सर तुम्ही आपल्या देशा साठी खूप चांगले काम करत आहात तुमचा व्हिडिओ मी रोज पाहत असतो तूमच्या राज्य घटना मला खूब आवडल्या आणि हा व्हिडिओ पण खूब आवडला तसेच नव्हेतर मला पण शिकला मिळत आहे तुमच्या सारखा शिशक मझा जीवनात फक्त तुमीच आहे आज पर्यंत कोणी आशा घटना RUclips वर सांगितल्या नाही तुम्हाला खूब आयुष लाभो
He kahi navin nahi Anna hajarenni je sangitale ha btyoch sangtoy Kay naval .agodar tyallach vichara sir ahe mane 2 varsh Zali ghari basun sarkari pagar khatoy VA you tube chi pan kamai kartoy VA lokanna dnyan sangtoy.
पगारदार वर्गाला इन्कम टॅक्स आणि pan कार्ड शी जोडून त्याच्या सर्व व्यव्हारावर पाळत ठेवली जाते. मात्र इतरांच्या बाबतीत असा कोणताही उपाय नाही, ही मंडळी शेती घेऊन त्या शेतीच्या नावावर ब्लॅक मनी व्हाइट करतात.
SHREE NITESH KARALEJI NAMASKAR. 20/01/22 MUMBAI. EXCELLENT EXPLANATIONS ABOUT BLACK MONEY. माणूस किती ही इमानदार असला तरी ब्लैक मनी पासून वाचणार नाही हे सनातन सत्य आहे . सरकार च इमानदार नसेल तर पब्लिक कशी काय इमानदार राहु शकेल !!! NOT POSSIBLE. हा CIRCLE असाच वर्षानुवर्षे चालत राहणार. THERE IS NO SOLUTION FOR BLACK MONEY. THANKS.
सर प्रणाम🙏🏼 , सर्वात जास्त धाडी bjp च्या काळात पडत आहेत , माझी हीच इच्छा आहे की काँग्रेस च सरकार आल्यावर त्यानिपन अशाच धाडी टाकून ED खात्याला कामी लावून देशातला भ्रष्टाचार संपून टाकावा , BJP vs congress मधे अशी दुष्मणी नाही लागली तर हे ब्लॅक मनी थांबणार नाही . So je chalu ahe te changal chalu ahe 👍👍😀 काँग्रेस ने आती केलं आहे याआधी , anti-hindu होते , आता कसे स्वतःला हिंदू ब्राम्हण म्हणवून घेत आहेत इटली वाले ४७ वर्षाचे तरुण 😀😂
आपण रोज प्लॉट घेतो का ? नाहीना... आणि समजा आपण पुर्ण कर भरून प्लॉट घेतला…सरकार घेलेल्या पैशाचा भ्रष्टाचार करणारच.... नेते लोक महिन्याला एखादा प्लॉट घेत असतील.... भ्रष्टाचार वाढीस ९०% जबाबदार नेते लोकच आहेत...
सर्वात कर चुकवत असेल तर,तो व्यापारी वर्ग---साधा खर्राची सुपारी व ज्याच्यावर बंदी आहे, तो तम्बाखू विकणारे व्यापारी करोडपती आहेत,दारूचे दुकान तर किराणा दुकानासारखे दिसत आहे, रस्त्यावर पडून राहणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढलेले आहे.
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार सर. माझ्या मनातील एक प्रश्न आहे. आधार कार्ड बदल ,आपल्या आधार कार्डवर पत्ता एकच असतो.त्यामुळे कोणी माणूस एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर होऊन स्थायिक होतो.तेव्हा त्यांचे मूळ पत्ता आधार वर राहत नाही. त्यामुळे आधार कार्डवर कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता चे रोकाने राहणे गरजेचे आहे. हा सुधार झाल्याने माणसाचे अस्तित्व अभिमान वाटेल.सिर जरा आधार बद्दल लेक्चर घ्या.
सर तुम्ही आपल्या देशा साठी खूप चांगले काम करत आहात तुमचा व्हिडिओ मी रोज पाहत असतो तूमच्या राज्य घटना मला खूब आवडल्या आणि हा व्हिडिओ पण खूब आवडला तसेच नव्हेतर मला पण शिकला मिळत आहे तुमच्या सारखा शिशक मझा जीवनात फक्त तुमीच आहे आज पर्यंत कोणी आशा घटना RUclips वर सांगितल्या नाही तुम्हाला खूब आयुष लाभो
शिक्षक हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सत्य सांगून येणारी पिढी सुधारत असतो..❤😊अप्रतिम सर..
