तणनाशक वापर सविस्तर माहिती- गजानन जाधव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 535

  • @shivajilokhande701
    @shivajilokhande701 2 года назад +5

    जाधव सर तुम्ही एक नंबर माहिती तन नाशक वापरण्याची पद्धत फार सोपी करून सांगितली धन्यवाद

  • @sandeeppatil6381
    @sandeeppatil6381 3 года назад +13

    साई आपण फारच छान माहिती दिली आहे इतकी सविस्तर माहिती मी कुठे पहिली नाही. आपण शेतकऱ्यांना अतिशय तळमळीनं माहिती देताय. आपली मोहीम अशीच सुरु राहावी हि विनंती. धन्यवाद सर 👍👍👍👍

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      धन्यवाद भाऊ 🙏🙏

    • @mukundkale6201
      @mukundkale6201 2 года назад

      Sar Sokup Khte miseal

    • @chandrakantkudale9696
      @chandrakantkudale9696 2 года назад

      सर हरळीचा कायमस्वरूपी बंदोबस्तात करण्यासाठी तन नाशक का विषयीमला एस.एम.एस.करून चार्ट पाठवून दिला तर मी आपला खूप आभारी राहीन (
      सर आपण दिलेली माहिती खूप उपयोगी आहे )

  • @chandrakantkudale9696
    @chandrakantkudale9696 2 года назад +5

    ,सर आपण‌‌ जे‌ मार्गदर्शन केले खूप उपयोगी असेच‌ आहे नमस्कार सर.

    • @chandrakantkudale9696
      @chandrakantkudale9696 2 года назад

      सर ऊस व्हरायटी विषयी मार्गदर्शन दिली तर खूप बरे होईल ( व्हरायटी ... ८२१२१) 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @narayansitaphale1450
    @narayansitaphale1450 3 года назад +5

    धन्यवाद सर शेतकऱ्यांना करीता खूप मार्गदर्शक आसी माहिती देत आहात असेच मार्गदर्शन करावे आम्ही व्हाईट गोल्ड ट्रस्ट चे आभारी आहोत धन्यवाद सर🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, आपले सुद्धा आभार 🙏🙏🙏

    • @jaywantwaghmode7104
      @jaywantwaghmode7104 2 года назад

      😀ॲ

  • @vivekbhaisare6303
    @vivekbhaisare6303 2 года назад +6

    Thank you , sir खूप महत्वाची माहिती मिळाली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

    • @chandrakantkudale9696
      @chandrakantkudale9696 2 года назад

      हरळी कायमचा बंदोबस्त करण्या साठी कोनते तन ‌ नाशक वापरावे ‍कृपया या महिती सांगा

  • @umeshrathod1349
    @umeshrathod1349 3 года назад +7

    खुप खुप छान माहिती दिली साहेब धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार उमेश भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद

  • @ravindratekawade0023
    @ravindratekawade0023 3 года назад +3

    हि माहिती खुप छान मिळाली धन्यवाद

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      आपले पण धन्यवाद दादा.. 🙏🙏

  • @madhukarshirole4924
    @madhukarshirole4924 3 года назад +6

    अप्रतिम माहिती दिली आहे.
    धन्यवाद.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      धन्यवाद भाऊ आभारी आहोत 🙏🙏

  • @bhikajibhosle69
    @bhikajibhosle69 2 года назад +4

    खूप छान माहिती आहे सर आभारी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 3 года назад +6

    धन्यवाद सर योग्य माहिती सांगितली 🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      धन्यवाद भाऊ 🙏🙏
      आभारी आहोत.
      तुमचे प्रतिसाद आमच्या साठी मोलाचे आहे

  • @KrishiVani
    @KrishiVani 2 года назад +3

    खुप छान माहिती

  • @rajendrapatil9998
    @rajendrapatil9998 3 года назад +2

    शेतकर्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती .

