किती सुंदर प्रकार आहेत झुणक्याचे... माझ्या तर तोंडाला पाणी सुटले... खरचं मावशी व आजी तुम्ही खऱ्या सुगरण आहात... मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो... तुमचे पदार्थ unique असतात... तुमचे संभाषण अतिशय आपुलकीचे, प्रेमळ व नम्र असते.... असेच अस्सल ग्रामीण व unique recipies पहायला आवडतील... खूप खुप आभार...,😊🙏🙏🙏
ताई, तुमचा आजच्या व्हिडीओच्या प्रसारणाला आणि माझ्या पाहण्याला थोडा उशीर झाला. नाहीतर ह्या तिघांपैकी एक झुणका मी नक्कीच केला असता 🤔आजचा माझा दुपारच्या जेवणातला मेनू होता पिठलं भात आणि वांगं बटाटा भाजी 😟 असो. पुढच्या वेळेस नक्की 😄 👌♥️ 👍
Kaku ani aaji ek series fakt bhakri war kara na na. Jwarichi, bajri, nachni, tandul ani ajun itar wiwidh prakarchya bhakrya kasha banawtat tyawar ek series kara. Tasech ekach mallelya pithapasun kadak ani naram bhakri kashi banwaychi, solapuri kadak bhakri, ani alikade khup famous hot asleli multigrain bhakri ani ajun tumhala mahit aslelya bhakrichya sarv prakaranwar ek series kara na.
Mi tar tai na bolun थकली की ताई मेतोंदा दाखवा पण त्यांना बहुतेक नाही कडार त्याच्या sabscraiber ची असो .नो problem aamhala आवडतात तुमच्या रेसिपी तुमची बोलण्याची पद्धत .आम्ही तर bagnarcha आहे.
त्यांचं वय बघा त्या करू शकतात का home tour , त्यांच्या वयानुसार त्या मेहनतीची एवढे रेसिपीज टाकतात त्याच कौतुक करा ना , ह्या वयात त्या आजींना tour होणार आहे का?
खूप शेती आहे त्यांची 12 तास राबाव लागतं त्यांना मोठा व्हिडिओ करून एडिटिंग ला वेळ लागतो रेसिपी दाखवतात ना त्या घ्या समजून शेतकरी माणसांना वेळ मिळत नाही 🙏🏻🙏🏻😊
@prachijadhav6554 madam, tyanche video kunitari upload karat asel na. Tyancha mulaga kiwa itar kuni tyana sangu shaktat. २- ३ aathavade recipee na utakata ha video banvala tari chalel.
Khup chaan ❤🙏
Khup Chan sangitale kaki, aaji khup Chan
Akdam mast ch❤❤
खूप छान रेसेपी
अहा! काय भारी दिसतंय 😋😋
खूप छान रेसिपी आहे 🌹❤️👌
खूप छान आहे विडीओ मस्त
किती सुंदर प्रकार आहेत झुणक्याचे... माझ्या तर तोंडाला पाणी सुटले... खरचं मावशी व आजी तुम्ही खऱ्या सुगरण आहात... मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो... तुमचे पदार्थ unique असतात... तुमचे संभाषण अतिशय आपुलकीचे, प्रेमळ व नम्र असते.... असेच अस्सल ग्रामीण व unique recipies पहायला आवडतील... खूप खुप आभार...,😊🙏🙏🙏
Khup chaan recepie
काकू खूप छान रेसपी.👌👍
Kaki khoop chan banavlat mastach
आई किती छान स्वयंपाक बनवतात 🙏🏻🙏🏻
मोठीआई छान केलाय झुणका
खूप छान... तिन्ही प्रकार सुरेख..... 🌷🌷🌸🌸🌹🌹
Mastch vatl.bghun tondala pani sutly
खूप छान बनवले झुणक्याचे प्रकार👌👌👍🏻
1. No. Recipe aahe 👌
Kaki khoop chan asa zunka banavlay.aani aaji tu pan masta.kaki roj video takat ja.