सर तुम्ही अगदी योग्य बरोबर बोलला.नालायक लोकांमुळेच आपला देश पाठीमागेआहे
"खूपच भारी विश्लेषण"...केलेत सर तुम्ही !🙏
खूपच मस्त विवेचन केले सर तुम्ही.
Thanks
Poo
गुरुजी तुमचं सत्य आहे. ही व्यवस्था बदलली पाहिजे. जनता जागृत करण्याचं काम आपण करत आहात.सलाम.
मला भावलेले , पटलेले , आणि मी अंगीकारलेले
वाक्य- "हा देश जर बदलवायचा असेल तर आधी
स्वत: ला बदला मग देश आपोआप बदलेल "
He kahi navin nahi Anna hajarenni je sangitale ha btyoch sangtoy Kay naval .agodar tyallach vichara sir ahe mane 2 varsh Zali ghari basun sarkari pagar khatoy VA you tube chi pan kamai kartoy VA lokanna dnyan sangtoy.
Modi bhakt ah re ha svta kdun kahi hot NH. Tr sir la bolt ah.
@@santoshpathare3510 हे समद सर करुन र्हायले म्हंतोय मंग कर न तस...,तु काउन नाय कराले....हिम्मत लागते त कराले समजला क?
सर तुम्ही फार छान विश्लेषण केले, त्यामुळेच
वेळीच आणि वेगवेगळ्या विषयांवर अचुक माहिती मिळाली,
सर, तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच,
राम राम,
बहुत बढीया कराळे सर खूपच आवडलं मला एक ब्लॅक मनीचे भाषण मला खूपच आवडते असेचहीपेक्षा भाषणे चांगले देत जा
एक नंबर माहिती सांगितलं सर तुम्ही खूब छान. धन्यवाद सर.
सर तुम्ही लेक्चर खूप समजाऊन सांगता, Great मानतो मी सर तुम्हाला 🙏
अतीशय भारी , काळ्या पैशाचे स्पष्टीकरण दिले सर जी,
खरा शिक्षक अभिमान आहे तुमचा सर
पगारदार वर्गाला इन्कम टॅक्स आणि pan कार्ड शी जोडून त्याच्या सर्व व्यव्हारावर पाळत ठेवली जाते. मात्र इतरांच्या बाबतीत असा कोणताही उपाय नाही, ही मंडळी शेती घेऊन त्या शेतीच्या नावावर ब्लॅक मनी व्हाइट करतात.
भारतात फक्त पगारदार वर्गच इमानदारीने इन्कम टॅक्स भरतो...
फक्त तुमीच असं बोलू शकता नाई त कोणाची शान नाई भाऊ
आशा धाडी टाकल्याशिवाय पक्ष निधी येत नसतो
खरा शिक्षकच सत्य बोलू शकतो प्रणाम दंडवत
किती टक्के खरे शिक्षक आहेत???
दंडवत प्रणाम
@@mansijiwane4860 thanks
@@mayurashtekar6191 kaki UK hun ttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttt💋ttttttttt tttttttt tttttttt💋
👌👌
बहोतही बढीया कराळे सर तुमच्या प्रबोधनाची वर्तमान काळात नितांत आवश्यकता आहे;💐👍
सर ठीकाय ठीकाय करू नका
तसं पाहिलं तर ह्या जगात अशाच लोकांच काम आहे....सुख , दुःख नाही टेंशन नाही ,नुसतं देश लुटीत राहयचा.... आणि यांच कोणी काही वाकडपण करु शकणार नाहीत......
अगदी बरोबर बोललात : धन्यवाद!
Ka Nitesh Guruji.. Tumhi je sangta te Sagl tr tantotant 101% gyanvardhak aahe.. Pn shewati tuhmi JAY HIND..JAY Maharashtra mhanta ..Te kahi barobr watat nahi.. Tewha tumhi JAY Maharashtra.. JAY BHART.. Mnl tr KS hoel.. Aata te ka ??,,tuhmich tyache karn samju shakta.. Te sangaychi garj bhast nahi...
खूप छान निलेश अभिनंदन आणि शुभेच्छा विदर्भाची शान
आणि अण्णा हजारे गप्प राहिले म्हणजेच देशाचा सत्यानाश होण्यास अर्धा भाग आहे.
Great information and you,
101% correct mahiti sangitli sir tumhi Jai Bhim
वाह वाह खूपच छान
लय भारी ब्लॅक मणी
Courageous & informative lecrure sir.
Excellent analysis.