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @dagadushimpi8856
    @dagadushimpi8856 3 года назад

    खुप खुप चांगलीमाहीती दिलीत सर खुप खुप धन्यवाद . जयश्रीकृष्णा .

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद.

  • @sanjaybhise1604
    @sanjaybhise1604 3 года назад +6

    🙏🏻 खूप छान माहिती दिलीत माऊली.खुपखुप धन्यवाद..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад +2

      धन्यवाद भाऊ असेच प्रेम राहू द्या

    • @anantdake4671
      @anantdake4671 3 года назад

      खुपच छान माहिती दिली सर अतिशय डीप मध्ये माहिती दिली सर धन्यवाद सर 🙏🙏🌹🌹,9923235554

    • @vilasshinde6301
      @vilasshinde6301 3 года назад

      H@@whitegoldtrust 8

  • @raghunathsirase373
    @raghunathsirase373 2 года назад +3

    भात पिकामध्ये तणांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे त्या करीता विशेष माहिती उपलब्ध करून देण्यात यावी

  • @prakashmankar3300
    @prakashmankar3300 3 года назад +2

    Khoop chhan mahiti dili. Very nice sir. Thanks.
    Santra mosambi karita konate tannashak vaparave sir please.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, आपले धन्यवाद, मोसंबी व संत्रा मध्ये राउंडअप तणनाशक फवारू शकता, फवारताना झाडावर उडणार नाही याची काळजी घ्या.

    • @prakashmankar3300
      @prakashmankar3300 3 года назад

      धन्यवाद

  • @shriramtrivedi2082
    @shriramtrivedi2082 3 года назад +2

    🙏साहेब,एवढं बारकायीने आम्हा शेतकऱ्यांसाठी विडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 👍

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद

  • @dattatrayajagtap2988
    @dattatrayajagtap2988 2 года назад +1

    सरजी मी आपला व्हिडीओ पाहिला खुप छान वाटला .सरजी माझा कापूस 25दिवसांचा आहे.पण गोल पानांचे तण खुप ऊगवले आहे.तसेच कापसाची पाऩे पण आखडली आहेत.हीटविड मँक्स सोबत किटकनाशक सुचवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , ५-६ पानावर कापूस असल्यास हीटविड मँक्स वापरू शकता
      फवारणी - रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @varshakarate9831
    @varshakarate9831 9 месяцев назад

    नमस्कार सर माहिती खुप छान दिल्या बदल धन्यवाद. सर शेपु भाजी साठी तण नाशक आहे काय असेल तर कधीवापरावे व किती वापरावे धन्यवाद 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 месяцев назад

      धन्यवाद दादा, पाला भाज्यांसाठी निवड तणनाशक नाही

  • @sugrivjadhav4801
    @sugrivjadhav4801 3 года назад +2

    अतिश्यय सुnदर धन्यवाद,👌👌

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद.

  • @swapnilbhagat9823
    @swapnilbhagat9823 3 года назад +3

    खूप छान माहिती दिली सर 🙏धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      धन्यवाद भाऊ आभारी आहोत 🙏🙏

    • @swapnilbhagat9823
      @swapnilbhagat9823 3 года назад

      पेरणी करताना विडिओ टाकणार होते???? Bbf, etc

  • @mangalapavle5218
    @mangalapavle5218 2 года назад +3

    Best comet thanku.

  • @chetankukade6883
    @chetankukade6883 2 года назад

    ओडिसी मध्ये अलिका टाकून फवारनी केली तर चालते का

  • @poojaapsunde8799
    @poojaapsunde8799 3 года назад +3

    खूपच छान, thank you sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      धन्यवाद आभारी आहोत🙏

  • @amaragrawal3252
    @amaragrawal3252 3 года назад +1

    Namskar sir... Soyabean ani tur madhe strong arm herbicide spray kela tar chalel ka. Ani kadhi karavi perni nantar ka..

