लाल दिव्याची गाडी नुकतेच हा रॅप song ऐकलं आणि अस वाटलं आपलीच गोष्ट ह्या गाड्यांनी मांडली same गोष्ट सर्व mpsc च्या विद्यार्थ्यांनची झाली आहे mpsc कमी जागा काढते cut off 70 री ओलांडत आहे आणि पोर 35 शी कोणी 4,5,6,7,8,9,10 वर्ष देतातं काहींच स्वप्नं हे स्वप्नंचं राहत तर काही आपली तलवार शत्रूंच्या पायाशी ठेवणारच असतात पण म असा लेखक तयार होतो असं गाणं तयार होत आणि आजून लढ न्याची ताकत देतात. आई वडील यांना हरलेले मुलं कसं सामोरे जाणार त्या पेक्षा आजून एक पर्यंत आणि बस विजय आपलाच होणार गुलाल पण आपलाच असं नार ...... mpsc च्या माझ्या मित्रांनो एकदा जीव लावून पर्यंत करा शेवटचा...🙏 Thanks MVF Thanks यथावकाश
ए लायब्ररीतल्या बेरोजगारा थापा मारतो काय. खोटी स्वप्न दाखवून आई बापाला फसवतो काय. एमपीएससी करून आयुष्याची माती करतो काय. काम धंदा कर नाही तर तुझी लायकी काय. (rockfather)
हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व मित्रांनी स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या मुलांच्या व्यथा महाराष्टातील प्रत्यक व्यकी पर्यंत पोचाव्यात सुरुवात माझ्या पासून करतोय 50 लोकांना पठ्उन खूप खूप शुभेच्छा जीवन भाऊ यथावकाश साठी
ए लायब्ररीतल्या बेरोजगारा थापा मारतो काय. खोटी स्वप्न दाखवून आई बापाला फसवतो काय. एमपीएससी करून आयुष्याची माती करतो काय. काम धंदा कर नाही तर तुझी लायकी काय. (rockfather)
वाघाच्या सामर्थ्यावर करतील लांडगे अक्षेप ... No Challenge ... वेड पाहून बावरलेले यथावकाश पाहून सावरतील... या Song वरून तर असं दिसतंय... Great Song Jivan Bhau.. 🔥
@@motivationalworld_358 layki mi kothe ahe ti dahkavti , mi NIT madhe ahe , kelya tu kutha ahes , motivationalworld saala , layki cha bolaycha zala tr mazi layki kadhay itke shrimant aplya deshat 0.5 takke sudha loka nahit , tu motivation baghat bas ani nusta paper la jaun ye hoshil select ,
दुसरा नागराज मंजुळे ..... दोस्त-classmate... तहसीलदार अविनाश शेंबठवाड यांच्या रुपात महाराष्ट्र ला मिळाला .....#Superhitsong ....sarv team che man bharun abhar 🥰🎈💖
ए लायब्ररीतल्या बेरोजगारा थापा मारतो काय. खोटी स्वप्न दाखवून आई बापाला फसवतो काय. एमपीएससी करून आयुष्याची माती करतो काय. काम धंदा कर नाही तर तुझी लायकी काय. (rockfather)
@@mvfDelhi madhun jay Maharashtra sir. Mi Ghar sodun Delhi la palun aloy .. Kahich samjat navt ky karu ..padel te Kam kartoy ... Pan he gan ikla ani ek Navin umeed Ali .. Eka Marathi mansa la eka anolkhi shahrat jagnyachi ek navin umeed dili Jay shambhu jay shiva ji❤❤❤ Jay Maharashtra ..Mazi mati mazi bhasha mi kadhi Ch visrnar nahi
ए लायब्ररीतल्या बेरोजगारा थापा मारतो काय. खोटी स्वप्न दाखवून आई बापाला फसवतो काय. एमपीएससी करून आयुष्याची माती करतो काय. काम धंदा कर नाही तर तुझी लायकी काय. (rockfather)
शब्द नाहीत हे अंगार आहेत 🔥🔥🔥..खूप छान पद्धतीने वास्तविकता मांडली आहे. हे शब्दच निराशा आणि अपयशाची मनावर साचलेली मरगळ झटकून पुन्हा नव्याने तयारीला लागायची प्रेरणा देतील.... 👍
