Chal Karu Tayari | Dharmaveer 2 | Prasad Oak | Vishal D, Bela S | Avinash - Vishwajeet | Dr Prasad B

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
    To Stream & Download Full Song:
    Spotify - spoti.fi/4f6bwEX
    JioSaavn - bit.ly/4d3l3uo
    Gaana - bit.ly/4f5O1vK
    iTunes - apple.co/3zPY07X
    Apple Music - apple.co/3zPY07X
    Amazon Prime Music - amzn.to/4cDvULH
    Wynk Music - bit.ly/4bHnWjA
    Hungama - bit.ly/4d3euIb
    RUclips Music - bit.ly/463QUsB
    Movie - Dharmaveer 2
    Singers - Vishal Dadlani & Bela Shende
    Music - Avinash - Vishwajeet
    Lyricist - Dr Prasad Biware
    Music Arrangement - Avinash-Vishwajeet
    Flute - Sandeep Kulkarni
    Percussion - Manish Thumbre, Rahul Roopwate, Shyam Edwankar, Santosh Pedekar
    Violin Viola - Jitu Thakur
    Chorus - Rajayog Dhuri, Swara Bansode, Reet Narang, Sankalp Kale
    Recording Studio - Gravity Studio, CALI Studio, AV Studio
    Sound Recorder - Ankit Dhandhare, Hemant Parkar
    Sound Mixing - Ishan Devsthalli
    Directed by Pravin Vitthal Tarde
    Zee Studios and Sahil Motion Arts Presents
    Produced by Mangesh Desai, Umesh Kr Bansal
    Music on Zee Music Company
    To catch all the updates log on to :
    Twitter - / zeemusicmarathi
    Facebook - / zeemusicmarathi
    Instagram - / zeemusicmarathi

Комментарии • 425

  • @shahir-vaibhav
    @shahir-vaibhav Месяц назад +912

    या गाण्याच्या सुरुवातीला माझी मुलगी कुमारी वैदेही गोसावी जिला दिघे साहेबांनी उचलून घेतल्याचं दिसून येत आहे. तिचा हा पहिलाच छोटासा प्रयत्न. तिला या गाण्यांमध्ये छोटीशी संधी दिल्याबद्दल सर्वात आधी मी शिव समर्थ शाळेचे, प्रवीण तरडे सर, देसाई सर तसेच संबंधित सर्व कलाकारांचे मनःपूर्वक धन्यवाद मानतो. 🙏

  • @praveenrajaram3939
    @praveenrajaram3939 Месяц назад +60

    O2:14 ते 2:17 मध्ये जे साहेब दिसत आहेत तेच आणि तसेच मी पाहिलेत सराव परीक्षेमध्ये visit करताना. सफेद रंगाच्या सदऱ्यात आले होते आणि मी ansershit लिहीत असताना माझ्या बाजूला उभे राहिले होते माझ्या answershit कढे पाहत, आणि त्यांच्या शरीरात असणाऱ्या पॉसिटीव्ह energy/vibes चा feel झालेला अजून विसरत नाही, आसा महापुरुष होणे नाही. 🙏

  • @mukulmobi456
    @mukulmobi456 Месяц назад +393

    भेटला viithl सारखं herat touching हवा आहे 😊

  • @LatikakrushndevMote
    @LatikakrushndevMote Месяц назад +54

    गणिताची भीती घालवणार गाणं मस्त या गाण्यांमध्ये दिसणारी ज्ञानप्रसारणी शाळा आणि मुले गाण्यात लास्ट ला दिसणारा अथर्व मोठे...❤

  • @29siddheshhiwale11
    @29siddheshhiwale11 Месяц назад +258

    परत आपल्या मराठी शाळेतले दिवस आठवले ....🥺💖

  • @Pranavdevkaofficial
    @Pranavdevkaofficial Месяц назад +139

    गाण्याच्या माध्यमातून गणितासारख्या विषयांमध्ये आवड निर्माण करणारे गाणं....खूप छान..❤...!

