श्रीकांत हा | Dr Shrikant Eknath Shinde Song | Avadhoot Gandhi | Devdutta Manisha Baji

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 160

  • @saurabhkatkar806
    @saurabhkatkar806 Год назад +49

    किती मोठी व्यक्तिमत्व झाले तरी जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे एकमेव नेते म्हणजे डॉ. श्रीकांत शिंदे साहेब.....♥️♥️♥️

    • @pradeeppatil5212
      @pradeeppatil5212 Год назад

      ग़द्दाराच पोरग़ गद्दारच🙏,

  • @AbhishekRane-yw8fh
    @AbhishekRane-yw8fh 11 месяцев назад +2

    कल्याण लोकसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार कार्य कुशलनेतृत्व युवा खासदार संसदरत्न डॉक्टर @DrSEShinde मा.श्री.श्रीकांत शिंदे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐
    @mieknathshinde @Shivsenaofc

  • @AmoghTalekar
    @AmoghTalekar 11 месяцев назад +6

    श्रीकांत एकनाथ शिंदे हे भारताच्या 17 व्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते महाराष्ट्राच्या कल्याण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि शिवसेना राजकीय पक्षाचे सदस्य आहेत.
    डॉ श्रीकांत शिंदे आपणास वाढदिवसाच्या शिवमय हार्दिक शुभेच्छा खुप प्रगती करा सर💐🚩

  • @mangeshkadam1022
    @mangeshkadam1022 Год назад +12

    व्यक्तिमत्त्वाला शोभेल असेच गाणे आहे
    दमदार खासदार, तडफदार नेता, कार्यक्षम खासदार, इतके मोठे कर्तृत्व पण तसूभरही घमंड नसलेले आपले श्रीकांत शिंदे साहेब.💪💪💪🚩

  • @raistarhd8827
    @raistarhd8827 11 месяцев назад +2

    Jay Mata Di

  • @sahilpawar2393
    @sahilpawar2393 Год назад +3

    श्रीकांत शिंदे यांचे कार्य आणि त्यांचे व्यक्तिमत्व अप्रतिम आहे. ते नेहमी सर्जनशील कल्पना घेऊन येतो आणि समस्या सोडवण्यास उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत..

  • @rushikeshshinde5044
    @rushikeshshinde5044 Год назад +8

    स्वबळावर राज्याचा विकास करणारे श्रीकांत शिंदे साहेब वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचे विचार मनात रुजू करून आपले कार्य पार पाडत आहेत. डॉ श्रीकांत शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....💐🙏🎂

  • @nehajadhav4839
    @nehajadhav4839 Год назад +5

    श्रीकांत शिंदे साहेब हे वडिलांच्या पुण्याईने नव्हे तर आज जे काही आहे ते स्वकर्तुत्वावर आहेत.
    कल्याण शहराचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....💐

  • @LokeshSharma-ne8jz
    @LokeshSharma-ne8jz Год назад +1

    ना भव्यता ना किसी चीज का अभिमान, जनता के लिए हमेशा सक्रिय रहने वाला व्यक्तित्व कल्याण निर्वाचन क्षेत्र डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहब की बुलंद आवाज है।

  • @siddharthvishwakarma7415
    @siddharthvishwakarma7415 Год назад +1

    हर जगह विकास कराया है. पूरे भारत में नाम का डंका जाया है, क्षेत्र में खुशियों की लहर आया है. हमारे प्रिय नेता जी का जन्मदिन आया है। डॉ श्रीकांत शिंदे साहब को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं

  • @dr.ganeshchougule9313
    @dr.ganeshchougule9313 Год назад +2

    श्रीकांत साहेब तुम्हाला मनापासून खूप खूप आशीर्वाद...

