माननीय पैलवान श्री. संदीप आप्पा भोंडवे यांची ही तालीम पाहून आम्हाला खूप आनंद वाटला... सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण असलेली ही तालीम आणि विशेषतः संदीप आप्पांनी स्वतः काही मुलांना दत्तक घेऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. अशी ही जाणता राजा कुस्ती केंद्र तालीम आणि वस्ताद श्री. संदीप आप्पा भोंडवे यांच्या पुढील वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा... Navnath Mazire भुकूम ता. मुळशी, जि. पुणे
सर तुम्ही ऐक असा व्हिडीयो बनवाना कि त्यात व्यायाम शाळे विषयी पुुर्न माहीती सागा कि नविन मुलाना वय मर्यादा व त्याची तिथै ऐका वर्षाची रहन्या खान्याची व व्यायाम शाळेच प्रशिषनाची फिस व शिक्षनाची सोय कशी अशि सपुर्न माहीती बद्दल व्हिडीयो बनवा
सर या तालमीत खूप मोठे पैलवान घडले आहेत त्यापैकी काही पैलवान .सचिन येलभर उपमहाराष्ट्र केसरी .काही दिवस प्रॅक्टिस साठी आलेले पैलवान .वस्ताद् पै अस्लम् काज़ि .माऊली जमदाडे .भारत मदने.सचिन मोहल्.
माननीय पैलवान श्री. संदीप आप्पा भोंडवे यांची ही तालीम पाहून आम्हाला खूप आनंद वाटला...
सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण असलेली ही तालीम आणि विशेषतः संदीप आप्पांनी स्वतः काही मुलांना दत्तक घेऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.
अशी ही जाणता राजा कुस्ती केंद्र तालीम आणि वस्ताद श्री. संदीप आप्पा भोंडवे यांच्या पुढील वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा...
Navnath Mazire भुकूम ता. मुळशी, जि. पुणे
भरपूर पालकांना ह्या व्हिडिओतून मार्गदर्शन होत आहे की लहान मुलांना कुठल्या तालमीत टाकायचे 🙏🙏 अजून व्हिडिओ बनवा सर असे पुणे मधील तालमीतले 🙏🙏
जाणता राजा कुस्ती केंद्र हे एक पुण्यातील सर्वात चांगल्या सुख सुविधा देणार कुस्ती केंद्र आहे त्याबद्दल कोणतीही शंका नाही
मी पण याच तालमीत होतो खूप भारी सुविधा देतात आप्पा💪💪💪
❤❤❤❤❤
Hi पैलवान
Sandip dada & pradip dada kand khup chan aahet garibanna khup samjun ghetat ground leval cha lokanche questions khup sowtat
अगदी सुंदर तालीम आहे
सर तुम्ही ऐक असा व्हिडीयो बनवाना कि त्यात व्यायाम शाळे विषयी पुुर्न माहीती सागा कि नविन मुलाना वय मर्यादा व त्याची तिथै ऐका वर्षाची रहन्या खान्याची व व्यायाम शाळेच प्रशिषनाची फिस व शिक्षनाची सोय कशी अशि सपुर्न माहीती बद्दल व्हिडीयो बनवा
Sir tumcha mule amhala sagle sparda aani talmiche video mobael var bagayla milte . Sir tumche khup khup aabhari aahot thanku ❤
मस्त सर. तुम्ही वस्ताद संदीप अप्पा भोंडवे यांच्या तालमीला भेट दिल्या बद्दल धन्यवाद .
Hi पैलवान
आज लोणीकंद येथे स्पर्धा आहेत ते live दाखवा
Sir monthly fee kiti aahe maza boy 2.5 year cha aahe tr kiti year pasun mulala kusti shikwavi
सर या तालमीत खूप मोठे पैलवान घडले आहेत त्यापैकी काही पैलवान .सचिन येलभर उपमहाराष्ट्र केसरी .काही दिवस प्रॅक्टिस साठी आलेले पैलवान .वस्ताद् पै अस्लम् काज़ि .माऊली जमदाडे .भारत मदने.सचिन मोहल्.
Dada 21 tarkhela nakki ya pusegavla
धन्यवाद सर ❤
भाऊ राशीवडे तालमीचा व्हिडिओ बनवून टाका
खूप छान तालीम आहे ❤️
👍👍👍👌👌🙏 सर नमस्कार
मी पण होतो इथे त्या वेळी सगळेच टाॅप चे पहिलवान होते इथे .
Hi. पैलवान
सर महिन्याचा खर्च किती आहे ?
जाणता राजा कुस्ती केंद्र हे आमचे इथून 15 किलोमीटर अंतरावर आहे सर
Ram Ram bhai mi pan talim join karava mantuya jara location patva bhai❤
नियोजन छान आहे
Yearly fee aahe ka sir
sir talmichi fi kiti aahe
Hi sir big fan u
जय बजरंग 🙏🙏
पैलवानांचा दिवस सरांचा खुराग काय असतो
ज्यांना फक्त तब्येत बनवायची आहे त्यांना प्रवेश मिळेल का आप्पा आणि फी किती राहील
dha te pandra hjar
@@DnyaneshwarAswale Muli sathi punyamadhye Talim aahe ka
Kolapur aahe
@@DnyaneshwarAswalesir motibhag talim Kolhapur la mess chi soy ahe ka
Sikhnder shekh chi kusti dakhva sir 🙏
👌👌👌👌
Sir number pathva na
मी पण दोन वर्ष होते 2019,2020
Number pathv n bhava
Bhau fee kiti ahe
videos mdhe sangitl
जय बजरंग
❤👌👌👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
महिनाला. खर्च कितियतो
15000
Bhau balkvade talim dakhava nashik chi
👍👍👍👍👍
Sir gees kiti ahe
🔥🔥🔥
Bhai please video Hindi me banao please 🥺🥺🥺
एक वर्षाचा खर्च किटी आहे
👍👍👍👍💪💪💪💪🔥🔥🔥🔥🔥🤼🤼🤼🤼🤼🙏🤼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝🤝🤝✌️✌️✌️
या तालीम चि काय फी आहे
Appa chi brabri koni nahi karu shakat
g7higfdररगकत
माझ्या मुलाला टाकायचं सर खर्च महिना किती येतो
Contact nambar send kara maje mulala admisan gheyche ahe
ϱϱ