अतिशय सुंदर माहिती सर 🌹🌹
Thank you sir. Share video like this and open eyes of people's
2हजाराच्या नोटा 2020 पासून व्यवहारातून अचानक गायब होत गेल्या.. त्या स्विजेल्यांड लाचं गेल्या वाटत.. अता तर 2 हजाराच्या नोटा दिसत पण नाहीत...
🤣🤣🤣
😂😂
या धाडी पडत राहिल्या पाहिजे Bcz यातूनच सरकारी खजिना मोठा होईल . 😂😀 यांच्यात अशी दुष्मनी राहिली तर देशातील सामान्य जनतेचा फायदा होत राहील .
सर रतनटाटा शिधूताई सपकाळ यांच्या आशरमाला भेट द्या 🙏🙏🙏
SHREE NITESH KARALEJI NAMASKAR.
20/01/22 MUMBAI.
EXCELLENT EXPLANATIONS ABOUT BLACK MONEY.
माणूस किती ही इमानदार असला तरी ब्लैक मनी पासून वाचणार नाही हे सनातन सत्य आहे . सरकार च इमानदार नसेल तर पब्लिक कशी काय इमानदार राहु शकेल !!! NOT POSSIBLE.
हा CIRCLE असाच वर्षानुवर्षे चालत राहणार. THERE IS NO SOLUTION FOR BLACK MONEY. THANKS.
Tumchya कडून अधिकारी कसा असावा हे पहावयास मिळते जय हिद सर
खूप छान सर मला तुमचे व्हिडिओ फार आवडते धन्यवाद
महा आघाडी सरकार ची कृपा म्हणवी..
लुटला महाराष्ट्र 2019 पासून..
राष्ट्वादी आणि उपाशी कांग्रेस.....
गपा गपा खाल्ल लेकाच्यानी...
अतिशय योग्य माहिती सर...
Mi tar tumchi khup mothi fan zale baba
Hoka 😃
वारे गुरु तुम्हच्या सारखे सांसदेत 1तरी सांसद पाहिजे होते, कारण काही शिकले आसते तुमच्या कडून हे आनपढ़ गवार सरकार, खरच कही शिकायला...
मा.गुरुजी,
भारताचे चलन आणि इतर देशाचे चलन वेगळे असते, मग विदेशी बँकेत पैसे कसे टाकता येते यावर व्हिडिओ बनवा.
धन्यवाद.
कराळे सर तुम्हाला काही भीती बिती वाटते का नाही.जराही तुम्ही घाबरत नाही राव.काय करावे ह्या महाराष्ट्रातील मराठमोळ्या मावळ्याला
सत्य तुमच्याकडूनच माहिती मिळते अभिनंदन सर
Very true speech
मले त वाटते थो नोटाबंदी चा प्रोग्रॅम च पैसा पांढरा करा साठी असेल🤔🤔🤔
Pandhara karun swatachya kishat ghalacha v punha black kracha ase dhande hya chottyanche
@@rushikeshnatve6140 बरोबर दादा थ्या बुड्याच बटन दाबन बंद करा लागते आता 🙄🙄
Direct Ani Thet !!!
Ek Ch Number Sir !!!
Thank you sir for explaining
सरांना इंदिराजी नाही चालत , मोदीजी नाही चालत मग पाहिजे तरी कोण सरांना ?
कन्हैया कुमार , राहुल गांधी पाहिजेत का ?
Sir tumhi laych bhari ahet rao
Very good lecture sir
No.1 विश्लेषण सर.....!
सर प्रणाम🙏🏼 ,
सर्वात जास्त धाडी bjp च्या काळात पडत आहेत , माझी हीच इच्छा आहे की काँग्रेस च सरकार आल्यावर त्यानिपन अशाच धाडी टाकून ED खात्याला कामी लावून देशातला भ्रष्टाचार संपून टाकावा , BJP vs congress मधे अशी दुष्मणी नाही लागली तर हे ब्लॅक मनी थांबणार नाही .
So je chalu ahe te changal chalu ahe 👍👍😀 काँग्रेस ने आती केलं आहे याआधी , anti-hindu होते , आता कसे स्वतःला हिंदू ब्राम्हण म्हणवून घेत आहेत इटली वाले ४७ वर्षाचे तरुण 😀😂
Great sir Am proud of you sir
सर आपन आमदार किवा खासदर निवड़नुक मधे भाग घ्या आणि भारत प्रगत करा
एकदम सत्य आहे सर 🙏🙏
Ek number lecture
Kay nav navin interesting topics ver lectures ghet ahet sir..adorable
आमदार खासदर एमपीएससी यूपीएससी परीक्षेतून झाले पाहिजे
आपण रोज प्लॉट घेतो का ?
