Anand Harpla - Lyrical | Dharmaveer | Prasad Oak | Saurabh Salunke |Chinar - Mahesh |Mangesh Kangane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июл 2022
  • SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
    Presenting the lyrical video of Anand Harpla.
    To stream & download Full Song -
    JioSaavn - bit.ly/3F6npcg
    Wynk Music - bit.ly/3MF3Qu9
    iTunes - apple.co/3MDJkdk
    Apple Music - apple.co/3MDJkdk
    Amazon Prime Music - amzn.to/3LBThYK
    Hungama Music - bit.ly/3y7J7eG
    Spotify - spoti.fi/3OSjkN8
    RUclips Music - bit.ly/3OQQFrP
    Resso - bit.ly/3MHoGsH
    Movie - Dharmaveer
    Singer - Saurabh Salunke
    Music - Chinar - Mahesh
    Lyricist - Mangesh Kangane
    Song Arranged and Programmed by Avinash Lohar
    Pakhavaj, Dhalya Tabla and percussions performed by Vijay Shivalkar and recorded at CnM Music Factory by Bipin Desai
    Song Mixed and Mastered by Vijay Dayal@YRF Studios
    Cast - Prasad Oak, Kshitish Date & Makarand Padhye
    Produced By - Zee Studios & Mangesh Desai (Sahil Motion Arts)
    Director - Pravin Tarde
    Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:
    vicallertunes.in/home
    Music on Zee Music Company
    To catch all the updates log on to :
    Twitter - / zeemusicmarathi
    Facebook - / zeemusicmarathi
    Instagram - / zeemusicmarathi
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 2,3 тыс.

  • @yogeshpatil5030
    @yogeshpatil5030 3 месяца назад +212

    किती वेळा गाणं आहेकल तरी आयकावस वाटत ..... कोणानाला हे गाणं आवडते..... त्यांनी लाईक करा.

  • @avinashjadhav7282
    @avinashjadhav7282 5 месяцев назад +461

    २०२४ मध्ये हे गान कोन कोन आयक्त ❤

  • @provighnesh9580
    @provighnesh9580 11 месяцев назад +194

    अशी गाण्याची रचना कुणाच्याही वाटयाला नाही येत 😭त्यासाठी साहेबांसारखा खरा माणसातला देव असावा लागतो 🙏

    • @ara2118
      @ara2118 2 месяца назад +5

      Manje bakinch jiv ch value khich nhi ha anand adighe ne jele ke te ok but plz bakich jivach pn value aste jahun tya family la vichara jyanch anand harpla

    • @subodhmothe5131
      @subodhmothe5131 21 день назад

      ​@@ara2118to rajkarni lokanchya baddal bolt ahe

    • @Adityajadhav_9
      @Adityajadhav_9 2 дня назад

      ​@@ara2118tula ka mirchi laagli 😂😂

  • @rahulgharat873
    @rahulgharat873 Год назад +404

    बाळासाहेब ठाकरे यांच्या पेक्षा लोकांच्या मनात एक अतूट स्थान असलेलं एकमेव हिदुत्व व्यक्तिमत्व.....धर्मविर आनंद दिघे साहेब....🙏🏻

    • @mangeshnarkhede9693
      @mangeshnarkhede9693 Год назад +18

      As Nako Bolu Saheb Saheb Hote

    • @monojwankhede6823
      @monojwankhede6823 Год назад +15

      Bhai doge pan aplech aahe

    • @krutikzim
      @krutikzim 11 месяцев назад +7

      भाउ धर्मवीर नाहि. कर्मवीर आनंद दिघे साहेब .

    • @ranjitnalawade4046
      @ranjitnalawade4046 11 месяцев назад +7

      Shivsena he vyaspith nirman kelela vyakti ani hi deva sarakhi manase tya manasane ubhi keli.....balasaheb ek v4 ahe

    • @ratnakargawas9694
      @ratnakargawas9694 11 месяцев назад +5

      Agdi brobr

  • @strangefollowers7883
    @strangefollowers7883 2 года назад +2584

    प्रवीण तरडे ह्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच...अप्रतिम चित्रपट बनवून लोकांपर्यंत धर्मवीर आनंद साहेबांचे काम पोचविले आपण आणि खूप सुंदर कलाकार निवडले. पुन्हा पुन्हा बघावासा वाटणारा चित्रपट...

    • @sagarchatur2464
      @sagarchatur2464 Год назад +81

      खरंच खूप हृदय स्पर्शी गान आहे.आवाज संगीत खूपच छान आहे.प्रवीण तरडे सर खूपच भारी

    • @hhgdjddhdtd8788
      @hhgdjddhdtd8788 Год назад

      Afklkaffk

    • @tanmayvaidya765
      @tanmayvaidya765 Год назад +49

      Hya ekach mahan digdarshakache picture alyavar Bollywood la gham futto

    • @gautamahire5379
      @gautamahire5379 Год назад +28

      Bhau mich 7 vela pahila

    • @darshanshikhare915
      @darshanshikhare915 Год назад +7

      A

  • @rohitborde207
    @rohitborde207 2 года назад +822

    गर्व आहे मला माझा जन्म ठाण्यामध्ये झाला आहे. जिथे आनंद दिघे साहेब होते ❤️❤️

    • @amar-shinde3147
      @amar-shinde3147 2 года назад +4

      खरंय

    • @Umeshmorepatil
      @Umeshmorepatil 2 года назад +23

      होते नाही आजुनही आहेत या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनात, श्वासात
      जय महाराष्ट्र 🚩

    • @rasikajadhav7677
      @rasikajadhav7677 2 года назад +5

      @@Umeshmorepatil right 👍

    • @satishkalyankar9529
      @satishkalyankar9529 2 года назад +7

      Pn bhava thanyatsudhya aata marathi konipn bolat nahiye 😡😡

    • @sumeetgundu6688
      @sumeetgundu6688 2 года назад +5

      Mi pan thanya cha ahe mala pan khup bar vatte mi tithe ahe te ani mala garva ahe mi aaj dighe saheb chya thanyat rahato 🙏