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, स्ट्राँग आर्म हे तणनाशक पेरणी पूर्वी किंवा नंतर ७२ तासाच्या आत फवारू शकता.

  • @amoldegave3710
    @amoldegave3710 3 года назад +1

    Sir tur madhil soyabean kadhlyanantr tyamadhe tanasathi roundoff marne yogya tharel ka?

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      नमस्कार भाऊ ,
      तुरीच्या झाडवरती न उडता फवारू शकता..

  • @balabhauraut7173
    @balabhauraut7173 3 года назад +2

    Dhanyavad, sir, Khup, changli, mahiti, Dili

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      धन्यवाद भाऊ
      आभारी आहोत 🙏🙏

  • @jagannathjagadale2178
    @jagannathjagadale2178 3 года назад +3

    अप्रतिम माहिती.thank u sir. chart मिळेल का?

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      नमस्कार दादा
      धन्यवाद दादा,
      हो आपल्याला चार्ट मिळेल आपला व्हाट्स अप नंबर पाठवा

  • @kirangunjal3981
    @kirangunjal3981 2 года назад

    Sir namsakr
    Sir ji tan nashak madhe kitak nashak mix kerun pikaver vaperu shakto ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , शाकेद ,ओडिसी , आणि परशूट या तणनाशक सोबत रेज कीटक नाशक चालते

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 3 года назад +3

    बुस्टर तुर bdn716 ला पॅकिंग करतेवेळी थायरम लावलेले असते का? पेरतेवेळी लावावे लागेल का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, नाही, पेरते वेळी बीजप्रक्रिया करू शकता.

  • @Ganeshpatil-wm4dv
    @Ganeshpatil-wm4dv 3 года назад +3

    छान माहिती दिली आहे.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад +1

      धन्यवाद भाऊ आभारी आहोत🙏🙏

  • @sandipjadhao9174
    @sandipjadhao9174 3 года назад

    नमस्ते जाधव साहेब... शाकेद सोबत कोणत कीटकनाशक वापरावे आणि किती ml

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      नमस्कार दादा
      कृपया तननाशक बद्दल सविस्तर महितीसाठी आपल्या 8888167888 नंबर वरती कॉल करा. आमचे प्रतींनिधी आपणास सविस्तर माहिती देतील ..

  • @bediken6797
    @bediken6797 3 года назад +5

    इमारतीवर वड, पिंपळ, उंबर उगवतात ते मुळासकट मारण्यासाठी काही उपाय आहे का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ
      ऍसिड टाकून जळू शकता

  • @shrikantthakare412
    @shrikantthakare412 3 года назад +1

    साहेब, सोयाबीन-तूर- कापूस मध्ये stomp extra फवारले तर चालेल का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, सोयाबीन तूर मध्ये, पेरणी पूर्वी किंवा नंतर ७२ तासाच्या आत फवारू शकता, कापस पिकामध्ये तण उगण्या पूर्वी फवारावे.

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 2 года назад

    व्हिप सुपर fenaxoprop ethyl 9.3 तुरिवर चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा, नाही

  • @vidyachavan5885
    @vidyachavan5885 Год назад +1

    छान माहिती सर

  • @shubhamkhorne6836
    @shubhamkhorne6836 2 года назад +1

    सर हरभरा या पिकावर तन नाशक औषधे आहे का? आसेल तर ते कोणते? याबाबत माहिती द्या.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, हरबरा पिकामध्ये निवडक तणनाशक नाही

  • @sitaramgavali400
    @sitaramgavali400 2 года назад +5

    Thank you sir

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 2 года назад +2

    सर 2/40 बद्दल आपल म्हणन काय ?
    आमच्याकडे 2/40 वर एक 16 पंपाला 3/4 लिंबू पीळून फवारणी करतो.पण जमीनीत ओलसरपणा असला पाहिजे. तर त्याचा लवकर परिणाम दिसतो.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , जमीनीत चांगला ओलावा असल्यास तणनाशकाचा चांगला परिणाम दिसून येते

