Download MPL Rummy now mpl.onelink.me/paSU/KhaasReTV Use my code KHAAS200 and get upto 15000/- bonus instantly. *लवकरच भावड्या तुमच्या रूम वर सुद्धा येणार..* मग चला पुढच्या भागासाठी नवीन खेळ सुचवा?
रम्मी , गम्मी खेळून आणि केसरी , विमल जाहिरात उगाच कशाला ... नाद लावताय ... अन म्हणे खास रे ... आता हे असलं बस रे ... काही खास ऑफर असेल तर सांग रे बाकी मस्त रे
Wowee😂😂....very very very funny...I like adesh vandekar and girl which came in last as a girlfriend... मस्त रडली ती😂😂... काही सेकंद आली पण हवा करून गेली😂😂😂...मस्त उखाणा घेतला तिने आणि त्याने पण...great show guyzzz...keep it up
Khaas video ❣️ सगळ्यात भारी सिन होता तो म्हणजे रडण्याचा..... अक्टिंग बघून आमच्या पण डोळ्यात पाणी आल...... वाटलच नाही ती अक्टिंग आहे..... 💯 दोंघानी पण बेस्ट दिलाय..... पण त्या मुलीला बघायला आम्हला पुन्हा आवडेल 🔥 काय ते उखाणे... 😂 खूप मस्त झाला खूप हसलो आम्ही माझी फॅमिली पण emotional zali 🙃✌️......
शिडिवर शिडी बत्तिस शिडी आतिष राव ओढतात बिडी मि लावते काडी.. आणि आतिष रावांना लवकर सुटत नाही माझी नाडी सुटत नाही माझी नाडी.. आणि काय डोंगार काय झाडी काय डोंगार काय झाडी ...
दर्जा आहे रे हे...एडिटिंग... mixing... back ground... स्क्रिप्ट.... आणि शेवटी केलेलं प्रमोशनसुद्धा... दर्जा... जियो...मराठीत फार कमी प्रमाणात असा कंटेंट पाहायला मिळतोय सध्या..😊
खास रे टीव्ही च अभिनंदन..... अगदी खराखुरा रूम मिनिस्टर आहे हा.... असे च घडत.... main thing बॉईज रूम मधे जो मेरा है वो तेरा है असेच राहतात.... मुली कहर असतात.... अजिबात cooperative नसतात.... सादा cupboard मधे कप्पा सुद्धा देत नाही....
Download MPL Rummy now mpl.onelink.me/paSU/KhaasReTV Use my code KHAAS200 and get upto 15000/- bonus instantly.
*लवकरच भावड्या तुमच्या रूम वर सुद्धा येणार..*
मग चला पुढच्या भागासाठी नवीन खेळ सुचवा?
रम्मी , गम्मी खेळून आणि केसरी , विमल जाहिरात उगाच कशाला ... नाद लावताय ... अन म्हणे खास रे ... आता हे असलं बस रे ... काही खास ऑफर असेल तर सांग रे बाकी मस्त रे
भावा कोल्हापूर चा एक पाहिजे होता ..
Finally, धाराशिव (उस्मानाबाद) चा खराखुरा accent सापडला 😂😂❤️ खुपच मस्त खास रे टीम 🎊♥️
अनेक बॉलीवूड अभिनेता अबिनेत्रिना लाजवेल अशी अक्टिंग, दुसरा skeet होऊन जाऊद्या koffe with karan wr🤣
13:47 आल्या आल्या काय र तिकडं 😄😄😄, हे भारी होत
8:01 हसून हसून बेजार झालो 😂😂
Brilliant 😂🔥 sound effects, background music saglach perfect kelay 😂
Better than original 😜😜😜
Wowee😂😂....very very very funny...I like adesh vandekar and girl which came in last as a girlfriend... मस्त रडली ती😂😂... काही सेकंद आली पण हवा करून गेली😂😂😂...मस्त उखाणा घेतला तिने आणि त्याने पण...great show guyzzz...keep it up
13:50 was epic
🙏 खासरे टिव्ही कलाकार यांचे अभिनंदन छान खर मंडल आहे लय भारी हो पोरांच आसच चालत आमच्या कडे या हा घेऊन ❤❤❤👌👌👌🙏🙏🙏
😂😂😂gavhach pot suyi ne usval,pallavi mla filter lavun fasval😂that was epic😂👍
Khaas video ❣️ सगळ्यात भारी सिन होता तो म्हणजे रडण्याचा..... अक्टिंग बघून आमच्या पण डोळ्यात पाणी आल...... वाटलच नाही ती अक्टिंग आहे..... 💯 दोंघानी पण बेस्ट दिलाय..... पण त्या मुलीला बघायला आम्हला पुन्हा आवडेल 🔥 काय ते उखाणे... 😂 खूप मस्त झाला खूप हसलो आम्ही माझी फॅमिली पण emotional zali 🙃✌️......
