पंढरपुरातील स्वस्त आणि मस्त रहाण्याची व स्वस्त जेवण थाळी असलेले भक्त निवास गजानन महाराज मठ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • पंढरपुरातील सर्व सुखसोयींनी युक्त असलेले स्वस्त आणि मस्त असे श्री गजानन महाराज संस्थान भक्त निवास
    पंढरपुरातील स्वस्त आणि मस्त रहाण्याची व स्वस्त जेवण थाळी असलेले भक्त निवास गजानन महाराज मठ
    ================ Namaskar ===========
    मी स्वतः पंढरपूरची असून तुमच्या सगळ्यांसाठी इथले उपयुक्त व्हिडिओ बनवत असते
    आज मी तुम्हाला पंढरपूर मधील गजानन महाराजांचा मठ आणि तिथला स्वच्छ परिसर दाखवणार आहे .
    या पंढरपूरच्या गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात खूप सुंदर वातावरण आहे आणि महत्वाचे म्हणजे राहण्यासाठीचा कमी खर्च कमी खर्चात जेवण आणि इतक्या
    कमी खर्चात राहणे हा एक सुखद अनुभव आहे
    भाडे २७५ रुपये
    जेवण ३५ रुपये थाळी
    व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद
    आपली,
    जयश्री कुलकर्णी
    राहणार पंढरपूर, जि. सोलापूर
    फोन नंबर 9527293796
    ९५२७२९३७९६
    So friends welcome to my Pandharpur Yatra vlog which I have made in Marathi Language so that you all can really enjoy the same.
    Tirtha Kshetra Pandharpur is famous in Maharashtra and Karnataka and thousands of devotees visit each day to take Vitthal Rukmini Darshan.
    So obviously they need to stay for a day and look for budget hotels as called as dharamshala in pandharpur.
    There are also cheap rooms or lodge in pandharpur and if you are looking for room booking then you can do it online for costly hotels but not cheap stays.
    So now coming to the main subject of this vlog that is hotels in pandharpur near vitthal temple, I am recommending Saint Gajanan Maharaj Bhakt Niwas in Pandharpur where you can get budget accomodation and cheapest jevan thali in pandharpur.
    Special tips Marathi,
    Aashadhi Ekadashi special video,
    Kartiki Yatra special video,
    Pandharpur special video,
    पंढरपूर मधील राहण्याचे सर्वात स्वस्त ठिकाण,
    पंढरपूर मधील सर्वात स्वस्त जेवण थाळी,
    पंढरपूर मधील गजानन महाराज मठ परिसर,
    Tirtha Kshetra Pandharpur,
    Vitthal Rukmini Darshan Pandharpur,
    budget hotels in pandharpur,
    dharamshala in pandharpur,
    rooms in pandharpur,
    lodge in pandharpur,
    pandharpur room booking,
    hotels in pandharpur near vitthal temple

Комментарии • 855

  • @manishagadekar5022
    @manishagadekar5022 7 месяцев назад +17

    आम्ही घरचे लोक त्र्यंबकेश्वर येतोय दोन दिवस होतो गजानन महाराज आश्रमातील निवासस्थानी
    एक नंबर सुविधा आहे आहे तिथे..

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  6 месяцев назад

      🙏🙏हो खरे आहे गजानन महाराज संस्थान ची सुविधा खरंच खूप छान आहे

    • @pranali7814
      @pranali7814 6 месяцев назад

      ताई तुम्ही तिरुपती बालाजी जाऊन या फक्त पन्नास रुपये मध्ये रुम मिळते

    • @TukaramChate-uq1yj
      @TukaramChate-uq1yj 6 месяцев назад

      त्र्यंबकेश्वर येथील मठ खूपच प्रशस्त, स्वच्छ व स्वस्त दरात.राहण्याची व जेवणाची उत्तम सोय.

  • @Raje-vb2jo
    @Raje-vb2jo Год назад +23

    गजानन महाराज संस्थानच कामच उत्कृष्ट आहे, या संस्थानला तोडच नाही.