  • @swarupmungle376
    @swarupmungle376 3 года назад +1

    200 liter chya drum mde akach veles 13 pump ch drawan Kel tr jamte Kay.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад

      हो भाऊ चालेल धन्यवाद

  • @narayanwagh6685
    @narayanwagh6685 2 года назад

    Soyabin sathi je strongrm tannashak vapartat te jar ,20 ,persent kami vaparale tar maza udid chi vad zali nahi techi uptadan akari ,10kg ale

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , वाढ कशामुळे झाली नाही काय कारण असावे ते चेक करा

  • @sopan880
    @sopan880 2 года назад +3

    अनमोल माहिती

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 3 года назад +1

    प्री अँड पोस्ट इमेर्जेन्स तणनाशक कोणते आहे आणि सोयाबीन पेरणीपासून 15 दिवसाला कोणते तणनाशक वापरावे ??

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      नमस्कार दादा
      सोयाबीन मध्ये प्री एमरजन्स : स्ट्रँगआर्म (पेरणी नंतर दोन दिवसाच्या आत फवारू शकता )
      पोस्ट एमरजन्स १)शाकेद २)ओडिसी ३)परशूट(तिन्ही पैकी कोणतेही एक घेऊ शकता.)

  • @engineeringworkshopfitting4353

    सर सोयाबीन पीक 28 दिवासाचे झाले आहे तर तणनाशक फवारले तर चालेल का फिजोफलेक्स आणले आहे चालेल का सर please replay 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , निखळ सोयाबीन असेल तर चालेल तूर अंतर पीक असल्यास जमणार नाही

  • @amreshwarpatil7985
    @amreshwarpatil7985 2 года назад +1

    Sir pum konta vaprave, Stp ka Charging cha ?

  • @amarsinhalomateofficial144
    @amarsinhalomateofficial144 2 года назад +1

    Chan mahiti.

  • @pankaji100ghuge6
    @pankaji100ghuge6 3 года назад

    Solapur madhe booster Biyane v Paris Chi Khate kuthe miltil...
    Datels Sanga plz

  • @popatpatil9162
    @popatpatil9162 3 года назад +3

    नमस्कार सर तुम्ही तणनाशकाची एकरी डोस सांगितला परंतु एका पंपाला किती तणनाशक घ्यावे कृपाकरून सांगा

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад

      एकरी 150 लिटर पाणी वापर करा त्यात एकरी डोज वापरा

    • @shantarammahajan184
      @shantarammahajan184 3 года назад

      Tamil

  • @satishingle8445
    @satishingle8445 2 года назад

    सोयाबीन साठी पेरणी नंतर दुसऱ्या दिवशी pre and post दोन्ही डोज दिले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , प्री इमर्जन्स वापरू शकता

    • @satishingle8445
      @satishingle8445 2 года назад

      @@whitegoldtrust post emergen वापरले तर हरकत आहे का

    • @satishingle8445
      @satishingle8445 2 года назад

      मोठ्यातनासाठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      तण उगवाणी नंतर पोस्ट इमर्जन्स वापरावे

  • @balasahebnirmal9242
    @balasahebnirmal9242 3 года назад +2

    छान माहिती दिलीत सर 🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      धन्यवाद भाऊ.

    • @vishnugore8940
      @vishnugore8940 3 года назад

      चांगली माहिती दिली सर 🙏🙏

  • @vijaykalmegh09
    @vijaykalmegh09 2 года назад

    FMC कंपनीचे Authority NXT हे उगवणपूर्व तणनाशक सोयाबीन-तुर मिश्र पिकात फवारले तर चालेल का? क्रुपया मार्गदर्शन करावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      नमस्कार दादा , चालेल तूर सोयाबीन अंतर पीक असल्यास एकरी १२-१३ पंप करा

    • @vijaykalmegh09
      @vijaykalmegh09 2 года назад

      धन्यवाद सर..