  • @sagarpawar9669
    @sagarpawar9669 Месяц назад +26

    शाळेत जेव्हा 10 वीचे बोर्डचे पेपर असायचे तेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेब तिथे येयचे मुलाना धीर आणि मार्गदर्शन करायला

  • @pradeepnaik7345
    @pradeepnaik7345 Месяц назад +25

    माझी शाळा, ज्ञान प्रसारिणी, कळवा..... 🙏मराठी शाळा 👍

  • @smrutiayare6355
    @smrutiayare6355 Месяц назад +7

    अशीच प्रेरेना देणारी गीते पाहिजेत..... खूपच सुंदर गाणे आहे, गीतकार आणि संगीतकार दोघांचेही खूप कौतुक.. आणि सिनेमा मध्ये हे गीत घेताल्य्बद्दल लेखक आणि निर्माते, दिग्दर्शक यांचे खूप खूप खूप आभार.. हा सिनेमा पण यशस्वी होणार १०० टक्के ......

    • @pareshkaldante6379
      @pareshkaldante6379 Месяц назад +1

      He song amchya manipal hospital che Hod Internal medicine Che Dr.Prasad Biware sir yani lihilay Mala Abhimaan ahe Tyancha

    • @S2R786
      @S2R786 7 дней назад

      Prena denari gite khup aahet, vyakti pahije vyakti...

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 Месяц назад +29

    वाह ! वाह ! मस्तच एक विद्यार्थिनीं आणि एक शिक्षिका म्हणुन शाळेची आठवण झाली...छानच ! धर्मवीर 2 साठी खुप शुभेच्छा आणि आतुरता 👏👏💐

  • @smitthakare2007
    @smitthakare2007 Месяц назад +4

    खरंच या गीताची रचना फार सुंदर आहे
    आणि प्रसाद ओक सरांचा अभिनय सुद्धा 👌👌👌

  • @PrachitiAagarkar
    @PrachitiAagarkar Месяц назад +79

    Mazhi Marathi Shala Shiv Samarth Vidyalay 😊❤❤

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv Месяц назад +29

    सिनेमा फक्त दिघे साहेबांसाठी बघायचा अणि त्यांच एक वाक्य लक्षात ठेवायचं गद्दारांना क्षमा नाही

  • @kushalgamer3204
    @kushalgamer3204 Месяц назад +33

    Mazi shala❤ shivsamarth vidyalay😍

  • @KiranPatil-xs4mf
    @KiranPatil-xs4mf Месяц назад +42

    दिघे साहेबांचा आदर आहे..मात्र हा सिनेमा पहायला जनता जाणार नाही.. कारण गद्दार यातून खोट्या बातम्या पसरवणारा स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणार.. तीन महिन्यात लगेच विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी हा सिनेमा घाईघाईत रिलीज करत आहे.

    • @amit0650
      @amit0650 Месяц назад +4

      कमर्शल सिनेमा वाटतोय .....
      साहेबांचा वापर फक्त

    • @user-jp9eh8pl9x
      @user-jp9eh8pl9x Месяц назад +1

      बरोबर आहे

    • @piyalisingh5836
      @piyalisingh5836 Месяц назад +5

      Tuhmi ek changali story, cinema mhanyn baghava.
      Filmchya madhyamatun nahi tar baki khote narrative kami ahet ka lonkanche chalu?
      Ethe UBATHA ki SHINDE asa vichar kashala? Ek kalakruti , Dighe sahebanche kaam mhanun bagha na.

    • @swapnilkore3113
      @swapnilkore3113 Месяц назад +3

      Tu jau Nako mi tar janar

    • @rutikahariyan9993
      @rutikahariyan9993 Месяц назад

      अगदी बरोबर आहे.

  • @AkshayBhosekar
    @AkshayBhosekar Месяц назад +12

    माझी शाळा ज्ञानप्रसारिणी 😍❤️

  • @bailgadashryatlive6307
    @bailgadashryatlive6307 16 дней назад +2

    हे साँग ऐकल्यानंतर मला माझ्या शाळेची आठवण आली. मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. खूप छान साँग आहे ❤🥰🥰

  • @Andhabhakt_Bjp
    @Andhabhakt_Bjp Месяц назад +55

    जाणून बुजून केलेली ओव्हर ॲकटिंग
    साहेबांचे शब्द लक्ष्यात ठेवा....
    गद्दारांनाक्षमा नाही... 🚩🚩🔥🔥

    • @minato4211
      @minato4211 Месяц назад +14

      Lacharana Pan Nhi 😂😂😂😂 ja be ch

    • @mmk2044
      @mmk2044 Месяц назад

      ​@@minato4211andbhakt lalchate.

