बघा कसा बनतो कोल्हापूर तालमीत पैलवानांचा खुराक kolhapur thandai recipe gangavesh talim kolhapur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #KolhapurKusti | #ThandaiRecipe | #KolhapurTalim
    मग, थंडाईचे फायदेही जाणून घेऊ..
    १. शरिरीक झिज भरुन येते
    २. ताकद वाढते
    ३. पोट शांत राहते
    ४. प्राणवायूचे प्रमाण संतुलित राहते
    ५. पचनक्रिया सुधारते
    ६. शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो
    ७. उत्तम पित्तनाशक पेय
    ८. हाडे मजबूत होतात
    ९. झोप चांगली लागते
    आणि
    १०. सतेज आणि नितळ त्वचेसाठी ही उपयुक्त

Комментарии • 102

  • @NitinKumbhar9311
    @NitinKumbhar9311 Год назад +19

    दादा खूप मोठा इतिहास आहे गंगावेस तालमीला खूप मोठे मोठे पैलवान झाले आणि आताही आहेत इथे. नुकताच भारत गाजवणारा सिकंदर शेख आणि माऊली जमदाडे ह्याच तालमीचे आहेत. RUclips वर त्यांच्या भरपूर कुस्त्या आहेत...

  • @sachinshirke795
    @sachinshirke795 Год назад +10

    कोलापूर एक नंबर वातावरण लय भारी

  • @akshaylature8155
    @akshaylature8155 Год назад +23

    शिरा बनावरा आमच्या हितला पैलवान आहे इगवे पैलवान केगाव सोलापूर🚩💪

    • @harshadkurawale4833
      @harshadkurawale4833 Год назад

      Kiti rs hoti mahinyache mala jayche ahe kolhapur la body banvayla

    • @avghemant7871
      @avghemant7871 11 месяцев назад

      ​@@harshadkurawale4833Bhava , tu kolhapur gela ka ? mala pan jaycha aahe .

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 Год назад +8

    या कोल्हापूर ची शान मोतिबाग तालीम

  • @vipultambe5294
    @vipultambe5294 2 года назад +49

    शुद्ध शाकाहारी पहिलवानांच्या diet बद्दल एखादा व्हिडिओ बनवा.

    • @adwait73
      @adwait73 Год назад +8

      हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये शाकाहारी कुस्तीपटू सामान्य आहेत.

    • @santoshgitte1248
      @santoshgitte1248 Год назад +5

      शुद्ध शाकाहारी ने पैलवान होत नाही

    • @adwait73
      @adwait73 Год назад +6

      @@santoshgitte1248 Idiot, सुशील कुमार ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक विजेता आहे तो शुद्ध शाकाहारी आहे. मूर्खसारखे बोलू नका. बॉक्सर मांसाहारी असणे आवश्यक आहे

    • @basedmanaf8100
      @basedmanaf8100 Год назад +2

      @@santoshgitte1248 हरियाणा चे पैलवान शाकाहारी असतात

    • @rahulahire9688
      @rahulahire9688 Год назад +1

      Doodh,paneer, soyabin

  • @AnilPatil-ub4dk
    @AnilPatil-ub4dk 2 года назад +6

    विषय हार्ड कोल्हापूर

  • @rjgaming9509
    @rjgaming9509 Год назад +2

    माझ्या गावातील तालीम बघून खूप आनंद झाला

  • @sanjaybhate3913
    @sanjaybhate3913 Год назад +12

    शाकाहारी पैलवानाचा संपूर्ण दिवसाचा नियमितपणे घेतला जाणारा आहार दाखवा.

  • @hindavitravals2845
    @hindavitravals2845 Год назад +2

    जगात भारी कोल्हापूरी

  • @vijaykumbhar7583
    @vijaykumbhar7583 Год назад +5

    पैलवान की करणं खरच सोपं नाही खुप छान

    • @adwait73
      @adwait73 Год назад +3

      कुस्तीपटू किंवा बॉक्सर दोघेही सोपे नाहीत...

  • @atulshinde7427
    @atulshinde7427 Год назад +2

    👌🏻👌🏻👌🏻
    थंडाई वर डिटेल व्हिडीओ बनवा

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Год назад +4

    माझा मुलगा सध्या सहावीत आहे
    माझी इच्छा आहे त्यास कोल्हापूरला ठेवायची
    तर या वयातील मुलासाठी काय सोय आहे का

  • @shambhurajphadatare
    @shambhurajphadatare Год назад +1

    pailwan sikandar shaikh ani kiran bhagat yancha full day workout & full day diet routine vr video banwa...

  • @sush2009
    @sush2009 Год назад +1

    सुंदर विडिओ.

  • @SamsungJ-nv2hg
    @SamsungJ-nv2hg Год назад +3

    तुम्ही पाहता आहे अस वारंम वार म्हणता, खाऊ द्या त्यांना शांत पणे पहिलवान आहे ते त्यानंचा आहार जास्त च असला पाहिजे.

