पंडितजी तुमचे हे माग॔दश॔न आजच्या पिढीला अत्यंत आवश्यक आहे.मोबाईल, computers च्या ह्या युगात आपला धम॔ आणि शास्त्र हयाची माहिती तुम्ही सहज सोप्या भाषेत सांगताय हे तुमचे खास वैशिष्ट्य आहे. सोनारानेच कान टोचावे ही म्हण तुम्हाला लागू होते.तुमचे माग॔दश॔न आम्हाला असेच लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..🙏🙏
आपले सर्व एपिसोड छान आणि माहिती पूर्ण आम्हा सर्वांना खूपच ज्ञान देणारे आहेत त्याबद्दल धन्यवाद. देवांचे फोटो ठिकठिकाणी लावले जातात दरवाजावर इकडे तिकडे त्यांची पूजा-अर्चना केली जात नाही. अशा वेळी मला तरी असे वाटते की देव नेहमी देवार्यात असावा त्याचं सन्माननी तेथेच त्याची स्थापना केली पाहिजे
गुरुजी नमस्कार आम्ही अलिबाग कर आपले खूप खूप आभारी आहोत तुमच्या मार्गदर्शन आणि वास्तू या वरील उपाय मुळे खूप छान चाललं आहे तरी एक शंका आहे आम्ही कोकणी आगरी लोक आमच्या कडे नेहमी मासे घरात असतात कारण आम्ही समुद्र किनारी राहतो तरी वास्तू नुसार काही उपाय
मांजर आणि सर्प याचे पण वैर असते तर मला एक माहिती द्या सर्प योनी आणि मार्जार योनी अशी पत्रिका जुळत असेल तर हा विवाह योग्य की अयोग्य याबत माहिती सांगा मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते तुम्ही अत्यंत छान सांगता त्याबद्दल thanks
माझी आजी सांगायची नविन साडीची घडी मोडताना पदराला हळदी कुंकू लावून तुळशी वर पांघरूण मग आपण नेसावी त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक वेळी करत असू. सांप्रत काळी विसर पडला आहे.
उपयुक्त माहीत दिल्याबद्दल धन्यवाद गुरूजी
पंडितजी तुमचे हे माग॔दश॔न आजच्या पिढीला अत्यंत आवश्यक आहे.मोबाईल, computers च्या ह्या युगात आपला धम॔ आणि शास्त्र हयाची माहिती तुम्ही सहज सोप्या भाषेत सांगताय हे तुमचे खास वैशिष्ट्य आहे. सोनारानेच कान टोचावे ही म्हण तुम्हाला लागू होते.तुमचे माग॔दश॔न आम्हाला असेच लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..🙏🙏
🙏 sir khup chhan mahiti tumhi sagta khup sooya padhatini sangra .mala jamel tase bhag pahat aste Thank you sir
खूप छान माहिती सांगितली आहे तुम्ही मी तुमचे सगळे विडिओ बघते छानच माहिती पूर्ण असतात सर धन्यवाद
साईं राम साईं श्याम साईं भगवान,
शिर्डी के दाता सबसे महान,
करुणा के सागर दया निधान,
शिर्डी के दाता सबसे महान ।🙏🙏🙏🙏🙏
सर बरोबर आहे👉 नमस्कार
Guruji 🙏 tumache bolane kadi sampu naye ase vatate khupach sundar mahiti aikayala milali ashich mahiti deun amacha dyanat bhar padavi ashi namra vinanti 🙏
खूप छान आहे
खूप छान
🙏🙏🙏👌👌👌सुंदर
Sunder mahiti milali
सर व्हिडीओत आपण छान माहिती दिलीत.धन्यवाद.
shree swami samarth
2023चे कालेडर घेतलं
खूप छान आहे सर्वांनी घ्या
Shree swami samarth khup chan mahiti dilit sir.