    • @3rdEye01
      @3rdEye01 Месяц назад +11

      Landyana sobat gelya Lana shama nahi 🫵

    • @praddyz
      @praddyz Месяц назад

      Tujhya usmaan faackrey cha phoda nigh

    • @bhagwat9992
      @bhagwat9992 Месяц назад +1

      ​@@3rdEye01हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार यांसारख्या लांड्यांना सोबत घेऊन मंत्रीपदावर बसवणाऱ्या शिंदे सरकार 😡😡
      गद्दारांना क्षमा नाहीच 💯
      जय महाराष्ट्र 🚩

  • @user-ge3no9cp6t
    @user-ge3no9cp6t Месяц назад +22

    किती अर्थपूर्ण गीत❤❤❤❤बेरीज🎉.वजाबाकी🎉🎉त्यातच सून्याची किंमत🎉🎉🎉संभाळून अभ्यास केल्यास प्रतेक प्रश्नांचे उत्तर सहज मिळेल ❤❤❤चल मग पुढची तयारी करुया🎉🎉🎉दिवस कुणाला थांबत नसतो मग आम्ही तरी उगाच वेळ वाया का जाऊ द्यावा❤❤❤चल मग करू तयारी❤मी तयार आहे 🎉 फक्त घोडीच पाहिजे❤❤❤😂😂😂🎉

    • @user-ge3no9cp6t
      @user-ge3no9cp6t Месяц назад

      मनाला लावून घेऊ नकोस ...घोडी म्हणजे नवरदेव ज्या वर आरुढ. होतो ती...

    • @user-ge3no9cp6t
      @user-ge3no9cp6t Месяц назад

      दर्या किनारी असलेली जमिनीत आम्ही गरीब साठी नोकरी देण्यासाठी उद्योग करुया..मी मदत करीन..वाटल्यास तिथेच आमचे वसतिगृह बांधू जेणेकरून दररोज समुद्रावर जल सफरी करता येईल....

  • @onkaryedve2944
    @onkaryedve2944 Месяц назад +4

    माझी मराठी ज्ञानप्रसारिणी शाळा कळवा, ठाणे ❤️❤️

  • @tusharpawar4578
    @tusharpawar4578 Месяц назад +14

    Location: ज्ञानप्रसारिणी शाळा, कळवा, ठाणे

  • @Kharabolalive
    @Kharabolalive Месяц назад +2

    डॉ. प्रसाद बिवरे सर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व, खूपच छान लिरिक्स लिहिलं आहे ! सगळं गणितच सोपं करून सांगितलं !

  • @SRJ-Abcdef
    @SRJ-Abcdef Месяц назад +14

    किती अर्थपूर्ण गीत आहे व विशाल सरांचा आवाज व आनंद डीगे साहेबांच charector गाण्याला चार चांद लावतं.. खरंच ही movie दाखऊन देईल की मराठी industry काय आहे ते..

  • @bhaveshstatusking9900
    @bhaveshstatusking9900 Месяц назад +69

    Dighe Saheba Sathi 1 Like........ ❤

  • @288bhaveshpatil4
    @288bhaveshpatil4 Месяц назад +7

    माझ्या ज्ञानप्रसारिणी शाळेतील शूटिंग बघून शाळेचे दिवस आठवले..☺️🤌🏻❤️

  • @vaibhavkamble9593
    @vaibhavkamble9593 Месяц назад +14

    शिव समर्थ विद्यालय माझी शाळा

  • @user-mw9up8mm6y
    @user-mw9up8mm6y Месяц назад +2

    मस्त❤❤❤ हे खूपच वेगळं होतं. राजकारणा बाहेरचं❤

  • @amk_3110
    @amk_3110 Месяц назад +10

    २.०८ एकनाथ शिंदे शाळेचा शिपाई दाखवला वाटतं 😂😂😂

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Месяц назад +2

    धर्मवीर २ हा चित्रपट लवकर प्रदर्शित होवो. आम्हा धर्मवीर दिघे साहेबांच्या प्रेमींसाठी हा चित्रपट एक महोत्सवच आहे.......!! त्यांच्या अद्भुत व्यक्तित्वाच्या पैलूंचे दर्शन या सिनेमाच्या त्यानिमित्ताने होईल.......! 💐💐💐💐💐💐💐

    • @Srikantsandip96
      @Srikantsandip96 Месяц назад +2

      एवढे दिवस झोपले होते का ? सिनेमा मधून दर्शन झालं 😂 🤷‍♀️ RUclips वर कितीतरी videos documentary आहे

  • @anuragupadhye125
    @anuragupadhye125 13 часов назад

    शिवसमर्थ शाळा ठाणे ❤
    ज्ञानप्रसरणी शाळा कळवा ❤

  • @prakashkenjale
    @prakashkenjale Месяц назад +10

    जय शिवानंद जय महाराष्ट्र साहेब

  • @ckaguniverse
    @ckaguniverse Месяц назад +4

    Yes saheb great hote aamhi 10 th board agodar shivsenecha exam asaychi mast hote te divas

  • @djvivek7042
    @djvivek7042 Месяц назад +13

    माझी शाळा❤

  • @yogeshgundale9910
    @yogeshgundale9910 Месяц назад +10

    Masti aahe songs... Saheb Miss you.. Work for humanity and Bulit national from school...

