मंदिर समितीने कोणाचाही फालतू बडबडीकडे अजिबात लक्ष देऊ नये आता नियम चालू केला तो तसाच चालू ठेवावा. नीती व संस्कार यासाठी ड्रेस कोड आवश्यकच आहे मंदिरामध्ये पूर्ण पोशाखच परिधान केला पाहिजे. धन्यवाद सिद्धिविनायक समिती, तसेच पारनेरकर ताई महत्त्वाच्या विषयाला हात घातला त्याबद्दल धन्यवाद
मंदिरासारख्या पवित्र स्थानी नागडे, उघडे जाणे शोभेल का ? त्यापेक्षा घरीच रहा! म्हणजे धार्मिक लोकांच्या भावना तरी चलबिचल होणार नाही! इतरांचाही विचार असावा!
ड्रेस कोड छान निर्णय घेतला आहे हिन्दू हे पाळतील पणं तृप्ती देसाई बहुतेक धर्म बदलला आहे व निधर्मी झाले कारण चतुर्थी स खाणारे तसे हे धर्माबद्दल बराळणारे आहेत हिंदवी स्वराज्य निर्माण झाले की शिवरायाचे नियम हत्तीच्या पायी धर्म देश विरोधी ना आणि दीलेही पाहिजे जय शिवराय जय हिंदुराष्ट्र
महाराष्ट्रातील मंदिरामध्ये वस्त्र संहिता लागू करण्यात आलीआहे या निर्णय याचे स्वागत आहे याला विरोध करणाऱ्या झेन आणि तृप्ती बाईंना फक्त हिंदू धर्म आणि मंदिरेच दिसतात
सर्व मंदिरात र्डेस कोड लागु झालाच पाहिजे, महाराष्ट्र हे कायदा पाळणार राज्य आहे, कायदा पाळलाच पाहिजे, ज्याला जाळ लागला आहे त्यांनी आपल्या घरात मिर्ची लागली म्हणून डान्स करावा
या तृप्ती देसाई यांच्या अकलेचे तारे तोडणे बंद करावे. यापूर्वी दक्षिणेकडील मंदिरविरुद्ध पण त्यांनी आवाज उठवला होता, पण त्यांचे मंदिर प्रशासनाने मनावर घेतले नाहीं.
हुसेन दलवाई हा बाटगा आहे. सूर्याजी दळवी नावाच्या धर्मांतरित मराठ्याची ही बाटगी पिल्लावळ.बाटल्यानंतर त्याचे आडनाव झाले अब्दुल्ला दळवी. दळवीचे दलवाई केले लोकांनी विचारून भंडावून सोडू नये.
मंदिरात जाते वेळी बायांच्या डोकीवर नीटसर पदर असावा ओढनी अथवा सादा रुमाल ही चालेल, जींस व टी-शर्ट पुर्णपणे बॅन असावा, ( गुटका व दारू प्यालेल्या बाया पूर्ण बॅन व्हाव्या, ही विनंती )
पुजाऱ्यांना सुटबुट व टाय घालने बंधन कारक करावे ! व स्त्रियांना त्यांच्या इच्छे प्रमाण वस्त्र घालण्यास परवानगी असावी म्हणजे या स्वैराचारी व्यक्तिंचे मने शांत होईल .
अतिशय दुर्देवी गोष्ट तर हे आहे की बाहेरून आलेले व्यक्ती आघडीच Coldplay chya singer ची girlfriend Dakota Johnson सुधा पारंपरिक वेशभषेत श्री सिद्धीिनायक मंदिर मध्ये आली होती तेही या ड्रेसकोड यायच्या आधी हे यांना दिसला नही
आमचा पर्यटन व्यवसाय आहे.दर महिन्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये आमच्या टूर असतात तिथे अनेक परदेशी महिला भारतीय कपडे घालून फिरतात आणि आमच्या चमूतील महिलांकडून टिकल्या मागून घेतात आणि लावतातही
सनातनी संस्कृती परंपरा आणि मंदिराच्या पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्यात आली पाहिजे। सर्व शंकराचार्य, संत, मंहत आदि स्तरावर आवाज उठविला पाहीजे।
ड्रेस कोड ला 100% समर्थन समर्थन समर्थन
व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून झेन बाई आणि तृप्ती देसाई यांनी खुशाल मशिदीत जाऊन बसावे.