    • @vijaykalmegh09
      @vijaykalmegh09 2 года назад

      @@whitegoldtrust एकरी किती ग्राम वापरावे?

  • @rahulkakuste184
    @rahulkakuste184 3 года назад +1

    कपाशि चे खाडे भरण्यासाठी रोपे तयार करून लागवड केली तर चालेल का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад +1

      नमस्कार भाऊ
      ruclips.net/video/Js43pdAUSk0/видео.html
      वरील विडिओ संपूर्ण बघा ह्या मध्ये साहेबांनी सविस्तर पने माहिती दिली आहे जसे सांगितले त्याप्रमाणे केल्यास निश्चित फायदा होईल.
      धन्यवाद

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 3 года назад +1

    🙏सर राऊंड अप जमिनीत ओलावा नसतांना आपण जमिनीवर फवारले तर रिझल्ट येते का? आणि हलका ओलावा असताना.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад

      भाऊ कोणतेही तणनाशक फवारतांना जमिनीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे धन्यवाद

    • @kailashgulhane1126
      @kailashgulhane1126 3 года назад

      @@whitegoldtrust 🙏धन्यवाद सर

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 2 года назад

    सर नमष्कार..सोयाबीन मधे तणनाशक सोबत रेज व पिक्सल चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , रेज चालेल

  • @rahulpatil3628
    @rahulpatil3628 3 года назад

    Kloben cha Zatka Laglele Soyabean var kiti divas Rahato..

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, अंतर प्रवहि तन नाशक चे कार्य ५ ते ६दिवसनि चालू होते.व १ ते दिड महीना राहते.आणि स्पर्श जन्य तण नाशक चे कार्य ४ते ६तासात हो ते व १५ त२० दिवस राहते.

  • @ptlate121
    @ptlate121 2 года назад

    सर मी आजच स्ट्रॉग आर्मची फवारणी केली आणि हलका पाऊस पडला त्याचा विपरीत परिणाम होईल का? कृपया मार्गदर्शन करा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , त्याचा फायदा होईल

  • @sandipborode9412
    @sandipborode9412 2 года назад +1

    Sir,
    तूर सोयबीन मध्ये प्रीमर्जन्स तणनाशक कोणता तणनाशक मारावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, स्ट्रॉंग आर्म वापरू शकता

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 3 года назад +8

    Very good very nice sir

  • @karanpachghare9464
    @karanpachghare9464 3 года назад +1

    नमस्कार जाधव सर, सोयाबीन मध्ये पोस्ट एमर्जंस तणनाशक फवारणी नंतर किती दिवसांनी डवरणी करता येईल?

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад

      शक्यतो डावरणी करून तणनाशक वापरा

  • @abhijitbalki9882
    @abhijitbalki9882 3 года назад

    Sir soyabin aani Tru mde rajgira fekla tr chale ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, हो चालेल, पण पिकाला थोडा दाबेल

  • @ganeshmuthal3494
    @ganeshmuthal3494 3 года назад +1

    Sir parish che product washim (Risod) khuthe mile.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      अनसिंग - गौरी ट्रेडर्स 8149480049
      वरील दुकानावर चौकशी करा भाऊ

  • @santoshchoudhary8446
    @santoshchoudhary8446 2 года назад +1

    सर नमस्कार
    मला संतरा बाग मधे तंनाशक वापराच आहे तरी आपला अमूल्य सल्ला मिलावा हि विनंती
    तसेच तंनाशक फायदे कि नुसकान
    प्लीज माहती द्यावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ , आंतर प्रवाही तन नाशक हि जमिन तसेच झाडावर परिणाम दाखवतात. स्पर्श जन्य् तणनाशक चालतात.धन्यवाद

