Udise Plus Promotion शाळा finalize केल्यानंतर दाखला घेऊन गेलेला विद्यार्थी udise मधून कमी करणे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 81

  • @bharatiphulare5604
    @bharatiphulare5604 Год назад +1

    अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली

  • @dyanganga57
    @dyanganga57 Год назад +10

    मागच्या वर्षी पूर्ण माहिती उपलब्ध नसल्याने डाटा एन्ट्री झालेली नाही तर या वर्षी विद्यार्थी कसे add करावे

  • @mrsandeshkedare1678
    @mrsandeshkedare1678 Год назад +2

    आम्हाला या व्हिडिओ चा खरचं खूप फायदा झाला thank you ❤💯

  • @nayanatilekar4435
    @nayanatilekar4435 Год назад +1

    सर उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद!!

  • @abdulmannanabdulmaqsood9200
    @abdulmannanabdulmaqsood9200 Год назад +5

    सर ज्या विद्यार्थी २०२२-२०२३ ला नोंदणी न केलेल्या व दोन वर्षाचे शिक्षणात खंड असेल तर त्या विद्यार्थ्यांची नोंद कसे करावयाचे कृपया मार्गदर्शन करावे.

  • @sangeetabohate4255
    @sangeetabohate4255 Год назад +1

    खुप छान माहिती सर, धन्यवाद सर

  • @kalpanakulat2819
    @kalpanakulat2819 Год назад +3

    सतत गैरहजर स्थलांतर झालेल्या विद्यार्थ्यांना कमी केले आहे त्यांच्यासाठी कोणता पर्याय निवडायचा

  • @shantanugamer2346
    @shantanugamer2346 Год назад +1

    अत्यंत महत्वाची माहिती दिली सर.

    • @bharatiphulare5604
      @bharatiphulare5604 Год назад

      अत्यंत उपयुक्त माहिती

  • @madhurifulsunder
    @madhurifulsunder Год назад +1

    आमच्या शाळेत युपी बिहार वरून मुले आलीत जी कधीच शाळेत गेली नव्हती. अशा मुलांना कसे add करायचे? कारण ती वयानुरूप ३री किंवा ४थी त दाखल आहेत.

  • @RAMESHBODKHE-z2o
    @RAMESHBODKHE-z2o Год назад +2

    sir, काही विद्यार्थ्यांचा "no data found" मेसेज येत आहे. याबाबत माहिती सांगा. २ किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शिक्षणात खंड पडलेले विद्यार्थी आहेत. त्यांची माहिती udise वर कशी उपलब्ध होईल कृपया याबाबत हि सांगा

  • @anilshinde-s1f
    @anilshinde-s1f 11 месяцев назад +1

    इयत्ता तिसरी ला एक विद्यार्थी आमच्या शाळेत आलेला आहे परंतु गेल्या वर्षी त्या शाळेने माहिती भरली नव्हती आत्ता आता त्या शाळेने माहिती भरलेली आहे आहे पण पेन नंबर एन ए दाखवत आहे त्यामुळे त्याला इम्पोर्ट करता येत नाही कृपया मार्गदर्शन मिळावे

  • @suniltelange7508
    @suniltelange7508 Год назад

    खूपच छान माहिती..

  • @shankarloni2390
    @shankarloni2390 10 месяцев назад

    सर आम्हाला या व्हिडीओ खरच खूप फायदा झाला धन्यवाद सर
    सर आपचा शाळा मतिमंद शाळा असल्यामुळे आमचे वर्ग इयत्ता नसतो गट असतो तर नवीन विद्यार्थी ४ थी तून आला असतो पण आपल्या शाळेत तो विद्यार्थी प्राथमिक गटात म्हणजे २ली ला प्रवेश होतो तर त्या विद्यार्थ्याला Udisse + मध्ये कसे ॲड करायचे या बद्दल मार्गदर्शन करावा

  • @sunitapanchbhayye3308
    @sunitapanchbhayye3308 4 месяца назад

    एक विद्यार्थी प्रमोशन फायनल आईज झाल्यावर सेम स्टॅंडर्ड मध्ये राहिला आहे त्याला पुढच्या स्टॅंडर्ड मध्ये आता कसे प्रमोट करायचे ऑप्शन कृपया मार्गदर्शन करावे

  • @edudeep5211
    @edudeep5211 Год назад

    सन 2022 23 मध्ये विद्यार्थी शाळा सोडून गेला आहे. सोबत दाखला घेऊन गेला असेल तर कोणत्या प्रकारची प्रक्रिया करावी लागेल.

  • @anilzalte7947
    @anilzalte7947 4 месяца назад +2

    Removal/Deletion of Student's Profile is currently disabled for your school असा मेसेज येत असेल तर काय करावे.

    • @dayanandgurav3508
      @dayanandgurav3508 4 месяца назад

      माझा पण हाच प्रॉब्लेम आहे.