आणि ते सुद्धा मिनी स्कर्ट घालून :) होऊन जाऊ दे
😂😂😂
@@sudhirogale1687🤣🤣🤣🤣🤣
त्रूप्ती बाईंना मशिदित प्रवेश मिळाला होता का याचे उत्तर दिले पाहिजे.
ताईंना नासिक ची आठवण करून द्यावी 🙏🏻🙏🏻🙏🏻
मंदिरात जाताना व्यवस्थित कपडे घालणेच आवश्यक आहे . आणि हे ज्याचं त्यालाच कळलं पाहिजे . ज्यांना ड्रेसकोड मान्य नसेल त्यांनी मंदिरात जाऊ नये .
Sahmat
अगदी बरोबर बोललात 👍
@@sushamanaik9997 तिला मंदीरात नाही पब मधे जायायचे आहे
एकदम बरोबर, सहमत आहे 🙏
झेन आणि त्रृप्ती या दोघांनाही राज्यातील, देशातील प्रत्येक मंदिरात प्रवेश व्यर्ज करावा.
Zen means DHYAN
यांना प्रतिक्रिया विचारणाऱ्यांची कमालच म्हणावी लागेल!
💯 ड्रेस कोडला समर्थन 🚩🚩🚩🚩
झेन बाई हिंदू संस्कृती आणि मंदिर संस्कृती प्राचीन आहे, झैन बाई आणि तृप्तीबाईंनी हा सुंदर देश सोडा आणि जा
पूर्ण 232 मंदिराच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचे आभार मानतो ह्या निर्णयाबद्दल.
जे हिंदु धर्म हिंदु देवी देवतांना मानतच नाही जे कधी मंदिरात जातच नाहीत अशांची प्रतिक्रियाच का घेतली जाते हा खरा महत्वाचा विषय आहे..
ड्रेस कोड लगू करणे हे अगदी योग्य आहे, त्याचे समर्थ सर्वांनी करायला हावे...
जगप्रसिद्ध असलेली भारतीय हिंदू संस्कृती सर्वांनी जोपासलीच पाहिजे. अर्ध-नग्न लोकांना प्रवेश बंदीच पाहिजे. जय श्रीराम 🙏
असे अर्धनग्न व तोकडे कपडे घालून तृप्तीबाईच्या घरी गेले तर चालेल का
काही वर्षापूर्वी हि अतृप्ती बाई एका शांतीप्रिय धर्माच्या प्रार्थना स्थळावर स्त्रियांना प्रवेश देणार होती पण धमक्या आल्या बाई गपगार झाली.
ड्रेसकोड ला 100 टक्के समर्थन आहे👍👍
मंदिराचा निर्णय योग्यच आहे.
सिद्धी विनायक व्यवस्थापनाचा चांगला निर्णय, मागे घेण्याची गरज नाही, ज्यांना दर्शन घ्यायचे आहे त्यांनी ड्रेस कोड पाळावा.
देवस्थान चा अगदी योग्य निर्णय आहॆ
या तृप्ती ताईंनी एकदा मशिदीत जाऊन बघावे व त्या लोकांना ही ताईंनी त्यांचे ज्ञान सांगावे व अनुभव घ्यावा.
TRUPTI DADA AAHE 😂😂
गेला होता हा तृपता बाबा मशिदित एकदा. हा बाबा हाकलून दिला होता कटव्यांनी.
Kerala madhun pan haklun lavli hoti Trupti la Sabarimala prakarnat.
बागेश्री योग्य विश्लेषण 👍सिद्धी विनायक चा -ड्रेस कोड चा निर्णय ☑️ योग्य, त्याच स्वागत 🙏🙏 🚩गणपती बाप्पा मोरया 🙏🚩
I support 100%
तुमच्या सारखे चॅनल चालू झालेत त्यामुळे लोकांना सत्य समजत आहे अशीच माहिती देत रहा
फार छान निर्णय 👍🚩🚩
खूप चांगला आणि योग्य विषय मांडला म्हणून, धन्यवाद रामा! संस्कृती सहच, सात्विकता ही महत्त्वाची आहे. पुनश्च धन्यवाद रामा! जय श्रीराम!
