खूप महत्त्वाची माहिती दिली. कारण आपले व्हिडिओ पाहून प्रत्येकजण मनात ठरवतं असतो की थोडे पैसे आले की कोकणात समुद्र किनारी जागा घेऊ अन् हळू हळू ती devlope करू परंतु यातले खाचं खळगे बऱ्याच जणांना माहीत नसतात. तुम्ही अगदी योग्य शब्दात समजून सांगितले.. कारण एकदा deal झाल्यानंतर किती मानसिक त्रास होतो हे मला माहीत आहे. आपले खूप खूप धन्यवाद प्रगत सर.🙏
प्रगत दादा खरंच खूप छान बोललास.....हा विषय खरंच बऱ्याच लोकांच्या मनात चालत असतो पण काही मार्ग दिसत नाही....तू खूप योग्य प्रकारे बोललास....ह्यातून काही तरी चांगलं व्हावं हीच देवाकडे प्रार्थना
मी कोकणातलाच आहे. म्हणजे माझे गाव देवगड तालुक्यातील खुडी हे आहे. पण मी लहानपणी एकदोनदा गेलो आहे. आज मी वरिष्ठ नागरिक आहे. मलाही कोकणाबद्दल आवड आहे. तू ही फार चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. कोकण develop न होण्याचे मुख्य कारण म्हणजे भावकितील वाद.
प्रगत, जय कोकण 🚩👍🙏 खुप बारीक सारीक गोष्टी उलघडून सांगितल्यात. धन्यवाद 👍🙏 तुम्ही 20 एप्रिल 24.च्या घराचा व्हिडीओ तेव्हाच बघितला. घर आवडले.मला सावंतवाडीला असेचं घर बांधायचे आहे. तुम्ही तेव्हा सांगितले होते कि, मे महिन्यात खर्च किती आला तो सांगणार तरी ते सांगावे व पूर्ण झालेलं घर दाखवावं.👍त्या प्रमाणे विचार करू.🙏येवा कोकण आपलाचं आसा. तो आपणांकंच 💯 % वाचवचो आसा. 🌴🌳🍀☘️🌿🥭🦈🏡
काय होईल माहिती का भावा हे जे सांगितलं आहे ना त्यामुळे आपले लोक जमीन घेण्यासाठी घाबरतील. आणि मारवाडी गुजराती लोक घेतील कारण त्यांना ह्या गोष्टी ची सवय आहे म्हणजे मॅनेज करायची. ज्या भानगडी मध्ये आपला माणून पडणार नाही.
थोडक्यात काय कोकणी माणुसच कोकणी माणसाला फसवतो. हेच खरं. तेव्हा तुमच्या सारख्या चांगल्या transparent व्यवहार करणाऱ्या agent लोकांनी जागा विकताना फसवणाऱ्या लोकांना धडा शिकवा किंवा त्यांना जरब बसेल असेल नियम agents लोकांनी जागा विकताना ह्या लोकांसाठी बनवा.
Video informative aahe... Some of the points, we have seen this happening when my parents had purchased a land (not in kokan). But luckily it got sorted out quickly or they could have lost thousands, and back in 90s, thousands had a huge value...
आहो येव्हड अग्निदिव्य करून जमीन घेतली तरी ती कुठे सुरक्षित आहे? माझ्या मित्राने कोकणात जमीन घेतली आहे कोणीतरी परस्पर जमीन खोदून माती चोरून नेली आहे त्या जमिनीवर आता दहा दहा फुटांचे खड्डे आहे काय करायच सांगा? ना आता फळबाग लावला येत आहे नाही फार्महाऊस बांधता येत आहे. म्हणुनच मी जमीन घेण्याचा नाद सोडून दिला.
Majhya Mitra Chi vadloparjit 80 acre janglat jamin aahe vaatun ghetli tar tyachya vatya la 8 acre tari yeil pan baaki koni swataha kaahi karaayla tayaar pan naahit anhi hyala pan kaahi karaay la det naahit tyala gaavi Navin vyavasaay Suru karaay cha aahe pan swataha chi itki jamin asun to gelya Varsha paasun vikat ghyaay la Jaga shodto aahe😢
अरे असे असेल तर वकिलामार्फत बाकीच्या हिस्सेदारांना नोटीस पाठवली जाते आणि गव्हर्मेंट या मध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन त्यांच्या हिशोबाने वाटणी करून देते.. थोडा खर्च येईल पण काम होईल... मी पण माझ्या दोन काकांना अशीच नोटीस पाठवली आणि सरकारी विभागाकडून करवाई करून माझी वाटणी काढून घेतली.. एवढे नालायक लोक असतात की आज तिसरी पिढी जन्मला आली तरी हे गावचे नातेवाईक लोक हिस्से करायला तयार नव्हते.. नकाशा, फेरफार सातबारा खुप मेहनत करावी लागली....हक्काची जमीन नावावर करायला खुप पैसे गेले...
