महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायातील संधी ? भाग 1 Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 17

  • @udayvyas489
    @udayvyas489 7 месяцев назад

    Excellent job Pragat

  • @bestfrind26
    @bestfrind26 7 месяцев назад

    👍

  • @sachinlad9014
    @sachinlad9014 7 месяцев назад +1

    दहिबावला माझी सासरवाड आहे. प्रगत, खुप छान माहिती दिलीस. मी तुझे सर्व व्हिडिओ बघतो आणि तुझी व्यावसायिक होण्याची धडपड सुध्दा. खुपचं छान , आपला मराठी माणूस व्यवसायात पुढे जातो आहे हे बघून खूप छान वाटतं. अशीच प्रगती कर. यशस्वी भव.

  • @mukundjoshi1752
    @mukundjoshi1752 7 месяцев назад

    How do you see about tourism in Guhagar? As it is in middle of Ratnagiri and Dapoli...

  • @sawantalok
    @sawantalok 7 месяцев назад

    Bhau ek no ...pls banav...ata job madhye kantala ala

  • @madhavitambat8540
    @madhavitambat8540 7 месяцев назад +1

    मी पण देवगड ची आहे,खूप छान माहिती

  • @gulamhussainyusufhasolkar8299
    @gulamhussainyusufhasolkar8299 7 месяцев назад

    Good Information Pragat

  • @shri_kaka24
    @shri_kaka24 7 месяцев назад

    Plotting and search report, 7/12, property tax, card is required,

  • @RamSapkal-s8v
    @RamSapkal-s8v 7 месяцев назад

    सर मुंबईच्या म्हशी च्या तब्यालच व्हिडिओ बनवा प्लीज पहिले मागील एक व्हिडीओ खूप भारी होता

  • @rajakarmarkar2824
    @rajakarmarkar2824 7 месяцев назад

    Mast mahiti.

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 7 месяцев назад

    खुप छान माहीती दिलीस👍🙏

  • @pareshtejam7284
    @pareshtejam7284 7 месяцев назад

    दादा आंबोलीच्या पायथ्याशी पारपोली फुलपाखरांसाठी प्रसिद्ध गाव आहे दोनशे प्रकारची फुलपाखरे तेथे आढळून येतात तर तेथे फोरेस्ट होम स्टे चालेल का?

  • @laxmikantjadhav9798
    @laxmikantjadhav9798 7 месяцев назад

    chan

  • @sachinkhambe113
    @sachinkhambe113 7 месяцев назад

    जागा विकत घेण्यापेक्षा विला किंवा फार्म हाऊस रेन्ट वरती घेऊन धंदा कसा होत आहे त्याचा अंदाज घेऊन नंतर जागा किंवा फार्म हाऊस बांधले तर अनुभव येईल आणि तुमचे पैसे अडकणार नाही.
    काहिना वाटत असेल की धंदा जमला तर मालक आपल्याला बाजुला करेल आणि स्वतः धंदा करेल . पण एक लक्षात असुद्या आपण एका मराठी माणसाला धंद्यात येण्यासाठी पाठिंबा दिला आहे त्यांचा आशिर्वाद नक्कीच मिळेल.( फक्त भांडण करु नये. आपल्यात हिंमत आहे तर आपण नविन धंदा चांगल्या प्रकारे उभा करु शकतो.)

  • @gulamhussainyusufhasolkar8299
    @gulamhussainyusufhasolkar8299 7 месяцев назад

    I am newly moving forward in Hospitality Business and having 5 Acre Land Recently Purchased In Rajapur, (Hativale) To Develope Medium Size Resorts, Commercial, Hotel Lodging Boarding, Agro-Tourism & Livestock Breeding & Feeding Project

  • @ganeshparab7137
    @ganeshparab7137 7 месяцев назад

    can we work in devgad have 1 acre mango farm

  • @ashishm8931
    @ashishm8931 7 месяцев назад

    Dapoli madhe aapan sobat kam karu shakto ka?