  • @vishalpatil3692
    @vishalpatil3692 Год назад +298

    हे गाणं किती तरी वेळा ऐकूनही मन भरत नाही
    🙏🙏

  • @sharmilasasar8277
    @sharmilasasar8277 10 месяцев назад +36

    स्वतःला भाग्यवान समजते कारण साहेबांना, त्यांच्या कार्याला मी पाहिलंय, अनुभवलाय, त्यामुळे हे गाणं मी रोज ऐकते, आणि प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आणि साहेबांच्या आठवणी येतात, साहेबांचे अतिशय निकटवर्ती च असे गीत सहेबांसाठी लिहू शकतात असं वाटणार, काळजाला भिडणार, डोळ्यासमोर पुन्हा साहेब व त्यांचा जीवनपट प्रत्यक्ष एकाच गाण्यातून दाखवण्याचे सामर्थ्य या गीतात आहे, सार्थ वर्णन साहेबांचे केले आहे, सारंग, तेजाचा दिवा , आनंदाची झुळूक, वाघाची लिळा,मारुतीची छाती,प्रकाश, घरा घरातील गोविंदा किती चपखल त्या उपमा दिल्यात,खरंच गीतकार, संगीतकार आणि गायक तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार कारण हे असे साहेबांचे वर्णन आम्ही इतरांना सांगू शकलो नसतो, ते तुम्ही थेट सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहचवले

  • @harichandrapawar7011
    @harichandrapawar7011 2 года назад +979

    आनंद हरपला…
    मुखात सुखाची साखर ठेवून
    जोडली जन्माची नाती
    रामाच्या रुपात जपला माणूस
    मारुतीरायाची छाती
    वाघाची लीला नि कपाळी टिळा
    तू उजेड अंधारासाठी
    भनक भीतीची नव्हती भवती
    आभाळ रे माझ्या पाठी
    देऊन किनारा मनाच्या होडीचा
    सारंग हरवला..
    माझा आनंद हरपला…
    नाराज नशीब घेऊन एखादा
    जन्माला आलेला कुणी
    पडली नजर तुझी ज्याच्यावर
    अखंड राहिला ऋणी…
    विसर पडावा घडू नये कधी
    जिव्हारी जिवंत जाण
    दारात तुळस कौलारू कळस
    देव्हाऱ्यात तुझा मान…
    दिनांचा देव्हारा सोडून मोकळा
    श्रीरंग परतला..
    माझा आनंद हरपला… ||१||
    देऊन कान तू ऐकली गाऱ्हाणी
    सदैव देवाच्या आधी
    सवाल छळतो आता मी कुणाला
    दाखवू नवस यादी…
    वार सणवार रेखीव रांगोळी
    दारात सजेल जेव्हा
    वादळ होऊन तुझी आठवण
    दाटून येईल तेव्हा..
    घराघरातला उंच थरातला
    गोविंद हरवला..
    माझा आनंद हरपला… ||२||
    वाऱ्याला खुपली आनंद झुळूक
    विझला तेजाचा दिवा
    असाच उजेड देणारा दिवा
    तो आणील कुठून नवा
    येतील जातील देणारे हात
    तू तिथेही उजवा देवा
    गाय-गरीबाची बात नको
    तुझ्या वैऱ्यास वाटेल हेवा
    देऊन भरारी आभाळा पल्याड
    पतंग सरकला..
    माझा आनंद हरपला… ||३||

    • @sachinkumbharkar6705
      @sachinkumbharkar6705 2 года назад +7

      Bhau mast aahe 👌👌👌
      Tula lyrics English mhade pathavayala yeil ka mala? Please

    • @XYZ-nv1yw
      @XYZ-nv1yw 2 года назад +14

      @@sachinkumbharkar6705
      Anand is lost...
      With sugar in the mouth Added birth relationship A man preserved in the form of Rama Chest of Maruti Raya
      Tiger's lila and forehead You are the light for the darkness
      There was no fear The sky is behind me By giving the shore of the boat of the mind Sarang lost..
      I lost my happiness...
      One with an unhappy fate Someone born Whom you have your eyes on Thank you forever...
      It should never be forgotten
      Feeling alive
      Tulsa Koularu culmination at the door Srirang is back..
      Your neck in heaven... Leave the days and be free
      I lost my joy... ||1||
      You listened to Garhani with your ear Always before God Who am I torturing the question now? Show me the list of vows...
      Vaar festival linear rangoli
      When the door will be decorated When it gets thick..
      Remember you in a storm
      The upper layer of the household
      Govind lost.. Lost my joy... ||2||
      A breeze of joy blew in the wind The bright light went out A lamp that gives light Where did he come from?
      Hands that come and go
      You are the right God there too Don't talk about cow-poor The kite flew..
      Your enemy will feel jealous Fill the sky with giving
      I lost my joy... ||3|||

    • @shitalshelke2801
      @shitalshelke2801 Год назад +2

      Thanks

    • @akshatanhavi3541
      @akshatanhavi3541 Год назад

      Bharich

    • @dnyaneshwerlakade1918
      @dnyaneshwerlakade1918 Год назад

      Good

  • @pradeepkumbhar266
    @pradeepkumbhar266 2 года назад +833

    जेव्हा पण हे गाणं ऐकतो तेव्हा डोळ्यात पाणी येतं 🥺❤ अजून साहेब प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहेत

    • @shobhabagadi9278
      @shobhabagadi9278 Год назад +9

      जेव्हा पण हे गाणं ऐकते तेव्हा डोळ्यात पाणी आले

    • @ananddange6554
      @ananddange6554 Год назад +4

      हो खरच

    • @gauravb786
      @gauravb786 Год назад +8

      खरच आहे दादा😑

    • @irshadmulla5854
      @irshadmulla5854 Год назад +3

      😭😭😭😭

    • @vijaydhumal4739
      @vijaydhumal4739 Год назад +2

      @@shobhabagadi9278 the k

  • @prashantshinde5902
    @prashantshinde5902 Год назад +46

    जेव्हा पण हे गाणे ऐकतो तेव्हा डोळ्यातून पाणी येते अजून साहेब प्रत्येकाच्या ह्रदयात जिवंत आहेत...

