जरांगेची सेवा , जादू आणि धमकी | Sushil Kulkarni | Analyser | Manoj Jarange
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RUclips - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
एवढा बावळट माणूस समाजाचा नेता कसा काय होऊ शकतो
इतक्या बावळट नेत्याच्या मागे राहणार्या समाजाची खरच कीव येते.
तो बावळट नाही, संधीसाधू आहे
अडाणी, बिनडोक संस्कृतीहीन,असभ्य ध्यान.
Tu kity shahana ahe kelya 😂
नाटकी भोंदूबाबा.
सुशील सर म्हणजे निर्भीड पत्रकारितेचा उत्तम हिरा
अरे राजा काऊन शिल्या कडीले उत आणता बावा !😅जरा त्या कुंभ मेळ्यात हजारो लोक मेलेत त्याच्यावर तुझे वदन उघड तू पेड पत्रकार आहेस असे लोकांना वाटते !😅अतिशय मराठा समाजाचा द्वेष करतोस!😅 चीपड्या भटांचा उदोउदो करतोस राहू दे तुझी विद्वत्ता त्याच्या साठी.आम्हा बहुजनांना त्याची गरज नाही.... ..
बाबोवं काय ऊर्जा होती साहेबाची 😊😮😊
तेव्हापासून ऊर्जेचीच जादू संचारली हे नक्की..!
म्हणजेच जादुगर 😊😮😊
बाबो, वाकड्याची जादू
प्रकाश लाड यांनी नौटंकी म्हटले तो शब्द च योग्य आहे
सुशील सर ते पाणी किंवा ज्यूस न्हवते चपटी होती म्हणून त्याला लगेच पावर आली
😂😢😅😂
भिंगरी
😅😂
खरंच चपटी च असणार😅
ह्या जरानंगयाची उर्जा पाहूनच कळतय ह्याच खाऊन पिऊन उपोषण चालू होत.
कशाला एव्हढ महत्त्व द्यायचे जरांगेना. सुशिक्षित लोकांना समजायला पाहिजे. कुणाला किती महत्त्व द्यायचे. कामधंदा नसलेले लोकच त्यांच्या आजूबाजूला आहे त.
आपण काय काम करता
बरोबर आहे
@@anilwakle87तुम्ही काय करता संत जरांगे भक्त😂😂
याच्या जादू वर धमकी वर संगीता ताई कडे औषध आहे हॊ
अगदी
😅😅
सुशील साहेब प्रणाम करतो आहे तुम्हाला वास्तव समोर आणल तुम्ही
जादूगार जारंगे यांचा नातकीपणा.
सुरवातीला सर्व पत्रकार झारंगे बद्दल खूप आदराने आणि भीतीने बोलत होते.... त्यांना ते राजहंस वाटायचे पण त्यांना तो कावळा असं वाटून बोलत आहे. 😂😂😂😂
जरांगे सारखा स्वतःला चर्चेत ठेवत आहे. तो राजकारण करत आहे त्याने मराठा नावाच हत्यार उपसले आहे. हुशार आहे. 👌👌👌👌👌👌
मनोज जरांगे पाटील यांच्या मध्ये बारामती काका यांची ऊर्जा आहे
सलग मराठा समाजाला मूर्ख, बनवुन सेलिब्रिटी म्हणुन जगत आहे.😂
कायम हिरो होऊन आयत खायचे वेसन लागले आहे जंरागे ला म्हणून उपोषण करायच आणि महिणा भर hospital ला जाऊन बसायचे या तुन हिरोपंती पण होते आणि समाजाला बे अक्कल करण्याचा प्रयत्न आहे
नमस्कार हि भाषा महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली तेव्हा गोड वाटली आता त्याचे परीणाम दिसत आहेत. तसेच बच्चु कडु राज ठाकरे जितेंद्र आव्हाड हे सगळे एकाच माळेचे मणी. खरतर शासकीय अधिकारी कर्मचारी यांना धमक्या हाणामारी यावर कडक कायद्यांची अंमलबजावणी आवश्यक आहे. धन्यवाद
"5 दिवस उपोषण आणि 15 दिवस भक्षण हे फक्त हा मनोज जरानांगे हाच किमया दाखऊ शकतो '
जारांगेच आंदोलन म्हणजे साहेबांची वरून ऑर्डर आली म्हणजे समाजासाठी म्हणून 90 मारून ते चालू होतं आणि भूक लागली की समाज गेला खड्यात म्हणून बंद होत...😂😂😂😂
चांडाळ बाई रात्रीच विसरून दिवसा काही झालं नाही असे समजून वावरते बोलताना दिसते.तसा आहे जरांगे
Changala vishay nivadala
अभ्यासपूर्ण विश्लेषण
जरांगे पेक्षा जरांगेच्या अन्धभक्तांच आश्चर्य वाटते 😂😂😂😂
सगळे गंड भक्त आहेत ते
छगन भुजबळ चा अंडभक्त तु
त्याच्या इतकेच हुशार आहेतकी हॊ
जरा बातम्यांमधून बाहेर जातोय दिसलं की "आमरण उपोषण" पुढे चालू!