  • @prashantkate8623
    @prashantkate8623 День назад +1

    Chan ch Tai ----Khup sundar

  • @eknathshelke5538
    @eknathshelke5538 Год назад +12

    गजानन महाराज संस्थान चे टिकान भारी आहे पण दोन तीन वेळा गेलो पण रूम मिळत नाही

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  Год назад

      गर्दीचे दिवस सोडुन या रुम मिळते

  • @GulabShinde-b5r
    @GulabShinde-b5r 6 месяцев назад +10

    गजानन महाराजांचे आम्ही शेगावला नेहमी जातो त्यामुळे खूप छान सेवा आहे सर्व शिस्तप्रिय आहे जय गजानन माऊली पंढरपूर

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  6 месяцев назад +1

      जय गजानन

    • @NanduSatu
      @NanduSatu 5 месяцев назад

      My Mimi loop
      ​@@JayshriKulkarni

  • @kisanjadhav1225
    @kisanjadhav1225 Год назад +35

    कामगारवर्ग फारअहंकारी व गर्विष्ठ आहेत. व्यवस्थित उत्तरे मिळत नाही ...जेवण छान व स्वच्छता पण चांगली आहे ....

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  Год назад

      धन्यवाद

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Год назад

      🛕🛕😎🕉️😎आपल्या देशां त ,असलेले सर्व प्रसिद्ध मंदिर हे , त्यां त्या राज्य सरकार च्या नियंत्रणात आहे , दान पेटी , देणगी , द्वारे जमा रकम वर सरकार ७०% टेक्ष वसुल करून हज यात्रा सब्सीडी हज हाउस मदरसा करीता खर्च करत आहे ,,,,,🕉️😎🕉️🤣🕉️🛕🛕🛕😎😎🛕🛕🙏🙏

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Год назад +2

      Hindu Daan Dharam kannun 1951

    • @milindpatwardhan4571
      @milindpatwardhan4571 7 месяцев назад

      🎉​@@EdCEvarTes543

    • @Swarajgaidhar
      @Swarajgaidhar 5 месяцев назад +2

      काही नका बोलू ते पगार पण घेत नाही सेवा देतात सेवेकरी आहेत

  • @drmandekar9266
    @drmandekar9266 Год назад +17

    आम्ही मागील आठवडयात पाच-सहा परिवारासह गजानन महाराज मठात मुक्कामी होतो. फार प्रसन्न वातावरण होते. व्यवस्था , स्वच्छता चांगले आहे. मठात अतिशय प्रसन्न वाटते. गजानन महाराज कि जय।।

  • @SangramKadam-zg9td
    @SangramKadam-zg9td 2 месяца назад +3

    खुप छान मार्गदर्शन केलात आभीनदन जय‌श्रि क्रष्ण

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  Месяц назад

      जय श्री कृष्ण🙏🙏🙏

  • @astrorekha3063
    @astrorekha3063 11 месяцев назад +4

    प्रथमच माहिती मिळाली धन्यवाद 🙏 जरूर काही दिवस येणार, रेखा छत्रे रहाळकर

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 5 месяцев назад +3

    जगातील पहिलं देवस्थान ज्यात स्वछता सेवा 1 नंबर

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 20 дней назад +1

    सुंदर माहिती दिले आहे सांगणे छान आहे

  • @neetabhathkar9257
    @neetabhathkar9257 Год назад +5

    आवडला विडिओ 🙏🌹छान बनवला विडिओ 🙏🌹आम्हि दरवर्षी येतो येथे फ्रमेली सोबत श्री क्षेत्र पंढरपूर येथे 🙏व येथेच श्रीगजानन महाराज मंदिर येथे थाबतो🙏खुप उत्तम सोय आहे येथे 🌹🙏