  • @rahulbudhavale6790
    @rahulbudhavale6790 Год назад +2

    👌
    👌👌

  • @sactemp777
    @sactemp777 Год назад +1

    Ek number 👌

  • @tusharpawar6678
    @tusharpawar6678 Год назад +1

    एकच नंबर

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh 2 года назад +2

    एकमेकांना मदत करतात 👍👍👍👍

  • @LimbajiAmbhore-kb1ur
    @LimbajiAmbhore-kb1ur День назад

    😊

  • @nileshgotpagar6204
    @nileshgotpagar6204 Год назад +1

    Good job💯👍💯👍

  • @Ranipatel0777
    @Ranipatel0777 13 дней назад

    Maza mulga yavarshi 10 hoil mi tyala kolhapur la pathvu pahte pls guid kara

  • @DnyaneshwarMore-cn7lj
    @DnyaneshwarMore-cn7lj 4 месяца назад

    Khup chan

  • @khelmatitla
    @khelmatitla Год назад +1

    👍 mst

  • @mirzas3366
    @mirzas3366 Год назад +3

    चयतणय भाऊ चिकन 65( Chicken 65) रेसिपी दाखवा.

  • @Om-zp8qt
    @Om-zp8qt 2 года назад +1

    खुप छान काम

  • @dattatrayaaglave9939
    @dattatrayaaglave9939 Год назад

    Chaan

  • @gaurishinde16
    @gaurishinde16 2 года назад +2

    Mast

  • @Axeeeeeeeeeeeeee
    @Axeeeeeeeeeeeeee Год назад +1

    Mast vishay ghetla

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 2 года назад +3

    नक्किच उत्स्फूर्त आहे.. पैलवान साठी

  • @vijaypawar4591
    @vijaypawar4591 2 года назад +1

    Great

  • @rajendrakulkarni8003
    @rajendrakulkarni8003 2 года назад +1

    Very good 👍

  • @pranaypatare2643
    @pranaypatare2643 7 месяцев назад +2

    मुलींची तालीम कुठे आहे कोल्हापुरात

  • @mansibagalkote1050
    @mansibagalkote1050 2 года назад

    Chan video

  • @ajaybodkhe114
    @ajaybodkhe114 Год назад +2

    Mixer madhe grind kele tr nahi chalnar ka

    • @sunitabarve3424
      @sunitabarve3424 5 месяцев назад +1

      Mixture madhe baarik kartana mixture garam zalyane padarthatil paushtik ghatak jalun jatat mhanun he patyawar kinwa asa ragdyawar ghotun karava.

  • @narayanmate4589
    @narayanmate4589 Год назад +1

    Very nice 🙏🌹

  • @somedifferent.3693
    @somedifferent.3693 Год назад +1

    Haya talmila durusti ch garaj aahe jithe avdhe moth mothe pailvan zalet tithe kahich vyavastha nahi.sarkarne Navi aadhunik talim bandhun dyayela pahije.sarv suvidha uktta

  • @SwaRaag
    @SwaRaag Год назад

  • @saeeenterprises3037
    @saeeenterprises3037 2 года назад

    Wa

  • @GauravFitVlogs-hm6wt
    @GauravFitVlogs-hm6wt Год назад

    Halva me kya dala hai sabse phle btao bhai please

  • @FarmersSon
    @FarmersSon Год назад +2

    🤝🇮🇳❤️💪🚩🚩

  • @laxmansuryavanshi2327
    @laxmansuryavanshi2327 5 месяцев назад

    Mala pailwan banayach ahe... Talim fee kiti ahe

  • @shrisaitoursandtravels7303
    @shrisaitoursandtravels7303 7 месяцев назад

    नशिबाने साथ दिली तर कोल्हापूर ला घर करून राहायचं आहे कायमच

  • @swapnalipatil1795
    @swapnalipatil1795 Год назад

    Mla pn ya talmit mazya mulgyala

  • @taufiqshaikh8113
    @taufiqshaikh8113 2 года назад +3

    Pahilwananwar ajun 1 vedeio banva

    • @NitinKumbhar9311
      @NitinKumbhar9311 Год назад

      ज्ञानेश्वर अस्वले यांचे channel पाहावे भरपूर कुस्त्या आहेत diet आहेत तालमी आहेत वेगवेगळ्या पैलवानांच्या मुलाखती आहेत...

  • @GauravFitVlogs-hm6wt
    @GauravFitVlogs-hm6wt Год назад

    Bhai Jo halva banaya hai usme sabse phle kya dala hai Hindi me btao please bhai reply 🙏🙏

  • @dattatraysable7354
    @dattatraysable7354 Год назад +6

    फक्त तबेत वाढली पाहिजे अस अड्रेस कूटे आहे कोल्हापूर मध्ये

  • @shubhamtadka277
    @shubhamtadka277 Год назад +1

    तालीम Free आहे का? वार्षिक पैसे भरावे लागतात

    • @ratang7476
      @ratang7476 Год назад

      Free ahe ja

    • @dhb702
      @dhb702 2 месяца назад

      Free आहे. फुकटात खूप चांगले खायला प्यायला मिळते.