  • @Ra-fg9jr
    @Ra-fg9jr Год назад +205

    मराठी असल्याचा अभिमान वाटतो, असा हा अद्वितीय चित्रपट.., लेखण, भूमिका, संगीत. अप्रतिम..परमोच्य., आजतागायत 314.. वेळा पाहून पण सर्व.संवाद पाठ झाले.., पण.परत पुन्हा एकदा नव्याने पहातो..तेव्हा. श्री.आनंद दिघे साहेब परत एकदा पुन्हा नव्याने पहातो.. परत. परत., शब्द कमी पडतात तेव्हा भावना बोलतात...ही शिवसेना..आणी अखंड कडवट शिवसैनिक..असे..श्री., अप्रतिम.सर्व., पुन्हा एकदा आपणास. सर्वांना..जय महाराष्ट्र..

  • @nileshpatil6660
    @nileshpatil6660 2 года назад +449

    जबरदस्त शब्द रचना, कशी काय संगीतकार भावना टाकत असतील गाण्यात, ह्रदय पिळवटून टाकण्याची ताकद फक्त गाण्यामध्ये आहे

  • @ganeshshinde3014
    @ganeshshinde3014 Год назад +3140

    1990 साली दिघेसाहेबांनी बिल्डरच्या कानाखाली मारून जो न्याय माझ्या वडिलांना दिलाय तेव्हा पासून ज्या घरात राहतोय ते दिघेसाहेबांन मुळे आज घर आहे...😢❤️🙏🙏🙏🙏

    • @gorakhchavan6544
      @gorakhchavan6544 Год назад +170

      तुम्ही खरचं भाग्यवान आहत .तुमच्या पाठीवर दिघे साहेबांचा हात आहे...🙏😥

    • @gorakhchavan6544
      @gorakhchavan6544 Год назад +129

      जेव्हा ही तुमची प्रतिक्रिया वाचली.तेव्हा खरचं भाऊ डोळ्यात अश्रू आले.🙏😔😔खूप कमी राजकारणी हे दिघे साहेब यांच्या सारखे असतात......

    • @kishorgunjal6875
      @kishorgunjal6875 Год назад +92

      दादा तुमचे पपा आहेत का वो त्यांना दिघे साहेब चा सहवास लाभला नशीबवान आहेत 🙏🙏🙏🙏🙏

    • @nageshtupkari9730
      @nageshtupkari9730 Год назад +12

      🙏🙏

    • @sopangitte4966
      @sopangitte4966 Год назад +34

      Bava khup lucky ahhes

  • @yograjtayade15
    @yograjtayade15 Год назад +26

    काय गाण आहे, काय शब्द आहेत, काय आवाज आहे, असं वाटतं कि संपायलाच नको हे गाण, रडत रडत आपल्या दिघे साहेबांची आणि आपल्याला सोडून गेलेल्या जिवलग मित्राची आठवण काढत ऐकत बसावसं वाटत हे गाणं...😭😭😭😭💐💐💔

  • @AVTeamGaming
    @AVTeamGaming Год назад +94

    मी काल धर्मवीर चित्रपट पाहिला खुप गर्व आहे मला मी हिंदू धर्म चा आहे म्हणुन आसे धर्मवीर पाहिले नाही आनंद दिघे साहेब तुम्ही परत जन्माला यांव मि देवाला प्राथना करतो 🙏😢जय महाराष्ट्र साहेबांना गढ आला पण सिंह गेला खरच ह्या पावन जमीन वर जन्म घेऊन चांगले कामे केली तुमची कमी भासते मला गर्व आहे मी महाराष्ट्रयीन अहल्याचा हर हर महादेव काल माज्या डोळ्यात आश्रु आले 😭😂🙏

    • @being_79455
      @being_79455 Год назад

      👨‍🎓🤝💸👨‍🏫👩‍🏫

    • @being_79455
      @being_79455 Год назад

      👨‍🎓🤝💸👨‍🏫👩‍🏫🇮🇳

    • @akashranpise9941
      @akashranpise9941 7 месяцев назад

      ​@@being_79455l

  • @pragatisplateform7356
    @pragatisplateform7356 2 года назад +1140

    काय शब्द रचना आहे love this song सम्पूर्ण आयुष्य सांगितले एका गाण्यात साहेबांचे थेट ह्रदयातुन आलेत शब्द अन ह्रदयाला भिडले

    • @vsg90
      @vsg90 2 года назад +15

      खर आहे..

    • @nagrajmanjrekar4675
      @nagrajmanjrekar4675 2 года назад +6

      True lines

    • @shubhampatil300
      @shubhampatil300 2 года назад +9

      Saheb aaj tumachi garaj hoti tumacha eknath aaj ektach hindutv japnyasathi tarmal karit ahe saheb aaj tumhi aste tar hya sanjyachi layaki navti ki to tumachya eknath chya virodhat evad bolel..

    • @samirsakpal524
      @samirsakpal524 2 года назад +7

      डोळे पाणावले

    • @kp3999
      @kp3999 2 года назад +1

      Kharay ...