  • @sagartelangi4704
    @sagartelangi4704 Месяц назад +3

    दिघे साहेब
    तुम्ही म्हणाल होतात की गद्दारना क्षमा नाही
    महाराष्ट्र ची जनता तुमचा हा शब्द खरा ठरवणार🚩

  • @Mhaskaraniket
    @Mhaskaraniket Месяц назад +13

    Dharmaveer Ek numbar hota . 2 pan bharich asel

  • @ashokjadhav8635
    @ashokjadhav8635 Месяц назад +6

    माझी ज्ञानप्रसारिणी शाळा

  • @13-diveshdineshchavan48
    @13-diveshdineshchavan48 Месяц назад +2

    ज्ञानप्रसारणी कळवा ❤️‍🔥

  • @s_ggaming785
    @s_ggaming785 Месяц назад +8

    Only this for DHIGE SAHEB 🎉❤❤🎉

  • @virugaming-lz6nr
    @virugaming-lz6nr Месяц назад +1

    यातून गणीताबद्दल आवड निर्माण होते खूप छान ❤🎉

  • @user-bu5ee8by2c
    @user-bu5ee8by2c Месяц назад +2

    भेटला विठ्ठल गाण्याला तोड नाही......... हे गाणे अतिशय बालिशपणा आहे

    • @AnandWagle89
      @AnandWagle89 Месяц назад +1

      Karan he lahan mulansathich banavlay

  • @Srikantsandip96
    @Srikantsandip96 Месяц назад +3

    बम बम बोले मस्ती में डोले ची
    आठवण झाली तारें जमींन पर

  • @streetfighterhiren8196
    @streetfighterhiren8196 Месяц назад +3

    दिघे साहेबांचं हे रूप पहिल्यांदा पाहिलं 😢

  • @NageshJOSHI-dx5wj
    @NageshJOSHI-dx5wj Месяц назад +2

    अमर रहें अमर रहे श्री धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे

  • @mukulmobi456
    @mukulmobi456 Месяц назад +3

    गाणी खूप motivate करतो

  • @SuhasDamale-dl8ry
    @SuhasDamale-dl8ry Месяц назад +3

    अजून काय काय करून घेणार आहेत धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडून

  • @shaikhakbar666
    @shaikhakbar666 Месяц назад +2

    Purani yaden 😢❤😢 love it khupch Chan geet ❤🎉❤

  • @Unknown_Dq
    @Unknown_Dq Месяц назад +2

    this is inspiring song to every marathi medium student🤩

  • @mohitdeshmukh5243
    @mohitdeshmukh5243 Месяц назад +6

    आनंद दिघे साहेब ग्रेट होते ....पण शिंदे नी खूप फायदा घेतला राव त्यांच्या नावाचा.....

    • @piyalisingh5836
      @piyalisingh5836 Месяц назад

      @@mohitdeshmukh5243 ani balasahebanchya navacha...kuni?
      Shindwsahebanche kaam and approach bagha.
      Neutral dokyani vichar kara, khotya pracharachya chashmyatun baghu naye hi vinanti

    • @mohitdeshmukh5243
      @mohitdeshmukh5243 Месяц назад

      @@piyalisingh5836 सर्व च घेतात पण थोडा महाराष्ट्र धर्म सर्व राजकारण्यांनी जानावा

  • @AshnaLotale-oz5ho
    @AshnaLotale-oz5ho 23 дня назад +1

    आमची शाळा 💗

  • @user-kf5hl4sy7p
    @user-kf5hl4sy7p Месяц назад +4

    फक्त स्वतःची जाहिरात करत आहे सरकार सिनेमाच्या माध्यमातून बाकी काय नाही

  • @prakashkenjale
    @prakashkenjale Месяц назад +9

    आदेश गुरुवर्य अलख निरंजन

  • @thedeviled9004
    @thedeviled9004 Месяц назад +4

    आमचा आगरी वाघ 🤗👑 of ❤ महाराष्ट्र

  • @tanvikadam412
    @tanvikadam412 Месяц назад +21

    चल करू तयारी. विधानसभेची😅

  • @pradipkshirsagar2492
    @pradipkshirsagar2492 Месяц назад +9

    आनंद दिघे साहेब शिक्षक होते का...?