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  Год назад

      धन्यवाद आपण पुन्हा याल तेव्हा भेटु आल्यावर मला फोन करा

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 5 месяцев назад +2

    भक्त सेवा आहे ही संस्था ची

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  5 месяцев назад

      हो हे संस्थान आहे

  • @SanjayBandgar-l8y
    @SanjayBandgar-l8y Год назад +1

    मस्तच आहेत

  • @shaligramdhoot6992
    @shaligramdhoot6992 Год назад +1

    Khoop Mast

  • @dattubhabad1173
    @dattubhabad1173 Год назад +2

    खूप छान आहे dattu भाबड

  • @sunilbelsare2234
    @sunilbelsare2234 Год назад +12

    जय गजानन महाराज
    श्री गजानन महाराज
    गण गण गणात बोते

  • @padmakarmitkari4972
    @padmakarmitkari4972 Месяц назад +1

    जय गजानन माऊली

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  Месяц назад

      जय गजानन जय गजानन🙏🙏🙏

  • @saurabhnamjoshi3882
    @saurabhnamjoshi3882 Год назад +1

    खुपचं छान

  • @RekhaAwsare-r4l
    @RekhaAwsare-r4l Год назад +1

    मस्त आहे ठिकाण

  • @ArunPise-e1g
    @ArunPise-e1g 6 месяцев назад +2

    एक नंबर संस्थान याला तोड नाही

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  6 месяцев назад

      अगदी खरं आहे🙏🙏🙏

  • @devendrakauthankar64
    @devendrakauthankar64 11 месяцев назад +1

    Jai gajanand Shree gajanand

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 5 месяцев назад +1

    जगात 1 नंबर व्यवस्थान शेगाव संस्थान

  • @pradeepmujumdar3134
    @pradeepmujumdar3134 Год назад +1

    खुप सुंदर आहे

  • @DilipDespande
    @DilipDespande 2 месяца назад +1

    Very nice stay arrangements

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Год назад +7

    जय श्री गजानन महाराज कि जय हो!

  • @FreeFire-zs8zt
    @FreeFire-zs8zt 2 месяца назад +1

    खुप छान माहिती दिलीत माऊली ❤

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 Месяц назад +1

    Vdive ekdam cayn vatla tai

  • @savitakalaskar4888
    @savitakalaskar4888 6 месяцев назад +2

    खुप छान सोय आहे

  • @112jayeshchaudhari2
    @112jayeshchaudhari2 Год назад +1

    जय गजानन महाराज की जय

  • @दत्तात्रयखांडेभराड

    छान आहे🙏🙏

  • @vedikapatilbirthdaycelebra1146
    @vedikapatilbirthdaycelebra1146 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @shivprasaddange880
    @shivprasaddange880 Месяц назад +1

    धन्यवाद मॅडम खुप खुप छान

  • @ganeshmule5284
    @ganeshmule5284 Год назад +6

    खरच अप्रतिम , स्वस्त, विनयशील, आणि स्वच्छ या , टापटीप. असलेले भक्ती धाम. .माझा स्वतःचा अनुभव आहे.

  • @vijayshindeshiravli-raigad2478
    @vijayshindeshiravli-raigad2478 Месяц назад

    रामकृष्ण हरी
    गजानन महाराज मठ खूप छान आहे स्वच्छता उत्तम सेवा आहे त्याबरोबर नयन्यरम वातावरण असल्याने मन प्रफुल होवून जात.खूप छान व्यवसाय आहे. धन्यवाद...
    रामकृष्ण हरी

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  Месяц назад

      राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @VanitaMohitkar
    @VanitaMohitkar Год назад +3

    सप्त श्रूंगी वनी येथील भक्त निवास संबधिमाहिती

  • @naliniduhijod1841
    @naliniduhijod1841 Год назад +1

    Ekdam.chan 🎉🎉👏

  • @AvinashPatil-o2h
    @AvinashPatil-o2h Год назад +1

    चांगला अनुभव

  • @maheshpawar9393
    @maheshpawar9393 Год назад +2

    खूप छान आहे तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार

  • @dnyaneshwardeore7751
    @dnyaneshwardeore7751 Месяц назад +2

    गर्दी च्या काळात गेले असता कुठे ही खोल्या मिळत नाहीत, गजानन महाराज संस्थान ही अपवाद नाही. इतर वेळी खोल्या ही मिळतात आणि व्यवस्था ही उत्तम असते.हा माझा स्वतःचा अनुभव आहे.