खूप महत्त्वाची माहिती दिली. कारण आपले व्हिडिओ पाहून प्रत्येकजण मनात ठरवतं असतो की थोडे पैसे आले की कोकणात समुद्र किनारी जागा घेऊ अन् हळू हळू ती devlope करू परंतु यातले खाचं खळगे बऱ्याच जणांना माहीत नसतात. तुम्ही अगदी योग्य शब्दात समजून सांगितले.. कारण एकदा deal झाल्यानंतर किती मानसिक त्रास होतो हे मला माहीत आहे.
आपले खूप खूप धन्यवाद प्रगत सर.🙏
भाऊ कोकणी माणसाचे डोळे उघडले धन्यवाद 🎉
शहाण्या माणसाने या भानगडीत पडू नये. त्यापेक्षा एखाद्या हाॅटेल मध्ये दोन चार दिवस रहावे आणि आनंद घ्यावा.
U r right
प्रगत दादा खरंच खूप छान बोललास.....हा विषय खरंच बऱ्याच लोकांच्या मनात चालत असतो पण काही मार्ग दिसत नाही....तू खूप योग्य प्रकारे बोललास....ह्यातून काही तरी चांगलं व्हावं हीच देवाकडे प्रार्थना
मी कोकणातलाच आहे. म्हणजे माझे गाव देवगड तालुक्यातील खुडी हे आहे. पण मी लहानपणी एकदोनदा गेलो आहे. आज मी वरिष्ठ नागरिक आहे. मलाही कोकणाबद्दल आवड आहे. तू ही फार चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
कोकण develop न होण्याचे मुख्य कारण म्हणजे भावकितील वाद.
Devlopment म्हणजे काय?
Completely agree with you
अतीशय महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 👍👍
खुप चांगली माहिती दिल्यास....👍
कोकणात पण ब्रोकर चा सुळसुळाट झाला आहे. अशी परिस्थिती राहिली तर लवकरच कोकणचा मुळशी होणार.
वाद , भाईगिरी आणि मग गुन्हेगारी.
Absolutely correct... really bad situation
धन्यवाद दादा
Superb info
खूप महत्त्वाची माहिती
Thanks Pragat...... good information.......❤😊 वाचलो रे बाबा😂
Kharach...informative ahe
प्रगत, जय कोकण 🚩👍🙏 खुप बारीक सारीक गोष्टी उलघडून सांगितल्यात. धन्यवाद 👍🙏 तुम्ही 20 एप्रिल 24.च्या घराचा व्हिडीओ तेव्हाच बघितला. घर आवडले.मला सावंतवाडीला असेचं घर बांधायचे आहे. तुम्ही तेव्हा सांगितले होते कि, मे महिन्यात खर्च किती आला तो सांगणार तरी ते सांगावे व पूर्ण झालेलं घर दाखवावं.👍त्या प्रमाणे विचार करू.🙏येवा कोकण आपलाचं आसा. तो आपणांकंच 💯 % वाचवचो आसा. 🌴🌳🍀☘️🌿🥭🦈🏡
उपयुक्त माहिती दिलीस,👍
great information sir
काय होईल माहिती का भावा हे जे सांगितलं आहे ना त्यामुळे आपले लोक जमीन घेण्यासाठी घाबरतील. आणि मारवाडी गुजराती लोक घेतील कारण त्यांना ह्या गोष्टी ची सवय आहे म्हणजे मॅनेज करायची. ज्या भानगडी मध्ये आपला माणून पडणार नाही.
डिजिटयसेशन झालंच पाहिजे. त्याच प्रमाणे तुकडा बंदी सुद्धा उठली पाहिजे जेणे करून कमी भांडवल वाल्या लोकांना जागा घेऊन घरे बांधता येतील.
नको
उलट परप्रांतिय वाढतील
Khup chaan mahiti😊
Thanks for this educating video.
खूप छान माहिती दिली ❤
प्रमाणभूत क्षेत्र पण जाणून घेणे खूप महत्वाचे.
Ek no. Bhava love from DEVGAD ani badlapur ❤❤❤❤❤❤❤❤💯💯💯💯💯🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯💯💯💯🔥🔥🔥💯💯🔥🔥💯🔥💯🔥💯🔥🔥🔥💯💯💯💯🔥
Pragat..liked and shared .
