It's a ground reality. बरीच महाराष्ट्रातील graduate मुलं MPSC preparation साठी पुण्यात येतात आणि classes लावतात. पण १ किंवा २ वर्ष preparation केल्या नंतर जर selection होत नसेल तर कुठे तरी JOB करत करत अभ्यास केला पाहिजे. कारण त्यावेळी only revision chi आवश्यकता असते. फुकट सल्ला कुणाला देऊ नये असे म्हणतात कारण ज्याची त्याची परिस्थिती त्याला माहीत असते पण बऱ्याच मुलांची अनेक वर्ष एमपीएससी करण्यात वाया जातात म्हणून एक प्रयत्न. कारण मी कधी MPSC preparation class लाऊन केल नाही पण सदाशिव पेठेत राहून सदाशिव पेठीतील वातावरण पाहिले आहे.
भावांनो, mpsc वाल्यांची जो पर्यंत पोस्ट निघत नाही तोपर्यंत सर्वच जवळजवळ मजाक उडवतात... धन्यवाद हा विषय अगदी सहजतेने आणि अशा स्वरूपात पोहचवल्या बद्दल... जमलं तर पुण्यासोबटच इतर शहरांचाही उल्लेख करावा, आमचं नाशिक तसेच मुंबई औंगाबाद नागपूर भरपूर ठिकाणी कित्येक जण अधिकारी होण्याचे स्वप्न बघतायत...
Really mind blowing story which shows reality of student beyond the another world & mostly like seen in this is about tea , what a spirit about tea in student ..... I am waiting for Second Episode 👍
तुमच्या सपुंर्ण टिमच अभिनंदन सर्व सामांन्याच्या मुलांच्यासाठी एक महत्वपूर्ण आदर्श अशी आपली भूमिका अविस्मरणीय 💯💯💯👍👍👍🙏🙏🙏आपला शिक्षणप्रेमी Jaysing babaso sarvade nagaj सौ suvrna Jaysing sarvade शाळाव्यवस्थापन समितीसदस्या श्री सिद्धेश्वर हायस्कूल माध्यमिक विद्यालय नागज जयहिंद जय भारत
७००वी कॉमेंट माझी.👏. लघुपट अप्रतिम. आणि साऊंड क्लिआरिटी आणि व्हिज्युअल ही छान आहे. के जी एफ चॅप्टर ३ इन २०२४-२०२५🥳सिन्स१९५१🥳. KGF CHAPTER 3 IN 2024-2025🥳SINCE1951🥳.. मराठी केजि एफ जेव्हा होईल तेव्हा असाच शिक्षणाच्या आणि अधिकारी या विषयावर व्हावा हीच सदिच्छा धन्यवाद.
Kharatar khas re tv che . Ya series che je pan director asel na tyanni khup chan kam kely . Tyanna kora canvas dile tr te nakkich tya canvas madhe jag utravtil . As kam kel tyanni ya series madhe . Aani actor bhau mahol . Aani editing tr aalu vangyachi bhaji an gap gap shira aashi kharnak aahe . From :- kaivaly khadse YAVATMAL ❤️
काय मग ग्राउंड कुणाच्या बापाचं हाय ?
पुढचा एपिसोड १५ मे..!
पोस्ट काढा,घाला राडा 🙌🏻🙌🏻🙌🏻 मस्त झालाय दादा .. कलम १९ .
च्यामायला काय कळलं नाही ground कोणाचं आहे
apratim, you are at next level.
Ratri kaccha badam 😂😂
जीवन आघाव च्या बापाचं.....💪😂😂😂
PSI झाल्यावर हे गान जोरात वाजणार आपल्या दारात...सलाम PSI...🚓
best of luck !
mp pn 💯
Sangnar ka book list🙏
Best of luck
दादा पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 😇❤️
वस्तुस्थिती विनोदी दृष्टिकोनातून खूप अप्रतिम पद्धतीने दाखवली आहे💥तुमचे येणारे एपिसोड खूप चालणार 💐
2 episode कधी टाकता
💯💥
स्पर्धा परीक्षेचं वास्तव दाखवताय खूप मस्त , पुढच्या एपीसोड ची आतुरता
It's a ground reality. बरीच महाराष्ट्रातील graduate मुलं MPSC preparation साठी पुण्यात येतात आणि classes लावतात. पण १ किंवा २ वर्ष preparation केल्या नंतर जर selection होत नसेल तर कुठे तरी JOB करत करत अभ्यास केला पाहिजे. कारण त्यावेळी only revision chi आवश्यकता असते.