आदेश बांदेकर यांनी हा episode एकदा पहावा..😁
अे ऐ लका😂😂😂😂😂😂
ल वरून 5 वी गोष्ट 1 नं 🤣🤣😅🤣😅😅
Bhawano Part-2 nakki pahije 😂🔥
तुम्ही काय करताल याचा अंदाज लावण अवघड आहे…🤣 खुप हसलो
Highly Talented... But unfortunately very very underrated... 👍👌👌
क्रिएटिव्ह ब्रिलियन्सी मध्ये खास रे टीव्ही चा हात कोणीही पकडू शकत नाही असा ठाम विश्वास आहे माझा.
वा काय खासच रे टीव्ही...!!!
साहेब खरंच video चा शेवट थेट मनाला लागला, काळजावर वार झाल्या सारखं वाटलं राव🫶🏻🥹
Yala mhantat comedy madhe emotions cha tadka 😂😭 good work pallavi 😘🥰 end unexpected hoti
Thank you ❣️
13:52 काय आहे रे तिकड??😁
kadak re Atish ❤️⭐💐 congratulations Team KRT 💐
शिडिवर शिडी बत्तिस शिडी आतिष राव ओढतात बिडी मि लावते काडी.. आणि आतिष रावांना लवकर सुटत नाही माझी नाडी सुटत नाही माझी नाडी.. आणि काय डोंगार काय झाडी काय डोंगार काय झाडी ...
😂😂😂
उस्मानाबाद only bhau
आज मी इंडिया पाक मॅच साठी data save krun ठेवला होता पण तुमचा व्हिडिओ आला न controlch झालं नाही ... hilarious 😂😆
Atish= Long distance 😝😝🤣🤣😍
दर्जा आहे रे हे...एडिटिंग... mixing... back ground... स्क्रिप्ट.... आणि शेवटी केलेलं प्रमोशनसुद्धा... दर्जा... जियो...मराठीत फार कमी प्रमाणात असा कंटेंट पाहायला मिळतोय सध्या..😊
ekdum mast concept.....story....dilogues........acting pan kadak.......mla saglyat jaast Aatish chi acting aavdli......
एक नंबर भावड्या खूप खूप भारी सर्व टिम ला हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील एपिसोड ची आम्ही सर्व जण वाट पाहतोय
❤️💐💐😍
Bhava....mi jagloy ha kaal....full relate Kel mi..miss my roommates.....thanks bhai...
भावानो एक नंबर व्हीडिओ बनवलात... जुन्या आठवणी ताज्या झाल्या..👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
खूप सुंदर.... खूप creative ani quality content .
Cinematography, editing & music sync...... Same to same aa 🤗😚
काय आहे रे ,काय डोकं ,काय स्क्रीप्ट ,लास्ट एपिक होत ,🤣🤣मला तो एपिसोड आठवला
प्रविण मित्रा अप्रतिम अभिनय 👌🔥 खुप खुप शुभेच्छा तुला 👌🔥
Thanks❤
Supeeb pallavi nice kya bat he palle 👍😂😂
धुळ्याचे नाव घेतल्याबद्दल धन्यवाद भावांनो 🙏🙏😊😊 खूप छान 👌👌👌👍👍👍☺☺☺☺
Long distance girl and aatish was awesome👏👏👏👏👏
आयला कुठ सूचत राव तुम्हला हे सागळ 🤣
लय भारी
Mast re bhava ek no. Lai maja aali 🤣🤣
एकच नंबर...like आणि views चा पाऊस पडला पाहिजे...🙌
कडक एन्ट्री... टम टम मधुन 🤣🤣🤣
राडा 🤣🔥ईसको बोलते कंटेंट 💥💪
Ek number 😂👏🏻
Room Minister चा पुढचा भाग कधी येणार...?