ड्रेस कोडला समर्थन👍👍👍
तुम्ही काहीही घाला किंवा उघडे फिरा पण हे असले थेर घेऊन आमच्या पवित्र ठिकाणी येऊ नये 🙏
जय श्री राम 🚩
I support 100% to new dress code... जय श्री राम, हर हर महादेव 🙏🔱🕉️
ड्रेस कोडला माझे पूर्ण समर्थन आहे
मंदिर समितीने कोणाचाही फालतू बडबडीकडे अजिबात लक्ष देऊ नये
आता नियम चालू केला तो तसाच चालू ठेवावा.
नीती व संस्कार यासाठी ड्रेस कोड आवश्यकच आहे मंदिरामध्ये पूर्ण पोशाखच परिधान केला पाहिजे.
धन्यवाद सिद्धिविनायक समिती, तसेच पारनेरकर ताई महत्त्वाच्या विषयाला हात घातला त्याबद्दल धन्यवाद
मंदिरामधील dress code ला 100% समर्थन आहे
सिद्धिविनायक मंदिर संस्थान चे खूप अभिनंदन , आता सुरुवात झाली. 👏🎉.सगळ्या मंदिरात हे झालं च पाहिजे.
आपणच आपली संस्कृती जपली पाहिजे. मंदिरात लागू केलेल्या ड्रेस coad चं आपण समर्थनच केलं पाहिजे 🙏🏻जय श्रीराम 🙏🏻
100% समर्थन👍👍👍👍👍
अप्रतिम व्हिडिओ ताई.
खूप खूप धन्यवाद भारत माता की जय
मंदिरात ड्रेस कोड लागू करणे हा अतिशय योग्य निर्णय आहे.
Dress code ला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
अतिशय सुंदर विश्लेषण तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा
झ्येनं बाई संकरीत दिसतेय. उर्फी जावेद आणि राखी सावंत यांचे मिश्रण.
😂😂
आपली मंदिरे म्हणजे धर्मशाळा नाहीत. खूप पूर्वीच हे व्हायला हवे होते.
फक्त प्रशासनाच्या, सरकारच्या विरुध्द बोलणेव फोकस मध्ये रहाणे एवढेच बाकी त्यात महान हेतु असतो असे नाही.
100% समर्थन समर्थन समर्थन समर्थन समर्थन समर्थन समर्थन समर्थन समर्थन समर्थन व्यवस्थित कपडे हीच महाराष्ट्रा ची संस्कार संस्कृती आहेत
मंदिरासारख्या पवित्र स्थानी नागडे, उघडे जाणे शोभेल का ? त्यापेक्षा घरीच रहा! म्हणजे धार्मिक लोकांच्या भावना तरी चलबिचल होणार नाही! इतरांचाही विचार असावा!
ड्रेस कोड छान निर्णय घेतला आहे हिन्दू हे पाळतील पणं तृप्ती देसाई बहुतेक धर्म बदलला आहे व निधर्मी झाले कारण चतुर्थी स खाणारे तसे हे धर्माबद्दल बराळणारे आहेत हिंदवी स्वराज्य निर्माण झाले की शिवरायाचे नियम हत्तीच्या पायी धर्म देश विरोधी ना आणि दीलेही पाहिजे जय शिवराय जय हिंदुराष्ट्र
ड्रेस कोडला १०८% समर्थन ❤
अर्धवट ज्ञानींचे विसर्जन केले पाहिजे.
महाराष्ट्रातील मंदिरामध्ये वस्त्र संहिता लागू करण्यात आलीआहे या निर्णय याचे स्वागत आहे याला विरोध करणाऱ्या झेन आणि तृप्ती बाईंना फक्त हिंदू धर्म आणि मंदिरेच दिसतात
विरोधका साठी विरोधी लोकांनी त्यांना वाटेल तसे मंदीर बांधून भक्ती करावी
बाईंनी पूर्वी काँग्रेसकडून पुणे महापालिकेची निवडणूक लढवली आहे .
तृप्ती बाईंचे पैसे संपत आलेले की काय? अचानक पुन्हा आली? हिंदू देवीदेवतांवर हिचा राग आहे, की हिंदू धर्मावर राग आहे?