शब्दात नाही सांगू शकत माझ्या वर वेळ आली काय.. पोलिस भरतीला गेलो पण मिरीट मध्ये बसलो नाय.. आज स्वतःची शेती करतो त्यात, अंजीर पिकवत हाय... नाय गरज कोणाची ..आता आपला रुबाब मोठा झालाय... Love you bro... The rockson ❤
ए लायब्ररीतल्या बेरोजगारा थापा मारतो काय. खोटी स्वप्न दाखवून आई बापाला फसवतो काय. एमपीएससी करून आयुष्याची माती करतो काय. काम धंदा कर नाही तर तुझी लायकी काय. (rockfather)
आग ओकलीस भावा🔥🔥 समाजाने मस्करीचा विषय करून टाकलेल्या सर्व लढाऊ योध्याना या गाण्याने व चित्रपटाने एक नवीन ऊर्जा व आत्मविश्वास मिळेल. हे गाणं लूप वर लावून हरामखोर समाजाच्या छाताडावर बसून पास होऊ आणि याच समाजाच्या सेवेसाठी पुन्हा आयुष्य काढण्याची तयारी सुद्धा ठेऊ असे लोक आहोत आपण. सलाम तुमच्या कार्याला व मेहनतीला.💐🤩
भावा तू सॉंग मध्ये बाबासाहेब दाखवलेस ना तिथंच आपल मन जिंकलस बाकी तुझं गाणं तर अप्रतिम आहे ..MPSC वाल्यांच दुःख मांडलस तू तुझ्या शब्दांना तोड नाय..🔥🔥 you are rising star
कस रियाक्ट व्हावं कलानाय मन हळव झालय आणि डोळ्यात पाणी जीवन दादा आणि टीम मनापासून सलाम आणि शुभेच्छा परिस्थितीच्या मुळावर पाय ठेवून ती बदलण्याची ताकद ठेवतो हे तुमचं गाणं आणि सिनेमा स्पर्धा परीक्षाआणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या त्या प्रत्येकाला लढायला बळ देईल 💯💯💯🚔💓🎥🎥🎥🎬
Kharach jar sampurna bhartala Marathi kalali asti na tar Marathi rappers la dokyavar gheun nachli asti loka ...salute to all Marathi rappers...Kami vayat faar pudhe ahat tumhi.. lyrics ek no..parmeshwar tumhala khup Yash devo..
भाऊ तू स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगला संदेश आणि दिलासा देण्यासारखा आणि वस्तुस्थिती मांडली आहेस आणि त्यांची खिल्ली उडवणाऱ्याला चपराक मारली आहेस ❤️❤️❤️
He kattya varachya fuktyanno thatta krta ky Mag nasto ghet me ha taaklela pay Mazi lal divyachi gadi tumchya daravarn jail Tvha kalel mazi power an tumchi layki ky Was epic ❤❤🔥🔥
पावणेचार मिनिटाच्या गाण्यात स्पर्धा परीक्षा आणि त्यातून जन्म घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे वास्तव ,लाल दिव्याच्या गाडीची उमेदवारांची आणि कुटुंबियांची ओढ ,त्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत हे सगळंच अगदी उत्तम पद्धतीने मांडले त्याबद्दल सर्व टीमचे मनापासून आभार आणि अनेक शुभेच्छा!!💐
लाल दिव्याची गाडी
नुकतेच हा रॅप song ऐकलं आणि अस वाटलं आपलीच गोष्ट ह्या गाड्यांनी मांडली
same गोष्ट सर्व mpsc च्या विद्यार्थ्यांनची झाली आहे
mpsc कमी जागा काढते
cut off 70 री ओलांडत आहे
आणि पोर 35 शी
कोणी 4,5,6,7,8,9,10 वर्ष देतातं काहींच स्वप्नं हे स्वप्नंचं राहत तर काही आपली तलवार शत्रूंच्या पायाशी ठेवणारच असतात पण म असा लेखक तयार होतो असं गाणं तयार होत आणि आजून लढ न्याची ताकत देतात.
आई वडील यांना हरलेले मुलं कसं सामोरे जाणार त्या पेक्षा आजून एक पर्यंत आणि बस विजय आपलाच होणार गुलाल पण आपलाच असं नार ......
mpsc च्या माझ्या मित्रांनो एकदा जीव लावून पर्यंत करा शेवटचा...🙏
Thanks MVF
Thanks यथावकाश
खूप खूप धन्यवाद असेच प्रेम कायम असू द्या ❣️❣️
गाणं आवडलं असेल तर शेअर नक्की करा..