    • @smitamare1515
      @smitamare1515 3 месяца назад

      Same problem

  • @sachinfaske6304
    @sachinfaske6304 3 месяца назад

    Very nice 👍

  • @manishaaher3152
    @manishaaher3152 Год назад +1

    सर विद्यार्थी T.C घेवून आमच्या शाळेत आलेल आहे तर आम्ही त्या विद्यार्थ्या या National ID Transfer cetitiate modul या ऑप्शन मध्ये टाकला पण Go बटण click केल्यानतर काहीच दिसत नाही म्हणजे काहीच open होत नाही यावर उपाय सागा

    • @MRKailasSaykar
      @MRKailasSaykar  Год назад

      Wrong process karat ahat ..Video nusar process kara import module madhun

  • @KavitaMankar-w8n
    @KavitaMankar-w8n 4 месяца назад

    सर वरीलप्रमाणे केल्यावर remove/deletion of students profile is currently disable for your school असा massage येत आहे

  • @ravirajkhadakhade3402
    @ravirajkhadakhade3402 Год назад +1

    इयत्ता पहिली चा विद्यार्थी udise मध्ये भरलेला आहे.मागील महिन्यात तो दुसऱ्या शाळेत गेला.त्याला PEN नं नाही.मग LEFT with school कसा करायचा..कृपया मार्गदर्शन व्हावे.

    • @MRKailasSaykar
      @MRKailasSaykar  Год назад

      Duplicate entry manun delete kara ani tya school la entry karayla sanga

  • @hanifashah6984
    @hanifashah6984 Год назад

    Sir std second mi student hai usko udise mi kaise add kare national code nahi hai

  • @sharadwankhade9459
    @sharadwankhade9459 Год назад

    एखादा विद्यार्थी चुकून खालच्या वर्गात import झाला तर त्या ला कसे दुरुस्त करायचे

  • @chandrakantkumbhare1875
    @chandrakantkumbhare1875 Год назад

    Sir, Impute kartannha chukicha vidyarthi Impute zala tyala kas out of box karayache..

  • @jeandsouza6185
    @jeandsouza6185 Год назад

    Sir if by mistake child in 7a n progression module kept in same class by mistake. How to promote in 8a class. Pls guide

  • @deepakpawar2155
    @deepakpawar2155 3 месяца назад

    सरजी, वरील विद्यार्थिनी आमच्या शाळेतून TC घेऊन गेली पण तिला Promotion केले गेले. तिला ड्रॉपबॉक्स मध्ये टाकण्यासाठी वरील प्रोसेस केली पण हा मेसेज येतोय
    Removal/ Deletaion of students profile corrently disabled for your school कृपया मार्गदर्शन करावे

  • @durgazade2404
    @durgazade2404 2 месяца назад

    Old Student येत नाही New Student येत आहे तर काय प्रोसेस करायची

  • @jyotsnapawar7354
    @jyotsnapawar7354 11 месяцев назад

    जर विदयार्थी ड्रॉप बॉक्स मध्ये आहे पण तो मयत आहे तर तो डिलीट कसा करावा

  • @rashmikshirsagar4492
    @rashmikshirsagar4492 4 месяца назад

    Issue new tc कधी व कसे वापरावे ते सांगा

  • @laxmikantburde4904
    @laxmikantburde4904 Год назад

    नापास झालेले विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात पुन्हा शिकतो(readmission) असे झाल्यास तेव्हा...कोणता ऑप्शन सिलेक्ट करावा...not passed/repeater by choice.कृपया मार्गदर्शन करावे.

  • @neetabhujbal5334
    @neetabhujbal5334 11 месяцев назад

    इयत्ता पहिली च्या वर्गातील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत दाखल झाला आहे त्याला कसा आपल्या UDISE मधून कमी करावा.

  • @vishwanathkhirade5823
    @vishwanathkhirade5823 Год назад

    एक् विध्यर्थी 8 वीं मध्ये घेताना 7 वी मध्ये आला परंतु पुन्हा 8 वी मध्ये घेता येत नाही तर काय करावे

  • @sheshraowaghamare2883
    @sheshraowaghamare2883 Год назад

    सर 2022 _2023 यु डायस भरताना
    वर्ग बदला आहे त्यासाठी काय पर्याय आहे

  • @HemlataKokane
    @HemlataKokane Год назад

    जे विद्यार्थी शाळेत येत नाही दाखला गेलेला नाही मग अशा मुलांसाठी कसे वेगळे करावे

  • @latapathrikar4179
    @latapathrikar4179 6 месяцев назад +1

    खूप छान

  • @sonaliwalujkar8524
    @sonaliwalujkar8524 Год назад

    Sir पहीलीला आमच्याकडे ऑक्टोबर मध्ये एक मुलगा आला आहे .त्याला नॅशनल कोड नाही आला अजून त्या शाळेकडे तर त्याला कसे इम्पोर्ट करायचे

  • @aishwaryanalawade8878
    @aishwaryanalawade8878 Год назад +1

    सर प्रमोशन फायनल आईज केल्यानंतर एखाद्या नवीन विद्यार्थी आला असेल किंवा चुकून घ्यायचा राहिला असेल तर त्याला पुन्हा

  • @sandeepzadeacademy
    @sandeepzadeacademy Год назад

    चुकून डिलिट झालेले विद्यार्थी कसे add करावे कृपया मार्गदर्शन करावे

  • @savitamore7452
    @savitamore7452 Год назад

    Sar ekda leftnnt School already with tc kelyavar vidayarthi shalechya module madhe disat nahi na?

  • @laxmanraowavhal6607
    @laxmanraowavhal6607 2 месяца назад

    मागच्या वर्षी डाटा एन्ट्री न केलेल्या विद्यार्थ्याला युवराज मध्ये ऍड कसे करावे

  • @dattagorade9347
    @dattagorade9347 Год назад

    सर नॅशनल कोड टाकून सुद्धा विदयार्थी येत नाही.

  • @manishaaher3152
    @manishaaher3152 Год назад

    इयत्ता 4 थी मधून तो आमच्या कडे 5 वी त आलेला आहे तर इ. 4थी चे शिक्षक आमच्या शाळेचा फोन उचलत नाही. मग आम्ही म्हणजे इयत्ता 5 वी चे शिक्षकांनी अशा पद्धतीने तुम्ही सांगितल्या प्रमाणे National I D टाकून केले तर चालेल का

  • @smsacademy15
    @smsacademy15 Год назад

    Drop box madhye takly nantr punha mla return class badlun gheta yeil ka

  • @Yashwant9899
    @Yashwant9899 Год назад +2

    Good 😊😊😊

  • @vijaydorik
    @vijaydorik Год назад

    सर ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल काढून टाकलेले आहे

  • @marotimuke1052
    @marotimuke1052 Год назад

    पहिलीचा विद्यार्थी असल्यास नॅशनल कोड येत नाही

  • @ashishmehatre64
    @ashishmehatre64 Год назад

    Thank u

  • @umeshdhote536
    @umeshdhote536 Год назад

    विद्यार्थी left with tc आहेत पण drap box मध्ये दिसत नाही काय करावे

  • @zpteachermaneshmahalkar3500
    @zpteachermaneshmahalkar3500 Год назад

    Promotion नंतर वर्ग बदल कसा करावा हे पण सांगा सर

    • @edudeep5211
      @edudeep5211 Год назад

      Beo login मधून. कॉन्टॅक्ट beo

  • @ravindrababhulke9520
    @ravindrababhulke9520 4 месяца назад

    एखाद्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर तो लेफ्ट कसा करायचा

  • @shrikantraut20
    @shrikantraut20 5 месяцев назад

    पहिली चे विद्यार्थी कधी ॲड करायचे आहेत ?

    • @MRKailasSaykar
      @MRKailasSaykar  5 месяцев назад

      प्रमोशन फाईनलाईज झाले की ऍड ऑपशन येईल .मग करता येईल

  • @AmarYadav-wd4pu
    @AmarYadav-wd4pu Год назад

    सर एखाद्या विद्यार्थी प्रमोशन झाल्यावर ऑक्टोबर मध्ये दाखला घेऊन गेल्यावर हीच प्रोसेस करायची का

  • @pratikshanikam8178
    @pratikshanikam8178 Год назад

    मेन वीडियो ३.३० पासून पुढे … Thank me later 😅

  • @amolhajare1131
    @amolhajare1131 7 месяцев назад

    No found data असा मेसेज येत आहे काय करावे मार्गदर्शन करा

  • @rajeshkhamkar2829
    @rajeshkhamkar2829 2 месяца назад

    सर आपला मोबाइल नं. कृपया मिळावा

  • @aishwaryanalawade8878
    @aishwaryanalawade8878 Год назад

    सर तुमचा नंबर द्याल का

  • @hanifashah6984
    @hanifashah6984 Год назад

    Number pa

  • @stavanprabhune
    @stavanprabhune 8 месяцев назад

    सर कृपया आपला फोन नंबर पाठवा

  • @dnyneshwarkokate2143
    @dnyneshwarkokate2143 Год назад

    Sir tumch number send kara

  • @Raj-pw8uy
    @Raj-pw8uy Год назад

    Sir tumcha mobile number send kara

  • @dilipkhot9902
    @dilipkhot9902 9 месяцев назад

    अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली

  • @sandeepzadeacademy
    @sandeepzadeacademy Год назад

    चुकून डिलिट झालेले विद्यार्थी कसे add करावे कृपया मार्गदर्शन करावे

  • @dnyneshwarkokate2143
    @dnyneshwarkokate2143 Год назад

    Sir tumcha number send kara

  • @sandeepzadeacademy
    @sandeepzadeacademy Год назад

    चुकून डिलिट झालेले विद्यार्थी कसे add करावे कृपया मार्गदर्शन करावे