  • @preeshathakur2293
    @preeshathakur2293 Год назад +20

    शौर्याचा वारसा, धैर्याचा आरसा... दुजा एकनाथ जसा... श्रीकांत हा !! 🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @nikitas8491
    @nikitas8491 Год назад +5

    सूर्याप्रमाणे तळपत राहो
    तुमच्या कर्तुत्वाची ख्याती🔥
    प्रेमाने विस्वासाने वृद्धिंगत व्हावी
    जन्मोजन्मीची नाती♥️
    खासदार डॉ.श्रीकांत साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🙏

  • @dipikatanwade5114
    @dipikatanwade5114 Год назад +3

    पावरफूल खासदार.....
    दमदार कामगिरी....
    असे आपले श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 🌹🙏

  • @rameshmohite9613
    @rameshmohite9613 Год назад +1

    खासदार शिंदे साहेब आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा, आपल्या उदंड निरोगी आयुष्य लाभो,आणि आपण असेच लोकसेवेचे कार्य अविरतपणे करत राहो हीच सदिच्छा.

  • @SanjayPandit-xz8qp
    @SanjayPandit-xz8qp Год назад +6

    युवकांचे प्रेरणास्थान, युथ आयकॉन, कल्याण लोकसभेचे कार्यशील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..💐☺️🙏🏼🚩

  • @akankshachandekar8299
    @akankshachandekar8299 Год назад +3

    मनानं दिलदार,
    दिसायला रुबाबदार
    बोलनं दमदार,
    वागणं जबाबदार
    कामात खबरदार,
    नेता आमचा शानदार
    युवानेते खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब आपल्याला वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..💐

  • @aryanw5321
    @aryanw5321 Год назад +2

    खुप छान गाणं आहे एक असं गाणं जे तुमच्या डोळ्यांसमोर चित्रं ऊभं करेल.एवढं छान गाणं आहे जे तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला लावेल 🚩🚩🚩

  • @gaurisardesai5080
    @gaurisardesai5080 Год назад +2

    साहेब आज तुमचा वाढदिवस दिवसागणिक
    तुमचं यश, ज्ञान आणि तुमची किर्ती वृदधीगत होत जावो
    आणि सुखसमृद्धीची बहार तुमच्या आयुष्यात नित्य येत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
    वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

  • @aishwaryag8126
    @aishwaryag8126 Год назад +1

    तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांपेक्षा, तुम्ही प्रेरणा देणाऱ्या लोकांकडे जास्त लक्ष केंद्रित केले आणि म्हणुनच असा युवा नेता आम्हाला लाभलात ह्याचा अभिमान आहे.... तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....💐💐

  • @riyatamhankar
    @riyatamhankar Год назад +3

    नशीबाच्या भरवशावर न राहता
    कष्ट करून जगायचं कसं हे शिकवलं ☺
    कोणाच्या पुढे न झुकता
    ताठ मानेनं जगायचं कसं हे शिकवलं 🎁
    तुमचे खूप आभार
    साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

  • @SiddharthSingh-od5uv
    @SiddharthSingh-od5uv Год назад +1

    तरुण तडफदार कार्यकुशल काम करणार नेतृत्व कल्याण लोकसभेचे खासदार श्री. डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांस वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छूक :- संकेत रविंद्र (भाऊ)
    शेळके.गणेशवाडी, कोळसेवाडी कल्याण (पूर्व)

  • @rohitd1428
    @rohitd1428 Год назад +2

    श्रीकांत हा..योद्धा शिवसेनेचा खरा श्रीकांत हा..महाराष्ट्राचा वाघ हा श्रीकांत हा..भगवा दिल्लीत रोविला श्रीकांत हा..खासदार दमदार...