    • @santoshchoudhary8446
      @santoshchoudhary8446 2 года назад

      काेनचे तननाशक वापरु व्यापारी नाव

  • @rahulbansode2124
    @rahulbansode2124 2 года назад

    Sir लव्हाळा साठी कोणते तन नाशक आहे. आणि राजगिरा टाकायचा/गडायच ते समजल नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , राजगिरा टाकावा

  • @PramodPatil-dk1mu
    @PramodPatil-dk1mu 3 года назад +1

    हितविड मॅक्स सोबत शॉक अप संजीवक वापरले तर चालेल का ? सर

  • @ankushpawar4690
    @ankushpawar4690 3 года назад +2

    नमस्कार सर,कच्या निबोली पासून आपण नीम अर्क बनवून ते फवारणीसाठी वापरू शकतो का.

  • @govindparde1993
    @govindparde1993 2 года назад

    सर माझ्या शेतात दूधी गवत फार निगले काय फवारनी करु सोयाबीन चे शेत आहे व तूर आहे 716 अतर पिक तन नाशक सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , परशूट, ओडिसी, शकेद या पैकी एक तणनाशक वापरू शकता एकरी १२-१३ पंप करा

    • @govindparde1993
      @govindparde1993 2 года назад

      @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 3 года назад +6

    अभिनंदन साहेब

  • @mh25news18
    @mh25news18 2 года назад

    Sir strong arm tannashakane kardu he gavat ugawat ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , औषदाच्या संपर्कात जी तणे येतील तेच जाळतात

  • @maharudrakarad2188
    @maharudrakarad2188 3 года назад +1

    सर मी शेतात चिंचेची रोपे लावली आहेत.त्या मध्ये मी अंतर्गत पीक म्हणून सोयाबीन व तूर घेत आहे .तर मला कोणती तणनाशके वापरावी लागतील की.शेतातील तण मरेल .व चिंचेच्या रोपाला पण काही परिणाम होणाय नाही

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад

      चिंचे च्या रोपाच्या बाजूला उडू देऊ नका व कोणतेही निवडक फवारा

  • @ravindraa3455
    @ravindraa3455 3 года назад +1

    Nagarni nantar tan ugavlyavar rotar marale tar chalel ka

  • @sureshnagve1314
    @sureshnagve1314 3 года назад +1

    सर जिल्हा जालना व तसेच राजुर गणपती मध्ये आपले सोयाबीनचे बियाणे कोणाकडे मिळेल

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ
      जुना मोंढा - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
      जालना - आनंद ऍग्रो एजन्सीस 9423457779
      रामनगर - रुद्रा कृषी सेवा केंद्र 8275051654
      विरेगाव - श्रीराम ट्रेडर्स 9421654311
      ममदाबाद - बालाजी कृषी सेवा केंद्र 8208677077
      वरील दुकानांवर चौकशी करून घ्या.
      धन्यवाद

  • @AnilJadhav-zs9oi
    @AnilJadhav-zs9oi 3 года назад +1

    सर,लव्हाळा साठी तणनाशक मारल्यानंतर राजगिरा पेरला तो तर किती दिवसांनी जमिनीत गाडावा.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, राजगिरा जमिनीत गाडण्याची गरज नाही, लव्हाळाच्या गाठी राजगिऱ्याच्या मुळावर चालून जाळतात.

  • @prashantbuttekar8451
    @prashantbuttekar8451 2 года назад

    सर सोयाबीन मधे अल्लीका सोबत कोनते तननाशक वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , परशूट , शकेद, ओडिसी, फ्युजिफ्लेक्स या पैकी कोणते हि एक वापरू शकता

  • @tttttm19
    @tttttm19 3 года назад +4

    धन्यवाद

  • @babankhandare279
    @babankhandare279 3 года назад +1

    तणनाशक मुळे जमिनीत ची प्रतिकार शक्ति कमि होतें का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, काही तणनाशका मूळे होतो.

