कर्ज होण्याची कारणे कोणती कर्ज फिटण्याचे वास्तू व ज्योतिषशास्त्रीय उपाय......
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- कारण नसताना कर्ज शक्यतो टाळावेत पण बर्याचदा कर्ज काढावे लागते तर अशा वेळेस आपले अंथरूण पाहून पाय पसरावे अंगापेक्षा भोंगा मोठा करू नये परंतु बिना कर्जाची प्रगती होत नाही त्यामुळे योग्य त्या ठिकाणी कॅपॅसिटी असेल तेवढेच कर्ज आपण काढावे पण सगळी गणिते उत्तम असूनही जर कर्ज रहात असेल आणि पटत नसेल तर काय उपाय करावेत या व्हिडिओमध्ये जरूर पहा