  • @riyatamhankar
    @riyatamhankar Год назад +2

    रायगडासारखी श्रीमंती,
    पुरंदरसारखी दिव्यता,
    सिंहगडासारखी शौर्यता,
    सह्याद्रीसारखी तुला उंची लाभो,
    हीच शिवचरणी प्रार्थना..
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।💐🚩

  • @saurabhdhamne
    @saurabhdhamne Год назад +1

    महाराष्ट्राला एक असं नेतृत्व लाभला आहे जे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकते....♥️♥️♥️♥️♥️🚩🚩🚩🚩

  • @mangeshkadam1022
    @mangeshkadam1022 Год назад +3

    आपल्या उत्तम कामाच्या जोरावर लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, स्वकर्तुत्वाने कल्याण लोकसभेचे खासदार पद भूषविणारे आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @rushikeshbagwe7926
    @rushikeshbagwe7926 Год назад +3

    युवाहृदयसम्राट ❤🏹🚩

  • @rushikeshshinde5044
    @rushikeshshinde5044 Год назад +3

    महाराष्ट्राच्या प्रगती पथावर चालणारे डॉ श्रीकांत शिंदे साहेब ह्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयातून यशस्वी होतात. त्यांची अशीच कामगिरी पुढे चालत राहावी व सामान्य जनतेचा सदैव पाठिंबा आहे. या महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने खूप चांगले निर्णय घेत राहावे....💐🙏

  • @aishwaryasabanis1044
    @aishwaryasabanis1044 Год назад +1

    संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजय श्री हार घालते आणि तुम्हाला नेहमीच विजय मिळत राहो हीच प्रार्थना.......🙏

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental Год назад +1

    सप्रेम नमस्कार !!!! आज गाण्याच्या माध्यमातुन पहिल्यांदाच डाॅक्टर साहेबांविषयी माहिती कळली.....thanks for sharing 👍

  • @varsha3831
    @varsha3831 Год назад +6

    आपके द्वारा किए गए काम हम सभी के लिए बेहद आवश्यक थे। हम आपको इसके लिए कोटि-कोटि धन्यवाद देते हैं और लंबी उम्र की कामना करते हैं। भगवान आपको ढेर सारी खुशियां दें। जन्मदिन की मुबारकबाद हो | खासदार डॉ. श्रीकांत दादा..!...👏🎂✨

  • @Apurva_N
    @Apurva_N Год назад +1

    श्रीकांत शिंदे साहेब यांनी आपल्या स्व बळावर आजवरची मंजिल गाठली आहे. अशीच उंच भरारी पुढे देखील घेत रहातील यांचे जनतेला ठाम विश्वास आहे.

  • @priteshsawant8949
    @priteshsawant8949 Год назад +1

    शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे मार्गदर्शक नेतृत्त्व आणि कल्याण लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र काम करणारे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब 🙏🙏🙏🚩🚩🚩🧡🧡🧡

  • @akankshachandekar8299
    @akankshachandekar8299 Год назад +2

    दहशत तर आपण कधी केली नाही, पण नावातच सारा दरारा आहे.. कार्यकुशल नेतृत्व माननीय खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @Santosh-hb9cw
    @Santosh-hb9cw Год назад +1

    कल्याण लोकसभाचे कुशल सांसद सदस्य, विद्वान व्यक्तिमत्व. श्रीकांतजी शिंदे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shreyashd
    @shreyashd Год назад +4

    मनाने दिलदार,
    दिसायला रुबाबदार,
    बोलनं दमदार,
    वागणं जबाबदार,
    कामात खबरदार,
    नेता आमचा शानदार|🫡

  • @LokeshSharma-ne8jz
    @LokeshSharma-ne8jz Год назад +4

    पिता के विचार पर चलने वाले माननीय श्रीकांत शिंदे साहब के जन्मदिन पर बधाई।

  • @subhashaswale7585
    @subhashaswale7585 11 месяцев назад +1

    Happy Birthday dada

  • @ketankadam900
    @ketankadam900 Год назад +1

    ना काँग्रेस ना राष्ट्रवादी फक्त बाळासाहेबांची शिवसेना या एकमेव पक्षात जिवंत राहिलेत बाळासाहेबांचे विचार व या विचारांना जपणारे व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय श्री श्रीकांत शिंदे साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 💐