  • @kunalpadave8520
    @kunalpadave8520 2 года назад +1035

    जेव्हा पण हे गाणं ऐकतो तेव्हा डोळ्यात पाणी येतं 🥺❤️ अजून साहेब प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहेत🙏🏻❤️

  • @aparnapatil5987
    @aparnapatil5987 Год назад +29

    सिनेमा बघितल्यावर डोळ्यातलं पाणी थांबत नाही, दिघे साहेबांनी काम खूप छान केले आणि प्रसाद ओकजी तुम्ही भूमिका मस्तच केली 👌👌👌👌

  • @sonalidasgude8163
    @sonalidasgude8163 2 месяца назад +7

    ठाण्याचा वाघ आनंद दिघे साहेब अमर रहे!

  • @manishabondge5187
    @manishabondge5187 Год назад +702

    सध्याच्या काळात आनंद दिगे साबेबां सारख्या नेत्यांची खूप गरज आहे. 🙏कोटी कोटी नमन साहेबांना 🙏🌺🌸

    • @sagarkasar6145
      @sagarkasar6145 Год назад +5

      😢😢😢😭

    • @jotibasulebhavi9822
      @jotibasulebhavi9822 Год назад

      Pp pp
      Pppp

    • @sunilpalodkar6888
      @sunilpalodkar6888 Год назад

      Dfddtrr

    • @bhushankapote
      @bhushankapote Год назад +1

      खरंच 😭😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @shobhabagadi9278
      @shobhabagadi9278 Год назад +6

      सध्याच्या काळात आनंद दिघे साहेबां सारख्या नेत्यांची खूप गरज आहे

  • @Yantesh1494
    @Yantesh1494 Год назад +149

    खरचं साहेब देव होते.... मी या मुव्ही मधल्या सर्व कलाकारांचा आभार मानतो. की आम्हाला आनंद दिघे साहेब बघायला मिळाले.... धन्यवाद प्रसाद ओक साहेब......❤️

  • @ashwini9339
    @ashwini9339 Год назад +38

    हे गाणं ऐकल की एक वेगळीच ऊर्जा मिळते सतत ऐकवस वाटत 🥰🥰🥰🥰

  • @rohitsvami5271
    @rohitsvami5271 Год назад +23

    हे गाणं मला प्रत्येक चांगल्या व्यक्तीवर आणि माणसावर आहे आणि ते सुट पण होत. असं मला वाटतं.प्रत्येक कष्ट केलेल्या वडिलांवर प्रत्येकाच्या मदतीला धावून गेलेल्या वडिलांवर, माणसावर, समाजसेवकावर, मित्रावर हे गाणं शोभत..

  • @ganeshsonavane8165
    @ganeshsonavane8165 Год назад +53

    कधी नाव सुद्धा मी ऐकलं नव्हतं... कितीतरी लोकांचे चित्रपट पाहिले.. पण हा पाहिल्यावर असं वाटलं.. माझ्याकडे शब्द नाहित सांगायला 🙏🙏🙏🙏🙏

    • @sachinjayanna5272
      @sachinjayanna5272 Год назад

      Same malahi asch feel zaal

    • @arjukappalwad7998
      @arjukappalwad7998 Год назад +3

      सगळे नेते सारखे नसतात . काही आनंद दिघे असतात 🙏🙏

  • @pravinkadam6368
    @pravinkadam6368 2 года назад +296

    सुंदर गीत,सुमधुर आवाज.धर्मवीर आनंद दिघेसाहेबांसारखे लोकनेते पुन्हा होणे नाही.हे गाण ऐकल्यावर डोळ्यात पाणी येते.

  • @vishalsuryawanshi7740
    @vishalsuryawanshi7740 5 месяцев назад +10

    बंद पडलेल्या काळजाला ही जिवंत करणारा आवाज आणि डोळ्यात पाणी आणणारी शब्दरचना😢❤❤❤❤❤

  • @prathmeshawaleoffcial11
    @prathmeshawaleoffcial11 7 месяцев назад +7

    2 अंत्रे ऐकतन अंगावर कटा आला, काय मस्त लिहलंय, आता पर्यत फक्त दोनच अंत्रे ऐकले hote पण शेवटचे काय लिहले आहेत लिखेकाने ❣️❣️❣️❣️अप्रतिम ❤❤

  • @prasadjawade4111
    @prasadjawade4111 Год назад +94

    देवाला जर मला काही मागायचं असेल तर पुन्हा आनंद साहेबांना जन्माला घाल ते पण अमर म्हणून.... 🙏

    • @abhishek45
      @abhishek45 Год назад +1

      💯❤🥺

    • @bhoomikadhemare2639
      @bhoomikadhemare2639 Год назад +1

      Ho kharach 🙏🙏

    • @swapniljadhav8249
      @swapniljadhav8249 Год назад +1

      खरच रे दादा

    • @krutikzim
      @krutikzim 11 месяцев назад +2

      heech tar problem aahe naa. tyaani aapalyasathi zagadayach aani aapan majaa maarayachi

  • @jitendrapagare8487
    @jitendrapagare8487 Год назад +30

    मी कधीही त्यांच नाव ऐकलं नव्हतं पण या
    चित्रपटातुन मला जानंवल की असे पण
    माणुसकी जपणारी माणसे होते
    मनापासून विनम्र अभिवादन
    आणि धन्यवाद प्रविण तरडे आणि प्रसाद ओक

  • @rajguru_atharv..9280
    @rajguru_atharv..9280 3 месяца назад +8

    हे गाणं फक्त दोन व्यक्तींसाठी बनवलं असे वाटतं..! एक म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आनंद साहेब दिघे अन दुसरा म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील कोहिनूर हिरा, खेड तालुक्याची शान सप्तहिंदकेसरी मन्या👑😭❤️

  • @Rekha-fb4qo
    @Rekha-fb4qo Год назад +16

    सध्याच्या काळात आनंद दिघे साहेबांच्या सारख्या नेत्याची गरज आहे.🙏

  • @eknathchormale2347
    @eknathchormale2347 Год назад +158

    धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन......💐💐काय शब्द आहेत या गाण्यातील सलाम ज्यांनी हे गाणं लिहल......👍🙏

