असे चांगले आणि सुमधूर गाणारे बुवा कोकणामध्ये पडद्याच्या मागे आहेत त्याना पुढे आणण्याची नितात गरज आहे बुवा . तुम्हाला पूढिल वाटचालीसाठी जेष्ठ नागरिकाचे लाख लाख शुभेच्छा ( पालघर मुबई)
सन्माननीय श्री घाडी बुवा अतिशय सुंदर गवळण गायलेली .काही तरी आज नवीन ऐकायला मिळालं .आणि मालवणी या भाषेमध्ये अतिशय सुंदर गायन केलंत.त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पुढील वाटचालीस तुम्हास हार्दिक.
खुप छान वाजवतोस.... मला पण अशीच सवय आहे जा सुरात गातो त्याच सुरत मधेच हिंदी गाण्याची झलक मारूक... खुप खुप छान vatala... गवळण आवडली.. ढोलकी पण भारी वाजवली..
नमस्कार खूपच सुंदर भावा...आपली स्टायल जाम भारी आवडली..ढोलकी वादन कोरस आणि एकूण सर्वच उत्तम सादरीकरण मालवणी भजन आसाच व्हया झोपेतून माणूस उठान उभो रवाक होयो भजन ऐकाक पुढील वाटचालीस शुभेच्छा
अप्रतिम सादरीकरण ढोलकी वादन सुंदर. कोरस गायन नं.1 फक्त एक सूचना....हार्मोनियम आवाज थोडा कमी झाला असता तर नादच करायचा नाय...(नाही) आपला संच छान आहे. अप्रतिम..... धन्यवाद..सर्वांना आशीर्वाद/ शुभेच्छा
Khup chhan sundar aawaj aahe mi Kolhapur cha aahe tari pan mi divasatun ekda tari hi gavlan ekto.maza bhajana madhe basavancha try karato.sarvana maza namaskar
अतिशय सुंदर गौळण तालासुरात सादर केलात माऊली तसेच वाजपी एक नं. १ आणि चकवा पट्टू पण १ नं. खरचं ऐकून खूपच आनंद वाटला 👌🙏
असे चांगले आणि सुमधूर गाणारे बुवा कोकणामध्ये पडद्याच्या मागे आहेत त्याना पुढे आणण्याची नितात गरज आहे बुवा . तुम्हाला पूढिल वाटचालीसाठी जेष्ठ नागरिकाचे लाख लाख शुभेच्छा ( पालघर मुबई)
आभारी आहे 🙏🙏
Barobar
एक नंबर
पूर्ण कोकणात नाही आहेत फक्त आणि फक्त माझ्या सिधुदुर्ग मध्ये
बुवा सुंदर गौळण लिहून पाठवणे 🎉🎉
विनू ह्यावर्षी पण ह्या सुहास बुवांचे भजन तुझ्या चॅनल वर शूट करून टाक, खूप सुंदर आवाज आहे सुहास चा
सगळोच साज भारी हा ! ढोलकीची साथ अप्रतिम त्या बरोबर चक्की वाल्याचो नाद खुळो .सुंदर ! मजा ईली .खुप दिवसांनी मालवणी गौळण आयकाक गावली ! धन्यवाद
🙂🙂🙂
Fashavtar
@@ColoursofKonkan dasjavtar
सन्माननीय श्री घाडी बुवा अतिशय सुंदर गवळण गायलेली .काही तरी आज नवीन ऐकायला मिळालं .आणि मालवणी या भाषेमध्ये अतिशय सुंदर गायन केलंत.त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पुढील वाटचालीस तुम्हास हार्दिक.
वाह बुवा सुंदर सादरीकरण. पण बाजूला जाणती माणसं बसवता ही आपली संस्कृती आहे.बरं वाटते. 👍👍🙏🙏 हाॅटेल विजय सावंतवाडी प्रो.प्रा. विजय नाईक
आज २०/२०च्या धुमशानात असे सुंदर भजनी बुवा मागे राहिले.
एकदम बरोबर
अतिसुंदर ! येवा कोकण आपलोच असा ! ❤️
गायन एकदम छान आहे. कृपया गौळन लिहिलेली असेल तर द्या.
Sir tumch channel ahe na
खुप छान वाजवतोस.... मला पण अशीच सवय आहे जा सुरात गातो त्याच सुरत मधेच हिंदी गाण्याची झलक मारूक... खुप खुप छान vatala... गवळण आवडली.. ढोलकी पण भारी वाजवली..
ढोलकी वाल्याक, सलाम. चकवो लय भारी.