  • @kevinjain7334
    @kevinjain7334 Год назад +1

    अभ्यासू खासदार, विकासकामांसाठी सदैव कार्यरत कार्यकर्ता, राज्याच्या कानाकोपऱ्यातील रुग्णांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत करणारा आरोग्यमित्र, युवा नेतृत्व , युवा खासदार माननीय:श्रीकांत शिंदे साहेब 👑🚩🔥✨
    लयच भारी गाणं जमलयं..
    आपलीच हवा 🔥🔥🔥
    आमची शान युवा खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब 🚩👑

  • @sachinkamble394
    @sachinkamble394 Год назад +2

    आपला खासदार💪 ,दमदार खासदार🔥
    महाराष्ट्रातील उत्तम कार्यशील व अभ्यासू असे तरुणांचे नेतृत्व करणारे,कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब 🔥👑🙏🚩💎
    जबरदस्त गाणं आहे🔥🚩

  • @sourabhm8380
    @sourabhm8380 Год назад +2

    उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
    उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
    ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💐💐

  • @pranjalig4252
    @pranjalig4252 Год назад +2

    डॉ श्रीकांत शिंदे साहेब हे स्वबळावरती जनतेच्या मनात राज्य करत आहेत. साहेबांसारखे कर्तुत्वन आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आहे म्हणूनच जनता त्यांना देखील तेवढाच विश्वासाने पाठिंबा देत आहे...

  • @nikitasawant8940
    @nikitasawant8940 Год назад +2

    आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
    मी एकच मागणी मागतो की हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💐

  • @akankshac9463
    @akankshac9463 Год назад +1

    शिवसेनेचा खरा योद्धा, महाराष्ट्राचा वाघ डॉ.श्रीकांत शिंदे साहेब

  • @shreyashd
    @shreyashd Год назад +1

    राजकारण नव्हे, तर समाजकारण करणारे.
    तरुणच नव्हे, लहानथोरांनाही भावणारे.
    तेजस्वी सूर्याचा कर्तब, नावात व कार्यातून दाखवणारे. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!👏💐

  • @roshanim7979
    @roshanim7979 Год назад +1

    तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो देवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐

  • @KamleshYadav-dz9xn
    @KamleshYadav-dz9xn Год назад +7

    Dr Shrikant Sinde is a visionary leader who has shown great courage and leadership in launching this song. He is a true inspiration to all of us.

  • @sssurve
    @sssurve Год назад +5

    बाप तसा बेटा हे वाक्य श्रीकांत शिंदे साहेबांनी अगदी खर ठरवल आहे असे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचा विकास करण्याचा वसा घेतला तसेच त्यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील महाराष्ट्राचा विकास करण्याचा वसा घेतला आहे माननीय बाळासाहेबांचा व धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे यांचा आशीर्वाद व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कार्याला सलाम.....
    डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

  • @ganeshkalambe5234
    @ganeshkalambe5234 Год назад +1

    प्रगतिशील विचार,दूरदृष्टी आणि कल्याण मतदार संघाचे खासदार,युवानेतृत्व खासदार डॉ श्रीकांत शिंदे दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐 ....

  • @nikitas8491
    @nikitas8491 Год назад +1

    आज आपला दिवस,
    आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
    आपला असा कि समाजातील
    प्रत्येक व्यक्तीला आपला हेवा वाटावा.
    श्रीकांत साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा...🎂🚩

    • @PappuYadav-um2lu
      @PappuYadav-um2lu Год назад

      अप्रतिम आहे गाणे आणि शिंदे साहेबांचे काम सुद्धा!