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  Месяц назад

      अगदी बरोबर बोललात तुम्ही यामुळे मी बऱ्याच जणांना असं सुचवत असते की तुम्ही गर्दीचा वेळ सोडून सुट्टीच्या वेळ सोडून या इतर वेळेला खरोखरच सर्व व्यवस्था चांगली होते धन्यवाद🙏🙏🙏

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 Год назад +1

    chan video.

  • @PinkyK007
    @PinkyK007 Год назад +1

    Khup chhaan maahiti saangitlit 😊

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 Год назад +1

    Khup chhan mahiti

  • @India-or2so
    @India-or2so Год назад +5

    जय गजानन महाराज 🙏🙏🙏... पण रूम कधीच मिळत नाही 🙏🙏🙏

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  Год назад

      गर्दीच खुप असते

    • @India-or2so
      @India-or2so Год назад

      @@JayshriKulkarni 🙏सगळ्या देवस्थान वर तुळजापूर शिर्डी नाशिक आळंदी सगळीकडे खूपच गर्दी आहे 12 महिने. 🙏

  • @babasahebshinde3945
    @babasahebshinde3945 4 месяца назад +2

    माऊली आम्ही 5आगस्ट ला आलो तेंव्हा आम्हाला 1 महिण्यासाठी रूम दिली नव्हती

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  4 месяца назад

      रिकामी नसेल नाहीतर देतात खरं म्हणजे

  • @hemantraovinchurkar711
    @hemantraovinchurkar711 Год назад +10

    आपण सुरेख माहिती दिली कारण नविन भाविकांना माहीत नसते धन्यवाद

  • @vishwasbhise1531
    @vishwasbhise1531 Год назад +6

    अतिशय सुंदर,जय गजानन,एकदा अनुभव घेतला आहे.

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  Год назад

      हो तिथला अनुभव खुपच छान आहे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Год назад

