जेवणाच तर खुपच छान नियोजन आहे. पण नंतर ची स्वच्छता मोहीम कोण राबवतात हे ही दाखवा कधीतरी निर्मल वारी म्हणतात ज्या मध्ये RSS चे स्वयंसेवक स्वच्छतेची कामे करत असतात.
Thanku 💓 😊 🙏 deva maza saglya lekrana sukh labho hi tuza charni pratana!!!!mayuli !!! Mayuli konacha roopat samor yeto maza mi varikari lek hahe mi pan mayulichi seva keli paduraga mala khub sakti dili vait vel tuza bhati madhe nigyuan geli deva aata mala khare nahi vat t ki mi Australia varyun tuze darshan gete gari bashuan maza sakti samali pan tuze ved kayam hahe vay zale deva pan mazi lekre Australia tuze darshan varsha tun ekda nakki darshn getat ashi mulachi kayam shradha aso paduraga sakti de 😊 💖 saglya varivar mi nakki 2024 mi yenar deva mazibhhet hovo !!
"जेवणाचे नियोजन" म्हणजे नेमके तुम्हाला काय सांगावयाचे आहे. मला काही शंका आहेत, जेवण तयार करणारे दिंडी बरोबर असतात का? तसे असेलतर दिंडी पोहोचण्याच्या अगोदर जेवण कसे तयार होईल? जेवण तयार करणाऱ्यासाठी लागणारे जिन्नस,भांडी, शेगड्या, इंधन, पाणी वगैरे कसे जागेवर पोहोचवले जाते? याचे सर्व नियोजन (व्यवस्था) कोण करते? माझ्या माहिती साठी मी हे विचारीत आहे. कारण हे सर्व कौतुगास्पद आहे.
या पुण्यात काळेपडळला काही वारकरी येऊन एक वस्ती आसतात तर त्या लोकांना आजीबात चांगल जेवन करून वाढत नाही अन्न हे चांगल शिजवलेले च नसत बे चव जेवण आसत आस नका करु कारण लोक प्रवासात आसतात आशा जेवणामुळे पोट बीघडत त्याचे हाल होतात
खरं आहे , जीवनात एकदा तरी वारीचा हा अनुभव घ्यावा 🙏
खूपच छान मन भरून आले.सेवाभाव खूपच आहे.जीवनात एकदा तरी वारी केली पाहिजे.
❤@@user-eg7cm1lr8j
खुप छान..तुम्ही अन्नदान करुन वारकर्यांची सेवा करीत आहात तुमचे मनःपूर्वक आभार ।। रामकृष्ण हरि ।। 🙏
अन्नदान करणाऱ्यांना खूप खूप रामकृष्ण हरि
खुपचं छान
भाग्यवान आहेत ते मान्यवर
ज्यांना वारकरी सेवा करायला मिळते खरा पांडुरंग तिथेच आहे माऊली
।।खूप सुंदर व छान अशी वारी आहे।। जय भगवान विठ्ठल रुक्मिणी माऊली की जय।। खर असे वाटते तरुणपणी ऐकदा वारीचा अनुभव घ्यायला हवा .🕉🚩🌼🌺🙏🙏🕉🚩🌼🌺🙏🙏
आपण खूप चांगली सेवा करीत आहेत. हा अनुभव एकदा तरी मिळावा.
Khupch chhan mastch
खूपच छान
वसंत नामजोशी
❤❤❤....राम कृष्ण हरी.....❤❤..... छान मस्तच......❤.....
खूप छान
Khupach chan niyojan
जेवणाच तर खुपच छान नियोजन आहे. पण नंतर ची स्वच्छता मोहीम कोण राबवतात हे ही दाखवा कधीतरी निर्मल वारी म्हणतात ज्या मध्ये RSS चे स्वयंसेवक स्वच्छतेची कामे करत असतात.
Jay hari mauli
अगदी खरं लिहिलं आहे. मागाहून जो साफ सफाई करून देतो त्याला सलाम
खूप सुंदर व छान असा व्हिडिओ आहे। 🙏🙏🙏🙏
जय जय श्रारीम कृष्ण हरी...🚩🙏🏻खुप छान ❤
🌹💐💐 पांडुरंगाची लाडकी लेकरं आहात आपण माऊली ! खरंच भाग्यवंत 🌹💐💐 जय हरी विठ्ठल 🌹💐💐 🙏🙏🙏
अन्नदान सर्वात मोठे पुण्य लाभते
हरे कृष्ण हरे कृष्ण. 🌹💐👍👌🙏🙏🙏
खूप भाग्यवान आहात माऊली.सेवा करायला मिळते
खुप छान आहे तुमच नियोजन
Chaan hahe kharch dindi chalta paduranga sobat great maza gadkari jevan janu paduranga cha nevedh aprtim shuder javanchi Amrutachi goadi vitu mayuli saglya lekarana sakti we thacha roopat aamche darshan hote
Thanku 💓 😊 🙏 deva maza saglya lekrana sukh labho hi tuza charni pratana!!!!mayuli !!! Mayuli konacha roopat samor yeto maza mi varikari lek hahe mi pan mayulichi seva keli paduraga mala khub sakti dili vait vel tuza bhati madhe nigyuan geli deva aata mala khare nahi vat t ki mi Australia varyun tuze darshan gete gari bashuan maza sakti samali pan tuze ved kayam hahe vay zale deva pan mazi lekre Australia tuze darshan varsha tun ekda nakki darshn getat ashi mulachi kayam shradha aso paduraga sakti de 😊 💖 saglya varivar mi nakki 2024 mi yenar deva mazibhhet hovo !!
