सर, तुम्ही इतकं छान शिकवता की माझ्या सारख्या 77 वर्षे वयाच्या व्यक्तीला mpsc आणि upsc च्याच नाही तर कोणत्याही परीक्षेला बसले तरी पास होणारच असे वाटते . इतका जीव ओतून आणि आपल्याच सुंदर बोलीभाषेतील तुम्ही शिकवता की हे मरेपर्यंत कोणी विसरू शकत नाही . ठिकाय, चिवचींधी, डोंबरे, पोट्टे, भाऊ, थोतकारात,झोडपे टाकून, बंद्या असे अनेक शब्द वापरून तुम्ही ऐकणाराला हसवत हसवत शिकवता. You are great... तुमचे विद्यार्थी नशीबवान असे मी म्हणत नाही नशीब वगैरे मला माहीत नाही पण माहीत अहात ते..... तुम्ही, तुमचे इतक्या लहान वयातले परिश्रम, प्रतिभा, ज्ञान आणि विद्यार्थ्यांसाठी तुमच्या मनातली आस्था... अतिशय साधेपणाने प्रगल्भ ज्ञान कसे शिकवावे हे तुमच्याकडून शिकावे असे तुम्ही अहात. सर, विदर्भ स्वतंत्र झाला पाहिजे असे तुम्हाला वाटते याचा अर्थ ते योग्यच आहे असे मला वाटते आणि तेव्हाच तुमच्यासारख्या प्रतिभावंत शिक्षकाला आम्ही मराठी लोकांनी मुकू नये असेही वाटते.. धन्यवाद सर...
विदर्भ हा महाराष्ट्रात राहिला पाहिजे. कारण विदर्भ हा संयुक्त महाराष्ट्राचा भाग आहे. पण माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी विदर्भाला योग्य न्याय दिला पाहिजे. विदर्भ आणि मराठवाडा या दोन भागाना भरपूर निधी दिला पाहिजे.
कराळे सर salute आपल्या शिकवणी पद्धतीला असे शिक्षक जर प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत मिळाले तर आपला महाराष्ट्र पूर्ण जग भर गाजेल आणि आपल्या भारत भूमीचा ही नावं पूर्ण जग भर वाजत राहील.
सर आपण खूप अवघड विषय अगदी सरळ आणि सोप्या भाषेत सांगता .... महाराष्ट्र राज्य निर्मितीची ही महती अगदी खरी असून सुधा खूप जणांना माहीत नाही .. फक्त आपणास विनंती आहे की जिथे महाराष्ट्राचा प्रथम झेंडा फडकवला ते ठिकाण कदाचित महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल महोद्याचे निवस्थान राजभवन मलबर हिल मुबई आहे ..त्याबाबतची माहिती सांगावी....खूप छान अत्यंत महत्वाची महती आहे
विदर्भ वेगळा झालाच पाहिजे.... सर.... विदर्भ वेगळा झाल्याशिवाय येथील लोकांचा... विकास होन असंभव आहे . आपल्या कडे सर्व सोयी सुविधा साधन असून सुद्ध सरकार आपल्याला विचारत सुद्धा नाही... जोपर्यंत हा विदर्भ वेगळा होत नाही तोपर्यंत आपल्या लोकांना पूर्ण स्वतंत्र मिळणार नाही...💯 आपण अव्हड छान आणि सोप्या भाषेत महाराष्ट्र राज्य निर्मिती बद्दल समजावून सांगितलं आणि आम्हाला अत्यंत महत्तवाची माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🤝👏
हाव भाव करत महत्त्वाची सखोल माहिती मनोरंजनाने सांगणारे सर सगळ्या विद्यार्थ्यांना मिळो म्हणजे सगळी मुलं अति हुशार होतील आणि आपला महाराष्ट्र देशामध्ये एक नंबरचा झेंडा लागेल याच्यामध्ये काही शंकाच नाही
महाराष्ट्र पासून विदर्भ वेगळे नाही झाले पाहिजेत कारण आपण एका मातीत जन्मले आहोत फक्त ह्या राजकारणी लोकांमुळे तिकडे विकास होत नाही ह्यांना घरी बसवायच असेल तर विदर्भ ,मराठवाडा,आणि पूर्ण महाराष्ट्रातील युवा मुलांनी उच्च शिक्षण घेऊन मंत्रिमंडळात समावेश केलं पाहिजे.