  • @prasannthorwat7988
    @prasannthorwat7988 2 года назад +84

    एकच नेता असा होऊन गेला .. जो ना सत्तेसाठी ना खुर्चीसाठी..तो फक्त लढला माय बाप जनतेसाठी.. असा व्यक्ती पुन्हा होणे नाही..#मीएककोल्हापूरकरMH09

  • @kingofvn
    @kingofvn Месяц назад +6

    स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब 😢😢

  • @pranaygadge9905
    @pranaygadge9905 Год назад +9

    सर , गाण्यासाठी शब्दच नाही.....फक्त पाणी येत डोळ्यातून.....😢

  • @NirankariMaratheChalisgaon
    @NirankariMaratheChalisgaon Год назад +406

    300 वर्षानंतर जणू छत्रपतींनी साहेबांच्या रूपात पुन्हा जन्म घेतला होता.निःस्वार्थ व्यक्तित्व आणि कर्तृत्वाने लाखो माणसांची नाळ आजही त्यांच्याशी जोडून आहे.
    आणि शिवछत्रपती नंतर देव्हाऱ्यात मान असलेलं प्रतिबिंब.

    • @niranjanjoshi5536
      @niranjanjoshi5536 Год назад +10

      Very true..... 80 percent social work and 20 percent politics.

    • @mahendraranpise7156
      @mahendraranpise7156 Год назад +9

      आज ही साहेब हृदयात आहेत
      आज ही साहेब डोळ्यासमोर दिसतात

    • @sonalichougule2198
      @sonalichougule2198 Год назад +2

      Barobar bolalat Bhau

    • @rajputrushi335
      @rajputrushi335 Год назад +6

      निस्वार्थी माणूस पक्ष सोडून जात नाही.....
      दिघे साहेब हे फक्त तुम्हीच करू शकता
      कारण कुटलाही स्वार्थ ना ठेवता आपन आपल आयुष्य जनतेसाठी, शिवसेनेसाठी आणि बाळासाहेबांसाठी घालवले..... सलाम आपल्या निशठेला आणि आपल्या कार्याला,

    • @gorakhnarke1650
      @gorakhnarke1650 Год назад +2

      वाईट फक्त याचं गोष्टीचं वाटतं..ज्या साहेबांनी जनतेची निस्वार्थ सेवा केली, अश्या साहेबांचा नावाचा वापर करून काहीजण स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत.

  • @samarthkudale6720
    @samarthkudale6720 2 года назад +87

    आज आपल्या देशात इतके वाद होतात , असे वाटते दिघे साहेब असते तर असं उत्तर दिले असते। अडचणीत देव होऊन आमच्या मनात permenant जागा अपन निर्माण केलि....miss you धर्मवीर साहेब 🥺🥺🚩

    • @niranjanjoshi5536
      @niranjanjoshi5536 2 года назад +3

      @ Mr. Samarth Kudale Very True

    • @jackgamer509
      @jackgamer509 Год назад +1

      😭😭😢😥😖😣😱😞😓😩😫😰😨

  • @akashkusale3043
    @akashkusale3043 Год назад +17

    माझी मुलगी जेव्हा जेव्हा हे ऐकते तेव्हा तेव्हा तिला 😭येते एवढे खास हे गाणे आहे.

  • @akashkusale3043
    @akashkusale3043 Год назад +7

    यामुळे हे कळतं की दिघे साहेब अजूनही त्यांच्या मनात, रक्तात व ह्रदयात आहेत ❤️❤️❤️❤️

  • @rohitbodke3768
    @rohitbodke3768 2 года назад +48

    खरंच!!! सर्वच राजकारणी सारखे नसतात, काही आनंद दिघेसाहेब असतात.

  • @bikerbhau951
    @bikerbhau951 Год назад +56

    कोणत्या ही गाण्यात शब्दांची एवढी सुंदर रचना कधीच नाही ऐकली होती ❤️

  • @amolc25
    @amolc25 15 дней назад +1

    I'm so grateful and feel privileged to be able to touch his feet and get his love and ashirvaad when I was in 5th grade. What a caring and loving leader. Aschya wyaktila devacha ashirvaad asato. Maaze prem tyancyasathi mi shabdaat nahi sangu shakat. Naman aahe hya devachya rupala

  • @sachindafal1604
    @sachindafal1604 Год назад +8

    माणुसकीच उत्तम उदाहरण म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब देव अशा लोकांना कमी आयुष्य देतो पण रयत दशकोदशे आठवून रडतील अशा आठवनी सोडुन जातात

  • @PremsandeepKeDilSe
    @PremsandeepKeDilSe 2 года назад +23

    आनंद दिघे साहेब तुम्ही अमर आहात.
    एकमेव मनुष्य..…..
    आज गर्व वाटतो तुमच्या शिष्या वर....

  • @omkarlakule3852
    @omkarlakule3852 2 года назад +155

    एवढंच बोलावस वाटत, प्रवीण तरडे सर आणि प्रसाद सर सॅल्युट आहे तुम्हाला 🙌 सौरभ सर तुमचा आवाज अविस्मरणीय आहे...गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही म्हणून परत परत गाणं ऐकतो मी...हृदयाला भिडणार गाणं ❤️

  • @jivanmanikraokharat6981
    @jivanmanikraokharat6981 Год назад +6

    निःस्वार्थी महामानव-लोककल्याणकारी स्वच्छ कार्यकिर्दीचे व्यक्तीमत्व...स्व.श्री.धर्मवीर आनंद दिघे साहेब आपल्या चरणी मनोभावे वंदन...होय मी शिवसेना प्रेमी.जय महाराष्ट्र.🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @riteshholkar8863
    @riteshholkar8863 Год назад +21

    दिघे साहेब देव होते,
    आणि मी ही आपल्या देवाचे म्हणजे साहेबांचे स्मारक लवकरच संभाजीनगर मध्ये बनवत आहे व त्यांच्या विचाराचे न्याय केंद्र ही बनवत आहे.