उत्कृष्ट माहिती देता सर तुम्ही👌🏻👌🏻
जय साई राम
तुमचे मार्गदर्शन आह्मला असेच लाभो
💯 Barobar
खूप छान👌👌
Om sai 🙏Thank you sir 🙏
Sir kitti chan sangta ho nuste aikat basave vatte..kevdhe mahiti che bhandar ahat tumhi gr8
Plz send me link of anandivastu 2022 calendar app
Kup Chan 👌😊
Khup chan mahiti aahe thank you so much
🙏 सर खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर आपल्या संस्कृतीची जोपासना तुम्ही सांगता त्याप्रमाणे समजून केली तर खूप छान होईल
Anandi upay chhan remind hote 👍🙏
Namskar khup chan mahiti thank you very much
धन्यवाद गुरुजी ओम साई राम
Love from pune 🙏🙏🙏🙏🙏
Om Sai Ram.....🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती सांगितली गुरुजी खूप खूप धन्यवाद
फारच छान उपाय व माहिती. आभारी आहे. 🙏🙏🙏
छान महायती सर सांगता.
छान माहिती सांगितलात
Om Sai Ram
Very nice program saheb kaylander 2022aalekamalaaykdazan pahije
🙏 om sai ram 🙏 om sai ram 🙏 om sai ram 🙏 om sai ram 🙏 om sai ram 🙏 sir
Shri Swami Samarth Om Sai Ram
shriswamiSamartha
Om sai ram 🙏 🌷
खुप छान माहिती सर
very nice sir
Khup chan mahiti 🙏🙏
Jay Sairam 🌻🙏🙏🌹🌹
Darwja wr ganpati ahe ky karawe
Khup chan sir 🙏
Very very nice sir 🙏
ॐ साईबाबा नमः 🙏🌹
thank you sir good information
Jai sai Ram sar skaranti la Satyanarayan chi puja krabi ka
Nice information dhanywad guruji
आपले सर्व एपिसोड छान आणि माहिती पूर्ण आम्हा सर्वांना खूपच ज्ञान देणारे आहेत त्याबद्दल धन्यवाद. देवांचे फोटो ठिकठिकाणी लावले जातात दरवाजावर इकडे तिकडे त्यांची पूजा-अर्चना केली जात नाही. अशा वेळी मला तरी असे वाटते की देव नेहमी देवार्यात असावा त्याचं सन्माननी तेथेच त्याची स्थापना केली पाहिजे
Ghar vikala java mhanun kai karava? Nevrutta darwaja aahe
Kai kela pahije
Thank you sir
छान माहिती.धन्यवाद सर.
Chan 🙏🌹
Shri Swami Samarth jay jay Swami Samarth 🥀🥀
ओम् साई राम🙏🙏
Om Sai Ram 🙏🙏🙏🙏🙏
Majhi tabet sarkhi bari naste kahi na kahi hot aste tar Gharat Kay upay karavet please saga
संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगूळ घ्या गोड बोला
Khul chyan mahiti dili sir prnam giruji
Om sai ram
Sir ashtami la amhi umbryala haldiche lepan karto tar tase karu naye ka?