I like कराले गुरुजी 🙏 भारतात महाराष्ट्र खुप महत्वाचे राज्य आहे आणि त्याले घडवण्यासाठी खुप महापुरुष घडले त्यांना शतशा नमन 🙏 महाराष्ट्र हा एकच असावा त्याचा सर्वांगीण विकास खुप खुप व्हावा. मुंबई सारखा पु्र्ण महाराष्ट्र व्हावा. महाराष्ट्र एकसंघ राहावा 😊✌✌🙏🙏🙏🙏
सर अतिशय छान शिकवलंत आपण, मात्र महाराष्ट्राची राजधानी ही राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे संभाजीनगर औरंगाबाद इथे असली आणि सर्व अधिवेशनं (अर्थ संकल्प अधिवेशन, पावसाळी आणि हिवाळी ही सर्व) या ठिकाणी घेतली तर संपूर्ण राज्यातील विधिमंडळ सदस्यांना अंतर थोड्याफार फरकाने सारखं राहील. बाकी आपला महाराष्ट्र आहे हा अतिशय चांगला सुंदर आणि भारदस्त आहे, संपूर्ण देशाची शान आहे यात शंका नाही. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद!
Sir भारताची फाळणी झाली हे सांगतांनी तुम्ही खूप भाऊक झालात आणि महाराष्ट्राची फाळणी करायला हवी ह्या साठी का तुम्ही इतकं उतावळा पना करतात. Sir आहे तसा संयुक्त महाराष्ट्र रहुंद्या ना जोडून🙏🙏 का तुम्ही आपल्याच लोकांना एकमेकांविरोधात पेटवतात Plzz sir काही चुकले असेल तर शमा आसावी
सर तसे तर मराठवाडा ही खुप मागासलेला आहे काहिच विकास झालेला नाही पण मला वाटते विदर्भ महाराष्ट्रातच राहिला पाहिजे फक्त विदर्भ आणि मराठवाडा यांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या पाहिजे..... जय हिंद जय महाराष्ट्र
Sir vidharbh Maharashtra cha heart ❤️ ahe Pn Sarkar aikat nasel tr kivva tith development nahi kart tar Mi tumchya bajuni ahe and marathawadyala pn develop ment industry pahijel jene karun tithlya mul muli Changlya nokrila lagayla pahije Mi pachim Maharashtra cha ahe Jai hind hai Maharashtra 😍
सर, तुम्ही इतकं छान शिकवता की माझ्या सारख्या 77 वर्षे वयाच्या व्यक्तीला mpsc आणि upsc च्याच नाही तर कोणत्याही परीक्षेला बसले तरी पास होणारच असे वाटते . इतका जीव ओतून आणि आपल्याच सुंदर बोलीभाषेतील तुम्ही शिकवता की हे मरेपर्यंत कोणी विसरू शकत नाही . ठिकाय, चिवचींधी, डोंबरे, पोट्टे, भाऊ, थोतकारात,झोडपे टाकून, बंद्या असे अनेक शब्द वापरून तुम्ही ऐकणाराला हसवत हसवत शिकवता. You are great... तुमचे विद्यार्थी नशीबवान असे मी म्हणत नाही नशीब वगैरे मला माहीत नाही पण माहीत अहात ते..... तुम्ही, तुमचे इतक्या लहान वयातले परिश्रम, प्रतिभा, ज्ञान आणि विद्यार्थ्यांसाठी तुमच्या मनातली आस्था... अतिशय साधेपणाने प्रगल्भ ज्ञान कसे शिकवावे हे तुमच्याकडून शिकावे असे तुम्ही अहात. सर, विदर्भ स्वतंत्र झाला पाहिजे असे तुम्हाला वाटते याचा अर्थ ते योग्यच आहे असे मला वाटते आणि तेव्हाच तुमच्यासारख्या प्रतिभावंत शिक्षकाला आम्ही मराठी लोकांनी मुकू नये असेही वाटते.. धन्यवाद सर...