  • @roshanim7979
    @roshanim7979 Год назад +1

    ज्यांची कीर्ती एवढी दमदार व आपले काम कर्तुत्ववाने करणारे माननीय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐

  • @shubhamsawant4088
    @shubhamsawant4088 Год назад +2

    ह्या जन्मदिनाच्या
    शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार
    व्हावी आजचा वाढदिवस
    आपल्यासाठी एक अनमोल आठवण
    ठरावीः आणि त्या आठवणीने
    आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावः हीच शुभेच्छा!🎂🎉💐🎉

  • @akankshac9463
    @akankshac9463 Год назад +3

    महाराष्ट्राचा वाघ ठाण्याचा ढाण्या वाघ माननीय खासदार डॉ श्रीकांत जी शिंदे साहेब

  • @madhavipatil2545
    @madhavipatil2545 Год назад

    नेतृत्व म्हणजे राज्य करणे नसून जनतेला योग्य मार्ग दाखवणे आणि आपण ते योग्य रीतीने करत आहात आणि असेच करत राहाल 🙏🙏

  • @rameshmohite9613
    @rameshmohite9613 Год назад +1

    वडिलांच्या सावलीतून बाहेर येऊन समाजात स्वतःचे असे वेगळे स्थान खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी निर्माण केले आहे, फारच उत्तम आणि त्यांच्या कर्तृत्वाला शोभेल असे गाणे आहे.

  • @sarveshneharkar4144
    @sarveshneharkar4144 Год назад +1

    That transition from 3:36 , goosebumps ❤💥

  • @gaurisardesai5080
    @gaurisardesai5080 Год назад +1

    प्रत्येक सामान्य जनतेच्या मनामनात असलेले नाव म्हणजे श्रीकांत शिंदे साहेब. दमदार नेतृत्व युवकांसाठी प्रेरणास्थान गोरगरिबांना वाटणारा आधार असा नेता महाराष्ट्राला लाभला हे आमचे भाग्य आहे.

  • @abhimanyushinde3686
    @abhimanyushinde3686 Год назад +1

    कल्याणचे खासदार आणि जनतेसाठी इमानदार असे व्यक्तिमत्व असणारे श्रीकांत शिंदे साहेब....

  • @omkar.k8553
    @omkar.k8553 Год назад +1

    एकमेव व्यक्तिमत्व जे जनसामान्य जनतेच्या मनावर राज्य करत आहे आपले कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🚩

  • @SwapnilPatil-lj8ri
    @SwapnilPatil-lj8ri Год назад +1

    अभिनंदन शिंदे साहेब आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.माणसं तरी सगळेच आहेत त्यात काही असामान्य व्यक्तिमत्व असणारे आपण निघालाय आम्ही मात्र भिवूनच मांजरीसारखे दडून बसतो.
    आयूष्यभर कोणाच्याही दबावाखाली जगण्यापेक्षा एक दिवस स्वाभिमानाची डरकाळी फोडणारा वाघ होऊन दाखवून दिले.हेसरवांना जमेलच असे नाही.
    असामान्य व्यक्तिमत्व शिंदे साहेब.🚩🚩🚩🚩

  • @divyaasoni240
    @divyaasoni240 Год назад +1

    आप कल, आज और भविष्य की दुनिया के लिए एक अद्भुत नेता हैं। हम आज आप जिस प्रकार के व्यक्ति हैं, उसे बनाने के लिए हम ईश्वर का धन्यवाद करते हैं। जन्मदिन की शुभकामनाएं!!💐

  • @rishipalwar995
    @rishipalwar995 Год назад +1

    'तरबेज, चाणाक्ष, बिनधास्त, बेधडक, करारी, कडक, तडफदार, हौशी, कलाप्रेमी, कर्तव्यदक्ष, स्वछंदी' अशी कित्येक विशेषणे त्यांच्यावरून सहज ओवाळून टाकता येतील असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब..!

  • @priyankak2189
    @priyankak2189 Год назад +1

    बाळासाहेबांच्या शिवसेनेतील महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे आमदार श्रीकांत शिंदे साहेब.....