  • @Shadow-rs4sg
    @Shadow-rs4sg Год назад +1

    Pahilwanasathi pishaviche doodh nako..jevanatale dhanya pan organic pahije

    • @NitinKumbhar9311
      @NitinKumbhar9311 Год назад

      कसे आहे दादा येथे दूध कट्यावर ताजे मिळते पण ते महाग असते आणि जे proper चे आहेत किंवा ज्यांचे गाव जवळ आहे ते घरून घेतात किंवा बस ने गावाहून पाठवतात पण जे बाहेरून आले आहेत त्यांना adjust करावे लागते एकतर बाहेर दुधाचे घरगुती रतीब लावावे लागते नाहीतर मग पिशवीचे प्यावे लागते...

  • @AG-rc6ow
    @AG-rc6ow Год назад

    Kasale he pailwan fokase nusate,parva eka pailwanala fatkvla mi tyacha ghabrun chola mola zala.

    • @classandclass4976
      @classandclass4976 Год назад +5

      पैलवान नम्र असतात .माज दाखवत नाहीत.

    • @devabavhad1062
      @devabavhad1062 Год назад +2

      पैलवान मारामाऱ्या करायला नाही होत. कुस्ती हा खेळ आहे ज्यात खिलाडूवत्ती महत्वाची असते. गावगुंडा मध्ये आणि पैलवाना मध्ये फरक असतो. तुम्ही फटकावले त्याबद्दल तुमचे अभिनंदन

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Год назад +1

      😂😂😂तरीच आपली पैलवानकी जगाला सांगायला FAKE ID बनवावी लागली, यातच आपली लायकी कळली.

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 Год назад

    👉 Diet मधे अजून खूप सुधार केले गेले पाहिजेत❗

  • @vaibhavyeole8032
    @vaibhavyeole8032 Год назад

    Magaj beej kay aahe

  • @vaibhavkadam3791
    @vaibhavkadam3791 Год назад +1

    Marathi pailwan...... Pailwan asun kiti sadhepana aani bholepana aahe..... Manal tumhala gadyanno

  • @KiranPatil-cy7is
    @KiranPatil-cy7is 2 года назад +3

    असेच नवनवीन विषय दाखवत जावा...

  • @k22732
    @k22732 15 дней назад

    Diet 100 Medal 0

  • @brockbrock2348
    @brockbrock2348 Год назад

    Sab Batsurat log

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 Год назад +2

      का उडवून घ्यायचे होते का😂

    • @brockbrock2348
      @brockbrock2348 Год назад

      @@battleofknowledge5293 haa teri Maa koo chodn hai😍😍

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 Год назад +1

      @@brockbrock2348 तेरी मम्मी की 🍑🤤बहुत badiya है 💕 उन्को पुच कैसे mene foreplay किया था तब जा के मेरा नातिजा तू बन गया

  • @ramakant9549
    @ramakant9549 Год назад +1

    शाळापानी शिकायचं सोडून हे बघा काय करत्यात. बापजाद्याच्या पैशावर खुराक खाऊन तब्येत बनवत्यात 😂😂😂😂😂😂😂

    • @lenovodolby7517
      @lenovodolby7517 Год назад

      तुमच्या बापजाड्यांनी आई घालवली त्यात ह्याची काय चुकी??!

    • @pallavigokhale5536
      @pallavigokhale5536 Год назад +9

      गांजा फुंकून पडत नाहीत कुठे..
      काय रमाकांत, इतके जळू नका.
      यातील बरेच पुढे पोलीस, सैनिक , कुस्ती, क्रीडा स्पर्धेत किंवा इतर ठिकाणीही नाव कमावतात. सोबती चांगले असले की मुले पण योग्य मार्गावर चालतात.

    • @vikasvikas565
      @vikasvikas565 Год назад +3

      @@pallavigokhale5536 बरोबर ताई

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Год назад +1

      😂😂😂 बैला, पैलवान शिकलेला नसतो हे कोणी सांगितलं तुला??सरकार काय उगाच प्रथम श्रेणीची नोकरी नाही देत महाराष्ट्र केसरी होणाऱ्याला
      आणि त्याचे आप बाप पहिलवान घडवत आहेत, नशा करून पुलाखाली पडलेला उपटसुंभ तर आम्ही पाहतच आहोत.

    • @vickypawar7839
      @vickypawar7839 Год назад +2

      इथे बोलतं बर केलं .. पहिलवान समोर बोलू नका.. हाड बीड मोडून बसवतील खुर्चीवर जीवन भर तुम्हाला 🤣😂🤣... मुलांना प्रोत्साहन देणं सोडून उगाच काही पण बोलतोय

  • @siddeshsawant5346
    @siddeshsawant5346 Год назад +2

    Jay Kolhapur 💪🚩

  • @joker-bd4tm
    @joker-bd4tm Год назад +3

    आपल्यासारखा कोणी तालमीत गेला तर त्याचं जेवण निघेल.

  • @dineshsatale9732
    @dineshsatale9732 Год назад

    अर्धवट व्हिडिओ

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Год назад +2

    माझा मुलगा सध्या सहावीत आहे
    माझी इच्छा आहे त्यास कोल्हापूरला ठेवायची
    तर या वयातील मुलासाठी काय सोय आहे का