सादरीकरण अतिशय सुंदर आहे बुवा सलाम तुम्हाला
नमस्कार
खूपच सुंदर भावा...आपली स्टायल जाम भारी आवडली..ढोलकी वादन कोरस आणि एकूण सर्वच उत्तम सादरीकरण मालवणी भजन आसाच व्हया झोपेतून माणूस उठान उभो रवाक होयो भजन ऐकाक पुढील वाटचालीस शुभेच्छा
👍👍🙏🙏
वा बुवा लयभारी मानलं तूमका खूपच मस्त
अजून पाठव भावा gavln
आतिशय उत्कृष्ट गायन, पेटी वादन, पखवाज वादन तसेच चकवी वादन व सर्वच भजन मंडळी यांची उत्कृष्ट साथ.. कमाल.. कमाल..
Thanku 🙏👍
बुवा आवाज आणि सुर फार छान तसेच ढोलकी वादक एकदम झकास ❤
Sunder gayan aani vadan abhinandan ❤kotavde kharavte ganpatipule ❤
बुवांचा आवाज आणि प्रयत्न खूब छान. पखवाज वादक अप्रतिम
Khup chan gavlan gayli buva tumhi aani hya gavlanila vadya pan apratim kela aahe ashich seva ya bhajani rangabhumivar ghadat rahavi manapasun dhanyavad Ratnagiri Ganpatipule kharavte varchivadi
Khup Chan Mauli Salam Dolki Chan buvpan Sundar
Wa बुवा 😍😍😍😍😍😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Bhari Bhuva gayan , peti vadan, ani dholki vadan surekh ahe......
🙏🙏
लय भारी बुवा अंगावर शहारे इले गवळण ऐकून..... सुरेल ढोलकी आणि पेटी वादन तेवढेच गायन पण भारी👌👌👌👌👍
🙏🙏
काय गवळण आहे काडक सारखी आयकुशीच वाटते
मनापासुन धन्यवाद. अतिशय सुंदर. बुवा पेटीवादन अप्रतिम. प्रकाश शिवलकर.
Khup chan sundar wadan mauli
🙏🙏
Khup Sundar Aawaj Aani Sadarikaran.. Abhinandan Buwa aani koras mandali aani dholki pattu.
1 like khas vajpisathi... (dholki samrat)👍
, पेटीचा आवाज मधुर आहे. बुवा आवाज छान आहे.पेटी कुठे शिकतात.अभिनंदन..
आईशप्पथ अप्रतिम खूप मस्त आहे
Thanku
खूप छान आहे👍..या गवळण चे लिरीक्स मिळतील का??
अप्रतिम पेटी वादन आवाज खूप गोड आहे तुमचा ढोलकी छान वाजवली कोरस चक्की वादन खूप छान
बुवा लय भारी आपणास पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
चकवा आणि खंजिरी सुध्दा सुंदर च👍👌🙏💐
बुवा तू लय भारी आहेस
👍👍
बुवा लय भारी एक नंबर ढोलकी पण लय भारी वाजवलली मजा इली
Dhanyawad🙏🙏
YA bhajni mandalacho maka phone no hjyo
Maka yanchya bhajan Tevacha ha gavak otvaat yasyat kya
अप्रतिम दादा आवाज पण आणि ढोलकी वादन खूपच छान
खूपच छान grp जमलाय... गायकाची तसेच.सर्व वादकांचे कौतुक...👍खूप शुभेच्छा...अधिकाधीक दर्जेदार reording सह अजून video अपलोड करत राहा💐💐💐💐💐💐
धन्यवाद 🙏🙏🙏
वा वा खूप च छान. गायन,वादन सुंदर. ढोलकी, हार्मोनियम बेस्ट.🙏👍👍👍🙏🙏👌👌💐💐
ढोलकिची साथ अप्रतिम बरेच दिवसानी याच्या शिवाय मजा नाही बुवा छान
अप्रतिम सादरीकरण
ढोलकी वादन सुंदर.
कोरस गायन नं.1
फक्त एक सूचना....हार्मोनियम आवाज थोडा कमी झाला असता तर नादच करायचा नाय...(नाही)
आपला संच छान आहे.
अप्रतिम.....
धन्यवाद..सर्वांना आशीर्वाद/ शुभेच्छा
धन्यवाद...🙏🙏
खूप छान गौळण. अप्रतिम कोरस , नादखुळा बुवा 😍👌 मी १०० पेक्षा जास्त ही गौळण ऐकली . धन्यवाद तुम्ही गौळणी चे बोल दिल्याबद्दल 🙏 मस्त म्युझिक 😀
🙏🙏
Gaulaniche bol bhetil ka mala krupa hoil
Discription chk kara
@@korgaonkarmahesh2362 Discription check kra
Galvaniche bola patava Sir vyavstit Aykayala yet nahi
खरच बुवा लय भारी ढोलकी मस्त वाजवली
Thanku
Sakalpasun 15 wela tri yekli, Khup chan watal ❤
खूप छान गायन बुवा मस्त
लय भारी माऊली
ढोलकी चकवि लय भारी बुवा
खूप दिवसांनी भारी गवळण एकायला भेटली बुवा
Thanku🙂🙂
Jabaradast Pakvaj Vajavalay. Khup Aawadal
जेव्हा बुवा स्वतः आनंद घेऊन जातो तेव्हा असा आनंद ऐकणाऱ्या सुधा मिळतो!