खूप छान आहे आपणास धन्यवाद
खूप छान, आणि सुंदर वारी
Jay, hari, khup, sundar, dindiche, niyojan,
Chan suvidha, Chavist bhojan....
खूप उत्तम सेवा रामकृष्ण हरि
Khupach sunder video .
।। जय जय राम कृष्ण हरी।। पांडुरंग वरदे। हारी विठ्ठल।। 🕉🚩🌼🌺🙏🙏🕉🚩🌼🌺🙏🙏🕉
खुप आभारी आहे माऊली तुमचे
Khup Sundar video
Very good
❤❤ram krushna hari kiti sunder kam ❤👏👏
Very very good bhau
एकच नंबर व्हिडिओ आहे❤
खूप छान व्हिडिओ आहे
भाग्यश्री चव्हाण बाई
Khup Chan video 🎉🎉
अतिशय सुंदर व्यवस्था.
राम कृष्ण हरी...🚩🙏🏻
Khub mast
पांडुरंग हरी वासुदेव हरी
खुप छान ❤
जय हरी विठ्ठल 🙏🏻🇮🇳🌐🌌🚩
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हारी🚩🚩
राम कृष्ण हरी
छान तुम्ही आम्हाला खरे दर्शन घडविले
Nice
Kupe ch Chan👍💕
Hi
माझी पण फारच ईच्छा आहे वारीसाठी जाण्याची
Wow super 👌👌👌👌👌👌🙏🙏
रामकृष्ण हरि
खर आहे. विठू माहुली ❤❤❤❤❤
mast.
Dinner and breakfast planning is best thanks
Ram Krishna Hari
Ram Krishna Hari mauli ❤❤❤
जय जय पांडुरंग हरी🙏🌹🙏
राम कृष्ण हरी 😊
Ram Krishna Hari 🙏🌹
Jai shree vitthal
जय जय राम कृष्ण हरी...🌼🌼
Jay Hari vitthal rakhumai 🙏🌹
जय विठोबा माऊली 🙏🙏
👌👌🙏🙏
🙏👌👏👏🤗
😊😊😊😊😊
Chaitanya, asech ajun variche, jevanache video tak jamlyas.
Vitthal, Vitthal, Vitthal.....Jai Mauli....
Mast... Aahe
मला पण वारीचा अनुभव एकदा घ्यायचा आहे
Sir nilnga rice recipe taka na
"MAULI "❤❤👍👍
MAULI alwys wlcm
❤❤👍👍@UdayBabar.
You should seriously consider the ratio between number of people and number of toilets available at such stop points
पंढरपुर चा पांडूरंग मला भेटल कां रूखुमाई।
महाप्रसाद
"जेवणाचे नियोजन" म्हणजे नेमके तुम्हाला काय सांगावयाचे आहे. मला काही शंका आहेत, जेवण तयार करणारे दिंडी बरोबर असतात का? तसे असेलतर दिंडी पोहोचण्याच्या अगोदर जेवण कसे तयार होईल? जेवण तयार करणाऱ्यासाठी लागणारे जिन्नस,भांडी, शेगड्या, इंधन, पाणी वगैरे कसे जागेवर पोहोचवले जाते? याचे सर्व नियोजन (व्यवस्था) कोण करते? माझ्या माहिती साठी मी हे विचारीत आहे. कारण हे सर्व कौतुगास्पद आहे.
आठ दिवस दिंडी सोबत रहा,भांडी घासायला नी झाडलोट कराले, ,,भक्ती पन हुनार नी सार्या शंका दुर हुशार,,,
त्यासाठी दिंडी चालकाचे नियोजन असते त्यासाठी स्वयंपाकी आचारी असतात. तसेच दिंडीमध्ये काही स्वयंशिस्त असलेले स्वयंसेवक असतात ते सर्व ही व्यवस्था करतात.

खुप छान
राम कृष्ण हरी