Abhinandan sir.
GT mo k mn
🙇🏻♂️🙇🏻♂️
1no . Lai bhari
अगदी मनातील बोललात 🙏🏾❣️
विदर्भ हा महाराष्ट्रामध्येच राहिला पाहिजे ,आणि विदर्भाचा विकास झाला पाहिजे🚩 .
Vidarbha kadhi hotach nahi bagh Maharastra cha itihas
Vidarbh Rajya Zalach Pahije
भाऊ मराठवाड़ा व विदर्भ माय लेकरू नाहीत काय बर
विकास होत नाही
विदर्भ वेगळा झालाच पाहिजे
विदर्भ महाराष्ट्रात असायलाच पाहिजे
पण विदर्भाला योग्य न्याय मिळाला पाहिजे.
पण भाऊ विदर्भातील मुलांना खूप त्रास होत आहे.... याचा कोणी विचार करत नही
Maharashtra mde rahun kahi fayda nhi Mitra....khup haaal hot ahe farmer n job walyanche
खतरनाक शिकवता तुम्ही भाऊ.लेक्चर सोडून कोणी जाऊच नाही शकणार.बोजड विषय अतिशय मनोरंजक पद्धतीने शिकवला.
विदर्भ हा महाराष्ट्रात राहिला पाहिजे. कारण विदर्भ हा संयुक्त महाराष्ट्राचा भाग आहे.
पण माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी विदर्भाला योग्य न्याय दिला पाहिजे. विदर्भ आणि मराठवाडा या दोन भागाना भरपूर निधी दिला पाहिजे.
५५ वर्ष झाली होती राज्य होऊन, पण लातूर चा पाणी प्रश्न रेल्वे ने सुटला होता.
✌🏼
Vidharbha rajya vegla zhalach pahije tevhach vidhrbhach vikas shky ahe. Nahitar te sarv kokan madhich vikas karat rahin. He rajkarni lok
कराळे सर salute आपल्या शिकवणी पद्धतीला असे शिक्षक जर प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत मिळाले तर आपला महाराष्ट्र पूर्ण जग भर गाजेल आणि आपल्या भारत भूमीचा ही नावं पूर्ण जग भर वाजत राहील.
Kay bhari shikvta sir tumhi....
Tumcha sarkha teacher chi garaj ahe aplya marathi porana
Salute you sir........
सर आपण खूप अवघड विषय अगदी सरळ आणि सोप्या भाषेत सांगता .... महाराष्ट्र राज्य निर्मितीची ही महती अगदी खरी असून सुधा खूप जणांना माहीत नाही .. फक्त आपणास विनंती आहे की जिथे महाराष्ट्राचा प्रथम झेंडा फडकवला ते ठिकाण कदाचित महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल महोद्याचे निवस्थान राजभवन मलबर हिल मुबई आहे ..त्याबाबतची
माहिती सांगावी....खूप छान अत्यंत महत्वाची महती आहे
विदर्भ वेगळा झालाच पाहिजे.... सर....