फुकट सल्ला कुणाला देऊ नये असे म्हणतात कारण ज्याची त्याची परिस्थिती त्याला माहीत असते पण बऱ्याच मुलांची अनेक वर्ष एमपीएससी करण्यात वाया जातात म्हणून एक प्रयत्न. कारण मी कधी MPSC preparation class लाऊन केल नाही पण सदाशिव पेठेत राहून सदाशिव पेठीतील वातावरण पाहिले आहे.
Khasre has perfect team of all I.e acting,music, script everything.
Hat's off your creativity !!!!! Love from MH-26 ❤️❤️
भावांनो, mpsc वाल्यांची जो पर्यंत पोस्ट निघत नाही तोपर्यंत सर्वच जवळजवळ मजाक उडवतात...
धन्यवाद हा विषय अगदी सहजतेने आणि अशा स्वरूपात पोहचवल्या बद्दल...
जमलं तर पुण्यासोबटच इतर शहरांचाही उल्लेख करावा, आमचं नाशिक तसेच मुंबई औंगाबाद नागपूर भरपूर ठिकाणी कित्येक जण अधिकारी होण्याचे स्वप्न बघतायत...
पण पुण्यात ह्या सर्व ठिकाणची मूल सदाशिव पेठेत मिळतील
पुण्याशिवाय मजा नाही मित्रा, मी पुण्यातलाच आहे त्यामुळे सगळ माहीत आहे मला आणि विडिओ मधील दृष्य डोळ्यांनी पाहिल्यात.
Gap lavdya
@@trashbeats8633 तुझ्या आईवर घे चढवून बुल्ल्या घे मंग 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣, हागलेली चाटायला आलास लगेच 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@फक्तआणिफक्तपैसाबोलतो मजाच मारत बस मग
कडक भावांनो, मानलं तुम्हाला, नुसताच जाळ आणि धुर्रर्रर्र, फुल्ल पैसा वसुल, KGF = कष्ट, घाम, फुटसतोवर 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍😎😎😎😎😎😎😎😎, आता प्रतीक्षा पुढच्या सर्वच भागांची.
Reality based web series...marathi kalakarana tod ny...khas re tv & jivan dada Rock's...🔥🔥
Really mind blowing story which shows reality of student beyond the another world & mostly like seen in this is about tea , what a spirit about tea in student ..... I am waiting for Second Episode 👍
तुमच्या सपुंर्ण टिमच अभिनंदन सर्व सामांन्याच्या मुलांच्यासाठी एक महत्वपूर्ण आदर्श अशी आपली भूमिका अविस्मरणीय 💯💯💯👍👍👍🙏🙏🙏आपला शिक्षणप्रेमी Jaysing babaso sarvade nagaj सौ suvrna Jaysing sarvade शाळाव्यवस्थापन समितीसदस्या श्री सिद्धेश्वर हायस्कूल माध्यमिक विद्यालय नागज जयहिंद जय भारत
मराठी T V.F. अप्रतिम कथानक ,अभिनय.खूप खूप शुभेच्छा
खरच खूप चांगला अभिनय केला all team all the best ....
अपेक्षे पेक्षा खूप खूप खूप जबरदस्त जमलं 💥💥💥💥🔥🔥🔥🔥🔥
Waiting for 2nd one
मोक्कार रे भावांनो कल्पनेच्या पलीकडे क्रिएशन केलंय तुम्ही✌️✌️✌️✌️ लई गाजणार सिरीज
येणाऱ्या प्रत्येक episodchi आतुरता असेल !
किंग अक्षय म्हस्के रिअल लाईफ आणि रील लाईफ हिरो🔥❤️❤️❤️
King नाय बादशाह
Kasht gham bhuthtvr budhala fhod uthastavr , eg bar hoistavr mpsc cha karnar😴
Nice concept ❤️❤️❤️ Screenplay, dialogue, continuity, and direction awesome aahe. Khas re tv chya pudhchya episode sathi all the best❤️👍🏻👍🏻
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!!