  • @yogeshgundale9910
    @yogeshgundale9910 Месяц назад

    Saheb... This song given me back to M H High School..memorable days..

  • @saritajadhav3537
    @saritajadhav3537 Месяц назад +1

    माझी शाळा❤❤

  • @snehamlusaare
    @snehamlusaare Месяц назад +1

    Best song ❤

  • @pradnyakulkarni4471
    @pradnyakulkarni4471 Месяц назад

    अप्रतिम गीत लेखन आणि सुरेल🎧🎤 अतिशय गायन केले आहे.💐💐

  • @DharaJoshi-mb6nc
    @DharaJoshi-mb6nc Месяц назад +1

    😍kiti sunder gana ahe 😘😘😘❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @user-te7bx6di6x
    @user-te7bx6di6x Месяц назад +3

    MAZE DAIVAT❤❤❤❤

  • @LogicalIndian-ry1mu
    @LogicalIndian-ry1mu Месяц назад

    Laibhari .........cha karu tayari ❤❤❤

  • @suhasiniyog02
    @suhasiniyog02 Месяц назад

    शालेय विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे आणि गणिताची भीती घालवणारे गाणे 😊🙏

  • @Srikantsandip96
    @Srikantsandip96 Месяц назад +4

    शिंदे 0:14 ,1:03, 1:55, 2:08👏🏻👏🏻👏🏻

  • @ComedyTusharvlogs
    @ComedyTusharvlogs Месяц назад

    अप्रतिम आहे काळजाला लागणारा मूव्ही 😢

  • @amk_3110
    @amk_3110 Месяц назад +7

    गाणं बघूनच कळतंय.... काही गरज नव्हती धर्मवीर २ ची 😂😂😂

    • @sohamjadhav8594
      @sohamjadhav8594 Месяц назад +1

      गाणं असू दे पण एडिटिंग नको 😅😂

    • @HappySunset-eq6tv
      @HappySunset-eq6tv Месяц назад

      Tu ek number cha nalayak aahes ki tu asa comment kartos

    • @DhrupNikhade
      @DhrupNikhade Месяц назад +1

      धामन्यांमध्ये हिंदूंचे रक्त असेल तरच पिक्चर बघ नाहीतर तुला पण पिक्चर बघायची काहीही गरज नाही 🙏🚩🤬

    • @AnandWagle89
      @AnandWagle89 Месяц назад

      Lahan mulan var aadharit ashich gaani astat

  • @amittambe3486
    @amittambe3486 Месяц назад +4

    *आता या दुसऱ्या भागात काहीही दाखवाल.. तरडे काय झालं रे हे तुझं..😂😂😂*

  • @saniaher4084
    @saniaher4084 Месяц назад +1

    🎉🎉🎉❤

  • @bhaveshmahajan177
    @bhaveshmahajan177 Месяц назад

    Chal karu tayari mitra ❤ 😊 kup pram bhau ❤

  • @rujusmastikipathshala2324
    @rujusmastikipathshala2324 Месяц назад

    शिवसमर्थ विद्यालय माझी शाळा👌👌👌 खूपच छान

  • @AbhiCreations3M
    @AbhiCreations3M Месяц назад +1

    Like for Prasad Oak Sir ❤

  • @madhurikulkarni5140
    @madhurikulkarni5140 Месяц назад

    वाह वाह,खूप छान,सुपर ❤

  • @Divyanshi_pravin_platinum_asmr
    @Divyanshi_pravin_platinum_asmr Месяц назад

    Kharach kiti sope kel ya ganyacha madhymatun ganit sarkha viahay hats off 🫶

  • @trushalikeluskar9374
    @trushalikeluskar9374 Месяц назад

    माझी शाळा... बघून फार आनंद झाला🙏

  • @LV_NOBITA_GAMING
    @LV_NOBITA_GAMING Месяц назад +1

    ❤❤❤❤

  • @Mr_Wayne_01
    @Mr_Wayne_01 11 часов назад

    बघणार.....चित्रपट नक्की बघणार, पण मतदान विचारपूर्वकच करणार......उद्धव साहेबाना😂😂😂❤

