बाबू.. लेकीचं नाव अगदी समर्पक ठेवलं..चित्रासारखी सुरेख.. चित्रगंधा.. खूप गोड.. गोरी पान आणि बोलक्या डोळ्यांची बाहुली च.. 🥰❤️🍫अनेकोत्तम आशीर्वाद पिल्ल्या 🥰❤️
छान दिसते गोडुली❤ छान हसरी ❤आहे कोणाची नजर न लागो चिमणीला खूप खूप अभिनंदन मुकेश आणी वर्षा ❤स्वामी तुमच्या सर्व ईच्छा अपेक्षा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ 🙏
ह्या व्हिडिओ वाट बघून बघून थकलो होतो . फायनली बाबू ची परी चे आपल्या colors of kokan च्या परिवारात आगमन झाले ❤❤❤ परी फारच सुंदर आहे. नजर न लागो कुणाची . तिला खूप खूप आशीर्वाद.
बाबल्या तू वर्षा आणि चित्रगंधा ला अनेक आशीर्वाद बाळी छान आहे आई सारखी. घर भरून गेलं असेल. तुमच्या आनंदात आम्ही पण सहभागी आहोत.
चित्रगंधा वर्षाच्या सारखी दिसते खुप गोड परी विडियो एक नंबर
बाबू.. लेकीचं नाव अगदी समर्पक ठेवलं..चित्रासारखी सुरेख.. चित्रगंधा.. खूप गोड.. गोरी पान आणि बोलक्या डोळ्यांची बाहुली च.. 🥰❤️🍫अनेकोत्तम आशीर्वाद पिल्ल्या 🥰❤️
शेवटी खूपच प्रतिक्षे नंतर चित्रगंधा चे दर्शन झाले. छोटीला खूप खूप आशिर्वाद. भगवती देवी माते की जय
अखेर चित्रगंधा आली ☺️☺️❤️❤️
खूप छान दिसते चित्रगंधा. अनेक आशिर्वाद
किती वाट बघत होते आज दाखविलीस नाव खुप छान आहे आणि ती पण
चित्रगंधा नाव खूप छान आहे नावा सारखेच बाळ आहे खूपच छान❤❤
Khup sunder aahe mulgi nav kuni thevale Chitragandha jara vegale nav aahe pun lek hasari aahe touchwood
व्हिडिओ फार छान चित्रगंधा आमच्या कडुन खुप खुप आशिर्वाद फार आनंद झाला धन्यवाद
बाबू ची चित्र गं धा छान आहे
अभिनंदन.. मस्त..👌🌹💐❤️
बाबुचा पिल्लू गोड आहे.छान व्हिडिओ.
Ek number video zala. Babadi so cute.God bless you 💖👌👍
गोड चित्रगंधाला अनेक अनेक आशिर्वाद ❤❤
बाबूची चित्रगंधा आणि वर्षाची सखी❤
छोटी बरोबर कोणीही बोबड बोलू नका,कारण लहान मुल मोठ्यांच अनुकरण लगेच करतात.त्यामुळे सर्वांनी तिच्या बरोबर स्पष्ट शब्दात बोला.
लावण्यवतीला आशिर्वाद ! आशिर्वाद !! आशिर्वाद !!! 🎉🎉🎉🎉
मस्तच आलीं चिञगंदा छान वाटले मस्त व्हिडिओ
Finally...😍😍😍 खूपच गोड आहे ❤
खूप छान आहे बाळ👌👌 बाहुली च आजोबांबरोबर फिरतेय❤👌👌 सगळीकडे टकामका बघतेय. विनूच्या सागरची आठवण झाली. खूप खूप आशिर्वाद
छान दिसते गोडुली❤ छान हसरी ❤आहे कोणाची नजर न लागो चिमणीला खूप खूप अभिनंदन मुकेश आणी वर्षा ❤स्वामी तुमच्या सर्व ईच्छा अपेक्षा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ 🙏
Bablyachya leki sathi ♥️🥰
गोड गोड गोड परी किती छान ❤❤❤❤❤❤❤
चित्रगंधा ची एन्ट्री झाली म्हणायची फायनली👏😃😃
नाईस बाय❤❤ वर्षाताई पण खूप छान दिसते नाईस फॅमिली
भारीच 👌🏻👌🏻❤️❤️
Chan ahe chakuli❤
चित्रगंधा खूप छान आहे❤ खूप छान व्हिडिओ 👌🙏❤️ मुंबई
परी खूप.गोड आहे आणि मावशीकडे कशी वळून बगते 😊
❤❤❤ finally khup divsani varsha aani chitrgandha
दादा खुप सुंदर नाव ठेवले आहे चित्रगंधा नावा प्रमाणेच आहे
Char divsani vlog aala pan char chand laglet❤❤❤ babu la baghun😊 khupach goood ahe bacchu
गोड आहे परी 🎉 बाबल्याबाबा चेहर्यावरचा आनंद लेकिला बघुन दिसत आहे ❤
खूप छान आहे बाय, एखादया गोड बाहुलीसारखी ❤❤
Choti bahuli gondas aahe. Tila anek uttam aashirwaad.