Det raha 43 prynt
आमचा अवी लैय भारी
एक नंबर भाई
✌
माझ्या वडिलांची पानपट्टी होती आज १० फेब २०२४ वेळ पहाटेचे ४ औषध निर्माण अधिकारी पदी निवड झाली ❤❤❤❤❤❤या गाण्याने भरपूर वेळा motivation दिले
love u bro🎉
❤
Congratulations Brother ❤
Congratulations Bro
Same here bro😂
आज अधिकारी आहे...पण हे गाणं ऐकून माझा भूतकाळ समोर उभा राहिला... Great sir..🙏🙏
❤❤❤❤
Fkt nirpeksh bhavnene aapla kartvya kara sirrrr hich samanya jantekadun apeksha🙏
आमचा बाप घाम नाय गाळत बाबा .. रक्त आटवतो .. आईचा चेहरा . उरात जिद्द पेटवतो 🔥🔥💯 काळजाला भिडणारं गाण
❤
❤
@@vilaskalangutkar2221ommmonly.mmmml.mmm..Mm.
ए लायब्ररीतल्या बेरोजगारा थापा मारतो काय. खोटी स्वप्न दाखवून आई बापाला फसवतो काय. एमपीएससी करून आयुष्याची माती करतो काय. काम धंदा कर नाही तर तुझी लायकी काय.
(rockfather)
He lyrics aikun kata ala Bhai 🔥🔥
"वाघाच्या सामर्थ्यावर करती लांडगे आक्षेप" most powerful line 💥
आज वनरक्षक झालो... लोकांना त्यांची लायकी आज result लागल्यावर समजली.✌️ ६ वर्षात ह्या song ने खूप motivate केलं....thank youu ROCKSUN❤🎉
पण हे गाणं तर एका वर्षा खाली आलंय u tube ला 😂❤
@@nirljj ६ वर्षातले एक वर्ष motivate केलंय या song ने.... निर्लज्ज माणसा..😂😂
Kontya jilhyat zalat
🙏🙏😂😂@@ashishpatil1150
फरक जाणवला का ?? मी अधिकारी नाही पण लोक कशी बदलतात हे मी बघतेय ..खरच ही नीच लोक बदलतात का रिझल्ट आल्यावर?
खूप प्रेरणादायी गाण आणी जीवन भाऊ तुमचं काम
❤
धन्यवाद मास्तर ❤️
💯🔥✌️
आजपासून हे गाणं आपल्या Mpsc वाल्यांच Anthem असेल...कडक रे भावांनो .. 🔥🔥🔥
Khup Khup Dhanyawad..
Asch prem asu dya..❣️
And please share if possible..😊
वाह! काय लिहलस भावा! सत्य परिस्थिती🔥🔥🔥 पूर्ण रॅप संपेपर्यंत अंगावर कटे उभे राहत होते..🔥🔥🔥 lot's of love brother..❤️
हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व मित्रांनी स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या मुलांच्या व्यथा महाराष्टातील प्रत्यक व्यकी पर्यंत पोचाव्यात सुरुवात माझ्या पासून करतोय 50 लोकांना पठ्उन
खूप खूप शुभेच्छा जीवन भाऊ यथावकाश साठी
पूर्ण गाणं संपोस्तर..अंगातून आणि डोक्यातून मुंग्या निगत होत्या 🔥🔥...खरंच लायकी दाकवयची 🔥🔥
Thank you so much..❣️ please do share...
@@mvf नक्कीच दादा
Kharach jivan bhau ya pretek shabdat evdhi shakti ahe ki bs sangav tevdh kmi dokyatun munghya nighaly
Bhau as kahi nsta re ..ithe konala khi ghena dena nsta...
👍
MC stan सारख्या छपरी रॅपर्स पेक्षा मराठी रॅपर्स 1000 पट चांगले रॅप्स करतात आहे❤
Ekdm barobar....
Edge network astanna eminem aaiknaare aamhi.... Hiphop kaay aahe he ajun baryach public la mahit nahi...
Faltu lokanna follow kartat !!
Barobr 👍
Tuja bap aahe mc stan
Bhava respect every artist
बरोबर 💯💯💯
काय रॅप आहे राव अख्खा रॅप संपेपर्यंत अंगावर शहारा होता नि डोकं मुंग्या आल्या गत झनानाल.🔥 स्पर्धेच्या युगाच वास्तव भान सांगतलय बघा. तुमच्या कार्याला सलाम. असेच रॅप समोरही अनुभवायला भेटतील ही अपेक्षा ❣️
भावानं सिद्ध केलं की शिव्या न देता सुध्दा "मराठी Rap Master Piece" तयार होऊ शकतो 🙌🏻🙏🏻
Satya sthiti var shivya dya tari kahi paap naste bhava
दुसरे साँग ऐक त्याचे 😂
फाटक्या पायजम्यातन गावभर फिरत म्हातार, काळ जाऊदे थोडा बसल्या बसल्या राण उठवतो...