      मी तुम्हाला शित सांगतो. भात तुम्ही समजुन घ्या.
      1 जी मंदिरे धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत येतात, तिथे विश्वस्त नेमणुक, निधी संकलन आणि खर्च यावर त्यांचे नियंत्रण असते.
      मंदिराच्या नित्य व्यवस्थापनास लागणारा निधी वगळता उर्वरित निधी अन्य धर्मांच्या धार्मिक कार्याला दिला जातो.
      ज्यात मौलवींचे पगार सुद्धा येतात.
      धर्मादाय आयुक्त अन्य धर्मांच्या लोकांना सुद्धा विश्वस्त म्हणून नेमु शकतो.
      उदाहरणार्थ तिरूमला मंदिर तिथे ख्रिस्ती विश्वस्त घूसले आणि मग ख्रिस्ती कर्मचारी सुद्धा. जगन सरकार ची कृपा.
      विश्वस्त किती छापतात याचे उदाहरण देतो.
      संपुर्ण नगर जिल्ह्यात कोणत्याही राजकीय नेत्याला आमदार, खासदार काय मंत्री होण्यापेक्षाही साई संस्थान चा विश्वस्त होण्यात अधिक रस असतो.
      हा सर्व तो पैसा आहे जो आपण दानपेटीमध्ये टाकला आहे.
      हिंदु धर्म हितासाठी दान केलेला पैसा आपल्याच धर्माला संपवण्यास वापरला जातोय.
      हे सगळं कायदेशीर आहे.
      ब्रिटिशांना धन्यवाद.
      आपल्याला काय करायचे आहे ?
      दानपेटीमध्ये एक रूपया टाकू नका.
      संपुर्ण महाराष्ट्रात हा बहिष्कार सुरू करा आणि गंमत बघा.
      सर्व मोठी आणि प्राचीन मंदिरे महाराष्ट्रात सरकारच्या ताब्यात आहेत.
      हा लेख महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदूपर्यंत पोचवा
      आज मंदिरे उघडत आहेत...
      आवर्जून जा. दर्शन घ्या.. जे दान द्यायचे असेल ते थेट पुजाऱ्याच्या हातात द्या. मंदिराच्या बाहेरील भिकाऱ्याला द्या. हार घ्या, फुले घ्या देवाला अर्पण करा..
      पण चुकूनही ... अगदी चुकूनही मंदिराच्या दानपेटीत फुटकी कवडी टाकू नका...
      हा सगळा पैसा अन्य धर्मियांना वाटला जातो..
      मंदिर कसे चालेल याचा विचार करू नका.. मंदिरांच्या कडे जाळली तरी जळणार नाही इतकी संपत्ती आहे.
      छोट्या मंदिरांचे काय होईल याची पण पर्वा करू नका... त्यांचे विश्वस्त ज्यावेळी मंदिर चालवण्याच्या इतपत निधी मागतील तितका आपण दान देऊया.
      पण मंदिराच्या दानपेटीमध्ये फुटकी कवडी टाकू नका.. वारंवार विनवतो आहे.. त्याचे पालन करा...
      अभिषेक आणि कोणत्याही पूजेच्या साठी मंदिरात पैसे खर्च करू नका... वाटले तर पुजाऱ्याला पैसे देऊन अभिषेक करून घ्या..
      लक्षात ठेवा..
      मंदिरात पैसा टाकायचा नाही.. चुकूनही टाकायचा नाही...
      वक्फ बोर्डाला वाटायला सरकार कडे पैसे आहेत.. उद्या मंदिर चालवायला खर्च करतात का ते बघुया की..
      आणखी एकदा सांगतो... मंदिराच्या दानपेटीमध्ये चुकूनही फुटकी कवडी टाकू नका..
      जय श्रीराम
      केरळ सरकारला शबरीमला भक्तांनी कसे सरळ केले माहिती आहे का?
      फक्त दानपेटीमध्ये पैसे टाकणे बंद.
      दिवसाला 10 कोटी लॉस.
      वामपंथी असुनही गपचुप विरोध मागे घेतला. परंपरा पालन करा सांगितले.
      म्हणुन सांगतो हिंदू धर्म विरोधकांना पोटावर मारा .
      कसे ?
      आपल्याच मंदिरातील दानपेटीमध्ये एकही रूपया टाकू नका.
      पुर्ण ताकदीनिशी पालन करा.
      सरकार दिवसाला 50 ते 100 कोटी रूपयांना झोपते.
      हाच पैसा अन्य धर्मांना खैरात म्हणून वाटते.
      पण आता नाही.

  • @shubhangikulkarni4253
    @shubhangikulkarni4253 8 месяцев назад +1

    मला हा व्हिडिओ आवडला 👌🌹🙏

  • @sanjaygadekar478
    @sanjaygadekar478 Год назад +1

    खुप चांगली माहीती दिली

  • @vivekpujari3511
    @vivekpujari3511 Год назад +3

    Nice ,👍👍

  • @vivekvatve
    @vivekvatve Год назад +1

    Namaskar!

  • @DeepakShreemangal
    @DeepakShreemangal 2 месяца назад +1

    छान

  • @pandharinathagale5531
    @pandharinathagale5531 Год назад +1

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @garvinews1312
    @garvinews1312 Год назад +3

    खूप छान आहे शेगाव आमच्या जिल्ह्यामध्ये येते

  • @krishnanathpawal2941
    @krishnanathpawal2941 Год назад +1

    Wah Jayutai,
    Farach prempurvak mahiti dilit.
    Dhanyawad.