किती गोड बाळ आहे. गोरी गोरी पान. 😊आजी कडून पापा. Love from Kalyan❤
बाबु मुलगी खुप गोड आहे छान दिसते वषँ सारखी छान दिसते घरी गेलेवर नजर काढा बाळाची छान आहे बाळ❤
Lucky people who are living in such beautiful village ❤❤❤❤
खूप गोड आहे चित्रगंधा 😘😘
बाबू ची मुलगी खूप सुंदर आहे घरी जाऊन नजर काढा तिची
Choti si pyari si nnnisi aai He yek pari ❤ khup Chan Swami Samarth bless you ❤️
Khup chan ahe babu tuzi mulgi❤
Khup divasanni pahila Vahini la ani chitra la chan vatal
❤❤❤❤
वर्षां मुंबईहून आल्या पासुन खुप सुंदर दिसते
वाह किती गोड आहे चित्रगंधा 🥰
बाळ गोड आहे 🥰👌🏻
बाळ खूप छान आहे❤😘 छान दिसते
माझे माहेर आहे मुणग्यात...खूप छान वाटले भगवती देवीचे दर्शन झाले...छोटी पण खूप सुंदर आहे बाहुलीसारखी....
Babu bal chhan ahe .god ahe
सुंदर आहे सखी ❤ सारंग सारखीच दिसते👌✨
बाळ छान आहे ❤❤
Khup khup sunder choti beby khup cute ❤❤❤❤
Khupch sunder ahe tumchi lek🥰😘 najar kada tiji😊 video 1 number
किती गोड आऐ बाळ.
Baby kup cute aahe
Khup sweet aahe bal...blessings...from London
खूप छान आहे चित्रगंधा ❤🥰
Choti khup sweet aahe❤🥰🥰
Khup chan aahe bal ❤
खुप गोड बाहुलीच ❤❤❤
Kiti goaddd🧿💜🤗🤗🤗
सखी खूप गोड आहे ❤❤
Khup chan baby girl😊😊😊😊
Khupchan sunder video
ह्या व्हिडिओ वाट बघून बघून थकलो होतो . फायनली बाबू ची परी चे आपल्या colors of kokan च्या परिवारात आगमन झाले ❤❤❤
परी फारच सुंदर आहे. नजर न लागो कुणाची . तिला खूप खूप आशीर्वाद.
Babu kuuuup Anand jala baby la baghun ❤
Khupach Chan asa
❤❤गोड बाळ आहे
चीञगंधा ❤
मुकेश तुझ्या लेकीला आशिर्वाद, खूप छान आहे चित्रगंधा तिची रोज दृष्ट काढा.
चित्रगधा ला अनेक आशिर्वाद🎉🎉❤
चित्रागंधा खूप गोड ❤️
Khuch Chan aahe babu
Choti pari mst aah,
Welcome to home 🎉our little angel ❤
खूप सुंदर आहे चित्रगंधा नाव सुध्दा छान आहे❤❤
गोंडस आहे एकदम😍
Babu tujhi chhoti n mothi pilloo phar chhan 😊
खूप छान आहे छकुली ❤
खुपच छान बेबी आहे ❤❤😂😂😂
खूपचं गोड आहे मुलगी.
खूप छान दिसते चित्रगंधा
1st comment ❤❤
कॉग्रेज्युलेशन 🥰
खूपच सुंदर पिल्लू ❤❤❤🎉🎉🎉
Barbie doll 😘😘😘
Mulgi khup chan aahe
खुप छान, सुं द र baby girl 😊😊
बाबल्या ची मुलगी खूप छान आहे
👍👍👍
Mast 👍 1 number
1no
Kup chan
छान बाबूराव।
नात पंजवळाक ईली भगवतीक पाया पडाक।
देव बरे करो।
एवढी मोठी होऊन लेक आली? खूप छान शांत आहे.
Mast ch
First comment & Like
खुप छान same aai sarkhi diste
Mast 👌
🙏🙏
छान छकुली नजर काढ बाळाची❤