  • @satishghate3487
    @satishghate3487 2 года назад +37

    असा साहेब माणूस होणे नाही.
    गाण्याचे शब्द दिघे साहेब यांच्या साठी मस्त लिहिले आहेत व गाणे छान सुंदर गायले आहे.

  • @kunalkatwe009
    @kunalkatwe009 2 года назад +100

    आयुष्यभर लोकांच्या सुखा-दुःखात पाठीशी उभा राहणारा आणि त्यांच्या समस्या दूर करुन त्यांच्या चेहऱ्यावर सुखाचं हास्य आणणारा #आनंद जाताना मात्र सगळ्यांनाच रडवून गेला. ऐकलं की डोळ्यातून पाणी वाहायला लागतं इतकं हृदयस्पर्शी गाणं आहे.

  • @shwetasworld...6094
    @shwetasworld...6094 Год назад +5

    माणसात देव शोधण्याचा माझा प्रवास इथंच येऊन थांबतो 🙏🙏🙏

  • @sonalialhat9774
    @sonalialhat9774 Год назад +17

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @annynoisemusical
    @annynoisemusical 2 года назад +333

    गाणं अप्रतिम बनवल आहे. सौरभ दादाच्या आवाजाने खूप जीव आणला आहे गाण्याला ❤

    • @being_79455
      @being_79455 Год назад

      Simple question;
      What you might have done? if you was on my place?

    • @being_79455
      @being_79455 Год назад

      It's better to knock the people's who are knowing entire everything of everything ruther then knocking the people's who don't know anything of anything.

    • @being_79455
      @being_79455 Год назад

      I will marry those girl's or female's. Only if those girl's or female's will approach me. With they're entire everything including they're castes & religious. It's just the matter of wife or wife's.
      Official + Legal = Marriage.
      Because; only sperm child or children's are getting counted in this world.

    • @being_79455
      @being_79455 Год назад

      !!"मराठी"!!🎓🍃!!"पुणे"!!📖📚

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 Год назад +39

    हे गाणं काळजावर घाव घालते,मनावर खोलवर खूप खूप परिणाम करते, गीतकार व संगीतकाराला सलामच

  • @firewings86
    @firewings86 Год назад +3

    जोशीबाग कल्याण व किल्ले दुर्गाडी येथे साहेब नेहमीच यायचे..... तेव्हा त्यांचा हात धरून सोबत चालण्याचे व त्यांच्या मांडीवर बसून भाकरी खायःचे भाग्य लाभले....... या गाण्याचा प्रत्येक शब्द साहेबाना पुन्हा समोर जिवंत करतो..... सोबतच साहेबांसारखे स्व. राजेंद्र भालेराव, आपासाहेब भालेराव प्रतिष्टान जळगाव यांना देखील या गीताचे बोल पूर्णपणे लागू होतात...... कधी कधी कधी वाटते देव फार दुष्ट आहे, सामान्य लोकांना असमान्याची जाण करून देणाऱ्या लोकांना तो असाच कपटाने घेवून जातो .... .... मी खूप भाग्यवान की मला या दोन्ही देवमाणसाचे परीस स्पर्श लाभले........

  • @mrunalteli7248
    @mrunalteli7248 Год назад +9

    गिताचे शब्द संगीत व गायकाचा आवाज फारचं सुंदर आहे. अगदी मनाला स्पर्शून जाते.

  • @babasopujari7408
    @babasopujari7408 Год назад +2

    आपण या भारताने एक सर्वात मोठा हिरा गमावुन बसलो आहे तो म्हणजे आनंद दिघे साहेब 😞😞🙏🙏

  • @swapnildawanepatil
    @swapnildawanepatil 2 года назад +54

    देव माणूस दिघे साहेबाच आयुष्य जर शतका पार आसत तर आज महाराष्ट्राची आपल्या देशात वेगळीच मीसाल आसती गोर गरीब लोकांनचा देव होते दिघे साहेब हे गान ऐकल्यावर डोळ्यात आश्रु येतात

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 2 года назад +58

    एकट कसं जगावं वाघासारखे हा दाखवणारा दिघे साहेबांचा प्रवास आज मला खूप प्रोत्साहन देतो जगण्यासाठी 🔥🚩🙏

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 7 месяцев назад +3

    Miss You Jalna King 👑 Gaju Bhau 888😭
    वाघ गेला हो आमचा, राजबिंडा माणूस होता गजू भाऊ ❤️

  • @aaradhyaasareetamusicworld
    @aaradhyaasareetamusicworld Год назад +25

    अप्रतिम गायन, अप्रतिम संगीत आणि अप्रतिम दिग्दर्शन सर्वकाही अप्रतिम...

  • @-bb4mh
    @-bb4mh 2 года назад +25

    साहेब आता तुमची महाराष्ट्राला खूप गरज होती कारण जणते साठी कोणीच नाही राहिलं सगळे राजकारणी झाले साहेब 😭🚩🥺

  • @sagarsutar8417
    @sagarsutar8417 Год назад +79

    💐हृदय द्रावक गीत, दिघे साहेबांना अंतःकरणातुन नमन💐

  • @dhananjaybhosale9959
    @dhananjaybhosale9959 6 месяцев назад +3

    खूप अप्रतिम गीत आहे, सर्वा नी खूप छान काम केले आहे आणि संदेश पण खूप छान दिला आहे या गाण्यातून

  • @rohitdoiphode4328
    @rohitdoiphode4328 9 месяцев назад +9

    माहित नहीं का ..! मी कधी साहेबांना पाहीला नाही पण हे सगल बघुन मन भरुन येत…! मराठी आसल्याचा अभिमान वाटतो…! ❤🚩🚩