Inspiring line for everyone, hats off to you guys..🤜
Thanks
प्रत्येक शब्दातून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या भावी अधिकाऱ्यांची ज्वलनशील वास्तविकता🔥
Nice ✌️💪🚔
Nice 👍🏻🚔
ए लायब्ररीतल्या बेरोजगारा थापा मारतो काय. खोटी स्वप्न दाखवून आई बापाला फसवतो काय. एमपीएससी करून आयुष्याची माती करतो काय. काम धंदा कर नाही तर तुझी लायकी काय.
(rockfather)
5-6 वर्ष अभ्यास करून सुद्धा एकही prelims न निघालेल्या हजारो विद्यार्थ्यांना अजून 5 वर्ष तयारी करण्याची ताकद या गाण्याने दिली आहे..
yala kay samjach changl ki vait
He ly ghan hot😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
वाघाच्या सामर्थ्यावर करतील लांडगे अक्षेप ... No Challenge ... वेड पाहून बावरलेले यथावकाश पाहून सावरतील... या Song वरून तर असं दिसतंय... Great Song Jivan Bhau.. 🔥
Thank you so much..❣️ please do share...
Song RockSun ch ahe Jeevan Bhau cu nahi ..
Rockson la support kar
@@Scofield9975 doghana support kara
आम्ही सूर्याच्या डोळ्यात अंधार पाहिला आहे , डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤️
tumhi bina markacha seat ghyayla ahe , dr. babasaheb ambedkar🤍
@@digvijay096 असं कुठं असते भाऊ एकदा सांगा मला
@@digvijay096kelya abhyas kartos ka tu.abhyas karanyachi layki nahi tuzi
@@motivationalworld_358 layki mi kothe ahe ti dahkavti , mi NIT madhe ahe , kelya tu kutha ahes , motivationalworld saala , layki cha bolaycha zala tr mazi layki kadhay itke shrimant aplya deshat 0.5 takke sudha loka nahit , tu motivation baghat bas ani nusta paper la jaun ye hoshil select ,
@@motivationalworld_358 🤣🤣
दुसरा नागराज मंजुळे ..... दोस्त-classmate... तहसीलदार अविनाश शेंबठवाड यांच्या रुपात महाराष्ट्र ला मिळाला .....#Superhitsong ....sarv team che man bharun abhar 🥰🎈💖
खूप खूप धन्यवाद असेच प्रेम कायम असू द्या ❣️❣️
गाणं आवडलं असेल तर शेअर नक्की करा..
खरी वास्तविक परिस्थिती मांडली भाऊ ❣️❣️❤️ खरंच जेव्हा मन लागत नाही तेव्हा हेच गाणं बघतोय व पुन्हा जोमाने सुरुवात करतोय ❣️❤️
काळ जाऊदे थोडा बसल्या बसल्या रान उठवतो...🔥🔥🔥🔥🔥🔥🔥जबरदस्त भाऊ...
खूप खूप धन्यवाद असेच प्रेम कायम असू द्या ❣️❣️
गाणं आवडलं असेल तर शेअर नक्की करा..
कधी येतिय कहाणी..... वाट बघत आहोत जीवन भाऊ .. सर... दादा... साहेब... भावी अधिकारी.... ऑल टीम...
सर्व Aspirants ची कहाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत एकाच गाण्यात 🔥Heart Touching Rap Sir🔥
Khup Khup Dhanyawad..
Asch prem asu dya..❣️
And please share if possible..😊
bhai ajun banav..mc stan nntr tuch yeshil pudhel
❤
भाऊ 😢..... कोण आहे रे तू? भयानक... Speechless... शब्दच सुचेना
RocKsun हाय भाऊ तो ❤❤
भावा खरंच एकदम खरी कहाणी मांडली या गाण्यातून आम्हा MPSC करणाऱ्या मुलांची... एकदम Power Motivation Song💯💯💯👍👍👍👌👌👌👌
Thank you so much..❣️ please do share...