Jay sairam
Om Sai ram sir
Roj umbrayavhi pooja kru naye mg rangoli baher kadhali chalate ka
खुप छान माहीती दिलीत सर मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते
पण आपली शिलाई मशीन कोणत्या दिशेला म्हणजेच भिंतीला लाऊन ठेवावीत कि पश्चिम दिशेलाच ठेवावी
🙏🏻🏵️Om Sai Ram Jai Sai Ram🏵️🙏🏻
Sir mazi 17 /02 /83 birtdate aahe tr mazi ras konti ani mi konta rashi khada vaparu please sanga sir🙏🙏🙏
मुलं शांत राहण्यासाठी उपाय सांगा
Sir namskar....mazi ek samsya ahe...rent ne apn jr raht aslo .ani Shri yantr ghri pujale mhnje rent chya gharat pujale tr chalel ka
Exam pass honyasathi upay sanga please
🙏sir khup chhan mahiti dili danyvad🙏🙏.......sir eka gharat Doghancha janm eka nkshtra var zhala asel tar tyachi Shanti karavi lagte ka .......please riplay me........🙏🙏🙏🙏🙏
Thank you sir🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏👌👌👌👌
👌👌
खूप छान माहिती, सर आपण आधी सांगितले आहे की उंबरठ्यावर लक्ष्मी ची पाऊल आत मधे येणारे रांगोळी काढा हे करावे ना
जय साई राम 🌺
नमस्कार सर
तुम्ही खुप छान माहिती सांगतात सर 🙏
मोरे पंख घरांमध्ये कोठे लावावे व स्वस्तिक कशा प्रकारे काढावीत ये विषयी माहिती देवी 🙏
गुरुजी नमस्कार आम्ही अलिबाग कर आपले खूप खूप आभारी आहोत तुमच्या मार्गदर्शन आणि वास्तू या वरील उपाय मुळे खूप छान चाललं आहे तरी एक शंका आहे आम्ही कोकणी आगरी लोक आमच्या कडे नेहमी मासे घरात असतात कारण आम्ही समुद्र किनारी राहतो तरी वास्तू नुसार काही उपाय
त्याचा काहीच दोष वगैरे लागत नाही
धन्यवाद गुरुजी जय एकवीरा
गुरुजी सोवळी कसे करावे याचि महिती मिलेल काय आनी का हे पन्न सांगा
Mazya navin घराचे kitchen स्यंपक करताना तोंड उत्तरे कडील होते. गुरुजी कृपया उपाय सांगा
Sir mla tumcha no dya mazya mulala job nhi tyasathi bolayche ahe
Sir त्रीशुंड गणेशाची प्रतिमा घरात ठेवली तर चलते का याचे शास्त्रीय कारण सांगावे
सर आमच्या घराचा उंबरठा हा दगडा चा आहे तर चालते का फ्लॅट मध्ये आहे त्या बद्दल सांगावेत. तुमची माहिती खूप छान असते.
नमस्कार मी सुजाता पवार मला कर्जफेड साठी व धनलाभ साठी उपाय सांगा
Mala tumcha naber daye
मांजर आणि सर्प याचे पण वैर असते तर मला एक माहिती द्या सर्प योनी आणि मार्जार योनी अशी पत्रिका जुळत असेल तर हा विवाह योग्य की अयोग्य याबत माहिती सांगा मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते तुम्ही अत्यंत छान सांगता त्याबद्दल thanks
Sir मी उंबरठ्यावर चादिचे लक्ष्मी पावले लावले आहे मग रोज हळद कुंकू वाहवे कि नाही
Dattachi murti devgharat thevavi ki nahi please sanga
तिळगुळ घ्या गोड गोड गोड बोला. जयहरि महाराज
माझी आजी सांगायची नविन साडीची घडी मोडताना पदराला हळदी कुंकू लावून तुळशी वर पांघरूण मग आपण नेसावी त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक वेळी करत असू. सांप्रत काळी विसर पडला आहे.
गुरुजी झोपण्यापूर्वी ती जागा झाडू शकतो का.
आनंद गुरूजी माझा माहिती साठी वास्तू मद्य कोणतेही पुजा होम गृह प्रवेश नाही झाल तर काय करावं
ॐ साई राम
सर माझी रास वृश्चिक आहे माझ्या पतीची धनू आहे आमची खूप लहान लहान गोष्टी वरुन वादविवाद होत आहेत तरी उपाय सांगा प्लीज
मी अस ऐकल आहे कि गणपतीच्या पाठीमागील काही तरी रहस्य आहे म्हणजे पाठमोर्या गणपतीच
Mg loka nonveg ka khatat,Jr Janavrana devatva ahe tr.
हल्ली नवी फ्लॅट मध्ये दरवाजास उंबरा नसतो. मग बसून घेणे आवश्यक आहे कां?