विदर्भ वेगळा झाल्याशिवाय येथील लोकांचा... विकास होन असंभव आहे . आपल्या कडे सर्व सोयी सुविधा साधन असून सुद्ध सरकार आपल्याला विचारत सुद्धा नाही... जोपर्यंत हा विदर्भ वेगळा होत नाही तोपर्यंत आपल्या लोकांना पूर्ण स्वतंत्र मिळणार नाही...💯
आपण अव्हड छान आणि सोप्या भाषेत महाराष्ट्र राज्य निर्मिती बद्दल समजावून सांगितलं आणि आम्हाला अत्यंत महत्तवाची माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🤝👏
Very nice sir
We are so proud of you sir...!
Vidrbha wegla chala pahije
खड्यात गेल काम धाम अखंड महाराष्ट्र राज्य राहिले पाहिजे
विदर्भ वेगळा झालाच पाहिजे जय विदर्भ ❤
Sir Kitti atmiyatene ani jivachya akantene shikavat ahat.....
Really your a great person 👍
हाव भाव करत महत्त्वाची सखोल माहिती मनोरंजनाने सांगणारे सर सगळ्या विद्यार्थ्यांना मिळो म्हणजे सगळी मुलं अति हुशार होतील आणि आपला महाराष्ट्र देशामध्ये एक नंबरचा झेंडा लागेल याच्यामध्ये काही शंकाच नाही
विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा झाला पाहिजे
आमदार खाजदार त्यावेलेस नव्हते ,सर
Vidarbha Must separate sir. Thanks good INFORMATION. Salute you! 🙏🙏🙏
Jr aaplyach Maharashtracha bhaj asun aamchya vidarbhacha vikas thambunch aahe ...aani to jr ka vegla zalenech vikasala gati yenar asel Vidarbhachya pottyana Noukrichya Changlya sandhi midat astil tr mg vidarbh vegdach hvave....karale sir tumhi Khupch chhan shikvita sir.....
खरच विदर्भ वेगला व्हायलाच पाहिजे, अपल्याला खूप मागे ठेवले आहे, अपली प्रगति थांबली ते विकासा पासून वंचित राहत आहोत।
महाराष्ट्र पासून विदर्भ वेगळे नाही झाले पाहिजेत कारण आपण एका मातीत जन्मले आहोत फक्त ह्या राजकारणी लोकांमुळे तिकडे विकास होत नाही ह्यांना घरी बसवायच असेल तर विदर्भ ,मराठवाडा,आणि पूर्ण महाराष्ट्रातील युवा मुलांनी उच्च शिक्षण घेऊन मंत्रिमंडळात समावेश केलं पाहिजे.
आपला विदर्भ वेगळा झाला पाहिजे
सर...
विदर्भाचा विकास होण्याकरिता विदर्भ राज्य वेगळा व्हायला पाहिजे...
ते करण्यासाठी आपण नेतृत्व करावे,मी तुमच्या सदैव सोबत असेल...
महाराष्ट्रातुन विदर्भ वेगळा झाला पाहिजे सर
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे.
I like कराले गुरुजी 🙏
भारतात महाराष्ट्र खुप महत्वाचे राज्य आहे आणि त्याले घडवण्यासाठी खुप महापुरुष घडले त्यांना शतशा नमन 🙏
महाराष्ट्र हा एकच असावा त्याचा सर्वांगीण विकास खुप खुप व्हावा. मुंबई सारखा पु्र्ण महाराष्ट्र व्हावा. महाराष्ट्र एकसंघ राहावा 😊✌✌🙏🙏🙏🙏
Jay hari sir
@@dr.pandurangmaharajtidke2826 जय हरि
सर मी लेक्चर बगण्याचा अगोदर लाईक करतो. कारणं मला माहिती आहे कराळे सर म्हणजे एकच नंबर
खूपच छान शिकवता सर तुम्ही. एवढा अवघड विषय एवढ्या सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. धन्यावाद सर 👌👏👏💐💐
Pat I I love❤❤❤❤❤❤❤❤❤
Seperate Vidarbha want
महाराष्ट्र हा एकच पाहिजे , त्याच्यात काहीही बदल नको 🙏🙏 कितीही असो शिवाजी महाराजांची शान आहे हो साहेब❤️
मराठवाड्या सह वेगळा विदर्भ जय शिवराय 🚩
Sir तुम्ही खूप छान शिकवतात तुमच्या सारख्या व्यक्ती ची संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे sir तुम्ही खूप विद्यार्थ्याचा पाठिंबा आहात
विदर्भ हा वेगळा झाल्या वरच त्याच विकास होण शक्य आहे
जय विदर्भ
सर खुप चांगली माहिती ..,.. खूप छान... आत्ताचा महाराष्ट्र छान आहे.....