🌋🚀🌋
*जेव्हा यश घालल धुडगूस*
*तव्हा हाललं अख्खा जिल्हा*
*OverPowered* 🥵🥶🚨💪
खूप खूप धन्यवाद असेच प्रेम कायम असू द्या ❣️❣️
गाणं आवडलं असेल तर शेअर नक्की करा..
Goosebumps🔥
अंगावर काटा आला भाऊ 🔥🔥👍☺️
माझ्या स्वप्नांचा कधी सुद्धा बाजार नाही होणार (line)🔥👍
Khup Khup Dhanyawad..
Asch prem asu dya..❣️
And please share if possible..😊
आयुष्यात संघर्ष करणाऱ्या प्रत्येक माणसासाठी हे गाणं आहे. मनापासून आभार
भावा काय लेखणी केली आहेस . दोन वेळा डोळ्यात आश्रु आले बग.... आणि काटा पण आला ..... सलाम तुझ्या लेखणी ला 🔥🔥
खूप खूप धन्यवाद... असंच प्रेम असू द्या ❣️
जमलं तर गाण्याची लिंक व्हाट्सअपवर शेअर करा..😊
I am UPSC aspirant and every one word of this song is relatable to every middle class student... waiting for movie eagerly 🔥🔥🔥🔥
खूप खूप धन्यवाद... असंच प्रेम असू द्या ❣️
जमलं तर गाण्याची लिंक व्हाट्सअपवर शेअर करा..😊
I'm sure , हे गाणं नेक्स्ट 5 years मध्ये कुठल्या ना कुठल्या चित्रपटात पाहायला मिळेल....👍
#गजब_MVF
He gan already amchya chitrapat ahe
@@mvf 😁😅🤣
@@mvf कधी येतोय मूव्ही. किती वाट बघायला लावताय राव 😅
ए लायब्ररीतल्या बेरोजगारा थापा मारतो काय. खोटी स्वप्न दाखवून आई बापाला फसवतो काय. एमपीएससी करून आयुष्याची माती करतो काय. काम धंदा कर नाही तर तुझी लायकी काय.
(rockfather)
जेव्हा पन अभ्यास नाहि करु वाटला तर हे गान एकत आस्तो❤🙏🥺💪🏻
हा रॉक्सन तुला कधी कळणार नाय!!💥🔥🔥🔥
Lyrics are Lit!!!🔥🔥🔥
Future of Marathi Rap Industry 🔥♥️
हा रॉकसन कधीच कोणाला कळणार नाय🔗
Khup Khup Dhanyawad..
Asch prem asu dya..❣️
And please share if possible..😊
@@mvfDelhi madhun jay Maharashtra sir.
Mi Ghar sodun Delhi la palun aloy ..
Kahich samjat navt ky karu ..padel te Kam kartoy ...
Pan he gan ikla ani ek Navin umeed Ali ..
Eka Marathi mansa la eka anolkhi shahrat jagnyachi ek navin umeed dili
Jay shambhu jay shiva ji❤❤❤
Jay Maharashtra ..Mazi mati mazi bhasha mi kadhi Ch visrnar nahi
ए लायब्ररीतल्या बेरोजगारा थापा मारतो काय. खोटी स्वप्न दाखवून आई बापाला फसवतो काय. एमपीएससी करून आयुष्याची माती करतो काय. काम धंदा कर नाही तर तुझी लायकी काय.
(rockfather)
@@win-do-die6694bhava tu ghar sodlas hech yashashvi honyacha Pahila paul ahe.
लाल दिव्याची गाडी ...Jai Bhim💙😇
भावा, खूपच अप्रतिम ..जिवाला काटे देणारे... पाया खालची जमीन घसरून, आत्मा चा आत्मा हादरून दिलाय भावा.... लाखो जवानीयों कि कहानी.... ❤️
Khup Khup Dhanyawad
भावा एकदम मस्त..💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏 हृदयाला भिडणार गाण MPSC
Khup Khup Dhanyawad..
Asch prem asu dya..❣️
And please share if possible..😊
आमचा बाप घाम गाळत नाही बाबा
रक्त आटवतो... खरच सत्य आहे जबरदस्त रिलिक्स मित्रानो
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
मित्रा हा रॅप ऐकून 2. 3 मिनिट रडत राहिलो मी . एकूण एक शब्द खरे आहे भाऊ माझ मन हलक करून टाकल भाऊ तू ....