हास्यास्पद आहे सगळं.. 🤦♂️ हे या लोकांकडून अपेक्षितच होते 🕉💐🙏
सर्व मंदिरात र्डेस कोड लागु झालाच पाहिजे, महाराष्ट्र हे कायदा पाळणार राज्य आहे, कायदा पाळलाच पाहिजे, ज्याला जाळ लागला आहे त्यांनी आपल्या घरात मिर्ची लागली म्हणून डान्स करावा
या तृप्ती देसाई यांच्या अकलेचे तारे तोडणे बंद करावे. यापूर्वी दक्षिणेकडील मंदिरविरुद्ध पण त्यांनी आवाज उठवला होता, पण त्यांचे मंदिर प्रशासनाने मनावर घेतले नाहीं.
अगदी बरोबर
देशातील सर्व मंदिरात लागू केला पाहिजे
छान अन नेमके बोलते ही मुलगी, उत्तम. तुझ्याकडे बघून कौतुक वाटते.
ड्रेस कोड चे समर्थन आहे
स्वतःच्या धर्मातल्या चुकीच्या गोष्टींविषयी अवाक्षरही न काढणारे इतर धर्मीय , हुसेन दलवाईंसारखे लोक पण ह्या विरोधात बोलायला तत्परतेने पुढे सरसावतात .
हुसेन दलवाई हा बाटगा आहे.
सूर्याजी दळवी नावाच्या धर्मांतरित मराठ्याची ही बाटगी पिल्लावळ.बाटल्यानंतर त्याचे आडनाव झाले अब्दुल्ला दळवी.
दळवीचे दलवाई केले लोकांनी विचारून भंडावून सोडू नये.
पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणाऱ्या मंडळींनी उपस्थित राहु नये?
गुरुद्वारा मधे जातांना डोके झाकावेच लागते तर ते कसे पाळता?
कारण तिथे तलवार असते. नाही पाळले तर ती तलवार खाली घुसेल
अती शहानी आहे. आई वडीलानी कान पिळले पाहिजे. झेन बाईचे,
तिचे आईवडीलच अती शहाणे आहेत.
आईवडीलांचे कान पण पिळावे लागतील बहुतेक
पार्श्वभागात दम आहे का मशिदीत जायचा ? हे..रे
बरोबर आहे
उगडे *गडे मंदिरात जानाऱ्यानी मंदिरात जाऊ नये ज्यांना मान्य नाही त्यांनी बोंबलत बसू नका
तृप्ती बाई आपण जर संविधानाचे धडे इतर धर्मियांना का देत नाही
तृप्ती देसाई
झेन सदावर्ते
या कोण बिनडोक बाया आहेत
झेनबाई फारच गुणवंत आहे.
योग्य निर्णय
तृप्ती जी आपण एकदा इतर धार्मिक स्थलांना ही स्कर्ट वर जाऊन या
आणि साष्टांग नमस्कार घाला बरे वाटेल दर्शकांना
झेन ने नागड फिरावं मग रस्त्याने
बाप फिरतोच आहे.
कोणीही बघणार नाही !!!
मिडिया ने जबाबदारी ठेवून बातम्या दिल्या पाहिजेत
दोघीही मूर्ख बायका आहेत😂
झेनताई बरोबर म्हणतात! आता आपण आदी मानवाच्या काळात, म्हणजे एकवीसव्या शतकात आलो आहे! आता या काळात नागडे, उघडे फिरण्याचा प्रथम मान यांनाच द्यायला हवे!
मंदिरात जाते वेळी बायांच्या डोकीवर नीटसर पदर असावा
ओढनी अथवा सादा रुमाल ही चालेल,
जींस व टी-शर्ट पुर्णपणे बॅन असावा,
( गुटका व दारू प्यालेल्या बाया पूर्ण बॅन व्हाव्या, ही विनंती )
ड्रेस कोड साठी माझे 100% समर्थन आहे.
ड्रेस कोड ला समर्थन
एक अर्धवट तर दुसरी दीड शहाणी ताई. तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य तुमच्या घरी देवळात नाही. उगाच अक्कल चालवू नका.
जय महाराष्ट्र ताई📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏
यांना हिजाब चालतो, पण ड्रेस कोड चालत नाही; केवळ ढोंगीपणा.