10:00 pahilyach episode madhe kachun motivation 😍🤟😎 keep it up bhava 😘 asach motivate karat raha🙌🏻
Script , Dialog, Acting, Music
Perfect Mixers
Appreciate Bhavano🙌❤️🤩🔥
खूपच सहज पण खूप humerus with daddest reality...👌
Lai bhari....👌
मुली पुण्यात MPSC करायला येतात आणि फोन मध्ये नंबर सेव्ह असतो DAD आणि फोन उचलल्यावर बोलतात
बोला की आबा 🤣🤣🤣 My Favourite Dialogue
😂😂😂😂😂😂
सकाळी ग्राउंड , दुपारी क्लास
संध्याकाळी लायब्रेरी आणि रात्री
कच्चा बदाम...........,😄🤣
Hahahaha
जेव्हा आई सांगते ना की दादा साहेब झाल्या वर पैसे घेऊ नको...हा seen खुप ह्रदयद्रावक होता...खूप चांगला एपिसोड👌👌👌👌👌👌
मस्तच....casting khatarnak..... sound , 📷 , action 🔥🔥🔥🔥
Indirectly Bhagirath IAS Academy 😀😀😂😂😂😂😂
Hat's off your creativity !!!!! Love from MH-40 ❤️❤️
Love you Akshay...MH16_नाद-खुळा
❤❤💥💥💥MVF + KHAAS RE = TOP Collaboration❤
सलाम खास रे tv वाल्यांनो..अप्रतिम 👌👌👌👌
खूप सुंदर..... love from चिंचवाडी, वेहलोली ,शहापूर ( जिल्हा-ठाणे)..... खूप पुढे जाल तुम्ही लोक
6:31 Johnny sins in poster.. 😂😂😂😂
Kharch 🤣🤣😂
हा विडियो बघुन उरात आग लागली भावा 🔥🔥
माजा मनापासून सलाम आहे. या सर्व मराठी कलाकारांना ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏 जबरदस्त 🎉 जय महाराष्ट्र 🤘
अप्रतिम भावांनो खूप मज्जा आली बघायला keep it up 😂❤❤❤
बुडा पासुन टोका पर्यंत बघितला एकच नंबर आहे..
हसून हसून पोट दुखायला लागलं भावानो 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
best best best!!!
hats offf.......
better than TVF.....
Marathi paul padtey pudhey......
great....guys.....
khup chan.. 😍salam PSI song tr khup ch chan 🥳🥳नाद वर्दीचा 😍
७००वी कॉमेंट माझी.👏.
लघुपट अप्रतिम.
आणि साऊंड क्लिआरिटी आणि व्हिज्युअल ही छान आहे.
के जी एफ चॅप्टर ३ इन २०२४-२०२५🥳सिन्स१९५१🥳.
KGF CHAPTER 3 IN 2024-2025🥳SINCE1951🥳..
मराठी केजि एफ जेव्हा होईल तेव्हा असाच शिक्षणाच्या आणि अधिकारी या विषयावर व्हावा हीच सदिच्छा धन्यवाद.
ग्राउंड कुणाचं बी असुदे,
ग्राऊंडवर धावणार फक्त आपणच
😂😂😂😂😂😂
ONLY एमपीएससी वाले
या क्लास वाल्यानी वाट लावली पोरांची.. पोरांच्या स्वप्नांचा बाजार मांडला आहे यानी
एकच नंबर काय creativity केलीय आणि म्युझिक बॅकग्राऊंड जबरदस्त 👌👌
अप्रतिम....खरी situation मांडलीय ..कसे सगळे aspirants ना लुबडतायत
♥️Mast series aahe re bhai...kadak ekdam...editing level💯💥🔥
1 number bhavano
Tumchya kalpaketela tod nahi
Mpsc करणारे पोरं इमोशनल झाले ना?
सगळ्यांना आठवल असेल prtek क्षण आपण कधीना कधी जगलोय या प्रवासात
9:50 Kdddddkkkk
3:30 भगीरथ अकॅडमी ... दम है
Khas re tv.....Respect Respect Ani only Respect
खूपच जिवंत पद्धतीने दाखवलं एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याचे होणारे हाल👌👌
Story, direction, edit, acting everything was perfect.