खास रे टीव्ही च अभिनंदन..... अगदी खराखुरा रूम मिनिस्टर आहे हा.... असे च घडत.... main thing बॉईज रूम मधे जो मेरा है वो तेरा है असेच राहतात.... मुली कहर असतात.... अजिबात cooperative नसतात.... सादा cupboard मधे कप्पा सुद्धा देत नाही....
Kadakk expression pallu..😍😘mast episode @khasretv🔥✌️
भावांनो यात एकच मोठ्ठी गोष्ट missing आहे कोल्हापुरी भाऊ पाहिजे होता👍
Nice atish bhau from धाराशिव,😘😘😘😘👌👌👌👌
Bhau ekch no kare kram 🥳🎉😂
Zabardast 🤣🤣🤣
Lay Kadak.. Vishay lay hard ghetlay🤣🤣
खतरनाक रे पोट्ट्यानो, एकच नंबर..!!
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया!!!
Love from Sambhaji nagar ❤️❤️❤️
Kdk🔥🔥🔥😂😂😂 मित्रास म्हणे जो lavdya , त्याचा मी पण भावड्या 😂😂❤️
निक्की जिगर फारच सुंदर सुत्र संचालन करतात हो
अप्रतिम संजुदा
लयच हसलो शेवटी 😜😜😜😜🤪🤪🤪😂😂😂
एक नंबर एपिसोड भावड्या...👌👌
Only MH 25 Dharashivkar 🔥⛳
😂😂😂😂🙌🙌khas ree tv ek ch noo😂😂🙌🙌🙌
Room minister cha nava episode yeu dya Dada 🤩✨
भावजी नवे भावड्या एकनवे हाक मारती..*ल**.. 😂
Very nice 👍 pallavi didi ❤️
Thank you 😊
Kdkkk Satara💯😍
😂😂😂😂😂😂kadak ekdum gf chi entry
एक नंबर रे भावनो.....only धाराशिव... ❤️❤️🔥🔥🔥
Jadi ghan 🤩🤩😆😆😆
पल्लवी Talimkar आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा for all the team members 🎉
Thank you ☺️
आमच्या कडे तरी पाठऊन द्या तुमच्या भवड्या ला 😅 एका नवीन चावडीवर 🖤 आयआयटी खापरी ला...
Nikki jigar kasala jadya zalay, ka hawa marun phugawalay yala
Gal ajun 1mm vadhale tar dole nahi disnar yache😀😃😄
Kadak ekdum kadak bhavano 😂😂😂😂
Ekdam kadak😂😂😂😂✌
Rum chi jodi. 😅😅
Aani script... खास 1000 👍
घे डबल अन येउदे पुढचा पार्ट..!!
लय खास आहे 🤣🤣🤣
लय भारी 😅😅😊😊👍🏻👌🏻🥰🥰🥰खासरे टीम 👍🏻👌🏻❤❤❤
Bhavdya lastcha part ek number 😂😂😂😂😂😂
End was Epic.....
Quality marathi content 😍😍
विषय पंपावर 😉😂😂👌
Bhava long distance la khup haslo🤣🤣🤣🤣🤣
Arrrara khatarnaak 😘😂
Best Concept Bhavdya!
Khas re ....Zakhas re....😂😂😂
Bhari dharashiv cha Porya.🥃🥃🥃🥃🥃🥃🥃🥃🥃🍾🍺🍺🍺🍺🥂
melo hasun hasun...hahahhahahahaa ek number content
Nikki jigar prt ya.....Great bhet
Ekdam kadak 👍👍
Ohhhh trumph tatya pn ahet ka ithe... Only legands knows🤣🤣🤣🥃
Saglyat best.. aatish girlfriend la bhetla ki lagech room mdhe nighala.. 😂
Great Great Great Chan creativity. Shivya kami hotya jara ghan ghan shivya pahijet baki overall aflatun vedio
खासरे🤗👍👌
1 नंबर भावांनो
Aadesh Vandekar 😂🤣
Marathi madhle Tvf 🔥
Kdk re khas re tv🤩
Salute to you guyzz...