परत दवाखान्यातला खर्च नाही. फुकट चंबू बाबूराव.
कायम गॅलेक्सी मध्ये ॲडमीट होतो दुसऱ्या कोणत्याही नाही
उपोषण स्थली ज्या महिला व पुरुष आजारी पडले होते त्यांना ह्या हॉस्पिटल मध्ये का दाखल केले नाही?जिथे कारंजे दाखल आहे.
संगीता वानखेडे लक्ष्मण हके ही माणसं sufficient आहेत याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला
मला आणि माझे मित्र एकत्र येतो ( थोड्या मोठ्या प्रमाणात ) त्यावेळी आम्हा प्रत्येकाला अस वाटत की अख्ख जग आमच्या बरोबर आहे. काही वेळाने निरोप घेण्याची वैळ येते त्यावेळी आम्ही प्रत्येकजण " मी " किती एकटा आहे याची जाणीव होते. अशी आमची अवस्था. पण जरांगे ला माहिती आहे की झुंडशाही च्या भरवशावर गुंडगिरी, दडपशाही करु शकतो. कारण या मन्याने समाजात आधीच याच्या मालका बरोबरीने विष कालवले आहे.
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी
जय श्रीराम
हे आमरण उपोषण आहे.... म्हंजे हे पुढील पाच वर्षे चालेल....... आणि आमरण चालेल...
सुशील सर तुमचे व्हिडिओ मला आवडतात
नौटंकी खरंच आहे
आका च्या आकाकुडून हि उर्जा मिळतं असावी पण हि उर्जा हाळू हाळू संपून जाईल हे नक्कीच
सुशील जी पवार साहेब सारखी ऊर्जा आहे त्यांची
आता परत आपल्या लोकांना निवडणूकीला उभ करणार परत आयत्यावेळी नेत्यांच्या पेट्या पोचल्या की पुन्हा माघार घ्यायला लावनार😅
आता याच्या नादाला लागू नका मराठ्यांनो
❤सुशील भाऊ APP छानच आहे, आणि त्यात भर म्हणजे प्रतिपक्ष आणि डीजी9 येणार पाहिल्यावर तर अत्यानंदच झाला.
बोलका पोपट ऐकला होता, पण नवटंकी करणारा पण पोपट असतो हे पण कळलं.
चपटी ची जादू
अगदी बरोबर कुलकर्णी साहेब
खरचं किती नुटँकी करतोय हा माणूस समाजाच्या काही उपयोगाचा नाही हे कसे कळत नाही या लोकांना
सुशील सर तुम्ही सत्य प्रकट करता सो प्राऊड
नमस्कार सुशील जी 🙏
मी कधीपासूनच सांगतोय,विझत आलेला दिवा होता तो😂
Correct. Salute
बाबो काय ऊर्जा आहे पवार साहेबांची
खूप सुंदर विश्लेषण
अरे देवा मुलाला अभ्यास करायचे सोडून जरांगे..पाय दाबायला लावले...
किती ते राजकारण आणि ह्यांचा बागुलबुवा..ह्यांना पाहिल्यावर महाराष्ट्र की बिहार हेच कळत नाही .
शाहणे लोकांनी नादी लागू नका
जारांगे ची जादू मोडून काढू
कसला जादूगार. नंबर एकचा नाटकी .तुम्ही विश्वास ठेवा आम्ही नाही .
जरांगे ॲक्टर पाहिजे होते 😮
छान अभिनय करतात
जय हरी सुशीलकुमार जी🙏🙏🚩🚩🚩🚩
जरांगेची गोधडी एकदा तपासायला पाहिजे होती.त्या गोधडीतच जरांगेच्या उपोषणाची ताकद आहे.
उपोषण स्टाईल आवडली 😂
हे उपोषण नसते...हे नाटक आहे 😢😢😢
कुलकर्णी सर, जरांगे हे खूप छान नाटक करतात.त्यांना फिल्म इंडस्ट्री मधे घेणे तेवढे बाकी आहे. कसे हो तुमचे बीजेपी वाले लगेच झुकतात. 🤣🤣🤣
माझ्या तमाम मराठा बांधवांना एक संदेश मराठा म्हणजे त म्हणजे तपील आणि त म्हणजे तलवार इतका पण समाज अंध नाही आहे समाजातील सुशिक्षित विद्यार्थी वर्ग नोकरदार तसेच संविधान कायदे जाणणारे अभ्यास क हे जरानंगे ला ओळखून चूकलेत
जरंगे ला संपूर्ण उघड करणारी वाघीण फक्त sangita wankhede ❤🎉😅
प्रसाद लाड योग्यच बोलले
सुशिल सर सुऱ्या धस आष्टी हुन सखु सत्रा घेवून आला होता तो जुस नव्हता जरांगेला तो मिक्स जुस पाजला आनी मग ऊर्जा आली त्याला😮😮😮😮
तुम्ही आमचे आदर्श आहेत.