Mehnat disat hoti bhai video madhu 💯❤️
Item tada post kadha kdk😂😂😂😂😂😂
मन जिंकल तुम्ही , खरच सलाम आहे तुम्हाला 🙏❤️
Wah majja yeyil baghayla 😂😂😂🤣🤣🤣😂😂😍😍😘😘😘
Tum age badho hum tumhare sath hai🤓🕵♀️ Jay kasht gham phutostar 😍😍
Camera work , Editing , & Dailog 😍
= क+मा+ल 👆❤️
आमचा jivanbhau दिसला खूप भारी वाटलं❣️छान काम करताय सर्वजण
Ek no kadakk asa video zalela aahe
Ek no. Saglyat bhari....te class chya baherche photo waatle 😂😂👌👌👌👌 ek no. Content
Aaag lavli bhavannoo tumhi.... Jabardastttttttttt episode🔥🔥🔥🔥
बॉलीवूड पेक्षा भारी acting भाई कडक
खास रे म्हणजे brand ❤👑😎🤙🏻🔥🤩
खूप छान... चालू घडामोडी ला धरून सर्वकाही मांडलय
एवढच म्हणतो... A big Hatts of to team.... best of luck
Akshay chi acting khatarnaak bhaava gajab yaar
Bhau 1 no. Series continue rahude ....❤💐👌👌
भाऊ आज व्हिडिओ येणार होता ना कधी येणार सकाळ पासून वाट पाहत आहे मी
PSI ची पोस्ट निघाली की सर्व गाव भर एकच गाणं वाजवणार सलाम PSI....
अरे दादा काय scripting आहे आणि Background Music...🤩🥳💯🔥🔥
Pull up cha scene saglyat kadak...BGM baap...!!
भावांनो खरच खूप मस्त काम एकदा तुमच्या टीमला भेटण्याची खूप इच्छा
Hyala mhanatat vishay khol Parody. Manala raav. Ekdum jabardast 👍 Pudhacha yeudya lavkar😍
Khup khup khupach ..chaaan ...kharach ..😘😍
Concept + dialogs + acting jakasss
खूप दिवसांनी छान सादरीकरण पाहायला मिळाले
एकच नबर रे मित्रांनो keep it up best of luck for ur team,❤️ from mh 24latur only marathawada ❤️
10:55 Badishep lover😎😉 mayur sheth
#सरपंच✌️
भावांनो तुमचा पॅटर्न च युनिक आहे...🔥🔥🥰🥰
नादच नाही करायचा❤️💐🎉
Kalam 19D 🔥🔥🔥
Kharatar khas re tv che . Ya series che je pan director asel na tyanni khup chan kam kely . Tyanna kora canvas dile tr te nakkich tya canvas madhe jag utravtil . As kam kel tyanni ya series madhe . Aani actor bhau mahol . Aani editing tr aalu vangyachi bhaji an gap gap shira aashi kharnak aahe .
From :- kaivaly khadse
YAVATMAL ❤️
भाऊ तुमच्या थिंकिंग la सलाम नाद खुळा
Ek number watle video pahun
Waiting for all episodes 💖💖👌
Bhai ek no haa video ani tyat Background music kgf chi music 😅💯
कडक वेब सिरीज संजय भाई आणि खास रे टीम!
Zabardast Re 🔥🔥 Salute Khaas Re 🔥
Thanks bhawano for such great series
कदम सांग मग ग्राउंड कुणाच्या बापाच हाय 😂🤣
@@chetsboy1 Tu as English mdhe naw thewlas leka tujh kon ahes tu ?
Akshay daji full kadak 😘😍🤩
Nice Khoop chalnar he series jivan Bhau bhari
Rocking star yash पर्यंत पोहोचायला हव है content 💯🔥🔥 ♥
Bhavanno khup jabardast,
Kharach sadhya chi condition dakhavli aahe,
Tumhi khup pudhe jal
नादच खुला 💜
भाऊ एकच नंबर ❤️👌👌
Great work👍 best team...lyrics also best.
Keep it up.
Bhai ek number... Nustach Rada.........
ekach no bhavano 🤘mi bharpoor videos bagitale pn tumachasarekhe videos konachech nahit ✌
me varshabhar sadashiv peths mpsc chya poran barobar rahilo ahe , ani he tyanni sagla perfect mandla ahe , hats off
Ek no. 🙏 Itihasat tumcha nav korla gela ahe .
सार ग्राउंड तुमच्या बापाचं आहे 🔥 कडक्क psi 😅🙌
भावांनो खूपच भारी.... जाम भारी वाटलं...
आणि असेच एपिसोड येवुद्या...
aagashe ground.... ak number graund aahe... aapli psi chi practice tithch zali... 😊😊