हायवे चे काम जोरात चालय ते काय माहिती नाय पण गीत तुमचे जोरात झालं खुप सुंदर गीत रचना त्या हुन सुंदर आवाजत गायलेले आमचे संदीप माऊली खुप खुप शुभेच्छा तुम्हला ❤💐
खूपच अप्रतिम झाले गाणं संदीप माऊली आणि गोपाळ दादा खूपच खूपच सुंदर झाल आहे. सादरीकरण तर खूपच छान झाले आहे. तुमच्या बरोबर ट्रेन मध्ये बसून मी पण चाललिय कोकणातील गणपती बघायला कोकणातील गणपती ला जायची मजा काय औरच या गीतामध्ये ती मज्या आनंदाला भेटतेय गणपती बाप्पा मोरया ❤❤❤❤❤
चंद्र सूर्याची जोडी कलारत्न शाहीर कवी थोर ग्रंथ उपासक आमचे गुरुवर्य श्री संदीप जी सावंत शीघ्र कवी कोकण रत्न शाहीर गोपाळ जी करंडे माऊली 🙏🙏🙏🙏🙏 शाहिरी मुजरा ❤
खुप छान गाणी
हायवे चे काम जोरात चालय ते काय माहिती नाय पण गीत तुमचे जोरात झालं खुप सुंदर गीत रचना त्या हुन सुंदर आवाजत गायलेले आमचे संदीप माऊली खुप खुप शुभेच्छा तुम्हला ❤💐
❤❤ कोकणच्या लाल मातीतला आवाज❤❤ आता खरी ओढ लागली आहे गावी जायची ❤❤❤ गणपती बाप्पा मोरया ❤❤
कोंकण रत्न संदीप काका.. ❤ 🔥
वा माऊली खूप छान 🎉❤........खूप मस्त झालंय गाण आवाजा पण एकदम कडक ❤
मस्तच song😊❤❤❤
🙏आदरणीय संदीपजी सावंत माऊली आणि गोपाळजी करंडे माऊली काव्य तर खूपच सुंदर व अप्रतिम तितकेच गोड गायन सावंत माऊली🎉❤हे गीत खूपच भावल आपल्याला💐💐
मस्त यार मजा आली गाणं ऐकून😊😊❤
कोकण एक स्वर्गच...❤
अप्रतिम छायाचित्रण आणि गाणं छान 🌹❤️❤️❤️
अप्रतिम लेखणी ... खूप सुंदर गायन 👌👌🎉
🎉❤बाप्पा येण्याचे संकेत दिसू लागले आहेत. या वेड्या मनाला हूर हूर लागली आहे...अप्रतिम माऊली...❤❤🎉🎉
खूपच अप्रतिम झाले गाणं संदीप माऊली आणि गोपाळ दादा खूपच खूपच सुंदर झाल आहे. सादरीकरण तर खूपच छान झाले आहे. तुमच्या बरोबर ट्रेन मध्ये बसून मी पण चाललिय कोकणातील गणपती बघायला कोकणातील गणपती ला जायची मजा काय औरच या गीतामध्ये ती मज्या आनंदाला भेटतेय गणपती बाप्पा मोरया ❤❤❤❤❤
अप्रतिम गीत रचना केली आहे आणि सुंदर आवाजात गायले आहे 👌👌👌👌👌💐💐💐💐
यावर्षी चा सुपरहिट बाप्पा आगमन गीत.. शाहीरांचा आवाज एक नंबर ❤❤
गणरायाची आगमन होण्यापूर्वीच एक आगळं वेगळं आणि सुपर हिट गीत सादर केलात बुवा
Khup chaan❤❤
सुंदर गीत gopal da❤❤❤
खुप छान 😍
❤😘😍😍mast
हे गाण खूप वाजनार या वर्षी. 🎉❤खूप छान संपूर्ण टिम...
Thank you
❤❤ छान
माऊली आपल्या आवाजाला तोड नाही ❤❤ लेखणी गीत संगीत सर्व छान संकल्पना ❤❤🎉🎉
एक नंबर गीत, सुमधुर आवाज बुवा❤❤
❤ छान
छान अप्रतिम 👌👌
Mst ch song banvly❤😊
सुंदर
Wow❤❤❤❤❤❤
Kyaa baaat aahe Prabhu 🤩 khup mast Rap 😎
छान ❤
Sundar❤❤❤❤
खूपच सुंदर गावची आठवण आली
❤ chhan
माऊली खुप सुंदर गीत आहे
सुंदर गीतरचना सावंत साहेब
Khup सुंदर... गीत रचना....
अप्रतिम👍👌
ममस्त
❤ खूपच सुंदर गीत ❤
खुप छान माऊली 🥰❤️
🎉🎉🎉🎉🎉
संदीप सावंत आणि गोपाळ कारंडे मनस्वी शुभेच्छा छान ❤️
अप्रतिम गीत झालय दादा ❤
खूपच छान
Khup chan
वा छान मस्त गावाला गेल्यासारखं वाटतंय ट्रेन मधनं
अप्रतिम माऊली.....❤
शाहिर तुमच्या अभ्यासाची तारिफ किती करावी तेवढी कमी आहे वास्तव आहे आहे आमच्या बालपणी वाडी गजबजलेली होती❤
Nice
खूप छान👌👌👌
Khup Chan 👌👌❤
छान विचार मांडले आहेत 🫡👌
Super ❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏❤
कोकणातील कलाकारांचा नाद खुळा छान आहे गीत
धन्यवाद
खुप छान गीत 👌
👍👍❤❤
दादा खुप सुंदर गीत...
खुप छान बांधनी केली....
अनिल रामाणे. विसापूर गुहागरकर
चंद्र सूर्याची जोडी कलारत्न शाहीर कवी थोर ग्रंथ उपासक आमचे गुरुवर्य श्री संदीप जी सावंत शीघ्र कवी कोकण रत्न शाहीर गोपाळ जी करंडे माऊली 🙏🙏🙏🙏🙏 शाहिरी मुजरा ❤
Sandip 1 Nambar bhava
खुप सुंदर
गोपाळ दादा?? खेड वाल्यांना टाकलात की काय??😂 तळकोकणचं प्रवेशद्वार आहे खेड आमचं ❤
@@saisamartharecordingstudio9487 तुम्हाला टाकून कसं जमेल त्यावर नक्की येतंय अजून एक गीत गणपतीला गावी जायचं......
❤❤
Bhajan petivar dakhva.
खूप छान गौळण आणि गुरूजींची लेखनी खूप छान ❤❤
छान
❤❤❤
खुप सुंदर ❤
❤❤
अप्रतिम खूप खूप छान आहे गीत 👌👌👌💐💐💐💐❤️❤️❤️
❤❤❤❤