विदर्भ नक्की वेगळा झालाच पाहिजे ....with मराठवाडा🤘👍
Jai vidharbha
👍🏼👍🏼
विदर्भ वेगळा झाला पाहिजे तेव्हा स विद्यार्थ्याला न्याय मिळेल आणि विदर्भ सुखी राहील
सर अतिशय छान शिकवलंत आपण,
मात्र महाराष्ट्राची राजधानी ही राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे संभाजीनगर औरंगाबाद इथे असली आणि सर्व अधिवेशनं
(अर्थ संकल्प अधिवेशन, पावसाळी आणि हिवाळी ही सर्व)
या ठिकाणी घेतली तर संपूर्ण राज्यातील विधिमंडळ सदस्यांना अंतर थोड्याफार फरकाने सारखं राहील. बाकी आपला महाराष्ट्र आहे हा अतिशय चांगला सुंदर आणि भारदस्त आहे, संपूर्ण देशाची शान आहे यात शंका नाही.
जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद!
संपूर्ण महाराष्ट्रात एकच हवा सर याऊलट निपाणी, बेळगाव,हे एकत्रित पाहिजे 🚩❤️😘👑
जय विदर्भ 👍
खुप छान शिकवण आहे सलाम सर
खूपच चांगले विश्लेषण केले तुम्ही सर आभारी आहे .
वेगळा विदर्भ झला पाहिजे.... सर
विदर्भाचा विकास झाला पाहिजे पण महाराष्ट्राची, मराठी भाषिकांची फूट नको
Barobar aahe tumch mam.. Vikas zala pahije pn.. Fut nko
हो हाच विचार करून करून आता परंत फायदा घेतला विदर्भा चा..
वेगळा झाला की बरोबर विकास होईल.
@@tejasbhongale4497 ghal mayee
@@anshbhaisare4547 M.
Sir भारताची फाळणी झाली हे सांगतांनी तुम्ही खूप भाऊक झालात आणि महाराष्ट्राची फाळणी करायला हवी ह्या साठी का तुम्ही इतकं उतावळा पना करतात. Sir आहे तसा संयुक्त महाराष्ट्र रहुंद्या ना जोडून🙏🙏 का तुम्ही आपल्याच लोकांना एकमेकांविरोधात पेटवतात Plzz sir काही चुकले असेल तर शमा आसावी
विदर्भ वेगळा झाला पाहिजे
तेव्हा गडचिरोली जिल्ह्याचा विकास होईल
Maharashtra विदर्भ वेगळा झाला पाहिजे.. सर......👍👍
गुड नवालेज veary naiss good spcha
विदर्भ वेगळा sir
विदर्भ राज्य वेगड़ा झाला पाहिजे।
विदभ वेगळा झालाच पाहिजे सर
विदर्भ हा वेगळा झालाच पाहिजे...
विदर्भ वेगळा राज्य झालाच पाहिजे
जय विदर्भ 🙏
Jai vidharbha
विदर्भ मराठवाडा वेगवेगळे राज्य झाली पाहिजे
अखंड चालू महाराष्ट्र
वेगळा विदर्भ हा आमचा हक्क आहे आम्ही तो मिळणारच
विदर्भ वेगळा झालाच पाहिजे...
