अद्रक कंद कुज / रोकठोक विश्लेषण आणि सल्ला /

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • आले / अद्रक पिकातील सड किंवा कंद कुजच्या समस्यवर रोकठोक विश्लेषण/ चर्चा आणि सल्ला.......

Комментарии • 28

  • @jagdishnirpal8432
    @jagdishnirpal8432 7 дней назад +1

    1नबंर माहीती दिली धन्यवाद

  • @vilastatu7217
    @vilastatu7217 10 дней назад +2

    Thanks for information

  • @parasshinde5202
    @parasshinde5202 8 дней назад +1

    Mka songniche ky bhav he

  • @sanjayaware2821
    @sanjayaware2821 9 дней назад +1

    छान

  • @VishalChafekar-z3k
    @VishalChafekar-z3k 2 дня назад +1

    वैजापूर मधी दुकान कुठे आहेत फोन नंबर द्या

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  День назад

      शिऊर ता वैजापूर मो.9011885590

  • @gajananchikte4820
    @gajananchikte4820 10 дней назад

    Ram Ram ❤❤

  • @laxmangojepatil9343
    @laxmangojepatil9343 9 дней назад +1

    आद्रकी वर करपा आहे साहेब कोणती औषध आहे का

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  9 дней назад +1

      नमस्कार लक्ष्मण भाऊ🙏🙏🙏
      सर्वप्रथम आपण आपल्या आले पिकात वारंवार फवारण्या घेतल्या तरी देखील करपा येतोय अशी परिस्थिती जाणवत असेल तर तीन चार ठिकाणा वरून कंद समूळ उखडून निमेतोड ची शंका बघून घ्यावी निमेतोड असल्यास करपा पिकावर वारंवार दिसून येतो....
      निमेतोड आढळून आल्यास प्रति एकर एक लिटर ऍडव्हान्स पेस्टीसाईडचे नेमेटीक + ह्यूमिक(पूर्वा केमटेक) 500gm घेऊन ड्रीप ने सोडावे...
      निमेतोड आढळून न आल्यास...
      पप्रति 20लिटर पंप
      कवच फ्लो (सिंजेटा) 40ml + बियोविटा एक्स 40ml + ऍक्टिवेट 10ml घ्यावे
      त्यानंतर किमान सहा दिवसांनी
      ईशा ऍग्रोचे प्रोफाईट प्रति पंप 100ग्राम + कवच 30ग्राम + चिलिमिक्स कोंबी 25ग्राम + ऍक्टिव्हेट 10ml

  • @abhaysinhmane2932
    @abhaysinhmane2932 10 дней назад +1

    Sea born फोटो द्या

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  10 дней назад

      Thanks for ur valuable feedback....
      कृपया गूगल वर c-bon advance pesticide असे सर्च करा

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 9 дней назад +1

    दादा हि व्हिडियो मधे दाखविली ती सड नाही सड हि पूर्ण प्लॉट सड लागली आहे

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  9 дней назад

      😊😊😊 सुरवातीला आम्हला सुद्धा शंका आलती कि सदरील स्पॉट हा हुमणी अळीचा असावा किंव्हा निमेतोड चा असावा किंव्हा कंद माशीचा आसावा पण व्यवस्थित रित्या बघितले असता सदरील स्पॉट वर सड होती..... तरी आपणास सांगू इच्छितो कि सुरवातीला सड एखाद्या दुसऱ्या ठिकाणी दिसते मात्र तदनंतर संपूर्ण प्लॉट भर पसरते

  • @pratiktambe2054
    @pratiktambe2054 10 дней назад +1

    दादा आमची पण काळीच जमीन आहे पण खूप सड लागलीय

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  10 дней назад +1

      सर्व प्रथम धन्यवाद आपल्या फीडबैक बद्दल...
      काळ्या जमिनीत जास्त ओलावा किंव्हा शेताच्या एखाद्या कोपऱ्याला पाणी साचणे मग अशा कंडिशन मध्ये कंद कुज ची समस्या जाणवते आणि वेळेत योग्य नियोजन न केल्यास निश्चित हिट मध्ये कंद कुज वधू शकते

    • @Rvaylshetkari721
      @Rvaylshetkari721 9 дней назад

      Aata 10 26 26 dile tar chalel ka

    • @Rvaylshetkari721
      @Rvaylshetkari721 9 дней назад

      Aale pikala

  • @ankushbhosale7358
    @ankushbhosale7358 10 дней назад +1

    डावरा मारणे म्हणजे काय

  • @kundanmalkar4952
    @kundanmalkar4952 10 дней назад +1

    धन्यवाद सर

  • @dadapatil8576
    @dadapatil8576 9 дней назад +1

    पुन्हा अदरक लावायची इच्छा राहीली नाही 4 एकर अदरक खुप खराब झाली

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  9 дней назад

      शेतकरी म्हणून माझ्या पाहुण्यांची गोष्ट सांगतो.....
      मागच्या वर्षी सव्वा एकर अद्रक होती... खूप छान ऍव्हरेज मिळाले पण ह्या वर्षी पाच एकर अद्रक लावली आता पाच एकर चा डोस म्हंटल तर सुरवातीला साधं ह्यूमिक जरी सोडायचं म्हंटल तर 33-3400 पर्यंत खर्च आला नंतर चे डोस आणखी वर चालले... लेबर चा प्रॉब्लेम...काळ रान आहे सारखं सारखं निंदनी...
      पाच एकरावर पिक असल्याने परत लेबर लावणे फवारणीला त्यामुळे खरं तर खर्च वाढल्याने शेतकरी बांधव लक्ष कमी करता मग स्पॉट कडे दुर्लक्ष बघता बघता अद्रक कडेच दुर्लक्ष होऊन जाते....
      अशा प्रकारे पिक शक्यतो आवाक्यात लागवड असली तर नियोजन व्यवस्थित होते... खर्च आवाक्यात असल्याने शेतकरी खर्चाला कंटाळत नाही...
      मागील वर्षी चांगले भाव मिळाल्याने ह्या वर्षी क्षेत्रात वाढ झाली आहे बहुतांश शेतकऱ्यांनी पहिल्याच वर्षी पिक घेतले आणि हे सोडू कि ते सोडू.... योग्य नियोजन नाही त्यामुळे सड फार जास्त प्रमाणात.... कमी कालावधीत ह्या वर्षी जास्त प्रमाणात वाढली आहे...