  • @AnantaRaut-p2o
    @AnantaRaut-p2o 6 месяцев назад +5

    मी शेगाव ला संस्थान मध्ये बसवर ड्रायव्हर आहो माऊली आल्यातर भेटुन जाजा माऊली

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  6 месяцев назад

      🙏🙏🙏

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 6 месяцев назад +1

      @@AnantaRaut-p2o बाकी सर्व सोडा परंतु,,,
      मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेल्या दोन्ही बाजूला सर्व होटेल व लोजेस व गेस्ट हाऊस मुस्लिम समुदायाचे आहेत हे लक्षात ठेवा.
      नावाने तुम्हाला कळणार नाही
      हिंदू सारखे नांव,,, उदाहरण म्हणजे होटेल डायमंड . होटेल सपना सारखे भ्रमित नांव वरून

    • @santoshfarat5276
      @santoshfarat5276 5 месяцев назад

      नमबर देता का माऊली....

  • @rajupatil8713
    @rajupatil8713 8 месяцев назад +1

    गण गण गणात बोते

  • @shobhataipawar9738
    @shobhataipawar9738 Год назад +1

    खुप छान आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 7 месяцев назад +1

    सर्व प्रकारची तक्रार आहे मॅडम

  • @SonalGawankar
    @SonalGawankar Год назад +1

    Chan mahiti ... Tai..

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 Год назад +1

    अतिशय छान आम्ही खूप वेळा राहिलो

  • @sanjaymali5117
    @sanjaymali5117 Год назад +1

    Good information mam

  • @BhagwanRaoChauhan
    @BhagwanRaoChauhan Год назад +3

    जय गजानन महाराज 😢

  • @VIJAYKarguppikar
    @VIJAYKarguppikar 4 месяца назад +1

    Tq medam usefull videos

  • @maheshpawar9393
    @maheshpawar9393 Год назад +5

    धन्यवाद आपल्या सांगण्यावरून लवकरच महाराजांच्या मठात मुक्कामी येऊ

  • @nandupatil67
    @nandupatil67 Год назад +1

    🙏 रामकृष्ण हरी 🙏

  • @ashokkanwale9647
    @ashokkanwale9647 Год назад +1

    खूप छान माहिती आहे माऊली धन्यवाद

  • @deepakgupta-sx2nl
    @deepakgupta-sx2nl Год назад +2

    Khup chaan

  • @sanjayshelke6084
    @sanjayshelke6084 Год назад +2

    खुप छान माहीत दिली आहे

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 Год назад +5

    जय गजानन महाराज की जय.जयश्रीविठ्ठल

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 Год назад +1

    छानच गुरव सर जत 🙏🙏

  • @MadhuriDeulkar-x9t
    @MadhuriDeulkar-x9t Год назад +2

    जय गजानन माऊली 🌹🙏

  • @ranjanagholap2993
    @ranjanagholap2993 Год назад +2

    खूप छान

  • @ashokparab2029
    @ashokparab2029 9 месяцев назад +1

    Good infomation

  • @mohanraut5701
    @mohanraut5701 Год назад +1

    खूप छान ,सुंदर.पृथ्वीवरील स्वर्गच.

  • @prakashchumble5970
    @prakashchumble5970 Год назад +27

    परंतु आपण एवढ्या दूरून कधी ही मठात गेल्यावर रूम शिल्लक नाहीत असाच फलक पहायला मिळतों. - प्रकाश रामदास चुंबळे सर जव्हार जि.पालघर.

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  Год назад +1

      गर्दीच ऐवढी असते
      पंढरपुर मधे सर्व भक्त निवास नेहेमीच फुल असतात काय करणार

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 Год назад +9

      @@JayshriKulkarni मग ही पण परिस्थिती सांगत जा ना,फक्त रंगीत चित्र रंगवू नका ना,दिशाभूल होते.