Wah chhan Sir👌👌👌💐💐🙏🙏🙏
वेगळा विदर्भ 👍👍👍
सर तसे तर मराठवाडा ही खुप मागासलेला आहे काहिच विकास झालेला नाही पण मला वाटते विदर्भ महाराष्ट्रातच राहिला पाहिजे फक्त विदर्भ आणि मराठवाडा यांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या पाहिजे..... जय हिंद जय महाराष्ट्र
विदर्भ वेगळा झाला पाहिजे खर आहे सर
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे सर
खूपच छान विश्लेषण सर सर्व समजावून सांगितले त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
खड्यात गेलं काम न धाम @ वेगळा विदर्भ झालाच पाहिजे
जय विदर्भ
👌👌🙏🙏सर आपण माहिती छान देता जय महाराष्ट्र
खुपच छान होते lecture sir
Sar mast
महाराष्ट्र एकत्रतच राहीला पाहिजे वेगळा विदर्भ कशासाठी पाहीजे
छम छम नाचे साठी
अखंड महाराष्ट्र आसावा.
वेगळे विदर्भ झालाच पाहिजे
कशाला मरायला काय
केळ घे केळ
@@pratikpandirkar3030 बिलकुल माझ्या कडून एक डझन
Tu ek kam kr vegla pahijr na pakistan madhe jaun raha bc
thank you very much sir tumchyamule maharashtra kalaala thank you so much sir
विदर्भ वेग वेगळा वेगळा झाला पाहिजे
सर आपला विदर्भ वेगळा झालाच पाहिजे
Vegada Vidhbha asava sir 👍👍
Brilient mind Sir jee
Khup chan mahiti dili .....tx sir...
Vidharbh Maharashtra chi Shan ahe 🚩
Pp very good sr
Udya Maharashtra vegla desh pahije Ashi magni Kara bhavanno🙏😄🙏🙏
विदर्भ वेगळा झाला पाहिजे सर
विदर्भ महाराष्ट्रात च राहिला पाहिजे
हो मास्तर विदर्भ वेगळा झालाच पाहिजे
बेळगाव हा भाग शुद्ध मराठी आहे तिथे मराठी भाषिकाना कानडीचा त्रास होत आहे तरी तो होवु नये. सारे भारतीय बांधव आहेत. वंदे मातरम
मराठवाडा सहीत विदर्भ वेगळा व्हायलाच पाहिजे
Khup Chan sir thank you
Khatarnak sir
Sir khup chan shikvtat tumhi ❤
Great sir ji 👌👍👍👍👍
तुमचं शिकवणं मनाला नविन ऊर्जा तयार करून देत..so ग्रेट सर... 💯🙏👌🙂
Ho jhala pahije marath wada and and west Maharashtra aplya bhashe var hastat..apla vidhrbha economically strong ahe..anchya peksha..jay vidhrbha
Kon hasat nahi kahitari bolu nko
खूप छान अतिशय उत्तम Explaination 🙏👍👍👍
वेगळे विदर्भ राज्य निर्माण झाले पाहिजे.
Sir tumhi khatarnak ha lay khatrnak
Bahut badhya sir... Ji..👌👌
Good information sir thank you so much
Excellent
Ek no.. Guruji...
Very Fruitful knowledge SIRJI
1no guru
विदर्भ वेगळा झालाच पाहिजे
कराळे सर खुपच चांगले लेक्चर देता अभिनंदन
Sir vidharbh Maharashtra cha heart ❤️ ahe
Pn Sarkar aikat nasel tr kivva tith development nahi kart tar Mi tumchya bajuni ahe and marathawadyala pn develop ment industry pahijel jene karun tithlya mul muli Changlya nokrila lagayla pahije
Mi pachim Maharashtra cha ahe
Jai hind hai Maharashtra 😍
विदर्भ वेगळा झालाच पाहिजे.
खूपच सुंदर सर
विदर्भ वेगळा झाला पाहिजे च
खुप छान माहिती देता सर तुम्ही