गुरूजी खूपच छान आणि उपयुक्त माहिती. अश्या खूप अडचणी येतात बायकांच्या जीवनात आणि आपण कितीही मॉडर्न ( so called) असलो तरीही धाडस करत नाहीत तसेच धार्मिक कृत्य करायला. कोणाला विचारावं तर चार जणांची चार वेगळी मतं आणि सल्ले. तुम्ही खूपच डोळस पणे माहिती आणि उपाय सांगता. धन्यवाद
Khup chan mahiti dili मला तुम्हाला एक request आहे कि घरात कोणते पाळीव प्राणी पाळावे व् कोणते नाही ह्या वर पण एक एपिसोड बनवा , आमच्या कडे गीनि पिग आहे ते चालतील का
सर माप करा मला हे नाही पटत मुळात तीची शुद्धी करायचीच का ती अपवित्र कशाने झाली मासिक धर्माचने सदगुरू जग्गी वासुदेव सांगतात जर स्त्रीचा मासिक धर्म अपवित्र असेल तर त्या पासून तयार झालेली ही सगळी दुनिया अपवित्र आहे अस म्हणावे लागेल
❤❤ thank you sir ❤❤
Sir tumhhi khup chhan mahiti detay aajun br vattay
खूप खूप छान जय साहिराम
गुरूजी खूपच छान आणि उपयुक्त माहिती. अश्या खूप अडचणी येतात बायकांच्या जीवनात आणि आपण कितीही मॉडर्न ( so called) असलो तरीही धाडस करत नाहीत तसेच धार्मिक कृत्य करायला. कोणाला विचारावं तर चार जणांची चार वेगळी मतं आणि सल्ले. तुम्ही खूपच डोळस पणे माहिती आणि उपाय सांगता. धन्यवाद
O
Khupach Chaan Mahiti Dilit
छानच आहे मिहीती
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 छान माहिती मिळाली
महत्वपूर्ण माहिती दिली आनंदी वास्तू आणि आंनदसरांचे मनापासून धन्यवाद 🙏
👌very informative video sir
खरोखर असे प्रॉब्लेम येतात खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद दादा🙏
Shankacye samadhan nehami hote 👍God bless you🙏
Farcha chan mahiti dilit
Om sairam
Happy makar sankranti sir
आज खूप सुंदर माहिती दिली. 🙏🏽
खुप महत्त्वाची माहिती मिळाली हया शाती करतात हे आता माहिती झाले धन्यवाद
खुप छान माहिती
खुपच छान आणि महत्त्वपूर्ण माहिती दिलीत.धन्यवाद 🙏🙏
Khup important mahiti dile. Thank you sir.
Om sai ram.....🙏🙏
👌👍
छान माहीती दिलीत भाऊ🙏🙏
खूप छान व उपयोगी माहिती दिलात सर धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत .धन्यवाद 🙏🙏
श्री स्वामी समर्थ🌹🙏 धन्यवाद सर🙏🙏 👍
Khup mast ahe sir om sai ram
खूप ऊपयुक्त माहिती मिळाली सर धन्यवाद
खरंच छान माहिती दिली
वा फारच उत्तम माहिती दिलीत कारण ह्या फेजमधून बर्याच महिलांना जावे लागते 👍
मला तर नेहमी होत खूप छान माहिती सांगितले धन्यवाद
खुप छान माहिती दिली सर 🙏🙏
🙏🙏🙏👌👌
Khup chan sangitla 🙏🌹👌
thank you sir good video
खूप छान 🙏🙏
Khup chan mahiti khare trr ha subject byka vichartana kachartat.. Ani tumhi sahaj sope karun sangitale..
खूप छान माहिती मिळाली आभारी आहोत
Khup chan mahiti sir🙏🙏
ओम् साईराम 🙏🙏 अतिशय महत्त्वाची माहिती 🙏🙏
छान माहिती दिलीत सर. ओम साई राम 👌👌🙏🙏
Namaste sir 🙏
खूप छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद 🙏🙏
कधी न मिळणारी माहिती होती खूप छान
छान वाटला
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. ओम साई राम दादा.