    • @arundharmale4302
      @arundharmale4302 Год назад +1

      धन्यवाद आभार जयगजानन छान वास्तव

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 6 месяцев назад

      @@prakashchumble5970 बाकी सर्व सोडा पण,,,
      उज्जैन आने वाले श्रद्धालुओं और उज्जैनवासियों की सुगमता के लिए उज्जैन में महाकाल रोड पर होटल और उनके मालिकों के नाम इस प्रकार हैं-
      *1* . होटल का नाम- *शंकरा गेस्ट हाउस*
      पता- महाकाल मार्ग, उज्जैन
      होटल के मालिक- *अब्दुल रऊफ खान* ।
      *2* . होटल का नाम- *शिवकृपा*
      पता- महाकाल मार्ग, उज्जैन
      होटल के मालिक- *नवाब* ।
      *3* . होटल का नाम- *अमृत पैलेस*
      पता- महाकाल मार्ग उज्जैन
      मालिक- *जावेद कुरैशी*
      *4* . होटल का नाम- *संगम पैलेस*
      पता- महाकाल मार्ग उज्जैन
      मालिक- *जहीर खान*
      *5* . होटल का नाम- *कल्पना पैलेस*
      पता-महाकाल मार्ग, उज्जैन
      मालिक- *सोहेल खान*
      *6* . होटल का नाम- *रॉयल*
      पता- महाकाल मार्ग
      मालिक- *रईस खान*
      *7* . होटल का नाम - *सिल्वर स्वीट्स गेस्ट हाउस*
      पता- महाकाल मार्ग उज्जैन
      मालिक- *जुबेर अहमद*
      *8* . होटल का नाम- *एप्पल*
      पता- महाकाल मार्ग उज्जैन
      मालिक- *कलील*
      *9* . होटल का नाम- *हाईलाईट*
      पता- महाकाल मार्ग उज्जैन
      मालिक- *अनीस शेख*
      *10* .होटल का नाम - *सिटी पैलेस*
      पता - महाकाल मार्ग उज्जैन
      मालिक- *मुस्तकीम* ।
      *11* .होटल का नाम- *सफॉयर*
      पता- महाकाल मार्ग उज्जैन
      मालिक- *करीम खान* ।
      *12* . होटल का नाम- *प्रिंस गेस्ट हाउस*
      पता- महाकाल मार्ग उज्जैन
      मालिक- *शहनवाज खान* ।
      *13* . होटल का नाम- *संजर पैलेस*
      पता- महाकाल मार्ग उज्जैन
      मालिक- *मो. याकूब* ।
      *14* . होटल का नाम - *उज्जैन गेस्ट हाउस*
      पता- महाकाल मार्ग उज्जैन
      मालिक- *सिकन्दर लाला* ।
      *15* . होटल का नाम- *सागर गेस्ट हाउस*
      पता- महाकाल मार्ग उज्जैन
      मालिक- *बाबू खान* ।
      बाहर से आने वाले अपने मित्र और रिश्तेदारों को अवश्य प्रेषित करें , उनकी सुविधा के लिए कृपया इन होटलों से बचें ।
      महाकाल मंदिर के पास भारत माता मंदिर में रुके वो हिंदुओ का है और बहुत सस्ता है और हमारा धर्म भी बचा रहेगा।
      वहां तुम्हारी शुद्धता और पवित्रता दोनों भंग नहीं होगी।
      #जय_महाकाल🙏🙏
      थूंक की रोटी और हलाल की बोटी खाने से बचें. जय महाकाल जी 🙏
      #जयश्रीमहाकाल 🚩🚩🚩
      *इस संदेश को कम से कम पांच ग्रुप मैं जरूर भेजे*
      *कुछ लोग नही भेजेंगे लेकिन मुझे यकीन है आप जरूर भेजेंगे-SP*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @machhindramore7160
    @machhindramore7160 Год назад +1

    धन्यवाद ताई ...हरि ओम...काय हरि...

