kartey. Thank you reply kelas.

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 5 дней назад

    Aare dada Mee pun Sona chya baju I aahe bugh Aaji Aaie Baba na pahun bar vatl aag amchya kade pun hich prestitivi aahe kapdychy abtit majh tond chlt mahnun hali mister sangtat kaptaatun kapdde tuch kadhun det ja magun tuj kat kat Nako aso blog Chan love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @FaujiiWifesupriya
    @FaujiiWifesupriya 5 дней назад

    छान केला व्हिडिओ दादाने

  • @gangavinodshinde49
    @gangavinodshinde49 4 дня назад

    खूप छान sut केलेdadane ताई ❤❤❤

  • @sindhushinde7091
    @sindhushinde7091 5 дней назад

    श्री स्वामी समर्थ सोनाली दादांनी छान वीडियो केला आजी आजोबा ना बघुन बरं वाटलं बाळ गोड आहे आई बाबा ना बघुन बरं वाटलं सर्वांना भरभरून प्रेम ❤❤❤❤

  • @sujatapatil57
    @sujatapatil57 5 дней назад

    Kapade asech taktat aamchya kade asech asate

  • @maithilirahate11
    @maithilirahate11 5 дней назад

    आजीला बघुन खूप खूप छान वाटले❤

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 4 дня назад

    Sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤

  • @pallaviawati-qp7lu
    @pallaviawati-qp7lu 5 дней назад

    Same च आहे गं सोनाली आमच्यात पण सगळीकडे कपडे च कपडे त्यात म working woman आहे त्यामुळे माझ तर temprature सारखं वाढत...

  • @Siddhijadhav0809
    @Siddhijadhav0809 5 дней назад

    Ag mi khup veetagli ahe hya kapdyana kiti thev tarihi tadhich

  • @Marathistory-f3y
    @Marathistory-f3y 5 дней назад +3

    🤗🤭 काळजी घे आजी ❤🙏 आई🤗❤❤❤🙏🙏🙏 खूप छान वाटलं ताई व्हिडीओ bgun घरातली आठवण आली😭 dogi असेच छान राहूदे तुला ही प्रेम ताई ❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 дней назад +1

      ताई तुझे फार मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे पाठीशी आमच्या

  • @RekhaBotre-cf1qk
    @RekhaBotre-cf1qk 5 дней назад

    सोनाली आई ज्वारी निवडत आहे तिच्या मागे ते गोल काय आहे

  • @RamHinge-m7b
    @RamHinge-m7b 5 дней назад

    दादा खरच खुप वैताग आला आहे कपडेचा

  • @dapolikarguru
    @dapolikarguru 3 дня назад

    खूप छान दी👌 सपोर्ट केला आहे आपण पण सपोर्ट करा🙇‍♂️🙏

  • @niloinamadar4528
    @niloinamadar4528 5 дней назад

    Tae mi na javlychi aahe, aajila gheun ya

  • @latarathod3367
    @latarathod3367 5 дней назад

    Aajila pahun chan vatal

  • @musichouse6996
    @musichouse6996 5 дней назад

    Sonali vel .milale ki ajji kade 8divas rahun bolun ye

  • @vikassalve6189
    @vikassalve6189 5 дней назад

    खुप छान व्हिडिओ ताई आणि मला हा व्हिडिओ पाहुन माझ्या माहेची आठवण आली आणि आम्ही सोलापूरला राहतो कामासाठी आणि मी नाही जात जास्त माहेराला पण हे सासर आणि माहेर जवळचं आहे आणि हे गेले की आसच माझ्या घरी जातात आणि माझी आई असच सगळ सामान देते आणि आजींला काळजी घेयला सांगा आणि खूप छान व्हिडिओ ताई आमच्या घरी पण असच करतेत कपडे जिथाली तिथेच ठेवतात आणि मला खूप राग येतो आणि आपण काही बोललो की मनतात तुला काय कामय मला जायचं आसतय आवरून पटकन तुला ईरभळ तेवढ पण होत नाहीका लई आवघडय ताई आपण.

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 6 часов назад

    Shree Swami Samarth tai

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 5 дней назад

    सोनाली आजीचे बोलणं ऐकून खुप वाईट वाटले . आजी खुप शिक झाली आहे . आईचं तुझ्या वरचं प्रेम दिसुन येते .गावाकडची लोक जावयाची आला की खुप पळापळ करत असतात . तुझ्या घरची काॅमेडी खुप छान वाटतं पहायला .

  • @Vishakha175
    @Vishakha175 5 дней назад

    सोनाली ताई आज आजीला बघून मला माझ्या आजीची आठवण आली

  • @UmaKaulwar
    @UmaKaulwar 5 дней назад

    मस्त आहे व्हिडीओ 😂🙏👍 खरं आहे बोलणार व नबोलणार

  • @rohininikam619
    @rohininikam619 5 дней назад

    सोनाली तुझे घर vlog सर्व छान असतात पण मला सर्वात जास्त तुझ्या आई अणि आज्जी अणि त्यांचे बोलणे खुप आवडते

  • @nandakusalkar9989
    @nandakusalkar9989 5 дней назад +1

    अग सोनल डोल्ये भरल्ये नाय तर वाहत होते माझे तर खुप प्रेमळ आई आज्जी आहे ❤❤😢

  • @rxlovergirl9756
    @rxlovergirl9756 5 дней назад

    Chan vlog ahe tai🎉❤

  • @rajshreekhutale5965
    @rajshreekhutale5965 5 дней назад

    श्री स्वामी समर्थ ताई आमच्या घरी पण असंच आहे

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 5 дней назад +2

    हो ताई मी पण खुप वैतागलेली आहे अग माज्या घरी मी एकटी बाई माणूस माझी दोन मुल आणि आमचे हे असेच करतात अोरडले की बोलतात कामाला बाई ठेव भांडी घासायची मशीन आणतो तुला आम्हाला काही सांगू नको काय करायच तुच सांग

  • @ApekshaDahale
    @ApekshaDahale 5 дней назад

    आमच्या घरात पण तेच आहे इकडे पहा तिकडेच आहे कपडे..😊

  • @saritamore5324
    @saritamore5324 5 дней назад

    आजींना माझा मनापासून नमस्कार 🙏🥰🥰👌👌

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 5 дней назад

    Tai Jai shree Swami Samarth

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 4 дня назад

    Tai aai la aaji pahun khup बर वाटलं पण ताई आज्जी च डोळ्यात पाणी पाहून मला रडायला आले

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 5 дней назад

    Aaji la baghun Man bharun ale Mummy chi Majhya athvan jhali nahi atta ti

  • @Snehaahaky
    @Snehaahaky 5 дней назад

    Tumche ggao konta tumhi kuthe rahta Kolhapur madhe