शब्द नाहीत हे अंगार आहेत 🔥🔥🔥..खूप छान पद्धतीने वास्तविकता मांडली आहे. हे शब्दच निराशा आणि अपयशाची मनावर साचलेली मरगळ झटकून पुन्हा नव्याने तयारीला लागायची प्रेरणा देतील.... 👍
खूप खूप धन्यवाद... असंच प्रेम असू द्या ❣️
जमलं तर गाण्याची लिंक व्हाट्सअपवर शेअर करा..😊
कोनी पण येता जाता देयला लागलं सल्ला 💡 जेव्हा यश घालेले धुडगुस तेव्हा हालेल अख्खा जिल्हा 👌🔥👌
हागल अक्का जिल्ला 🤣
शब्दात नाही सांगू शकत माझ्या वर वेळ आली काय..
पोलिस भरतीला गेलो पण मिरीट मध्ये बसलो नाय..
आज स्वतःची शेती करतो त्यात, अंजीर पिकवत हाय...
नाय गरज कोणाची ..आता आपला रुबाब मोठा झालाय...
Love you bro... The rockson ❤
Literally Goosebumps For MPSC And UPSC Aspirants 😢😢😢😢😢❤❤❤❤
संघर्षाचे खरे वास्तव दाखवणारा व्हिडिओ... ❤️❤️❤️
हि सर्व परिस्थिती अनुभवली आहे.... आयुष्यात कधीही विसरता येणार नाही असा संघर्षमय प्रवास... 👍👍👍
Thank you so much
वाघांच्या सामर्थ्यावर करतील लांडगे आक्षेप ...एकदम झक्कास ...😊👍
खूप खूप धन्यवाद असेच प्रेम कायम असू द्या ❣️❣️
गाणं आवडलं असेल तर शेअर नक्की करा..
"राखेतून उभा राहिला स्वाभिमान माझा" really inspirational❤ all the best
Thank you so much ❤️❤️
ए लायब्ररीतल्या बेरोजगारा थापा मारतो काय. खोटी स्वप्न दाखवून आई बापाला फसवतो काय. एमपीएससी करून आयुष्याची माती करतो काय. काम धंदा कर नाही तर तुझी लायकी काय.
(rockfather)
❤👍
हा फक्त रॅप नाही एक तरुणाची भूमिका यातून दिसतेय त्याची तडफड आणि संघर्ष अनुभवायला मिळतोय ❤❤👌👌👌👌🫡
माझ्या ज्ञानाची ज्योत ही अख्य आसमान पेटवल.... माझ्या स्वप्नांचा कधीसुद्धा बाजार नाही होणार,,...hits me hard, everytime.
Thank you so much
प्रत्येक शब्दात येणाऱ्या अधिकाऱ्याची ताकद दिसते येणाऱ्या काळामध्ये लाल दिव्याची गाडी दिसते 🔥🔥🔥🔥🔥🔥🚨🚨🚨
अप्रतिम भावा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची व्यथा मांडणारं गाणं. हृदयाला भिडलं!
पुण्यनगरी सांगलीतून सलाम भावा तुला.........❤❤❤mh10 सांगलीकर❤🎉
02:10 ek dabba laun dogha mitran khalla... 🔥🔥🔥
Khup chan lihila ahe Rocksun bhau ✌
Khup Khup Dhanyawad..
Asch prem asu dya..❣️
And please share if possible..😊
आग ओकलीस भावा🔥🔥 समाजाने मस्करीचा विषय करून टाकलेल्या सर्व लढाऊ योध्याना या गाण्याने व चित्रपटाने एक नवीन ऊर्जा व आत्मविश्वास मिळेल.
हे गाणं लूप वर लावून हरामखोर समाजाच्या छाताडावर बसून पास होऊ आणि याच समाजाच्या सेवेसाठी पुन्हा आयुष्य काढण्याची तयारी सुद्धा ठेऊ असे लोक आहोत आपण.
सलाम तुमच्या कार्याला व मेहनतीला.💐🤩
Rockson la support kar mag
Khup Khup Dhanyawad..
Asch prem asu dya..❣️
And please share if possible..😊
Already Shared to all Groups brother. Still ill share again.
शब्द नाहीत माझ्या जवळ🙏
Only goosebumps..
Hatts off you guy's !!!!!!!
Khup Khup Dhanyawad..
Asch prem asu dya..❣️
And please share if possible..😊
मला गर्व आहे ह्या गाण्याचा.... सर्वांच्या जिंदगी चे सर्वांत मोठे MOTIVATIONL गाणं ❤
प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक गाणे, सर्व मराठी गाण्यांच्या यादीत अशा प्रकारचे गाणे कधीही सापडले नाही. छान आणि सलाम तुमच्या संघर्षाला.