Nice information great 👍
तुमचे व्हिडियो कोकणी माणसच बघतात मग दिल्ली वाले कसे जागेसाठी फोन करतील 😂😂
थोडक्यात काय कोकणी माणुसच कोकणी माणसाला फसवतो. हेच खरं. तेव्हा तुमच्या सारख्या चांगल्या transparent व्यवहार करणाऱ्या agent लोकांनी जागा विकताना फसवणाऱ्या लोकांना धडा शिकवा किंवा त्यांना जरब बसेल असेल नियम agents लोकांनी जागा विकताना ह्या लोकांसाठी बनवा.
True 👍
Land digitisation with blockchain technology is the only feasible solution, no one can tamper the records 😊
Video informative aahe... Some of the points, we have seen this happening when my parents had purchased a land (not in kokan). But luckily it got sorted out quickly or they could have lost thousands, and back in 90s, thousands had a huge value...
Apratim Maheti Deli
Asy Vaad Ka Kartat Sarvanchy
Aahe Tr Pratek ni Jabab Dari
Getli Pahejy Sarvani Madat Karvi Devala Keti Vaite Vatat
Asel
कोकण वाचवा एवढंच म्हणेन
👍👍👍
" kokanachi manase sadhi bholee ...... " 🤭😂
छान vlog
SERCH REPORT MAIN
आहो येव्हड अग्निदिव्य करून जमीन घेतली तरी ती कुठे सुरक्षित आहे?
माझ्या मित्राने कोकणात जमीन घेतली आहे कोणीतरी परस्पर जमीन खोदून माती चोरून नेली आहे त्या जमिनीवर आता दहा दहा फुटांचे खड्डे आहे काय करायच सांगा? ना आता फळबाग लावला येत आहे नाही फार्महाऊस बांधता येत आहे.
म्हणुनच मी जमीन घेण्याचा नाद सोडून दिला.
👍
Lokesir,tumhi sawantwadicha ja bunglow project cha vlog kelat te tari viswasarh aahe ka, please guide
goverment chya lokanche jaaga kiti ahe te pan samajel na mhnun te karat nahi
Requesting All PAN India Land As Reara As Collector Approved First With Proper Physical Or E Google Map Updated.❤🎉
Search report ?
Shanka hotich aadhi pasun
Pan shanya manasane agent taalavach
Dhanyawad
Jaga pan ghetana fasvat ani development kartna contractor pan fasave astat
Money feed kela tarach kaam honar 😂
Can u suggest me name of resort at khavane beach
5:13 😢 hairan houn jael ekhada. Fact motha mapiltp bhunaksha madhye. Mala nakasha milvaycha ajun kahi marg sangu shakta ka ? Amhi khup shodhashodh keli pan milatach nahi. Hindalyatalya gharachya jagecha nakasha hawa ahe.
Ithe bolna shakya nasel tar me tumhala insta war message kela tar chalel ka dada ?
Online zala ahe re baherche laget ghetat
We need more information about this subject and also want guidance from. You....Kasa and kadhi contact karu
Sawantwadi che project title clear aahe ka... Tumhi promote kartay na confirm karave
Majhya Mitra Chi vadloparjit 80 acre janglat jamin aahe vaatun ghetli tar tyachya vatya la 8 acre tari yeil pan baaki koni swataha kaahi karaayla tayaar pan naahit anhi hyala pan kaahi karaay la det naahit tyala gaavi Navin vyavasaay Suru karaay cha aahe pan swataha chi itki jamin asun to gelya Varsha paasun vikat ghyaay la Jaga shodto aahe😢
अरे असे असेल तर वकिलामार्फत बाकीच्या हिस्सेदारांना नोटीस पाठवली जाते आणि गव्हर्मेंट या मध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन त्यांच्या हिशोबाने वाटणी करून देते.. थोडा खर्च येईल पण काम होईल... मी पण माझ्या दोन काकांना अशीच नोटीस पाठवली आणि सरकारी विभागाकडून करवाई करून माझी वाटणी काढून घेतली.. एवढे नालायक लोक असतात की आज तिसरी पिढी जन्मला आली तरी हे गावचे नातेवाईक लोक हिस्से करायला तयार नव्हते.. नकाशा, फेरफार सातबारा खुप मेहनत करावी लागली....हक्काची जमीन नावावर करायला खुप पैसे गेले...
Saglikde ashich parishthiti ahe. Tumchya Mitrane khatpat karun kahi kela na, tr sagle yetil adhikar sangayla. Swataha kahi karnar nhit ani swatchyach ghartlya lokanna kahi karu denar nhit.
Tarihi Tumchya mitrala shubhechha😊
NA करून 3गुंठा प्रमाणे तुकडे करता येईल
👍