  • @shreekantchudhari4539
    @shreekantchudhari4539 2 года назад +1

    Sir tandeyi dhan ase kolhapurche shetkari mhntat

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 2 года назад

    सर सोयाबीन मध्ये हरभरा उगवला आहे ओडिसी या तननाशकाने हरभरा जळतो का ??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , ओडिसी चालेल , हरबरा द्विदल पीक असल्यामुळे ते सोयाबीन मधील तणनाशकाने पूर्ण जळणार नाही

  • @mahadeokadam4637
    @mahadeokadam4637 3 года назад

    Khup chan mahiti. Dhanyawad.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      धन्यवाद आभारी आहोत🙏

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 2 года назад

    पेरणी नंतर लगेच मॅक्स मारले पण शेतात तण दिसत आहे..आता शाकेद मारू शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      नमस्कार दादा, पेरणी सोबत प्री इमर्जन्स तणनाशक फवारले असल्यास शक्यतो परत पोस्ट इमर्जन्स तणनाशक वापरू नये.

  • @piyushgaming6579
    @piyushgaming6579 Год назад

    Harbara mdhe soyabin ugvle ahe Kay krave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हाताने उत्पत्न घ्या

  • @akshaysabale1796
    @akshaysabale1796 3 года назад

    नमस्कार सर🙏......Pendamethilin herbicide जर पेरणी झाल्यावर वापरले तर त्याचा effect main पिकावर होईल का ...... म्हणजे उगवन शक्ति वर काही परिणाम होईल काय.......

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад +1

      मुख्य पिकावर निवडक तणनाशकाचा परिणाम होत नसतो

    • @akshaysabale1796
      @akshaysabale1796 3 года назад

      धन्यवाद सर......

    • @ddk3064
      @ddk3064 2 года назад

      प्रश्रpendamethilinचा आणि असे मोघम उत्तर देवू नका प्रश्राचे उत्तर सुसंगत असावे

  • @SachinDeshmukh-gs9pv
    @SachinDeshmukh-gs9pv 4 месяца назад

    कापूस दोन पानावर असल्यावर तणनाशक वापरले तर चालेल का तण कापसापेक्षा मोठं आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , ४-५ पानाचा झाल्या नंतर वापरा

    • @SachinDeshmukh-gs9pv
      @SachinDeshmukh-gs9pv 4 месяца назад

      @@whitegoldtrust Thanks 🙏

  • @reliancegassangli3521
    @reliancegassangli3521 3 года назад +6

    नमस्कार साहेब.. आपला तण नियंत्रण वरील 1 तास 8 मिनिटाचा video पाहिला.. मला वाटल नाही की मी तो video पुर्ण बघेन. पण आपली भाषा शैली आपला सखोल अभ्यास आणी सहज सुंदर माहिती देण्याची पद्धत बघून 1 तासाचा video कधी संपला हे कळलच नाही. दुसरी गोष्ट अशी की आपण जे व्यापारी नाव सांगता ते अतिशय योग्य काम करता, कारण दुकानदार त्याला जे फायदेशीर आहे ते प्रॉडक्ट शेतकरी मंडळीना देत असतो. साहेब जरा पश्चिम महाराष्ट्र मधील शेतकरी मंडळी साठी हवामान अंदाज आणी पिकांबाबत माहिती द्यावी

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ
      धन्यवाद खूप खूप आभारी आहोत 🙏🙏
      आपला प्रतिसाद आमच्यासाठी अमूल्य आहे.
      धन्यवाद

  • @irfansiddiqui9499
    @irfansiddiqui9499 2 года назад

    Sir soyabeen perni nantar strongram tan nashak favarle parantu gavat nighala aahe soyabeen 15 divsacha aahe kay karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , डवरणी करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , PSB KMB कुजलेल्या शेणखतात मिक्स करून फेका

    • @irfansiddiqui9499
      @irfansiddiqui9499 2 года назад

      Tan nashak jamat nahi ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      परत तणनाशक वापरल्यास शॉक बसण्याची शक्यता असते