बाई घरात बाहेर उघड फिरा तुम्हाला कोण अडवत मंदिरात पावित्र्य पाळलच पाहिजे
खुफ्ती इसाई यांना चर्च चिंता असायला हवी मंदिरा ची चिंता तिने करू नये
यांना कोणीही विचारत नाही
काही चेनल वाले डिबेट शो आयोजित करण्यात येतात आणि त्यांना सवाल जवाव देतात घेतात आणि तेवहा कुठे भांडन होता, हे पाहून मनात फार वाईट वाटते आहे.
हीच लक्ष "अर्ध नग्न " वरती आहे.
हिला बुरखा वरती बोल म्हणावं.
उत्तम निर्णय....
साडी , कुरती फुल स्लीवज कपडे असावेत ..
मंदिराचा निर्णय अगदी योग्य निर्णय आहे
अगदी योग्य निर्णय 👍🏻😊
योग्य निर्णय...
या दोघींना अंतर वस्त्र घालून परवानगी हवी असेल तर न्यासाने परवानगी द्यावी 😅😅😅😅
@@dattatraymohite565 ते तरी कशाला.
पटत नाही त्यांनी मंदिरात जायचंच कशाला? एखाद्या क्लबमध्ये जाऊन मन रमवावं
आपल्या मंदिरात ड्रेस कोड असलाच पाहिजे. अत्तिशय योग्य निर्णय. पब आणि बिचचे उदाहरण अतिशय रास्त आणि चपखल आहे.
अगदी योग्य आपण सांगता आहात .
सर्व मंदिरांत हे लागू झालेच पाहिजे, ज्यांना पसंत नाही त्यांनी जाऊ नये, अत्रुप्ती ताईंनी इतर धर्मांच्या बाबतीत असे बोलून दाखवावे
Jay Shriram Har Har Mahadeo Vande Mataram
पुजाऱ्यांना सुटबुट व टाय घालने बंधन कारक करावे ! व स्त्रियांना त्यांच्या इच्छे प्रमाण वस्त्र घालण्यास परवानगी असावी म्हणजे या स्वैराचारी व्यक्तिंचे मने शांत होईल .
पुजा, मंदिरदर्शन, लग्नसोहळा, पुजा, गणपती ऊत्सव, नवरात्र, ईतकेच काय तर नामकरण सोहळा अशा ठिकाणी पारंपारिक वेशभुषाच शोभते.
हि महाराष्ट्राला लागली किड देसाई म्हणजे
ही झेन बाई कुठल्या देशातील आहे....
अतिशय दुर्देवी गोष्ट तर हे आहे की बाहेरून आलेले व्यक्ती आघडीच Coldplay chya singer ची girlfriend Dakota Johnson सुधा पारंपरिक वेशभषेत श्री सिद्धीिनायक मंदिर मध्ये आली होती तेही या ड्रेसकोड यायच्या आधी हे यांना दिसला नही
या तृप्तीच्या मनाला नागा साधूंना महाकुंभमेळ्यात पाहून तृप्ती मिळाली असेल!
प्रसिध्दी साठी काय पण
तृप्ती देसाई,झेन यांच्या सारख्या महीला एकप्रकारे इतर महीलांना समाजा विरुद्ध वागा म्हणजे तुमच्या कडे इतर आकर्षित होतील हा संदेश देत आहेत का?
तृपीला ,,,,नागा बाबा चा
आदर्श घेण्याची जरूरी आहे ,,,,,
ज्यांचा त्यांचा धंदा तसे तसे ते नाचणार दुसरं काय !...😂😂😂😂 👌👌
तृप्ती, बुरख्या बाबत बोलत नाही,,, ड्रेस कोड पाहिजे,,,,
आमचा पर्यटन व्यवसाय आहे.दर महिन्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये आमच्या टूर असतात तिथे अनेक परदेशी महिला भारतीय कपडे घालून फिरतात आणि आमच्या चमूतील महिलांकडून टिकल्या मागून घेतात आणि लावतातही
I Support your thoughts
सनातनी संस्कृती परंपरा आणि मंदिराच्या पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्यात आली पाहिजे। सर्व शंकराचार्य, संत, मंहत आदि स्तरावर आवाज उठविला पाहीजे।