Thank you so much
That Dr.B.R.Ambedkar frame ❤❤❤one of the best rap song I ever heard ❤
💙😎
💙
तीन दिवसापासून फक्त ब्रेड आणि टोमॅटो सॉस खातोय आणि जेंव्हा पण भूक लागली म्हणुन घरी जाऊशी वाटत फक्त हे गाणं आणि त्यातील शब्द
स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणारेच आयुष ch gayal bhavane
Rocksun is game changer rapper of marathi rap industry
खूप खूप धन्यवाद... असंच प्रेम असू द्या ❣️
जमलं तर गाण्याची लिंक व्हाट्सअपवर शेअर करा..😊
*काळ जाऊदे थोडा, बसल्या बसल्या रान उठवतो..* this line is fully motivated
सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनच्या मनातील भावना आहेत या गाण्यात खप छान
खूप छान
Khup Khup Dhanyawad..
Asch prem asu dya..❣️
And please share if possible..😊
Jyala abhyas kartana kantala yet asel tevha ekda he gaan aikaych 5 tas abhyas kela shivay uthnar ny
Bhava tu tr nadach kela re
Ek no.
शब्द न शब्द खरा आहे💯🔥🥹🔥❤️
Just amazing.. 🥳🔥😇
Thank you so much..❣️ please do share...
MPSC करणाऱ्या प्रत्येकाची कहाणी आहे ही।। प्रत्येकाला आपलीच कहाणी वाटावी एवढी सत्यता आहे। धन्यवाद टीम यथावकाश आणि शुभेछा।।
जेंव्हा तू मैदानात उतरला आणि नेटानं उभा राहिला तिथंच तू जिंकलास / जिंकलीस ❤
Thanks
गाणं ऐकून अंगातून आणि डोक्यातून मुंग्या निघाल्या आणि डोळ्यात धारा लागल्या... खरंच भावा लय मनाला भिडणार गाणं आहे 🙏🙏
भावा तू सॉंग मध्ये बाबासाहेब दाखवलेस ना तिथंच आपल मन जिंकलस बाकी तुझं गाणं तर अप्रतिम आहे ..MPSC वाल्यांच दुःख मांडलस तू तुझ्या शब्दांना तोड नाय..🔥🔥 you are rising star
Khup Khup Dhanyawad..
Asch prem asu dya..❣️
And please share if possible..😊
गुलाबाच्या फुलानंतर दुसर आणि वास्तव मांडणार अप्रतिम सॉग rockSun
कस रियाक्ट व्हावं कलानाय मन हळव झालय आणि डोळ्यात पाणी जीवन दादा आणि टीम मनापासून सलाम आणि शुभेच्छा परिस्थितीच्या मुळावर पाय ठेवून ती बदलण्याची ताकद ठेवतो हे तुमचं गाणं आणि सिनेमा स्पर्धा परीक्षाआणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या त्या प्रत्येकाला लढायला बळ देईल 💯💯💯🚔💓🎥🎥🎥🎬
Khup Khup Dhanyawad..
Asch prem asu dya..❣️
And please share if possible..😊
सूर्याच्या डोळ्यात सुधा अंधार पहिला...काय आग ओळ आहे राव खतरनाक🔥🔥🔥
डोळ्यातून अश्रू आले. भाऊ वास्तव परिस्थितीव्यक्त केली...👌💐😭
Thank you so much..❣️ please do share...
भितीवरील बाबासाहेब यांचा फोटो खूप काही सांगून जातो....बहुजनांनो शासनकर्ती जमात व्हा...हा बाबासाहेब यांचाच सल्ला......
lyrics heart touching.... Rapper 🔥 lyricist.. Avi 😍 acting.. Jivan, nakul, master, Sherlock 🔥😍
Rocksun ni lihila ani rap kelay bhava
Lyrics = rocKsun ahe bhawa....
Khup Khup Dhanyawad..
Asch prem asu dya..❣️
And please share if possible..😊
I like it
Rocksun भावा डोळ्यात पाणी आणलं की तू
....भावना भावी अधिकाऱ्याची
Kharach jar sampurna bhartala Marathi kalali asti na tar Marathi rappers la dokyavar gheun nachli asti loka ...salute to all Marathi rappers...Kami vayat faar pudhe ahat tumhi.. lyrics ek no..parmeshwar tumhala khup Yash devo..