  • @divyaasoni240
    @divyaasoni240 Год назад +2

    सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
    सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
    सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
    केवळ वाघासारखा काळीज असणाऱ्या आमच्या वाघाला.... वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा💐!!

  • @sahilpawar2393
    @sahilpawar2393 Год назад +2

    कल्याण डोंबिवलीच्या विकासात आपले मोलाचे योगदान देणाऱ्या लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

  • @vishalk5687
    @vishalk5687 Год назад +3

    I am truly impressed by Dr Shrikant Sinde's new song. The message of unity and hope is powerful and timely. He is a leader who truly cares about the people of India.

  • @prathalad6121
    @prathalad6121 Год назад +3

    "रुबाब हा कामात आणि जनतेच्या हितात असतो हे तुम्हाला पाहताना नवीन पिढीला अनुभवयाला मिळत आहे जे प्रेरित करत आहे 🔥"

  • @preeshathakur2293
    @preeshathakur2293 Год назад +2

    कल्याण लोकसभेचे कार्यक्षम खासदार, अभ्यासू व्यक्तिमत्त्व खासदार मा. श्रीकांत शिंदे साहेब! 🚩🚩🧡

  • @sangrampatil5028
    @sangrampatil5028 Год назад +1

    श्रीकांत शिंदे साहेब यांचे नेतृत्व जनतेच्या मनात रुजत चाले आहे .कारण ते देखील जनतेला आपलंसं करत आहेत. आणि त्यांच्या हिताचा विचार करून त्यांना योग्यतो न्याय देत आहेत.

  • @varsha3831
    @varsha3831 Год назад +2

    राष्ट्र को आगे बढ़ाने के लिए हम सभी को आगे बढ़ना जरूरी है। इस सोच के साथ चलने वाले हम सभी के प्रिय और सर्व हितों को मानने वाले... श्रीकांत दादा आपको जन्मदिन के अवसर पर घणी-घणी बधाई एवं शुभकामनाएं!🎂👏

  • @atulranmode245
    @atulranmode245 Год назад +1

    1 no Saheb 🚩🚩❤️❤️

  • @vishalp1950
    @vishalp1950 Год назад +1

    श्रीकांत शिंदे साहब के जन्मदिन के अवसर पर उन्होंने ढेर सारी शुभकामनाएं।

  • @atulb849
    @atulb849 Год назад +3

    महाराष्ट्राचे खरे युवा सेवक...🙏🏼☺️🔥💪🏼🚩🚩🚩

  • @roshanim7979
    @roshanim7979 Год назад +1

    तुमच्या किर्तीचा लख्ख उजेड व्हावा तुमचा आनंद गगनात न समावा, असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो, तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐

  • @sudarshang20
    @sudarshang20 Год назад +2

    आपल्या जनहिताच्या कामगिरीने महाराष्ट्राच्या जनतेचे मन जिंकणारे श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🙏

  • @nikitasawant8940
    @nikitasawant8940 Год назад +2

    आज तुमचा वाढदिवस...वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक तुमचं यश, तुमचं ज्ञान आणि तुमची कीर्ती वृद्धिंगत होत जावो, आणि सुखसमृद्धीची बहार तुमच्या आयुष्यात नित्य येत राहो. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

  • @adityar7707
    @adityar7707 Год назад +1

    शिंदे साहेब जसे सगळ्या महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जात आहेत तसेच श्रीकांत शिंदे साहेब देखील महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहेत...

  • @SOLO_9596
    @SOLO_9596 Год назад +3

    लवकरच माजी खासदार 50 खोके एकदम ओके 🔥

    • @atharvapatil5760
      @atharvapatil5760 Год назад +1

      tomane, shivya dya tumi fakt kam kahic karu naka

  • @dr.ganeshchougule9313
    @dr.ganeshchougule9313 Год назад

    श्रीकांत साहेब तुम्हाला मानाचा मुजरा...ऐक शिक्षित योद्धा

  • @vishalk5687
    @vishalk5687 Год назад +3

    Dr Shrikant Sinde's new song is an anthem for all of us to come together and make India a better place. It is a reminder of the power of collective action.