🙏🏻 जय सदगुरू माऊली 🙏🏻
Guruji namskar khup chan mahiti sangitali thaNk you very much
धन्यवाद सर छान आणि महत्वाची माहिती दिली आहे🙏
Khupch chhan mahiti dhanywad guruji
Khup chaan mahiti
Makarsankranti chya khup subheccha sir 🙏💐jai sai ram 🙏
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
Chan mahiti dilit sir , thank you
Thank you sir khup chhan upaay tumhi sangitle aahet atta paryant....sir mulancha abhyasa madhe focus vhava mhanun kay upaay karta yetil...Om Sai Ram🙏🏻
जय साई राम 🙏
खुप छान माहिती दिलीत सर मनापासून आभारी 🙏
सर खूप छान माहिती
👌🙏
Mahatvachi mahiti dili thankyou gharache bandhakam konatya mahinyat suru Karu naye te sanga
Happy Makar Sankranti sir Jai sai ram 🙏🏻
ओम साई राम खूप छान माहिती दिली सर खूप आभारी🙏🙏
Khup chan mahiti👌👌
Thank you sir
Chan mahiti aahe sir
धन्यवाद गुरुजी ओम साई राम
धन्यवाद सर.
Thanks sir 🙏 far tensions hot ho sir asl problems ch ....motha questions sodal amch eth far asl ch trass hoto .....
Well said
Love from Pune💕
Happy Makar Sankaranti to u Sir & your family 🙏❣
Om Sai Ram,
Sir please Santan prapti sathi upay Sanga, khup problem yet ahe
Om Sai Ram 🙏🙏
सर घरातील स्त्रीला मासिक पाळी आली असेल तर घरातील पूजाअर्चा कोणी व कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करावे.
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🏵️Om Sai Ram Jai Sai Ram🏵️🙏🏻
Om sai ram🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹🌹
👌👌
साईं राम साईं श्याम साईं भगवान,
शिर्डी के दाता सबसे महान,
करुणा के सागर दया निधान,
शिर्डी के दाता सबसे महान ।🙏🙏🙏🙏🙏❣
Chan mahiti
Thanks a lot
गुरुजी आजचा जो भाग आहे तो सर्व बायकांच टेंशन दुर करणार आहे तुमची उपाय फार छान आहेत
Thanks for information, Om Sai Ram 🙏🙏🙏
Guruji ya year cha calendar madhe rojche nakshatra dile nahi te kase bagayche please reply dhanywad guruji
Om sai 🙏Thank you sir 🙏
सर गैस ची शेगडी किती बरणलची घ्यावी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Om Sai Ram guruji...tumchya aanandi vastu kalender madhe poornima satynarayan pooja chi tarikh takat ja....
🙏sir, jay sairam
Aamchya pidhiparyant aamhi masik pali bajula basun kadhali..pn aatachya muli te manat nahi...tar te kasha prakare palave ....krupaya sanga.
Sir maza ? asa aahe chagli santan honya sathi konte niym palawe ki mul janmlya wr kahi badha talnyasathi upay krayla hwe mnje pri kwasn ghayla pahije 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
Me pregnant Astana home cha Paya kadlakhup problemaale 20 yearsmadhe
अनेक स्त्रियांचा मनात हे प्रश्न असता आणि असंख्य त्यातला माझा एक प्रश्न असा आहे मासिक पाळी या वेळेत जप करावा का ?
Namskar
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
ओम साई राम🙏🙏🙏🙏
!! Om Sai Ram !!
Om sai ram
Om Sai ram
Om Sai Ram
Aapan dilele paise madat keti hoti jar aapalyala parat det nasel tar te parat milanya sathi kay upay karava plz sanga
जय साई राम
Om Sai RAM
जर चवधा दिवस असेल तर चालेल का
Namskar sir tumchi mhite khup molache asty
Khup chan mahiti dili
मला तुम्हाला एक request आहे कि घरात कोणते पाळीव प्राणी पाळावे व् कोणते नाही ह्या वर पण एक एपिसोड बनवा ,
आमच्या कडे गीनि पिग आहे ते चालतील का
त्या वर उपाय व मार्ग दर्शन करावे.
मि शहाजी सिरसले मि आर्थिक आडचणीत आहे
Sir tumcha ahandi vatu kalynder madhi nouveber mhdhi dhanu rashi badal lhily nhi
बापरे काय बोलताय बघतो ...
सर माप करा मला हे नाही पटत मुळात तीची शुद्धी करायचीच का ती अपवित्र कशाने झाली मासिक धर्माचने सदगुरू जग्गी वासुदेव सांगतात जर स्त्रीचा मासिक धर्म अपवित्र असेल तर त्या पासून तयार झालेली ही सगळी दुनिया अपवित्र आहे अस म्हणावे लागेल
यावर माझा डिटेल व्हीडिओ पहा