  • @shrutikashid9567
    @shrutikashid9567 Год назад +4

    आनंद साहेब खूप लवकर हरपला तुम्ही . आज ही ह्या महाराष्ट्राला तुमची गरज आहे तुम्ही गेला आणि महाराष्ट्र पोरखा झाला साहेब. आज ही काळाबाजार चालू आहे आज ही मुली सुरक्षित नाहीत पण तुमचे शिष्य एकनाथ शिंदे तुमचा हा तमाम महाराष्ट्र सांभाळत आहे . आज खऱ्या अर्थाने तुम्हा आदरांजली मिळतआहे . त्यांनी तुम्हाला आज ही जिवंत ठरवलं आहे . त्यांच्यामुळे आम्हा तरुण पिढीला तुमच्या सारख्या वाघाची जाणीव झाली आणि खूप आभार त्या दिग्दर्शकांचे 🙏

  • @ruijadhav9335
    @ruijadhav9335 2 года назад +8

    हा विडिओ इतका देखणा झालाय नुसत प्रसाद दादाचे हावभाव बघत होते😍😍😍 आणि गाण अप्रतिम आहेतच काहीच शंकाच नाही

  • @Shraddharawal-qs8gv
    @Shraddharawal-qs8gv 9 месяцев назад +4

    Ya ganyatla ek Ani ek shabdh kaljala bhidnara ahe..🥺❤️‍🩹..khup Sundar aavaj ahe ...aapratim lyrics ahet ...dolyat pani alya shivay rahat nhi😥

  • @vinayakmaske8685
    @vinayakmaske8685 7 месяцев назад +4

    आम्ही fakt आनंद दिघे हे नाव ऐकून होतो पण चित्रपट पाहून साहेब काय होते ते थोडे फार समजले❤

  • @gbalaji3385
    @gbalaji3385 Год назад +26

    आमचं नशीब फुटके आहे म्हणायचं साहेबांना आणि त्यांच्या कार्याला आम्ही पाहण्याचा योग आला नाही 🥺🥺😢 पण जेव्हा जेव्हा हा चित्रपट पाहतोय तेव्हा तेव्हा डोळ्यातून पाणी येत ......

    • @sudhirjangam4818
      @sudhirjangam4818 Год назад

      अप्रतिम गाणे...मन भरून आलं.....असे कर्तुत्व पुन्हा होणे नाही...साहेब.......

  • @ompanditkar6147
    @ompanditkar6147 2 года назад +15

    धर्मवीर फिल्म मधून आम्हाला दिघे साहेब समजले🚩🙏

    • @nikhilpatil8625
      @nikhilpatil8625 Год назад

      जर आज दिघे साहेब असते तर आज आपला महाराष्ट्राचा इतिहास वेगळा असता

  • @ganeshzingade5559
    @ganeshzingade5559 Год назад +3

    आनंद दिघे साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र...🚩🚩 आत्ता साहेब खूप गरज आहे महाराष्ट्राला...🙏

  • @sachin9738
    @sachin9738 Год назад +5

    भावपूर्ण श्रद्धांजली दिघे साहेब
    प्रविण तरडे साहेब काळजाला स्पर्श केला
    आवाजाने ❤

  • @lakhandhakpade6891
    @lakhandhakpade6891 2 года назад +18

    प्रवीण दादा, सत्यता मांडण्यात तुझा कोणीच हात धरू शकणार नाही, दिघे साहेब साक्षात असल्याचा अनुभव तर आलाच पण शेवटी नकळत डोळे पाणावले 🙏

  • @rahulkamble2755
    @rahulkamble2755 Год назад +26

    जेव्हा पण मी हे गाणं ऐकतो तेव्हा डोळ्यातून पाणी येत प्रत्येक शब्दात वेगळीच रचना आहे गर्व आहे दिगे साहेबांचा

  • @abhitarange7680
    @abhitarange7680 Год назад +4

    खूप सुंदर गीत ऐकल्यानंतर डोळ्यातून अश्रू येतात अप्रतिम शब्दरचना आणि गायन सुद्धा खूप छान.......

  • @monab417
    @monab417 6 месяцев назад +7

    हे गाणं ज्यांनी लिहिले त्यांचे आभार... त्यात आवाज एवढा काळजाला भिडणारा... शब्द मांडले आहेत मनाला भिडणारे 😢😢❤

  • @changunakadam2491
    @changunakadam2491 Год назад +17

    काळजाला भिडणारे गाणे , अप्रतिम शब्दरचना, गायकी, आनंद दिघे साहेबांचे संपूर्ण जीवन दर्शन घडवून आणणारी कलाकृती.

  • @Cricketmoment365
    @Cricketmoment365 2 года назад +109

    साहेब, तुम्ही महाराष्ट्राचा आत्मा आहात, विशेषतः आम्हा ठाणेकरांच्या हृदयात तुमचे नाव सदैव अग्रस्थानी राहील.🙏🙏🙏

    • @being_79455
      @being_79455 Год назад

      👨‍🎓🤝💸👨‍🏫👩‍🏫

    • @being_79455
      @being_79455 Год назад

      👨‍🎓🤝💸👨‍🏫👩‍🏫🇮🇳

    • @being_79455
      @being_79455 Год назад

      Perhaps it's better to say that; i myself don't know anything of anything they might be knowing everything of everything. 🎓🤝👨‍🏫👩‍🏫
      As far as myself is concerned; the gamble which i had created in two state's of nation India i.e Goa & Maharashtra, people's from this two state's of nation India specifically from northern goa & southern maharashtra will remember me for upcoming generation's of generation's.
      This is my confidence.
      Definition of my biography.