  • @dinkaralawani5693
    @dinkaralawani5693 Год назад +2

    Jai Gajanan🙏🏻

  • @ANILKUMAR-kt3pu
    @ANILKUMAR-kt3pu 8 месяцев назад +1

    super information mam

  • @ramunaik1451
    @ramunaik1451 Год назад +1

    Very good. &. Important video thanks

  • @sunilbhatade
    @sunilbhatade Год назад +1

    Khup sundar Video ahe asich mahiti det Raha madam

  • @mohanchavan6931
    @mohanchavan6931 6 месяцев назад +5

    मला पण हाच अनुभव आला असून रुम शिल्लक असताना नाही सांगतात

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 8 месяцев назад +2

    जय हो 👍

  • @videobymaheshgirambeed.181
    @videobymaheshgirambeed.181 Год назад +3

    खुप छान ताईसाहेब
    पंढरपूरमध्ये येणाऱ्या भक्तासाठी तुमच्या या सेवाचा माध्यम पंढरीराजाचा आशीर्वादच म्हणावा लागेल 👏🏻

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  Год назад +2

      धन्यवाद
      मी पण हे काम विनाशुल्क वारक-यांची सेवा म्हणूनच करते

    • @yogeshsalunkhe5825
      @yogeshsalunkhe5825 Год назад

      Good job

    • @shyammhatre8132
      @shyammhatre8132 6 месяцев назад

      माऊली आम्ही मागील वर्षी अधिक मासात आलो होतो, दोन दिवस होतो. छान व्यवस्था आहे. आम्ही दि. 27.7.24 ते 31.7.24 पर्यन्त राहणार आहोत, आम्हाला खोली मिळू शकेल का

  • @namdevtonde2793
    @namdevtonde2793 Год назад +1

    खूप छान मार्गदर्शन केले आहे ताई

  • @KishorJoshi-j7w
    @KishorJoshi-j7w Год назад +1

    Khoop mast Information.

  • @jayashreebagal866
    @jayashreebagal866 Год назад +2

    ताई तुम्ही खूपच छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आम्ही पंढरपूरला आल्यावर गजानन महाराज मठात नक्की येऊ

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  Год назад

      नक्कीच माऊली आपली वाट पहाते

  • @devidaskedari7621
    @devidaskedari7621 Год назад +1

    खूप छान माहिती देता

  • @sampatkapale675
    @sampatkapale675 Год назад +1

    खुपच सुंदर माहिती दिली आहे 👍🙏

  • @rajendrabadgujar4388
    @rajendrabadgujar4388 8 месяцев назад +1

    Thanku very nice Gidens

  • @AstureRekha-ot1pf
    @AstureRekha-ot1pf 6 месяцев назад +1

    Very nice explain etion sister..😊

  • @ashastastyworld8210
    @ashastastyworld8210 Год назад +1

    मस्त मावशी मी पण पंढरपूरची आहे , खूपच मस्त मठ आहे आम्ही नेहमी जातो तिथे, मी पण पंढरपूरचे व्हिडिओ टाकले आहेत नक्की बघा

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  Год назад

      मला लिंक पाठवणार का

  • @undesunil1285
    @undesunil1285 6 месяцев назад +4

    मठामध्ये गेल्यानंतर रूम देत नाही तुम्ही फार सुंदर वर्णन करता पण परिस्थिती तशी नाही मॅडम

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  6 месяцев назад

      तिथे कायमच गर्दी असते त्यामुळे त्यांना रूमस शिल्लक नसतात ते तरी काय करणार

  • @vitthaljadhav7099
    @vitthaljadhav7099 Год назад +1

    Very nice

  • @ArjunSatpute-kz2bn
    @ArjunSatpute-kz2bn 13 дней назад +1

    Khupch chaan

  • @pravindube4524
    @pravindube4524 Год назад +1

    फारच सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आभार

  • @dadasahebbandgar5306
    @dadasahebbandgar5306 Год назад +1

    गण गणात बोते

  • @ashvinikohle9375
    @ashvinikohle9375 7 месяцев назад +1

    Taei sur mahiti dili samal pandrpurchi

  • @sureshpundkar2315
    @sureshpundkar2315 Год назад +1

    खूप छान आणि सविस्तर माहिती दिली.धन्यवाद

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Год назад +1

    फारच सुंदर माहीती / व्हिडीओ, धन्यवाद