बाप्पा यावे भुवरी भोळ्याभक्तांच्या घरी || Mahendra Dhanawade || kishor Dhanawade||Bharat Ghanekar||
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- गायक महेंद्र बबन धनावडे याच्या सुमधुर आवाजात शाहीर भरत गाणेकर यांच्या काव्यरचनेतून साकारलेला शक्ति तुरा कलेतील "गण"
मार्गदर्शक:- किशोर धनावडे ( धामापूरकर)
संगीत
केतन साळवी/अजय धनावडे/परशुराम गावडे/कुंदन साळवी/निखिल बागवे
ध्वनी :-
अरविंद साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओ भांडुप
प्रसार माध्यम
श्री गोपाल करंडे
GK Official
#aarti #abhang #marathisong #kokan #gopalkarande #shaktitura #ganpati
खूप छान गाणं आहे मस्तच पुढील वाटचालीस शुभेच्छा महेंद्र 💐💐💐💐
खरचं खुप छान 👌👌
Nice bhai 👌👌
Apratim geet Rachana ani gayan ❤..
खुप छान आवाज,गीतरचना सुंदर पूढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
सुंदर 👌👌
अप्रतिम.... खूप छान आपण चांगला प्रयत्न केलाय..... कोकणातील परंपरागत चालत आलेली लोकसंस्कृती जतन करण्यासाठी जे पर्यंत करताय त्या बद्दल खूप खूप शुभेच्छा.... धन्यवाद. विजय देवदास धनावडे ❤❤❤❤
Khup chan bhaoji
खूप छान दादा असेच प्रयत्न करत राहा बाप्पांचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहेत.
अप्रतिम गायन महेंद्र पुढील वाटचालीसाठी सुभेच्छा
खूप छान
खूप छान गायला आहात भाओजी.... आवाज हि खूप छान आहे .... पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा❤❤❤❤
धन्यवाद ❤
🎉🎉mast jabardast🎉🎉🎉
Superb song 🙏👍👍👍
वा खूपच सुंदर गाण झालय दादा 🎉
खूप छान आवाज
1 number avaj
सुंदर आवाज
खुप सुंदर