उन्हाळी मिरची नियोजन 1 ते 10 दिवस | एकही रोप मरणार नाही! जबरदस्त फुटवा! संपूर्ण नियोजन....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • मिरची लागवड मध्ये सुरुवातीचे 30 दिवस व्यवस्थीत काळजी घेणे खुप महत्वाचे आहे. योग्य बेड योग्य वयातील रोप चांगला मालचींग पेपर ,योग्य होल , चांगल्या कुशल मजुरा कडून लागवड या गोष्टी ची काळजी घेतली असता 70 टक्के प्लॉट यशस्वी होईल..
    उन्हाळी मिरची लागवड शेड्युल 1 ते 10 दिवस
    लागवड नंतर लगेचच आलीका (थाईमेथोझाम लमडासायलोथ्रीन घटक) कोणत्याही कापणी चा 1मिली/लिटर पाणी औषध होल मध्ये जाईल अशी फवारणी घ्या
    2 रा दिवस आळवणी
    पी सी टी 410 (क्लोथीनिडीन+थायरम+पायक्लोस्ट्रोबेन) 1मिली किंवा इलेट्रोन (थाईमेथोझाम+थायरम+थाईपोनेट मिथाईल) 1.5 मिली+11.44.11 4 ग्रॅम+सी बोन (कार्बन) 2मिली/लिटर पाणी
    4 था दिवस आळवणी
    11.44.11 4 ग्रॅम+सिलिकॉन 12 तक्के 1 ग्रॅम/लिटर पाणी
    5 वा दिवस फवारणी
    बेनिव्हीया 2मिली/लिटर पाणी
    6 वा दिवस आळवणी
    भात पेज 3किलो तांदूळ शिजाऊन+ताक 1लिटर+गूळ 2 किलो+शेंगदाणा पेंड 2 किलो अर्क एकरी
    8 दिवस फवारणी
    मोवेंटो एनर्जी 2मिली+साफ 2 ग्रॅम+बायोझाईम 2 मिली/लिटर पाणी
    8 दिवस आलवणी
    ह्यूमीk 1 लिटर+कॅल्शियम naitret 2 किलो एकरी
    10वा दिवस गरजेनुसार आळवणी किवा फवारणी
    या पद्धतीनं नियोजन करा
    प्लॉट एक नंबर येईल
    अधिक माहिती करिता फक्तं व्हॉट ॲप 8605555382
    फेसबुक व इन्स्टा ग्रॅम पेज ला भेट दया.....

Комментарии • 22