हे तर महानाटकी , ढोंगी, काय म्हणावे.
काजू बदाम पावर😂😂
पायच दाबून घेत आहेत, सत्य कळलेल जनतेला तेंव्हा गळा दाबायला सुध्धा धावतील, काही सांगता येत नाही बुवा. उपोषण मागे ब्लँकेट मध्ये काही खातात पितात का? पोषण होत असेल असे वाटते, एक शंका म्हणून विचारले, आरोप नाही.
हा हारामखोर खाऊन छोपतय
बाबो काय ती उर्जा साहेबाची😅😂
जादूगार जरांगे ही एकदम भारी उपाधी दिली दादा तुम्ही
जरांगे तर सोडा . जरांगेच्या अवती भवती जे राहतात ते लय गंमती शीर माणसं आहेत . 😂😂😂😂😂😂
काकांनी आपल्याकडच्या एनर्जीच्या गोळ्या दिलेल्या आहेत असं वाटतं.अशी एनर्जी फक्तं काकांच्या कडे आहे.जरागे
हा काकांचा बळीचा बकरा आहे.
नौटंकी नंबर वन आहे हा पोतराज झाला पाहिजे😂😂😂😂 !
Dhanyawad
देसी पिणारा जारंग्या
एव्हडे गरीब मनसे जर ह्या हिंदुस्थानात असतील तर खूपच गरीब हे मराठे आहेत
अरे
ज्याची परिस्थिती नाही त्याला देऊयाना आरक्षण
उभे राहू सर्व हिंदू
जाती जमाती विसरून
माणसे 🙏🙏
काजु बदाम खातो हा
Purava de re.
गोधडीत
पातळ पातळ गरमा गरम वाकड्या साहेबांचा खात होता
जरांगे पाटील महाराष्ट्रात दुसरा केजरीवाल तयार करू पाहतो किवा स्वतः केजरीवाल होऊ पाहतो
प्रिय सुशीलजी कृपया आजपर्यंतच्या महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट सरकार आणि याला जबाबदार असलेल्या व्यक्तीवर व्हिडिओ बनवा.
जर्मनीचा उपोषण स्थळी पोलीस बंदोबस्त ठेवायला हवा ,खरच उपोषण करतात की काय बघायला हवे. सरकारने लक्ष द्यायला पाहिजे.
आमरण उपोषण स्थळी सरकारने सीसीटीव्ही लावावे म्हणजे काय निघत गोधडीतुन ते बघावं
या झरंग्याच्या नादी लागुन एका समाजाने स्वत:च वाटोळं करुन घेतलय लोक हसतात तुमच्यावर मजा बघतात तुमची😂😂
जय भीम। जय मूलनिवासी।जय आदिवासी।
चादरी खालून जेवतो वाटतं
🎉🎉🎉🎉🎉🎉
👍🏼👍🏼
ऊर्जा गोधडीत आहे 😂
लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे
ऊर्जा स्रोत टॅंगो नायटी
असं बोलून कमाई चांगली होत असेल भावा
जे मेला ते जिवंत झाला आशिष घटना कोल्हापूर मध्ये झाली होती
काय ऊर्ज्या आहे साहेब तुम्ही काय समजायचं ते समजा
मला पण आमरण उपोषण करायचे आहे पण मरणाची भीती वाटते
lad saheb zindabad
ही ऊर्जा शरद पवाराची
हि सगळी नाटकं आहेत या नाटकी करायला त्या ची मानशे त्याचेपाशी कायम तीतच कायमचीच बरोबरच असतात
मोदीजींनी कंटाळून दिल्लीतील त्या कुणासाठी तरी एक "नवीन" शब्द उच्चारला होता. तो इथेही फिट्ट बसतो.
"आंदोलनजीवी" 😛😝😛😝
कायम मनोज जरांगे पाटलासोबत
जरांगेचे नाव गीनीज मध्ये नक्किच येणार खरं तर महाराष्ट्राला त्यांचा अभिमान हवा.
या लेकरांची अश्रू पुसायची त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची वाह वाह नेता 😢😢😢😢😅😅
जनता,उघडा डोळे बघा नीट.
करामती काकाने याच्या गाडीतली जादुची काठी काढून घेतली त्याच्यामुळं याची जादु चालना याची😂😂
दरोडेखोरांच्या टोळीचा पण आता कझाल
N. 1.
भौ टार महनाले जरेंगे फॅक्टर फेब्रुवारी नंतार गायब होईल 😂
अहो साहेब हे काजू बदाम खाऊन कसा बेशुद्ध होऊ शकतो