  • @pravinbandkar2155
    @pravinbandkar2155 Месяц назад

    Khup Sundar gane ,Ganitshastrawar adharit khupach sundar gane Alle aahe sarw Shaley vidyarthyana khup awadel ..🌹

  • @bailgadashryatlive6307
    @bailgadashryatlive6307 16 дней назад +1

    Nice song 🥰🥰❤️❤️

  • @sushilingale6088
    @sushilingale6088 Месяц назад +3

    दिघे साहेब❤🙏🙏🙏🙏

  • @h.pawarcreation
    @h.pawarcreation 18 часов назад

    धर्मवीर 2 ह्या चित्रपटतील दही हांडीचंं गाणं कधी येणार🤔

  • @mansenavimumbai
    @mansenavimumbai Месяц назад

    माझी शाळा ❤😍😍

  • @tusharbuddhisagar6805
    @tusharbuddhisagar6805 Месяц назад

    Bela ji kay awaj ahe ho tumcha! ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @aniketgraphics1094
    @aniketgraphics1094 Месяц назад

    Ekdam kadak sir❤

  • @user-ji3ui9qg2c
    @user-ji3ui9qg2c Месяц назад

    अप्रतिम!❤

  • @Swarajyapremi
    @Swarajyapremi Месяц назад

    No.1 Vishal dhandalani❤❤❤

  • @mayureshbhauplaybacksinger9922
    @mayureshbhauplaybacksinger9922 Месяц назад

    देवमाणूस 😘😘😘साक्षात ❤❤देवमाणूस

  • @Sachin_salve_official
    @Sachin_salve_official Месяц назад +5

    गाण्यावरून समजतंय picture मध्ये दिघे साहेबाच कार्य काय होत आणी कुट परेंत होत..आणी आता साहेबांच कार्य पहिल्याच picture मध्ये दाखवलं आता हा मुद्दाम एकनाथ शिंदे किती चांगला आहे हे दाखवण्या साठी बनवला आहे...त्यामुळे जनतेने ह्या गोष्टी मध्ये भुलून जाऊ नका...हा picture दिघे साहेबांच्या आयुष्यवर नसून एकनाथ शिंदे किती चांगले आहेत हे दाखवण्या साठी बनवला आहे..त्यामुळे जनतेने सावध रहा...हे फक्त निवडणुकी पुरतं आहे..... दिशा भूल करण्या साठी...

  • @alakhniranjan5757
    @alakhniranjan5757 Месяц назад

    आदेश .... साहेब ❤

  • @swatichaudhari983
    @swatichaudhari983 Месяц назад

    Khupch sundar ❤️🎉

  • @deepakb4156
    @deepakb4156 Месяц назад +2

    शाळेची आठवण आली 😢😢😢

  • @KiranPatil-et3iq
    @KiranPatil-et3iq Месяц назад

    Bhaari 👌👌

  • @shubhamdhuri4620
    @shubhamdhuri4620 Месяц назад +3

    Nivdnuk javal aali re

  • @MayureshRaut-sy8fq
    @MayureshRaut-sy8fq Месяц назад +1

    ज्ञानप्रसारिनी शाळा कळवा माझी शाळा

  • @adityadeshmukh9905
    @adityadeshmukh9905 Месяц назад

    Khup Chan ❤

  • @rationalgenz
    @rationalgenz Месяц назад

    Khupach mast ❤

  • @ashaysant
    @ashaysant Месяц назад +9

    दिघे साहेबांनी असं गाणं गायलं होतं का?? Cinematic Liberty म्हणून काही दाखवायचं आणि मुळात गरज काय ??

    • @SuhasDamale-dl8ry
      @SuhasDamale-dl8ry Месяц назад

      बिर्जे बाई सगळीकडे दिसल्याच पाहीजेत का सोबत गाताना 🙆🏻‍♀️

    • @Wolf29977
      @Wolf29977 Месяц назад

      @@SuhasDamale-dl8rymug kaay fadanvis beimaani shikavtana disla pahije ka???

  • @sagarkulat8601
    @sagarkulat8601 Месяц назад

    जय महाराष्ट्र साहेब 🙇🚩

  • @pramodade4746
    @pramodade4746 Месяц назад

    खूप छान भावा🎉🎉🎉🎉

  • @shr35-q1k
    @shr35-q1k Месяц назад +1

    Khup chan chala Karu tayari#Math chi

  • @sohampawaskar3962
    @sohampawaskar3962 Месяц назад

    Kamal ❤