  • @sunilpawarsunilpawar7803
    @sunilpawarsunilpawar7803 2 года назад

    सर वांग्यासाठी तन नाशक आहे का माहिती दिली तर खुप बरे होईल

  • @VishnuToradmal
    @VishnuToradmal Год назад

    🙏 सर मी खुरपणी करुन घेतली आहे त्यात केना गवत होते आता मी कीटकनाशके वापरू की तण नाशक

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा ,कीड पाहून कीटकनाशक फवारणी करा

  • @panjabraokandelkar1072
    @panjabraokandelkar1072 2 года назад

    Swadeshi 5 kapashivar chaltata ka tannashak pri Ani post kapashivarche

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , हो चालते

  • @sanjaysonwane5766
    @sanjaysonwane5766 Год назад

    ऊस सोयाबीन आंतरपीका मध्ये उगवनीनंतर कोणते तननाशक वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , इमॅझीथायपर ( परशूट ) ऊसावर न जाता सोयाबीन मध्ये वापरू शकता धन्यवाद

  • @surajdeshmukh8982
    @surajdeshmukh8982 3 года назад

    सर शकेद पर्ती पप किती टाक्याच सोयाबीन ला आणि सोबत त्याच्या जे पावडर आहे ते किती

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, प्रति पंप ८० मिली

  • @narayanshinde5098
    @narayanshinde5098 2 года назад

    मोसंबी फळ बागेत झाडावर फळे असताना राऊंड अप चे प्रमाण किती वापर करावा सोबत युरिया किती वापर करावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , प्रति पंप १०० मिली + युरिया ५० ग्रॅम मोसंबीच्या झाडावर उडू न देता फवारा

  • @manishraut7723
    @manishraut7723 2 года назад

    साकेत तननाशक 5 लीटर चा डाबा पण त्याची वैदाता पुढचा महिन्यात समाप्त होत आहे, तरी पण आपन है औषध वापरू शकतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, Expired झालेली औषधी शक्यतो वापरू नये.

  • @bhikanmandade8705
    @bhikanmandade8705 2 года назад +1

    सर बाजरी पिक २५दिवस झाले तणनाशक सागा

  • @dipaklandge1864
    @dipaklandge1864 3 года назад +6

    सर या नोट्स मिळाल्या तर खूप योग्य राहील

  • @sureshnagve1314
    @sureshnagve1314 3 года назад +1

    सरजी कपाशीचे तन नाशक वारले तर तो पंप कीटकनाशक का साठी चालेल का नाही

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ
      नाही चालणार भाऊ. शक्यतोवर तणनाशकाचा पंप फक्त तणनाशक फवारणी साठीच वापरावा
      धन्यवाद

  • @motilalpatil1081
    @motilalpatil1081 2 года назад

    Hitvid sobat sok chalel ka.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , हिटवीड सोबत शॉक अब चालते

  • @mr.tejaskirve76
    @mr.tejaskirve76 2 года назад

    Sir shockup madhye konte content aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      नमस्कार दादा , या मध्ये organic carbon आहे

  • @pankajwarake4137
    @pankajwarake4137 2 года назад

    नमस्कार sr मी केडी पिकावर कोणते tannashak वापरू शकतो

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, लागवड किती दिवसाची आहे .

  • @ankushbodade7818
    @ankushbodade7818 3 года назад

    Kapashi sathi konat changal rahil sir,,, khup tan zal kapashi madhe

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      ह्या विडिओ मध्ये साहेबांनी सविस्तर माहिती दिली आहे भाऊ
      संपूर्ण विडिओ बघा

  • @machhindrathorat4493
    @machhindrathorat4493 3 года назад +2

    Very nice information

  • @samirchaudhari7917
    @samirchaudhari7917 3 года назад

    Soyabean madhe amora changl ahe ka..

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      नमस्कार दादा
      Amora तणनाशकाबद्दल आमची शिफारस नाही
      काही अडचण असल्यास आपल्या ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा.