टाळाचिया संगे बोलला मृदंग आला पांडुरंग भक्तांसाठी | Sandeep Pathak | Jagaat Bhari Pandhrichi Vaari
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- Vithoba Ayurvedik Dant Manjan Presents Jagaat Bhari Pandhrichi Vaari - जगात भारी पंढरीची वारी | Vitthal Mauli Pandhapur Paayi Palakhi 2024 | Pandharpur Palkhi | Pandharpur Palkhi Sohala | Pandharpur Palkhi Song | Pandharpur Wari | Pandharpur | Vitthalachi Gani
Link - vithoba.co.in/
घर बसल्या दर्शन 🙏🏻 "नाही दिसला देव माझा मंदिरात पहिला भजनात पंढरीनाथ"
एपिसोड नक्की पहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हॊ Subscribe🎯 करायला विसरू नका
#SandeepPathak #Waari2024 #Marathi #jadsejudo
_______________________
For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: contact@sandeeppathak.in
___________________________
Sandeep Pathak is an Indian film, television, and theatre actor in Marathi and Hindi Language.
Connect with me on :
Instagram: ...
Facebook: www.facebook.c...
Twitter: me...
____________________________
DISCLAIMER: This is the official RUclips channel of Sandeep Pathak. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________
Credits:
Managed by - Blue Ocean Digital Media
Distribution by - Chetan Garud Productions Studios LLP
All Rights Reserved with Sandeep Pathak Official.
टाळाचिया संगे बोलला मृदंग आला पांडुरंग भक्तांसाठी | जगात भारी पंढरीची वारी | एपिसोड नक्की पहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हॊ Subscribe🎯 करायला विसरू नका, आणि आपल्या शो वर आपण अधिकृत गाणंही बनवलं आहे तरी सर्वांनी गाण्यालाही सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी "राम कृष्ण हरी माऊली" Link - ruclips.net/video/HqmkUkNn5iM/видео.htmlsi=BINfU055nlq3Nhxk
राम कृष्ण हरी 🙏
स्वयंम संघाचे खुप खूप धन्यवाद
खूप छान संदीप दादा पंढरपूर मध्ये आपली दोघांची भेट व्हावी हही पांडुरंग चरणी प्रार्थना
जय हारी माऊली 🚩👏परतुर
जय हरी माऊली.माजलगावकर. 🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩
खूपच सुंदर मित्रा ❤🙏🏾🙏🏾 राम कृष्ण हरी 🙏🏾🙏🏾
राम कृष्ण हरी खुप छान
जय जय रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏
राम कृष्ण हरी मावली
राम कृष्ण हरी
Mast Sandip sir
माऊली खरोखरच घरबसल्या वारी दर्शन जय हरी माऊली
"राम कृष्ण हरी माऊली"
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
मोजता येत नाही एवढं वैभव दिलंय पांडुरंगाने राम कृष्ण हरी विठ्ठल माउली
Ram Krishan hari mauli🙏 khup chan
Vari che video cha shodht hote aani tumche channel lach milalale subscribe kele big fan sir
🚩🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻विठ्ठल विठ्ठल 🙏🏻विठ्ठल🙏🏻 विठ्ठल 🙏🏻विठ्ठल🙏🏻 विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻जय हरी 🙏🏻ज्ञानोबा तुकाराम माऊली 🙏🏻हरी मुखी गाता हरपली चिंता तेणे नही मागुता जन्म घेणे 🙏🏻जय एकनाथ महाराज🚩🙏🏻
संदिप पाठक तुमचा मुळे आम्ही घरात बसुन पंढरीची वारी करते खुप खुप धन्यवाद तुमचे राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
राम कृष्ण हरी अनताजी 🚩🚩
टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरिचा वीणा ; जगात भारी पंढरीची वारी निघाली पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा अतिशय सुंदर. एपिसोड 🙏🙏👌👌🌹🌹
"राम कृष्ण हरी माऊली"
जय रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत वारकरी माऊलीला माझा जय हरी वाईट विचारावर वार करणे म्हणजे वारी आहे
Jay Hari mauli
संदीप भाऊ पाठक तुम्ही आम्हाला रोज सकाळी माऊलींचे दर्शन घडले धन्यवाद रामकृष्ण हरि
संदीप भाऊ धन्यवाद🙏🚩
जय हरी विठ्ठल
Sandipji Ram Krishan Hari Mauli
लय भारी 😊
🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩
खूप सुंदर
आता रोज व्हिडीओ पाहून वारीचा आनंद घेत आहोत 💕
सहल आहे।
Enjoy करतात।
😅😅😅😅
जय हरी माऊली जय हरी माऊली ऋ
राम राम कृष्ण माऊली जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी 😊
Vitthal, vitthal ❤
जय हरी विठ्ठल धन्यवाद
❤ मन खूप भारावून जात दादा असेच दर्शन घडवत जा आम्हा स
राम कृष्ण हरी माऊली 🌺🌺🙏🙏
@@archanalokhande7762 राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल
मनाला समाधान वाटले पाहुनी राम कृष्ण हरी 😊
जय हरी माऊली सर
जय हरी संदीप भाऊ... तुमचा निरागस चेहरा आणि साधभोळ बोलणं खूप छान वाटत ❤
फारच पुण्य लाभेल सर तुमहाला
❤
घर बसल्या वरीचा आंनद घेत आहे.... धन्यवाद ❤
सुरुवातीला त्या माता माऊलींनी म्हटलेलं ते भजन खूप मनाला भावलं...
मोजता येत नाही मापानं! एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं!
किती निस्वार्थ आणि समाधानी परंतु श्रीमंत भावना दडलेली आहे त्या भजनामध्ये...
संदीपजी पाठक आपण खूप सुंदर आणि विनोदी पद्धतीने हे वारीचं प्रक्षेपण आम्हा प्रेक्षकांपर्यंत पोचवत आहात याबद्दल आपलं खूप अभिनंदन आणि आभार...
Navnath Mazire (पुणे)
"राम कृष्ण हरी माऊली"
राधे राधे राधे राधे जय हरी विठ्ठल
सामान्याहुन सामान्य होण हिच खरी वारी. रामकृष्ण हरी असेच वारीचे क्षण लाभो ही सदिच्छा.
Ram Krishna Hari apan movie madhi pan khup chan acting kele ahi Jay Hari maule 😊
Jay Hari vithal 🙏🙏🌹🌹
माऊली
🚩जयहरी माऊली खुप सुंदर 🙏🏻🚩
किती किती सुंदर घर बसल्या वारी दर्शन असेच विडिओ संदीप वारीचे दाखव,🙏👌
🙏🙏🌹🌹👍👍👌👌
जय हरी विठ्ठल माऊली
राम क्रिष्ण हरी माऊली
एकदम मस्त विठूमाऊली वारीचे video संदिपदादा ❤
जगात भारी, पंढरीची वारी,संदीप मुळे आम्हाला मिळत आहे बसल्याघरी !!
धन्यवाद संदीप आणि टीम 🎉🎉
पांडुरंगाची कृपा आहे
Khup
Hasavile. Mauli. Nirbhell. Aanad. Zala. Om.
Apratim🙏👌
राम कृष्ण हरी 🙏🌿🙏
राम कृष्ण हरी, तुम्ही चालवलेला हा उपक्रम खूप कौतुकास्पद व वंदनीय आहे. या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून साक्षात विठुरायाचा दर्शनाचा भास होतो. धन्य तुमची सेवा.
❤❤❤❤
दाजी.(माझी सासरवाडी माजलगाव आहे म्हणून हो ).. जय हरी माऊली... लै भारी संवाद... ! चालू द्या... चालू द्या.... शुभेच्छा!
राम कृष्ण हरी संदीप दादा 🚩🙏मी तुमच्या वारीच्या vedeochi वाट पाहत असतो.
--उदगीर
राम कृष्ण hari
तुमचे व्हिडिओ खूप मस्त आहेत वारीचे ❤ होस्टिंग आणि मनोरंजन पण छान👌
जगात भारी पंढरीची वारी
घर बसल्या वारीचं दर्शन दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
पाठक भाऊ खुप हासवल,राव, अभिनंदन,
मस्त मस्त 👍🏼🙏🏼🙂
सर तुमच्या चैनल वर मन भरेल अशी वारी बघावयास मिळते मन झाले रे तृप्त ❤
जय हरी माऊली.
घरबसल्या वारीचे दर्शन...
Khupch chhan chhan Ashok kharade ghansoli Navi Mumbai.
*🚩🔔🔱अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॐ नमो भगवते सद्गुरु भगवान श्री वामनानंदाय नमः👣❤️🙌🌹 🙏🙏🚩ॐ नमो भगवते विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानेश्वराय नमः👣🙌❤️🌹🌹🙏 🙏🚩🚩गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः काशायवस्रम् करदंण्डधारिनम् कमंडलूं पद्मकरेन् शंड्खं चक्रं गदा भुषित भुषणाड्यम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये👣🙌❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 शुभ गुरुवार*
🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय हरी माऊली पाठक भाऊ आपण देखील त्याच्यात सामील होऊन खूप खूप आनंद घेतात तसेच घरी बसल्या लोकांना सुद्धा पाठवतात धन्यवाद 🌹🌹
Jagat bhari pandharichi vari ram krishna hari dada
Mauli mauli
राम कृष्ण हरी माऊली संदीप पाठक अभिनंदन तुमच्या मुळे आम्ही हे सर्व बघत आहे
माऊली मस्त
राम कृष्ण हरी 🙏
जय हरी माऊली
खूप छान माहिती सांगितली राम कृष्णा हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻रोज वारीचे अशेच व्हि डी ओ टाकत जा👌👌🚩🚩🧡💫💫
👏👏👏👏👏👏👏👏👏
❤❤ छान एपिसोड झाला आहे आज वारकरी मनभरून नाचलेत,❤जगात भारी पंढरीची वारी ❤....
Sir vahad nighalay lagnala che ukhanyanchi gamat mahilasobat share kara .
जयहरी माऊली❤️😍
तुम्हाला मी खेळ मांडला या मी मराठीवर लागलेल्या मलिकेपासून बघत आहेत तुमची प्रत्येक भूमिका ही नवीन असते वारी ही तुम्ही मागील कित्येक वर्षांपासून आम्हाला दाखवत आहात आणि पुढेसुद्धा तुम्ही अशीच दाखवाल हो आशा आहे वारी आणि संदीप दादा हे एक समीकरण तयार झाले आहे असे मला वाटते भावी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा जय हरी विठ्ठल
दादा तुम्ही पाठवलेले video पाहून वारीत येतो असे झाले आहे
बुबगावचि,दिंडी,पायी,परीवार, पांडूरंग भेटावयास, माऊली समवेत,आनंद,चं, शेळके,भारती,गुंजाळ, प्रमिला शेळके
❤❤namskar
खरोखर, मी घरी बसून सर्व वारीचे, कार्यक्रम बघत आहे, पळाशीवाला विश्वनाथ गायकवाड, ता, सोयगाव, जिल्हा, छत्रपती संभाजी नगर, औरंगाबाद,
रामकृष्ण हारी Episode TV vr phar chan disto
"राम कृष्ण हरी माऊली"
संदीप दादा राम कृष्ण हरी लातुर च्या दिंडीत आमच्या लिहिणं बाई दिसल्या वारीत
Thank you ❤
नीरा नदीवरील कार्यक्रम सेंड करा
राम कृष्णा हरी सर 🙏 एकदा दिंडी क्रमांक 1 वासकर महाराज दिंडीच दर्शन घडवा पालखीचं दर्शन होते तिथे 🚩🙏
तेवढा मोठा कलाकार पण आपल्या संस्कृती साठी वापस आपल्या माती कडे पाहाण्याची आवड