Khup chhan 👌👌👍👍
मस्तच 🤤🤤👌
Delicious recipe
आजी, काकू फारच छान 👍👍🙏
खूप छान काकू आणि आजी ❤❤😊
Great and interesting vlogs keep it up
Waa mastch
मी पण आज तुमचं पिठलं पाहून पिठलं केलं छान झालं तुमच्या रेसिपी छान असतात🎉❤
All the three zunka ek 🚜🐄🌾number. My favorite🙏.
खूप छान आहे झुणका
Mast स्वयंपाक बनवता आई खुप छान
Khup khup chan
Yek n zunka Recipe mast mast
Khupach chan
Mast❤
Aai mast ahet zunka recipe.. 😊to..khrdiyatla zunka shot kat mast ahet Sandhya Kali poli krayla kantala ala tr Garma Garam Bhata sobat Mast lagela ha zunka 😋 Thanks Aai😊❤️...
Kiti sunder kale aji ni hya hi age madhe, ani samjavun sangital, maja aji chi athvan yete yana baghun mala❤
Good 👍
👌👌
Thank u mast recipe
ताई, तुमचा आजच्या व्हिडीओच्या प्रसारणाला आणि माझ्या पाहण्याला थोडा उशीर झाला. नाहीतर ह्या तिघांपैकी एक झुणका मी नक्कीच केला असता 🤔आजचा माझा दुपारच्या जेवणातला मेनू होता पिठलं भात आणि वांगं बटाटा भाजी 😟 असो. पुढच्या वेळेस नक्की 😄 👌♥️ 👍
Kaku ani aaji ek series fakt bhakri war kara na na. Jwarichi, bajri, nachni, tandul ani ajun itar wiwidh prakarchya bhakrya kasha banawtat tyawar ek series kara. Tasech ekach mallelya pithapasun kadak ani naram bhakri kashi banwaychi, solapuri kadak bhakri, ani alikade khup famous hot asleli multigrain bhakri ani ajun tumhala mahit aslelya bhakrichya sarv prakaranwar ek series kara na.
Nice
एवढे लोक आपुलकीने तुमचे video baghatat होम टूर करा कमेन्ट करतात तर कराना लोकांसाठी होम टूर लोक kaay तुमच्या घरी रहायला येतात का कमेन्ट पाहिजे
Nahitar kay, shahari lokana aakarshan aahe mhanun sangtat gavache vlog baghatat.
Mi tar tai na bolun थकली की ताई मेतोंदा दाखवा पण त्यांना बहुतेक नाही कडार त्याच्या sabscraiber ची असो .नो problem aamhala आवडतात तुमच्या रेसिपी तुमची बोलण्याची पद्धत .आम्ही तर bagnarcha आहे.
त्यांचं वय बघा त्या करू शकतात का home tour , त्यांच्या वयानुसार त्या मेहनतीची एवढे रेसिपीज टाकतात त्याच कौतुक करा ना , ह्या वयात त्या आजींना tour होणार आहे का?
खूप शेती आहे त्यांची 12 तास राबाव लागतं त्यांना मोठा व्हिडिओ करून एडिटिंग ला वेळ लागतो रेसिपी दाखवतात ना त्या घ्या समजून शेतकरी माणसांना वेळ मिळत नाही 🙏🏻🙏🏻😊
@prachijadhav6554 madam, tyanche video kunitari upload karat asel na. Tyancha mulaga kiwa itar kuni tyana sangu shaktat. २- ३ aathavade recipee na utakata ha video banvala tari chalel.
कर सारवण्याचा व्हिडिओ करा
काकू झुणका खूप छान केलात दूधात पण करतात ना झुणका तो पण एकदा करून दाखवा
Kaku 1 kach no hai
Ami pn dalit la zunka karto pn pani bilkul nahi takat sagle zunki chan
Khup sundar 👌👌👌👌👌