    • @being_79455
      @being_79455 Год назад

      I am with respect to my;
      Facebook: Profile Picture, Cover Photo, Post, Bio.
      Instagram: Profile Picture, Name, Status.
      Twitter: Profile Picture, Cover Photo, Name, Tweets, Status.
      WhatsApp: DP, Number, Status.
      RUclips: Profile Picture, Cover Photo, Name, Description.
      etc.📲

  • @user-yy4cu9df7u
    @user-yy4cu9df7u 3 месяца назад +1

    जय महाराष्ट्र आनंद दिघे साहेब तुम्हीं परत या महाराष्ट्र साठी 🙏🙏

  • @nileshgugale3675
    @nileshgugale3675 Год назад +7

    अप्रतिम शब्द रचना, अप्रतिम गाणं. माझा आनंद आनंद आनंद हरपला 😢👌🏻👌🏻

  • @tarekfatahfanclub9043
    @tarekfatahfanclub9043 2 года назад +136

    काही गुरूंपासून कायम सावध राहावे हेच धर्मवीरांची कथा शिकवते.

  • @akshaykmandurkar6469
    @akshaykmandurkar6469 2 года назад +10

    अप्रतिम चित्रपट दिग्दर्शन गाणी संगीत सर्वच. या चित्रपटामुळे आजच्या युवावर्गाला सुद्धा दिघे साहेब समजतील🙏🙏🙏🙏🙏

  • @pankajtejam6285
    @pankajtejam6285 Год назад +5

    गाणं लिहणाऱ्याला मनाचा मुजरा

  • @dipeshthakur4940
    @dipeshthakur4940 Год назад +1

    शब्द अपुरे पडतील वर्णन करायला.. स्व.आनंद दिघे साहेब आपण राजकारणातील एक महान व्यक्तिमत्त्व होता..प्रवीण तरडे सर यांचा मनापासून ऋणी आहे मी की त्यांनी इतका उत्कृष्ट दर्जाचा सिनेमा बनवला.. प्रत्येक व्यक्तिरेखा,चित्रपटातील सर्वच गीत,त्यातील आवाजाची गोडी,शब्दांचे बोल.. काय आणि किती बोलावं तेव्हढ कमीच..hats off🙌🙏🏻

  • @rameshwaravhale9474
    @rameshwaravhale9474 Год назад +19

    एकेकाळी ठाणे शहरात तिल. देव होते साहेब🙏🙏

  • @rohithingmire177
    @rohithingmire177 Год назад +86

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 😭😭👍👍😔😔😔 जय महाराष्ट्र

  • @BhutatmaHorrorStories
    @BhutatmaHorrorStories 11 месяцев назад +2

    याहून श्रेष्ठ काय असणार ♥️♥️आपलं दुर्दैव की अशी व्यक्ती आज हयात नाही 🙏

  • @sureshsonfule5436
    @sureshsonfule5436 11 месяцев назад +3

    "आनंद साहेबा सारखे पुढे कोणी कधीच ़ होणार नाही, miss u sir 💐🙏💐

  • @Shreyasgurav07
    @Shreyasgurav07 Год назад +13

    हे गाण मी रोज दिवसातून 4 -5वेळा एेकतो फार सुंदर आहे गाण अक्षरशा डोळ्यातून अश्रु येतात🤗💓🙏👍 धन्य धन्य ते साहेब आणि साहेब 🙏.

  • @streetfighterhiren8196
    @streetfighterhiren8196 2 года назад +8

    दिघे साहेब, त्यांच्या कामामुळे जिवंत आहेत आज पण, नाही तर ते कधीच गेले असते, त्यांची पूर्ण स्टोरी माहित आहे मला

  • @sudampatil5835
    @sudampatil5835 Год назад +2

    ठाणे फक्त आमच्या धर्मवीरांचेच आहे साहेब देवापेक्षा कमी नव्हते ठाण्याचा एकच वाघ दिघे साहेब

  • @nadeemahmed4512
    @nadeemahmed4512 Год назад +27

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💖💖
    🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
    *शिव सेना राष्ट्रीय सम्राट श्री बाळा साहेब यांचे एकनिष्ठ* *श्री धर्म विर आनंद दिघे साहेब होते.*
    🌻🌻🌻🌻🌻🌻🙏🌻🌻🌻🌻🌻🌻

    • @rajupatel1094
      @rajupatel1094 Год назад

      Respect your feelings 🙏🙏🇮🇳🌷🌼

  • @priyankagangurde5255
    @priyankagangurde5255 Год назад +18

    शब्द न शब्द जिव्हारी भिडणारा आहे.... रडू आलं.... भावपूर्ण श्रद्धांजली आनंद दिघे साहेब 🙏🙏💐💐

  • @akshaybhurkut3166
    @akshaybhurkut3166 10 дней назад +1

    काय शब्द आहेत मानला लागून जातात.
    डोळ्यात पाणी येते.
    ❤❤❤

  • @aavishkarkamble7050
    @aavishkarkamble7050 Год назад +3

    जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे दिघे सहिबांसाठी असंख्य बहिणीचा पाटिराखा. गरिबांच्या वाली जात धर्म समणता असणारा आपला आनंद दिघे साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम

  • @AjayKumar-dg3ye
    @AjayKumar-dg3ye Год назад +18

    ये गान आयकले वर आनंद दिघे साहेबाची आठवण येते 🙏माझा आनंद हरपला 🙏......😭😭😭😭😭😭......... I love dighe Saheb❤️❤️❤️❤️

  • @poojanikwade5054
    @poojanikwade5054 Год назад +14

    डायरेक्ट रडूच आले 😢😭 Soo Heart tauching song

  • @sandeepgite9270
    @sandeepgite9270 Год назад +11

    जेव्हा जेव्हा आपण हे गाणे ऐकतो तेव्हा अश्रू अनावर होतात ,आपले माणुस सोडून गेल्याची अनुभूति या गान्या मधून होते, काळजाला लागलेलं हे गाणे आहेत,

  • @Yogesh_Devkate
    @Yogesh_Devkate Год назад +12

    माहेरची साडी नंतर प्रत्येक मराठी माणसाला रडवणारा हा चित्रपट (जीवनगाथा) ठरला...