नाहीना... आणि समजा आपण पुर्ण कर भरून प्लॉट घेतला…सरकार घेलेल्या पैशाचा भ्रष्टाचार करणारच....
नेते लोक महिन्याला एखादा प्लॉट घेत असतील....
भ्रष्टाचार वाढीस ९०% जबाबदार नेते लोकच आहेत...
सर्वात कर चुकवत असेल तर,तो व्यापारी वर्ग---साधा खर्राची सुपारी व ज्याच्यावर बंदी आहे, तो तम्बाखू विकणारे व्यापारी करोडपती आहेत,दारूचे दुकान तर किराणा दुकानासारखे दिसत आहे, रस्त्यावर पडून राहणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढलेले आहे.
Good job sir
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार सर. माझ्या मनातील एक प्रश्न आहे. आधार कार्ड बदल ,आपल्या आधार कार्डवर पत्ता एकच असतो.त्यामुळे कोणी माणूस एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर होऊन स्थायिक होतो.तेव्हा त्यांचे मूळ पत्ता आधार वर राहत नाही.
त्यामुळे आधार कार्डवर कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता चे रोकाने राहणे गरजेचे आहे. हा सुधार झाल्याने माणसाचे अस्तित्व अभिमान वाटेल.सिर जरा आधार बद्दल लेक्चर घ्या.
खर बोलत आहे, सर!पण आपले बोंबलणे जाग्यावरच राहते,चोरांची संख्या जास्त आहे---
Ha na
Sir,डॉक्टर लोक कसे करतातं white पैसे त्याच्यावर व्हिडिओ घ्या एक.
Real condition of India , Salute Sir...
Great information
Parmanu halyyapasun vachnyasathi je jaminimadhe bankr banvtat tya vishyi sanga sir please
CBI स्वायत्त संस्था असायला हवी
सत्तेत प्रामाणिक लोक मिळने अशक्य सत्तेतुन पैसा आणि पैशातून सत्ता मिळवनारे: या लोकांत टीकने अशक्य :राष्ट्रपती राजवट एकच पर्याय :
Very good karale sir,
Good job sir 👌🏻💐
मोदीचा पंजाब दौऱ्यात काय घडलं त्यावर विडिओ बनवा सर.
Sir Apane bhut exlint knowage Diya thinku sir
Sir pura game ahe yaycha mast notabandi keli ani lokaychya timepass kela ani maya photo ala pahije mne notvar
34:54
You are the Legend Sir
🚩🌾🌾🚩
You are the legend sir😀
Very nice information sir
सर तुम्ही योग्य बोलतं अहात मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार
खुप मस्त माहीती दिली सर .
खरच चांगली माहिती आहे सर
Very nice information Sir 🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती दिली सर 👌👌👌
Very nice information sir ji👌👌
खुप छान माहिती सर जी
Saheb you are gret person
Ajun navin navin topic vr mahiti dya
Sir आजच्या ऐकेरी वातावरणात न घाबरता अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.. सॅल्यूट सर तुम्हाला
सर आपले सर्वच व्हिडओ खुप छान आसतात
पूर्ण भारताल्या नेत्या च्या संपती जप्त करून भरतच कर्ज पेढा म्हा.
आज पर्यंत ड्रग जप्त झालं
त्याची माहिती पोर्ट व् एअरपोर्ट वर असतानाच सांगते
पुढे त्याची माहिती का नाही येत
Sir zee24tass news ने दाखवले होते कि महाrashtra तील वर्ग 1 चे अधिकारी .भ्रsta ती news सुधदा दाबली गेलीय.
Hat's off to your guts and spine for revealing truth. Need more people like you. More Power to you sir... Respect and Salute, from Aurangabad!!!!
Voice of India.
Chhan explain kl sir
कामाची माहिती मिळाली
Thank you very much Sir 🙏🙏🙏🙏 for Explaining this Concept 👍👍
छान माहिती दिली .धन्यावाद .
Great 👌 sir
Sir mi pan shapath deto ki mi black money vaparnar nahi pan jar tumchyakade black money law astil tar sarvana sanga
Satya
Very good lecture sir ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
पुढारी.बिलडर.माफिया.आपना सपना मनीमनी..
खूप सुंदर 👌👌
तुम्ही जे शिकवता सर ते डोक्यात फिट बसते
Master tumhi par rasa talala gele ho😆😁tumcha colour bagha agodar 😁
45:35 हे बदलण्या साठीच सर्व्हिस मध्ये यायचं आहे
गरीबात वाटून त्यायला पाहिजे पूर्ण