शेवटची लाईन"अपयश आलं म्हणून आसव धालयला वेळ नाही , परिसथिती च्या उरावर पाय ठेवून ती बद ण्याची ताकद ठेवतो अम्हणी🔥🔥🔥🔥
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील aspirants काढून नम्र विनंती, असे गाणे अजून तयार करा... ❤️
सादर करा...
जय हिंद जय महाराष्ट्र
डोळ्यात अश्रू आले भाऊ लई भारी love you jivan bhau❤️❣️
Khup Khup Dhanyawad..
Asch prem asu dya..❣️
And please share if possible..😊
@@mvf yes Bhau
भाऊ तू स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगला संदेश आणि दिलासा देण्यासारखा आणि वस्तुस्थिती मांडली आहेस आणि त्यांची खिल्ली उडवणाऱ्याला चपराक मारली आहेस ❤️❤️❤️
हे फक्त गाणं नसून हे जे mpsc पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात त्या साठी खूप प्रेरणादायक आहे
खुप खुप धन्यवाद दादा
भाऊ जेव्हा रॅप साँग घेऊन येतोयस.. हवा करतोस. .
एक नंबर वन. 👌👌👌🧡
He kattya varachya fuktyanno thatta krta ky
Mag nasto ghet me ha taaklela pay
Mazi lal divyachi gadi tumchya daravarn jail
Tvha kalel mazi power an tumchi layki ky
Was epic ❤❤🔥🔥
माझी हि मराठीतील बेस्ट प्रेरणा मानतो मी,
स्पेशल attraction background music,classical singer TOP NOTCH❤
पावणेचार मिनिटाच्या गाण्यात स्पर्धा परीक्षा आणि त्यातून जन्म घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे वास्तव ,लाल दिव्याच्या गाडीची उमेदवारांची आणि कुटुंबियांची ओढ ,त्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत हे सगळंच अगदी उत्तम पद्धतीने मांडले त्याबद्दल सर्व टीमचे मनापासून आभार आणि अनेक शुभेच्छा!!💐
Thank you so much..❣️ please do share...
वाघाच्या सामर्थ्यावर करती , लांडगे आक्षेप 🔥🔥
शब्द न शब्द खर वास्तव प्रकट करतात . थट्टा करनार्याच्या खाडकन कानाखाली बसवली भाउ 🔥🔥🔥🙏🙏
Thank you so much 🥰🥰
Jastit jast share kara he song...
Mind overwhelmed when I listen... एक डब्बा लाऊन दोघा मित्रांनी खाल्ला.
खूप खूप धन्यवाद... असंच प्रेम असू द्या ❣️
जमलं तर गाण्याची लिंक व्हाट्सअपवर शेअर करा..😊
Bhawa 6 वर्षाचा प्रवास 3 मिनिटात डोळ्यासमोरून दाखवायला..... excellent bhawa ......keep it up❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सर मी हा गाण खूप वेळेस ऐकलो... जेव्हां जेव्हां ऐकतो ना तेव्हा एक वेगळीच एनर्जी येते...
अप्रतिम रचना आणि मांडणी...येणाऱ्या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा... 💐
Thank you so much ❤️❤️
🙏🏻
भावा मी आधिकरी झाल्यावर या गाण्यावर नक्कीच reel बनवेल. एकदम Heart Touching Song 💯💯💯👍👍👌👌
Thank you so much..❣️ please do share...
शेवट पर्यंत अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी होत.
सगळा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला.
Real Talent.🙏
मनगटावरील काळा धागा सांगतो, भाऊ नक्की कलेक्टर होणार. Thanks for this song.
माझ्या काळजाचं ठोका तीने डोळ्यादेखत चिरडला...एक नंबर वाक्य आहे भावा ❤️
Dhanyawad Bhai
तीनच शब्द आहेत आपल्या ह्या निर्मितीसाठी.
🔥 जोरदार,🔥दमदार,🔥दर्जेदार,..🔥🔥🔥
Quality creation 🔥🔥🔥❤️❤️
Thank you so much..❣️ please do share...
@rocksun भाऊ तुझ्या लिहिण्याच्या कलेला सलाम🙏
Missing those day's... एक डब्बा लावून दोघा मित्रात खाल्ला.. ♥️♥️
रोज ऐकले तरी, अजून ऐकायची इच्छा होते 🔥🔥😥😥👌👌
लय viral होणार हे गाणं, खूप जण share करत आहेत 😊