सर्वांनचे योगदान छान .
अतिशय सुंदर रीतीने गौळण गायिली.
खूपच छान👌👌👌
गायन, वादन आणि कोरस सर्वच अप्रतिम.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद
वा अप्रतिम खरोखरच एकदम मस्त, ऐकुन छान वाटले भावा
🙏🙏
छान कार्यक्रम विनू आणी ऑल टीम ❤
100% संदीप लोके बुवांचे शिष्य असणार हे बुवा
Nai hi मुणगेकर बुवा ची लाईन वाटते
सर ही गौळण मला खूप आवडली आहे. आपण ही गौळण पूर्ण पाठवलीत तर बर होईल. ही विनंती
मस्त गवळण , खूप छान मालवणी शान
छान टीम आहे
Thanku
खुप खुप छान बुवा गवळण आहे...आवाज ही सुरेख आहे...
वा,खूप छान धन्यवाद बुवा
🙏🙏
Kay jabrdst vajvly naad khula bavano🙌🙌
Thanku
लय भारी बुवा
नाद खुळा
Thanku🙂🙂
दादा साहेबांचा फोटो बघितला आणि धन्य झालो
अप्रतिम बुवा
अति सुंदर
खुपचं सुंदर बुवांचा आवाज सुंदर आहे
झक्कास बुवा ❤
सुंदर बुवा
Ly bhari बुवा
खुपच सुंदर चाल. अजुन मालवणी भाषेतील गवळण वा अभंग असतील तर अपलोड करा. ऐकायला नक्की आवडेल.
Khup sunder. Gavlaniche bol miltil kaa
Ek no गौळण , harmonium che notation bhetila ka
बुवा झकास नाद करायचा नाय दापोली गवळण मिळेल काय
ऊद्वव साहेब तुमच्या सरकार मधी आमच्या कोकणी मराठी कलाकाराचं काही तरी भलं करा हो ....
Khup sunder Gaulan 👌apritam peti ani dolaki vadan👌
Thnaku
Pharch sunder
Buva tumi ek number आसास ❤️❤️🙏
Dholki and harmonium NO 1
सुपर् dupar इगतपुरी nashik
Apratim gavlan buwa ajun ase. Gaulan amahala tumhi aikawa
Nakkich... Dhanyawad
❤ love you Suhas da Kay Avaj ahe ❤ man gaye guru
Me ghatavarcha ek tumacha bandhu ahe...Khup chan bhajan aahe tumache kan trupt zhale...Harmonium wale maharaj tar ekch number..Dev tumha sarvana sikhat thevo...😊🙏🙏🙏
KHUP SUNDAR GAYAN ND CHAN PAKWAJ VADAN SALAM MAJA BUWA ND TEAM LA
खूप सुदंर माऊली
🙏🙏
बुवा सुंदर गायन.
बुवा हीच गवळण पुन्हा एकदा क्लिअर आवाजात सादर करा कृपया मला खूप आवडली पाठांतर करायची आहे, तबल्याचा आणि ढोलकीचा आवाजामुळे आवाज थोडा क्लियर येत नाही
खूपच छान अप्रतिम❤️👌👌👌👌👍
धन्यवाद🙏🙏
वा बुवा खूप छान
Dhanyawad 🙏
Wa buva sunder Chan
अफलातुन ढोलकी वाजप 1नबर
Khup chhan sundar aawaj aahe mi Kolhapur cha aahe tari pan mi divasatun ekda tari hi gavlan ekto.maza bhajana madhe basavancha try karato.sarvana maza namaskar
मस्त बुवा
jabardast buwa.
छान गायली आहे फक्त गाण्याचे बोल स्पष्ट होणे गरजेचे आहे म्हणजे श्रोत्यांना आनंद येईल
Plp
Mast..suhas.
40 वेळा एकली असेन मी 🎉🎉
Super buwa 1 no.
Thanku
Khup sunder
Dhanyawad
बुवा, सगळच झक्कास👍🔥
खुप छान दादा
बुवांच गायन.. पखवाज ढोलकी झांज वादन एक नंबर. इन. उसळ करणारी भारीच आसत 😂
Khup sunder vadan
नाही शब्द कळत नाही..
अतिशय सुरेख,कानाला एकदम गोड वाटले आपला पूर्ण पत्ता किंवा मोबाईल नंबर द्या माऊली.
बुवा खुपच छान mixing ,
👍👍