  • @saurabhbhosle
    @saurabhbhosle Год назад +1

    शौर्याचा वारसा, धैर्याचा आरसा.... दुजा एकनाथ जसा ... श्रीकांत हा... 🚩🚩

  • @priyak7761
    @priyak7761 Год назад +1

    वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन त्यांच्या कामाचा वारसा पुढे घेऊन जाणारे मा. श्रीकांत शिंदे साहेब.....

  • @sudarshang4278
    @sudarshang4278 Год назад +3

    सामान्य जनतेसाठी दिवस रात्र एक करून झटणारे श्रीकांत शिंदे साहेब ❤️

  • @sudarshang4278
    @sudarshang4278 Год назад +1

    योग्य मार्ग ओळखणारा, त्यावर चालणारा आणि लोकांनाही मार्ग दाखवणारा खरा नेता खासदार श्रीकांत शिंदे साहेब ❤️

  • @surendrajadhav5565
    @surendrajadhav5565 Год назад

    50 🎁 ekdum 👍

  • @vishalp1950
    @vishalp1950 Год назад +1

    श्रीकांत शिंदे के जन्मदिन की बधाई दे रहे हैं सामान्य जनता।

  • @prateekshasamant4414
    @prateekshasamant4414 Год назад +1

    ठाण्याचा धाण्या वाघ 🙏🏻

  • @sanjaypawar-xj8tk
    @sanjaypawar-xj8tk Год назад

    Gaddar ha 🤩🤩🤩

  • @ketankadam900
    @ketankadam900 Год назад +1

    अडीच वर्षात असलेल्या महा बकवास आघाडी सरकारला जे जमलं नाही ते सहा महिन्यात शिंदे - फडणवीस सरकारने घेतले धडाडीचे निर्णय त्या निर्णयासारखेच आपले देखील कार्य तितकेच वेगवान आहे कल्याण मतदार संघाचा आवाज म्हणजेच डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

  • @BharatSahare-m3z
    @BharatSahare-m3z Год назад

    युवा नेतृत्व यशस्वी नामदार मा.ना श्रीकात शिंदे साहेब विजयी भव जय भारत जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @SwapnilPatil-lj8ri
    @SwapnilPatil-lj8ri Год назад +3

    घरात बसुन आग लावनारे भरपूर असतील पण मैदानात उतरून देव, देश, धर्माच्या रक्षनासाठी नेता लढवैय्या असावा लागतो त्यामुळे आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे शिवसैनिक असल्याचा गर्व आहे 🚩🚩

  • @KamleshYadav-dz9xn
    @KamleshYadav-dz9xn Год назад +5

    Dr Shrikant Sinde's new song is a powerful message of unity and hope for the people of India. The lyrics and music are uplifting and inspiring.

  • @bhaveshd2508
    @bhaveshd2508 Год назад

    रुबाब दमदार हाताला गडी 4 असे नेतृत्व असणारे श्रीकांत शिंदे साहेब.....

  • @nitingite7369
    @nitingite7369 Год назад +1

    स्व कर्तृत्व नाही हे स्वतःचा पक्ष काढावा यांनी ठाकरेंची बरोबरी करू शकत नाहीत🙏🙏😂😂

  • @rohankavachat3285
    @rohankavachat3285 Год назад +2

    Happy birthday boss

  • @BharatSahare-m3z
    @BharatSahare-m3z Год назад

    शिवसेना एक विचार आहे

  • @atharvapatil5760
    @atharvapatil5760 Год назад

    दुजा एकनाथ जसा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤❤❤❤❤❤❤

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 Год назад

    ❤️✌🏻🔥🔥

  • @shivay9092
    @shivay9092 Год назад

    Nice 👍